भारतातील विविधता शेवटी त्याच्या आकांक्षा मारत आहे. लोक शिष्ट आणि अनुशासनहीन झाले आहेत आणि त्यांना प्रगतीची पर्वा नाही. ही वृत्ती सर्वत्र दिसून येत आहे. धर्म, जात, भ्रष्टाचार ही भारताची उत्पादने आहेत 😂
महत्त्वाचा मुद्दा राहून गेलाय, Deepseek R1 है foundational मॉडेल च version त्यांनी 5-6 millions $ मध्ये बनवला, पण हा त्यावरून पुढे जाऊन त्यांनी ही technology Open-source केलीय, white paper काढूण त्यांनी जगाला सांगितले की हा मॉडेल कसा बनला ते. म्हणजे आता 5-6 millions $ मध्ये कोणीही इतका powerful मॉडेल ट्रेन करू शकतो. तेव्हा Nvidia चे GPUs kon घेणार? म्हणून ग्लोबल मार्केट काल कोसळले.
ह्याच कारण म्हणजे भारतातली विद्यार्थी देश सोडून जाण्यासाठी शिकतात...आणि चायना तील विद्यार्थ्यांना परदेशात शिकायचं असेल तर पुन्हा माघारी येण्याच्या अटीवर स्कॉलरशिप आणि परवानगी दिली जाते.
@@deepakjagtap_vlogsho na mag jaat sodun dya kuthch jaat wapru naka kay pan yed zawya 50 % tar unreserved ahet tya 50 take unreserved madhe por kay set wupatke
Bharatala itar gostinkde khup laksh dyave lagt bhau Kashmir issue Northeast states punjab province continuous infiltration of terrorists , religious outbreaks, elections , loans , etc etc china la matra aplya neighbours kadun ky danger nahi ani manufacturing industry khup groww keli karan land chi kami ny na tithe konta religious outbreak hoto na konta naxalism
@@SiDDhuG45 pan badal kelay tyani kahi tari efforts ghetlet kayapalat jhalay tithe same economy hoti even GDP per capita pan apla chan jhalela nantar sarv damadol jhal aplya ethe corruption peak var ahe
@@sunilsonawane9092 आता चीन चे नागरीक अमेरिकन नागरिकांशी स्वतःची बरोबरी करतात आणि आपण आज ही पाकिस्तान शी... देशात मुसलमान आणि जगात पाकिस्तान नसला असता तर BJP च काय झालं असत काय माहिती...😁😁
खालच्या कमेंट वाचून अस दिसत आहे की deepseek मुळ चीन पेक्षा भारतातले लोक जास्तच खुश आहे. चीनच सरकार त्यांच्या उद्योगांच्या पाठीशी ठाम पणे उभ राहत पण जर भारत सरकार उद्योगाला पाठिंबा देत असेल तर आपलेच लोक बोंबलत सुटतात की सरकार विकत घेतलं देश विकला. चीन मधली सत्य परिस्थिति अशी आहे की तिथे लोकशाही नाही. हुकुमशाही आहे. एकच मूल असत प्रत्येकाला आपल्यासारखे स्वतंत्र नाही. आपल्या देशा पेक्षा जास्त टॅक्स आणि महागाई आहे. आपल्या सारखं आरक्षण सरकारी सबसिडी भेटत नाही. 50% पेक्षा जास्त लोक गरीब आहेत. आपल्या देशात तर आरध्यापेक्षा जास्त तरुण संशोधन सारख्या विषयाकडे न जाता 30 - 35 वर्षाचे होईपर्यन्त सरकारी नोकरीसाठी परीक्षा देत बसतात. आणि काही दिवसानी हेच समजेल की चीन न ही टेक्नॉलजी कोणाकडून तरी चोरली आहे !
भाऊ म्हणतोय चीन मध्ये 50% पेक्षा जास्त गरीब, सध्या भारताची लोकसंख्या चीन पेक्षा जास्त आहे आणि भारताची डॉलर रिझर्व 650 Billian आहे. चीन ची आहे 3000 Billian.
आपल्या लोकांनी सरकार ला निवडून च दिले आहे राम मंदिर, हिंदू खातरे में है, हिंदुराष्ट्र, वक्फ बोर्ड अश्या मुद्या साठी . सरकार ते काम चोख करत आहे सो त्यांना बोलून काय होणार. जर एज्युकेशन ,नोकऱ्या, धंदे, किंवा बाकी मुद्या साठी दिले असते तर बोलू शकत होतो आपण.....
@@shreyashn1809 china is a atheist country most of. आणि ह्या गोष्टी रिपेअर करणं म्हणजे काय असते?? मग टेक्नॉलॉजी मध्ये लक्ष अजून 80 वर्ष नंतर घालू बरोबर आहे ...
@@pratikludbe1946 dharmic vatavaran kami kel tyanni, dharmavar konte kayde Banu nahi dile. Ithe dharmavar kayde ahet te repair hot nahi tovar hindu muslim karavach lagnar... Blame them whoever made those laws
ज्यांना वाटत की चीन देश चांगला आहे त्याने चीन ला जाऊन राहावे. म्हणजे त्यांच्या लक्षात येईल की चिनी लोक त्या सरकारचे गुलाम आहेत आणि भारतीय लोक आपल्या सरकारचे मालक. भाऊ फक्त प्रगती आणि पैसा ज्याला महत्वाचा वाटतो तेच लोक असे देशविरोधी बोलतात आणि त्यांना हे भारतात स्वातंत्र्य आहे हे पण लक्षात येत नाही. चिनी लोक आपल्या सरकार आणि देशाविरोधात बोलू शकत नाहीत. त्यांची पिळवणूक करून देश पुढे चाललेला आहे. त्यामुळे बरोबरी अमेरिकेशी केली तर चालेल पण चीनशी बिलकुल नको व्हायला.
