Majhe pan bharpoor experiences ahet solo riding che, pan mi fakta majhya Mitranshi ani family shi share kele ahet, chakva lagla hota mala ani ti bai majhya maghe basli hoti ratra bhar
हे म्हणतायत त्या जागी मला पण विचित्र अनुभव आलाय.रायगड वर सायकल ट्रिप केली होती तेंव्हा.ती बस बहुतेक मला आठवतंय त्या नुसार नाट्य संपदेची असावी.ज्यात अभिनेत्री शांता जोग गेल्या होत्या.
माझी तुम्हाला एक विनंती आणि सूचनापण आहे, या हाय वे वर चालणारे लाईन वरचे ट्रक्स असतात न त्यांच्या ड्रायव्हर्सला गाठून त्यांना बोलतं करता आलं तर बघा ! त्यांच्याजवळ अशा अनुभवांचे गठ्ठेच्या गठ्ठेच असतात.त्यांच्याजवळ फक्त अशा हाय वे वरचेच अनुभव नसतात, ते सारखे फिरत असतात,अनुभवातली विविधता त्यांच्याजवळ असते.
Ajun thod 40km pudhe khed railway station chya vr cha ghat ahe tithe yaa.. Tya turning la attahi monthly 3-4 accident hotat same situation la..pahile speed breaker nhvte tevha accident hotch hote n atta 13 speedbrecker ahet 10-10 mtr vr tarihi accident hotatch n te hi ratriche hotat.. sakal cha kadhihi nahi zala..
आपल्याकडे दर शनिवारी रात्री ११.३० वाजता भुतांचे किस्से लाईव्ह सेशन असते.. तिथे तुम्ही सांगू शकता.. फक्त येत्या शनिवारी म्हणजे २३ नोव्हेंबरला सेशन नसणार आहे
का हो; तुम्हाला कुठल्या विज्ञान वाद्यानी, अंधश्रद्धा निर्मूलन समिती वाल्यांनी challenge केलं नाही का " तुम्ही म्हणता खरंच तसं असेल तर सिद्ध करून दाखवा " , म्हणून ! आमच्या विदर्भात आहे एक so called अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा एकांडा शिलेदार "श्याम मानव 😮😢
आपण कुठल्याही प्रकारची अंधश्रद्ध पसरवत नाही.. जसे टीव्हीवर कुठलीही अमानवीय मालिका दाखवण्यापूर्वी जे disclaimer दाखवले जाते तसेच आपल्याकडेही दाखवले जाते.. फक्त मनोरंजन हाच हेतू आहे
मस्त, त्यांनी सांगितलेही फारच छान, स्पष्ट,शुद्ध खणखणीत आवाज👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
खुप भयानक अनुभव होता , आणि अभिजीत ने तो अतिशय छान पद्धतीने सांगीतला 👌
I literally got goosebumps; the narration was spot on with the exact words. Thank you for the video, Abhijeet Da Khup chaan bolta tumhi marathi ✌️
Khup bhanat gosht hoti khup chan
मस्त अनुभव ❤
खुपचं भयावह कथा आहेत,सांगताना खुपचं भुतच्या गोष्टी भारी सांगितल्या आहेत
Very correct selection of orator, situation, sound effect, nothing irritating , whole story interesting.
धन्यवाद देवेंद्र सर
Khup chaan
खतरनाक होते अनुभव तुमचे
Mast amubhav
Khup chan
खतरनाक 👍🏻😎🙏🏻👌🏻
खूपच छान
Khup chan❤Masta hota anubhav❤
Khup chan khup bhayank anubhav hota ....😊❤❤❤
खूपच भयानक अनुभव होता
अभी खूप छान भुताची स्टोरी
Khupch chan Sanket❤
बापरे खूपच भयानक होते अनुभव😱
Khup chan
अभिजित लई भारी 🎉
Sanket. You're looking like Sachin Tendulkar 09:08
खूप मस्त😮😢😅😊😂❤🎉
Abhijit bhau cha anubhav ❤❤
Intresting and Scary Stories 😨
Majhe pan bharpoor experiences ahet solo riding che, pan mi fakta majhya Mitranshi ani family shi share kele ahet, chakva lagla hota mala ani ti bai majhya maghe basli hoti ratra bhar
हे म्हणतायत त्या जागी मला पण विचित्र अनुभव आलाय.रायगड वर सायकल ट्रिप केली होती तेंव्हा.ती बस बहुतेक मला आठवतंय त्या नुसार नाट्य संपदेची असावी.ज्यात अभिनेत्री शांता जोग गेल्या होत्या.
Correct, I just read on Google
Shanta Jog recently gelya. He story 1970s chi aahe.
एक नबर बॉस
माझी तुम्हाला एक विनंती आणि सूचनापण आहे, या हाय वे वर चालणारे लाईन वरचे ट्रक्स असतात न त्यांच्या ड्रायव्हर्सला गाठून त्यांना बोलतं करता आलं तर बघा ! त्यांच्याजवळ अशा अनुभवांचे गठ्ठेच्या गठ्ठेच असतात.त्यांच्याजवळ फक्त अशा हाय वे वरचेच अनुभव नसतात, ते सारखे फिरत असतात,अनुभवातली विविधता त्यांच्याजवळ असते.
