महाराष्ट्रातील सर्वात खतरनाक किल्ला 😳 कलावंतीण दुर्ग 🚩 Kalavantin durg trek

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 гру 2024

КОМЕНТАРІ • 211

  • @ganeshmasugade6899
    @ganeshmasugade6899 Місяць тому +3

    खरच खूपच छान आहे किला

  • @Universe.Queenn
    @Universe.Queenn 15 днів тому +3

    Har har Mahadev 🔱🔱🔱

  • @arjunmuley1617
    @arjunmuley1617 9 місяців тому +10

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी मानाचा मुजरा सागर तुमच्या मुळे हा किल्ला पहिला. खुप खुप आभार.

  • @bajemuraliya2861
    @bajemuraliya2861 7 місяців тому +2

    अप्रतिम....महाराष्ट्र माझा.. जय शिवराय 🚩🚩🙏🚩🚩

  • @Universe.Queenn
    @Universe.Queenn 15 днів тому +3

    दादा तु कुप सांगाल काम करतं आहे..... जय शिवराय 🙏🙏🙏 देरींग खूप आहे दादा तुजा मादे.....God bless you and family

  • @E-Bioborium
    @E-Bioborium 9 місяців тому +8

    छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @सिदूहाके
    @सिदूहाके Рік тому +3

    सागर मदने खुप छान व्हिडिओ 👌👌👍👍

  • @bhimraosonawane6416
    @bhimraosonawane6416 9 місяців тому +4

    सागर छान माहिती दिली आहे घरी बसुन किल्ला पाहत आहे धन्यवाद सर नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र जय छत्रपती शिवाजी महाराज जय सनातन धर्म जय भवानी जय शिवाजी

  • @Anant.kanegaonkar
    @Anant.kanegaonkar Рік тому +14

    हर हर महादेव, जय भवानी जय शिवराय ❤❤

  • @suvarnabote729
    @suvarnabote729 Рік тому +2

    खुपचं छान माहिती दिली आणि खतरनाक किल्ला आहे जय शिवराय

  • @shantaramkadam5349
    @shantaramkadam5349 Рік тому +3

    Khupch chaan mahiti jay Bhavani Jay Shivraj 🙏🏻🙏🏻🚩🚩🚩

  • @vinodbhosale8315
    @vinodbhosale8315 8 місяців тому +2

    सागर भावा धन्यवाद तुम्ही एवढे खतरनाक किल्ले दाखवताय तुमच्या धाडसाला शब्दच नाहीत भावा . सुरक्षित साधनसामग्री घेऊन जात जावा. आपल्या छत्रपती शिवाजीराजे आणि संभाजी राजे यांच्या मावळ्यांना शतशतन नमन. त्यांच्याशिवाय असे गड किल्ले बनवणे अशक्यच होते. जय जिजाऊ जय शिवराय

  • @SumanOmbase
    @SumanOmbase Рік тому +4

    खूप दिवसांनी गड पाहायला मिळाला आम्ही घरात बसून बघतो पण सागर तू एवढे कष्ट घेतोस खरचं तुझे खूप कौतुक 🎉🎉आणि आम्हाला नात झाली की नातू हे पण कळवावे😊

  • @raosahebbombale4003
    @raosahebbombale4003 Рік тому +3

    🚩🚩 खूपच छान व्हिडिओ, किल्ल्याची माहिती दिली 👌👌👌🚩🚩

  • @milindparkarparkar876
    @milindparkarparkar876 Рік тому +3

    Maharashtra मधील प्रत्येकाने हा इतिहास स्वता तिथे जाऊन पहिला पाहिजे

  • @krishnajoshi5284
    @krishnajoshi5284 8 місяців тому +2

    सागर मित्रा, छान माहिती देतोस खूप अवघड फारच भारी व्हिडिओ

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  8 місяців тому

      मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻

  • @truptidubey6710
    @truptidubey6710 Рік тому +2

    कलावंतीण दुर्ग खुपच सुंदर आहे माहिती दिलीत धन्यवाद 🚩🚩 जय शिवराय जय जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @Animalplanet0711
    @Animalplanet0711 8 місяців тому +1

    धन्य तो कलावंतीण दुर्ग आणि धन्य तो आपला महाराष्ट्र ... पूर्वीच्या काळातील लोक कसे असतील.. किती मोठी हिम्मत असेल त्यांच्या मध्ये.. कसा बांधला असेल हा किल्ला .. जबरदस्त विडिओ
    खतरनाक 😮
    जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩

  • @savitavekhande7515
    @savitavekhande7515 Рік тому +1

    खूप छान व्हिडिओ 🚩🚩 खूप छान माहिती मिळाली 🚩🚩

  • @shivajiraddi5681
    @shivajiraddi5681 Рік тому +2

    Jay ShivRay...Aapla Maharashtra...Kahtarna wonderfull Beautifullll...

