Chhaava Movie Teaser हिट झाला, Akshaye Khanna, Vicky Kaushal आणि Rehman मुळे छावा लोकप्रिय होऊ शकेल?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024
  • #BolBhidu #Chhaava #VickyKahusal
    किल्ल्याच्या दरवाजावर गनिमांचा लोंढा, सगळ्यांच्या हातात तलवारी, किल्ल्यात घुसण्याचा प्रयत्न करण्याची धडपड आणि अचानक या लोंढ्याला आपल्या ताकदीच्या जोरावर बाजूला ढकलून, पराक्रमाच्या आवेशात बाहेर येणारा एका योद्धा, छावा पिक्चरच्या टिझरमध्ये हे दृश्य दिसल्यावर कित्येकांनी अंगावर काटा आल्याच्या प्रतिक्रिया दिल्या. यात होणारा छत्रपती संभाजी महाराज की जय हा जयघोष असेल किंवा याच जयघोषाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजी महाराजांचं पात्र सिंहासनावर बसतानाचं दृश्य असेल, लढाईच्या वेगापासून, सिंहासनावर बसण्याच्या स्थैर्यापर्यंत छावाच्या टिझरची जोरदार चर्चा होत आहे.
    याआधीही छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा रुपेरी पडद्यावर दाखवण्याचे अनेक प्रयत्न झाले. काही स्टोरीलाईनमध्ये हुकले, काही ऐतिहासिक संदर्भांमध्ये, काही प्रमोशनमध्ये, काही अभिनयामध्ये तर काही लोकांचा प्रतिसाद मिळवण्यामध्ये. पण छावा मात्र या सगळ्या पातळ्यांवर हिट ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचं कारण म्हणजे छावासाठी जोडली गेलेली समीकरणं. आजवर छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम सिल्व्हर स्क्रीनवर दाखवून तो पॅन इंडिया हिट करणं कुठल्या पिक्चरला जमलं नव्हतं, मग हे छावाला कुठल्या समीकरणांमुळं जमू शकतं ? पाहुयात या व्हिडीओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 976

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 23 дні тому +2195

    6 डिसेंबर छावा VS पुष्पा 2
    1. छावा लाईक करा.
    2. पुष्पा 2 कंमेंट करा.

    • @rihanmishra8148
      @rihanmishra8148 23 дні тому +13

      bass karna kitna comment karenga zatu

    • @mukeshrathod5181
      @mukeshrathod5181 23 дні тому +107

      पुष्पा गेलाय उडत फक्त chaava ❤❤❤❤

    • @suryavanshiabhyuday8584
      @suryavanshiabhyuday8584 23 дні тому

      Bollywood चित्रपट बनवत आहे ह्याची दखल घ्या
      भारावून जाऊ नका
      भन्साळी राजपूत असूनही त्याने पद्मावत मध्ये रावल सिंह ची माती केली
      पृथ्वीराज मध्ये सुद्धा अक्षय कुमार सारख्या विनोदी कलाकाराला तो role देउन त्याने सम्राट पृथ्वीराज चे गांभीर्य ठेवले नाही
      तसेच ह्याबाबत ही होऊ शकतं
      शंभूराजे इस्लामच्या सक्त विरोधात होते
      मला शंका वाटते bollywood असे worldwide दाखवेल की आपल्याच राजाची बदनामी करेल
      आधीच शंभूराजांच्या नावाची बदनामी काही लेखकांनी केलीच होती, आता ती बदनामी आम्ही पुन्हा होऊ देणार नाही
      जर काही वावग दिसलं तर पिक्चर तर फोडूच पण दिग्दर्शकाच्या सुद्धा तंगड्या तोडू.

    • @shreepatil2396
      @shreepatil2396 23 дні тому +51

      फक्त छावा 🚩🔥

    • @vishalnavale1909
      @vishalnavale1909 23 дні тому +45

      आपण छावा बघणार

  • @rahul64733
    @rahul64733 23 дні тому +618

    जो कधी युद्ध हरला नाही पण स्वतःच्या माणसांनी घातपात केला माझे संभाजी🥺

    • @VijayDhekale-yy6iu
      @VijayDhekale-yy6iu 23 дні тому +21

      असच असत भावा आपलीच मानस घात करतात ज्याला कधी पराजित करता येत नाही त्याला घातान मारल जात ❤

    • @ketantijare2187
      @ketantijare2187 23 дні тому +5

      Chhatrapati Sambhaji Maharaj mana 🚩🙇

    • @adityachavan3139
      @adityachavan3139 23 дні тому +3

      Yahi baat hai wakt wakt ki maratho ke suwarna takht ki jitne na dushman ran par utne to vibhishan kadam kadam pr

    • @SandeshDongardive-jm7dh
      @SandeshDongardive-jm7dh 23 дні тому

      😢

    • @mangeshpanchal3656
      @mangeshpanchal3656 23 дні тому

      माझा छत्रपती शंभूराजे🚩🙏🏻🙏🏻

  • @RaviKhulpe-l1i
    @RaviKhulpe-l1i 23 дні тому +1272

    टिजर बघून जाम भारी वाटला.... चित्रपट ही अंगावर शहारे आणणारे असो... काही चुकीचा इतिहास दाखवू नका बस इतकंच... विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत शोभून दिसतोय... फर्स्ट डे फर्स्ट शो नक्की फिक्स❤

