जाऊदे घट भरण्या यमुनेला | सुपरहिट गवळण | हार्मोनियम नोटेशनसहित | व्हिडिओ अवश्य पहा |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 лис 2024
  • जाऊदे घट भरण्या यमुनेला |मला रे अडवू नको नंदलाला ||धृ||
    यमुनेचा तो अवघड घाट | चढता चढता दुखती पाठ
    कृष्णा ओढू नको रे पदराला | कान्हा ओढू नको रे पदराला ||१||
    पिचकारी मधुनी भरुनी रंग | रंगा माझी भिजले अंग
    कृष्णा ओढू नको रे पदराला काना | ओढू नको रे पदराला ||२||
    एका जनार्दनी गोप गोपिका तल्लीन | झाल्या हरी चरणाला
    कृष्णा ओढू नको रे पदराला काना | ओढू नको रे पदराला ||३||

КОМЕНТАРІ • 13

  • @SudamMule-v4p
    @SudamMule-v4p 4 місяці тому +2

    🚩🚩 माऊली खूप सुंदर आहे नोटेशन धन्यवाद 🙏🙏

  • @pramodjadhav7786
    @pramodjadhav7786 Місяць тому

    खुप छान माऊली

  • @Macchindar_Roule
    @Macchindar_Roule 4 місяці тому +1

    राम कृष्ण हरी माऊली

  • @SukhadevShingade-z9b
    @SukhadevShingade-z9b 19 днів тому +1

    लय भारी सर धन्यवाद

  • @सुनिलवारे
    @सुनिलवारे 4 місяці тому +1

    राम कृष्ण हरी माऊली.👏👏

  • @aniketmane3214
    @aniketmane3214 3 місяці тому

    Very nice sir.

  • @shivajishelke9827
    @shivajishelke9827 4 місяці тому

    सारी भगवंताची करणी ह्या गाण्याचे नोटेशन द्मावे

  • @bharatsonawane8876
    @bharatsonawane8876 4 місяці тому

    खूप सुंदर सादरीकरण

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 4 місяці тому

    वा..एकच नंबर गौळण सादर केली एकनाथ सर धन्यवाद विठठल काळे.नाना.पुणे.राम कृष्ण हरी.महाराज एकनाथ सर जी

  • @anilgurav2896
    @anilgurav2896 10 днів тому

    खूप सुंदर

  • @vilaspawar8555
    @vilaspawar8555 4 місяці тому

    अतिशयसुंदरगवळणएकनाथमहाराजजयहरी

  • @KharatBandu
    @KharatBandu 20 днів тому

    Gayanala tod nahi aprateem.