  • @VasantiDangar-wq8qh
    @VasantiDangar-wq8qh 11 місяців тому +3

    Chan 👍👌👍👍👌

  • @harsh2502
    @harsh2502 5 місяців тому +1

    जय जिजाऊ जय शिवराय...🚩🚩🚩 खूप खूप कौतुक आणि शुभेच्छा भावा. अभिमान आहे तुझा.

  • @nileshkshirsagar7499
    @nileshkshirsagar7499 Рік тому +1

    खुप छान आहे हा video Jay shivray 🚩

  • @sampatpachundkar8886
    @sampatpachundkar8886 7 місяців тому +1

    खूप छान शूटिंग केले आहे
    शाब्बास

  • @snehalkadam9808
    @snehalkadam9808 Рік тому +3

    जय शिवराय. जय महाराष्ट्र🚩

  • @rajaramdavkhar450
    @rajaramdavkhar450 11 місяців тому +2

    Har har Mahadev Jai shivray God bless you.

  • @PPK23.
    @PPK23. 11 місяців тому +1

    Bhai hats of u काय डेरिंग आहे यार 👌👌👌शिवरायांचा मावळा शोभतो खरा 🙏👍

  • @bablumundecha-voiceofjathk5323

    Outstand Threeling Video सागरदा.जबरदस्त

  • @mayursawant6053
    @mayursawant6053 Рік тому +6

    जय शिवराय 🚩 सागर दादा असेच शिवशंभू पराक्रम आमच्या पर्यंत पोहचवा...

  • @kiranpatil6886
    @kiranpatil6886 4 місяці тому +1

    Jabarjast Bhava ❤❤🚩

  • @vitthalmahangade2091
    @vitthalmahangade2091 11 місяців тому +2

    हरहर महादेव जय महाराष्ट्र

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 Рік тому +1

    Khup sundar 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @ShivajiKankal
    @ShivajiKankal 10 місяців тому +1

    Grate marda shurvir bhava

  • @purushottamborkar7132
    @purushottamborkar7132 Рік тому +1

    खूप छान सागर असेच नवीन व्हिडिओ अपलोड करत रहा

  • @akashshah7552
    @akashshah7552 Рік тому +1

    खूप छान होता video 🔥🔥🔥

  • @Swarupnarawade
    @Swarupnarawade Рік тому +3

    जय शिवराय सागर दादा 🚩🚩🚩🚩🚩🚩 खूप छान आहे व्हिडिओ🚩🚩🚩

  • @anilsabale5374
    @anilsabale5374 Рік тому +1

    खूप खूप सुंदर माहिती देता तुम्ही

  • @purushottamdharpure958
    @purushottamdharpure958 11 місяців тому +1

    Jai Shivaji Maharaj Har Har Mahadev

  • @sanjanapawar8571
    @sanjanapawar8571 Рік тому +2

    Jay jiju Jay shivaray Jay shambhu raje 🚩🙏🙏🚩

  • @anuragkatiyar3467
    @anuragkatiyar3467 Рік тому +4

    🚩🚩Jay Bhawani 🚩🚩
    🚩🚩Jay Shiva ji 🚩🚩

  • @ashokjadhav4342
    @ashokjadhav4342 Рік тому +2

    🚩🚩जय शिवराय 🚩🚩

  • @gargimanerikar4624
    @gargimanerikar4624 Рік тому +2

    जय शिवराय 🚩🚩

  • @KASHIBAIMADAGE-tn2uo
    @KASHIBAIMADAGE-tn2uo 3 місяці тому +1

    Chan aahe trek

  • @amolgore7296
    @amolgore7296 Рік тому +2

    Khup Chan

  • @rajanipawareducationartgal7635

    खूप सुंदर...जय शिवराय

  • @anilsabale5374
    @anilsabale5374 Рік тому +2

    सागर सर नमस्कार जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नमः

  • @Shivamraut1995
    @Shivamraut1995 Рік тому +1

    दादा खुपचं थरारक व प्रचंड साहसी व्हिडिओ आहे .. जय शिवराय 🙏🚩

  • @sunilmagre385
    @sunilmagre385 6 місяців тому +1

    खूप छान दादा

  • @malupatil1209
    @malupatil1209 Рік тому +1

    जय शिवराय 🚩 खूप छान दादा

  • @PrashantKumbhar-te9wh
    @PrashantKumbhar-te9wh Рік тому +1

    Thrilling & challenging Trek.

