Asaduddin Owaisi Full PC : मनोज जरांगेंसह युती करणार का? सत्ताधाऱ्यांना घाम फोडणारं उत्तर!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 сер 2024
  • #AsaduddinOwaisi #Maharashtra #ManojJarange #MarathaReservation
    #abpmajhalive #abpमाझा #MLCElection #VidhanParishad #PoojaKhedkar #IAS #manojjarange #MumbaiRains #assemblysession2024 #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #pandharpurwari
    Asaduddin Owaisi Full PC : मनोज जरांगेंसह युती करणार का? सत्ताधाऱ्यांना घाम फोडणारं उत्तर!
    Video Credit: | Sanket Varak /Producer | Imran Shaikh /Editor
    MLC Election 2024 | Vidhan Parishad Election | Maharashtra | Pooja Khedkar IAS Case | Vidhan Sabha Monsoon Session Live Updates | Maharashtra Heavy Rain Live Updates | Vidhan Parishad | Maharashtra Assembly Monsoon Session | Mumbai Local Train Timing Updates | मुंबई पाऊस | मुंबई लोकल ट्रेन | महाराष्ट्र मुसळधार पाऊस | Mumbai Waterlogging Updates | Sion Kurla Dadar Water Logging Live Updates
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------

КОМЕНТАРІ • 426

  • @lsssllss6683
    @lsssllss6683 Місяць тому +68

    एक मराठा म्हणून माझं मत आहे की जरांगे पाटील यांनी कधीही या हिंदू विरोधी पक्षासोबत जाऊ नये ही नम्र विनंती 🙏🙏जय भवानी जय शिवराय ⛳⛳⛳

    • @BG-mi6gq
      @BG-mi6gq Місяць тому

      का.. मराठयानी ठेका घेतला आहे काय हिंदू धर्माचा.. मलिदा खायला OBC पण जीवावर आलं की हिंदू.. हे बरंय 😂

    • @user-ec2wv8jr7l
      @user-ec2wv8jr7l Місяць тому +2

      Andh bhakt aahes ka?

    • @lsssllss6683
      @lsssllss6683 Місяць тому

      @@user-ec2wv8jr7l अंध भक्त तु असशील पण जे हिंदू च्या विरोधात आम्ही त्याच्या विरोधात...गर्व आहे मला हिंदू असल्याचा तु असशील भक्त त्या पक्षाचा जे सेक्युलर च्या नावाखाली जगातील सगळ्यात शांततामय समाजाची चाटतात

    • @arvindsurwase1787
      @arvindsurwase1787 12 днів тому

      साहेब मराठा म्हणून मराठा आरक्षणा विषयावर लक्ष करा राजकारण हा विषय जरांगे पाटलांवर सोडा

    • @lsssllss6683
      @lsssllss6683 12 днів тому +2

      @@arvindsurwase1787 साहेब आपलं तर ठरलेलं आहे जरांगे पाटील जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य, मग ते आरक्षण असो की निवडणूक

  • @anandshinde1255
    @anandshinde1255 Місяць тому +80

    काही ही होऊ शकत रे बाबा ह्या महाराष्ट्रात युतीच काय हे एकमेकाय संघ लग्नही करू शकते 😂😂😂😂

  • @pradipkapade8781
    @pradipkapade8781 Місяць тому +20

    जलील साहेब धनगर समाज का आवाज था. हमें बहोत दुःख हुवा

  • @simpleman8322
    @simpleman8322 Місяць тому +36

    फक्त छत्रपति संभाजी नगर 🚩🚩🕉️🇮🇳
    जय भवानी जय शिवराय।
    जय श्री राम जय बजरंगबली
    जय श्री कृष्णा हर-हर महादेव 🚩🚩🚩 🕉️

    • @jaymaharashtrajaymaharasht6110
      @jaymaharashtrajaymaharasht6110 Місяць тому +2

      @@simpleman8322 जय भवानी जय शिवाजी ही घोषणा देशात सर्वात अगोदर dr बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली मग त्या नंतर बाकीचे लोक चोरी करून घोषणा देत आहेत आज पर्यंत !!
      जय भीम जय शिवराय

  • @shubha510-_
    @shubha510-_ Місяць тому +48

    जरांगे तुम्ही जर त्यांना साथ दिली तर आम्ही तुमची पण साथ सोडू जातीपेक्षा धर्माला मोठ मनतो आम्ही . Obc मराठा एक व्हा ❤

