श्रीरामरक्षा स्तोत्राने तारले भयानक संकटातुन | Horror story | Marathi Horror story | Mystery Talks

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 січ 2024
  • Hello Viewers Welcome to Mystery Talks UA-cam Channel
    आमचे व्हिडिओ लोकांसोबत घडलेल्या सत्य घटनांवर आधारित आहेत.
    तुम्हाला असे आणखी व्हिडीओ पहायचे असतील तर आमच्या UA-cam चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या कुटुंबियांसोबत आणि मित्रांसोबत शेअर करा.
    तुमच्यासोबतही अशीच घटना घडली असेल, तर इन्स्टाग्रामच्या Mystery Talks Official पेजवर कमेंट करा आणि DM करा.
    तुमचे किस्से सांगण्या साठी : forms.gle/fiFbsEFxrJxPP6uw7
    ||Credits||
    Interviewer:- Virendra Mohite Patil
    Interviewee:- Vishal Waghmode
    DOP:- Vishal Pandhare
    Lights/Camera:- Vap Production
    Production:- Abhijeet Yadav
    Editing:- Sanmit Bhegade Patil
    Music/Sound:- Rutvik Sutar
    Intro:- Waikar Production
    Special Thanks
    Vishal Pandhare
    📸Follow Us On Instagram:
    Mystery Talk (Official Account): mystery_tal...
    Virendra Mohite Patil(Founder): virendra_mo...
    Abhijeet Yadav(Founder): abhi_r_y?ig...
    Sanmit Bhegade Patil (Editor): mainly_sanm...
    Rutvik Sutar(Music/Sound): iam__rutu?i...
    Vishal Pandhare(Camera/Lights): iam__rutu?i...
    youtube #youtubeindia #horror #horrorstories #suspence #india #subscribe #india #hindi #video #creator #content #horrorstories #mystery #marathi #maharashtra #indianyoutuber #youtuber #youtube #youtubeindia #youtubers #carryminati #india #indianblogger #bbkivines #bhuvanbam #indianyoutubers #amitbhadana #instagram #harshbeniwal #indian #instagood #youtubechannel #technicalguruji #indianvlogger #memes #ashishchanchlani #mumbikernikhil #mostlysane #ashishchanchalani #fashion #vlogger #influencer #fashionblogger #indianfashionblogger #indiantravelblogger
    #horror #horrorstory #marathi #marathistory #haunted #ghost #realexperience #paranormal #creepy #
    #horrorcontent#marathiyoutubechannel #ram #rammandir #jayshriram #mandir #hindu
  • Розваги

КОМЕНТАРІ • 459

  • @mysterytalksofficial
    @mysterytalksofficial  5 місяців тому +69

    तुम्हाला ही अशेच तुमचे अनुभव शेअर क़रायचे असतील तर कृपया ख़ाली दिलेला गूगल फ़ॉर्म भरा किंवा Instagram ला DM करा 🙏
    forms.gle/UxtxR8aEwwNHhDYa8

    • @Omkar1206
      @Omkar1206 5 місяців тому +4

      You’re all videos very nice and horror❤

    • @mysterytalksofficial
      @mysterytalksofficial  5 місяців тому +2

      Thank u so much 🙏🏻🙏🏻

    • @rahulkulat2655
      @rahulkulat2655 5 місяців тому +1

      Sir ya agodar cha video delete ka kela ?

    • @journeywithsunnysamrat8212
      @journeywithsunnysamrat8212 5 місяців тому +1

      Ashech videos post kara channel khup growth hoil btw maja kde khup ahet asha storys insta id mantion kara me msg karto

    • @rohitdamle9947
      @rohitdamle9947 5 місяців тому +3

      भाऊ अनुभव चांगला आहे. त्या बद्दल शंका नाही.. पण कृपया लिहिताना लक्ष द्या ना. सूत्र का स्तोत्र ? तसेच शेर का शेअर ( pinned कमेंट तपासा ) अनुभव कितीही खरा आणि चांगला असला तरी लिहिताना होणाऱ्या चुका टाळायला नकोत का ?

