Rahul Gandhi Meets Ilhan Omar : POK ला सपोर्ट करणाऱ्या इल्हान यांना राहुल गांधी का भेटले ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 лис 2024

КОМЕНТАРІ • 676

  • @prasadchorghe17
    @prasadchorghe17 Місяць тому +175

    राहुल गांधीला मतदान करणाऱ्या हिंदुबद्दल खूप आश्चर्य वाटत,

    • @ravibhau8315
      @ravibhau8315 Місяць тому +17

      Aapla aahe na waakadtondya ...12 maati cha ...muttari wala

    • @sande2139
      @sande2139 Місяць тому

      ua-cam.com/video/za7DvL1eK14/v-deo.htmlfeature=shared

    • @maheshkedar5760
      @maheshkedar5760 Місяць тому +1

      खटाखट पैसे मिळणार म्हणून लाचारी 😢😂​@@ravibhau8315

  • @sanjaydangi2131
    @sanjaydangi2131 Місяць тому +216

    🇮🇳हितचिंतक कोण आहे.....
    आणि राजकारण कोण करताय
    हे भारतीय लोकांना कळन खूप गरजेचं आहे......

  • @anilgaykwad3118
    @anilgaykwad3118 Місяць тому +259

    अजून काय पुरावा पाहिजे
    पण ह्या बाबतीत थोबाड बंद असतात 😡
    मालवण प्रकरणात बोंबलत सुटलेले कुठं गेलीत 😡

    • @sande2139
      @sande2139 Місяць тому

      ua-cam.com/video/za7DvL1eK14/v-deo.htmlfeature=shared

    • @Rohit-mr3ok
      @Rohit-mr3ok Місяць тому +2

      आधी घरात बघा नंतर बाहेर बघ

    • @kingthanos7730
      @kingthanos7730 Місяць тому +12

      @@Rohit-mr3ok desh maza ghar aahe

    • @Pankaj_349
      @Pankaj_349 Місяць тому

      ​@@Rohit-mr3ok tu tuz ghar bgh.. kamvaychya khaychya ghar bghaychya hoshti toch krto jyachakdun ajun pryant he kam nit jamle nahi.. baki tu chat landyanchi kahi harkt nhi

  • @kiran.pachankar
    @kiran.pachankar Місяць тому +367

    शत्रू देेशाच्या सीमेपलीकडेच नाही तर सीमेच्या आतमध्ये सुद्धा आहे.
    - ब्रिगेडीयर रूद्रप्रताप सिंह राठोड

  • @ganeshkabir4882
    @ganeshkabir4882 Місяць тому +63

    मोसाद ने हीचा कार्यक्रम हाती घ्यावा एक भारतीय जय हिंद

    • @AndVedak
      @AndVedak Місяць тому

      Funding आम्ही काढू ... होऊ दे खर्च 😂

    • @ganeshkabir4882
      @ganeshkabir4882 Місяць тому

      @@AndVedak 👍

  • @jyotibagwe8296
    @jyotibagwe8296 Місяць тому +193

    आणि यांना आपले हिंदू आणि मराठी अस्मिता अजेंडा आपला सांगणाऱ्या उबाठा पण यांच्या सोबत आहे. आणि म्हणून आम्ही उबाठा ला सोडलं आहे .
    जय भारत.

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Місяць тому +19

      उद्या "इलहान काही लादेन आहे का?" असं म्हणले तर नवल वाटून घेऊ नका.

    • @manojparasnis4080
      @manojparasnis4080 Місяць тому +1

      काहीही. कधी होतीस बाई तू शिवसेनेत.

    • @Rahul19820
      @Rahul19820 Місяць тому +8

      ​@@manojparasnis4080rahul bolla ki bharatat Sikh lokanchi pagdi utarvli jaate ,Ani hyacha aadhar ghet khalistani lok separate nation demand karat aahet

    • @harshpashte4871
      @harshpashte4871 Місяць тому +8

      ​@@DESIBOY-fe7nm aditya bhetaila gela tari naval nahi vatnar 😂

    • @प्रसादपाटील-ब9ट
      @प्रसादपाटील-ब9ट Місяць тому +5

      ​@@manojparasnis4080तु कधी होतास हिंदुत्ववादी पक्षा सोबत ??

  • @mannuvlogs898
    @mannuvlogs898 Місяць тому +231

    देश मे भारत जोड़ो और देश के बाहर भारत तोड़ो
    Shame shame

    • @Konkanrailway_unofficial
      @Konkanrailway_unofficial Місяць тому

      भारत जोडो जातीयते वरुन भारत तोडो.

  • @umeshdhawale-bl5kf
    @umeshdhawale-bl5kf Місяць тому +331

    बहुतेक भारतात बांग्लादेश प्रमाणे परीस्थिती निर्माण करण्याची सुपारी या बैठकीत राहुल गांधीला देण्यात आली असावी .... यात शरद पवारांना कोणती जबाबदारी देण्यात आली असावी.....!!!!

