महाराजांचे काळातील स्थापत्य अभियंता आणि त्यांचे बांधकाम एकच नंबर. आजच्या सिव्हिल इंजिनिअर चे मुलांनी असे शिवकालीन पुरातन ठिकाणी अवश्य भेट द्यावी.जुने नवेची सांगड घालावी.
आज महाराज असते तर कितीजणांचा चोरंग त्यांना करावा लागला असता कोणास ठाऊक......परस्त्रीला मातेसमान मानणाऱ्या आणि बहिण मानून सन्मानपूर्वक पाठवणी करणाऱ्या छत्रपती श्री शिवरायांना शतशः: सादर नमन....🎉🎉🎉🎉
आजचे राजकारणी आणि दाढी वाढवणाऱ्या तरुण फक्त शिवप्रेमी असल्याचा आव; परंतु प्रत्यक्ष वागत तशी नाहीत. छत्रपती शिवराय हे फक्त राजाच नव्हते तो एक विचार होता. एक शिस्त होती ,एक महान पवित्र चरित्र होतं. समस्त बहुजनांना एकत्र करून स्वराज्य स्थापन करणारे एक महान संघटक होते. चतुर राजकारणी, असीम बुद्धिमत्ता असलेले व्यक्तिमत्व. धन्य तो शिवराय! धन्य ती माता जिजाऊ! धन्य ते शहाजीराजे! इथे माझे हृदय नतमस्तक होते. छान माहिती धन्यवाद.
धन्यवाद, छत्रपती शिवाजी महाराजांनी रांझ्याच्या पाटलाचा चौंरगा केला होता, म्हणजे उजवा हात मनगटापासून तोडायचा,व डावा पाय मांडी पासून तोडायचा, अशा प्रकारच्या शिक्षा दोन्ही एकदम दिल्याची नोंद आहे.....😢😮😢😮
छान अशी उपयुक्त माहिती दिलीत तुम्ही सागरदा लहानपणापासून रांझ्याच्या पाटलांचा किस्सा ऐकायचो आज ते गाव तुम्ही आम्हाला दाखवलत व त्या गावाची ऐतिहासिक माहिती पण दिलीत मस्त video होता हा सागर Thnx ❤ अशाच वेगवेगळी ऐतिहासिक गावं व तेथिल वाड्यांचे video दाखवत जा बरे वाटते बघुन व ऐकुन.
छान माहिती आहे.हो मलाही वाटते आजकाल आपल्या महिला सुरक्षित नाहीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो नियम होता तोच आताही केला पाहिजे . त्या शिवाय असल्या नराधमांना जरब बसेल.जय शिवराय.
हे ऐतिहासिक बांधकाम बांधकाम म्हणजे गत काळातील वैभव, बावन्न कशी सोन पण ह्या समोर फिक्क पडेल, काय नियोजन असेल छत्रपतींचं आणि त्यांच्या सोबत असेलेल्या स्थापत्य शास्त्रातील लोकांचं
शिवाजी महाराजांची सासुरवाडी नी राजवाडा अतिशय सुंदर आणि राजवाडा बघून मन तृप्त झाले.वस्तूची रचना आणी. संवदर्धन बघून निंबाळक्र्र् राज घराण्याचे कौतुक करण्यास शब्ध अपुरे पडतात. 💐🙏🙏🙏💐
अतिशय सुंदर शिवकालीन वाड्याचा ,मंदिराचा,व कुंडाचे सुंदर माहिती दिली धन्यवाद! खरोखरच , शिवकालीन वास्तुशास्त्र किती पारंगत होते, हे आज आपल्यासमोर आहे. आज या वाड्याची जर देखभाल नाही झाली तर हे आहे तेही खंडहर होणार .सागर जी खुप छान माहिती दिली व वाडा दाखवून दिला, धन्यवाद!