Thod laksh de bhava jheva tithla kontahi student baher shikayla jato na tevha tithli government parat yenya sathi scholarship ani kaam dete ani bhartat tax gheun gand martat manipulate kartat lokana dharma khali tithli lifestyle ani ithli lifestyle pan bag kiti fark ahe ajun lok kiti garib ahet talent chi kimat nahi news var fakt vishwaguru vishwaguru bomblatat ani lokanch brain wash kartat
*आज आपण जो मोबाई इंटरनेट वापरतो ती काँग्रेस ची कृपा आज जे IT पार्क जॉब बिझनेस सर्व काँगेस ची कृपा यथ जर कोणी अंड भक्त आसेल तर एखादा रोजगार दाखवा व आम्हीं पण अंड भक्त होतो* 😂😂😂
Kumbh is For cultural collaborations not just event . Must read about Sanatan not just Hinduism then talk on Kumbh, at least gather some knowledge of VEDANT 💯
@@omkarpatil2002 Bro don't put everything in gomutra, vedant, puran and ancient technology stories. What's today's progress? We wre engaged in only hindu-muslim, dirty politics, party todo sarkar banao Yojana. If india is capable then why any company not dominant in technology area? Tell me one app that has been used in world like fb, instagram.
आपला देश science कडे न जाता अंधश्रद्धा कडे ओळत आहे. महाकुंभ - पाण्यात डुबकी मारली कि सगळं पाप पुण्य मध्ये convert होत म्हण 😂😂😂 Technology la महत्व द्या Science कडे ओळा.
Because they don't waste time in religion or caste they focus on science over religion and caste that's they challenge us hegemony. in 60s and 70s USSR also challenged usa by the help of science technology 😊
@@PATHM-f2uyes because they don't have multiple religions nor the linguistics also they don't get constant threats from terrorists Indian History is really really different from the amount pain our ancestors felt is really hard to express also continuous looting of valuables set us back by years
India's contribution to this world - USB, Cataract Sugery, Mathematics ( zero and Decimals) , Upi Apps, Ayurveda, Yoga, Surgical Equipments, shampoo and more things . Pan kahi lokkana he avadnar nahi karan Tyanna fakt chinese app chi jast mahiti ahe😊
USB aapla contribution nahi bala. China madhe khup aadhipasun qr code transactions hot hote. UPI fakt indian sathi ahe, ani ky navin ny tyachyat. Baaki 1500-2000 varsha magchya goshtit sukhi rahaicha ahe tr deshache bhavishya ky changle disat ny.
मी पण deepseek ला विचारला होता की आमचे चौकीदार ची डोळे चीनच्या विरोधात लाल का होईना, Deepseek नी उत्तर दिलं , हा चौकीदार नाही , हा दंगलिखोर आहेत, म्हणून याच रक्त काळा झाला आहे म्हणून डोळे लाल होत नाही 😮😢 याला इतका deep कसा माहित आहेत 😮
नाही नाही आम्हाला अस कुठं दाखवता... हिंदू मुस्लिम वगैरे सांगा, विश्वगुरू, आणि बाकी अजून काही असेल तर दाखवा....तंत्रज्ञान आम्हाला काय करायचं आमच्याकडे आधी च लिहिलेलं आहे पुराणा/वेद मध्ये
दोन हजाय चौदाला आपण एक एप चालु केलेच आहे,कटोरा भिक्षा एप आता पर्यंत ऐशींटक्केच्या हातात आलेल आहे,आणी आपले अवतारी महापुरूष थोड्याच दिवसांत कामगीरी पूरी करुन लोकांना स्वर्गात पोहोचवून त्यांच्या चमच्याबरोबर भारतामधे विकास सर्वोच ठीकाणी नेतील
@NIRBHAY-nm3kx कुंभमेळ्यासाठी सरकार किती पैसे खर्च करते आणि रेव्हेन्यू किती होतो ते बघ आधी....आणि प्रत्येक मंदिर टॅक्स भरतात पण एकही मस्जिद टॅक्स भरत नाही ....मग का ह्यांना हज साठी सबसिडी आणि मदरशांना पगार दिला जातो??
@@NIRBHAY-nm3kx कुंभ मेळ्यात दुकान टाकू द्या म्हणून मुस्लिम नेते चॅनल वर रडत का होते मग. सबसिडी म्हंजे फुकट देणे खर्च कुंभ मेळ्यात सरकारला महसूल मिळतो फरक बघितला तर दिसेल ना
आता काही जणांचे कमेंट वाचले त्यामध्ये अस दिसून आल कि काहीजण फक्त आपल्या भारत देशाची चीनशी तुलना करून आपल्याच देशाचा अपमान करण्यात आनंद मानतायत.हे खर आहे कि चीन ऐ आय टेक्नॉलॉजीत प्रगती करतय. पण सॉरी टू ऑल!कमेंट करणाऱ्यांनी फक्त सांगावं कि तुम्ही देशाच्या विकासासाठी काय करताय?
@Maharashtrik अश्रमिक परजीवी उत्पादनहीन असणार्या लोकांनी हे ग्यान पाजळू नये, आपले धर्म ग्रंथ वाचावे व त्यातील विज्ञान शोधून तैसे वागणे. परदेशी इंग्रजी शिक्षण घेऊन आज हे संस्कृत चे चोंटे ग्यान उपयोगी पडल्याचे दिसत नाही.
