सिद्धांत तुला खूप खूप शुभेच्छा. तू आज मोऱ्याच्या डोंगरातील अद्भुत आगस्तीच्या गुहेची माहिती इतकी सुंदर सांगितलीस आणि आज बाजूचा परिसरही दाखवलास खूप बालपणापासून मनात लपून राहिलेली ही गोष्ट आज खूप जवळून पहायला मिळाली आपल्या गावातील मारळ गावातील चाचले कुटुंबाची त्या भागात म्हणजे बोडणीत शेती आहे तेंव्हा त्यांच्या कडून थोडीफार माहिती होती पण तेंव्हा ही साधन नव्हती आणि आम्हाला कोण तिथे नेणार हा मोठा प्रश्न .पण आज अगदी धन्य झाल्यासारखे वाटते. तीर्था प्रमाणेच तिकडेही भरतीच्या वेळी जाता येत नसावे असे वाटते .तुझ्या सत्कर्माला खूप खूप धन्यवाद.
खूप छान विडियो होता भावा आणि छान माहिती दिली आम्ही काही वर्षांपूर्वी हरिहरेश्वर आलो होतो पुन्हा आठवण करून दिली छान वाटले अजून अगस्ती गुफा आणि दिल पाँइंट दा खवला खूप छान ❤
Siddhant it's pleasant to be with you. Beautiful video, that I could smell the oceans salty smell. You. have wonderful team. It's a heart touching experience. Love you all.
Khup Sundar mahiti dilis mitra... Mi khup da aalo aahe Hareshwar madhe Karan maze kaka rahatat pan mala hi ya video dware ya ghuhe chi mahiti kalli. Tya sathi tuze aabhar. Next trip la nakki bhet dein.
खूप सुंदर vlog खूप छान ठिकाणं , गावचं निसर्ग सौंदर्य , मनमोहक समुद्र किनारा, आणि अर्थात siddhu चा video सगळंच लय भारी🤘🏻त्यानिमित्ताने मलाही ही जागा explore करता आली खूप खूप THANKU guys sushant Aarya siddhu keep up 🤘🏻👌🏻🙌🏻 TC
हरिहरेश्वरला 26 नोव्हेबरला आलो होतो,पण बरेच काही बघायचे राहून गेले असे वाटते आहे, तुझे video बघून याची जाणीव झाली,,,,, पुन्हा अवश्य येऊ,, त्या वेळी तू भेटलास तर आनंद होइल मला.
धन्यवाद🙏🏻 होय काही ठिकाणे आहेत जी बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना अजूनही माहित नाहीत... तिकडे जाताना माहितगार माणूस सोबत असणे गरजेचे आहे.. मी गावी असलो तर नक्कीच भेटू 👍🏻😊
अगस्ती ऋषी यांच तपोभूमी म्हणून जास्त महत्व आहे लोकांना खरे माहीत नाही हे रामायण चे सुरुवातीला इथ, स् त संग श्री शिव व सती सह इथ आले होते रामायण कथा अगस्ती ऋषी नी सांगितली होती असा स् दर्भ आहे इथ बसून 7 सागर प्राशन केले होते कारण एक राक्षस सागर तलात लपून बसला होता तेव्हा अगस्ती ऋषी नी सागर प्राशन करून श्री नारायण भगवंतांनी वध केला तेव्हा हरी व हर श्री शिव म्हणून हरीहरेश्वर नाव आहे म्हणून दक्षिण काशी म्हणतात
सिद्धांत तुला खूप खूप शुभेच्छा. तू आज मोऱ्याच्या डोंगरातील अद्भुत आगस्तीच्या गुहेची माहिती इतकी सुंदर सांगितलीस आणि आज बाजूचा परिसरही दाखवलास
खूप बालपणापासून मनात लपून राहिलेली ही गोष्ट आज खूप जवळून पहायला मिळाली
आपल्या गावातील मारळ गावातील चाचले कुटुंबाची त्या भागात म्हणजे बोडणीत शेती आहे तेंव्हा त्यांच्या कडून थोडीफार माहिती होती पण तेंव्हा ही साधन नव्हती आणि आम्हाला कोण तिथे नेणार हा मोठा प्रश्न .पण आज अगदी धन्य झाल्यासारखे वाटते.
