आधी मराठी माणसांनीच शुद्ध मराठी शिकावे व नंतर अभिमानाची गोष्ट हे करावी .स्वतः तुम्ही विषय हा शब्द विशय असा हा लिहिता, मनःपूर्वक हा शब्द मनपूर्वक लिहिता. ही अभिजात मराठी?
अरे तुम्ही फक्त लोकांना शहाणपणा शिकवा आणि अपमान करा. असेल मराठी माणूस अडाणी, रांगडा पण त्यांच्या मायाळू स्वभावामुळे तुम्ही इथे पोसला आणि वर व्याकरण शिकवता, हा माज पैशाचा आहे, काम करायला शिकवतात ये वावरात कीती कामात दम आहे तुमच्याकडे कामात पाहू
महाराष्ट्र,देशातलं सर्वोच्च रेव्हेन्यू देणारं राज्य आहे!!देशाच्या अर्थव्यवस्थेत सर्वोच्च योगदान देणारं,श्रीमंत राज्य आहे!!तिथल्या मूळ रहिवाश्यांचा असा अपमान करण्याचा अधिकार कोणालाही नाही!!!
साहेब मुळात महारष्ट्रात कोणत्याही जातीला भाषेला महत्व देऊ नका मराष्ट्रात मोठ्या उद्यानवाई मराठी माणूसच असायला हवा पण इथे तर भया गुज्जू मदरसी पंजाबी कटवे हेच सरासर दिसतात आणि अशी दादागिरी दाखवतात,प्रत्येक गव्हर्मेंट नोकरीवर प्रथम हक्क हा मराठी माणसाचा असला पाहिजे, कट्टर मराठी वादी संघटना एकता जिंदबाद, जय शिवराय
अरे येता तर मग निट रहा. आणि मराठी माणूस करेल नाही तर तसे पडू देईल काम, तुम्ही तुमच्या राज्यात रहा, इकडे कशाला येतात. आणि येता तर मग इथे येऊन चांगले रहा, दादागिरी करून कसे जगता येईल सामंजस्याने, वर आम्हाला शिकवायचे पडेल ते काम, तुम्ही नव्हते तेव्हा महाराष्ट्रात काम चालू होतेच
@@sucharupandit9011 गैर समज आहे तुझा मराठी माणूस पण लेबर चे काम करतो पण अफवा पसरवून ठेवली त्यात तुमच्या सारखे मराठी भैय्या आहेच बोलायला मराठी माणूस काम नाही करत म्हणून midc फिरून बघ सर्वात जास्त आपले खानदेश चे मुले machine वर आणि इतर कामात कंपनी मध्ये सापडतील 😮
सर्व सरकारी नोकरभरती ही मराठी लोकांची झाली पाहिजे मराठी सरकारी नोकर हा महाराष्ट्र त नोकरी असावी महाराष्ट्र बाहेर नसवी अन्य भाषिक ही महाराष्ट्र त सरकारी नोकर दिसत कामा नये त्याची नोकरी त्याच्या राज्यातच द्यावी
बीजेपी ऐसी मराठी मानसान कढ़ीही वर ये यू दिनार नाही पहिले 80 टक्का लोकना काम भेटाइचे कारण कांग्रेस मढ़े सगले मराठी लोक होती नेते मंडली आनी आता बीजेपी माधे सगले गुजराती लोक आहेत नेते मंडली आनी जर कोनी मराठी नेत्यानी आवाज उछालला तर एड सीबीआई लाऊं न गप्प बास्वततात उदाहरण राज ठाकरे साहेबान बघा
संपूर्ण महाराष्ट्रात रेल्वेतील मराठी कर्मचाऱ्यांच्या संख्येची गणना केली तर एका हाताच्या बोटावर मोजली जाईल. या पूढे महाराष्ट्रात रेल्वे कर्मचारी भरतीच्या जाहिराती स्थानिक वर्तमानपत्रात पहील्या पानावर मोठ्या अक्षरात यायलाच पाहिजेत.तसेच महाराष्ट्रातील कर्मचारी हे मराठीच असले पाहिजेत.
