सरसोली धाम | Sarsoli Dham | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी | येथे गाय व बैल मोफत दिले जातात

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лис 2024

КОМЕНТАРІ • 25

  • @madhavisawant3003
    @madhavisawant3003 3 місяці тому +1

    खूप छान माहिती दिली आहे.

  • @uttamsawant5436
    @uttamsawant5436 3 місяці тому +1

    Chan mahiti dilit amchya gavi asun amalach mahit nvate dhnyvad

  • @zhingaru518
    @zhingaru518 3 місяці тому +3

    तुम्ही दिलेल्या गोवंशावर नीट लक्ष ठेवा, परदेशी गाई बरोबर क्रास करण्याचा हलकटपणा चालू आहे, भारतीय गाईला सांभाळा. दादा, वाटले तर वकीलाची मदत घ्या. पण तुम्ही दिलेल्या गोवंशावर बारीक नजर ठेवा.

  • @ashokchavan1659
    @ashokchavan1659 3 місяці тому +1

    Tumche abhinandan ! far mehanatine tumhi video banavata tyabaddle tumche khup khup kautuk vatate.

  • @shreesiddhi77
    @shreesiddhi77 3 місяці тому +1

    nice video

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 2 місяці тому

    दुधासाठी गाय मिळेल का इथे

  • @uttamsawant5436
    @uttamsawant5436 3 місяці тому +1

    Mi aple vidio avdine bagto khupachan

  • @rekhamahadik6925
    @rekhamahadik6925 3 місяці тому +2

    तुमची विडीआओ आम्हि बघतो छान पन बायागी कुठे मिलते ते सागाल का

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  3 місяці тому

      मला फोन करा 9757373797

    • @rekhamahadik6925
      @rekhamahadik6925 3 місяці тому

      @@hoymaharaja1542 बायागी कुठे मिळेल ते सागा

  • @vishnudange3241
    @vishnudange3241 3 місяці тому +2

    निवासाची व्यवस्था आहे का

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  3 місяці тому

      परब काकांना फोन करा नक्की मदत करतील
      कुडाळ मध्ये तरी नक्की सोय होईल

    • @vishnudange3241
      @vishnudange3241 3 місяці тому

      @@hoymaharaja1542 परब काकांचा फोन नंबर पाठवा.

  • @LaxmanSalok
    @LaxmanSalok 3 місяці тому

    गायी दाखवा
    काका.

  • @abhaykhare5930
    @abhaykhare5930 3 місяці тому

    खाटीक पण मागतील

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  3 місяці тому +1

      साहेब 🙏 तिथे संपूर्ण चौकशी करून आधार कार्ड ओपन त्यांना गाय किंवा बैल दिल्या जातो व दर महिन्याने दोन महिन्यांनी त्यांच्याकडे जाऊन चेक केले जातात की गाय व बैल दिल्या आहेत ते सुरक्षित आहेत की नाही किंवा जर नसेल किंवा खाटीकाला दिली असेल किंवा विकली असेल तर त्यांच्यावर केस होते त्यांच्यावर मग केस होते

    • @abhaykhare5930
      @abhaykhare5930 3 місяці тому

      @@hoymaharaja1542 खूप छान व्यवस्था.. गौवंशाचं रक्षण हीच मोठी गोष्ट आवश्यक आहेय आज.

  • @LaxmanSalok
    @LaxmanSalok 3 місяці тому

    जिल्हा ता. सांगा. फोन नंबर टाका
    पुर्ण पता. सागा

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  3 місяці тому

      डिस्ट्रेपशन बॉक्समध्ये संपूर्ण माहिती मोबाईल नंबर पत्ता आहे

  • @raghunathmonde3189
    @raghunathmonde3189 3 місяці тому +1

    पत्ता व फोन देने

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  3 місяці тому

      डिस्क्रिप्शन मध्ये संपूर्ण माहिती व मोबाईल नंबर आहे

    • @arundhatipadave3964
      @arundhatipadave3964 3 місяці тому

      कुडाळ स्टेशन वरून जवळच आहे कुडाळ स्टेशनवरून रीक्षा घेऊन जातात

  • @vinayakgholkar2366
    @vinayakgholkar2366 3 місяці тому

    Video बनवणाऱ्या कडे अपुरी माहिती

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  3 місяці тому

      साहेब.....संपूर्ण माहिती तुमच्याकडे असेल तर तुम्ही जरूर दया एक व्हिडीओ बनवा आम्हाला तरी संपूर्ण माहिती मिळेल.
      ज्या परब काकांनी माहिती दिली आहे ते आज जवळ जवळ 35 ते 40 वर्ष तिथे प्रमुख कर्मचारी म्हणुन काम करीत आहेत.
      धन्यवाद..... ज्या वेळेला तूम्ही व्हिडीओ बनवाल तेव्हा तुम्ही कुठल्या गावचे आहात तेही सांगा व्हिडीओ मध्ये...