Jay shivray Sagar dada मागील 5 वर्षात तुम्ही जे इतीहासिक गड राजवाडे youtube chya madyamatum जगाला दाखवत आहे . ही कामगिरी करच शब्दात वेक्त नाही करू शकत. मनापासून ध्यवाद तुम्हाला गेल्या काही वर्षांन पासून तुम्हाला पाहतोय ❤
सागर दादा तुम्ही शिवकालीन माहिती एकदम छान दाखवता, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही शूटिंग एकदम जबरदस्त करता. कॅमेरा थोडा पण हालत नाही इकडे तिकडे. तुमच्यामुळे मला शिवकालीन महत्त्व समजते आणि महत्त्वाचे शिवकालीन मंदिर आणि कुठे कुठे वास्तु आहेत ते समजतंय. तुम्हाला माझ्याकडून मानाचा मुजरा.
दादा असेच संपर्कामध्ये रहा. रिप्लाय देत जा. तुम्ही रिप्लाय दिल्यावरचं मला समजेल की आमचा मेसेज तुम्ही वाचता की नाही. तुम्ही शिवकालीन म्हणजे शिवरायांच्या वास्तूंची माहिती देता, तुम्ही शिवरायांनी बांधलेल्या वास्तूमध्ये स्वतःहून जाता, असं वाटतं तुम्ही पण शिवरायांचे मावळे आहे. जय भवानी,जय शिवाजी.
❤ रांजेश्वर महादेव 🌺 मदने दादा.. मी सातारकर पण जन्म पुण्यात झाला आहे 👈 मी वाराणसी अयोध्या पर्यंत फिरुन आलो आहे 👈 मला रांजेश्वर कळल्यावर मी लगेच तेथे गेलो.. पण मी जे काही अनुभवलं ते तुम्हाला शब्दात तरी सांगू शकत नाही 👈 जय शंकर 🌺 हर हर महादेव 🌺
सागर भाऊ शिवापूर वाड्यावर विडिओ पाहील्यावर मी तुम्हांला या वाड्या बदल सांगितले आणि तुम्ही यावर पण विडिओ बनवला धन्यवाद या वरून समजत तुम्ही आमच्या कमेंट्स खरच मनापासून वाचता, मला माहित आस्त तुम्ही येणार आहे आम्ही पण आलो असतो❤❤❤
महाराजांचे काळातील स्थापत्य अभियंता आणि त्यांचे बांधकाम एकच नंबर. आजच्या सिव्हिल इंजिनिअर चे मुलांनी असे शिवकालीन पुरातन ठिकाणी अवश्य भेट द्यावी.जुने नवेची सांगड घालावी.
Shi vhilll engineers 😅😅😅
आज महाराज असते तर कितीजणांचा चोरंग त्यांना करावा लागला असता कोणास ठाऊक......परस्त्रीला मातेसमान मानणाऱ्या आणि बहिण मानून सन्मानपूर्वक पाठवणी करणाऱ्या छत्रपती श्री शिवरायांना शतशः: सादर नमन....🎉🎉🎉🎉
आजचे राजकारणी आणि दाढी वाढवणाऱ्या तरुण फक्त शिवप्रेमी असल्याचा आव; परंतु प्रत्यक्ष वागत तशी नाहीत. छत्रपती शिवराय हे फक्त राजाच नव्हते तो एक विचार होता. एक शिस्त होती ,एक महान पवित्र चरित्र होतं. समस्त बहुजनांना एकत्र करून स्वराज्य स्थापन करणारे एक महान संघटक होते. चतुर राजकारणी, असीम बुद्धिमत्ता असलेले व्यक्तिमत्व. धन्य तो शिवराय! धन्य ती माता जिजाऊ! धन्य ते शहाजीराजे! इथे माझे हृदय नतमस्तक होते.
छान माहिती धन्यवाद.