रेल्वेची भरती करणारे परप्रांतीयचं असतात.... मराठी राजकारणी काही करीत नाही.. टक्केवारीतचं मराठी आरक्षित पाहिजे... अन्यथा किती ही बोंबला....सरकारी बँकेत काय... सर्व परप्रांतीय हुशार पास होऊन महाराष्ट्रात सर्वीकडे ते आता आहेत.., ग्रामीण भागातही तेच कसम करतात.. एक ठोस उपाय पाहिजे...
मी त्या दिवशी पनवेल ला गेलो होतो वसई पनवेल ट्रेन 12.10 ची बघतो तर काय संपुर्ण ट्रेन मध्ये गुजराती मध्ये लिहिलेल्या फ्रेम...... त्यामधे मोदी चा फोटो आणि इतर नेत्यांचा फोटो खाली संपुर्ण गुजराती मध्ये लिहिले होते ते मला वाचता आहे नाही तसे......काय लावला आहे महाराष्ट्राला गुजरात युपी बिहार बनवण्याची प्रक्रिया चालू आहे अस वाटत......
महाराष्ट्र मध्य राहुन मराठी बोलणार नाहीत ही चालणार नाहीत मला ही समजत नाहीत इथे राहतात इथे खातात इथे पितात इथेच कमवतात मराठी भाषा बोलायला हरकत काय जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम जय मीम
वोट साठी हे पॉलिटिक्स वाले अजून hi बाहेरचे लोंढे आपल्या महाराष्ट्र मध्ये आणतील कारण सत्ते तील नेत्यांना काही पडली नही आहे मराठी चि त्यांना फक्त वोट भेटलं बस झालं पण ह्याचा त्रास आपल्या ला होतो आहे अजून आपल्या पुढच्या पिढीला ला ही ह्या हुन जास्त होणार आहे खूप छान काम केल आहे कोणत्य पॉलिटिक्स ला न जुमानता
हे १००% खरं आहे, कारण आताच आमच्या येथे वेअरहाऊस ला काम करणारे भैये लोक एका बिल्डिंग मध्ये राहतात, तर इथला स्थानिक मराठी राजकारणी त्या बिल्डिंग च्या मालकाला भेटायला आला होता,की येथे राहणाऱ्या भैय्या लोकांचे डॉक्युमेंट्स द्या व्होटिंग लिस्ट मध्ये त्यांची नावे add करायला. आणि प्रत्येक व्यक्तीमागे तुम्हाला काहीतरी रक्कम देऊ, असे सांगून गेला.
मराठी बांधवांनी असेच जागरूक राहून मराठी अस्मिता साऱ्या देशाला दाखवून द्यावी. धन्यवाद बंधूनो!💐💐👌👌👍👍 आठ - नऊ वर्षांपूर्वी इमँजिकामध्ये गेलो असता, आम्ही मराठी गाणं म्हणत नाही असे तेथील ऑर्केस्ट्रामधील गायकांनी सांगितल्यावर त्यांना "तुम्ही महाराष्ट्राच्या भूमीत पैसे कमावतात त्यामुळे आम्ही मराठी गाणे ऐकल्याशिवाय येथून जाणार नाहीत." असे सुनावल्यावर गायकांनी मराठी गाणे म्हटले.
