चुंबळ मोत्याची वर पाण्याचा घडा | कृष्ण देवाने हळूच मारला खडा | chumbhal motyachi var panyacha ghada

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024
  • नमस्कार, राम कृष्ण हरी ...
    मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)
    चुंबळ मोत्याची वर पाण्याचा घडा | कृष्ण देवाने हळूच मारला खडा | chumbhal motyachi var panyacha ghada
    संत एकनाथ महाराज यांची एक सुप्रसिद्ध गौळण आज भजन सेवेसाठी व नोटेशन समजून देण्यासाठी निवडली आहे. तरी आपण सर्वांनी हार्मोनियम नोटेशन समजून घेऊन जास्तीत जास्त सराव करावा, ही नम्र विनंती.
    अभंगवाणी पुस्तक भाग १ व २
    प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी नोटेशनसह पुस्तक आपल्या भेटीला आले आहे.
    ➡️ अभंगवाणी भाग १
    125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला.
    पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
    • Video
    ➡️ अभंगवाणी भाग 2
    130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला.
    पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
    • Video
    १] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
    २] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
    ➡️ अभंगवाणी भाग- १, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
    १) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- पान नं.- १ ते ६०.
    हार्मोनियम कशी शिकावी, सराव कसा करावा, त्यासाठी अलंकार, थाट, निवडक 25 राग( आलाप व विस्तारासह) व इतर शास्त्रीय माहिती दिली आहे.....
    २) राग माहिती- पान नं.- ६१ ते १००.
    भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
    ३) अभंग नोटेशन- पान नं- १०१ ते ३५०.
    आपल्या चॅनेल वरील निवडक १२५ अभंग,गौळणी, भजनाची पंचपदी यांचे नोटेशन व माहिती
    [ हे सर्व १२५ नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.]
    ➡️ अभंगवाणी भाग- २, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
    १) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- अलंकार, थाट, आकार, गमक, पलटे यांच्या scan code सहित सराव दिला आहे. कोड स्कॅन करून आपण utube वर माझ्यासोबत सराव करू शकाल...
    2) अभंग नोटेशन-
    आपल्या चॅनेल वरील निवडक १३० अभंग,गौळणी, त्यांचे नोटेशन व माहिती
    1) भजनाची पंचपदी- 5
    2) अभंग- 50
    3) गौळणी- 7
    4) गोंधळगीते- 23
    5) पोवाडे व शिवगीते- 14
    6) राम व हनुमान गीते- 14
    7) कव्वाली व साईगीते- 17
    हे एकूण 130 नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.
    3)राग माहिती-
    भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
    ➡️ पुस्तकाची किंमत-
    एका पुस्तकाची किंमत 360 रु तर
    दोन्ही पुस्तकांची किंमत 700/- रु आहे.( यात पोस्टाचा खर्च, रजिस्टर चार्जे, ट्रॅव्हलिंग चार्जे, सर्व GST tax समाविष्ट आहेत...)
    पुस्तक पोस्टाने आपल्या घरी पाठवणार आहे, तरी त्या साठी वेगळे पैसे देण्याची आवश्यकता नाही.
    ➡️ पुस्तक कसे मागवाल/ order कशी कराल ?-
    आपले पूर्ण नाव...
    संपूर्ण पत्ता व पिनकोड..
    आपला मोबाईल नंबर
    [अभंगवाणी भाग १ / २ किंवा दोन्ही पुस्तके हवी आहेत हे जरूर नमूद करावे]
    ➡️ पुस्तकाचे पैसे कसे पाठवाल ?-
    मी माझे बँक खाते डिटेल्स व ऑनलाइन ट्रान्स्फर डिटेल्स देत आहे...
    १)CENTRAL BANK OF INDIA
    ARJUN SHREEDHAR JADHAV
    Ac. no. - 5146361443
    IFSC code- CBIN0284927
    branch address- Ambadi, po- dighashi, tel- bhiwandi, thane..
    2) google pay
    7030434051
    3) phon pay
    7030434051
    4) माझा अड्रेस-
    कल्पेश अर्जुन जाधव,
    H 102 मधू मंगेश कॉम्प्लेक्स अंबाडी, निअर सेंट्रल बँक,
    पो.- दिघाशी, ता.- भिवंडी, जि.- ठाणे, पिन.- 421302
    ( मनी ऑर्डर साठी माझा हा पत्ता आहे)
    #हार्मोनियममित्रKALPESHJADHAV
    __________________________________________
    आपल्या whats up गृप ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक ला टच करा.
    [ कोणत्या तरी एकाच गृप मध्ये add व्हा please ]
    1] हार्मोनियम मित्र - 28
    chat.whatsapp....
    2] हार्मोनियम मित्र - 29
    chat.whatsapp....
    3] हार्मोनियम मित्र - 31
    chat.whatsapp....
    4] हार्मोनियम मित्र - 32
    chat.whatsapp....
    5] हार्मोनियम मित्र - 33
    chat.whatsapp....
    ________________________________________________________
    आपल्याला जर फिरण्याची, गडकिल्ल्यांची व नवनवीन प्रदेश पाहण्याची आवड असेल तर
    traveller kalpesh jadhav या आपल्या दुसऱ्या channel ला subscribe करायला विसरू नका.
    • Video
    काही निवडक किल्ले व्हीडीओ
    • दुर्ग भ्रमंती
    For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com
    ________________________________________________________
    topic cover :-
    चुंबळ मोत्याची वर पाण्याचा घडा
    कृष्ण देवाने हळूच मारला खडा
    चुंबळ मोत्याची डोईवर पाण्याचा घडा गवळण
    चुंबळ मोत्याची डोईवर पाण्याचा घडा गं
    चुंबळ मोत्याची डोईवर पाण्याचा घडा गवळण
    चुंबळ मोत्याची
    चुंबळ मोत्याची पाण्याचा घडा
    मोत्याची चुंबळ डोईवर पाण्याचा घडा ग
    chumbal motyachi doivar panyacha ghada
    motyachi chumbal var panyacha ghada
    motyachi chumbal doivar panyacha ghada ga
    chumbal motyachi doivar
    chombal motyachi var panyacha ghada harmonium notation
    chumbhal motyachi var panyacha ghada
    motyachi chumbal var panyacha ghada gavlan
    nahi re nahi kunache kuni abhang
    नाही रे नाही कुणाचे कुणी
    ______________________________________
    Ignor Hashtags:
    #kalpesh_jadhav
    #marathi_bhajan,
    #कल्पेश_जाधव_अभंग,
    #अभंगवाणी, #अभंग
    #bhaktigeete
    #bhajan
    #gavalan
    #abhang
    #devotionalsongs
    #चुंबळमोत्याचीवरपाण्याचा
    #chumbhalmotyachi
    #krishnabhajan
    नोटेशन सहित अभंग
    abhang noteshan
    bhajan noteshan
    नटखट गौळण
    notetion
    मोत्याच्या चुंबळ वर पाण्याचा घडा हार्मोनियम