    • @omlohakare1058
      @omlohakare1058 10 днів тому

      हिंदूच विरोध करत आहेत
      OBC मध्ये मुस्लिम येऊ शकतात
      मराठा का नाही
      तुझ्या पेक्षा जास्त धर्माचं काम मी केलं आहे
      धर्म शिकू नका
      आगोदर जातीसाठी
      लडा
      आणि महाराष्ट्र मध्ये
      मराठा सोडून हिंदू धर्माची व्याखाच पूर्ण
      होत नाही
      देशात राष्ट्र गीतांमध्ये महाराष्ट्राचा उल्लेख
      मराठा आहे
      तुझ्यासाठी येवढं बस झालं
      लडा गरजवंत मराठ्याचा आहे
      आणि तो पूर्ण ताकतीने लडला जाईल

    • @swapneel.k
      @swapneel.k 10 днів тому

      ओबीसी मराठा तेव्हाच एक होतील जेव्हा ओबीसी तील प्रतिष्ठित जातींनी आरक्षण सोडावे किंवा मराठ्यांना ओबीसी मध्ये घ्यावे लाड लावलाय का

  • @vijaydarande9564
    @vijaydarande9564 Місяць тому +6

    आम्ही हैदराबाद मधूनच आलेला मराठवाडा❤❤ एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील जिंदाबाद❤❤

  • @avhadadinath1989
    @avhadadinath1989 Місяць тому +31

    शरद पवार सोनिया गांधी काँग्रेस आघाडीला मुस्लिम समाज बांधवाचे मतदान लागतं पण उमेदवार नाही चालत
    किती शोकांतिका आहे
    हे मुस्लिम समाज बांधव यांनी हे लक्षात घ्या.आता कोणालाही मत देऊ पण ह्या धोकेबाज आघाडी ला नाही. जलील साहेब पाडले यांनी

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 3 дні тому

    वंचित बहुजन आघाडी चां विजय असो

  • @obc7523
    @obc7523 Місяць тому +19

    ओवेसी जरांगे युती भारी होईल, निजामाचे नाव ही राज्य भर होईल

    • @humblemonster3524
      @humblemonster3524 Місяць тому

      निजामाच्या ऑलादीच्या आईची गांड.....मुस्लिमांच्या अल्ल्हाचा बुल्ला दाबला हिंदूने😂😂😂😂😂

    • @nitinsukase5271
      @nitinsukase5271 Місяць тому +3

      आम्ही पण मराठा आहे आणि मराठा च्या आधी हिंदू आहे हे लक्षात ठेवा..

    • @obc7523
      @obc7523 Місяць тому +2

      @@nitinsukase5271 पण ते लोक नाहीत
      ना

    • @Ryan29-64
      @Ryan29-64 Місяць тому +1

      निजामशाही ही नगर संभाजीनगर येथील होती. हैदराबाद येथील शासक स्वतः स निजाम हे नामाभिधान लावायचा तो निजाम शहा नव्हता

    • @swapneel.k
      @swapneel.k 10 днів тому

      एवढाच हिंदुत्वाचा कळा लागलंय तर घे ना ओबीसी मध्ये मराठ्यांना नसेल होत तर ओबीसी मधील प्रतिष्ठित जाती बाहेर काढा जे मागासलेपणाचे नावाखाली आरक्षण आणि सत्ता दोन्ही पाहिजे आहेत यांना. हे नाही झाले तर bjp सत्तेत नाही येणार

  • @bharat8917
    @bharat8917 Місяць тому +32

    याने जय फिलीस्थान म्हटले आहे. याला तिकडे पाठवून द्यायला हरकत नाही.

  • @Marath_008
    @Marath_008 Місяць тому +27

    जरांगे पाटील आम्ही 1000% आपल्यासाठी काहीही करू पन जर ह्याच्यासारख्या राजकारणाशी जर युती झाली तर मराठा समाजासाठी आपण कायमस्वरूपी सूर्याजी पिसाळ आणि कृष्णाजी भास्कर होताल हे लक्षात घेऊन काळजी घ्यावी, आता हा काळ अफझलखान आणि अनजीपंत या दोघांपासूनही सावध राहण्याचा आहे.

    • @suvarnabokare2186
      @suvarnabokare2186 Місяць тому

      He ch karaych tyana, Jarange chya rally madhe Madhe Muslim supporter baghun gavakdche lokanmadhun Jarange chi respect kami hot ahe, yawar kam karayla pahije

  • @kusumpusam7503
    @kusumpusam7503 Місяць тому +19

    बिलकुल सही सर ❤

  • @swapnilwalke5050
    @swapnilwalke5050 Місяць тому +101

    जब तक छत्रपती संभाजीनगर नही बोलेंगे तब तक महाराष्ट्र की जनता मे चुनाव सीट जीतने की उम्मीद मत रखना

    • @premkankal9008
      @premkankal9008 Місяць тому +10

      त्याने बोलत तरी त्याच्या हातात केळ देणारं आम्ही

    • @AslamKhan-lg4og
      @AslamKhan-lg4og Місяць тому +6

      @@premkankal9008 tumchya hatat dile na bjp ncp ne ked tech basa atta chokhat 🤣👍👍👍