    • @abhijitsuryawanshi105
      @abhijitsuryawanshi105 23 дні тому +8

      अगदी बरोबर

    • @vijaykakde5316
      @vijaykakde5316 23 дні тому +56

      चुकीचा इतिहास, चुकीचा इतिहास अस करून आपल्या हिंदू देवी देवता वर बनलेले किंवा हिंदू राजे महाराजे यांच्यावरील चित्रपटाला विरोध करायचा आणि बघायला जायचं नाही म्हणजेच परत कुणी आपल्या संस्कृतीवर चित्रपट बनवायला तीनदा विचार करेल.आपण नाही तर कोण बघणार मग ते चित्रपट.त्यामुळे चित्रपट बघा.चुका ह्या होतीलच आणि सुधारणा ही होतीलच.

    • @acchainsan9
      @acchainsan9 23 дні тому +21

      काय चुकीचं दाखवत नसतात,अभ्यास करून चित्रपट काढतात,उगीच कायपण बोलतात काहीजण

    • @RaviKhulpe-l1i
      @RaviKhulpe-l1i 23 дні тому +15

      @@acchainsan9 मग एकदा सुबोध भावे यांनी महाराजांची भूमिका केलेला हर हर महादेव हा चित्रपट बघा

    • @acchainsan9
      @acchainsan9 23 дні тому +7

      ​@@RaviKhulpe-l1iतो मुद्दाम केला होता,तू एकदा तान्हाजी बघ

  • @Jay_shivaji_96
    @Jay_shivaji_96 23 дні тому +465

    "शिवा गया लेकीन अपनी सोच झिंदा छोड गया " जबरदस्त डायलॉग ❤

    • @harshwords7124
      @harshwords7124 23 дні тому +9

      कोण फक्त शिवा म्हणल तरी माझ्या डोक्याची शिर हालते...

    • @ketantijare2187
      @ketantijare2187 23 дні тому +6

      ​@@harshwords7124 to Aurangzeb ne bole

    • @harshwords7124
      @harshwords7124 23 дні тому +2

      @@ketantijare2187 हा I know..but कॉमेंट मधे हे छोटे औरंगजेब का लिहीत आहेत तेच तेच.. 🙂

    • @harshwords7124
      @harshwords7124 23 дні тому +2

      @@Jay_shivaji_96 बाळा ह्या गोष्टी बोलायच्या नसतात... उपकार नाही करत आपण...

    • @Jay_shivaji_96
      @Jay_shivaji_96 23 дні тому

      @@harshwords7124 वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये इलाज कर... शिर हालते ना तुझी

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 23 дні тому +695

    जबड्यात हात घालून ही सिहाचे ही दात मोजतो माझा शंभु राजा 🚩🚩

    • @thefxtion80
      @thefxtion80 23 дні тому +1

      6 December la bgh bhawa lion vs tiger

    • @lovedreams5840
      @lovedreams5840 23 дні тому +2

      पण आता यावणांचा शासन हळू हळू पुढे येत आहेत

    • @easyman8391
      @easyman8391 23 дні тому +2

      बर

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb 23 дні тому

      😍🧡🧡🧡

    • @advbagal3839
      @advbagal3839 23 дні тому

      Jaydeep bhau 1 number bollat❤

  • @Rajashrikalews4nw
    @Rajashrikalews4nw 23 дні тому +196

    विकी कौशल ला महाराष्ट्रातील शिवभक्त डोक्यावर घेऊन नाचणार....
    खतरनाक ट्रेलर...❤❤❤❤
    जय शिवराय
    जय शंभुराजे
    मनापासून धन्यवाद लक्ष्मण उतेकर....!!

    • @aap_ka_abhay
      @aap_ka_abhay 23 дні тому +1

      🕉🚩 जय धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय जय जय 🔱🙏🌏

  • @keshavmishra07
    @keshavmishra07 23 дні тому +171

    धर्म मतलब आस्था और आस्था बदली नहीं जाती। 🚩
    -छ.संभाजी महाराज

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 23 дні тому +491

    शिवराय :-- स्वराज्य कसे निर्माण करावे.🚩🚩
    शंभूराजे :-- स्वराज्य कसे चालवावे.🚩🚩

    • @sushant1492
      @sushant1492 23 дні тому +36

      शिवराय:- स्वराज्य कसे निर्माण करावे
      शंभू राजे:- स्वराज्य कसे चालवावे
      तारा बाई :- स्वराज्य कसे राखावे
      शाहू महाराज - स्वराज्य कसे वाढवावे
      पेशवे - स्वराज्य कसे अटकेपार न्ह्यावे
      🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @JaydeepPatil-d5p
      @JaydeepPatil-d5p 23 дні тому +13

      जिजाऊ :-- संस्कार कसे करावे.

    • @sushant1492
      @sushant1492 23 дні тому +2

      @@JaydeepPatil-d5p 🙏🏻 स्वराज आणि त्यासाठी जे बलिदान दिले गेले खरंच कल्पने च्या पलीकडले आहे छत्रपती ते एक एक मावळा प्रतेकाकडून काही शिकण्या सारखेच आहे..

