ही आमच्याकडे संपूर्ण कोकणाची परंपरा नाही.. केवळ सिधुदुर्ग मधील फक्त दोन गाव आहेत. आमच्याकडे रत्नागिरी ला किंवा पुढे रायगड येथे ही ही प्रथा नाही.. आणि जे काय आहे त्यात रहस्य काहीच नाही.. माणसांनी आपल्या सोईनुसार केले आहे धन्यवाद... MH 08 मी कोकणी
तुमच्या टीम ने माहिती संकलन छान केलय पण त्याच सादरीकरण थोडस कमी पडलं, कारण मी आता सर्व कमेंट्स वाचल्या त्यात असे काही नग आहेत जे नास्तिक/ टिंगल टवाल्या आहेत. ह्या पिढीच्या लोकांना सांगताना त्याच्याच वैज्ञानिक भाषेत सांगायचा प्रयत्न हवा होता आणि माझा सांगण्याचा हेतू एवढाच की ज्या गावाबद्दल तुम्ही बोललात त्या गावचा मी नागरिक आहे आणि कोणीही येऊन आमच्या गावाबद्दल येऊन काहीही कमेंट करेल ते पटणार नाही
आता काही मायझये नास्तिक येतले आपला थोबाड घेवन अंधश्रद्धा आसा ही म्हणान बोंबलत.. कायव असांदेत.. आमच्यासाठी बरा हा.. आई भगवती तुमचा पण भला करो.. डायरेक्ट मालवणतसून लाईव्ह कमेंट भावा..
Kon pan video banvto ahe kon pan kay pan bolto ahe , ha tr ajunch kaytri bolto ahe mi achara gavcha ahe pratek gavpalan bghitli ahe anibhavli ahe. Hya time la video n reels sathi kon pan pahije te bolt challa ahe
मी सिंधुदुर्गात राहतो गावपळण हॅारर वैगरे काही नाही. इनामदार देवस्थान आहे रामेश्वर सुंदर परिसर आहे . बाकी गावपळण म्हणजे पारंपरिक लॅाकडऊन समजा हव तर.😊
चिन्या साळवी म्हणलं की काहीतरी HORROR असणारच 😅
मी आचरा गावचा आहे..... बोलभिडू आणि चिन्मय उत्तम माहिती संकलन आणि सादरीकरण❤👌
चिन्मय भाऊ नेमक रात्रीच असला विषय घेऊन येतो😅
चिन्मय चा विषय लय हार्ड आहे
चिन्मय आहे म्हणूनच बोल बीडु बघतो
Haa bhava
चिन्मय भाऊ परत आपल्या मूळ विषयावर आला. 😅😂
सत्य घटना कारण मी मालवण मधला आहे.. आम्ही अनुभवला आहे हा अनुभव
भुताचा विषय घेऊन पुन्हा चिन्मय आला
Chinyach bhut hay...😂😂😂
ही आमच्याकडे संपूर्ण कोकणाची परंपरा नाही.. केवळ सिधुदुर्ग मधील फक्त दोन गाव आहेत. आमच्याकडे रत्नागिरी ला किंवा पुढे रायगड येथे ही ही प्रथा नाही.. आणि जे काय आहे त्यात रहस्य काहीच नाही.. माणसांनी आपल्या सोईनुसार केले आहे धन्यवाद... MH 08 मी कोकणी
चिनू च्या हॉरर स्टोरी ❤
चिंदर.. गावची पण असते गावंपळण
चिन्मय भाऊंची झोप झाली नाही वाटत 😅
भुताचा विषय मंजे चिन्मय भाऊ 😂❤
आला बाबा घाबरावायला 🤣
चिनू भाऊ कॅमेरा angle मस्त फिरतोय 😂😂
भाऊ असले विषय फक्तं तुच सांगायचे तुझा कोनी नाद नाय कराचा फक्तं तुच 😮☹️😰
ही प्रथा कशी का असेना पण यामुळे लोक एकत्र येऊन मिळून मिसळून येऊन आचार विचार यांची देवाण घेवाण होते. असे आता लोक एकत्र येऊन राहत नाही 😢😢
Aala maza Chinmay bhau aala
चीन्या साळवी बोलते, OG स्टोरी टेलिंग ☠️
गाव सोडून गेली की cctv camera लावा आणि वरुन ड्रोन फिरवा काय विषय हाय तो आम्हाला पण बघु द्या की😅