    • @AslamKhan-lg4og
      @AslamKhan-lg4og Місяць тому +1

      @@swapnilwalke5050 tu jarnge peksha jast ushyar disto 😂😂😂

    • @user-es1bj7wx2w
      @user-es1bj7wx2w Місяць тому +3

      Dekh Bhai muslim bin maratha kuchh ni or maratha bin Muslim kuch ni isliye muslim or maratha dono ko v zyada shiyana banne ki zarurat ni hai apne aap ko teesmar khan Mt samjhi and bhakto

    • @hashimshaikh2730
      @hashimshaikh2730 Місяць тому

      😂 joker 🃏

  • @user-vf9ub3oz8r
    @user-vf9ub3oz8r Місяць тому +38

    जलील साहब सचा आदमी हैं

  • @vijaykulkarni7240
    @vijaykulkarni7240 Місяць тому +26

    जरांगे नी mim शी युती केली च तर कोणताही मराठा समाज जरांगे ला मते देणार नाहीत जरांगे चा आंबेडकर होईल

    • @jaymaharashtrajaymaharasht6110
      @jaymaharashtrajaymaharasht6110 Місяць тому +13

      @@vijaykulkarni7240 आंबेडकर आणि जरांगे यात जमीन अस्मानाचा फरक आहे !! आंबेडकर एक आवाज आहे तो कधीच संपणार नाही !!

    • @viiishaaaal
      @viiishaaaal Місяць тому

      Hich mansikta tayar keli na BJP and sangh ne... Foda and rajya kara...

    • @maheshshinge709
      @maheshshinge709 Місяць тому

      कोणाशी बरोबरी करतोय कुठे आंबेडकर कुठे जरेगे तुलना कुणाशी पण करु नकोस​@@jaymaharashtrajaymaharasht6110

    • @lsssllss6683
      @lsssllss6683 Місяць тому +3

      @prameshwarnavgire2786 बरोबर आहे आंबेडकर आणि जरांगे पाटील यांची तुलना कधीच होऊ शकत नाही कारण जरांगे पाटील यांनी ठरवलं तर 100 सीट निवडून आणतील, आंबेडकर यांचे स्वतः निवडून येण्याचे वांदे, हे असा ब्रॅड आहे जो आज याच्या कडे असतो तर उद्या त्याच्या कडे, जे काही राजकारण चालू आहे ते आजोबांच्या पुण्याई वर

    • @vaijinathmudgade4766
      @vaijinathmudgade4766 Місяць тому

      लाथ घालू जारंगे च्या पाठीत

  • @hafizshaikh8054
    @hafizshaikh8054 Місяць тому +3

    भाई।आपके।हातमे झून्झुना मिलेगा 2025मेजय।हिन्दं।जय भारत

    • @yusufquazi6431
      @yusufquazi6431 Місяць тому +1

      Bhai Jhunjhuna Bhi Chalega Kyuki Izzat Kay Saath Haarnaa Congress Ko Vote Dene Se Behtar Hai Joh Hamare Qaum Ko Hamesha Dhoka Deti Aisee Party Ko Vote Dene Se Accha Haar Bhalee Aap Congress Ko Vote Dekar Bhi Laachaar Ho Hum Haarkar Bhi Ek Zindagi Qaum Rahege

  • @devsaske6927
    @devsaske6927 Місяць тому +39

    संधीसाधू आला हे आणि दिशाहीन लोक याच स्वागत करत आहेत.

    • @pavaeda9754
      @pavaeda9754 Місяць тому

      देवेंद्र फडणवीस संधीसाधु नाहीत का ?

    • @GPa-k2p
      @GPa-k2p Місяць тому +1

      ​@@pavaeda9754udaan ghya hyana mag tumchyavr

    • @devsaske6927
      @devsaske6927 Місяць тому +2

      @@pavaeda9754 होय आहे ना पण औरंगजेबी प्रवृत्तीचा नाही. जो १० मिनिटात हिंदू ना संपवायची भाषा करतो. तुम्ही जातींसाठी माती खानार तर आम्ही धर्मासाठी लढणार? नाही तरी छत्रपती शिवाजी महाराजांना पण आम्ही ओ बी सी ची खंबीर साथ होती आणि महाराजांच्या नंतर मल्हार राव होळकर, अहिल्यादेवी, यांनी मराठा साम्राज्याचा सांभाळ आणि विस्तार केला.

    • @pavaeda9754
      @pavaeda9754 Місяць тому

      @@GPa-k2p देवेंद्र सोबत झोपता का मग तुम्ही

    • @GPa-k2p
      @GPa-k2p Місяць тому +1

      @@pavaeda9754 Tumhala jast anubhav ahet 😂😂 Konasobat zopalyavr kai bhetat

  • @vaibhavagate1713
    @vaibhavagate1713 Місяць тому +27

    जरांगे ह्याच्या बरोबर युती करा म्हणजे आरक्षण मिळेल

    • @RamuMamu25
      @RamuMamu25 Місяць тому +4

      Lavdaa miltoi Arakshan😂 lavaa takat.