तुमच चॅनल मुलींच वाढत्या अपेक्षा आणि, मुलांचे लग्न n होणे आणि, त्यांचावर येत असलेले presir याबदल कधी काही बोलत नाही. का हे समज मधे जनजागृती करावी वाटत नाही का तुम्हाला. आम्हाला राजकारणाने काही घेंदेंन नाही. पोरंबदल बोला.
चायना सुपर पॉवर होण्याचं हे एक उदाहरण आहे.... आपला देश भारत चायना ची कधीच बरोबरी करू शकत नाही. कारण चायना भारतापेक्षा 30 वर्ष पुढे आहे. भारताला चायना ची मुकबला करायला खूप मेहनत करावी लागेल. चायना ने अमेरिकाच मार्केट हादरून टाकले आहे.
China - DeepSeek
USA - ChatGPT
India - Jungli Rummy pe Aao na Maharaj 😢
😂😂
Hana😂😂
आबे bhangri इंडीया च chat sutra आहे ना
Right
Dream 11
China -Deep seek
USA -chat GPT
India - Asto talk joshi bowa😂😂
😂😂😂
K number bhava
😂😂😂
6 month later gov job 😂😂
😂😂😂
China -deep seek
USA - chat GPT
India - chat panipuri 😂
GAVACHA PAAR
Reservation
Jungali rummy 😂
Dream11
चीनची युवा पिढी Deepseek च्या मागे आहे, आपली Deepfake च्या 😂
😂😂😂😂
आपली पिढी deepika च्या मागे
😅 आरक्षण
आपली हिंदुत्व, हिंदु मुस्लिम ,महाकुंभ ,
चीन च्या इच्छाशक्ती ला मानाव लागेल 👐
China is only after usa ..... nothing new invention
आता थोडे दिवस थांबा भारत उशीरा जागा होतो पण हेच काम 20 रूपयात त्यापेक्षा कित्येक पट चांगले करून दाखवतो 😂😂😂 (# चांद्रयान - 3)
Bhau astro talk ahe na aaplya kade 😂😂😂
आम्हाला deepseek ची गरज नाही
आमची पाळीव पोपट 🦜 बावन पत्ते मधून आमचा भविष्य सांगतो, 😂😂
म्हणुन चीन चि सर्व product भारत घेतो 😂😂😂
Rakesh ghodase तुझ्या बापाने कंडोम बहुतेक चायनीस वापरले होते 🤣🤣🤣
@Omiee537 tuji fir karto
चीन - deepseek
भारत - महाकुंभमेळा
🙏🙏
तु काड मग 😂
Kudhl kudh jodt ka kelya
Ky jultay??
Sahi aahe 👍 😂
@@Vikas-h4s भारत - reservation
China - Deepseek
USA - ChatGPT
India - Man ki baat 😂
😅 आरक्षण वालो की बात😂
Hamara sanvidhan
India.... फुकटकी रेवडी
जो देश आपल्या मातृभाषेत शिक्षण देईल. तोच प्रगत देश होईल.
1000% खरं आहे
Chin ne sudha apali language , history , granth japale ahet mhanun tr chin aje pudhe gelay
Aapla sarkar tax kuthe kuthe lavta yeil yacha vichar Krnyat vyast aahe
तू काढ मराठीत deepseek... तुझी मराठी उत्तम दिसतेय म्हणून बोललो.... आरे येड्या मातृभाषा मध्ये काढ ना AI model फालतू बकवास करतोय
हे वाक्य नेत्यांच्या मुलांना लागू होत नाही दाडेगावदर्शन
चीनमधील युवा पिढी नवनवीन technology बनवत आहे आणि भारतातील social media, instagram वर व्यस्त आहे ..😢
हिंदु धरम की रक्षा कर रही है🙏
Tevdhi vichar karnyachi capacity tr pahije na bhau आपण khup vichar karto pan नवीन idea yeina zale 😂
चीन सगळ्यांचा बाजार उठवतोय आणि आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचाच बाजार उठलेला आहे... आणि गुजराती अदानी नोकरांना त्याचे बिलकुल गांभीर्यसुद्धा नाही... 😡😡😡
अडाणी किंवा अंबानी नी जर काम बंद केला ना भिकर्या...तर सगळं बंद होईल
आम्हाला deepseek ची गरज नाही
आमची पाळीव पोपट 🦜 बावन पत्ते मधून आमचा भविष्य सांगतो, 😂😂
ua-cam.com/video/qOntT3sjsKg/v-deo.htmlsi=IwxhO2Wsl4m6I2-_
@puredesi6278 😂😂😂👍👍👍
Bharat pan barecha aasha prakarche start up chalu zalet.
USA :- CHATGPT METAAI X AI MICROSOFT AI 👾
CHINA:- DEEPSEEK 6TH GENERATION FITHERJET 👾
INDIA :- MANDIR MASJID RESERVATION MODI HAI TO MUNKIN HAI 🤡
चायना कुठं चालला आहे आणि आपण अजून माग चाललो आहे आपले राजकारणी हिंदू मुस्लिम, मंदिर शोधणे या मध्येच व्यस्त आहे.
चिन वाले कुत्रे खाऊन दिवस काढतात, आपल्या देशात 2 किलो तांदूळ आणी गहू फुकट पाहिजे. फुकटे हरामखीरानमे आपण मागे आहोत.