  • @pankajshirke9289
    @pankajshirke9289 4 місяці тому +55

    रामरक्षा स्तोत्र खूप शक्तिमान आहे.
    आम्ही लोक शहापूर जवळ ट्रेक ला गेलो होतो, तिथून भंडारदरा सामरद कडे जात होतो, वाट चुकून जंगलात हरवलो आणि अडकलो होतो, कोणताच मार्ग उपलब्ध होता, आम्ही रात्री जंगलात एका ठिकाणी उघड्यावरच मुक्काम करायचे ठरवले होते(ती रात्र पण सर्वपित्री अमवस्येची होती हे आम्हाला कळले होते).
    रात्रीचे ९ वाजले होते, आग पेटवली आणि बसून रामरक्षा स्तोत्र आम्ही लोकांनी म्हटले, थोड्याच वेळात दोन लोक जंगलात आम्हाला दिसले, खेकडे पकडुन घरी चालले होते, त्यांना आम्ही बॅटरी ची लाईट दाखवली, ते लोक आमच्याकडे आले, पुढे मग त्यांच्या सोबत जंगलात चालून ३ तासात त्यांच्या गावात त्यांच्या घरी पोहोचलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तिकडून निघून शहापूर, आसनगाव, कल्याण आणि पुण्याकडे आलो.
    भुताटकी चा जरी अनुभव नसला तरी रामरक्षा चा चांगला अनुभव आला त्यातून बिकट परिस्थितीतून आम्ही सुटलो होतो.

  • @chandrakantmhatre8171
    @chandrakantmhatre8171 5 місяців тому +205

    ही हकीकत खरी आहे , कारण विशाल सर माझा मित्र आहे तो ज्यावेळेस भूमीवर्ल्ड मध्ये कामाला असताना ही गोस्ट सांगितली होती मला , मी त्याचा खास जवळचा मित्र चंदू दादा म्हात्रे पिंपळास भिवंडी , यांच्यात फेक अनुभव नाही पूर्णतः रिअल आहे , बोला राम भक्त हनुमान की जय ❤

    • @skyfall5853
      @skyfall5853 5 місяців тому +11

      रामरक्षा स्तोत्र मध्ये मोठी शक्ती आहे त्यामुळे तुमचा मित्रा यातुन वाचला 😮

    • @vaidehimandavkar8098
      @vaidehimandavkar8098 5 місяців тому +2

      Exactly he kuthe zale samjal nahi

    • @khandeshhiphop
      @khandeshhiphop 5 місяців тому +1

      Bhau mansachya bolnya warun kalata ki ti khar boltoy techi boltanna chi paristhiti paha

    • @shrikantpatil7540
      @shrikantpatil7540 Місяць тому

      तो सांगत तिथं रेल्वे फाटक कया ह भाई

    • @shrikantpatil7540
      @shrikantpatil7540 Місяць тому

      मोठेगावात चालला होता क तो

  • @yuvrajchavan825
    @yuvrajchavan825 5 місяців тому +168

    मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्री राम छंद नाही राम चा तो देह काय कामाचा खुप सुंदर प्रसंग मांडला आहे उललेख खुप भारी केलं ❤❤❤❤ जय श्री राम जय हनुमान

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 4 місяці тому +21

    डोंबिवली - खिडकाळेश्वर मंदिर आणि मध्यरात्रीची वेळ परिस्थितीचं गांभीर्य लक्षात यायला एवढं पुरेसं आहे. पण रामरक्षा स्तोत्राने वाचवलं. खुप पाॅवरफुल स्तोत्र आहे प्रत्येकाने आपल्याला जसं जमेल तसं पाठांतर करावं. श्री गणेशाय नम: अस्य श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य बुध कौशिक ऋषी: श्री रामचंद्र देवता...........श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @prasadchavan070
    @prasadchavan070 5 місяців тому +24

    जसे ईश्वराचे अस्तित्व आहे, जन्म आणि मृत्यू आहे, सत्य आणि असत्य आहे, चांगल आणि वाईट आहे, त्याच प्रमाणे तेही आहेत