  • @sudhakar-do7pi
    @sudhakar-do7pi Місяць тому +7

    राष्ट्रीय पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी दोन्ही, शे का पा, सर्व पक्षांनी या मुलाखत मधून आत्मपरीक्षण करावे मुस्लिम उमेदवार पण उभे करावे.

  • @bharat8917
    @bharat8917 Місяць тому +5

    जय भारत म्हणायला त्याची जीभ कचरते. जय फिलीस्थान म्हणतो. यावरूनच लक्षात येते की हा भारताविषयी काय विचार ठेवतो.

    • @damankatre6127
      @damankatre6127 Місяць тому

      देशद्रोही है ये शक्सियत😢

  • @user-sj3zp3rz2m
    @user-sj3zp3rz2m Місяць тому +3

    कुणीबी कुणीबी आता कुणीबी 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @riyazseyyed8754
    @riyazseyyed8754 Місяць тому +1

    AIMIM zindabad

  • @jagdishbhakte6745
    @jagdishbhakte6745 Місяць тому +6

    जरांग्याचा मित्र आहे हा
    सावधान हिंदूंनो 🚩🚩🚩🚩🚩🙏

    • @suhaspatil234
      @suhaspatil234 Місяць тому +4

      बापाचे नाव घेताना सरळ घे😂

    • @shubhammane4368
      @shubhammane4368 9 днів тому

      Bhokat boda tujya😢😢

    • @shubhammane4368
      @shubhammane4368 9 днів тому

      Maratha chod kar sab na mard hindu hai😂😂😂

  • @swapnilwalke5050
    @swapnilwalke5050 Місяць тому +32

    आधी छत्रपती संभाजीनगर बोलायला शिक नंतर मत माग

  • @yunuspasha7
    @yunuspasha7 Місяць тому +1

    WORLD FAMOUS DOWN TO EARTH MP OF INDIA🇮🇳 ONE AND ONLY ASSAD SIR🙏 GOD BLESS YOU🙏

  • @Cric11-x1k
    @Cric11-x1k Місяць тому +2

    Aimim Zindabaad🎉❤

  • @ramawaybhiye3019
    @ramawaybhiye3019 5 днів тому

    हिंदू मुक्त महाराष्ट्र करण्याला कारणीभूत जरांगे पाटील असतील

  • @SameerShaikh-hn5iz
    @SameerShaikh-hn5iz Місяць тому +5

    Hum jitege zaroor AIMIM

  • @Cric11-x1k
    @Cric11-x1k Місяць тому +2

    Powerful💪 muslim and dalit leader ❤

  • @vikramgonge7457
    @vikramgonge7457 Місяць тому +6

    नरेंद्र मोदी हमेशा हमारे हिरो है रहेंगे ... ओडिसी😂

  • @sanjayshirgire5860
    @sanjayshirgire5860 Місяць тому +1

    कोई भी पार्टी धनगर समाज को उमेदवारी नही दे रहा है जो आपके एमआयएम के साथ हो रहा है वैशाली धनगर समाज के साथ हो रहा है आप हमारे साथ है आप दोनो मिलकर बनायेंगे अलायन्स

  • @gajananchavan4905
    @gajananchavan4905 29 днів тому +1

    संभाजी नगर बलरे

  • @maheshshinge709
    @maheshshinge709 Місяць тому +1

    वंचित बहुजन आघाडी झिंदाबाद फिरसे आंबेडकर ❤

  • @SijjauddinShah
    @SijjauddinShah Місяць тому +1

    100% sahi bole sir❤❤❤😢😢😢

  • @user-xn3jd5dv9d
    @user-xn3jd5dv9d 22 дні тому +1

    ओवेसी जरागे युती होऊन जायला पाहिजे ‌आणि महाराष्ट्र जरागे‌.चया ताब्यात जाऊन महाराष्ट्र मुस्लिम राज होऊ द्या करा सुरुवात जय ओबीसी

  • @JK.pir.panjal.Location35
    @JK.pir.panjal.Location35 Місяць тому +8

    J&k support for Aimim Owaisi sahab ❤

  • @hstmediapower8042
    @hstmediapower8042 Місяць тому +1

    Imtiaz jaleel Sahab zindabad 🇮🇳 💜 Asaduddin Owaisi Sahab zindabad 🇮🇳 💪

  • @ShrikantMandhre-gp4fb
    @ShrikantMandhre-gp4fb 7 днів тому

    हिंदुस्तानचे मन

  • @akshaypatil8945
    @akshaypatil8945 23 дні тому +1

    छत्रपती संभाजीनगर..⛳

  • @tofiqshaikh7426
    @tofiqshaikh7426 Місяць тому +1

    ❤❤

  • @meerachavan4363
    @meerachavan4363 Місяць тому +6

    मोदी jee जिंदाबाद ❤❤❤

  • @jaymaharashtrajaymaharasht6110
    @jaymaharashtrajaymaharasht6110 Місяць тому +19

    काय वेळ आली आहे मराठा समाजावर ...??? मला नाही वाटतं जरांगे पाटील स्वतःला MIM करून घेईन !!

