तू काही म्हण.....पण साऊथ मूव्ही भारी च.....आणि तो काय स्वतः हून करतोय का? त्याला सांगणारे आहेत म्हणून....आणि हो....शाहरुख सलमान विशितले आहेत का? ते करतात तेंव्हा चालत सगळ......फालतू विषय घेऊन आलाय चिनू
खऱ्या आयुष्यात पण हा भाऊ एकदम एखाद्या चित्रपटात आहे असाच वावगत असतो एकदा कोइंबतूर च्या एअरपोर्ट वर भाऊ सोबत भेट झाली होती आणि आठवण म्हणून एक सेल्फी पण घेतला होता 😂😂😂
चिन्मय भाऊ पद्मभूषण उगाच कोणालाही दिला जात नाही... त्याला दिला गेला याच्यापाठीमागे काही निकष असतील.... स्टार असेल तर आमदार होणे तेव्हढे सोपे नाही.... मेगास्टार चिरंजीवीला आपले पक्ष संपुष्टात आणावा लागला, पवन कल्याणला 10 वर्षे लागली स्वतःला सिद्ध करायला पण बाळकृष्ण सलग तीन वेळा आमदार आहे आणि ते पण जगन मोहन रेड्डीचया बालेकिल्ल्यात... उगाच वरवरची बातमी देऊ नका... डाकू महाराज ची कमाई वर तुम्हाला शंका असेल तर एखादा sakanilk वेबसाईट वर चौकशी करा तुम्हाला वस्तुस्थिती समजेल...
भाऊ चुकीचा माहिती दिली गेली आहे तुम्हाला सिनेमा हिट झालेला आहे आणि चांगली कमाई पण केली आहे बाकी ट्रोलिंग तर होत आहे गाण्यामुळे पण बाकीचं सिनेमा अपटल हा खोटं आहे real collection ahet fake nahi
Are kadut Kai Mahiti Tula 🐅🐅🐅🐅NBK🐅🐅🐅🐅 Daku Maharaj blockbuster hit aahe original record aahe Hyderabad mein Cancer Hospital hai aur America mein bhi Cancer Hospital
daaku maharaj ne already 125cr kele aahet te pan telugu madhye ugach khoti mahiti naka deu toh khup motha star aahe Andhra madhye Rajni peksha pan motha
Salman, SRK, Amir he sagle sudha 50 60 varshache mahatare 20 30 varshachya heroine sobat romance karat te aapan north chya lokanna chalat pana dusra kunhi kela tar chalat nahi he tar double standards
हा हिरो नेहमी ब्रह्मात अस्तो ,,, त्याच खरोखरच्या आयुष्यात पण वागण बघा एकदम बादशहा असल्या सारखा मिरवतो
भयानक कॉन्फीडन्स आहे ह्याला 😂😂😂😂
arey toh aahech baadshah tyacha baap 5 vela CM hota, NTR amitabh peksha motha superstar hota south madhye toh swatha Mantri MLA aahe mang maaj asnarach naa😂😂
0:14 हा कार्यकर्ता 😂😂
चिन्मय भाऊ रॉक..... 🔥
आपल्याला काय वाटतं यापेक्षा तिथल्या स्थानिक लोकांना तो खूप आवडतो म्हणूनच तो आजही हिरो म्हणून त्यांना चालतो त्यामुळे आपण त्याची माप काढणे चुकीचे आहे
आजकाल साऊथ मध्ये काहीही चित्रपट आले तरी लोक त्याला भारी म्हणतात.😂😂
या बाल्यालाला लय खाज आहे.😂 उर्वशी तर ग्रँड मस्ती, ग्रेट ग्रँड मस्ती पासूनच बदनाम आहे. ❤🙏
सलमान खान कोनचा यंग आहे 😂😂😂
बाळ्या मामा खूप चमदी आहे अगोदर पासून त्याचा गाना पण आहे रंदी रंदी बघा 🤣
चिन्मय भाऊ चे कोणता टॉपिक असो पाहावसा वाटतो😮
Jay NBK babu
शाहरुख,सलमान, अमीर खान
पण माझ्या आजोबाच्या वयाचे आहेत
चिन्मय भाऊ
आप्पडी.. ताप्पडी .. आप्पडी... ताप्पडी.... गुळाची पापडी😂😂
Chammak ladu tel padu dhar g baby ekach kan😂😂
😂😂😂
The Legend Balaya 👌😂
तू काही म्हण.....पण साऊथ मूव्ही भारी च.....आणि तो काय स्वतः हून करतोय का? त्याला सांगणारे आहेत म्हणून....आणि हो....शाहरुख सलमान विशितले आहेत का? ते करतात तेंव्हा चालत सगळ......फालतू विषय घेऊन आलाय चिनू
खऱ्या आयुष्यात पण हा भाऊ एकदम एखाद्या चित्रपटात आहे असाच वावगत असतो एकदा कोइंबतूर च्या एअरपोर्ट वर भाऊ सोबत भेट झाली होती आणि आठवण म्हणून एक सेल्फी पण घेतला होता 😂😂😂
Ek number
Jay balya jay jay balya
चित्रपटाची कथा छान आहे कालच पाहिला ❤
शारुखान तर 21वर्षा आहे तो नाचतो तर काही मनत नाही राव
महागुरू पेक्षा लेट झाला...😂😂 3:13
#DaakuMaharaaj Collections
Nizam-18.11Cr
Ceeded-17.01Cr
UA- 11.01Cr
East- 6.86Cr
West- 5.79Cr
Krishna- 6.65Cr
Guntur- 10.45Cr
Nellore- 4.35
KA+ROI- 6.54
Hindi- 2.20
Overseas- 11.09
Total 16 days 100.06Cr Sh(167.15Cr Gr)
#NBK
#NandamuriBalakrishna
#BlockbusterHuntingDaakuMaharaaj
आजोबा नाही हो Mama असतात ते
चिन्मय भाऊ
पद्मभूषण उगाच कोणालाही दिला जात नाही...