चायना मध्ये व्होटिंग पॉलिटिक्स नाहीये म्हणून पुढं चाललेत😂
भारतातील विविधता शेवटी त्याच्या आकांक्षा मारत आहे. लोक शिष्ट आणि अनुशासनहीन झाले आहेत आणि त्यांना प्रगतीची पर्वा नाही. ही वृत्ती सर्वत्र दिसून येत आहे. धर्म, जात, भ्रष्टाचार ही भारताची उत्पादने आहेत 😂
China madhe islam la metal illness boltat bhava😂
चायनात लोकशाही नाहीए कायम स्वरूपी एकच पीएम आहे निवडणूक नाही होत ... हेच भारतात झालं पाहिजे 😅
भारतात जो पर्यंत जात शब्द आहे तो पर्यंत भारताचा विकास होत नसतो
😮 मग काय आता आरक्षण बंद करता
@@thegodfather2271त्यापेक्षा जाती बंद केल्या तर .. डायरेक्ट मुळावरच घाव घालायला पाहिजे ..
महत्त्वाचा मुद्दा राहून गेलाय,
Deepseek R1 है foundational मॉडेल च version त्यांनी 5-6 millions $ मध्ये बनवला, पण हा त्यावरून पुढे जाऊन त्यांनी ही technology Open-source केलीय, white paper काढूण त्यांनी जगाला सांगितले की हा मॉडेल कसा बनला ते. म्हणजे आता 5-6 millions $ मध्ये कोणीही इतका powerful मॉडेल ट्रेन करू शकतो.
तेव्हा Nvidia चे GPUs kon घेणार? म्हणून ग्लोबल मार्केट काल कोसळले.
👏👏
Right 👍
भारी
Sagala Market Var calela ahee AI Technology Same ahe Pan Acting Vegali ahee AI Trend anunu market Padaycha Asa Kahi tar Daav Aheet
Khup bhari, channel kadh, minaubscribe karto tula
ह्याच कारण म्हणजे भारतातली विद्यार्थी देश सोडून जाण्यासाठी शिकतात...आणि चायना तील विद्यार्थ्यांना परदेशात शिकायचं असेल तर पुन्हा माघारी येण्याच्या अटीवर स्कॉलरशिप आणि परवानगी दिली जाते.
But what is India giving them 😢😢 unemployment.
जातीय आरक्षणामुळे talented nonreserved catagory मधील मुले बाहेर जातात आणि आरक्षणामुळे कमी मार्कावर average मुले भारतात जॉब करतात्त
@@deepakjagtap_vlogsआले जातीय आरक्षण वर.... अरे बंद करा ना मग जाती.... फुकट जातीचा पोकळ अभिमान मिरवन बंद करा....
@@deepakjagtap_vlogsho na mag jaat sodun dya kuthch jaat wapru naka kay pan yed zawya 50 % tar unreserved ahet tya 50 take unreserved madhe por kay set wupatke
@@deepakjagtap_vlogs reservation mul nhi jat te talented ahe tr 50% unreserved mdhun te post kadu shakte... Pn tyana paise jast pahije yedzavya... Reservation reservation bomber bste tr 50% mdhi open Vale bsun tith pn sc st OBC yet ahe mnun plum jat ahe... 🤣🤣🤣🤣🤣
Chaina - deepseek
USA - chatgpt
India - sarvam, hanooman, krutrim
Google - Gemini
Microsoft - Copilot
Anthropic - claude
भारतात AI आहे.. त्याच नाव - पोपट लाल आहे..
@@Mk_sining modani ahe
@@rakeshghodse4905😅 आरक्षण
चीन काही वर्षा पूर्वी भारताशी स्पर्धा करत होता सध्या अमेरिकेला सुद्धा जड होत आहे
Bhartacha vichar pan karat nahi backward samjtat bhartala 1987 paryant same hoto pan mehanatila salam 2000 nantar king jhalet
Bharatala itar gostinkde khup laksh dyave lagt bhau Kashmir issue Northeast states punjab province continuous infiltration of terrorists , religious outbreaks, elections , loans , etc etc china la matra aplya neighbours kadun ky danger nahi ani manufacturing industry khup groww keli karan land chi kami ny na tithe konta religious outbreak hoto na konta naxalism
@@SiDDhuG45 pan badal kelay tyani kahi tari efforts ghetlet kayapalat jhalay tithe same economy hoti even GDP per capita pan apla chan jhalela nantar sarv damadol jhal aplya ethe corruption peak var ahe
@@sunilsonawane9092 आता चीन चे नागरीक अमेरिकन नागरिकांशी स्वतःची बरोबरी करतात आणि आपण आज ही पाकिस्तान शी...
देशात मुसलमान आणि जगात पाकिस्तान नसला असता तर BJP च काय झालं असत काय माहिती...😁😁
China king
USA: ChatGPT, Meta, Grok
China : DeepSeek
India : Ladki Bahin Yojana
देशाची वाट लावलीय, फक्त राजकारण चालू आहे
China: Deep seek
USA: Chat gpt
India: Mandir - Masjid 😂😂
आपण फक्त पाकिस्तान आणि बांगलादेश कसा भिकारी झाला ह्यातच खुश व्हायचे 🤣
Is arunachal pradesh part of india हे ही विचारून पहा 😂
Kashmir pn
Sorry, that's beyond my current scope. Let’s talk about something else.