    • @ganeshmohite2878
      @ganeshmohite2878 Місяць тому +2

      जारांगे म्हणजे सर्व मराठा नाही.

  • @user-yp2ex5dw6e
    @user-yp2ex5dw6e Місяць тому +3

    सगे सोयरे

  • @pramodpawar5381
    @pramodpawar5381 5 днів тому

    जर मराठा समाजाला obc मधून आरक्षण मिळत असेल तर तिसरी आघाडी करायला हरकत नाही बहुजन विकास आघाडी mim आणि गरजवंत मराठा युवती झाली तर 100 विजयी होईल

  • @harispalegar2673
    @harispalegar2673 Місяць тому

    This is very true

  • @jakirshah6356
    @jakirshah6356 Місяць тому +1

    AIMIM ❤❤

  • @VsapSap
    @VsapSap Місяць тому +1

    जारांगे बरोबर युती करा आणि मुस्लिम मुख्यमंत्री करा

  • @dhirajjadhav29
    @dhirajjadhav29 Місяць тому +13

    Jarange ni he Muslim politics jar kele..tar Maratha mhnun maza support बंद...!!
    हे लोक कुणाचे नाहीत...

    • @shah8013
      @shah8013 Місяць тому

      Kya taklif di bhai apko musalmano ne

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 Місяць тому

      @@shah8013 ExMuslim zafar heretic

    • @yusufquazi6431
      @yusufquazi6431 Місяць тому

      Kya Taklif Hai Bhai Musalmano Se Bataao Kya Kiya Hai Humnay Aapkaa Kyu Itnee Nafrat Bhari Hai Aapke Dil May Hamare Liye Mere Bhai

  • @JavedPathan-tp7hn
    @JavedPathan-tp7hn 25 днів тому

    Mashaallah

  • @Skyway1404
    @Skyway1404 Місяць тому +9

    ओवेसी साहेब पार्टी चे नाव बदला. धर्माच्या नावावर कोणताच पक्ष मोठा होऊ शकत नाही. तसेच प्रकाश आंबेडकर यांनी ही त्यांच्या पक्षाच नाव बदलेले पाहिजे. बौध्द मुस्लिम यांनी एकत्र येऊन राजकारण केले पाहिजे. हिंदू तुम्हाला कधीही मत देणार नाही.. राजकारण जिंकण्यासाठी करा..

  • @user-iw3zq9zy8l
    @user-iw3zq9zy8l Місяць тому +5

    भारतात 18 पकड जातीचे संघटन केव्हाही होऊ शकते तुम्ही कितीही हिंदूच्या जवळ याचा प्रयत्न केला तरी पण येऊ शकत नाहीत

  • @arunandhale4342
    @arunandhale4342 4 дні тому

    जरांग्यला घे ओवाईसी तुझ्यात येईल पण तुझ्यात.

  • @rilablejobpoint8230
    @rilablejobpoint8230 Місяць тому +13

    Hindu na संपवायची भाषा करणारी पार्टी......

    • @SameerShaikh-hn5iz
      @SameerShaikh-hn5iz Місяць тому

      Bhau tumchi vichar dhara badla

    • @Mr.VaibhavKarlekar
      @Mr.VaibhavKarlekar Місяць тому +1

      ​@@SameerShaikh-hn5iztu aadhi kuran badal..kahi pn lihilay non muslim(kafir) sathi

    • @viiishaaaal
      @viiishaaaal Місяць тому

      To Oggy baba jeva dusrya dhamrla bolto Teva kay???

  • @user-od5yd7ww4o
    @user-od5yd7ww4o Місяць тому

    जय राष्ट्रीय समाज पक्ष स्विकारावा सर्वांनी

  • @tanveershah8534
    @tanveershah8534 Місяць тому +1

    Hamara Vote Sirf Owaisi Ko 👍

  • @abhaygraphics-t6q
    @abhaygraphics-t6q Місяць тому +19

    मराठा समाजाने बरोबर गेम लावला जलील साहेबांचा. 😅

    • @ilyaskhan5842
      @ilyaskhan5842 Місяць тому +8

      Muslimani Maratha ummedwarala nivdun dile. Pan marathyani muslimala mat dile nahi.