अति सुंदर
बद मल म्हणजे वाईट वागणूक दिली होती
अशी शिक्षा आज अस्तित्वात आली पाहिजे म्हणजे लहान मुली सेफ राहतील महाराज तुमची आम्हाला फार गरज आहे आज
धन्यवाद, छत्रपती शिवाजी महाराजांनी रांझ्याच्या पाटलाचा चौंरगा केला होता, म्हणजे उजवा हात मनगटापासून तोडायचा,व डावा पाय मांडी पासून तोडायचा, अशा प्रकारच्या शिक्षा दोन्ही एकदम दिल्याची नोंद आहे.....😢😮😢😮
छान अशी उपयुक्त माहिती दिलीत तुम्ही सागरदा लहानपणापासून रांझ्याच्या पाटलांचा किस्सा ऐकायचो आज ते गाव तुम्ही आम्हाला दाखवलत व त्या गावाची ऐतिहासिक माहिती पण दिलीत मस्त video होता हा सागर Thnx ❤ अशाच वेगवेगळी ऐतिहासिक गावं व तेथिल वाड्यांचे video दाखवत जा बरे वाटते बघुन व ऐकुन.
छान माहिती आहे.हो मलाही वाटते आजकाल आपल्या महिला सुरक्षित नाहीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो नियम होता तोच आताही केला पाहिजे . त्या शिवाय असल्या नराधमांना जरब बसेल.जय शिवराय.
खूपच छान माहिती आहे असेच शिवकालीन माहीती टाकत राहीले तर लोकांना स्फूर्ती मिळेल शिवकालीन बाधकाम गावातील व्यवस्थापन बघायला व माहिती मिळेल
मित्र खूप चांगली माहिती देत आहेस तू. राजांबद्दल खूप अभिमान आहेच आणि तू दिलेल्या माहितीमुळे आम्ही खूप ठिकाणी फिरू लागले आहोत खूप खूप धन्यवाद.🙏
बरोबर आहे.
असाच न्याय आज शुद्धा पाहिजे होता. ( शिवशासन)
किती छान किती सुंदर नंदी पहिल्यांदाच अशी मूर्ती तीन एकत्र बघायला मिळाले
हे ऐतिहासिक बांधकाम बांधकाम म्हणजे गत काळातील वैभव, बावन्न कशी सोन पण ह्या समोर फिक्क पडेल, काय नियोजन असेल छत्रपतींचं आणि त्यांच्या सोबत असेलेल्या स्थापत्य शास्त्रातील लोकांचं
उत्तम माहिती दिली. मनापासून आभार ❤❤❤
खूप खूप छान शिवाजीराजे सारखे शिक्षा आजकालचा नराधमांना दिली तर महिला सुरक्षित राहतील
शिवाजी महाराजांची सासुरवाडी नी राजवाडा अतिशय सुंदर आणि राजवाडा बघून मन तृप्त झाले.वस्तूची रचना आणी. संवदर्धन बघून निंबाळक्र्र् राज घराण्याचे कौतुक करण्यास शब्ध अपुरे पडतात. 💐🙏🙏🙏💐
व्हिडिओ खूपच छान आहे त्याबद्दल धन्यवाद
अतिशय सुंदर शिवकालीन वाड्याचा ,मंदिराचा,व कुंडाचे सुंदर माहिती दिली धन्यवाद!
खरोखरच , शिवकालीन वास्तुशास्त्र किती पारंगत होते, हे आज आपल्यासमोर आहे.
आज या वाड्याची जर देखभाल नाही झाली तर हे आहे तेही खंडहर होणार .सागर जी खुप छान माहिती दिली व वाडा दाखवून दिला, धन्यवाद!
Khup chhan mahiti dilis,asech video karat ja
छान माहिती! काही का असेना इतिहास तर आहे!