Tu jaun Raha na gavat😂
एक कोटी द्या त्या गावात काय तिथला स्मशानभुमित पण राहण्यास तयार आहे मी 😂😀✅
Tu Jaun rahun tr bgh Tujha vishay bol bhidu vr lavu apan tujha😂
आतिशहाने लोक गेले होते बघायला परत आले नाहीत😊
Hya gosthi kolhapur karana samjnya sarkhya nhi ahet
धन्यवाद मित्रांनो १.३६ k subscribe family members ❤❤❤
चिन्मय नादखुळा
चिन्मय आणि भुत जुळलेले समीकरण 😂
chan santos bhai 😊😊😊
आमच्या इथे पण सातारा जिल्ह्यामध्ये हे गाव पळण होते ३ वर्षातून एकदा होते हे जावली तालुक्यामध्ये हे गाव आहे
चिन्मय खूप छान सांगतो horror stories😂😂😂
बोलताना बॅक ग्राउंड म्युझिक द्या ऐकताना जरा बरं वाटेल😂😂😂
बोलताना bg music दिल्यास खरे हॉरर तर आपली स्टोरी वाटेल 😂
अक्ख कोकण भूतांचा अड्डा आहे... आणि लोक भूतांची सेवक.... म्हणूनच भावकी भावकी मध्ये करणी बाधा दिसून येते.
तुमच्या टीम ने माहिती संकलन छान केलय पण त्याच सादरीकरण थोडस कमी पडलं, कारण मी आता सर्व कमेंट्स वाचल्या त्यात असे काही नग आहेत जे नास्तिक/ टिंगल टवाल्या आहेत. ह्या पिढीच्या लोकांना सांगताना त्याच्याच वैज्ञानिक भाषेत सांगायचा प्रयत्न हवा होता आणि माझा सांगण्याचा हेतू एवढाच की ज्या गावाबद्दल तुम्ही बोललात त्या गावचा मी नागरिक आहे आणि कोणीही येऊन आमच्या गावाबद्दल येऊन काहीही कमेंट करेल ते पटणार नाही
👌🏻👍🏻
💯 bhava
भाऊ अशेच horror stories चे video दररोज टाकत जा रात्री
Playlist बनवा
सेम मुंजा पिक्चर सारखी स्टोरी आहे 😮
Stoll lavunyaa Bhutan sathi 😂 jatra full, no bargain 😂 ☠️
This is true
आता काही मायझये नास्तिक येतले आपला थोबाड घेवन अंधश्रद्धा आसा ही म्हणान बोंबलत.. कायव असांदेत.. आमच्यासाठी बरा हा.. आई भगवती तुमचा पण भला करो.. डायरेक्ट मालवणतसून लाईव्ह कमेंट भावा..
नास्तिक आहेतच शिकवायला 😂
Vishay Vastad aahe 😅😅
चिन्मय is back in the राईट ट्रॅक 😂😂
Theme mast keli ahe
डुकरं पण हेअर कट केलंय की😂😂😂
चिन्मय गेलता त्या गावात म्हणून सगळे पळाले 😂😂😂
अखिल भारतीय भूत प्रेत संघटना.
😂😂😂😂
चिनू भाऊची इतिहासात, नोंद होईल,,, कहाणी नायक,, 📖📖📚✏️✏️📒📒
चिन्मय चा thumbnail लावात जावा रे video ला😲
Chinmay bhau❤
शुद्ध अंधश्रद्धा, म्हणूनच भारत आजही आर्थिक प्रगती मध्ये चीन आणि अमेरिका देशा पेक्षा मागे राहायला .....अज्ञान , निरक्षरता दुसरे काय भारताचे दुर्देव आहे
tu bhau kokan mdhe Yeun experience gheun ja ohk mag tula kalel kay shradha kay andhshradha aahe ti bolun tu kahi sidh kru skt nahi experience ghe ekda
Amchya shejari gavat aste gavpalan. Nidalvadi Ker
कोकणात भूत नाही अशिक्षित लोक राहतात😂😂😂😂😂😂
हो. त्यामुळेच मुंबईतली कितीतरी offices शिमगा आणि गणेशोत्सवाच्या काळात ओस पडतात.😂😂😂😂😂😂 cliché mindset.