    • @abhaygraphics-t6q
      @abhaygraphics-t6q Місяць тому +5

      @@ilyaskhan5842 याचा बदला विधानसभेला घ्या. मराठा समाज स्वतःच्या जातीच्या उमेवारालाच मतदान करणार. लोकसभेसारखं.

    • @iqbalbaloch5524
      @iqbalbaloch5524 Місяць тому

      ​@@abhaygraphics-t6q बदला तर भ्रष्टाचार करणाऱ्या तांदूळ चोराकडून घेणार आहे. तुमची खूप इच्छा आहे मराठा विरुद्ध इतर सर्व उभे राहावेत. पण मोठा भाऊ या राज्यात मराठाच आहे. मराठा मोठ्या मनाचा आहे तुमच्यासारखा कपटी नाही.

    • @vilas-shinde2121
      @vilas-shinde2121 Місяць тому

      येडं मुस्लिम शरद पवारच्या नादाला लागलेत 😂😂😂

    • @Pravinkshinde538
      @Pravinkshinde538 Місяць тому +2

      ​@@abhaygraphics-t6qjalil la tyanchya manasani padal

  • @user-lh8uf6tw4e
    @user-lh8uf6tw4e 11 днів тому

    मी कट्टर मराठा आहे इम्तियाज जलील भाई आणि ओविसी भाईच उपकार कधीच विसरणार नाही...मराठा समाज येणाऱ्या काळात तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील हे यावेळेस मी आवर्जून सांगू इच्छितो..❤❤❤

    • @Esjf2
      @Esjf2 8 днів тому

      बुल्ली कट करून घे बर का

    • @drishpopete837
      @drishpopete837 6 днів тому

      दादा तूम्ही मराठा आहे नक्की

  • @vijayananddandge9968
    @vijayananddandge9968 Місяць тому +16

    वंचित ने 6 उमेदवार दिये सर ओ भी चून के दिये नहीं साहब अपने लोगो ने

    • @ilyaskhan5842
      @ilyaskhan5842 Місяць тому

      Tumne yuti kyun nahi kare.

    • @Marath_008
      @Marath_008 Місяць тому +3

      हा ओवेसी नावाचा साप कोणाचाच नाही तेव्हा वंचितसमाज असो वा हिंदुसगळ्यानी एक झालं पाहिजे. उच्चभ्रू समाजांनी देखील आता जात पात सोडूदिली पाहिजे

    • @RamuMamu25
      @RamuMamu25 Місяць тому

      ​@@ilyaskhan5842 Aapkay logonay kyu support nahi mangaa Ambedkarjisey? Aapko ego problem ho gayi thi. Yuti bhi Owasijinay todhi hai humnay nahi todhi.

  • @RahulBhaiyaaaa
    @RahulBhaiyaaaa Місяць тому +7

    Maratha muslim Jindabaad🇩🇿🇩🇿🇩🇿

  • @kailasparihar1559
    @kailasparihar1559 3 дні тому

    काय करायचे ते करा परंतु शिवाजी महाराज यांचे फोटो लाऊन जेहादी प्रवुतीला पाणी घालायचे काम जर केले तर जनता नंगे करून दिंढ काढतील हे लक्षात ठेवा. 🚩

  • @mpsconly8957
    @mpsconly8957 Місяць тому +1

    माझ्या मराठा बांधवांना विनंती नेता दुसरा निवडावा. फक्त मराठवाड्यातील काही मराठे यात सामील आहेत पण बदनामी सर्व मराठ्यांची होत आहे.

  • @krushn9658
    @krushn9658 Місяць тому

    हेच यांचे सगे सोयरे

  • @klicmkcltallywithgst
    @klicmkcltallywithgst Місяць тому +12

    Chhatrapati Sambhajinagar bolala laj vatati ka

  • @balubagade2094
    @balubagade2094 Місяць тому +2

    Mim ne VBA se fir ek bar yuti honi chahiye

  • @user-ee1xm5ml8n
    @user-ee1xm5ml8n 3 дні тому

    हार जीत रहेगी

  • @babanwaghmare4421
    @babanwaghmare4421 Місяць тому +2

    दोन वेळा कुणी दील मत तेव्हा सर्व मत मुसलीमाचे होते का

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 20 днів тому

    Ooc
    बरोबर युती करू पण परत सरकार मधी येवू देणार नाही

  • @user-hh3sq8og3o
    @user-hh3sq8og3o Місяць тому +4

    Saccha manus

  • @user-jf7sm3ue7r
    @user-jf7sm3ue7r 23 дні тому

    एा बात सैहे

  • @harunshaikh368
    @harunshaikh368 Місяць тому

    एकीच वादा प्रकांस अबेकार सहाब महारष बुलद तोक जोय भिम जोय मिम

  • @Y2J2308
    @Y2J2308 Місяць тому +1

    मुगलीयत के वंशज दर दर भटक रहे हैं
    लेकीन
    ईन कन्व्हर्ट हुये मुल्लोकी आकड देख कर दीमाख हैराण हु....