    • @mein3324
      @mein3324 23 дні тому +9

      महाराणी येसुबाई - राजवटीला साथ देणारी आणि कर्तव्यदक्ष पत्नी कशी असावी 🚩🚩
      सुभेदार तानाजी मालुसरे - स्वराज्यासाठी अपार कर्तव्यनिष्ठा आणि वीरता कशी दाखवावी 🚩🚩
      सरसेनापती हंबीरराव - एकनिष्ठ कसे रहावे 🚩🚩
      बहिर्जी नाईक - गुप्तता आणि चातुर्य कसे राखावे 🚩🚩
      कवी कलश - मैत्री शेवट पर्यंत कशी जपावी 🚩🚩

    • @sushant1492
      @sushant1492 23 дні тому

      @@mein3324 बरोबर

  • @rgodase
    @rgodase 23 дні тому +208

    “राजन तूम हो सांचे..खूब लढे हो जंग!!!..
    देखं तुम्हारा तेज…तखत त्यजत औरंग!!!” - Kavi Kalash.

  • @ramagaikwad6790
    @ramagaikwad6790 23 дні тому +491

    कुणी काही ही म्हाणा पण राजकारणाच्या दृष्टीने नाही बघितला तर महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती सांगेल की अमोल कोल्हे यांच्या स्वराज्य रक्षक संभाजी ह्या मालिके मुळेच महाराष्ट्राला संभाजी महाराजांचा इतिहास कळला हे सत्य आहे.❤️❤️

    • @suryavanshiabhyuday8584
      @suryavanshiabhyuday8584 23 дні тому +37

      मला तर लहानपणीच कळलेला
      बाबासाहेब देशमुखांचे पोवाडे एकून

    • @eric-theodore-cartman6151
      @eric-theodore-cartman6151 23 дні тому +26

      Kahi pan. Javal javal pratyek Marathi vyaktila laha pana pasun ha itihas sangitla jaato. Amol kolhe sahebancha kaamacha aadar karto pan ugach itki atishayokti nako

    • @VaibhavBajirao
      @VaibhavBajirao 23 дні тому +1

      😂

    • @prashantkanaskar3111
      @prashantkanaskar3111 23 дні тому

      छावा कादंबरी माहीत आहे का तुम्हाला
      प्रकाशन कधी झालंय पाहून घ्या

    • @agam000
      @agam000 23 дні тому +24

      कोल्हेंनी महाराजांची किती युद्ध, मोहिमा दाखवल्या? बघावं तेव्हा घरगुती राजकारणच दिसायचं. आम्हाला संभाजी महाराज समजले वा. सि. बेंद्रे, कमल गोखले, सदाशिव शिवदे यांच्या ससंदर्भ चरित्र ग्रंथातून. मालिकेचा शेवटही फालतु कारण सांगून गुंडाळला.

  • @dattamandale76
    @dattamandale76 23 дні тому +31

    चला शिवप्रेमी छावा हिट करुया
    बॉलीवुड़मध्ये हिट झाला तर पूर्ण
    भारतात नव्या पीड़िला आपला
    मराठी वीरांचा इतिहास कळणार
    जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @Vaibhavd416
    @Vaibhavd416 23 дні тому +378

    जर Chhaava Tanahji जी सारखा बनला असेल तर 150Cr+ महाराष्ट्रातुन Confirm आहे.
    महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून Record Break Collection करेल Chhaava.
    छत्रपती संभाजी महाराज 🔥🔥🔥🔥

    • @rahulchavan3318
      @rahulchavan3318 23 дні тому +1

      @@Vaibhavd416 फिल्म मराठीत हवी होती,आनखीण छान वाटलं असतं .

    • @slambook8829
      @slambook8829 23 дні тому +21

      तान्हाजी story line change केलं होत म्हणून थोडा कमी चालला.. अजय देवगण आहे म्हणून शेलारमामा नी उभा कापलेला scene दाखविलाच नाही

    • @pravinbaad3315
      @pravinbaad3315 23 дні тому +5

      कोणता जिल्हा लीड मध्ये राहतोय हेच मोजायचे हीच उचुकता

    • @suryavanshiabhyuday8584
      @suryavanshiabhyuday8584 23 дні тому +2

      जर पद्मावत सारखा बनवला तर दिग्दर्शकाची धिंड काढायला तयार आहात काय?

    • @suryavanshiabhyuday8584
      @suryavanshiabhyuday8584 23 дні тому

      करणी सेनेने दोन झापडी तरी मारल्या,
      मराठे काय करतात ते बघू आता.

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 23 дні тому +166

    छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩

  • @creative_edge_96k
    @creative_edge_96k 23 дні тому +241

    छत्रपती संभाजी महाराज की जय ❤

  • @Nation1st_jayhind
    @Nation1st_jayhind 23 дні тому +83

    6 डिसेंबर ला पुष्पा झुकणार..कारण छावा येत आहे..

