बंदुकीच्या धाकावर पूजा खेडकरच्या आईचा राडा, घटनास्थळावरुन NDTV मराठीचा EXCLUSIVE रिपोर्ट

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • NDTV Marathi is the 24*7 Marathi news channel by NDTV group, showing unbiased and comprehensive marathi news. NDTV Marathi is bringing the legacy of NDTV to Marathi audiences! In-depth analysis, exclusive news, videos - your go-to source for all things Marathi news.
    देश आणि विदेशातील निष्पक्ष आणि सर्वसमावेशक बातम्या, लाईव्ह न्यूज आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवणारे NDTV Marathi हे आघाडीचे माध्यम आहे.
    Subscribe - shorturl.at/mwFQV
    Facebook - / ndtvmarathi
    Twitter - / ndtvmarathi
    Instagram - / ndtvmarathi
    UA-cam - / @ndtvmarathi
    #NDTVMarathi #marathiNews #MumbaiNews

КОМЕНТАРІ • 55

  • @PoliticalVideo
    @PoliticalVideo Місяць тому +32

    यांची सर्व प्रॉपर्टी जप्त केली पाहिजे गोरगरिबांना वाटली पाहिजे

    • @ajagir72
      @ajagir72 Місяць тому

      Kahi honar nahi

  • @rajeshsandbhor1274
    @rajeshsandbhor1274 Місяць тому +17

    शेत जमीन मिळवण्यासाठी लोकांनी कोंबड्या शेळीपालन करू नये म्हणून कुत्रे पाळणे आणि गाई पाळू नये म्हणून डोंगरातील गवत पेटवून देणे असे त्या काळातील मोगल पण करत नसतील या नराधमांना शिक्षा झालीच पाहिजे

  • @dilipwaghmare1276
    @dilipwaghmare1276 Місяць тому +9

    गावकरी आणि राहुल सर सुद्धा सत्य बोलतं आहेत अस दिसतय धन्यवाद NDTV.

  • @ramchandrabaglane5859
    @ramchandrabaglane5859 Місяць тому +17

    खेडेकर बाई काय काय केले तुम्ही घमडं लई दिवस चालतो नाही खरं पटतं नाही आणि खोटं साटत नाही चौकशी केली पाहिजे एक नंबर काम करत आहेत साहेब

  • @AAPmumbai
    @AAPmumbai Місяць тому +17

    त्या मागे चिक्की वाली बाई आहे

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 Місяць тому +18

    गोरगरिबांना लुटणाऱ्या असल्याच मुजोर पैसे वाल्यां मुळे नक्षलवाद तर वाढला नसेल ना????
    ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤

  • @Democratic12346
    @Democratic12346 Місяць тому +12

    ही पंकजा मुंडे ची कार्यकर्ता आहे..आणि देणग्या दिल्या आहेत

  • @bharatshelke5034
    @bharatshelke5034 Місяць тому +3

    ND TV चॅनल चे अभिनंदन सत्य माहिती समोर आणल्याबद्दल👍👍

  • @sureshchavan7564
    @sureshchavan7564 Місяць тому +11

    कायदा कोठे आहे

  • @nitinkate6508
    @nitinkate6508 Місяць тому +8

    Thx NDTV 🎉

  • @dilipwaghmare1276
    @dilipwaghmare1276 Місяць тому +7

    अगदी बरोबर किती खालच्या थराला जाव धन्यवाद NDTV.

  • @amollangar
    @amollangar Місяць тому +17

    महाराष्ट्रा चा बिहार होतो आहे का?

  • @rahulpatil2388
    @rahulpatil2388 Місяць тому +6

    अरे ias लोकच असे करायेत तर सामान्य माणसांनी काय करावे

  • @SgbAmravati
    @SgbAmravati Місяць тому +5

    गंभीर प्रकरण, गंभीर पत्रकारिता....राहुल जी तुम्ही जीव धोक्यात घालून मोठे सामाजिक , राजकीय व्यवस्था नीट करण्याचे कार्य आपण करत आहात.

  • @paritosh_financial_literacy
    @paritosh_financial_literacy Місяць тому +5

    कायदा फक्त श्रिमंतांसाठीच असतात..........