Jay ho, aaplya Chhayrapati Shivaji maharaj maharaj ki jay ho.😢😮
जय मल्हार
जय शिवराय
जतन व दुरुस्ती साठी संकल्प ह्वावा
फारच छान, मदने.keep it up
जर आत्ताचे महाराजांचे मावळे आपापसात भांडत राहिले नसते तरी कुणाची हिम्मत झाली नसती महाराष्टातल्या महिलांकडे वाकड्या नजरेने पाहण्याची. जय महाराष्ट्र.
रांजेकर आणि त्यांचा वाडा हे माझ्या आईचे आजोळ आहे. येथील सर्व वास्तु व मंदिरे माझ्या परिचयातील आहेत. रामकृष्ण हरी!
छान, चित्रीकरण छान केले आहे तसेच स्पष्टीकरण सुध्दा फारच छान आहे, कौतुक करावे तेवढे कमीच आहे. 👌👌🎁🎁🎊🌷🌷
जय शिवराय 🙏🌷🌷🚩🚩🚩🚩🚩
नक्कीच आत्ता जाऊन पाहावं असं वाटायला लागलं खूप सुंदर
सागर मदने साहेब फार
मस्त महीती देताय 🌹🌹🙏🙏💐💐
अप्रतिम माहिती दिली!👌👍
Shchatatpati shivaji Maharaj ki jai.
सागर बंधु फारच छान माहीती दिली। धन्यवाद।
जय शिवराय दादा 🚩
Jay shivray Sagar dada मागील 5 वर्षात तुम्ही जे इतीहासिक गड राजवाडे youtube chya madyamatum जगाला दाखवत आहे .
ही कामगिरी करच शब्दात वेक्त नाही करू शकत.
मनापासून ध्यवाद तुम्हाला
गेल्या काही वर्षांन पासून तुम्हाला पाहतोय ❤
खुप खुप धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩
खूप छान व्हिडिओ दादा
जयशिवाजी🎉🎉
भावा एक नंबर vlog...तुझ्या मेहनतीला प्रणाम.
खूपच छान माहिती जय शिवराय
खूपच छान दादा 🙏
छान माहिती
जय जिजाऊ.
बन्धु आमच्या वाहिनी साहेब तुझ्या वर जेवढ़े प्रेम करतात ना त्याच्या शतपती ने मला तुझा ब्लॉग्स आवड़तो ❤️❤️❤️❤️❤️
जय छत्रपती शाहू महाराज, जय छत्रपती शिवाजी महाराज,जय सम्भाजी महाराज.
जय शिवराय 🙏🙏🙏
जय जिजामाता 🙏🙏🙏
खुप माहितीपूर्ण विडिओ. धन्यवाद. 🙏
सागर भाऊ तुम्ही अत्यंत हुशार तुम्हाला प्रणाम
हर हर महादेव 🙏🏾 जय भवानी 🙏🏾 जय शिवराय 🙏🏾
मदने साहेब तुम्ही छान सांगितले आहे पुणे येथुन वाडकर नथु धनकवडी जय शिवराय जय महाराष्ट्र ❤❤❤❤🎉🎉🎉
अपरिचित माहिती मिळाली आहे.
आपले खुप खुप धन्यवाद सागर दादा
Maharajane patala chi jaat pahili nhi chukila mafi nhi 🙏🙏🙏
खूप छान.
Sunder mahiti vdo👌👍
छान माहिती.
छान माहिती दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩
कुंडातील पाणी आजही स्वच्छ आहे ❤ खूपच छान माहिती दिली आहे.आपले कौतुक करावे ते थोडेच👍🎁🚩🚩🌹
खूप छान माहिती दिल्याबद्दल अनंत धन्यवाद
खुप छान
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🚩
Shiv छत्रपति
खुप छान माहिती सागर
खूप छान माहिती ,,,
व्हिडिओ खुप छान आहे ❤
सागर भाऊ नवीन माहिती झाली धन्यवाद
खूपच छान माहिती आहे 🚩🚩🚩🚩🚩
छान माहिती.....