  • @Foxy-kj3xw
    @Foxy-kj3xw 23 дні тому +58

    किमान आपल्या महाराजांच्या चित्रपटाला महाराष्ट्राच्या जनतेने भरपूर प्रेम दिले पाहिजे

  • @user-lr7sd3me1j
    @user-lr7sd3me1j 23 дні тому +147

    हा पिक्चर ब्लॉकबस्टर व्हायलाच हवा सर्व महाराष्ट्रीयन ची जबाबदारी आहे की 6 डिसेंबरला हा पिक्चर थेटर मध्ये आपण बघणार

  • @pramodade4746
    @pramodade4746 23 дні тому +127

    आपण तर बघणार म्हणजे बघणार 🎉🎉🎉🎉,, लोन काढून बघणार,, पण 6 डिसेंबर ला टॉकीज मध्ये घुसणार,, बोला छत्रपती संभाजी महाराज कि जय,,

    • @swapnil8739
      @swapnil8739 23 дні тому +6

      Phone pay no de loan nko kadhu

    • @sushantgulve5184
      @sushantgulve5184 22 дні тому

      Loan kadhyla kay ticket kay kahi lakh cha nahi rahnar

    • @DevanandKallave
      @DevanandKallave 19 днів тому

      Kadha lon jay shanbhu raje❤❤

    • @user-nf2hq2qt7i
      @user-nf2hq2qt7i 17 днів тому

      लोन काढून बघणार पण बघणार....
      एकच न.

  • @nikhilkulkarni2332
    @nikhilkulkarni2332 23 дні тому +32

    ह्यात विकी कौशल कमी आणि राजेच जास्त दिसले...
    Such a promising teaser...

  • @TheUnknownMan108
    @TheUnknownMan108 23 дні тому +20

    देश धर्म पे मिटने वाला
    शेर शिवा का छावा था
    माहा पराक्रमी परम प्रतापी
    एक ही शंभू राजा था ❤

  • @meghdutkarade7896
    @meghdutkarade7896 23 дні тому +21

    खरंच मराठी माणसाच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही
    हा टीझर बघितल्यावर 🙏🙏

  • @thehulk1015
    @thehulk1015 23 дні тому +104

    मराठीत ही हा सिनेमा रिलिज केला पाहिजे

    • @aniketr
      @aniketr 23 дні тому +4

      नक्कीच

    • @anandparkale1804
      @anandparkale1804 23 дні тому +1

      Honar aahe.
      .

    • @mrvedartx4810
      @mrvedartx4810 23 дні тому +4

      Dub baghnyat maja nahi yenar

    • @yash4026
      @yash4026 19 днів тому

      Garaj nahi aahe Hindi pn kalte amhala rashtra Ani dharm pratham asava bhasha fukt conversation ch upkaran aahe

  • @SushSuryawanshi
    @SushSuryawanshi 23 дні тому +78

    चिम्या तू हिट आहेस. तूझी स्क्रिप्ट कोण लिहितं ते माहित नाही. पण जर तू स्वतः लिहित असचील तर भावा तूला 100 तोफो की सलामी..❤❤
    एक video तुमच्या script writer वर पण बनवा राव.❤

  • @Yuvraaj_07
    @Yuvraaj_07 23 дні тому +18

    ए आर रहमान सर मराठी genre चं म्युझिक करणार ही एक आणखी exite करणारी गोष्ट आणि त्यांचं BGM या चित्रपटाला एका वेगळ्याच उंचीवर नेईल....
    छत्रपती संभाजीमहाराज की जय❤

  • @adityaardalkar4374
    @adityaardalkar4374 23 дні тому +148

    चिन्मय भाऊ फॅन्स Assembal here😂

    • @EinsteinKO
      @EinsteinKO 23 дні тому

      Arre kamit kami google karun tari english spelling check karat ja

  • @abhijit_kore_1202
    @abhijit_kore_1202 23 дні тому +34

    उत्तेकर cha टपाल बगून डोळ्यात पाणी येतंय..❤

  • @abhijit_kore_1202
    @abhijit_kore_1202 23 дні тому +46

    Akshay Khanna उमदा कलाकार आहे❤......जय शिवराय...

    • @kanchannimkar9383
      @kanchannimkar9383 20 днів тому

      होय पण बॉलिवूड laa चांगल्या कलाकारांची कदर नाही

  • @avinashshelar9512
    @avinashshelar9512 23 дні тому +47

    २१० युद्ध लढले छत्रपती संभाजी राजे एक ही युद्ध हरले नाही.... केवढा मोठा पराक्रम असेल... 🥵⚔️🐯🏇🏻🛡️💥💥 छावा ⚔️⛓️

  • @morerupesh7414
    @morerupesh7414 23 дні тому +17

    Ashotosh Rana he सर सेनापती हंब्बीराव मोहिते यांचे Character karnar ahe.. 🥵👑🦁

  • @Siddhi-94
    @Siddhi-94 23 дні тому +32

    खूपच अप्रतिम ❤️ अंगावर शहारे टिझर पाहून येतात त्यामुळे सिनेमाची नक्कीच सर्वांना उत्कसुता...

    • @suryavanshiabhyuday8584
      @suryavanshiabhyuday8584 23 дні тому

      Bollywood वर विश्वास ठेवू नका

    • @Siddhi-94
      @Siddhi-94 23 дні тому

      @@suryavanshiabhyuday8584 निर्माता (Dirctor) मराठी आहे आहे... पूर्ण माहिती घ्या तुम्हीं..