  • @RanghnathHalde
    @RanghnathHalde 9 місяців тому

    😊Sagar beta vah tuzi himat jay chattrpati shivagi

  • @rameshgawade1598
    @rameshgawade1598 Рік тому +5

    Sagar madane salute to your daring to climbing on fort

  • @ShekharJadkar
    @ShekharJadkar Рік тому +2

    अप्रतिम सागरभाऊ, सलाम तुमचा कार्याला😊 जय शिवराय

  • @PandurangShinde-kq6ex
    @PandurangShinde-kq6ex 11 місяців тому +1

    🚩🚩जय भवानी जय शिवाजी 🚩🚩

  • @sandycreator-sj
    @sandycreator-sj Рік тому +13

    दादा जय शिवराय, जय शंभूराजे.. 🙏
    तुम्ही जरा सांभाळून आणि काळजीपूर्वक ट्रॅकिंग करा.आणि खूप मोठे कार्य करता तुम्ही. सलाम आहे तुम्हाला आणि तुमच्या जिद्दी ला

  • @vitthalbarkade1183
    @vitthalbarkade1183 Рік тому +1

    जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🙏🏻

  • @shrivatsakulkarni1263
    @shrivatsakulkarni1263 10 місяців тому

    आज रविवार दि. १८/२/२४रोजी आपला कलावंतीण दुर्गा ट्रैक पाहिला. हा व्हिडिओ पाहतांना थरकाप येतो. अंगावर शहारे येतात.आम्हि घर बसल्या पाहू शकलो.परंतु तुम्हि आणि तुमचा केमरामनची कमाल आहे.सागर भाऊ आम्हाला तुम्हि तेथे जेवून प्रत्येक तुम्हि प्रत्येक लक्ष जातांना जरा जपून जात जा. हा व्हिडिओ पाहतांना मी कितीवेळातर देवाजवळ तुम्हा सर्व टिमसाठी प्रार्थना करत होतो. जरा सांभाळून
    पण बाकि खूप मजा आली.

  • @govindmasda8145
    @govindmasda8145 11 місяців тому +1

    जय भवानी जय शिवाजी

  • @ushajadhav995
    @ushajadhav995 Рік тому +3

    सागर भाऊ आज तुमच्या मदतीने मी माहित नसलेला प्रबळगड आणि कलावंतीण दुर्ग पाहिला.खरंच खूपच अवघड असते

    • @nirajkharabe5106
      @nirajkharabe5106 11 місяців тому

      अवघड नाही आहे एवढा पण

  • @sudhakarbhosale2059
    @sudhakarbhosale2059 9 місяців тому +1

    Jai shree shiv Raj Maharaj

  • @shivdasbajage9395
    @shivdasbajage9395 8 місяців тому +1

    खतरनाक धाडस तुझ्या धाडसाला मानाचा मुजरा जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी

  • @vaibhavdombale6831
    @vaibhavdombale6831 Рік тому +1

    Apratim Video 💯❤😍 Khup Sundar Apratim Mahiti 💯👌👌🙌🙌 Chatrapati Shivray Ani Gadkillyancha Itihas Gharbaslya Amhala pahayla ani aikayla miltoy kharach tumhi khup molach karya karit ahat 💯👍👍🙌🙌 Jay Shivray Har Har Mahadev Jay Maharashtra 🙏🙏🙏⛳⛳⛳⛳

  • @ssshinde1000
    @ssshinde1000 9 місяців тому +1

    Jay bhavani Jay Shivaji

  • @nishapatil5841
    @nishapatil5841 Рік тому +1

    Khup chan bhausahebb

  • @somnathmadane443
    @somnathmadane443 Рік тому +1

    जय शिवराय

  • @aishwaryaghule5603
    @aishwaryaghule5603 Рік тому +1

    जय भवानी जय शिवराय 🙏

  • @dineshvelip7793
    @dineshvelip7793 Рік тому +1

    सागर दादा तुम्ही आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत तुला माझा शत शत प्रणाम जय शिवराय जय भवानी

  • @ajitsawant-t5f
    @ajitsawant-t5f 3 місяці тому +1

    Jai shivrai

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Рік тому +1

    Dangerous. Treks 💓

  • @vijaysalunkhe9729
    @vijaysalunkhe9729 9 місяців тому

    जय भवानी जय शिवराय

  • @RDB687
    @RDB687 9 місяців тому

    जय शिवराय 🚩

  • @meenadeshpande6211
    @meenadeshpande6211 Рік тому +1

    Khup mast

  • @bajrangkale7260
    @bajrangkale7260 10 місяців тому +1

    आम्ही पैठण च्या 'सह्याद्रीचे सोबती' भ्रमंती मंडळाने मागील पंधरवाड्यात या थरारक चढाईचा अनुभव घेतला. आमच्या सारख्या असंख्य भटक्यांना सागरभाऊ मदनेंचे व्हिडिओ मार्गदर्शन करतात🙏🙏🙏 धन्यवाद सागर भाऊ!
    ||जय जिजाऊ||
    ||जय शिवराय||
    ||जय शंभुराजे||