Khup chan video mama....❤❤❤
छान माहिती दिली आहे.
सागर दादा तुम्ही शिवकालीन माहिती एकदम छान दाखवता, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही शूटिंग एकदम जबरदस्त करता. कॅमेरा थोडा पण हालत नाही इकडे तिकडे.
तुमच्यामुळे मला शिवकालीन महत्त्व समजते आणि महत्त्वाचे शिवकालीन मंदिर आणि कुठे कुठे वास्तु आहेत ते समजतंय.
तुम्हाला माझ्याकडून मानाचा मुजरा.
खुप खुप धन्यवाद 🙏🏻☺️🚩
दादा असेच संपर्कामध्ये रहा.
रिप्लाय देत जा.
तुम्ही रिप्लाय दिल्यावरचं मला समजेल की आमचा मेसेज तुम्ही वाचता की नाही.
तुम्ही शिवकालीन म्हणजे शिवरायांच्या वास्तूंची माहिती देता, तुम्ही शिवरायांनी बांधलेल्या वास्तूमध्ये स्वतःहून जाता, असं वाटतं तुम्ही पण शिवरायांचे मावळे आहे.
जय भवानी,जय शिवाजी.
छान....! 👌
Justice by chatrapati Shivaji maharaj it's really social justice
अप्रतिम अशी माहिती दादा
आमचे मित्र शिवप्रेमी सागर मदने खूप छान माहिती
जय शिवराय.दादा
जय शिवराय भाऊ
अप्रतिम दादा माहिती व गाव
छान माहिती दिली या बद्दल धन्यवाद
खूप छान माहिती सागरदादा
NICE BLOG
अप्रतिम माहिती
जय शिवराय दादा 🙏🏻🙏🏻🚩🚩🚩
शिवश्रुष्टी या जागेत छान होईल
खुब खुब सुदंर जी साहेब आपनास माझा खुब खुब आदरपूर्वक नमस्कार जी
छान व्हीडीओ ❤❤❤❤❤
मला पाहायला जायचे आहे छान व्हिडिओ मस्त 🙏🚩
जय शिवराय
❤ रांजेश्वर महादेव 🌺 मदने दादा.. मी सातारकर पण जन्म पुण्यात झाला आहे 👈 मी वाराणसी अयोध्या पर्यंत फिरुन आलो आहे 👈 मला रांजेश्वर कळल्यावर मी लगेच तेथे गेलो.. पण मी जे काही अनुभवलं ते तुम्हाला शब्दात तरी सांगू शकत नाही 👈 जय शंकर 🌺 हर हर महादेव 🌺
जय जिजाऊ जय शिवराय एकच नंबर सागर दादा
Mast video hota sager
सागर भाऊ शिवापूर वाड्यावर विडिओ पाहील्यावर मी तुम्हांला या वाड्या बदल सांगितले आणि तुम्ही यावर पण विडिओ बनवला धन्यवाद या वरून समजत तुम्ही आमच्या कमेंट्स खरच मनापासून वाचता, मला माहित आस्त तुम्ही येणार आहे आम्ही पण आलो असतो❤❤❤
जय जिजाऊ जय शिवराय
Nice video 📸👍🏻🚩
खुप सुंदर माहीती सांगतात
जय शिवराय🚩🚩🚩
सागर भाऊ यु आर ग्रेट 👍
खुप दिवसनी आले,, भाऊ,,, खुप cchhan,,, 🎉🎉
🚩🚩जय शिवराय 🚩🚩
Jai Shivray
👌👌🙏🙏🚩🚩जय शिवराय
महीती छान आहे
खुप सुंदर दादा
🙏
🚩🚩🚩
कित्येक वर्षे फक्त इतिहासात रांजे गाव ऐकत आणि वाचत आलो. आज दादा तुम्ही प्रथमच गाव दाखविले. खूपच छान. पण दादा रांजेकी रांझे?
Jai shivrai