Asa yetae😂
आम्हाला deepseek ची गरज नाही
आमची पाळीव पोपट 🦜 बावन पत्ते मधून आमचा भविष्य सांगतो, 😂😂
Bhai mi vi4rla tr outoff scope mhnte pn jevha mi vi4rla ki kutle kutjle states ahe india tr tyat arunachal pradesh ahe 2 no la 😂😂😂😂
Bhawana pohchalya
सर ,खुपच छान माहीती दिली आहे... धन्यवाद
जो पर्यंत आपल्या देशात पक्षाचा आसरा घेऊन लोक निवडून येतील तो पर्यंत आपण असेच राहणार.
खालच्या कमेंट वाचून अस दिसत आहे की deepseek मुळ चीन पेक्षा भारतातले लोक जास्तच खुश आहे. चीनच सरकार त्यांच्या उद्योगांच्या पाठीशी ठाम पणे उभ राहत पण जर भारत सरकार उद्योगाला पाठिंबा देत असेल तर आपलेच लोक बोंबलत सुटतात की सरकार विकत घेतलं देश विकला. चीन मधली सत्य परिस्थिति अशी आहे की तिथे लोकशाही नाही. हुकुमशाही आहे. एकच मूल असत प्रत्येकाला आपल्यासारखे स्वतंत्र नाही. आपल्या देशा पेक्षा जास्त टॅक्स आणि महागाई आहे. आपल्या सारखं आरक्षण सरकारी सबसिडी भेटत नाही. 50% पेक्षा जास्त लोक गरीब आहेत. आपल्या देशात तर आरध्यापेक्षा जास्त तरुण संशोधन सारख्या विषयाकडे न जाता 30 - 35 वर्षाचे होईपर्यन्त सरकारी नोकरीसाठी परीक्षा देत बसतात. आणि काही दिवसानी हेच समजेल की चीन न ही टेक्नॉलजी कोणाकडून तरी चोरली आहे !
Konti university dada😅
Feku university ahe BJP and modi company chi😂😂😂
खोटी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Smjl 😂
भाऊ म्हणतोय चीन मध्ये 50% पेक्षा जास्त गरीब, सध्या भारताची लोकसंख्या चीन पेक्षा जास्त आहे आणि भारताची डॉलर रिझर्व 650 Billian आहे. चीन ची आहे 3000 Billian.
ते डीप सिक असतील....तर आम्ही ही डिग सिक आहोत....उचल फावड उकर मस्जिद...😂😂😂
😂
tuzya abbu china ne pan he ch kelay tyanchya tithe😂😂😂
त्यांनी तर पब्लिक टॉयलेट बनवले आहेत मशिदी चे
Whts wrong in that too??
देशाची वाट ही धर्माच्या राजकारणामुळे झाली. प्रत्येक नागरिक प्रथम देशाला मान देईल, नंतर धर्माला तेव्हाच भारत प्रगत होईल.
आपल्या लोकांनी सरकार ला निवडून च दिले आहे राम मंदिर, हिंदू खातरे में है, हिंदुराष्ट्र, वक्फ बोर्ड अश्या मुद्या साठी . सरकार ते काम चोख करत आहे सो त्यांना बोलून काय होणार. जर एज्युकेशन ,नोकऱ्या, धंदे, किंवा बाकी मुद्या साठी दिले असते तर बोलू शकत होतो आपण.....
शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराची जनता
China ne ya saglya goshti adhich repair kelya jevha aapla desh zoplelach hota 1990 paryant.
@@shreyashn1809 china is a atheist country most of. आणि ह्या गोष्टी रिपेअर करणं म्हणजे काय असते?? मग टेक्नॉलॉजी मध्ये लक्ष अजून 80 वर्ष नंतर घालू बरोबर आहे ...
@@pratikludbe1946 dharmic vatavaran kami kel tyanni, dharmavar konte kayde Banu nahi dile. Ithe dharmavar kayde ahet te repair hot nahi tovar hindu muslim karavach lagnar... Blame them whoever made those laws
ज्यांना वाटत की चीन देश चांगला आहे त्याने चीन ला जाऊन राहावे. म्हणजे त्यांच्या लक्षात येईल की चिनी लोक त्या सरकारचे गुलाम आहेत आणि भारतीय लोक आपल्या सरकारचे मालक.
भाऊ फक्त प्रगती आणि पैसा ज्याला महत्वाचा वाटतो तेच लोक असे देशविरोधी बोलतात आणि त्यांना हे भारतात स्वातंत्र्य आहे हे पण लक्षात येत नाही. चिनी लोक आपल्या सरकार आणि देशाविरोधात बोलू शकत नाहीत. त्यांची पिळवणूक करून देश पुढे चाललेला आहे. त्यामुळे बरोबरी अमेरिकेशी केली तर चालेल पण चीनशी बिलकुल नको व्हायला.
Thod laksh de bhava jheva tithla kontahi student baher shikayla jato na tevha tithli government parat yenya sathi scholarship ani kaam dete ani bhartat tax gheun gand martat manipulate kartat lokana dharma khali tithli lifestyle ani ithli lifestyle pan bag kiti fark ahe ajun lok kiti garib ahet talent chi kimat nahi news var fakt vishwaguru vishwaguru bomblatat ani lokanch brain wash kartat
Satya kadava hota hai har kisi ke bas me nahi hota usse manana
असं नाही आहे. चीन मध्ये भलेही हुकूमशाही असेल पण तिथली लोकं प्रगतीशील आहेत. देशाचा विचार ते आधी करतात.
UPI, net banking वापरणे एक दिवस महागात पडेल, एवढी टेकनॉलॉजि पुढे चालली, बँक खाते हॅक होऊन सगळं अकॉउंट खाली होईल....