    • @puredesi6278
      @puredesi6278 Місяць тому +14

      जी फडणवीस नि गुजराती सुपारी घेतली , १८ मोठे विदेशी परकलाप जी महाराष्ट्रात लग्नार होती , ती प्रोजेक्ट गुजरातला नेण्यात आले, किती मोठा एजंट असेल

    • @allroundinggaming6555
      @allroundinggaming6555 Місяць тому +1

      ​Please tell 10 big project name​@@puredesi6278

    • @प्रसादपाटील-ब9ट
      @प्रसादपाटील-ब9ट Місяць тому +40

      ​@@puredesi6278तु देसी नाय विदेशी आहेस 😂😂

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Місяць тому

      ​@@puredesi6278इथं सगळ्या देशाचा विषय चालू आहे, उगीच विषय दुसरीकडे न्हेऊन नको.

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Місяць тому

      ​@@puredesi6278
      काश्मीर पाकिस्तानी चा आहे=प्रोजेकत गुजरात ला न्हेले.
      तुमचं logic 🤡

  • @parmoksha
    @parmoksha Місяць тому +43

    काँग्रेसला जास्त मते मिळाली की ते राष्ट्रविरोधी आणि हिंदुविरोधी कारवाया सुरू करतात. 2014 नंतर अचानक बॉम्बस्फोट कसे थांबले? 1993 ते 2011 पर्यंत मुंबईत 14 बॉम्बस्फोट झाले. 2014 नंतर ते अचानक कसे थांबले. काँग्रेस दहशतवादाला पाठिंबा देत होती का?

    • @sachinmhatre2272
      @sachinmhatre2272 Місяць тому +7

      पण आपल्या लोकांना नाय समजत आहे

    • @dhanrajvishwakarma09
      @dhanrajvishwakarma09 Місяць тому

      मोदीचा तिसऱ्यांदा शपथविधी झाल्यानंतर आत्तापर्यंत 3 महिन्यात किती आतंकी हल्ले झाले ते बघा मीडिया दाखवत नाही याचा अर्थ सर्व काही ठीक आहे असं नाही. मीडिया विकला गेलेला आहे तुम्ही स्वतः माहिती घ्या मग बोला किती हल्ले झाले आणि बॉम्बस्फोट झाले ते कळेल. मीडियाच्या आशेवर बसू नका स्वतः लक्ष घाला आणि चुक मान्य करायलाही शिका.

    • @dhanrajvishwakarma09
      @dhanrajvishwakarma09 Місяць тому

      मोदीचा तिसऱ्यांदा शपथविधी झाल्यानंतर आत्तापर्यंत 3 महिन्यात किती आतंकी हल्ले झाले ते बघा मीडिया दाखवत नाही याचा अर्थ सर्व काही ठीक आहे असं नाही. मीडिया विकला गेलेला आहे तुम्ही स्वतः माहिती घ्या मग बोला किती हल्ले झाले आणि बॉम्बस्फोट झाले ते कळेल. मीडियाच्या आशेवर बसू नका स्वतः लक्ष घाला आणि चुक मान्य करायलाही शिका.

    • @sande2139
      @sande2139 Місяць тому

      ua-cam.com/video/za7DvL1eK14/v-deo.htmlfeature=shared

    • @shubhamreddy9999
      @shubhamreddy9999 Місяць тому +2

      Nitish rajput che video bagha ajit dobal chi , daud la vachvanare maharashtra che police ahet

  • @shaileshjawlekar
    @shaileshjawlekar Місяць тому +88

    सोनीया बाळ पप्पू च्या विचार आणि कृती यांना अनुवंशिक गुप्तरोग ( एड्स )

  • @yogip2442
    @yogip2442 Місяць тому +94

    राहूल खान पेक्षा जास्त अक्कल आमच्या ऑफिस च्या क्लिनिंग स्टाफ मधे आहे. बोल भीडू तुम्हाला आमची कळकळीची विनंती आहे असल्या चिल्लर लोकांच्या बातम्या दाखवून नका हो त्यांना मोठ करू.

    • @preeti1234-n6c
      @preeti1234-n6c Місяць тому +10

      Ulta sangitla pahije. Tarach lokanna kalel na dadya

    • @krishnamaharajR
      @krishnamaharajR Місяць тому

      चिल्लर नाही विरोधीपक्ष नेता आहे तो नालायक 🤬

    • @omterkar224
      @omterkar224 Місяць тому +1

      त्यांचा उदो उदो नाही केला तर पाकीट कसं मिळणार बोल भिडू ला??
      बाकी राहुल गांधी ला चांगले defend केलाय यात

    • @jaykisan4128
      @jaykisan4128 Місяць тому

      नरेंद्र पण पठाण आहे का ? काहिहि ओलु नका रे 😂

  • @мя.ян
    @мя.ян Місяць тому +17

    JNU मध्ये भारत तेरे तुकडे होंगे चे नारे दिले होते त्याला सपोर्ट राहुल गांधीने केला होता.

  • @shivamkurhekar
    @shivamkurhekar Місяць тому +16

    जेव्हा जेव्हा राहुल गांधी बदल थोडा आदर वाटायला लागतो तेव्हा हा माणूस हागुन ठेवतो 😢😢

  • @jyotibagwe8296
    @jyotibagwe8296 Місяць тому +181

    जे राहुल गांधी सारखे अमेरिकेत गेलेत त्यांना भारतात घेऊ नका. 😮

    • @sujitchanchannel
      @sujitchanchannel Місяць тому

      Paryay nahi... Te America wale sarakhe Tadipaar karata ahet RG la... ghyavach lagata parat...😂😂😂