    • @rushitanpure
      @rushitanpure 22 дні тому

      director marathi aahe tr vattay ki kuthe kahi problem nahi honar​@@suryavanshiabhyuday8584

    • @Siddhi-94
      @Siddhi-94 21 день тому

      @@suryavanshiabhyuday8584 का..?

  • @Myselfvictor2011
    @Myselfvictor2011 23 дні тому +49

    मी दिवसातून सर्व reactions ani teaser कितयेकवेळा पाहिलाय आठवत सुद्धा नाही 7:17 इतका सुंदर टीझर आहे. Movie 🍿 ची pre booking सुरू केली असती तरी केलं असत मी आज पासूनच डिसेंबर च...
    जय जिजाऊ जय शिवशंभू

    • @suryavanshiabhyuday8584
      @suryavanshiabhyuday8584 23 дні тому +1

      Fakt teaser आहे जास्त भारावून जाऊ नका
      Bollywood वाल्यांवर अजिबात विश्वास ठेवू नका
      त्यांनी पृथ्वीराज, रावल रतन सिंह, पेशवा बाजीराव यांच्यासारख्या महान योध्यांच्या चरित्रावर पाणी सोडले
      करणी सेनेने चित्रपटाचा ट्रेलर यायच्या आधीच भंसाली ला ठोकला होता.
      आपणही तशी धमक आणि दरारा दाखवू

    • @sanketwp2701
      @sanketwp2701 23 дні тому

      ​@@suryavanshiabhyuday8584हो म्हणजे आपले प्रवीण तरडे चे low budget, भिकारचोट चित्रपटच बघत राहायचे😊 आजकालचे युट्युबरचे video जास्त चांगल्या दर्जाचे असतात.... कोण आपल्यासाठी चांगलं करतंय हे आपल्याला सहनच होत नाही😊

    • @user-dx8os1wl9n
      @user-dx8os1wl9n 21 день тому

      🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @swapnilmane1443
    @swapnilmane1443 23 дні тому +28

    सिंहाच्या जबड्यात घालुनी हात मोजीतो दात ही जात मराठ्याची - धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🔥🙏🙏

  • @giteshjevalechavan1603
    @giteshjevalechavan1603 23 дні тому +7

    खूप आनंद आहे....खूप उत्सुक आहे या चित्रपटासाठी....lots of love vicky❤

  • @user-lr7sd3me1j
    @user-lr7sd3me1j 23 дні тому +24

    The prince of Maratha's 🧡🚩

  • @rameshbahirrameshbahir1908
    @rameshbahirrameshbahir1908 23 дні тому +9

    पुष्पा झुकेगा साला
    क्योंकी शेर शिवाका छावा आ रहां है
    जय जिजाऊ
    जय शिवराय
    जय शंभुराजे

  • @ganeshpophale8940
    @ganeshpophale8940 23 дні тому +23

    छावा शेर तर पुष्पा ढेर हे नक्की जय शिवशंभु राजे

  • @bhosalesachin900
    @bhosalesachin900 23 дні тому +18

    देश धर्म पर मिटने वाला, शेर शिवा का छावा था. महा पराक्रमी परम प्रतापी, एक ही शंभू राजा था….
    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय🚩🚩🚩

  • @Manoj-Kamthe1991
    @Manoj-Kamthe1991 23 дні тому +22

    09 वर्ष..127 लढाया..एकही हरली नाही..
    छावा.. छत्रपती संभाजी महाराज..साक्षात रुद्र अवतार..❤

  • @Prashan-rr5ny
    @Prashan-rr5ny 23 дні тому +12

    इतिहास कितीही लपविला तरी तो एक दिवस बाहेर आलाच......🚩💯💯💯💯💯🚩

  • @RJsongs-88
    @RJsongs-88 23 дні тому +20

    जगाला समजल पाहिजे धर्मासाठी बलिदान कसं असावं छत्रपति धर्मवीर शंभू राजे यांचे ❤

  • @SJadhav-ex9qi
    @SJadhav-ex9qi 23 дні тому +10

    Chinmay dada ekdum kadak detail madhe tumhi observe kelay .....respect for your detailed observation and studies of historical maratha arms !!!

  • @Vishal-zb1jg
    @Vishal-zb1jg 23 дні тому +17

    छत्रपति संभाजी महाराज यांचा सत्य इतिहास दाखवला पाहिजे. सेक्युलर लोकांनी burnol लावावा. छत्रपति शिवाजी महाराज की जय 🙏❤️

    • @agam000
      @agam000 23 дні тому

      आग लागली आहे. प्रोपागंडा चित्रपट म्हणून उर बडवत आहेत😂

  • @SurajShinde-j3n
    @SurajShinde-j3n 23 дні тому +17

    Chatrapati Sambhaji Maharaj ❤

  • @sangeetasonawane3523
    @sangeetasonawane3523 22 дні тому +4

    आपल्या सारखी सामान्य माणसं विचारही करू शकत नाही इतकं महान कार्य राजे आणि संभाजी महाराजांनी करुन ठेवलं आहे... अशा पावन भूमीत आपण जन्म घेतला हे आपलं भाग्य

