हाच माणूस अमेरिका किंवा इंग्लंड ला जन्माला असता तर खुप मोठा डायरेक्टर असता,आपल्या माणसांना आपल्याच माणसांच्या knowledge Ani hard work ची किंमत नाही ये 🙏🏻
Aapn Timepass aani Boyz saarkhya chapri movies banvnya madhech adaklo aahot. Marathi Industry madhe pahle khup experimental movies banlya aahet but aata fakt 3rd class love story walyach movie bantata. Ekat dusri movie changli yete. Like Digpaal Lanjekar chya movies, Kedar Shinde chya movies aani Pravin Tarde hyanchya movies. Baki sagle bas Love story ch banvat baslo aahot.
Mehesh sir Mhanaje - Energy, positivity, motivation, Big vision, Ambition, accepting failure, zero ego, N lots of achivement Best sir!! Tumhi great ahat!!
ह्या वयातही देखणे व्यक्तिमत्त्व.... अजून छान फिट रहा.... आपल्याला स्क्रीन वर अभिनय, दिग्दर्शन करताना पाहायला आवडेल..... Energetic, Passionate, creative Performer..... Good luck 🧡🧡🧡
९० मध्ये जन्मलेले पोर, लक्ष्या,अशोक सराफ आणि महेश कोठारे यांचे पिक्चर पाहायचे ते ही रविवारी ४ वाजता , काय सुंदर काळ होता सगळ निवांत , सुंदर आयुष्य , निखळ विनोद , श्रीमंती नव्हती पण समाधान खूप होत, महेशजी कोठारे तुमच्या चित्रपटांसाठी आभार ,खूप सुंदर आठवणी, आणि आमचं बालपण सुंदर करण्यासाठी आभार 🙏
महेश सर तुमच्या चित्रपटांचा आणि लक्ष्या (मामां) चा खूप फॅन आहे मी. बालपणी जेंव्हा माझ्या मित्रांचे अमिताभ, जॅकी श्रॉफ, गोविंदा हे favorite hero असायचे तेंव्हा माझ्यासाठी लक्षा (मामा) हा एकच हीरो होता. आता तुमचे सिनेमे मी माझ्या मुलीलाही आवर्जून दाखवतो तिलाही ते खूप आवडतात. अशी ही बनवा बनवी, धडाकेबाज, थरथराट, झपाटलेला हे सर्व सिनेमे ott वर कुठे ना कुठे available आहेत आणि हे तिला खूप आवडतातच, पण मला पछाडलेला ही तिला दाखवायचा आहे, पण तो कुठेच दिसत नाही. हा सिनेमा मी तिला कसा दाखवू शकतो?
महेश कोठारे म्हनलं की एक फिट, तरून, धडाकेबाज पोलिस इन्स्पेक्टर माझ्या नजरेसमोर ऐतो, आताचे महेश कोठारे पाहिले की विश्वासच बसत नाही हे महेश कोठारे असतिल म्हणून
काही दिवसा पासून या पॉडकास्ट च thumbnail दिसत होती पण मुद्दामून बघत नवत त्याला एकच कारण होत की येवढ्या intellectual माणसाची पॉडकास्ट करायला तसलं व्यक्तिमत्त्व हवं माझा हा गैरसमज होता की खासरे टीव्ही ला हे जमेल नाही पण खास रे नी कोठारे सरांची एक् नंबर पॉडकास्ट घेतली... खास रे ला खूप स्कोप आहे... अजून पॉडकास्ट ची प्रतीक्षा असेल...