Bank madhe paise nahit asala tari 100 to 1000 madhe only
*आज आपण जो मोबाई इंटरनेट वापरतो ती काँग्रेस ची कृपा आज जे IT पार्क जॉब बिझनेस सर्व काँगेस ची कृपा यथ जर कोणी अंड भक्त आसेल तर एखादा रोजगार दाखवा व आम्हीं पण अंड भक्त होतो* 😂😂😂
चीन मध्ये AI ची चर्चा सुरू आहे, आपल्याकडे कुंभमेळा, गोमूत्र, वाल्मीक कराड 😂😂😂. दर्जा???
Kumbh is For cultural collaborations not just event . Must read about Sanatan not just Hinduism then talk on Kumbh, at least gather some knowledge of VEDANT 💯
चायना मध्ये जाऊन राहावे 🙏🏻
@@omkarpatil2002What do you mean by Cultural Collaboration? And how it is helping humans or hindus?
चिन एकच धर्म मानतो, बाकी धर्माला नाही
@@omkarpatil2002 Bro don't put everything in gomutra, vedant, puran and ancient technology stories. What's today's progress? We wre engaged in only hindu-muslim, dirty politics, party todo sarkar banao Yojana. If india is capable then why any company not dominant in technology area? Tell me one app that has been used in world like fb, instagram.
China : DeepSeek
USA - CHATGPT
INDIA - 1)Jangali Rummy Pe Aao Na Maharaj
2) Astro Talk
3) My 11 Circle
4) 1 Rupaye Me 1 Cr DREAM 11.
🇨🇳 ते कुठून कुठे पोहोचले आणि आम्ही अजून (भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे) यामधेच गुंतून आहोत.
आपला देश science कडे न जाता
अंधश्रद्धा कडे ओळत आहे.
महाकुंभ - पाण्यात डुबकी मारली कि सगळं पाप
पुण्य मध्ये convert होत म्हण 😂😂😂
Technology la महत्व द्या
Science कडे ओळा.
He mahiti khup chan aahe😊❤
excellent infromation, thank you
इस्त्रो आज शंभरावे अतिशय उपयुक्त उपग्रह अवकाशात सोडले. त्यावर बोला. नैसर्गिक बुध्दीमत्ता असताना कृत्रिम बुध्दीमत्ता कशाला हवी.
जे हुशार आणि ज्ञानी आहेत ते तर चायना item वापरणार नाहीत हे 100% 👍
Kuthlya mobile varun post takali ahe bagha,
Made in china asel.
😬
China is always leads in every department of technology... No one can beat china 😊
Because they don't waste time in religion or caste they focus on science over religion and caste that's they challenge us hegemony. in 60s and 70s USSR also challenged usa by the help of science technology 😊
Israel bro......
The father of america and Europe in technology
@@PATHM-f2uyes because they don't have multiple religions nor the linguistics also they don't get constant threats from terrorists
Indian History is really really different from the amount pain our ancestors felt is really hard to express also continuous looting of valuables set us back by years
तुम्ही कोणतेही AI वगैरे बनवा आमचा देश विश्वगुरू आहे 😊
Aae ghatlya.
😂😂😂😂😢😢😢😢
😂😂
😂😂😂😂😂😂😢😢😢
आणि मुस्लिम लोकांचे काम फक्त देशाच इज्जत काढणे हेच आहे, तुमचं योगदान काय देशाच्या विकासात
फक्त हिंदू मुस्लिम
भारत पाकिस्तान राम रहिम केले की सत्तेवर येतो हे bjp ला माहीत झाले आहे आणि जनता पण साथ देत आहे तर बेरोजगार असेच वाढणार आहेत
Thanks Bolbhidu ...Nice information.
विश्वगुरूने गोमूत्र वर reasearch साठी आपली investment वाढवावी, किंवा लोकांना अजून ज्यादाच्या फ्री योजना आणाव्यात. म्हणजेच आपला देश आणखी पुढे जाईल...
@@aqilam2234-b1c तू बॉम्ब कुठे फोडायचा हे नियोजन करत बस कटेल 😂
पंचर वाल्याला कळणार नाही गोमूत्राचे महत्त्व
मग तू हज ला जावून काय शोध लावतोस रे.. बहिण झव्या
@sureshbade9947 खरंच संपूर्ण जगाला हेवा वाटतोय 🤣😂
Halala करणाऱ्यांनी सांगू नये पंक्चर वाले
जेव्हा मोदीजी ह्यांना ai related प्रश्नन विचारला तेव्हा त्यांचं उत्तर:
Very good, informative video. Thanks
कितीही काहीही झालं तरी ते चीन चे आहे त्यामुळे त्याच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह आहेच. न वापरलेलं बर. त्याला पर्याय म्हणून chatgpt उत्तम आहे.
अमेरीकेला आपले No 1 चे स्थान टिकवायचे असेल तर भारतीय आयटी इंजिनियर्स शिवाय पर्याय नाही.