  • @P-TownSeSidd
    @P-TownSeSidd 23 дні тому +6

    *Goosebumps chatrapati sambhaji Maharaj* Vicky and Akshay khana sir

  • @sagarpanchal2790
    @sagarpanchal2790 23 дні тому +13

    सुंदर टीझर आहे .....छत्रपतींचा पराक्रम सगळ्यांना पुन्हा दिसेल

  • @SAM-ne3ey
    @SAM-ne3ey 23 дні тому +24

    उजळता सूर्याने पुरंदराचा माथा, सह्याद्री सांगते पराक्रमाची गाथा, काळजात जेव्हा अंधार दाटतो, शिव शंभुच्या इतिहासाने अवघा महाराष्ट्र पेटतो🚩🚩

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 23 дні тому +59

    शंभूराजे को तो गनोजी शिर्के ने लुटा,
    औरंगजेब मे कहा दम था,
    शंभूराजे की मौत जहा हुई
    वहा दुश्मन भी कायर था. 🚩🚩

    • @yogitajadhavar7019
      @yogitajadhavar7019 23 дні тому +3

      गनोजी मराठा होता,, नशिब ब्राम्हण नव्हता

    • @akhileshjoshi9496
      @akhileshjoshi9496 20 днів тому +1

      ​@yogitajadhavabrobr ah...nhitr sharad pawar la ajun aag lavychi sandhi bhetli asti😂

  • @Manoj-Kamthe1991
    @Manoj-Kamthe1991 23 дні тому +8

    महाराष्ट्रात 06 डिसेंबरला फक्त छावाची सिंहगर्जना घुमणार.. जय महाराष्ट्र..जय भवानी जय शिवाजी..❤

  • @rajupatel1094
    @rajupatel1094 23 дні тому +12

    मी नक्की हा चित्रपट पहाणार, कुटुंब समवेत 🚩
    जय शंभु राजे 🙏🙏🚩🚩

  • @HIND251
    @HIND251 23 дні тому +15

    सर्व रेकॉर्ड तोडणार❤

  • @Rishi_Deshmukh.
    @Rishi_Deshmukh. 23 дні тому +47

    गुजरात, यूपी, बिहार- हर-हर मोदी…
    महाराष्ट्र- छत्रपती शिवाजी महाराज की जय! 🚩🚩🚩

    • @laxmanghadage5093
      @laxmanghadage5093 23 дні тому +8

      Ha modi panvti kutun ankas bhava

    • @Crystalmethdealer
      @Crystalmethdealer 23 дні тому +6

      गेले दीड वर्ष यूपी मध्ये आहे अजून पर्यंत हर हर मोदी नाही ऐकल 😂😂 जय शिवाजी जय भवानी ऐकतो सारखं

    • @mangeshpatil5364
      @mangeshpatil5364 23 дні тому

      Ar tuz ky veglch🙄

    • @mangeshpatil5364
      @mangeshpatil5364 23 дні тому +1

      Fakth.. छत्रपती 🔥🔥

    • @Rishi_Deshmukh.
      @Rishi_Deshmukh. 23 дні тому +1

      @@Crystalmethdealer Tu BJP wala andh-bhakt aslya mule tula aiku yet asel

  • @beatfunk1630
    @beatfunk1630 23 дні тому +13

    🚩🚩 CHHATRAPATI SAMBAJI MAHARAJ KI JAI 🔥🔥

  • @akashgopale8127
    @akashgopale8127 19 днів тому +2

    ही फिल्म मुस्लिम विरोधी नसावी तरच relese होऊ शकते महाराजांचा अफाट पराक्रम खराखुरा इतिहास आणि स्वराज्य रक्षकाची रयतेप्रती असणारी काळजी दाखवली तर नक्कीच आवडेल महाराष्ट्रीय आणि परप्रांतिय जनतेला. या शूरवीर योध्याला सम्राटाला इतिहासात खुप बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे कुठेतरी चित्रपटामार्फत योग्य तो न्याय मिळावा ❤❤❤

  • @ambhoreabhishek4356
    @ambhoreabhishek4356 23 дні тому +5

    मला वाटलं सरसेनापती हंबीरराव मूवी मद्ये साकारलेलं महाराजांचे पात्र आजपर्यंत सर्वात best पात्र होत.... पण छावा ❤❤❤❤

  • @stockmind7163
    @stockmind7163 23 дні тому +31

    Movie House Full होणार...जय शिवराय, जय शंभू राजे...❤

  • @pravinbaad3315
    @pravinbaad3315 23 дні тому +10

    छत्रपती संभाजी महाराज ज्या प्रमाने शूर पराक्रमी जिगरबाज लढवय्ये आहेत त्याला विक्की न्याय देईन हीच अपेक्षा
    बाकी ट्रीजर एकदम जबरदस्त आहे
    जर पिक्चर चांगला बनवला तर आज पर्यत ची कमाईची सर्व रेकॉर्ड तुटतील महाराष्ट्रातून हे मी खात्रीपूर्वक सांगतो कारण माझ्या संभाजी महाराज यांच्या वर भव्यदिव्य चित्रपट आजवर कधी आला नाही ती इच्छा पूर्ण होईल या निमित्ताने ❤