КОМЕНТАРІ • 114

  • @user-fw6gt6vo4k
    @user-fw6gt6vo4k 6 днів тому

    खूपच छान! धन्यवाद माऊली .

  • @uttamshinde5195
    @uttamshinde5195 2 роки тому +11

    सुंदर. राम कृष्ण हरि🙏 माऊली🙏

  • @ajitgole9830
    @ajitgole9830 2 роки тому +1

    रामकृष्ण har माऊली खूप सुंदर चाल👌👌👌👌

  • @ranipatole4963
    @ranipatole4963 2 роки тому +3

    खुपच सुंदर आवाज वा वा झक्कास 👍🏼👌👌👌

  • @NavnathGawade-sz8ue
    @NavnathGawade-sz8ue Рік тому +1

    वा काय आवाज आहे वा🙏👍🤗😍राम कृष्ण. हारी🙏🙏👍😍🤗

  • @santoshdiwane9429
    @santoshdiwane9429 2 роки тому +2

    खुपच छान माऊली

  • @pandurangdevkar8140
    @pandurangdevkar8140 Рік тому +1

    💐🌹🏵️🌷🌺 अतिशय छान. गवळण आवडली. राम कृष्ण हरी.

  • @madhuripokharna8149
    @madhuripokharna8149 2 місяці тому +1

    सुध बुध हरवली माऊली ‌गवळन आयकुणु🎉

  • @kishorhujare4266
    @kishorhujare4266 2 роки тому +1

    शुध्द बोल स्पष्ट बोल.....खुप खुप छान गायलीत गवळण👌👌👌👌👍🙏

  • @anandshevale9830
    @anandshevale9830 2 роки тому +1

    नमस्कार सर खूप छान चाल लावली 👌👌👌👌👍👍👍👍💐💐💐💐 धन्यवाद सर

  • @_yt_munna5375
    @_yt_munna5375 2 роки тому +2

    खूप छान सर अप्रतिम

  • @shankarraothorawat3275
    @shankarraothorawat3275 2 роки тому +1

    लय भारी माऊली

  • @AshleshaShendge
    @AshleshaShendge 7 днів тому

    Very nice 👍

  • @vw3711
    @vw3711 2 роки тому +2

    मावली🙏🙏 तें निवुंज्युंक खुपच सुंदर मला काही जमेना ते मावली🙏🙏 खूप छान👏✊👍

    • @sandeepnaik5300
      @sandeepnaik5300 2 роки тому

      पेटीवर वाजवण्या पूर्वी आपण गाणं गाण्याचा सराव करवा मग पेटीवर गाणं वाजवायचा प्रयत्न करावा माऊली