  • @er.govindkharat4463
    @er.govindkharat4463 Місяць тому +5

    परिस्तिथी भाग पाडते सर्वसामान्य माणसाला गुन्हेगार बनण्यास...#Lawrence Bishnoi pattern

  • @Jjhhhhhvvhhbng
    @Jjhhhhhvvhhbng Місяць тому +6

    Rahul Sir...

  • @Educating_free
    @Educating_free Місяць тому +3

    Well done NDTV❤

  • @sansaw9325
    @sansaw9325 Місяць тому +4

    Baki Chanel settle zale pan Rahul sarani muddy jordar lavin dharlay

  • @Rocket_T2
    @Rocket_T2 Місяць тому +2

    जाती आधारित आरक्षणावर संशोधन गरजेचे आहे. आई बाप IAS अधिकारी असताना आरक्षणाची काय गरज?

  • @smitaphadke9538
    @smitaphadke9538 Місяць тому +3

    मुळात ती IAS झाली कशी? कॅटेगरी कोणती होती?ही मुलगी तर handicap तर वाटतं नाही.कॉलेज मध्ये तर admission घेताना फिटनेस certificate दिलं.अधिकार आणि पैशाचा दुरुपयोग करून सामान्य लोकांना त्रास देण्याचा ह्यांना परवाना कोणी दिला????

  • @user-nt4jg5wy1c
    @user-nt4jg5wy1c Місяць тому +3

    Tya psi la suspend kara ...

  • @Rockstar0121
    @Rockstar0121 Місяць тому +2

    Rahul sir thank u tumi khari side mandali

  • @Happyshri09
    @Happyshri09 Місяць тому +1

    Mast kam kartay Kulkarni sir

  • @krishnapachegonker777
    @krishnapachegonker777 Місяць тому +1

    हे राजकीय संरक्षण मिळाला आहे,

  • @mandarp9472
    @mandarp9472 Місяць тому +1

    महाराष्ट्राचा बिहार झाला आहे.

  • @user-nt4jg5wy1c
    @user-nt4jg5wy1c Місяць тому +6

    Vanjari 😂😂😂

  • @saurabhsaitwal7060
    @saurabhsaitwal7060 Місяць тому +1

    Good job NDTV marthi 👍

  • @RAJA-rq1wn
    @RAJA-rq1wn Місяць тому +3

    Tya family la ithe Bollywood style farmhouse bandhan sagle chanchoki karaychi asel. Farmers la udhwast karayche ani he 2nd income earner mahaag darat vastu gheu shaktat, khari mahagai tyamulech wadhat ahe.

  • @sagarpawar1917
    @sagarpawar1917 Місяць тому +2

    Bhalgaon ला चौकशी करा अजून त्यांची दादागिरी करतात का ते कळेल

  • @sandeeprakshe6565
    @sandeeprakshe6565 Місяць тому +2

    सरकार थर्डक्लास

  • @Mahi_41-i2t
    @Mahi_41-i2t Місяць тому +2

    Pune police nachaniya police...

  • @rajendrakhaple7184
    @rajendrakhaple7184 Місяць тому +1

    डोळस दळतंय
    आंधळं पीठ खातंय!!

  • @smitapimpale6691
    @smitapimpale6691 Місяць тому +1

    MHADA upnibhandk ias ani Sagle govt sarvent asha prakare lokamcha chhal kartat aahet kunche result ch lawat nahi badli karun gela ki nawaya officer la abcd sangychi

  • @roshanikokani2098
    @roshanikokani2098 Місяць тому +1

    Kiti khalachy thara chy ahi..... khedekar family... govt ky karato yana

  • @manojhodawadekar1137
    @manojhodawadekar1137 Місяць тому

    Gavatle aamhipn....tyat victims farmer n gaavkari...tehi ghaat mathyawrche....ardhsatyy possible

  • @awadutrane1418
    @awadutrane1418 Місяць тому

    Mandar ginjari cha pagar wadwa kiti kasth gheun reporting krth ahe ya prakarnachi 🙏🙏🙏🙏