    • @varunborate3247
      @varunborate3247 Місяць тому

      😮
      🤡

    • @ManishKumar-jv6ec
      @ManishKumar-jv6ec Місяць тому

      Tu kuth janar bhava ...... Tula Israel la pathva lagel😊

    • @adityachavan3139
      @adityachavan3139 Місяць тому

      ​@@ManishKumar-jv6ecgaza chi vajvayla

  • @mr.vishalatulshinde
    @mr.vishalatulshinde Місяць тому +18

    अभिमान आहे भाजप ला मतदान केल्याचा🇮🇳❤

  • @Surajdandade
    @Surajdandade Місяць тому +125

    family tree काढली तर कळेल Rahul यांच surname खरंच काय आहे आणि का सपोर्ट करतात तें

    • @itsrahul2867
      @itsrahul2867 Місяць тому +2

      Family tree bagitla tar yancha family Raj kaul pasun shuru hote 😅

    • @RahulPatil-fs7bc
      @RahulPatil-fs7bc Місяць тому +5

      फॅमिली ट्री मध्ये देशासाठी दोन लोक शहीद झाले आहेत हे पण दिसेल

    • @ShantanuMarathe8282
      @ShantanuMarathe8282 Місяць тому +33

      ​@@RahulPatil-fs7bcशहीद आणि हत्या खूप फरक आहे, घरातले 3-4 सदस्य pm राहून पण तुम्हाला जर या देशाची गरीबी हटवता आली नाहीं मग ते खूपच विशेष आहे जरा बागा आपल्या आत झोकून

    • @bhooom2389
      @bhooom2389 Місяць тому +19

      ​@@ShantanuMarathe8282Soda saheb , pappu fans ahet te, tyana kuthal kalty

    • @nikhila7668
      @nikhila7668 Місяць тому

      ​@@RahulPatil-fs7bcअकाली ना खाली पाडण्यासाठी भिंद्रनवाले ला मोठे करणारे गांधी,
      Tamilians ला मारण्यासाठी भारतीय सैन्य पाठवणार गांधी
      शाहिद म्हणे😂😂

  • @happythings8132
    @happythings8132 Місяць тому +31

    प्रत्येक देशभक्त नागरिकाने काँग्रेसचा विरोध केला पाहिजे

  • @theexplorerguy8843
    @theexplorerguy8843 Місяць тому +178

    देश विरोधी सगळेच काँगेस च्या संपर्कात कसे असतात

    • @pradipgiram8345
      @pradipgiram8345 Місяць тому +7

      Pradip kuralkar tr rss cha aahe

    • @bhooom2389
      @bhooom2389 Місяць тому +11

      ​@@pradipgiram8345Omar badal pn bola ky tr

    • @indianswingtrader14
      @indianswingtrader14 Місяць тому

      ​@@pradipgiram8345lvdya ❤

    • @pradipgiram8345
      @pradipgiram8345 Місяць тому +2

      @@bhooom2389 omar chi Bhumika jari India virodhat asli tri tila kon bhetal mhanje to vyakti tichya vicharshi sahmat aahe as hot nahi

    • @pradipgiram8345
      @pradipgiram8345 Місяць тому +2

      @@bhooom2389 modi aasaram bapu la bhetla hota mg modi repist aahe ka

  • @DESIBOY-fe7nm
    @DESIBOY-fe7nm Місяць тому +189

    प्रत्येक भारतद्वेष्ट्या लोकांशी हाथमिलवणी करणारा एकमेव "देशभक्त" 🥲

    • @sharadsonawanesonawane4539
      @sharadsonawanesonawane4539 Місяць тому +4

      जैनांच्या समाधीवर माथा टाकणारे आडवाणी विसरला का

    • @Yes_you_read_that_right
      @Yes_you_read_that_right Місяць тому +10

      ​@@sharadsonawanesonawane4539 अडाण्या 😂🤣

    • @Normalguy2o
      @Normalguy2o Місяць тому +22

      ​@@sharadsonawanesonawane4539,,जैनाच्या समाधीवर डोके टेकावणे कधीपण औरंगजेबाच्या समाधी वर माथा टेक्वण्या पेक्षा बरच. तुमचा पप्पु २०११ मध्ये औरंग्यांच्या समधी वर गेला होता.

    • @shubhambade8502
      @shubhambade8502 Місяць тому +10

      ​​@@sharadsonawanesonawane4539 tuza mendu kuthe ahe t 😅 ithe vishy kay boltoy kay

    • @baburangila1
      @baburangila1 Місяць тому

      अडानचोटा पाकिस्तानच्या पंतप्रधानाकडे बिर्याणी खायला तुझा बाप गेला होता, तेव्हा डांगीत शेपूट घातली होती का?

  • @rohitk472
    @rohitk472 Місяць тому +104

    Congress la vote denare Hindu nakki kontya Muddyavrun Congress la vote detat hech smjt nahi..
    Gelya Loksabha Election mdhye 99% Muslimanni BJP chya virodhat matdan dile, evdhe asunhi shandh Secular Hindunche doke kontya dhundit aahe devas thauk.

    • @rajupanchal3288
      @rajupanchal3288 Місяць тому +1

      त्यांना फक्त कांदे बटाटे स्वस्त पाहिजे बाकी देश जाऊदे खड्ड्यात

    • @abhisheksalunkhe1668
      @abhisheksalunkhe1668 Місяць тому +4

      Mg jevha भाजपचे 303 खासदार आले होते तेव्हा मुस्लिमांनी कोणाला मतदान केले होते...2014 मध्ये आणि 2019 मध्ये मसुलमनानी मतदान कोणाला केले होते..