चीन बौद्ध देश आहे, बुवा बाजी पेक्षा विज्ञान ला महत्व देते आणि समानता. 1 उद्योगपतीसाठी कोणताही पक्षपात नाही
चीन बौद्ध राष्ट्र नाही..... ज्ञान जरा update कर
कोणी सांगितलं 😂😂😂 तो देश निधर्मी आहे. तुम्ही सांगितलेल्या मार्गांवर चालला असता तर तर हाती फक्त, "कटोरा " उरला असता 😂😂😂
China mde kuthe samanata😂 tikde hukumshahi ahe
आत्ताच व्हिडिओ पाहिला. भारतात नवीन संविधान म्हणजे हिंदू राष्ट्र कडे जायचा चाललंय म्हणजे आता भारताचे लोक शेण खाणार. गोमूत्र पिणार आणि धन्य होणार!😂
बहुसंख्य हिंदू आहेत म्हणुन तुझ संविधान टिकलं आहे
सुरेख विश्लेषण ❤
आपण हे हजारो वर्षापूर्वीच केलंय! चला बाबा के शरण मै? - स्वयंघोषित विश्वगुरू 🙏🏻💐
India madhe only Hindu-Muslim chalu ahe
तुम्हाला तसं वाटतं
Very nice information ❤
दुसऱ्या देशाची प्रगति पाहून स्वतःच्या देशाची मस्करी करणाऱ्यानी एक तर देशसाठी स्वतः काहीतरी करा नाहीतर देशातून चालू पड़ा..
तेच tr भाई आपल्यात capacity nasel tr deshala nav ठेवण्यात काही अर्थ नाही...आपले लोक फक्त एकमेकांची मापे करतात बाकी kahi नाही.
@princeandy007 🙏
Barobar bhau
चिन अमेरिकच्या पुढे जाईल पण App बदल विश्वास किती ठेवायचे हा काळच ठरविल.
China - Deep Seek 🐋👽🏴☠️🌏
USA - Chat GPT 🍥🤖🏴☠️🌎
India - IITian Baba 🕉️🧠❤🚩🌏
या माध्यमातून सुद्धा चीन data गोळा करू शकतो त्या मुळे ते safe आहे का है चेक करणे आवश्यक आहे
IT मध्ये Disruptor निर्माण होणारच.
है देश नास्तिक है
जेवढे देश पुढे आहे ते सर्व देश है नास्तिक है
है लक्ष्यात घेतले पाहिजे
Chinese lok kaam kartat, ani aaple karykarte Gangster chya support madhe morcha kadhtat. L cha great India.
Ek number
India's contribution to this world - USB, Cataract Sugery, Mathematics ( zero and Decimals) , Upi Apps, Ayurveda, Yoga, Surgical Equipments, shampoo and more things . Pan kahi lokkana he avadnar nahi karan Tyanna fakt chinese app chi jast mahiti ahe😊
USB aapla contribution nahi bala. China madhe khup aadhipasun qr code transactions hot hote. UPI fakt indian sathi ahe, ani ky navin ny tyachyat. Baaki 1500-2000 varsha magchya goshtit sukhi rahaicha ahe tr deshache bhavishya ky changle disat ny.
Ala bhadvya tu ...
Bhai tula ajun thod study karav lagel.. Kiti varsh tech tech... Nvin khi nhi ka vishwaguru kde
Te aplya vedan made dileli science baddal boltat.. 😂😂😂
करोना चीन मधून आला का या प्रश्नाचे उत्तर काय देतो विचारले पाहिजे😂😂
चीन वर विश्वास आहे का कुणाचा😅
नाही ना 😂😂😂
मी पण deepseek ला विचारला होता की आमचे चौकीदार ची डोळे चीनच्या विरोधात लाल का होईना,
Deepseek नी उत्तर दिलं ,
हा चौकीदार नाही , हा दंगलिखोर आहेत, म्हणून याच रक्त काळा झाला आहे म्हणून डोळे लाल होत नाही 😮😢
याला इतका deep कसा माहित आहेत 😮
Very good information in simple language. Thanks for publishing the new technology development.
आपण मात्र गटारातील गैसच्या सहाय्याने ऑक्सिजन बनविणार्या फेकू सायनीसच्या नेतृत्वाखाली मशीदीखाली मंदिर शोधतोय😂😂😂😂😂😂😂😂😂😂
अरुणाचल प्रदेश के बारे में भी वैसा ही जवाब देता है जैसा ताईवान के बारे में 😂😂😂😂
पण कुंभ मेळा आयोजित करण्यात आपला हात कोणी धरू शकत नाहीं.
चीन चा PM शिकलेला आहे।😂😂
Kiti shiklay to,sangun taka ki ho yekda.
China mde president asto PM nhi 😅
@@himanshufunde8311 Sorry, My mistake 😅
भारत AI कधी बनवणार 😢😢😢
AI मधून आम्ही आधीच अनेक शिव्या शब्दांचा शोध लावला आहे 😅
@ireview8621 😂
2070 madhe chalu karel banvayla
Apan fakat politics banoya😅😅😢😢 Ani ladai karoya
मोजीजी म्हणाले होते हमारे यहा के लडके बचपन से ही ए आई का use करतेहै
नाही नाही आम्हाला अस कुठं दाखवता... हिंदू मुस्लिम वगैरे सांगा, विश्वगुरू, आणि बाकी अजून काही असेल तर दाखवा....तंत्रज्ञान आम्हाला काय करायचं आमच्याकडे आधी च लिहिलेलं आहे पुराणा/वेद मध्ये
हो,तेच काढून फेका की हो चीन च्या तोंडावर...
जात, धर्म, देव सोडा वैज्ञानिक बना तरच देश प्रगती करेल.
खर आहे
भारत अब बनने जा रहा है .. फुल पावर शक्ती ... अब हमे कोई रोख नही सकता . ये दुनीया हमने बनाई है.
या सगळ्यात भारत नेमका आहे कुठे
तू काय केलस भारता साठी???? तू नेमका कुठे आहेस??