  • @pramilashelar885
    @pramilashelar885 2 роки тому +1

    एकच नंबर 🙏🙏👌👌💐💐💐

  • @shivajidahatondepatil4548
    @shivajidahatondepatil4548 2 роки тому +2

    खूप अप्रतिम चाल आणि गवळण

  • @ashokkatkar3130
    @ashokkatkar3130 2 роки тому +12

    एकदम सुंदर गायली आहे चाल सुद्धा छान आहे 👍👍💐

  • @AshleshaShendge
    @AshleshaShendge 7 днів тому

    Very nice

  • @parvati_shinde24
    @parvati_shinde24 2 роки тому +2

    खूप सुंदर 🙏🏻

  • @rajaramdundyar543
    @rajaramdundyar543 5 днів тому

    छान

  • @rajaramdundyar543
    @rajaramdundyar543 5 днів тому

    गोड

  • @santoshkanse9949
    @santoshkanse9949 2 роки тому +1

    Khup chan mauli 🙏🙏🙏🙏🙏

  • @sarveshnale4279
    @sarveshnale4279 Рік тому

    जय हरी माऊली

  • @gangaramgharat3094
    @gangaramgharat3094 2 роки тому +14

    छान, जून्या गाण्याची चाल योग्य जमली आहे.

  • @Dhyanaeitadaka
    @Dhyanaeitadaka 2 роки тому +1

    खूप छान गवळण पण त्यांच्यापेक्षाही तुमचा आवाज

  • @shubhangichavan7315
    @shubhangichavan7315 Рік тому

    राम कृष्ण हरी आवाज खूप छान आहे👌👌👌👌👍😊

  • @anantkharpude1721
    @anantkharpude1721 10 місяців тому

    एकदम सुरेख गायले आहे हे गीत अवाज सुदरचं आहे मनाला फारच आनंद झाला ताल,सूर ,लय अलाप छान .

  • @dipaknaik3891
    @dipaknaik3891 2 роки тому +2

    मस्त गवळण आवडली

  • @jcbopretersachinghodke9161
    @jcbopretersachinghodke9161 Рік тому +1

    खूप खूप छान सर

  • @Pandurang19
    @Pandurang19 2 роки тому +2

    khup sunder...

  • @shobhayadav164
    @shobhayadav164 Рік тому +1

    Khupch mast kaka👌🙏🙏

  • @rajudamale7746
    @rajudamale7746 2 роки тому +1

    खुप छान आहे गवळची चाल

  • @surykantsavant2530
    @surykantsavant2530 2 роки тому +1

    अतिशय उत्तम गायन

  • @Tulasimilakhe09
    @Tulasimilakhe09 2 роки тому +1

    Khup chan 👌👌👌👌👌

  • @ashoknawale746
    @ashoknawale746 Рік тому +2

    खुप सुंदर

  • @geetakatkar8888
    @geetakatkar8888 2 роки тому +1

    👌👌👌चाल खुप छान आहे

  • @vw3711
    @vw3711 2 роки тому +2

    धन्यवाद मावली💐💐 🙏🙏🥰

  • @vw3711
    @vw3711 2 роки тому +4

    खूप छान गवळण👌👌🙏🙏 धन्यवाद मावली💐💐

  • @manikparkhe6352
    @manikparkhe6352 4 місяці тому

    ❤❤

  • @vishakhapednekar3488
    @vishakhapednekar3488 2 роки тому +1

    खुप च छान

  • @rajaramdundyar543
    @rajaramdundyar543 5 днів тому

    Chan

  • @NavnathGawade-sz8ue
    @NavnathGawade-sz8ue Рік тому

    वा काय आवाज आहे 🙏👍

  • @pandurangshelkeram
    @pandurangshelkeram 2 роки тому +1

    खुप छान👏✊👍

  • @dhyaneshwarsalke7001
    @dhyaneshwarsalke7001 2 роки тому

    Good morning sir khup chan aahe dhanyavaad.