  • @saneetbhaidkar5713
    @saneetbhaidkar5713 23 дні тому +26

    Angavar kata ani Shevat cha अंत
    आपल्या डोळ्यामध्ये अश्रू
    असं काही होणार ahe हे नकीच आहे भाऊ

    • @Mann12321
      @Mann12321 23 дні тому

      Te dakhvtil ka nahi ha prashn ahe

  • @shubhambansode3065
    @shubhambansode3065 23 дні тому +11

    🚩 जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🚩 जय शंभूराजे 🚩

  • @akashKhairnar2613
    @akashKhairnar2613 23 дні тому +13

    छावा🦁💥💥

  • @dattatraymane1061
    @dattatraymane1061 23 дні тому +2

    भावा, एक नंबरच स्पष्टीकरण केलंस, महाराष्ट्रातील दोन मराठी दौलतीचे दोन छत्रपती, वा! कधीही विसरू शकत नाही, जय महाराष्ट्र, 🚩 जयतु हिंदु राष्ट्रम् 🚩🚩

  • @vijaykachre5152
    @vijaykachre5152 23 дні тому +3

    काहीही असो टिझर पाहून उत्तेकर यांची मेहनत दिसून येते.आणि एका भागात शंभू राजे दाखवणे सोपं नाही आणि जमणार नाही..याचा आणखी भाग येऊं शकतात.....जय शिव राय ..जय शंभू राजे

  • @kumar1400
    @kumar1400 23 дні тому +2

    3:45 Toh Akshay Khanna ahe😱😱😱😱 kay look ani adapt kela tyane character

  • @adityabapardekar2815
    @adityabapardekar2815 23 дні тому +15

    Aashutosh rana sarsenapati hambirrao mohityanchya bhumiket aahet

  • @siddharthgade01
    @siddharthgade01 23 дні тому +2

    हमारे पुर्वज थे उन्होने हिंदु धर्म रक्षा हेतू अपना जीवन बलिदान दिया, उस हिंदु धर्म की रक्षा और प्रसार की जिम्मेदारी अब हम सब सनातनी्योंकी है 💯🚩

  • @pratappagar3344
    @pratappagar3344 23 дні тому +37

    Picture मध्ये छ. संभाजी महाराज आणि त्या काळातले सगळे आदरणीय लोकांचा आदर राखला गेला पाहिजे....
    फक्त मनोरंजनाच्या नावाखाली काहीही चुकीचं नको दाखवायला

  • @Filmyadda1611
    @Filmyadda1611 20 днів тому +1

    खूप भारी वाटलं , आज छत्रपती संभाजी महाराज याच्यावर picture बनला हे बघून
    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय🚩🚩🚩

  • @sambhajiparale4594
    @sambhajiparale4594 23 дні тому +7

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩

  • @avinashthakre5319
    @avinashthakre5319 23 дні тому +9

    🚩धर्म वीर, 🚩

  • @Satyasanatanshow743
    @Satyasanatanshow743 День тому

    शिवाजी संभा सारखे वीर अलग आहे इतिहास गवाह है शिवजी संभा पैदा हुआ है इतिहास बना दिया है

  • @shreeshelke9325
    @shreeshelke9325 23 дні тому +7

    Chatrpati sambhaji Maharaj ki Jai 🚩🙏🏻

  • @pritimw
    @pritimw 23 дні тому +2

    हा पिक्चर सुपरहिट होणार आहे. महाराजांचं शुध्द कौशल्य आणि त्यांच्यावर झालेले अत्याचार हे जर निर्भिडपणे दाखवता आले, आणि राजकारण मधे आणल नाही तर पिक्चर सुपर duper hit आहे.

  • @RM-cz7wk
    @RM-cz7wk 23 дні тому +4

    Laxuman uttekar mast director aahe ❤

  • @siddheshshinde8069
    @siddheshshinde8069 23 дні тому +1

    Chinmay sir ...tumche detailing baghun suddha ajun utsukta wadli movie baghnyachi.... Nice ..

  • @CHHAAVA1657
    @CHHAAVA1657 23 дні тому +3

    हर हर महादेव छत्रपती संभाजी महाराज कि जय ❤❤❤

  • @v.j1990
    @v.j1990 23 дні тому +5

    Block bluster.....of this decade..