म्हणून तर राज ठाकरे साहेबांनी रेल्वेमध्ये मराठी माणसांची भरती करा म्हणून आंदोलन केले होते त्यावेळी राज ठाकरे कुठल्याही माणसाने मदत केली नव्हती नाहीतर हा प्रश्न त्याच वेळी सुटला असता
होतात दादा पन ते महाराष्ट्र ला कलत पन नाही सगले गुजरात च्या लोकाना भेटता त आनी आपलिच काशी मराठी लोक दलाल आहेत बीजेपी माधे ते कहिए करतील त्याला सपोर्ट करतात आनी गोदी मिडिया ह्या खरिया बातम्यां बाहेर ये यू देत नाही पैसे गेहूं न महाराष्ट्र का विकट आहे दलाल गोदी मिडिया मराठी लोकाना फक्त हाउस कीपिंग की काम देतात कांग्रेस ने कढ़ी आस भेद भाव केला नाही
जर त्या भैय्याला सस्पेंड नाही केलं तर लक्षात ठेवा या निवडणुकीच्या काळात याचे पडसाद चांगलेच उमटतील सगळ्या पक्षाला याचा फटका बसेल एक सामान्य नागरिक जय महाराष्ट्र
राज ठाकरे साहेब हे पोट तिडकीने बोलतात तरी आपण त्या कडे दुर्लक्ष करतो. आपल्या ला लाज वाटावी की फक्त्त एक नेता महाराष्ट्रा वर प्रेम करणारा आहे. व त्याला आपण सात देत नाही
भावा नो ही संधी पुन्हा पाच वर्षांनी मिळते या संधीच सोने करा आणि मनसेचे जास्तीत जास्त आमदार निवडून द्या आणि राज साहेब ठाकरे यांच्या हातात सत्ता द्या मग बघा कसे हे मराठी भाषा नको म्हणणारे सूता सारखे सरळ होतील ❤ मी महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र माझा ❤
या मुद्द्यावर ती राजसाहेब मराठी माणसाला सांगून सांगून दमले पण मराठी माणसांना राज ठाकरे कधी कळलेच की नाही हाच मोठा प्रश्न आहे त्यांच्याकडे एकदा तरी हातात सत्ता दिली पाहिजे त्याशिवाय असले प्रश्न सुटणार नाही आणि कोणी सोडवण्यात दम ठेवत नाही
रेल्वे मधे सद्ध्या 80% भैये आणि इतर राज्यातील लोक भरले आहेत इथे आमच्या लोकांना नोकऱ्या नाही आहेत आणि रेल्वेची भरती त्यांच्या राज्यामध्ये करून तिथून इकडे ट्रान्सफर करून घेतात हे आपल्या महाराष्ट्रात काय चाललंय जितके ही परप्रांतीय इथे भरती झाले आहेत त्यांना त्यांच्या राज्यात पाठवावे
मराठी भाशा समितीचे मनपूर्वक अभीनंदन जय महाराष्ट्र
भाषा लिहा हो भाशा नाही.
आधी मराठी माणसांनीच शुद्ध मराठी शिकावे व नंतर अभिमानाची गोष्ट हे करावी .स्वतः तुम्ही विषय हा शब्द विशय असा हा लिहिता, मनःपूर्वक हा शब्द मनपूर्वक लिहिता. ही अभिजात मराठी?
अरे तुम्ही फक्त लोकांना शहाणपणा शिकवा आणि अपमान करा.
असेल मराठी माणूस अडाणी, रांगडा पण त्यांच्या मायाळू स्वभावामुळे तुम्ही इथे पोसला आणि वर व्याकरण शिकवता, हा माज पैशाचा आहे,
काम करायला शिकवतात ये वावरात कीती कामात दम आहे तुमच्याकडे कामात पाहू
भाषा
शुद्ध अशुद्ध मध्ये अडकवून मराठी माणसाला विरोध करू नका,,, भावना समजून घ्या, @@nirmalasule7535
अभिनंदन महाराष्ट्र एकीकरण समितीचे. रेल्वे मध्ये फार मोठ्या प्रमाणात परप्रांतिय आहे.अगदी सत्य आहे.
छान कार्य आहे. मराठी भाषा एकीकरण समिती.
Tyah lokansi hafte pan marathi manus gehtoy .tyancha ghar kasa chalehla.???
मराठी भाषा समितीचे मनपुर्वक अभिनंदन
2009 la मनसेने नौकरी साठीच ह्या परप्रांतीय लोकाना मारून पळवले होते पण आपलीच मराठी माणस ह्या परप्रांतीय लोकाना जवळ करतायत
आपल्याच लोकांना पुळका
महाराष्ट्र,देशातलं सर्वोच्च रेव्हेन्यू देणारं राज्य आहे!!देशाच्या अर्थव्यवस्थेत सर्वोच्च योगदान देणारं,श्रीमंत राज्य आहे!!तिथल्या मूळ रहिवाश्यांचा असा अपमान करण्याचा अधिकार कोणालाही नाही!!!