  • @user-py1ni1cq3f
    @user-py1ni1cq3f 5 місяців тому +28

    प्रभू सिया वर राम चंद्र की जय ❤

  • @sachinbawaskar5126
    @sachinbawaskar5126 5 місяців тому +44

    राम नावाची पॉवर काय आहे तो अनुभव मी पण घेतला हा भाऊ जो सांगतोय ते अगदी सत्य आहे

    • @manojpawar6475
      @manojpawar6475 3 місяці тому

      Khar ahe karan mi swata ajmavlay nehmi mazya mukhi ram nav asto

  • @ketangaikwad7407
    @ketangaikwad7407 5 місяців тому +45

    खुप भयानक अनुभव बोलताना घडलेलाय प्रसंगाची भिती दिसत होती😨 जय श्री राम

  • @kalpananimbalkar9592
    @kalpananimbalkar9592 5 місяців тому +65

    आईशप्पथ.. कसला भयानक अनुभव.. ऐकतानाच असल छातीत धडधडत होत की जस काही प्रत्यक्षात आपणच बघतोय. अक्षरशः अंग कापत होते. खरच भारी चॅनल आहे या विषयाशी related

  • @UdayMahadik-eq4is
    @UdayMahadik-eq4is 5 місяців тому +41

    हा किस्सा सगळ्यात genuine वाटला !! Thank you so much !!

  • @parthpophale8835
    @parthpophale8835 4 місяці тому +20

    साक्षात प्रभू हनुमानाने तुमची रक्षा केली ❤

  • @shubhangihendre5647
    @shubhangihendre5647 5 місяців тому +20

    मस्त मस्त मस्त,, आत्ता पर्यंत ची सगळ्यात खरी खुरी वाटलेली हॉररर स्टोरी,,, ऐकताना वाटलं स्वतः बरोबर घडतं आहे,,,
    किती वाट पाहायची नवीन स्टोरी ची ❓

  • @kundanramteke3119
    @kundanramteke3119 5 місяців тому +13

    आता पर्यंत ची सर्वात भयानक घटना हीच असेल ....रात्री ऐकली तर बाहेर जाण्याची भीती वाटते .

  • @padmajashinde2881
    @padmajashinde2881 5 місяців тому +26

    पुर्ण अंगावर काटा आला खूप भयानक अनुभव भाऊ 😰😰😰😰😰

  • @Gouri09
    @Gouri09 5 місяців тому +47

    जबरदस्त.. खतरनाक..बोलती बंद अनुभव 🙏🏻जय श्रीराम 🙏🏻

    • @mysterytalksofficial
      @mysterytalksofficial  5 місяців тому +6

      धन्यवाद🙏🏻 सर जय श्रीराम 🚩🚩

  • @nitindeshmukh7074
    @nitindeshmukh7074 5 місяців тому +20

    Sound Effects Khupach Jabardast Dila Aahe ❤❤❤❤❤

  • @milndgolwadekar7618
    @milndgolwadekar7618 5 місяців тому +17

    जगात चांगल्या व वाईट शक्ती आहेत, वाईट शक्तींचा सामना ज्याला करावा लागतो त्यालाच कळते काय,हो आणि गण अमुक एक आहे म्हणून अनुभव येईल वा नाही असे काशी नाही,शेवटी ज्याची त्याची वेळ परमेश्वर कृपेने अशी वेळ कोणावरही न येवो

  • @harshamore3687
    @harshamore3687 5 місяців тому +28

    ह्या अश्या गोष्टींवर विश्वास ठेवणे खूप कठीण आहे ,पण काही काही लोकांना खूप वाईट अनुभव आले आहेत. ह्या दादा न सोबत घडलेली गोष्ट खूपच भायावहक आहे ..hatsoff to u दादा तुम्ही येवढ्या हिमतीने सामना केलात 👍👍