  • @futurekingfarmerbharat
    @futurekingfarmerbharat 23 дні тому +3

    जय शंभु राजे 🚩🚩

  • @yaadein7844
    @yaadein7844 23 дні тому +2

    छत्रपती संभाजी महाराज यांचा हा ऐतिहासिक मूवी हा घरोघरी गेला पाहिजे आणि त्याच्यासाठी डायरेक्टरला माझी कळकळीची विनंती आहे की त्यांनी सहा तारीख हे बदलून दुसऱ्या तारखेला मूवी रिलिज करावा, मी छावाच बगणार पण दुसऱ्या राज्यामध्ये पण छत्रपतींचा धगधगता इतिहास पोहचला पाहिजे

  • @VishvanathGondhali
    @VishvanathGondhali 23 дні тому +5

    शंभू राजे 🎉🎉

  • @AJ_Stan_Shorts
    @AJ_Stan_Shorts 23 дні тому

    पाहुनी शौर्य तुजपुढे, मृत्रुही नतमस्तक झाला|
    स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभूराजा अमर झाला|| 🥺♥️🚩🙏

  • @Fighterkingxyz
    @Fighterkingxyz 23 дні тому +4

    सिंहाचा छावा🔥🔥🔥

  • @AB-wn3ne
    @AB-wn3ne 23 дні тому +2

    लांजेकरांनी पुढचा चित्रपट काढायच्या आधी ह्या चित्रपटा चा अभ्यास करावा... उगाच सेम प्रकारचे लो बजेट with नाटका सारखे संवाद असलेले चित्रपट काढू नये...

  • @user-lr7sd3me1j
    @user-lr7sd3me1j 23 дні тому +4

    Blockbuster 💥🔥

  • @amolchavan4975
    @amolchavan4975 23 дні тому +2

    मी स्वतः जाणार माझ्या मुलांना दाखवणार आणि असच चार पाच मुलांना स्वतः तिकीट काढून दाखवणार

  • @Vpatil803
    @Vpatil803 23 дні тому +4

    Biggest movie of the year🔥🔥

  • @m1-32d
    @m1-32d 22 дні тому +2

    हिंदू धर्मासाठी सर्वोच्च बलिदान देणारे विर शुर मराठा योद्धा धर्मवीर संभाजी महाराज यांचा इतिहास संपूर्ण हिंदुस्थानला कळला पाहिजे❤❤❤❤🎉

  • @snehaannu
    @snehaannu 23 дні тому +14

    Mpsc Students वर होणाऱ्या अन्याया बद्दल पण जरा बोला सरकार आणि आयोग ला एवढे निवेदन देऊन पण students चा छळ लावला आहे. एकाच दिवशी दोन exam कसे देणार आम्ही students... 258 अग्रीच्या जागा पण add केले नाहीत.. आम्हाला न्याय मिळवून देणायास मदत करा 🙏

  • @marcos7911
    @marcos7911 23 дні тому +3

    First day first show la me confirm 6 December 🔥🎯

  • @BlackFace_0
    @BlackFace_0 22 дні тому +1

    Mi kadhi picture theatre ja jaun bagat nahi pan chava picture la purn parvara la theatre la gheun Jain ❤

  • @kunalborkarksb9554
    @kunalborkarksb9554 23 дні тому +4

    छावा, गनमी कावा 🚩 भगव रक्त

  • @parth_0521
    @parth_0521 23 дні тому +2

    Viky kaushal is perfect cast.. he will make it

  • @vishalmoremore8395
    @vishalmoremore8395 23 дні тому +4

    Jay shivaji jay sanbhaji raje

  • @ajayshelar8713
    @ajayshelar8713 23 дні тому +1

    चिंता फक्त एका गोष्टीची आहे
    बॉलीवूड मध्ये पिक्चर फक्त पैसा कमवण्याच्या हेतू न बनवला जातो...😮😮😮

  • @rushilovesyou
    @rushilovesyou 23 дні тому +3

    टाईटल दिलेय त्यात लक्ष्मण उतेकर यांना चे नावाचा उल्लेख हवाय, ज्यांनी हे स्वप्न सत्यात उतरवले आहे.
    🙏🏻❤️®

  • @aap_ka_abhay
    @aap_ka_abhay 23 дні тому +2

    🕉🚩 छत्रपति धर्मवीर संभाजी महाराज की जय जय जय जय जय 🏹🙏🌏
    #हर_हर_महादेव 🔱

  • @sandip423
    @sandip423 23 дні тому +3

    छत्रपती संभाजी महाराज कि जय

  • @sachinkhamitkar
    @sachinkhamitkar 23 дні тому +2

    Amazing Teaser... Immensely grateful to the entire Team of Chhaava...! May God bless them with health, wealth and bliss!

  • @Mahesh-tv3ee
    @Mahesh-tv3ee 23 дні тому +7

    ❤❤❤❤ छावा

  • @lovewithinyou993
    @lovewithinyou993 23 дні тому +2

    Non Marathi film must be dubbed in marathi language if they want to release their films in maharashtra... Because of that marathi peoples get jobs आणि आपली मराठी भाषा सुद्धा जपली जाते.

    • @realindia9718
      @realindia9718 23 дні тому +3

      Gap re

    • @realindia9718
      @realindia9718 23 дні тому

      तू मराठी बोल आधी, मूर्खासारखे कुठे पण

    • @lovewithinyou993
      @lovewithinyou993 23 дні тому +1

      @@realindia9718 tuzya aaila up walya bhaiye lokani zaplele distay ...tymule tula hindi cha problem nahi ..🤣🤣

    • @realindia9718
      @realindia9718 23 дні тому +4

      @@lovewithinyou993 तुझ्या कडे इंग्रज आले होते का 🤣

  • @Vpt507
    @Vpt507 23 дні тому +7

    अण्णाजी दत्तो हत्तीच्या पायाखाली तुडविले जाताना दाखवा.. ते पात्र पण छान होउ शकते