Raju Parulekar । Interaction । सुवर्णसंधी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 сер 2023
  • अनेकांना मनापासून विविध विषयांवर बोलायचं असतं, अनेकांना प्रश्न विचारायचे असतात मात्र त्यासाठी एकतर योग्य मंच मिळत नाही अथवा भीती वाटते.अनेकांना प्रश्न पडत असतो की आपल्यासारखा विचार करणारी बरीच मंडळी असतील, पण त्यांना आपण भेटायचं कसं? ही सगळी घालमेल दूर करणारा, प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करणारा मनमोकळा मंच उभा करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.
    ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक हे त्यांनी लिहिलेले लेख, त्यांनी घेतलेल्या मुलाखती, त्यांची भाषणे यामार्फत देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेलं नाव आहे. द इनसायडर या युट्युब चॅनेलच्या माध्यमातून त्यांच्याशी जगभरातील लोकं 'कनेक्ट' होऊ शकली. राजू परुळेकर यांनी ही आभासी भिंत दूर सारून त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांशी, त्यांचा सगळा मजकूर मनापासून ऐकणाऱ्यांशी, वाचणाऱ्यांशी थेट भेटायचं ठरवलं आहे. त्याबाबतचे सूतोवाच त्यांनी आपल्या एका भागात केले असून आपल्यालाही या उपक्रमात सामील व्हायचे असल्यास आम्हाला insiderthe4@gmail.com या ईमेल आयडीवर मेल पाठवा.
    मेलमध्ये आपले नाव, दूरध्वनी, ईमेल, संपर्कासाठीचा पत्ता हे देखील नमूद करावे. आपला तपशील आमच्या बाजूने गोपनीय राखला जाईल.

КОМЕНТАРІ • 15

  • @giadiatorswar5437
    @giadiatorswar5437 10 місяців тому +2

    अण्णा हजारे भामटा आहे हे तुम्ही तुमच्या एका मुलाखतीत सांगितले होते... त्या अनुषंगाने हे भारतीय जनता पक्ष अण्णाची मदत घेउन कसा सत्तेत आला आणि नंतर कसे देशाचे हाल झाले याबद्दल एक व्हिडिओ बनवावा.. 🙏🙏🙏

  • @prakashpachhapure4991
    @prakashpachhapure4991 5 місяців тому

    Nuremberg trials in India and Absence of Integrity in Indian Beaurocracy
    Should be a topic for video

  • @sameerabbas2929
    @sameerabbas2929 8 місяців тому

    Came from sohit mishra .. please have your channel in hindi or English for non marathis.. sir

  • @abhimanyujagdale5377
    @abhimanyujagdale5377 10 місяців тому

    सहमत! 👍🏼

    • @theinsider1
      @theinsider1  10 місяців тому

      आपला संदेश आमच्यापर्यंत पोहोचला. तूर्तास 'मनातलं' कार्यशाळेची जागा, वेळ आणि तारीख ठरलेली नाही. ती लवकरच ठरेल आणि आपल्याला कळवण्यात येईल. तोपर्यंत आपण हा गुगल फॉर्म भरून पाठवावा ही विनंती
      forms.gle/yn9Pi5o4BXDDpKuSA
      आपला लोभ कायम असू द्यावा
      टीम 'द इनसायडर'

  • @sunandanrao220
    @sunandanrao220 10 місяців тому +2

    We can have group discussion on "Rational thinking and Religion"

    • @theinsider1
      @theinsider1  10 місяців тому

      आपला संदेश आमच्यापर्यंत पोहोचला. तूर्तास 'मनातलं' कार्यशाळेची जागा, वेळ आणि तारीख ठरलेली नाही. ती लवकरच ठरेल आणि आपल्याला कळवण्यात येईल. तोपर्यंत आपण हा गुगल फॉर्म भरून पाठवावा ही विनंती
      forms.gle/yn9Pi5o4BXDDpKuSA
      आपला लोभ कायम असू द्यावा
      टीम 'द इनसायडर'

  • @atulpatil7579
    @atulpatil7579 10 місяців тому +1

    सर दारूचे व्यसन..हा ग्रामीण शहरी क्षेत्र समस्याग्रस्त आहे.यावर मार्गदर्शन करा

  • @sushil520
    @sushil520 10 місяців тому +2

    Bhartiya arthavyavasthet kiti revenue yeto,ani tya paiki kiti paisyancha bhrashtachar hoto...ani tya paisya ni kai kai hou shaqkte...🙏

  • @yogeshpurohit5932
    @yogeshpurohit5932 10 місяців тому

    नक्की

    • @theinsider1
      @theinsider1  10 місяців тому

      आपला संदेश आमच्यापर्यंत पोहोचला. तूर्तास 'मनातलं' कार्यशाळेची जागा, वेळ आणि तारीख ठरलेली नाही. ती लवकरच ठरेल आणि आपल्याला कळवण्यात येईल. तोपर्यंत आपण हा गुगल फॉर्म भरून पाठवावा ही विनंती
      forms.gle/yn9Pi5o4BXDDpKuSA
      आपला लोभ कायम असू द्यावा
      टीम 'द इनसायडर'

  • @MusicTheTherapist
    @MusicTheTherapist 10 місяців тому +1

    Offline workshop कुठे(ठिकाण) घेणार सर तुम्ही?

    • @theinsider1
      @theinsider1  10 місяців тому

      आपला संदेश आमच्यापर्यंत पोहोचला. तूर्तास 'मनातलं' कार्यशाळेची जागा, वेळ आणि तारीख ठरलेली नाही. ती लवकरच ठरेल आणि आपल्याला कळवण्यात येईल. तोपर्यंत आपण हा गुगल फॉर्म भरून पाठवावा ही विनंती
      forms.gle/yn9Pi5o4BXDDpKuSA
      आपला लोभ कायम असू द्यावा
      टीम 'द इनसायडर'

  • @sonalphatak6054
    @sonalphatak6054 10 місяців тому

    Where?