  • @user-vm1fh2rp6r
    @user-vm1fh2rp6r 3 місяці тому +1

    खुप.छान🎉🎉🎉

  • @vidyarampurkar5562
    @vidyarampurkar5562 4 місяці тому

    Khup..... Chaaann 🙏🙏🙏🙏💐💐💐❤

  • @jibhaushirole9025
    @jibhaushirole9025 Рік тому +6

    वा दादा हार्मोनियम चे मंजुळ स्वर मंत्रमुगध केले

  • @vijaydongresinger7255
    @vijaydongresinger7255 2 роки тому +37

    अगदी मनमोहक गवळण सादर केली, नवीन पिढीला नाचवणारी आणि भावणारी गवळण, कल्पेश बुवा 🙏🏻धन्यवाद

    • @kalpeshjadhav1986
      @kalpeshjadhav1986  2 роки тому +16

      मनापासून धन्यवाद माऊली

    • @Ganeshshinde-pl6ku
      @Ganeshshinde-pl6ku 7 місяців тому +3

    • @ManjushaChapalgaonkar
      @ManjushaChapalgaonkar 7 місяців тому

      ​@@kalpeshjadhav1986धंधधधधधधधधधधधधंधधधधधधवंवंवंधधंवधधधधधधधधँंऔ

    • @abadhire9409
      @abadhire9409 7 місяців тому +2

      🎉❤

    • @namdevgaykawad3175
      @namdevgaykawad3175 4 місяці тому

      ​@@Ganeshshinde-pl6ku❤

  • @matesaurabha3415
    @matesaurabha3415 Рік тому +1

    1 नंबर

  • @LokeshthakurThakur-uh7cg
    @LokeshthakurThakur-uh7cg 10 днів тому

    🎉🎉🎉❤❤

  • @sjeducationdancestudio6393
    @sjeducationdancestudio6393 2 роки тому +1

    🙏🙏🌹🌹अप्रतिम सर

  • @SundarGawade-eu2uf
    @SundarGawade-eu2uf Місяць тому +2

    ❤❤😂😂❤❤एस टूट पाटटणणरर

  • @shankarkatre1842
    @shankarkatre1842 2 роки тому +1

    very nice gavlan

  • @RekhaBelgoukar
    @RekhaBelgoukar 4 місяці тому

    छान छान खुप छान

  • @truptiparab3416
    @truptiparab3416 2 роки тому

    Khup Chan chal sir

  • @manalijoshi740
    @manalijoshi740 2 роки тому

    Sir apratim gavlan namskar

  • @harshalijawale1991
    @harshalijawale1991 8 місяців тому

    अप्रतीम ❤

  • @tanmaymukadam4029
    @tanmaymukadam4029 2 роки тому +1

    खूप छान माऊली . हरी ओम भजन मंडळ पायगाव

  • @TukaramChithire
    @TukaramChithire 7 місяців тому

    एक णंबर
    👌👌

  • @vitthalpanchal2899
    @vitthalpanchal2899 2 роки тому +1

    गौळण छान गायली आहे धन्यवाद राम कृष्ण हरी विठ्ठल पांचाळ परभणी

    • @popatpathade6704
      @popatpathade6704 Рік тому +1

      खूप खूप धन्यवाद कल्पेश भाऊ जाधव यांना अतिसुंदर गवळण गायल्याबद्दल

    • @madhurikadam3115
      @madhurikadam3115 Рік тому +1

      खूप सुंदर गवळण आहे

  • @dattatrayshingade5146
    @dattatrayshingade5146 Рік тому +1

    Dts दतात्रय शिंगाडे राजगुरुनगर ता खेड जिल्हा पुणे अप्रतिम आवाज कल्पेश जाधव तुझ्या सुंदर स्वरातून साक्षात परमेश्वर उभा राहिला अभिनंदन आपणास परमेश्वराने सुंदर आवाजाची देणगी दिली आहे आपण असेच सुंदर अभग गवळण भावगीते म्हणावी ही विनंती आहे धन्यवाद