Suresh vishwakarma cha movie ahe ek gavpalni vr adharit
आमचं गाव 😍.
भुताचा भाऊ चिन्मय भाऊ.😂पगारवाढ झालीच पाहिजे..😂हमारे मांगे पुरी करो बोल भिडू छोडो.😂
Marathimde आल्याड पल्याड navacha cinema ahe.... Tyachi story ashich ahe...
bhai cricket wr video yeu de aajchya diwasachi
बोल भीडु म्हणजे चिन्मय
चिन्मय आला म्हणजे horror आल च 😅
Amhi kokankar ❤️
Aamhi 2 divasa purvich hoto Aachra gavat 😅
लग्नाची तयारी झाली का चिन्या भाऊ 😜😜😜
जमलं ka
दादा वाल्मीक कराड वर व्हिडिओ बनाव ह्या पेक्ष्या त्रिलर व्हिडिओ बनेल
मराठी मूवी पण आहे या वर अल्याड पल्याड
चिन्मय भावा लंय दिवसांनी दिसला राव हा कार्य क्रम सोडू नको.
Same Story Alyad Palyad Movie Chi Aahe
Millions madhe view yenar bhau😅 aata
Chinmay payment incriment kara aapla❤
Chinmay bhau rusla hota pagar vadhvlya mule ala ahe 👹
चिन्मय भाऊ अमित शहा च्य भेटीला - सूत्राची माहिती😂 एक रिक्त मंत्री पदावर दावा.
Chinya bhaoo yeoon bagh
*Chinmay Salvi Tyanchya Ghantadya Gallichya Vichitra halachali, tyacha awaaz aani to Swattasuddha Bhutaa pexksha khai Kami nahi ho !!* 🤣😝👽🐒🦍
चिन्मय चे मानधन वाढवा 😅 #पगारवाढवा 😂
Aaj chya jamanyat bhutala sudha manvachi bhiti ahe, 😂😂
real fact faltu comment wale plz tya divshi ya aani experience gheun bgha fakt comment kru kahi honar nahi kuthlya tari gosticha anubhav yayla pahije mag tumhi parat bad comment karnar nahi
Hechyaver konata tari Marathi movie alata nhav
Chinmay is CHINMAY ...🎉
Bhootachi shandi gavkar ni mikae kara pujari bolva shandi kara immediately
Mi aahe irfan.aani apan pahat ahat bol bhidu.... 😅😊
चीनू भाई वजन कमी केले का वीक दिस्ताय 😊
भुतांनी पछडलय त्याला..😂
Juna video parat upload kela ahe😅
Cctv check kra
अरे कुठे गायब होता??कि तुझी पण विडीओ पळण होती..???
Are yarr BGT vr bola kay tr
हो ही सत्य घटना आहे
Bayangii lagel nahi tr like kara
Aata he ch bakii hot😂😂
Aare baba 2 divas kuthe gayab jhala hotas
चिन्या भाऊ ला लग्नाची पार्टी मागा रे पोरांनो 🎉🎉🎉🎉
आर चिन्मय कुठं होता तू चार दिवस झालं आम्ही बोल भिडू unsubscribe केल्यावर येणार होता का तू 😂😂
चिन्मय कुठे गेलास तू विधानसभा निवडणुक झाल्यापासून
Kon pan video banvto ahe kon pan kay pan bolto ahe , ha tr ajunch kaytri bolto ahe mi achara gavcha ahe pratek gavpalan bghitli ahe anibhavli ahe. Hya time la video n reels sathi kon pan pahije te bolt challa ahe
अधश्रद्रा चा कळस आहे हा
२६३ view 👍
निव्वळ अंधश्रद्धा 😠😠😠😠
Are kahi video ter dakhavat ja, tithache, fakta goshta sangta
😂अरे सनसनी बंद कर कामाची माहिती दे..
सगळं थोतांड दिसतंय 😆
😂😂😂
मित्रा तुम्ही जाऊन रिपोर्ट करा बर
अनिस वाल्यांना पाठवा तपास करतील 😄
समजा त्या भुतांनी त्यांची पार्टी 1 day postponed केली तर???????😮😮
तुला बोलवणार 😮
चिन्मय तू जाऊन राहा गावात आणि आमका सांग. माझी सासुरवाडी आहे तिकडे.