त्याला दिला गेला याच्यापाठीमागे काही निकष असतील....
स्टार असेल तर आमदार होणे तेव्हढे सोपे नाही....
मेगास्टार चिरंजीवीला आपले पक्ष संपुष्टात आणावा लागला, पवन कल्याणला 10 वर्षे लागली स्वतःला सिद्ध करायला पण बाळकृष्ण सलग तीन वेळा आमदार आहे आणि ते पण जगन मोहन रेड्डीचया बालेकिल्ल्यात...
उगाच वरवरची बातमी देऊ नका...
डाकू महाराज ची कमाई वर तुम्हाला शंका असेल तर एखादा sakanilk वेबसाईट वर चौकशी करा तुम्हाला वस्तुस्थिती समजेल...
हे नाय कळणार यांना 🙏🏻
☑️☑️☑️☑️
Jay balalya 🔥🔥
Jai balaya😂😂😂😂
TRUE 😂😂
Ghantya cha hit
जस हिंदी मध्ये भोजपरी ने वाट लावली
तस south मध्ये ही काही किड आहेत😂
या साउथ वाल्यांना तुम्ही डोक्यावर चढवलात 😂😂
😂😂Salman Shahrukh la ghe tu ..laj thevli kare tyani kahi
काय हरकत आहे?
Tu ghe mg udaun 😅
तू डोक्यावर नको घेऊ साऊथ वाल्यांना उरावर घे.
India. (Bharat)
tu ghe udun salman srk la 😂😂 South is best Pushpa2 ne changli jiravli tumha lokanchi 😂😂
त्याच्या पेक्षा तर बॉबी देओल जास्त तरुण आणि हिरो वाटतो 😂
भाऊ चुकीचा माहिती दिली गेली आहे तुम्हाला सिनेमा हिट झालेला आहे आणि चांगली कमाई पण केली आहे बाकी ट्रोलिंग तर होत आहे गाण्यामुळे पण बाकीचं सिनेमा अपटल हा खोटं आहे real collection ahet fake nahi
Collection is real because telagu version
चिन्मयी भाऊ शीर्ष कथा वाचक कधीही तुलना करू शकत नाही
Anaa teni kelili seva Baga basavatharakma cancer hospital ani unstoppable show ajun daku maharaj hit film ahe
Amitabh bacchan sudha nachat hota ki rav😂😂 ani ata salman shahrukh pan
शार्दूल दादा ला दिला असता हा video 😢😢😢😢😢
Padmbhushan
Only thalapathy 😎
Are kadut Kai Mahiti Tula
🐅🐅🐅🐅NBK🐅🐅🐅🐅
Daku Maharaj blockbuster hit aahe original record aahe
Hyderabad mein Cancer Hospital hai aur America mein bhi Cancer Hospital
ऋषभ पंत वर लाईन मारुन मारुन थकली ऋषभ पंत काय भाव देत नाही हिच्या असल्या वागण्यामूळ
3:12 😡😡🤬🤬
चित्र विचित्र आहे हा माणूस..😂😂
खोट्या बातम्या तुज्या आहेत गड्या.. किती ही ईर्ष्या 😂😂😂जा गब गुबान झोप शांतीने
😂😂😂😊❤😊
बोल भिडू movie review पण करायला लागले आता 😂
परया धन या सुंदर सिनेमाची साऊथ वाल्यांनी वाट लावुन रिमेक बनवला असावा. आता तो डब केला. लोकांनी ओरिजिनल पहावा.
Putnya jr ntr 🗿
Bhava fake news tuji aahe, its a blockbuster in the south please do your homework, its clearly shows your channel's insecurity for south industry....
Libranduchya picture peksha gan changal aahe
एकच वादा चिन्मय दादा😂😂😂
daaku maharaj ne already 125cr kele aahet te pan telugu madhye ugach khoti mahiti naka deu toh khup motha star aahe Andhra madhye Rajni peksha pan motha
Bhava Chakva bhari Hota Rao.
7 minut Nandamuri balakrishna Urf balayya, Urf Nbk, Urf daku maharaj, baki mahiti 30 second madhe😂
Salman, SRK, Amir he sagle sudha 50 60 varshache mahatare 20 30 varshachya heroine sobat romance karat te aapan north chya lokanna chalat pana dusra kunhi kela tar chalat nahi he tar double standards
एकदा बॉक्स ऑफिस रिपोर्ट बगून ग्याव कळेल fake ahe ka original
Pk Dangal Jawan bogus record
Yedzave 😝😝😂
कोण तुम्ही का ते ? पूर्ण लिहीत जावा की रे 😉😉😉
shelar YZ aahe
😅
मुर्ख जनता असल्यावर काय होणार
Dusra baba ram rahim 😅😅
Rajnikant tech karto😂
Libranduche che picture kiti ghan cringe asatat tyala lok reel banvun femace karat astat tari pn to femace hot nhi
Chinmay bhau..fkt tumhi ahat mhnun purn video baghitla... Pn faltu topis vr video banvu nka 😂😂😂😂
कार्यकर्ता 😂
पकावतोस खूप
First comment😂😂
😂😂