साहेब मुळात महारष्ट्रात कोणत्याही जातीला भाषेला महत्व देऊ नका मराष्ट्रात मोठ्या उद्यानवाई मराठी माणूसच असायला हवा पण इथे तर भया गुज्जू मदरसी पंजाबी कटवे हेच सरासर दिसतात आणि अशी दादागिरी दाखवतात,प्रत्येक गव्हर्मेंट नोकरीवर प्रथम हक्क हा मराठी माणसाचा असला पाहिजे, कट्टर मराठी वादी संघटना एकता जिंदबाद, जय शिवराय
परप्रांतीय कर्मचाऱ्यांना महाराष्ट्राच्या बाहेर बाहेर सीमेच्या पलीकडेच उतरवून द्या आणि ते पुढे महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला ड्युटी द्या
ह्या राजकारणी लोकांना फक्त खुर्ची महत्वाची त्यांना काही पडलं नाही
एक दम बरोबर
स्वतःच्या पदाचा गैरवापर केल्यामुळे त्याचे निलंबन झालेच पाहिजे.
कमीत कमी महाराष्ट्रातील रेल्वे तरी मराठी लोकांनी आपल्या नियंत्रणात घ्याव्यात.
महायुती सरकारच्या काळात ते शक्य नाही
Aho mahashay
Marathi mulana kasht nakot. Abhyas nako.
Railway ,Staff selection sagalikade Bihari ka pudhe tar te sagale Marg avalambatat
Aayata pahije
Baher janayachi tayari nahi@@AniketGorade-b3w
मराठी ऐकी कारण समितीचे खूप खूप आभार, दादा मराठी माणूस पण तितकाच जबाब दार आहे त्यालाच मराठी च वावड ह्या पाटील सारखी माणसं आहेत म्हणून मराठी जिवंत आहे.
रेल्वे मदे भय्ये आणि परप्रांतीय लोक नाही पाहिजे महाराष्ट्रात.....
😂😂😂😂
का? नको ते पण सांग
गेली 18 वर्षे एक माणूस पोटतिडकीने सांगतोय त्याचे कधी ऐकले नाही. भोगा आता कर्माची फळे
मराठी माणसाने पडेल ते काम केल तर परप्रांतीय येणार नाहीत. ते नसतील तर मुंबई चालूच शकत नाही.वस्तुस्थिती बघा
अरे येता तर मग निट रहा.
आणि मराठी माणूस करेल नाही तर तसे पडू देईल काम, तुम्ही तुमच्या राज्यात रहा, इकडे कशाला येतात.
आणि येता तर मग इथे येऊन चांगले रहा, दादागिरी करून कसे जगता येईल सामंजस्याने,
वर आम्हाला शिकवायचे पडेल ते काम,
तुम्ही नव्हते तेव्हा महाराष्ट्रात काम चालू होतेच
@@sucharupandit9011 गैर समज आहे तुझा मराठी माणूस पण लेबर चे काम करतो पण अफवा पसरवून ठेवली त्यात तुमच्या सारखे मराठी भैय्या आहेच बोलायला मराठी माणूस काम नाही करत म्हणून midc फिरून बघ सर्वात जास्त आपले खानदेश चे मुले machine वर आणि इतर कामात कंपनी मध्ये सापडतील 😮
त्यासाठीच भाजपला मतदान करू नका
1००%भुमिपुत्राचा सरकारी नौकरी वरती हक्क आहे महाराष्ट्र
सर्व सरकारी नोकरभरती ही मराठी लोकांची झाली पाहिजे मराठी सरकारी नोकर हा महाराष्ट्र त नोकरी असावी महाराष्ट्र बाहेर नसवी अन्य भाषिक ही महाराष्ट्र त सरकारी नोकर दिसत कामा नये त्याची नोकरी त्याच्या राज्यातच द्यावी
परप्रांतीय टीसी आता लपून बसलय
त्याला नोकरीतून निलंबित करण्यात आलेलं आहे
उत्तर सर्वांना एकच ....... सन्मानीय राजसाहेब ठाकरे 🔥 मराठी लोकांनो जागे व्हा
आम्हाला अभिमान आहे मराठी असल्याचा
सर्वानी हा विचार करून वागले पाहिजे. हा अनुभव रेल्वे मध्ये कायम येतोय. जय श्रीराम. जय शिवाजी.