अगदी बरोबर. नाईट शिफ्ट मध्ये काम करणारे सिक्युरिटी गार्ड, हॉस्पिटल कर्मचारी, रिक्षावाले, पोलीस ह्यांच्या कडे पण भरपूर खजिना असेल अनुभवांचा.
जरूर.. आपल्या सूचनेचा नक्की विचार करू
Sanket..aghorkalap..hi..kathaa..khup..amezing..hoti..umesh..sugandhaa..chavan..
😮 a mi pa nashik cha ahe
खूपच भयानक किस्से होते दादा सरांना लाईव्ह सेशन वर घे डेंजर किस्से आहेत ह्यांचे 😱🔥
Very horror story
बहूतेक ती सावित्री नदी आहे .. आम्ही 90s च्या जमान्यात qualis ,Tavera गाड्या नी भरपूर प्रवास केलाय कोकणात.. पण आम्हाला कधीच असा अधूभव नाही आला
Tya divashi to manus suttivr asel😅
To bridge tyane padla😅
loner-mahad madhlya highway che khup kisse aiklet asech ajunahi accidents hotat tithe
@11:09 Sanket chya mage haath bed var .....😮
Sir mla tumhi khup Aavdtat kuthe bhetayche aapn
😂😂😂😂😂 धन्य आहे
कुठले सर? गोष्ट सांगणारे की ऐकणारे? की तिसरेच?
@@arnavsarpotdar jyanche channel aahe te
@@aartisaware6847 अवघड आहे😊
जबरदस्त किस्से
Abhijit 👍👍
❤
🙏
❤❤❤❤❤kdkkkkkkkkkkkkkkkk❤❤❤❤❤❤
Ajun thod 40km pudhe khed railway station chya vr cha ghat ahe tithe yaa..
Tya turning la attahi monthly 3-4 accident hotat same situation la..pahile speed breaker nhvte tevha accident hotch hote n atta 13 speedbrecker ahet 10-10 mtr vr tarihi accident hotatch n te hi ratriche hotat.. sakal cha kadhihi nahi zala..
😱
Bhau tu ambet ghat baddal bolto ahes ka?
Hey ghost.....never messed with highly experience Drivers...... because they challenge death every day 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
साखळदंडाची दुनिया ही कथा कुठे ऐकायला मिळेल??
मला पण माझा भुताच सांगायचे आहे पण कसा सांगू कुठे सांगू
आपल्याकडे दर शनिवारी रात्री ११.३० वाजता भुतांचे किस्से लाईव्ह सेशन असते.. तिथे तुम्ही सांगू शकता.. फक्त येत्या शनिवारी म्हणजे २३ नोव्हेंबरला सेशन नसणार आहे
माझं गाव सुध्दा मुंबई-गोवा हायवे ला लागुण आहे, अगदी महाड जवळच(कोलाड)
Kolad Roha javal aaha mahad tithun 50 km aaha
दादा आमचा किस्सा सांगायचंय सांगता येईल का?
हो नक्कीच. शनिवारी live सेशन मध्ये जॉईन होऊन सांगता येईल. आवडेल सर्वांना ऐकायला 😊.
Bhayankar 😨 hoti story..... Ani abhijit ने Sangitli pan mast...... Sakhal दंडाची दुनिया mala nahi milali Plz Plz tyachi link asel tar share Kar na.
आपल्या चॅनेलवर ती कथा सादर झालेली नाही.
Maz naav lingappa....kay mhanata public
का हो; तुम्हाला कुठल्या विज्ञान वाद्यानी, अंधश्रद्धा निर्मूलन समिती वाल्यांनी challenge केलं नाही का " तुम्ही म्हणता खरंच तसं असेल तर सिद्ध करून दाखवा " , म्हणून ! आमच्या विदर्भात आहे एक so called अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा एकांडा शिलेदार "श्याम मानव 😮😢
आपण कुठल्याही प्रकारची अंधश्रद्ध पसरवत नाही.. जसे टीव्हीवर कुठलीही अमानवीय मालिका दाखवण्यापूर्वी जे disclaimer दाखवले जाते तसेच आपल्याकडेही दाखवले जाते.. फक्त मनोरंजन हाच हेतू आहे
सावित्री नधी तर नाही ना ती
तीच ती नदी नवीन पूल बांधलेला आहे तो
Bhayankar hota anubhav
Vakta vyavsthit boltat
Hindi me bol yrr samjh me nhi aa raha h
Sanket, is this you? I m sry but u r looking tired and sick , u need to tk care of urself
त्यादिवशी दिवसभर भटकून मग रात्री हा व्हिडिओ शूट केला होता.. त्यामुळे सगळेच दमलो होतो 😀