Tanaji Sawant बॅगा भरून गेले, Mungantiwar रूसले, Mahayuti मध्ये मंत्रीपदावरून कोण नाराज ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 гру 2024

КОМЕНТАРІ • 38

  • @GorakhDhube
    @GorakhDhube День тому +25

    आमच्या अहिल्या नगरचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब पुन्हा एकदा नव्या ताकतीने मैदानात जय श्रीराम 🚩✌️

  • @Dharmik459
    @Dharmik459 День тому +21

    नेत्यांचे रुसवे आणि भुगव्याची चिंता करण्यासाठी त्यांचे लोकं आहेत. तुम्हीं जनतेचे मुद्दे दाखवा. *शेतकरी, शिक्षक, युवा, बेरोजगारी, महागाई आणि निर्दोष purushanvar अत्याचार हे मुद्दे घ्या.* ❤️🙏

    • @nihalkambli7377
      @nihalkambli7377 День тому

      अतिशय योग्य बोललात. हे सर्व जण लाचार आहेत.BJP आणि खोके गँगची प्रचार आणि प्रसार माध्यम आहेत.

  • @shubhamnayku-br8oc
    @shubhamnayku-br8oc День тому +7

    सोलापूर जिल्ह्याला एकही मंत्रीपद नाही

  • @Krushi_Gyan
    @Krushi_Gyan День тому +9

    अरे भावा त्यामुळेच सत्ता ही एकाची पाहिजे नाहीतर हे पाहायला भेटणारच होत मग तिथे महायुती किंव्हा महविकास आघाडी असू दे

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 День тому +8

    ED CBI Income Tax लावा मग बरोबर राग जाणार 🤣🤣

  • @letstalkwithsvh16
    @letstalkwithsvh16 День тому +3

    आमचे सूत्र बोलले की :- नाराज झालेले मविआत जाणार आहेत. 😂
    आमचे सूत्र कोण आहेत हे आम्ही सांगणार नाही ..

  • @AK-dk7dq
    @AK-dk7dq День тому +17

    मंत्रालयात जाऊन उड्या मारा😂😂 जाळीवर😂😂

  • @vikas.shinde9349
    @vikas.shinde9349 День тому +7

    काही होत नसत त्यांच्या फुंग्या tide करायला फडणवीस आहेत की😂

  • @DimpleSharma-bj3ks
    @DimpleSharma-bj3ks День тому +4

    मोतीलाल शर्मा. एका भी नाराज आमदारा चा भोका मधे दम नाही जाब विचारायचा. ना अनाथ दाढी चा ना दादा चा ना भाजपा चा आमदारा मधे. 😅😅😅😅😅😅😅😅

  • @Ramraje-i5t
    @Ramraje-i5t День тому +8

    कुठेच जाणार नाही जामीनावर आहेत 😅😅😅

  • @SUNIL-ce6ez
    @SUNIL-ce6ez День тому +3

    काही होणार नाही एकदा ED ऑफिस मधून फोन आला तर सगळे गप्प बसतील 😂😂

  • @abasahebmusmade7159
    @abasahebmusmade7159 День тому +2

    लोकसभा च्या वेळी obc चेहेरा कुठे गेला, 1 खासदार निवडून आला, याच उत्तर काय

  • @ShireeshMy
    @ShireeshMy День тому +2

    मंत्री पद मिळालं तर ते फडणवीसांनी दिलं आणि मंत्रिपद नाही मिळालं तर ते पक्षश्रेष्ठी नी नाही दिलं😂😂😂

  • @Jadhav5698
    @Jadhav5698 День тому

    तानाजी सावत ल मंत्री दिलं नाही त्या बदल शिंदे साहेब अभिनंदन करतो..

  • @RajMalhotra15995
    @RajMalhotra15995 День тому +1

    ❤ '' मी अजित पवार ईश्वरसाक्ष शपथ घेतो की मी नेहमी सत्तेची लाळ पुसत राहणार ''. 😂😂जिकडे सत्ता असणार तिकडे मी जाणार. 😊2019 ला भाजप सत्तेत होती तेव्हा अजित पवार तिकडे होते. 👉नंतर काही दिवसांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा तिकडे सुद्धा अजितदादा पवार सत्तेमधे होते. ❤ त्यांनतर 2 वर्षांनी शिंदे आमदार घेऊन गेले. पुन्हा BJP चं सरकार आलं तेव्हा तिकडे सुद्धा अजितदादा पवार होते. 😂😂म्हणजे हा नीच माणूस सत्ते शिवाय राहूच शकत नाही. 😊❤😂सत्तेसाठी हा अजित पवार एखाद्याचा 'गु' सुद्धा चाटेल.