८०% राज्यातील लोकांना प्राधान्य धोरण कुठे आहे?
बीजेपी ऐसी मराठी मानसान कढ़ीही वर ये यू दिनार नाही पहिले 80 टक्का लोकना काम भेटाइचे कारण कांग्रेस मढ़े सगले मराठी लोक होती नेते मंडली आनी आता बीजेपी माधे सगले गुजराती लोक आहेत नेते मंडली आनी जर कोनी मराठी नेत्यानी आवाज उछालला तर एड सीबीआई लाऊं न गप्प बास्वततात उदाहरण राज ठाकरे साहेबान बघा
मराठी एकीकरण संगतीचा विजय असो
संपूर्ण महाराष्ट्रात रेल्वेतील मराठी कर्मचाऱ्यांच्या संख्येची गणना केली तर एका हाताच्या बोटावर मोजली जाईल.
या पूढे महाराष्ट्रात रेल्वे कर्मचारी भरतीच्या जाहिराती स्थानिक वर्तमानपत्रात पहील्या पानावर मोठ्या अक्षरात यायलाच पाहिजेत.तसेच महाराष्ट्रातील कर्मचारी हे मराठीच असले पाहिजेत.
म्हणून एकदा राज ठाकरे ना संधी देऊया
@@pradeepdalvi3490डबल ढोलकी वाजवायला
तो नालासोपारयाचा राजन नाईक काय करतो अनाजीला वीचार म्हणे सगळे ऊधोंग परप्रांतात नेले आणी परप्रांतीय महाराष्ट्रात आणून रेल्वे त भरती केले.
रेल्वेची भरती करणारे परप्रांतीयचं असतात.... मराठी राजकारणी काही करीत नाही.. टक्केवारीतचं मराठी आरक्षित पाहिजे... अन्यथा किती ही बोंबला....सरकारी बँकेत काय... सर्व परप्रांतीय हुशार पास होऊन महाराष्ट्रात सर्वीकडे ते आता आहेत.., ग्रामीण भागातही तेच कसम करतात.. एक ठोस उपाय पाहिजे...
@@pnk5230are relve bharti hi Hindi madhye hoyachi pahile .mhanoon jast up bihari aahet.
Aata ya varshi marathi madhye honar aahe
परप्रांतीयांना मतदान करु नका!मग पक्ष कोणताही असो!तेव्हाच मराठी बाणा भाषा संस्कार जपले जातील! जयहिंद जयमहाराष्ट्र!
हे शंभर टक्के खर आहे ❤
❤❤
महाराष्ट्रातील केंद्रीय सेवामध्ये ज्या उमेदवारांना मराठी भाषा बोलता येत त्यांना नियुक्ती कशी काय देण्यात येते .
मी त्या दिवशी पनवेल ला गेलो होतो वसई पनवेल ट्रेन 12.10 ची बघतो तर काय संपुर्ण ट्रेन मध्ये गुजराती मध्ये लिहिलेल्या फ्रेम...... त्यामधे मोदी चा फोटो आणि इतर नेत्यांचा फोटो खाली संपुर्ण गुजराती मध्ये लिहिले होते ते मला वाचता आहे नाही तसे......काय लावला आहे महाराष्ट्राला गुजरात युपी बिहार बनवण्याची प्रक्रिया चालू आहे अस वाटत......
मराठी भाषा समिती चे खुप अभिनंदन 🎉🎉
धन्यवाद मराठी एकीकरण समिती 👏👏👏जय महाराष्ट्र 🚩🚩
अगदी बरोबर आहे
धन्यवाद साहेब, आपण खूप चांगले कार्य करत आहात.