तीर्था प्रमाणेच तिकडेही भरतीच्या वेळी जाता येत नसावे असे वाटते .तुझ्या सत्कर्माला खूप खूप धन्यवाद.
मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद ❤️😊🙏🏻
👍👏
खूप छान हरी hareshwar che thikan आहे
Thanks 🙏🏻
छान माहीती.. सुंदर नयनरम्य ठिकाण god bless you
धन्यवाद🙏🏻
सिद्धांत खूप सुंदर. मनापासून शुभेच्छा.
मनःपूर्वक आभार 🙏🏻❤️😊
❤❤
❤️❤️
खूप सुंदर आहेत स्पॉट 🥰
Very nice!!! God bless you all
Thank You So Much 😊
अतिशय छान माहिती मिळाली, धन्यवाद.
धन्यवाद🙏🏻
Very good information
Thank You So Much ❤️
छान गुहा दाखवली धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद😊❤️
खुप छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद
Thank You So Much ❤️
अतिसुंदर ...मनमोहक समुद्र किनारा.....
धन्यवाद❤️😊🙏🏻
खूप छान व्हिडिओ भावा
धन्यवाद❤️
Khup ch Sundar ahe ✨✨✨👌👌👌
Thanks ❤️😊
Khup Chan mahiti dili 👌Beautiful vlog 😍 👏👌👌👌
Thank You So Much ❤️
Shindhant,
You have given best knowledge.
Thank You So Much 🙏🏻❤️
Khupch chhan. Hareshwarla khupda gele aahe. Guhe vishayi tuzyakadun mahiti milali. Sumati Mapuskar Gharat
Thank You So Much ❤️😊
खूप सुंदर व्हिडिओ बनविला बेटा! दीर्घायू आरोग्य मिळो हाच आशीर्वाद!
धन्यवाद 😊❤️
Khup mast nice
Thank You 😊
वीडीओ मस्त बनवलय keep it up 👍👍
Thank You So Much ❤️
खूप छान आहे मी सुद्धा गेलो आहे
हरिहरेश्वर आणि दिवेआगर
😊🙏🏻❤️
Kup छान माहिती मिळाली
धन्यवाद 😊❤️
दादा तु अगदी बरोबर सांगत आहे अगस्ती नमस्कार
Thank You So Much ❤️
खूप छान निसर्ग 😍🤞
Thank You So Much ❤️
Koli boy Ajay 🎉🎉
Mast information dili bhai 🤙
Thank You So Much ❤️😊
खूपच छान❤
Thanks ❤️
Tumcha मुळे Amhala agasti guha baghayla मिळाली सुंदर samudra baghayla milala
धन्यवाद🙏🏻❤️
खूप छान विडियो होता भावा आणि छान माहिती दिली आम्ही काही वर्षांपूर्वी हरिहरेश्वर आलो होतो पुन्हा आठवण करून दिली छान वाटले अजून अगस्ती गुफा आणि दिल पाँइंट दा खवला खूप छान ❤
Thank You So Much ❤️
खूप छान
धन्यवाद 😍
Siddhant it's pleasant to be with you. Beautiful video, that I could smell the oceans salty smell. You. have wonderful team. It's a heart touching experience. Love you all.
Thank You So Much 😊🙏🏻
खुप छान सिद्धांत दक्षिण काशीचे दर्शन करुन दिले.
धन्यवाद🙏🏻
एकच नंबर आणि लवकरच भेटू हरिहरेश्वरला ❤🤗
Thanks ❤️😊
Thikey👍🏻
सिद्धांत मित्रा खुपच माहितीपुर्ण विडीओ झालाय.तूझे Insta वरचे रील सुद्धा खुपच छान असतात.👌👌👍👍👍
मनःपूर्वक आभार ❤️🙏🏻😊
har har Mahadev Jay mahakal
🙏🏻🙏🏻🙏🏻
Verrry Stylish VDO
Ho aamhe phayle
😍😍
Khup Sundar mahiti dilis mitra... Mi khup da aalo aahe Hareshwar madhe Karan maze kaka rahatat pan mala hi ya video dware ya ghuhe chi mahiti kalli. Tya sathi tuze aabhar. Next trip la nakki bhet dein.