    • @rohitkadam9318
      @rohitkadam9318 Місяць тому

      Dharma sodun bakichya muddyanvrun vote deto

    • @Pratikkadam950
      @Pratikkadam950 Місяць тому

      Khara yaar bhava aplech Hindu Gandu aahet

    • @superinvestor4022
      @superinvestor4022 Місяць тому +15

      @@rohitk472 HINDU NA 10 VARSHANI KALEL JEWHA MUSLIM SHIRJOR HOTIL..😢😢😢

  • @Dr.CoCo_1234
    @Dr.CoCo_1234 Місяць тому +65

    पप्पु असे पर्यंत काँग्रेस कधीच निवडून येणार नाही....पप्पू पूर्ण काळजी घेतोय...😂😂😂

    • @adityachavan3139
      @adityachavan3139 Місяць тому +2

      😂pappu khara desh bhakt ahe. Tyala pn mahite bjp ch bharatcha bhala Karel mhanun asla vagtoy. Lagn pn karat nahi no marriage no more Gandhi's😂true deshbhakt

  • @nagendragiri9229
    @nagendragiri9229 Місяць тому +17

    असेच लोक भारताला खड्ड्यात घालू शकतात

  • @सैराटचैनल
    @सैराटचैनल Місяць тому +21

    यानंतर राहुल गांधी साहेब चीनला पण जातीला असं वाटतंय

  • @prashantkharat4184
    @prashantkharat4184 Місяць тому +65

    हिंदुराष्ट्र शिवाय पर्याय नाही , जय सनातन जय मोदी

    • @nileshkasabe9382
      @nileshkasabe9382 Місяць тому +3

      Sanatan
      -Sati pratha welcome
      -Devdasi pratha welcome
      -Gurukul for only ucchvarn no education rights for all, welcome
      -no liberty to ladies to come in leadership role, welcome
      -No science only war like situation, welcome...
      Sanatan was always good is paradox... thoughts once you comment#Jay Democracy#Jay Hind

    • @maheshgaikwad6798
      @maheshgaikwad6798 Місяць тому +4

      ​​@@nileshkasabe9382 all things arebyou commented are come for peoples ego not from hindu scriptures... So do some research before commenting
      The goddess of knowledge by sanatan is goddess sarasvati was a female icon

    • @nileshkasabe9382
      @nileshkasabe9382 Місяць тому

      @@maheshgaikwad6798 I'm not denying facts, but there are always good/benifits with risks/fatals...we should respect our culture not only respect but Love that too...but if catastrophic event are concerned we pull back such things hope you understand what I mean..!!

    • @Atish523
      @Atish523 Місяць тому

      @@nileshkasabe9382uncle 😂 im sure you are one of the great bhimta who have right to learn and get educated but don’t want to 😂😂😂
      Check your facts before spitting shit out of your mouth

  • @waruu7568
    @waruu7568 Місяць тому +8

    Ani tyala 99 seats nivdun dile lokanni😢😢

  • @vaijanathyadav5765
    @vaijanathyadav5765 Місяць тому +54

    तिने तिच्या सख्या भावा बरोबर लग्न केले आहे.

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Місяць тому +5

      अमेरिकन नागरिक्तव मिळवण्यासाठी?

    • @Shaivism24
      @Shaivism24 Місяць тому +3

      ​@@DESIBOY-fe7nm may be

    • @sande2139
      @sande2139 Місяць тому

      ua-cam.com/video/za7DvL1eK14/v-deo.htmlfeature=shared

    • @bittertruth5632
      @bittertruth5632 Місяць тому +2

      मुस्लिम धर्मात चालत हे, काही वर्षांनी स्वतःच्या आई बरोबरही लग्न करतील.

  • @Arun583
    @Arun583 Місяць тому +86

    राहुल गांधी अमेरिकेतील काही लोकांसाठी काम करतो

  • @mangalchandsingalkar1210
    @mangalchandsingalkar1210 Місяць тому +11

    येथे आम्हाला Dr Babasaheb Ambedkar यांनी संविधान लिहितांना किती काळजी घेतली हे लक्षात येते. अशा फुटीरवादी लोकांना संसदेत यायचे असेल तर संविधानाची oath घेणे अनिवार्य केले. व फुटीरवादी गोष्टी केल्या तर संसद सदस्त्व रद्द होईल अशी तरतूद केली.

    • @MskarkeraKarkera-vd1so
      @MskarkeraKarkera-vd1so Місяць тому

      Pan tyachi ammalbajawani karanyat yet nahi 😡

    • @vbh4315
      @vbh4315 Місяць тому

      Tyache chatu aurangzebchya paya padtat

  • @abhishekbane467
    @abhishekbane467 Місяць тому +7

    आणि लोकांची अपेक्षा आहे की या माणसाने लोकशाही वाचवावी

  • @_unknown409
    @_unknown409 Місяць тому +23

    सरळ सरळ समजतोय pok भारतात येऊ नये यासाठी राहुल गांधी चे पूर्ण पाने प्रयत्न असणार आहेत💯