महाराष्ट्र मध्य राहुन मराठी बोलणार नाहीत ही चालणार नाहीत मला ही समजत नाहीत इथे राहतात इथे खातात इथे पितात इथेच कमवतात मराठी भाषा बोलायला हरकत काय जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम जय मीम
❤❤❤वाह साहेब आज खरच तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र ❤❤❤❤
निलंबन नाही बडतर्फ करण्याची मागणी केली पाहिजे
यांना कडक शासन झालच पाहिजे.
जय महाराष्ट्र....
माझी मराठी... माझा अभिमान...
परप्रांतीय लोकांना सहकार्य करु नका.जाग्यावर येतील.
जय महाराष्ट्र
परप्रांतीयाना धडा शिकवला पाहिजे
वोट साठी हे पॉलिटिक्स वाले अजून hi बाहेरचे लोंढे आपल्या महाराष्ट्र मध्ये आणतील कारण सत्ते तील नेत्यांना काही पडली नही आहे मराठी चि त्यांना फक्त वोट भेटलं बस झालं पण ह्याचा त्रास आपल्या ला होतो आहे अजून आपल्या पुढच्या पिढीला ला ही ह्या हुन जास्त होणार आहे खूप छान काम केल आहे कोणत्य पॉलिटिक्स ला न जुमानता
हे १००% खरं आहे, कारण आताच आमच्या येथे वेअरहाऊस ला काम करणारे भैये लोक एका बिल्डिंग मध्ये राहतात, तर इथला स्थानिक मराठी राजकारणी त्या बिल्डिंग च्या मालकाला भेटायला आला होता,की येथे राहणाऱ्या भैय्या लोकांचे डॉक्युमेंट्स द्या व्होटिंग लिस्ट मध्ये त्यांची नावे add करायला. आणि प्रत्येक व्यक्तीमागे तुम्हाला काहीतरी रक्कम देऊ, असे सांगून गेला.
लाचार आमदार, खासदार, नगरसेवक
याकडे लक्ष द्या.
जय महाराष्ट्र
जय भिम
जय संविधान 🌹🌹🙏
सर्वांनी मतदानावर बहिष्कार टाकला पाहिजे
निर्णय घेण्याची क्षमता अधिकाऱ्यांची नाही का ..सर्व निर्णय कोण घेणार..वरचे राजकारणी..?
रेल्वेच्या खात्यात सगळे यूपी एपीचे लोक भरलेले आहेत आपला मराठी माणूस म्हणजे नाहीच
मराठी बांधवांनी असेच जागरूक राहून मराठी अस्मिता साऱ्या देशाला दाखवून द्यावी. धन्यवाद बंधूनो!💐💐👌👌👍👍
आठ - नऊ वर्षांपूर्वी इमँजिकामध्ये गेलो असता, आम्ही मराठी गाणं म्हणत नाही असे तेथील ऑर्केस्ट्रामधील गायकांनी सांगितल्यावर त्यांना "तुम्ही महाराष्ट्राच्या भूमीत पैसे कमावतात त्यामुळे आम्ही मराठी गाणे ऐकल्याशिवाय येथून जाणार नाहीत." असे सुनावल्यावर गायकांनी मराठी गाणे म्हटले.
जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र
जय महाराष्ट्र साहेब जय मराठी जय महाराष्ट्र जय मराठी
99% टक्के रेल्वेत महाराष्ट्रात बिहार, युपीचे असतात. सगळा गेम आहे.बाकिच्या राज्याचे ऊमेदवार सुध्दा नसतात.
मराठी एकीकरण समितीच्या प्रमुख सदस्यांचा संपर्क क्रमांक मिळेल का, मला पण सदस्य व्हायचे आहे.
रेल्वे मंत्र्याचा राजीनामा घेतला पाहिजे.