मनःपूर्वक आभार 😊❤️ keep supporting
Mazya sasubain harihareshwar madhlya aahet (means tyanch maher)... Aamhi may mdhe tikde aalo hoto teva pahilay ha dil point n hee guha😍😊
अरे व्वा 😊
Thanks for commenting
😍😍😍😍
Aamhi udya janar aahot pan mangav varun ks jaych dada
❤️👌👌
Thanks 😊❤️
खूप सुरेख आणि माहिती पण छान सांगतो स हरेश्वरला गेलोअसे वाटले. खूप शुभेच्छा😅😅
धन्यवाद😄❤️
❤😍😍🤩
Thanks 😊❤️
खूप सुंदर vlog खूप छान ठिकाणं , गावचं निसर्ग सौंदर्य , मनमोहक समुद्र किनारा, आणि अर्थात siddhu चा video सगळंच लय भारी🤘🏻त्यानिमित्ताने मलाही ही जागा explore करता आली खूप खूप THANKU guys sushant Aarya siddhu keep up 🤘🏻👌🏻🙌🏻 TC
मनःपूर्वक आभार गौरव दादा❤️😊🙏🏻
पुढच्या वेळेस अजून एक नवीन ठिकाण explore करू 😄
❤
Thanks 😊❤️
😍👌👌👌👌
Thanks ❤️
खूप जास्त support भावा🤝🏻❤️
Thank You So Much ❤️
हरिहरेश्वरला 26 नोव्हेबरला आलो होतो,पण बरेच काही बघायचे राहून गेले असे वाटते आहे, तुझे video बघून याची जाणीव झाली,,,,, पुन्हा अवश्य येऊ,, त्या वेळी तू भेटलास तर आनंद होइल मला.
धन्यवाद🙏🏻 होय काही ठिकाणे आहेत जी बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना अजूनही माहित नाहीत... तिकडे जाताना माहितगार माणूस सोबत असणे गरजेचे आहे.. मी गावी असलो तर नक्कीच भेटू 👍🏻😊
Masst mahiti... Next time aalo ki naaki jau :)
Thanks ❤️😄 hoy nkki jau
अगस्ती ऋषी यांच तपोभूमी म्हणून जास्त महत्व आहे लोकांना खरे माहीत नाही हे रामायण चे सुरुवातीला इथ, स् त संग श्री शिव व सती सह इथ आले होते रामायण कथा अगस्ती ऋषी नी सांगितली होती असा स् दर्भ आहे इथ बसून 7 सागर प्राशन केले होते कारण एक राक्षस सागर तलात लपून बसला होता तेव्हा अगस्ती ऋषी नी सागर प्राशन करून श्री नारायण भगवंतांनी वध केला तेव्हा हरी व हर श्री शिव म्हणून हरीहरेश्वर नाव आहे म्हणून दक्षिण काशी म्हणतात
🙏🏻🙏🏻🙏🏻
माझ्या आईचे माहेर हरीहरेश्वरच्या बाजुचे गाव बागमांडला आहे, लहानपणापासून मी हरीहरेश्वरच्या काळभैरवाच्या मंदिरात आलेलो आहे पण अगस्ती गुहा बघीतली नाही.
अच्छा 😊, तस अगस्ती गुहा जरा लांबच आहे आणि सोबत कोणी माहितगार असेल तर जाणे उत्तम
Swargiy. Sundar. Konkan..
Thanks ❤️
त
Barobar ary Ani Kunal aahe ka ?
Nahi Aarya, Gaurav dada Ani Sushant
N
😍😍😍😍
Thanks 😊❤️
😍😍😍
Thank You ❤️