    • @rajupnjkr
      @rajupnjkr Місяць тому

      राहुल ला भारताचे पाकिस्तान झाले तरी काहीच फरक पडत नाही. त्याला फक्त मोदीजींना हटवायचे आहे व स्वतः किंवा मनमोहनसिंग सारखा कठपुतळा पंतप्रधान इथे बसवायचा आहे.
      बांगलादेश मधे जे सत्तांतर अचानक झाले भारताच्या मित्र अशा शेख हसिना वाजेद यांना परागंदा होऊन जवळपास अंगावरील कपड्यानिशी भारताचा आश्रय घ्यावा लागला हे सर्व राहुल ला आधीच माहिती होते.
      फरक जवळपास ७५% हिंदूंना पडणार आहे राहुलचे स्वप्न साकार झाले तर. हा अविवेकी मोदी मत्सरी देशद्रोही विरोधक केवळ त्याच्या खानदानाची सत्ता होती म्हणून त्यांचे चीन पाक अमेरिका धार्जिणे चाळे खपवून घ्यायचेत का?
      जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम्

  • @vishalbhoite5091
    @vishalbhoite5091 Місяць тому +23

    देशा विरुद्ध कारस्थान करणार्‍या लोकाना साथ दिल्या बदल ह्याला अटक करा

    • @meenakshilabdhe1796
      @meenakshilabdhe1796 Місяць тому

      मोदी शहा हें करू शकणार नाही कारण ही माहिती खोटी आहे आणि असली फेक न्यु सगळे गोदी चॅनल दाखवतात मोदी आणि अमित शहा फार फार तर राहुल गांधीना मानहानी च्या केसस करून जेल मध्ये टाकतील आणि बाहेर ते कसा देशद्रोही आहे हेच पसरवतील

  • @sushilpatil8488
    @sushilpatil8488 Місяць тому +5

    पाकिस्तान, श्रीलंका , बांगलादेश येथे ज्या प्रकारची अस्थिरता आणि अंतर्गत युद्ध चालू आहे तसेच काही भारतात करण्याची योजना राहुल गांधी आणि ओमर यांची असावी.

  • @dattatrayabarkale7635
    @dattatrayabarkale7635 Місяць тому +6

    काश्मीर गेले तरी चालेल यांना फक्त सत्ता पाहीजे.

  • @waruu7568
    @waruu7568 Місяць тому +5

    Tya dhruv rathi la support krnare bolla ata...

  • @yashkarale7722
    @yashkarale7722 Місяць тому +35

    पहा रे काँग्रेस वाले. आता तरी काँग्रेस सोडा. BJP नाही तर दुसरा कोणी पहा पण काँग्रेस ला सपोर्ट नका करू.

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Місяць тому +5

      पक्षात घेताना फक्त background तपासुन घ्या म्हणावं. नाहीतर भाजपची राजकीय धर्मशाळा च होईल. 🙏

    • @sande2139
      @sande2139 Місяць тому

      ua-cam.com/video/za7DvL1eK14/v-deo.htmlfeature=shared

  • @More-h4n
    @More-h4n Місяць тому

    Thanks for taking this issue.

  • @jaydeepghodake9979
    @jaydeepghodake9979 Місяць тому +1

    *दोघांची विचारधारा एक आहे*

  • @maulibhosalemb7565
    @maulibhosalemb7565 Місяць тому +15

    शेतकऱ्यांना दुध अनुदान मिळत नाही ते बघा

    • @VijayPatil-gk3je
      @VijayPatil-gk3je Місяць тому +1

      लालची, अनुदानित बीज 👿👺

    • @shivampatil9688
      @shivampatil9688 Місяць тому +26

      देश विषयी आपल्याला काय करायचं फक्त दुधाला भाव द्या 🤣

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Місяць тому +25

      आग लगे बस्ती मे, जियो अपनी मस्ती मे. 🍺

    • @maulibhosalemb7565
      @maulibhosalemb7565 Місяць тому

      @@shivampatil9688 मग काय तर

    • @प्रसादपाटील-ब9ट
      @प्रसादपाटील-ब9ट Місяць тому +13

      तु रोज दूध काढतो म्हणून काय रोज दुधावर न्यूज पाहिजे काय ?

  • @abhijitjadhav9840
    @abhijitjadhav9840 Місяць тому +39

    महान पप्पू साहेब की जय ✌ 😂

  • @rjkipakp
    @rjkipakp Місяць тому +2

    विधानसभेला द्या निवडून २८८ पैकी २००... दूरदृष्टी ओळखत नाहीत मतदार पक्षांचा मतदाना आधी.. बस देशासाठी काम करणाऱ्यांना फक्त विरोध करायचा.. कारण काहीच नाही, करायचा म्हणून करायचा... #Shame 😢

  • @parshu.9309
    @parshu.9309 Місяць тому +3

    म्हणूनच काँग्रेस लां व्होट नाही द्यायचा

  • @suniljadhao2801
    @suniljadhao2801 Місяць тому +7

    रागा के खाला की लडकी है इल्हान उमर😂

  • @nitingodse77
    @nitingodse77 Місяць тому +7

    Bad Congress 😢 .......

  • @surajdhane8528
    @surajdhane8528 Місяць тому +25

    Pappu always pappu 😂😂😂

  • @bhooom2389
    @bhooom2389 Місяць тому +12

    Kahi lokanni hya video la pn dislike kelet, pappu fans🤣🤝

    • @VijayPatil-gk3je
      @VijayPatil-gk3je Місяць тому

      खान जिहाद गँग 👺👿

  • @ravirajmore
    @ravirajmore Місяць тому +1

    हिला वफबोर्ड ची माहिती द्या
    जगातील असे कोठे आहे का हे देखील विचारा.