  • @DipaliDaptaradar
    @DipaliDaptaradar 5 місяців тому +13

    🙏 shree swami samrth 🙏💯 yatun fakt parmeshwr ch baher kadto aani asya gosti astat 🙏💯

  • @vpdeodhar5539
    @vpdeodhar5539 5 місяців тому +11

    त्यांनी मागे वळून पाहिले नाही
    त्यांनी त्या व्यक्तीच्या चेहऱ्याकडे पाहिले नाही
    त्या मुळे त्यांची बोलती बंद झाली नाही
    मुख्य म्हणजे ते घाबरले नव्हते
    नाहीतर ते heart attk ne mele असते अथवा त्या चौघांनी त्यांना पाण्यात बुडवून मारले असते अथवा झपाटले असते

  • @Vichardhara303
    @Vichardhara303 3 місяці тому +7

    दारू कधीही पिऊ नका ,मांसाहार करु नका.नियमीत देवाचे नाव घेत जा.पुजा पाठ करणा-या ब्राम्हणाला नमस्कार करत जा.सतत स्वच्छ रहात जा.मंदिरातील प्रसाद घेत जा.भुत प्रेत हे तामसिक असतात ते सात्विक लोकांच्या जवळ सुद्धा येत नाहीत.

  • @Mr.LimRaj_96k
    @Mr.LimRaj_96k 5 місяців тому +24

    जय श्रीराम

  • @rushikeshgorule7622
    @rushikeshgorule7622 5 місяців тому +13

    power of रामरक्षा स्तोत्र 🤟🚩

  • @vishalpilanevlogs
    @vishalpilanevlogs 3 місяці тому +4

    सगळ्यात भयानक म्हणजे ह्या व्हीडिओ मदत बॅकग्राऊंड व्हॉइसस आहेत ते खरे भयानक आहे 😭

  • @jagannathparkar2001
    @jagannathparkar2001 5 місяців тому +12

    जय श्री राम

  • @user-os8ij1cp4y
    @user-os8ij1cp4y 5 місяців тому +20

    Jay shree ram ❤❤

  • @user-xz7nw3jb6l
    @user-xz7nw3jb6l 4 місяці тому +8

    मी स्वतः अनुभवली आहे फक्त 1 मिनिटाची घटना, फक्त जय जय रघुवीर समर्थ हा मंत्र उच्चरला आणी ती वाईट शक्ती पळून गेली....💯 प्रभू रामचंद्र आणी महाबली रुद्रावतार हनुमंत यांच्या नामापुढे भूत प्रेतात्मा टिकतं नाहीत

  • @hi-zo8no
    @hi-zo8no 5 місяців тому +15

    Bhai 100% pure channel no scripting kadak bhai asech video yeu de real experience che ❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏

  • @monaliubale5769
    @monaliubale5769 20 днів тому +2

    Nice video thanks for sharing 🙏

  • @pratibhashlke
    @pratibhashlke 5 місяців тому +30

    What nice sound effect used it..... Best editing.. 🙌🏼👍

  • @engineerbabu4539
    @engineerbabu4539 5 місяців тому +8

    He khar ahe amchya kade pn asa anubhav alay lokana height vadhat jate tyanchi parat kami hote

  • @sandycreation1946
    @sandycreation1946 5 місяців тому +9

    सर मला तुमचा खुप राग येतो 😅❤ किती वाट पहायला लावता वीडियो ची लवकर टाकत जावा ना plzzz रोज वाट बघत असतो वीडियो ची love from mh 11 सातारकर ❤

    • @mysterytalksofficial
      @mysterytalksofficial  5 місяців тому +5

      Sry sir pan amhi nakkich prayatna karu lavkart lavkar videos gheun yaycha🤗 asech support karat raha sir. Thank u so much 🙏🏻

  • @Laundebhayankar
    @Laundebhayankar 5 місяців тому +14

    Masta khup bhari hoti story. jai shree ram 🚩🙏🏻

  • @pankajmali4341
    @pankajmali4341 5 місяців тому +4

    खूप भयानक अनुभव होता सर ऐकतांना अंगावर काटा आला 👍🏻

  • @abhishekkedar193
    @abhishekkedar193 5 місяців тому +8

    Bhau hats off ahet tula..🙌tyala kokan side kde munja asa mhntat ani aplya ikde tyla raanaga ase mhntat.. kharach to sahaja sahaji sodat nhi konala.. Jay shree Ram..🙏