  • @travellingspartan5636
    @travellingspartan5636 Рік тому +2

    जय शिवराय 🚩🙏

  • @ganeshshinde472
    @ganeshshinde472 Рік тому +1

    जय शिवराय जय शंभुराजे 🚩🙏🙏

  • @sandeepnaikawadi
    @sandeepnaikawadi Рік тому +1

    Khup Vat baghayala lavli

  • @sharmilahapse7802
    @sharmilahapse7802 9 місяців тому +2

    सागर,व्हिडीओ तर खूपच छान घेतला आहेस तुझ्या मुळे आम्ही घरी बसूनच कलावंती दुर्ग बघू शकलो पण बघतांना तुझी खूप काळजी वाटत होती. पुढचे व्हिडीओ बनवतांना स्वतःची काळजी घेवून बनव ही विनंती 🙏🏻

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  8 місяців тому

      हो नक्कीच....
      खुप खुप धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻

  • @Amol.kharade
    @Amol.kharade Рік тому +1

    एक नंबर दादा

  • @sharadbankar2575
    @sharadbankar2575 9 місяців тому +1

    धन्य धन्य सागर

  • @shankargujargujar1652
    @shankargujargujar1652 11 місяців тому +1

    Great adventure

  • @bharatwangad3536
    @bharatwangad3536 Рік тому +1

    खुपच छान

  • @shivajiraddi5681
    @shivajiraddi5681 Рік тому +1

    1 ch...no Sagar Dada..Laybhari...tumche karave tevde kautuk kamich...Baest of luck SagarDada...

  • @ganeshshinde472
    @ganeshshinde472 Рік тому +1

    खूप दिवसापासून वाट बघत होतो दादा व्हिडिओची खूप छान व्हिडिओ आहे

  • @babanraokamble6452
    @babanraokamble6452 11 місяців тому +1

    Jay shivray

  • @RameshHangarge-o6f
    @RameshHangarge-o6f Рік тому +1

    जय शिवराय भाऊ ❤❤

  • @RameshHangarge-o6f
    @RameshHangarge-o6f Рік тому +1

    Jay shivray ❤

  • @nilamjadhav8572
    @nilamjadhav8572 11 місяців тому +1

    Shivmay shubhechha dada

  • @ashabagade240
    @ashabagade240 9 місяців тому

    आई भवानी तुझ्या पाठीशी आहे तुला गोड शुभेच्छा

  • @DipakKhatavkar-q2o
    @DipakKhatavkar-q2o 3 місяці тому +1

    किती छान आहे हा हूडियो

  • @mamtadadwe4874
    @mamtadadwe4874 9 місяців тому

    Jai Shivraya

  • @sontakkebm
    @sontakkebm 10 місяців тому +1

    Very nice yaar ❤

  • @yogita941
    @yogita941 Рік тому +1

    जय शिवराय 🙏

    • @sambhajikakade7108
      @sambhajikakade7108 11 місяців тому

      काळजी घ्या धन्यवाद

  • @vikassodanwar5149
    @vikassodanwar5149 Рік тому +1

    लई भारी

  • @ashokchitre1660
    @ashokchitre1660 11 місяців тому +1

    अरे सागर केवढा अचाट तुझे धाडस. हे केवळ शिव भक्तच करू जाणे. जय भवानी जय शिवाजी जय शंभु राजे जाई जिजाऊ. जय महाराष्ट्र.

  • @vinodsovitkar6451
    @vinodsovitkar6451 9 місяців тому

    Very dangerous thing 👌

  • @uttammudhe7981
    @uttammudhe7981 11 місяців тому +1

    दादा जय शिवराय❤

  • @neelagarwal4444
    @neelagarwal4444 9 місяців тому

    Khup sundar durg ahe amhi ekach divshi kalavantin ani prabalgadh donhi sar kele hote 😊

  • @savita8894
    @savita8894 11 місяців тому +1

    सागर तुझे ब्लॉग खुप छान असतात. तू माहितीही खुप चांगल्या प्रकारे देतोस . खरचं तुझ खुप कौतुक आहे .घरबसल्या आम्हाला गड किल्ले पहायला मिळतात . काही ठिकाणी तर vedio पहाताना थरकाप उडतो. तु तुझी काळजी घे बाबा. तु आणि तुझी टीम खूप धाडसी आहात. जय शिवराय जय जिजाऊ ⛳⛳

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  11 місяців тому

      खुप खुप धन्यवाद ☺️🙏🏻

  • @padmajakhatu4544
    @padmajakhatu4544 3 місяці тому +1

    Khup dhadas kayle.baba Tim ne katuk ahe

  • @rahulgawande3860
    @rahulgawande3860 10 місяців тому +1

    हा किल्ला पाहून मला चक्कर येऊन राहिले तुम्ही लोक येवढे उंच कसे काय चढता भाऊ 👌👌👌🙏