  • @actively-passive7119
    @actively-passive7119 Місяць тому +2

    वक्फ बोर्ड एक समानान्तर सरकार की तरह प्रतीत होता है

  • @swaroopmhatre2394
    @swaroopmhatre2394 Місяць тому +1

    भारत अनेक विचारांचा आहे मग पाकिस्तान आणि बांगलादेश हे अनेक विचारांचा देश का नाहीत तिकडे पण हिंदू आहेतच ना

  • @mangeshdevalapurkar5283
    @mangeshdevalapurkar5283 Місяць тому +8

    Disgraceful act from Rahul Gandhi. He has lost his sense. That Jihadhi lady is anti-India.

  • @Invincible1332
    @Invincible1332 Місяць тому +3

    #Boycottpappugandhi

  • @anilstarale
    @anilstarale Місяць тому +9

    काँग्रेस सरकार हे देशप्रेमी नसून देशविरोधी पार्टी आहे हे कळत नाही आहे आपला भारतातील लोकांना अशा देश विरोधी पार्टी च पी एम बनवायचा स्वप्न पाहत होते 🤬😡

  • @superinvestor4022
    @superinvestor4022 Місяць тому +6

    RAHUL GANDHI...🤦🤦🤦🤦

  • @vijaykarad.5919
    @vijaykarad.5919 Місяць тому +1

    असच असत सर.. votebank दुसर काय ?? 😢😢😢

  • @Be_kind001
    @Be_kind001 Місяць тому +2

    गोडसे बॉईज नी पूर्ण माहिती नसताना बोंबलू नये

    • @abhimanyudahale502
      @abhimanyudahale502 Місяць тому

      तुला खूप माहीत आहे पैशे घेतले होते राहुल नी निवडणुकी साठी आतंवाद्यांकडून

  • @dhiraj_b
    @dhiraj_b Місяць тому +30

    Rahul gandhi: pata nahi Aise situations mein mehi automatically kaise aage aa jata hu.
    😂😂😂

  • @MNS928
    @MNS928 Місяць тому +3

    Arrest him for defamation of india

  • @SaiSomane
    @SaiSomane Місяць тому +12

    हिदूं राष्ट्र गरजेच आहे ❤

  • @avinashsoman4611
    @avinashsoman4611 Місяць тому +2

    राहुल गाधी भारतात उघड्यावर हीसाचार पसरवतो

  • @armankhan3523
    @armankhan3523 Місяць тому +9

    तुम्ही आज काल चांगले video बनवत नाहीये 😂

    • @sameerjaker1061
      @sameerjaker1061 Місяць тому +23

      देशाच्या विरोधात असणाऱ्या गोष्टींवर video आहे भावा … चांगला आहे

    • @VijayPatil-gk3je
      @VijayPatil-gk3je Місяць тому +5

      यांचा प्रॉब्लेम काय दुनिया समज पाती 👹👹

    • @VijayPatil-gk3je
      @VijayPatil-gk3je Місяць тому

      काँग्रेस का असली चेहरा, पप्पू दिमाग सामने लाया 👺👿👺👿

    • @armankhan3523
      @armankhan3523 Місяць тому

      तुम्ही सांगणार तस साहेब 🫂😅

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Місяць тому +13

      चांगले नाहीत अश्यातला भाग नाही, हे व्हडीयो तुम्हाला पचत नाही आहेत असा विषय आहे. 😊

  • @pushkar_955
    @pushkar_955 Місяць тому

    भारत विरोधी ओमर ला भेटल्या बद्दल राहुल गांधी यांचा जाहीर निषेध 😡😡😡😡

  • @aditya.s6584
    @aditya.s6584 Місяць тому +1

    वा रे राहूल देशात असल्यावर भारत जोडो, आणि देशाच्या बाहेर गेल्यावर भारत तोडो, खोट बोलायचपण रेटून बोला... संविधान खतरे मे है.. वा रे वा राहूल्या...

  • @swapnilsitanagre752
    @swapnilsitanagre752 Місяць тому

    जाहीर निषेध

  • @geetanjaligarud9579
    @geetanjaligarud9579 Місяць тому +1

    या भेटी दरम्यान राहुल गांधी अमेरिकेत महाराष्ट्रीयन खासदार असलेले ठाणेदार यांनाही भेटले आहेत त्यांच्यासोबत त्यांचा फोटो देखील आहे म्हणजेच मूळ असलेले आशियाई देशातील नंतर अमेरिकेचे खासदार झालेले अनेक जण त्यांना भेटले असावेत. उमर या मुस्लिम महिला अमेरिकेच्या खासदार होऊ शकतात हेदेखील आश्चर्यच आहे

    • @ashishdudhekar2768
      @ashishdudhekar2768 Місяць тому

      अमेरीकेची जनता इतकी च्यु नाही

  • @pratik__26
    @pratik__26 Місяць тому +6

    द्या अजून खांग्रेस ला मतदान 🤬

  • @waruu7568
    @waruu7568 Місяць тому +2

    Modinna virodh krta krta ha aplya deshala dhoka bntoy...be aware😢

  • @drdhairyasheelsalunkhe
    @drdhairyasheelsalunkhe Місяць тому +1

    दुसऱ्या कुणाला भेटणार ,नाहीका ?! वोटबँक

  • @ShripadKanekar1955
    @ShripadKanekar1955 Місяць тому

    अतिशय अभ्यापूर्ण माहिती

  • @PankajBurande-q5s
    @PankajBurande-q5s Місяць тому +4

    Boycott rahul khan

  • @abhi...8184
    @abhi...8184 Місяць тому +6

    Hair transplant kele vatte...😂

  • @user-nw2we5nc5s
    @user-nw2we5nc5s Місяць тому +1

    परदेशी रक्त ज्याच्या नसा-नसात धावत आहे त्याच्या कडून आणखी काय अपेक्षित आहे.