अभिनंदन
राज साहेब तर तेच बोलतं आहेत पण आपल्या मराठी लोकांना कुठे कळत आहे
Ekdam barobar
राज ठाकरे पण भाजप लाचार लाडगे झाले आहेत
अगदी बरोबर या
केंद्र सरकारच्या नौकर
भरती रेल्वे भरती सर्व
भैये भरती केले आहेत
त्यांना लय माज आला आहे
महाराष्ट्रात मराठी भाषाच बोलली पाहिजे
जय महाराष्ट्र 🎉
बॅन्क ऑफ इंडिया मध्ये पण पर प्रांतिय अशेच भरलेले आहेत
एकच पर्याय आहे मनसे सीट निवडून द्या काळात पुन्हा अशी समस्या होणार नाही
असे लिहून देणारं एडझवा आहे काय, हिम्मत कशी होते असे लिहून मागची या यारपताकडे फोन न्हवता काय..
म्हणून तर राज ठाकरे साहेबांनी रेल्वेमध्ये मराठी माणसांची भरती करा म्हणून आंदोलन केले होते त्यावेळी राज ठाकरे कुठल्याही माणसाने मदत केली नव्हती नाहीतर हा प्रश्न त्याच वेळी सुटला असता
महाराष्ट्रा नेच दिलीय ना देशाला रेल्वे..जय महाराष्ट्र 🚩
अभिनंदन bhau💐
जय महाराष्ट्र ❤
हे काँग्रेसला सांगा शिवसेनेला सांगा मनसेने खूप प्रयत्न केले त्यांचे आभार माना
हो,याबाबतीत मनसे पण पुढे असते
बिन शर्ट पाठिंबा
@@prasadsawant262 tula patun thokla pahije kadhi tari
भाजपला नाही सांगायचे का?
परप्रांतीय उमेदवार आहेत त्यांच्याकडे पण आणि मनसे मोदी लाटेत मागे पडली वर परत राज साहेबांनी अलीकडे बीजेपी लाच पाठिंबा दिला
का बिजेपी लां का सोडायचे
महाराष्ट्र भारता पासून वेगळे केले पाहिजे..तरच हे परप्रांतीय सुधारतील
फडणविसाला हा प्रश्न विचारा महाराष्ट्र राज्यात का भरती होत नाही? फक्त हा गृहमंत्री राज्यात फोडाफोडी करतो.
लालु यादव रेल्वे मंत्री होता.. तेव्हा त्याने महाराष्ट्रात रेल्वेत सगळे भैये भरले.. तेव्हा तुम्ही झोपले होते.. तर आज फडणवीसावर गरळ ओकतात...
Kon re tu
@@nilimamuley1845फडणवीस हा गुजराती एजंट आहे
होतात दादा पन ते महाराष्ट्र ला कलत पन नाही सगले गुजरात च्या लोकाना भेटता त आनी आपलिच काशी मराठी लोक दलाल आहेत बीजेपी माधे ते कहिए करतील त्याला सपोर्ट करतात आनी गोदी मिडिया ह्या खरिया बातम्यां बाहेर ये यू देत नाही पैसे गेहूं न महाराष्ट्र का विकट आहे दलाल गोदी मिडिया मराठी लोकाना फक्त हाउस कीपिंग की काम देतात कांग्रेस ने कढ़ी आस भेद भाव केला नाही
मराठी भाषेचे राजकीय एजंट कुठे गेले?
महाराष्ट्राला तुमच्या देशाचं ३७० कलम लावा जे नॉर्थ ईस्ट राज्यांना लावलय तसच.
या अमराठी लोकांना वठणीवर आणायला मनसे पक्ष पाहिजे, रेल्वे मध्ये फक्त बिहारी लोकांना नोकऱ्या का,
Bhau congrats 👏 Best
वा 👍👊🙏🚩
मराठी एकीकरण समितीचा विजय असो🧡🙏🚩
महाराष्ट्र उद्धव साहेब च संभाळू शकतात
त्या माणसाला चांगलाच धडा शिकवा
Saheb. Tyala. Sodu. Naka. Saheb. Mumbai la. Tar. Bhojapuri bolayala laglet
Good work bhau...❤❤मराठी माणसाला मानसन्मान नाही का? त्याला suspend करा.... सर्व मराठी बांधवांचे आभार.... 👌👌👌
परप्रांतीय लोकांना महाराष्ट्रात थारा देऊ नका
महाराष्ट्रात नोकरभरती चुकीचे होत आहे
भाऊ खुपछान धन्यवाद🙌पुढेजा
शब्बास
वय वर्षे 76 असल्यामूळे तुमच्याबरोबर येवू शकत नाहि पण तुम्हाला अनेक आशिर्वाद आणी लाख लाख शुभेछ्या
सर्व मराठा भावांना तुमच्या कार्याला सलाम
Khup chaan.