    • @yusufquazi6431
      @yusufquazi6431 Місяць тому

      Bhai Itnee Nafrat Kyu Hai Humse Bataao Kya Kiya Hai Humnay Aapkaa Bataao Agar Kiya Hai Toh Hum Koshish Karege Ki Aapse Maafi Maang Lay

  • @safiullahsafiullah9147
    @safiullahsafiullah9147 Місяць тому +1

    अल्लाह सलामत रखे हमारे लीडर जनाब वैरिस्टर असुद्दीन ओवैसी साहेब को

  • @Y2J2308
    @Y2J2308 Місяць тому +5

    फक्तं 15 मीनट पुलीस हटाओ
    नारा देने वालोंने
    लगता हे
    प्लान बदल दीया है
    व्हीक्टीम कार्ड खैल रहे है

    • @Shekhru121
      @Shekhru121 Місяць тому

      tar modi, yogi la pan hatavla pahije na mag tyanchya madhe ani yanche kahihi farak nahi

    • @Mr.VaibhavKarlekar
      @Mr.VaibhavKarlekar Місяць тому +1

      ​@@Shekhru121farak ahe ekjan Jay falstin manto Ani ekjan Bharat mata ki jai manto..
      Tri lakshat aal nahi Tula..chandravar rahto ka

  • @sainathramodramod8317
    @sainathramodramod8317 Місяць тому +6

    जलील इतर पक्षाच तिकीट घेऊन उभे रहिले असते तर त्यांना हिंदू मते पडली असते पण ते एमआयएम या पक्षाकडून उभे रहीलेत म्हनून पराभव झाला

    • @ilyaskhan5842
      @ilyaskhan5842 Місяць тому

      Itar paksh phakt muslimache mat ghetat. Mhanun MIM paksh ubhe karat aahe. Muslimana nyay milala asta tar MIM rajniti madhe aali nasti.

    • @lakhavatkartik5645
      @lakhavatkartik5645 Місяць тому

      ​@@ilyaskhan5842Mitra adhi pakshach naav badla ...mg amhi mat deto

    • @ilyaskhan5842
      @ilyaskhan5842 Місяць тому +1

      @@lakhavatkartik5645 Navachi kay samasya aahe. Jantesathi kaam karne yogye aahe.

  • @roger1857
    @roger1857 8 днів тому

    हिंदुस्थानी म्हणुन जगायला शिका मुस्लिम म्हणुन नाही. तेच युनिटी निर्माण करू शकते.स्वताःला संविधानाचे पालक समजता तर संभाजीनगर म्हणा औरंगाबाद नाही.

  • @PP-my2rh
    @PP-my2rh Місяць тому +7

    जसा मोदी स्वतःला पुर्ण हिंदू समजतो तसच तु म्हणजे पूर्ण मुस्लिम समाज अस नकोस समजु..... चांगले मुस्लिम पण आहेत महाराष्ट्रात...

  • @ShrikantMandhre-gp4fb
    @ShrikantMandhre-gp4fb 7 днів тому

    आधी छत्रपती संभाजी नगर मन

  • @1M_Dream_8080
    @1M_Dream_8080 Місяць тому +3

    जय श्री राम 🚩

  • @ganeshkurhe2850
    @ganeshkurhe2850 Місяць тому

    एकही मोदी 🚩🚩🚩

  • @user-ec2wv8jr7l
    @user-ec2wv8jr7l Місяць тому +2

    Sab ka saath sab ka vikas MIM ke saath.

  • @popatbedre9658
    @popatbedre9658 Місяць тому +1

    हा माणूस म्हणजे भाजपची बी टिम हजारो करोड घेऊन,, निवडणूक लढवतो,,, सर्वांच्या पाठिमागे इडी लागली यांच्या मागे लागत नाही काय कारण,,?

  • @vitthalkarande1356
    @vitthalkarande1356 2 дні тому

    जिस देश में मुसलमान नहीं वह देश खुशहाल है

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 20 днів тому

    निवडून पण दीले होते
    ते
    पण
    महाराष्ट्रातल्या जनते ने दीले होते

  • @dineshmehra5272
    @dineshmehra5272 Місяць тому

    ओवैसी साहब एक अच्छे नेता है लेकिन काम वह बीजेपी के लिए करते हैं जय बाबा गरीब नाथ

  • @rajkumarkachare-lg3ro
    @rajkumarkachare-lg3ro Місяць тому +5

    इम्तियाज जलिल वंचित च्या मतावर निवडून आले इम्तियाज जलिल कधीही बोलला नाही वंचित च्या मतावर निवडून आलो विसर पडला आणि कधीही वंचित विना निवडून येणार नाही

    • @ilyaskhan5842
      @ilyaskhan5842 Місяць тому +2

      Tyancya Facebook var jaun bagha. Tyani MIM VBA khasdar lihilela aahe.