  • @user-te8kf2dx7i
    @user-te8kf2dx7i 5 місяців тому +5

    लहानपणी अशी गोष्ट ऐकलीय मी त्यांना आमच्या इकडे गिरा असा बोलायचे

  • @virajkulkarni6372
    @virajkulkarni6372 Місяць тому +2

    Virendra Mohite sir tumhi khup best dista prtyek tumchya podcast madhye

  • @mandartamore9607
    @mandartamore9607 5 місяців тому +5

    Shree swami samarth

  • @HarshdaPatne-et2ib
    @HarshdaPatne-et2ib 5 місяців тому +11

    जय श्री राम 🌺🌺🙏😊

    • @mysterytalksofficial
      @mysterytalksofficial  5 місяців тому

      जय श्रीराम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @maheshshirke2754
    @maheshshirke2754 5 місяців тому +15

    Sounds kashala ghalta yaar attack ne maral.Aadhich bhitine hawa tight hote.

  • @santoshdange5912
    @santoshdange5912 5 місяців тому +10

    जय श्री राम हर हर महादेव ❤

  • @IndianReaction77
    @IndianReaction77 5 місяців тому +7

    जय श्रीराम . . . जय हनुमान 🚩🚩

  • @VPG505
    @VPG505 5 місяців тому +11

    bolo siya var ramchandra ki jay ❤

  • @truesoul5407
    @truesoul5407 Місяць тому +1

    Tumcha talkshow far chhan ahe. Bolnarya wyaktila tumhi far wyawastiti aikun gheta… magcha sound effect pan maryadit ahe tyamule ugachach ghabargundi udat nahi wa amhi hi patiently aikto… aiknyacha uddeshhya itkach ki hya sarwanchya ajubhawatun aplyala vividhha prakarchya nakaratmak shaktinbaddal mahiti milte wa Devpooje warcha vishwas adhik druddh hoto😅😅. 👏🏻👏🏻👏🏻👌🏻

  • @aratipatil5044
    @aratipatil5044 5 місяців тому +5

    Ho dada majha rakshas gan ahe majhya life madhe ajun as kahi ny jhalel pn mla vishvas ahe hya goshtinvr

  • @amitmahadik4985
    @amitmahadik4985 3 місяці тому +2

    Ha girya cha aanubhav aahe..Jai shree Raam..Jai Hanuman..

  • @maharashtrabailgadasharyat5144
    @maharashtrabailgadasharyat5144 5 місяців тому +3

    Ek number anubhav 😮

  • @anandg630
    @anandg630 5 місяців тому +10

    मेरे प्रभू श्रीराम अवध मैं आये हैं 🏹🚩🙏

  • @chetanapanchal8900
    @chetanapanchal8900 5 місяців тому +4

    मी पण खूप वेळा असे केलय की..हॅ..काही नसत असे..हा पण ऐकल्या तर खूप गोष्ठी आहेत पण तरी असे असायचं की भूत वैगेरे काही नसतं ..पण जेव्हा प्रत्यक्ष अनुभवल्या वर कळलं..किती भयानक असते घडते तेव्हा...😢

  • @user-ed1xc2bx8k
    @user-ed1xc2bx8k 5 місяців тому +14

    जबरदस्त😮 ❤ जय श्री राम ❤

    • @mysterytalksofficial
      @mysterytalksofficial  5 місяців тому +2

      जय श्रीराम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @mandarbhosle1496
    @mandarbhosle1496 5 місяців тому +7

    जय श्रीराम 🙏🔥🌺....जय हनुमान 🔥🙏🌺

  • @setavikatare6615
    @setavikatare6615 5 місяців тому

    Khupach bhayanak anubhav

  • @anupkolge
    @anupkolge 5 місяців тому +4

    Great daring vishal. We will read it

  • @harshadapatil5024
    @harshadapatil5024 5 місяців тому +2

    Girhya mhntat tyla amch kade.. ekdum mast anubhav hota kharch !!