  • @rajlanjewar1694
    @rajlanjewar1694 День тому

    मुनगंटीवार साहेब पक्षा ची जवाबदारी भेटेल

  • @manojdhumne4242
    @manojdhumne4242 День тому +1

    आता असे फालतू व्हिडिओ बनवू नका...
    निवडणुकीपूर्वी हे ठिक होत...
    जनतेचे, शेतकऱ्यांचे, टॅक्स देणाऱ्या सर्व सामान्यांचे प्रश्न मांडा...
    वाईट वाटून घेऊ नका, प्रत्येक जण स्वतःला विकायला बसलाय...
    आपली लोकप्रियता वाढवायची आणि हळू हळू सरकारजमा व्हायचं....

  • @13_46s_albi
    @13_46s_albi День тому

    सगळ्यांनी ठाकरे कडे जा

  • @luckyofficial70
    @luckyofficial70 День тому +1

    हेलो मि अमिताशाह बोलतोय पटाओ का ED CBI बापु अमी विरोधकन नहीं सोडातो तरतू तर 😂😂😂

  • @Iharshal1992
    @Iharshal1992 9 годин тому

    सगळ्यांना मंत्री बनवा…

  • @nihalkambli7377
    @nihalkambli7377 День тому

    कसली नाराजी? महाराष्ट्रातील एकाही नेत्याला,देवेंद्र फडणवीसांसकट, स्वतःच मतच नाहीं. हे सर्व जण आपल्या दिल्लीतील दोन मालकांच्या इशाऱ्यावर चालतात. नाराजी व्यक्त करून काय उपटणार आहेत. अगदीं धुवायची झाली तरी दिल्लीला फोन करून विचारतात. ते कसली 🔔 ची नाराजी व्यक्त करणार.

  • @sarwekshgaikwad4079
    @sarwekshgaikwad4079 День тому +4

    Sudhir bahu next eknath khadese honar

  • @PVKEditor
    @PVKEditor День тому

    रवी भाऊ राणा यांना मंत्री पद मिळायला हवं होतं

  • @ashishfadnis587
    @ashishfadnis587 День тому

    कोणीच नाराज होणार नाही यासाठी आता एकच मार्ग
    महायुतीच्या 240 आमदाराचे 6 ग्रुप करा 240 भागेला 6 =40
    म्हणजे एका ग्रुप मधे 40 आमदार
    आता 5 वर्ष म्हणजेच 60 महिन्याच्या देखील 6 टर्म करा
    60 महिने भागेला 6 =10 महिने
    म्हणजे एक टर्म 10 महिन्याची
    आता मंत्रीपद आहे टोटल 40
    मग पहिल्या 10 महिन्याच्या टर्म साठी पहिल्या ग्रुप मधल्या 40 आमदारांना मंत्रीपद मिळतील त्यांचे मंत्रीपद भोगून झाले की ते बाजूला नंतर दुसऱ्या 10 महिन्याच्या टर्म साठी दुसर्या ग्रुप मधल्या 40 आमदारांना मंत्रीपद मिळतील
    म्हणजे 20 महिन्यामध्ये 80 आमदार मंत्रीपद भोगतील
    याचा अर्थ 40 महिन्यामध्ये 160 आमदार मंत्रीपद भोगतिल
    आणि 60 महिन्यात 240 आमदार ना मंत्रीपद मिळेल कुणीच नाराज होणार नाही

  • @AmolAmol-e7f
    @AmolAmol-e7f День тому

    Nandurbar district la ek pan mantripad nahi...He clear hote ...

  • @Asuraiiidifi
    @Asuraiiidifi День тому

    भुजबळ साहेब यांना जातिभेद करून

  • @Hukushah
    @Hukushah День тому +2

    नाराजी सावंत 😂😂😂

  • @amolyadav3207
    @amolyadav3207 День тому

    लाडकी बहिण वाऱ्यावर सोडून दिले पुढाऱ्यांनी हि मीडिया पण विचारत नाही हा आमदार नाराज तो आमदार नाराज हे सर्व करोडपती आहेत सात पिढ्या बसून खातील एवढं कमावून ठेवले आहे

  • @shaikhokjslgasadokraju7676
    @shaikhokjslgasadokraju7676 День тому

    Sab natak hai rahe wale logon Ko agale dhai sal mein mantri banate hain Devendra hai Devendra Devendra Apne hi logon ka Ghar chhodkar usne apna Ghar basaya bhabhi Chauraha