  • @user-kl7jf9xx1m
    @user-kl7jf9xx1m 3 місяці тому

    अप्रतिम गवळण

  • @avinashthorat1131
    @avinashthorat1131 2 роки тому +2

    👌👌👌👌

  • @prathameshjamkar1289
    @prathameshjamkar1289 Рік тому +4

    खुप छान आवाज आहे काका.👌

  • @kssjhjddjdj9209
    @kssjhjddjdj9209 11 місяців тому

    खूप छान चाल, आहे दादा

  • @shobhadisale5208
    @shobhadisale5208 Рік тому

    या गवळणी चे नोटेशन दया खुप छान आहे

  • @MangalBhambare
    @MangalBhambare Рік тому

    Mast❤❤❤❤❤

  • @dnyaneshwarsbhambere3463
    @dnyaneshwarsbhambere3463 2 роки тому

    1 no sir

  • @vijayfatangare6035
    @vijayfatangare6035 Рік тому

    सुपर

  • @mangalachaudhari6830
    @mangalachaudhari6830 2 роки тому +2

    सर .. अप्रतिम खुप गोड हार्मोनियम आणि मधुर आवाजात गायन मस्तं च धन्यवाद सर नमस्कार सर 🌹🌹🌹🙏🙏🙏💐💐💐😍😍😍👍👍👍

  • @Rutuja-pune7517
    @Rutuja-pune7517 3 місяці тому

    Kup cyan dada

  • @vishnusawant1093
    @vishnusawant1093 11 місяців тому

    Sundar ❤

  • @vw3711
    @vw3711 2 роки тому

    पेटीतून बोल उच्चार स्पष्ट अगदी 👍👍बोलल्या जातात मावली🙏🙏 मावली बोटे अगदी सावकाश खूप छान👏✊👍 माझ्या कडन कधी घाईने बाजूला जाते काय करावे 🥰

  • @dnyaneshwarlabade8187
    @dnyaneshwarlabade8187 Рік тому

    अतिशय सुंदर गायन.. गवळण मधील संगीत नोटेशन द्या सर please

  • @pratibhapise9478
    @pratibhapise9478 2 роки тому +5

    👌👌🙏🙏💐💐

  • @bapusudke2984
    @bapusudke2984 Рік тому

    धन्यवाद

  • @sarveshnale4279
    @sarveshnale4279 Рік тому

    माऊली नोटेशन पाठवा

  • @dattadagdubaashastakar4172
    @dattadagdubaashastakar4172 Рік тому

    खूप सुंदर आहे आसे आनखी पाठवावे

  • @jayshreesable3228
    @jayshreesable3228 4 місяці тому

    खूप छान आवाज आहे माऊली . नोटेशन भेटेल का सर.
    राम कृष्ण हरी माऊली ,🙏🙏

  • @parshuramgore7374
    @parshuramgore7374 11 місяців тому

    छान दत्त गुरूची आभगवानी पाठवावे

  • @santoshkorke849
    @santoshkorke849 Рік тому +1

    ,👌👌🙏🙏

  • @dadakumbhar6288
    @dadakumbhar6288 2 роки тому +1

    Hale ha Nanda ghri palna notition
    kali2 vedio banva

  • @ganeshtathurkar7796
    @ganeshtathurkar7796 2 роки тому +2

    खूप छान अप्रतिम 🙏👍

  • @sharaddhule282
    @sharaddhule282 5 місяців тому

    अप्रतिम

  • @yuvrajvengurlekar6035
    @yuvrajvengurlekar6035 2 роки тому

    Sir halke halke jogwa balacha palana baswana please tumcha awaj khup chan ahe

  • @UddhavLate-ej5jt
    @UddhavLate-ej5jt Рік тому

    Limousine

  • @sumedhapatil904
    @sumedhapatil904 2 роки тому

    आम्हाला ही गौळण माहीत होती पण चाल जमत नव्हती ...सुंदर चाल आहे ..

  • @avinashthorat1131
    @avinashthorat1131 2 роки тому

    🙏🙏🙏🙏

  • @user-vz8ex7hf3d
    @user-vz8ex7hf3d Рік тому

    sir mla noteshan cha book पाहिजे तुमचं. khut bhetel

  • @rameshpatil3457
    @rameshpatil3457 2 роки тому +4

    खूपच सुंदर माऊली

  • @NavnathGawade-sz8ue
    @NavnathGawade-sz8ue Рік тому

    खुप.सुंदर 🙏👍🤗

  • @gopinathdakre2766
    @gopinathdakre2766 Рік тому +1

    छान

  • @PandurangSakpal-qz3bq
    @PandurangSakpal-qz3bq Рік тому

    खूप छान गवळण

  • @surajhemade9368
    @surajhemade9368 2 роки тому +1

    Very nice sir

  • @taddylaraart90
    @taddylaraart90 2 роки тому

    Chan

  • @ramdaskhodave1418
    @ramdaskhodave1418 2 роки тому +1

    खुप छान

  • @ashokkale3952
    @ashokkale3952 3 місяці тому

    अप्रतिम खुपच सर जी