  • @pranavdatar7242
    @pranavdatar7242 Місяць тому +1

    मला राहुल गांधी यांचे विधान भारत अमेरिका सारखा स्टेट च यूनियन आहे हे पटत नाही,कारण भारत देशामध्ये तमिळनाडू,केरळ इथे मी बरेच बहुजन समाजातले कुटुंब पाहिलेत ज्यांचे पूर्वज बिहार,गुजरात,महाराष्ट्र इथून माइग्रेट झाले होते,त्या नंतर मिठाई करणारे लोक ,ब्राह्मण समाजातले लोक पण उत्तरे मधून दक्षिणे कडे गेले होते,हे माइग्रेशन उलट दिशेने पण झाले आहे म्हणजेच दक्षिणे कडून उत्तरे कडे,याचाच अर्थ जरी भाषा वेगळ्या असल्या तरी भारत हा एकच देश होता,आणि त्याचा यूनिटी इन diversity हा एकच दुवा होता,त्या उलट अमेरिका या देशात इंग्रजी ही एकच भाषा अधिकृत आहे,आणि भारताला तसे बनवायाचा प्रयत्न केल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात,उलट पाचवी पासून आपण प्रत्येक राज्याने आपल्या भाषे बरोबर मुलांना दुसऱ्या स्टेट चा भाषा पण शिकवायला पाहिजेत उदाहरण महाराष्ट्राने तमिळ,तेलगू , तामिळनाडूने मराठी,गुजराथी,कानडी त्याने आपल्या देशाचा समृद्ध वारसा मुलाना समजेल,rrr फिल्म मधे जसे आपले राष्ट्राचे आदर्श दाखवले आहेत आणि सर्वांना ते एका गाण्या मधून कळले तसेच

  • @SurajKalase-z8x
    @SurajKalase-z8x Місяць тому

    The great information sir ❤

  • @manoharthakur244
    @manoharthakur244 Місяць тому +1

    नैशनल हेराल्ड प्रकरण बाहेर काढा व आत टाका त्याला

  • @vikaslande1817
    @vikaslande1817 Місяць тому +1

    तुम्ही काँग्रेस चे सपोर्ट करता तुम्ही पत्रकारिता करा तुम्ही काँग्रेस सपोर्ट करू नका राहुल गांधी खान याच्या सोबत त्याचे फोटो आहेत यात काय भेटायचे आहे
    राहुल खान गांधी यांचे स्टेटमेंट याचा निज्जर नी सपोर्ट केलाय राहुल खान गांधी हेच देश विरोधी आहेत

  • @ketanmohide306
    @ketanmohide306 Місяць тому +1

    दुय्यम दर्जाची मुस्लिम लीडर अजून एक दर्जा नसलेल्या, स्वतः ला लीडर समजणाऱ्या अडानी माणसाला भेटते त्यात काय गैर?

  • @yadavhasure8922
    @yadavhasure8922 Місяць тому

    इलान उमेरने स्वताच्या सख्या भावासोबत लग्न केलंय USA च्या नागरिकत्वासाठी 😂😂

  • @ashishdudhekar2768
    @ashishdudhekar2768 Місяць тому

    राहुल गांधी पंतप्रधान झाले तर भारताचा बांगला देश होणार..

  • @hc1321
    @hc1321 Місяць тому +3

    Congress cha aatmach to ahe deshvirodhi lokansobat basaycha

  • @riteshmithbaokar683
    @riteshmithbaokar683 Місяць тому +1

    या चॅनलवरचे कांग्रेस मविआ चे पाठिराखे आता कुठल्या बिळात जाऊन बसले आहेत..लाज वाटते?? की घाबरले??

  • @shrikantmotarwar
    @shrikantmotarwar Місяць тому +1

    त्या रात्री नेहरू हलवून झोपला असता तर आज भारत कितीतरी प्रगत झाला असता😂😂

  • @surajbokade66
    @surajbokade66 Місяць тому +11

    Congress la vote 🗳️denare loka 👉🤡🤡🤡
    BJP nahi tar jashya Dusrya party ahech nahi Congress shivay ase samjate loka, challe Congress chya maga gulamit jagaychi aadat jhali ahe...