    • @AslamKhan-lg4og
      @AslamKhan-lg4og Місяць тому +2

      @@rajkumarkachare-lg3ro ani gadari pan vba keli he pan dhyanat thewa

    • @VivekKamble-ir4xq
      @VivekKamble-ir4xq Місяць тому

      ​@@AslamKhan-lg4ogmuslim lok vote gheun fakt muslim muslim kartat 😮

    • @ilyaskhan5842
      @ilyaskhan5842 Місяць тому

      @@VivekKamble-ir4xq are tumchya BSP amche mat gheoon 4 Vela UP chi satta upbhogli.

    • @VivekKamble-ir4xq
      @VivekKamble-ir4xq Місяць тому

      @@ilyaskhan5842 kamahi kele na sarvanche

  • @balubagade2094
    @balubagade2094 Місяць тому

    Jalil saheb, Ad. shradhey Balasaheb Ambedkar saheb, Raju Shetty saheb, Jankar saheb, Prakash Shendge saheb, Padalkar saheb Chagan Bhujbal saheb Matang samaj OBC ST VJNT DNT Adiwasi samaj Lingayat Dhangar samaj Muslim samaj get together

  • @kusumpusam7503
    @kusumpusam7503 Місяць тому

    सामान्य जनता के लिए ये सरकार सोच ने ही तैयार नही केवल राजनैतिक मुद्दे को महत्व देती है

  • @sanjayraut-uq6cg
    @sanjayraut-uq6cg 13 днів тому

    घरकुल मंजूर झाले तेव्हा नाही बोलला तर प्रधानमंत्री योजनेतून सगळ्यात जास्त घरकुल मंजुरी मुस्लिमांनाच मिळाले नाही त्या टायमाला रस्त्यावर राहायचं नाही तर मदतीमध्ये राहायचं प्रधानमंत्री योजनेतून का घरकुल मंजूर करून घेतली

  • @Y2J2308
    @Y2J2308 Місяць тому +5

    गजवा ए हीन्द वाले ...
    हामे बचाओ मुझे जीताओ व्हीक्टीम
    कार्ड पे उतर आते है
    तो बहुत बुरा लगता है

    • @Shekhru121
      @Shekhru121 Місяць тому

      aryan ahe ka tumhi?

    • @Y2J2308
      @Y2J2308 Місяць тому

      @@Shekhru121
      काहीही माहिती नसताना अक्कल का
      पाजळतोस...
      भारतात राहणाऱ्या सर्वांचा डीएनए एकच आहे
      समजलं नसेल तर आधी समजून घे

  • @uttamgore5897
    @uttamgore5897 Місяць тому

    जरांगे बरोबर युती जरी केली तरी मराठी मतदान करणार नाहीत देशविरोधी विचार करणारा कधीच थारा भेटणार नाही

  • @shivatejlatke808
    @shivatejlatke808 Місяць тому +1

    जनाब.. ओवेसी. साहब आज तक हम औरंगाबाद ते रहते थे.. अपने अब तक छत्रपती संभाजीनगर नही कहा.. ये है सच्चाई गिरने की..

  • @aslampatel7312
    @aslampatel7312 Місяць тому +3

    Owaisi jindabad

  • @ABSBalloon.decoration
    @ABSBalloon.decoration Місяць тому +1

    ❤❤❤

  • @k8055hsjshsn
    @k8055hsjshsn Місяць тому

    हेयाची आणी राज साहेब चा debute होयला pahije

  • @NitinWaiker
    @NitinWaiker Місяць тому

    माजलेली भाषा, याची गुर्मी काढली पाहिजे

  • @ShahidShaikh-qh5uc
    @ShahidShaikh-qh5uc Місяць тому

    Savidhaan zindabad

  • @user-en4zg9ox6f
    @user-en4zg9ox6f Місяць тому

    only mim❤

  • @SirajAnsari-by1dg
    @SirajAnsari-by1dg Місяць тому

    Bask❤❤❤❤❤

  • @ganeshwalwand5253
    @ganeshwalwand5253 Місяць тому +1

    फिलीस्थाण वाले नको
    जय श्रीराम जय शिवराय

    • @yusufquazi6431
      @yusufquazi6431 Місяць тому

      Bhai Itnee Nafrat Kyu Hai Humse Bataao Aur Rahi Baat Falisteen Ki Toh Puri Duniya Aur Hamara Desh 50 Saal Se Support Kar Raha Hai Toh Fir Kyu Itnee Nafrat Hai Bhai Humse Zaraa Bataaoge

  • @user-is3bp5pz4k
    @user-is3bp5pz4k Місяць тому

    Mim❤