तुषार नमस्कार मी अभिजित, तुझे सगळे फूड ब्लॉग आवडीने बघतो. आपले सादरीकरण सुंदर.... कसली सुद्धा नाटककिय भाषा नाही...प्रतेक पदार्थाचे विस्तृत विवरण. फक्त एकच नम्र विनंती .. ब्लॉग मध्ये खालील चुका पुन्हा नाही होणार याचा सखोल अभ्यास कर 1) मराठी भाषेचे काही शब्द.... आपण/आपन नव्हे. आणि,/ आनि नव्हे. 2) पदोपदी wow याचा वापर न करता... अप्रतिम असे प्रगट केल्यास आणखी मज्या येईल. कदाचित आपणांस राग येईल. पण आपली प्रगती उत्तम व्हावी यासाठी काही चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. क्षमा असावी
भावा तू ज्या पण हॉटेल मध्ये गेलास की त्यांचं रेट काय आहे हे पण सांगत जा कारण जे पण तुझ व्हिडिओ बघून जाणार तेव्हा त्यांना तिथल रेट पण कळायला पाहिजे म्हणजे सर्वांना खूप सोईच होईल
Nice video tushar bro
Hey Tushar .. explore more mutton thali's from peth's of kolhapur.
हो.. लिस्ट मध्ये आहेत..
Are thali kitila sangitali nahis
₹350/-
ते कार्ड थोडा वेळ धरून ठेवता येत नाही का ? बेसिक गोष्टी माहिती द्यायला हव्यात लोकांना.
हो. ठेवेन नेक्स्ट एपिसोड... स्टॉप करून पाहू शकता व्हिडिओ.
थाळी ₹350/
रेट काड सागं
₹350/ थाळी..
तुषार नमस्कार मी अभिजित,
तुझे सगळे फूड ब्लॉग आवडीने बघतो. आपले सादरीकरण सुंदर.... कसली सुद्धा नाटककिय भाषा नाही...प्रतेक पदार्थाचे विस्तृत विवरण. फक्त एकच नम्र विनंती .. ब्लॉग मध्ये खालील चुका पुन्हा नाही होणार याचा सखोल अभ्यास कर
1) मराठी भाषेचे काही शब्द.... आपण/आपन नव्हे. आणि,/ आनि नव्हे.
2) पदोपदी wow याचा वापर न करता... अप्रतिम असे प्रगट केल्यास आणखी मज्या येईल.
कदाचित आपणांस राग येईल. पण आपली प्रगती उत्तम व्हावी यासाठी काही चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. क्षमा असावी
नक्कीच.. आपल्या सूचना गरजेच्याच आहेत. धन्यवाद!🙏🏼 बदल करेन..
त्या थाळीचे पैसे किती ते नाही सांगितलं
₹ 350/ Only.
भावा तू ज्या पण हॉटेल मध्ये गेलास की त्यांचं रेट काय आहे हे पण सांगत जा कारण जे पण तुझ व्हिडिओ बघून जाणार तेव्हा त्यांना तिथल रेट पण कळायला पाहिजे म्हणजे सर्वांना खूप सोईच होईल
@rajeshigave9861 हो.. नक्कीच.
श्री स्वामी समर्थ