Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
खरं च भारी जेवण आहे, मी गेलोय दोन वेळा
Menu card cha photo tak bhava
Tu chef nahis
माझ्या हातची बिर्याणी आणि कबाब खाऊन बघ...😊
ह्यातील पांढरा रस्सा सोडून सर्वांची चव कमी अधिक प्रमाणात एकच असते....शाकाहारातील चवीची विविधता मांसाहारात नाही हेच खरे...!
Mutton.. ala.. Bhakri, ch .. Pahizye..
भाकरी पण मिळते इथे...
Kuthe ahe he hotel kolhapur mdhe
ताराबाई पार्क, RTO Office रोड.
Thank u .. mi नेहमी तुमचे व्हिडिओ पाहत असते ... मी कोल्हापूरची आहे .❤❤
@@shamal1625 धन्यवाद... पाहत रहा!🙏🏼 Subscribe करा.
Address???
ताराबाई पार्क
येताना चस्मा चांगला घाल..
हो.. आता बदलला आहे.
ए भावा कधी येऊ खायला कोल्हापूरला👌👍
कधीपण..😂
पत्ता सांगा
@@sanjaykesarkar9044 ताराबाई पार्क,आरटीओ ऑफिस रोड.
Lai lambat lau nako jara jastch bolto khadyabadal bolt ja
एवढा एकच व्हिडिओ बोललो आहे..
Far बोलतोस baba
😅
पैसे किती घेतात ?
490 रुपये थाळी आहे.
@@tusharyejare 500 Kara ki
खरं च भारी जेवण आहे, मी गेलोय दोन वेळा
Menu card cha photo tak bhava
Tu chef nahis
माझ्या हातची बिर्याणी आणि कबाब खाऊन बघ...😊
ह्यातील पांढरा रस्सा सोडून सर्वांची चव कमी अधिक प्रमाणात एकच असते....
शाकाहारातील चवीची विविधता मांसाहारात नाही हेच खरे...!
Mutton.. ala..
Bhakri, ch ..
Pahizye..
भाकरी पण मिळते इथे...
Kuthe ahe he hotel kolhapur mdhe
ताराबाई पार्क, RTO Office रोड.
Thank u .. mi नेहमी तुमचे व्हिडिओ पाहत असते ... मी कोल्हापूरची आहे .❤❤
@@shamal1625 धन्यवाद... पाहत रहा!🙏🏼 Subscribe करा.
Address???
ताराबाई पार्क
येताना चस्मा चांगला घाल..
हो.. आता बदलला आहे.
ए भावा कधी येऊ खायला कोल्हापूरला👌👍
कधीपण..😂
पत्ता सांगा
@@sanjaykesarkar9044 ताराबाई पार्क,आरटीओ ऑफिस रोड.
Lai lambat lau nako jara jastch bolto khadyabadal bolt ja
एवढा एकच व्हिडिओ बोललो आहे..
Far बोलतोस baba
😅
पैसे किती घेतात ?
490 रुपये थाळी आहे.
@@tusharyejare 500 Kara ki