  • @ramlingtapase6680
    @ramlingtapase6680 Місяць тому

    राहुल गांधी हे भारता चे विरोधी ( देशांचे ) नेते आहेत

  • @suhasgavhane111
    @suhasgavhane111 Місяць тому

    Date ke liye mila hoga
    How our thaugh and character same

  • @RiderOptions
    @RiderOptions Місяць тому +40

    Rahul Gandhi using
    Divide and Rule policy
    Deshachi vaat lavnar ha Manda Budhi

    • @greatgaminggg4090
      @greatgaminggg4090 Місяць тому +1

      Modi Nawaz Sharif chya ghari kay karayla gelta

    • @RiderOptions
      @RiderOptions Місяць тому +1

      @@greatgaminggg4090 2 Deshache PM hote te
      Shanti sathi Kelela prayog hota to
      Pan he kon aahe Jara Search kar mg bol
      aani je hy pappu ni Sikh var comment keli ty mule aata NRI khalistani sepretist ajun tyncha Narrative push karnar

    • @vijaybhai21340
      @vijaybhai21340 Місяць тому

      ​​@@greatgaminggg4090are tuza bap pappu kye kartoye bagh

    • @vbh4315
      @vbh4315 Місяць тому

      ​@@greatgaminggg4090 diplomacy aste ti.
      Ikde pappu Dana dan anti kame karto.

  • @manoharsamant7594
    @manoharsamant7594 Місяць тому +1

    अहो हा व्हिडिओ करायला एवढी घाई का करताय?
    राहूल गांधी यांच्या भेटीत काय बोलणं काय नाही ते माहिती करुन घेऊन मग हा व्हिडिओ केला असता तर अधिक उपयुक्त ठरला असता.
    यात तुम्ही ज्या बाईला कोणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर ओळखत नव्हतं तिची ओळख करून देण्या पलिकडे काहीही हेतू साध्य केलेला दिसत नाही.

  • @hbk5302
    @hbk5302 Місяць тому +2

    Te gyaan gelele darweli baher jaaunch shen khaat bharatat nivadun yeto n baher jaaun shen khatoch darweli ascharya hyach watat ki hyala niwadun denare kharach rashtrapremich ahet ka te

  • @aniketgorad1919
    @aniketgorad1919 Місяць тому +1

    Shame On Rahul Gandhi

  • @surajbokade66
    @surajbokade66 Місяць тому +3

    Harr veyes USA 🇺🇸 madhye jaun Bharta viruddh bhokna aani Anti-India lolana bhetna he yach kaamach jhala ahe aata... Tari pan loka aslya lokana ka support kartat mahit nahi... Ek veya AAP la support karun ghya pan Congress la nahi...

  • @shrisamarthkrupa
    @shrisamarthkrupa Місяць тому +1

    भहुतेक राऊल गांधीची बायको असावी

  • @dattatrayghadage478
    @dattatrayghadage478 Місяць тому

    व्हिडिओ बनवताना आवाजाचा रेकॉर्डिंग वर पण लक्ष ठेवा आवाज खूप खर खर करत आहे

  • @geetanjaligarud9579
    @geetanjaligarud9579 Місяць тому +1

    उमर यांना समर्थन नाहीच परंतु 2024 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मोदींची जर भाषण ऐकली तर त्यामध्ये मटन मच्छी मुसलमान मंगळसूत्र बकरा वगैरे अशा अनेक गोष्टी आढळतात सरळ सरळ एखाद्या धर्माबद्दल असं एखाद्या धर्मनिरपेक्ष देशाच्या पंतप्रधानाने भाषण करणे चुकीचा नाही का?

    • @bittertruth5632
      @bittertruth5632 Місяць тому +2

      सर्व जगात मुस्लिमच टार्गेट का होत आहे, त्याचा सुद्धा विचार करा, एक्स मुस्लिम चे you tube चॅनेल पहा मग इस्लमची खरेपणा/खोटेपणा समजेल. मग मोदी सुद्धा समजतील

    • @s.a7255
      @s.a7255 Місяць тому +1

      Europe madhale pan leaders bagh ani tyanchya policy bagh regarding that particular thing.. it's not only NaMo but other leaders having same approach.. are they mad ? Have you ever travelled to france or italy and even in sweden and UK ? If not then i would suggest you to travel and see the ground reality and then you will understand who is right and wrong..

  • @maheshrakhewar8537
    @maheshrakhewar8537 Місяць тому +1

    Iska तो 🎮 बजणा पाडेगा शूट 🎉

  • @abhaybhope172
    @abhaybhope172 Місяць тому +1

    😂त्यात काय ते पण,Birthday ला गेले असतील.cake खायला...

  • @adityawagh1843
    @adityawagh1843 Місяць тому +1

    Hence proved rahul is pappu😂😅

  • @abhijeetborse
    @abhijeetborse Місяць тому

    आवाज फाटोय व्हिडिओ नीट लक्ष देऊन बनवा 👍👍

  • @innocent__soul
    @innocent__soul Місяць тому +1

    Secular hindu khush ch hot astil na raga la as bagun. Tumala Modi la harvnyacha etka dhyas aahe ke tumi desh pak chya tabyat gela tari khush hotaal 👏👏👏👏

  • @Gupta_Dynasty
    @Gupta_Dynasty Місяць тому +1

    जात व्यवस्था बंद करा

  • @user-asdf-b2g
    @user-asdf-b2g Місяць тому

    @BolBhidu
    इल्हान ओमर यांच्या लग्ना विषयी काही अधिक महिती द्यावी
    ऐकल तिने चुलत भाऊ शी लग्न केले आहे

  • @chandrakantpande3645
    @chandrakantpande3645 Місяць тому +1

    भारतविरोथी राहुल गंगांधी कृत्य करतात

  • @aniketupase8833
    @aniketupase8833 Місяць тому

    ह्यांना पाठबळ देण्यामागे अमेरिकेचा देखील हाथ असू शकतो