  • @stylishstaraa8435
    @stylishstaraa8435 5 місяців тому +4

    राम

  • @Mera906
    @Mera906 3 місяці тому +3

    हि स्टोरी माझी आतापर्यंतची mystery talk ची आवडलेली स्टोरी

  • @manishchavan8474
    @manishchavan8474 5 місяців тому

    Ek number bhawaa khatrnak watli storyy

  • @kokanimulgaabb..5997
    @kokanimulgaabb..5997 5 місяців тому +13

    मी खूप हॉरर स्टोरीज युट्युबला बघतो पण दादा तुझी ज्या स्टोरी युट्युबला दाखवतो त्या ऐकताना अंगावर शहारे येतात...👍

  • @varshakasetwar6252
    @varshakasetwar6252 5 місяців тому +3

    Dada khup bhanayak katha आहे ho ..ज्याच्या so t घडले त्याची किती फाटली asel😢😢😢😢....ही gost एकूणच माझ्यासमोर ते chitra उभे zhale bapre.....😢😢

  • @pratish1008
    @pratish1008 14 днів тому

    Dada Tuz Presentation khup 👌👌

  • @shrikanttarade7537
    @shrikanttarade7537 5 місяців тому +4

    Ram namacha मला खूप फ़ायदा zala आहे

  • @madhurapalande9752
    @madhurapalande9752 5 місяців тому +3

    Jai Shree Ram!!!!

  • @amrutaparkar4468
    @amrutaparkar4468 3 місяці тому

    Khup bhayanak bhau.

  • @vaibhavdeshmukh7905
    @vaibhavdeshmukh7905 5 місяців тому +8

    श्री स्वामी समर्थ ❤

    • @turningpoint7778
      @turningpoint7778 Місяць тому

      श्री स्वामी समर्थ

  • @pranavdorge4962
    @pranavdorge4962 5 місяців тому +8

    Mast.. ❤ Jay shree ram

  • @shekharkhonde8060
    @shekharkhonde8060 5 місяців тому +2

    Jai shree ram

  • @shailakhetade5713
    @shailakhetade5713 5 місяців тому +6

    जय श्री राम 🚩🚩🚩🚩

  • @nihalwaghmare3488
    @nihalwaghmare3488 5 місяців тому +3

    Jai shree Ram 🙏🚩

  • @rohanalhat5224
    @rohanalhat5224 5 місяців тому +5

    भाऊ तुमचा प्रसंग ऐकून. मला माझा प्रसंग आठवला. ज्या गोष्टी ज्याच्या सोबत घडतात त्यालाच माहिती असतो काय विषय असतो ते. त्या परीस्थिती मध्ये उपाय एकच देवाचे नामस्मरण व न घाबरता निर्बिंड पणे राहणे. घाबरला की संपला.अनुभवा वरून .... सेम situation झाली होती भाऊ.

    • @nikhil_In
      @nikhil_In 5 місяців тому

      Tell your story

  • @parthpophale8835
    @parthpophale8835 4 місяці тому +4

    That फासला रे फासला इन background 💀💀

  • @shaileshborkar6638
    @shaileshborkar6638 3 місяці тому

    गोलमाल

  • @akshaytaktode9422
    @akshaytaktode9422 3 місяці тому +1

    राम नावातच खूप power आहे. राम या शब्दचं असं प्रकारचा आहे.
    रा=राम, म=महादेव=राम. राम तरी त्याला कोण मारी🚩🙏

  • @srushtichavan19
    @srushtichavan19 5 місяців тому +2

    Khatrnakkk ....

  • @user-yt2il4dm2o
    @user-yt2il4dm2o 5 місяців тому +15

    रामरक्षा स्तोत्र म्हटलं की खुद्द महाबली हनुमान च येतात हो तर भूत काय मुंजा काय टिकणार आहे का त्यांच्या समोर

    • @vpdeodhar5539
      @vpdeodhar5539 4 місяці тому +2

      बोबडी वळली नाही म्हणून शक्य झाले साहेब!