दोन हजाय चौदाला आपण एक एप चालु केलेच आहे,कटोरा भिक्षा एप आता पर्यंत ऐशींटक्केच्या हातात आलेल आहे,आणी आपले अवतारी महापुरूष थोड्याच दिवसांत कामगीरी पूरी करुन लोकांना स्वर्गात पोहोचवून त्यांच्या चमच्याबरोबर भारतामधे विकास सर्वोच ठीकाणी नेतील
भारत पण काही मागे नाही ह्या क्षेत्रात , भूत,वर्तमान आणि भविष्य सांगणारे अँप डेव्हलप केले आहेत , ओम भट स्वाहा ।
हज ला दिली जाणारी सबसिडी शिक्षणावर खर्च केली तर ???
दादा मी स्वतः मुस्लिम आहे ..पण तुमच्या या वाक्याशी पूर्ण पने सहमत आहे...
@@blacksaya-o5v कुंभमेळा जर साधूंनी स्वतःच्या पैशाने केला तर....😄😃😀😁😆😅
💯 मुस्लिम समाजाचा पूर्ण समर्थन
@NIRBHAY-nm3kx कुंभमेळ्यासाठी सरकार किती पैसे खर्च करते आणि रेव्हेन्यू किती होतो ते बघ आधी....आणि प्रत्येक मंदिर टॅक्स भरतात पण एकही मस्जिद टॅक्स भरत नाही ....मग का ह्यांना हज साठी सबसिडी आणि मदरशांना पगार दिला जातो??
@@NIRBHAY-nm3kx कुंभ मेळ्यात दुकान टाकू द्या म्हणून मुस्लिम नेते चॅनल वर रडत का होते मग.
सबसिडी म्हंजे फुकट देणे खर्च
कुंभ मेळ्यात सरकारला महसूल मिळतो
फरक बघितला तर दिसेल ना
China-deep seek
USA - chat GPT
India - chating chating
आम्ही विश्व गुरू आहे आणि आमच्या कंपनी भारत सरकार ला लुटण्यात व्यस्त आहे
आता काही जणांचे कमेंट वाचले त्यामध्ये अस दिसून आल कि काहीजण फक्त आपल्या भारत देशाची चीनशी तुलना करून आपल्याच देशाचा अपमान करण्यात आनंद मानतायत.हे खर आहे कि चीन ऐ आय टेक्नॉलॉजीत प्रगती करतय. पण सॉरी टू ऑल!कमेंट करणाऱ्यांनी फक्त सांगावं कि तुम्ही देशाच्या विकासासाठी काय करताय?
भारत हे तंत्रज्ञान हे कधी उसनें घेणार आहेत 😊
आरक्षणातून बाहेर पडलेल्या डोक्याने अपंग असणाऱ्यांना विचार की, भिकेच्या पैशावर जगून जगून वेळ असेलच की संशोधन करायला
@Maharashtrik अश्रमिक परजीवी उत्पादनहीन असणार्या लोकांनी हे ग्यान पाजळू नये, आपले धर्म ग्रंथ वाचावे व त्यातील विज्ञान शोधून तैसे वागणे.
परदेशी इंग्रजी शिक्षण घेऊन आज हे संस्कृत चे चोंटे ग्यान उपयोगी पडल्याचे दिसत नाही.
भारताला हे किमान आजच्या परिस्थितीत शक्य नाही
आय भाऊ ते रिच्ची खेळताय आपण तर विश्वगुरु आहोत ना... 😮
आपण प्रगती कधी करणार आपण खाली बोलणार च एवढेच आपले काम आहे
Chat gpt पेक्षा खूप उत्तम आहे ❤ !
ua-cam.com/video/qOntT3sjsKg/v-deo.htmlsi=IwxhO2Wsl4m6I2-_
तुमच चॅनल मुलींच वाढत्या अपेक्षा आणि, मुलांचे लग्न n होणे आणि, त्यांचावर येत असलेले presir याबदल कधी काही बोलत नाही. का हे समज मधे जनजागृती करावी वाटत नाही का तुम्हाला. आम्हाला राजकारणाने काही घेंदेंन नाही. पोरंबदल बोला.
कमेंट वाले देशा साठी काय करत आहे ते आधी लिहा...नंतर दुस्याऱ्यची धुवा😂
कधी तरी चांगल्याला चांगले बोलायला शिका,आपण पुढे जायच्या ऐवजी मागेच जात आहोत हे लक्षात घ्या..
America And China are the big tech hub countries India have to focus on its own technologies to make India in list..
i luv nano
Arunachal Pradesh ver deepseek answer det nahi...that is serious issue.
USA : ChatGPT
China : DeepSeek
India : Yeh jo Extra 2ab hain Mitron
मला असा का वाटतंय ही माहिती पण deepseek Ai वरुनच घेतली आहे😂
आयटी मधले जॉब संपले आहेत अशी एखादी मालिका घेऊन या ना राव.. 😂😂 तो तुमचा ट्रेडमार्क आहे 😂😂😂
😂
Just downloaded ...lets see how it works....
कुठल्या मशीद खाली मंदिर आहे हे सांगेल का?
चायना सुपर पॉवर होण्याचं हे एक उदाहरण आहे....
आपला देश भारत चायना ची कधीच बरोबरी करू शकत नाही. कारण चायना भारतापेक्षा 30 वर्ष पुढे आहे. भारताला चायना ची मुकबला करायला खूप मेहनत करावी लागेल.
चायना ने अमेरिकाच मार्केट हादरून टाकले आहे.
छान माहिती दिली