मराठी माणसासाठी,एकच,वाघ,
राज,ठाकरे,दुसरा, कोणात ही, दम नाही,जर,
राज,साहेबाना,पाठींबा,असता,तर,
परप्रांतीयांची एव्हाना, हकाल पट्टी झाली, असती,
Great Sir,
Salute tumhala
Amcha support aahe
Jai Maharashtra.
जर त्या भैय्याला सस्पेंड नाही केलं तर लक्षात ठेवा या निवडणुकीच्या काळात याचे पडसाद चांगलेच उमटतील सगळ्या पक्षाला याचा फटका बसेल एक सामान्य नागरिक जय महाराष्ट्र
गेल्या काही वर्षात मागच्या दाराने 20/25 लाख घेऊन परराज्यात भरती करून महाराष्ट्रात पोस्टींग देत आहेत.
महाराष्ट्रात नोकरी करणाऱ्यांना मराठी यायलाच पाहिजे
अगदीच बरोबर बोललात निलंबित करण्यात याव.
सामाजिक कार्य करण्याची राजकीय पक्षांकडून अपेक्षा ठेवून काहीच उपयोग नाही
महाराष्ट्रात मराठीचं भाषा बोलली पाहीजे जय महाराष्ट्र जय शिवाजी
महाराष्ट्राच्या सिमेवर यांनख थांबवून मराठी भाषिकांना नेमणूक ध्यावी.
राज ठाकरे साहेब हे पोट तिडकीने बोलतात तरी आपण त्या कडे दुर्लक्ष करतो. आपल्या ला लाज वाटावी की फक्त्त एक नेता महाराष्ट्रा वर प्रेम करणारा आहे. व त्याला आपण सात देत नाही
मराठी माणूस घरी बसून आहेत. नोकरी नाही.
आपलंच घोड कुठेतरी शेन खातंय... या राजकारण्यांच्या स्वरूपात
सत्ताधारी पक्षाच्या लोकांना हे पटतंय का
भावा नो ही संधी पुन्हा पाच वर्षांनी मिळते या संधीच सोने करा आणि मनसेचे जास्तीत जास्त आमदार निवडून द्या आणि राज साहेब ठाकरे यांच्या हातात सत्ता द्या मग बघा कसे हे मराठी भाषा नको म्हणणारे सूता सारखे सरळ होतील ❤ मी महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र माझा ❤
राज ठाकरे.. एका तरी मुद्यावर ठाम आहेत का?
@@prasadsawant262आधी तु ठाम रहा...तुला पैसे भेटले की तु दुसऱ्यांना मतदान करतो आणि वरून नको ते ज्ञान देतोय....
खाज ठाकरे गूजरात्याच्या भाजपा ला ऊघडा पांठीबा दीला होत वीसरलात का
महाराष्टात भैयाच हींदंत्व नको मराठीच पाहीजे राज ठाकरे दलाल आहे
@@prasadsawant262 tu guu khaun ye...500 rupaay chi layaki ahe tujhi
सूपारीबाज खाज ठाकरे
भाजप चा पाळीव
या मुद्द्यावर ती राजसाहेब मराठी माणसाला सांगून सांगून दमले पण मराठी माणसांना राज ठाकरे कधी कळलेच की नाही हाच मोठा प्रश्न आहे त्यांच्याकडे एकदा तरी हातात सत्ता दिली पाहिजे त्याशिवाय असले प्रश्न सुटणार नाही आणि कोणी सोडवण्यात दम ठेवत नाही
मागे शिंदे साहेब उभे असताना एवढा वेळ का लागतोय 😂😂 14:20
nice work
ग्रेट भावा
जाहीर निषेध
लवकरात लवकर त्या टिसीला बडतर्फ केले पाहिजे
जय हिंद जय महाराष्ट्र