    • @mysterytalksofficial
      @mysterytalksofficial  4 місяці тому

      Yes Thanks for watching sir 🙏

  • @Suumitkmgaiikar
    @Suumitkmgaiikar 5 місяців тому +1

    Jai Shree ram❤

  • @amitasule9995
    @amitasule9995 3 місяці тому +1

    श्रीराम जय राम जय जय राम.🕉️हं हनुमते नम:.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @pranitkulkarni9449
    @pranitkulkarni9449 5 місяців тому +2

    Shree Ram 🙏🏻

  • @surajpatil-wr1yc
    @surajpatil-wr1yc 5 місяців тому +3

    जय श्री राम 🙌❤️🙌❤️

  • @ShrikantPatil-ge6kp
    @ShrikantPatil-ge6kp 5 місяців тому +5

    बोला जय श्री राम ✨❤️🚩💪

  • @BhosleVishakha-wt4kp
    @BhosleVishakha-wt4kp 5 місяців тому +11

    Jay shree ram 🚩🚩

  • @kanchandalvi8087
    @kanchandalvi8087 3 місяці тому +3

    Jai shree Ram🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @venkaalful
    @venkaalful 3 місяці тому +2

    श्रीराम जयराम जय जय राम

  • @chetnamhatre9474
    @chetnamhatre9474 5 місяців тому +1

    श्रीराम जय राम जय जय राम

  • @user-cv1cs7ce6w
    @user-cv1cs7ce6w 2 місяці тому

    रामरक्षा स्तोत्र , केवळ अद्वितीय.

  • @pooja_2023
    @pooja_2023 5 місяців тому

    Nice video. Horrible experience but Ram Raksha as he says is truly powerful.

  • @KrishPool
    @KrishPool 5 місяців тому +1

    Kharach Khup khataranak anubhav ahe 😢😢😢

  • @pranavmathane5233
    @pranavmathane5233 5 місяців тому +4

    Jay Shree Ram❤😊🙏

  • @DurvaDeshmukh4141
    @DurvaDeshmukh4141 3 місяці тому

    khatarnaaaaaak Mystery Talks khup bhari videos astat tumche roj videos takat jawa baki all the best for 50k subscribers baki khup loka tumhala copy karayla lagli ahet pan nahi jamat tyana ONE AND ONLY MYSTERY TALKS 💌💌💌💌💌💌💌💌

  • @mr.sanketshinde9706
    @mr.sanketshinde9706 5 місяців тому

    खैस mahntat

  • @shraddhadesai537
    @shraddhadesai537 5 місяців тому +3

    Jay shree Ram🙏🚩

  • @rohitkashyap2849
    @rohitkashyap2849 5 місяців тому +3

    Jai shree ram jai hanuman ❤️

  • @samgaming2553
    @samgaming2553 5 місяців тому +3

    Khup bhayanak anubhav ahe ekada kaajwaa chenal varti yeun sanga

  • @swapnilmane1000
    @swapnilmane1000 5 місяців тому +3

    Jay shri ram

  • @adv.chanchalrajemohite5537
    @adv.chanchalrajemohite5537 5 місяців тому +5

    ❤ jay shree Ram

  • @bollywoodjourney9758
    @bollywoodjourney9758 3 місяці тому

    Khup chan

  • @user-gu5mg1bl4p
    @user-gu5mg1bl4p 5 місяців тому +4

    Jay shree ram🚩🚩🙏🙏

  • @omsuryavanshi09
    @omsuryavanshi09 5 місяців тому +2

    Jay shree ram

  • @GautamGavaskar-fp9hz
    @GautamGavaskar-fp9hz 3 місяці тому +1

    Khup bhayanak anubhav hota

  • @medhadikshit8766
    @medhadikshit8766 3 місяці тому

    Jai Shri RAM , jai HANUMAN