वहा वहा खूप छान मस्त मजेशीर मुलाखत झाली बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या ही गोष्टी मिळाल्या कारण खास रे टीव्ही ने मुलाखतच खास व्यक्ती महेश सर ह्यांची घेतली खास गोष्ट आहे ही आणि ही मुलाखत दाखवल्याबद्दल खास रे टीव्ही च संपूर्ण टीम च अभिनंदन धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा महेश सर लव यू ❤❤❤🙏🙏🙏आणि धन्यवाद इतके छान विषय मांडले
I have always felt when i saw his movies that he was such a progressive director If he was born in any other country he would have been one of the greatest directors Just look at his knowledge even todays big directors like Rajamouli, atlee(lets not even talk about bollywood) wont have such deep technical knowledge
Thank you for this episode. Mahesh Kothare sir hyanchya films mhnje 90s chya mulana tond path . Last week mdhe ch majhya 4 year old mula sathi Zee5 che subscription ghetle. Ani tyala Zapatlela dakhvala .. tyala far avdala
खूप खूप अभिनंदन खास रे चॅनल च कोठारे साहेबाना आमंत्रित करून त्यांचा बद्दल जाणून घेयला भेटलं. पण ऐक विनंती आहे की तुम्ही जेव्हा पण कोणाला बोलवणारे 1-2 दिवस आधी सांगून रसिकांना काही प्रश्न असतील तर ते पण कंमेंट्स द्वारे घेऊन त्या प्रश्नाचा ऐक राऊंड तुम्ही घ्यावा.
महेश कोठारेंना चॅट जीपीटीबद्दल बोलताना एवढं चकित झालेलं बघून कधी कधी मुलाखत घेणाऱ्या दादाला असं वाटू शकतं की महेश सरांपेक्षा जास्त तर मला माहितीय... बाकी किस्से भारी👌
सिंघम ,दबंग पेक्षा आमचा इन्स्पेक्टर महेश जाधव च भारी......🎬❤️
हाच माणूस अमेरिका किंवा इंग्लंड ला जन्माला असता तर खुप मोठा डायरेक्टर असता,आपल्या माणसांना आपल्याच माणसांच्या knowledge Ani hard work ची किंमत नाही ये 🙏🏻
Bollywood ने महेश कोठारे जी सारख्या अनेक प्रतिभावान लोकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला.
@@Jay-0196Maharashtra la lagleli keed mhanje bollywood.
Mast balpan hyanche picture baght gele Dam it was fav dialogue hota
Aapn Timepass aani Boyz saarkhya chapri movies banvnya madhech adaklo aahot. Marathi Industry madhe pahle khup experimental movies banlya aahet but aata fakt 3rd class love story walyach movie bantata. Ekat dusri movie changli yete. Like Digpaal Lanjekar chya movies, Kedar Shinde chya movies aani Pravin Tarde hyanchya movies. Baki sagle bas Love story ch banvat baslo aahot.
@@jaysutar3216 kitti experimental.ani changle picture theater madhe baghtat marathi prekshak?
Mehesh sir Mhanaje - Energy, positivity, motivation, Big vision, Ambition, accepting failure, zero ego, N lots of achivement
Best sir!! Tumhi great ahat!!
Better than Sachin Pilgaonkar 😊
ह्या वयातही देखणे व्यक्तिमत्त्व.... अजून छान फिट रहा.... आपल्याला स्क्रीन वर अभिनय, दिग्दर्शन करताना पाहायला आवडेल..... Energetic, Passionate, creative Performer..... Good luck 🧡🧡🧡
मराठी चित्रपट सृष्टीचे रत्न ज्यांनी आपलं बालपण सुखद केल❤
९० मध्ये जन्मलेले पोर, लक्ष्या,अशोक सराफ आणि महेश कोठारे यांचे पिक्चर पाहायचे ते ही रविवारी ४ वाजता , काय सुंदर काळ होता सगळ निवांत , सुंदर आयुष्य , निखळ विनोद , श्रीमंती नव्हती पण समाधान खूप होत, महेशजी कोठारे तुमच्या चित्रपटांसाठी आभार ,खूप सुंदर आठवणी, आणि आमचं बालपण सुंदर करण्यासाठी आभार 🙏
महेश सर तुमच्या चित्रपटांचा आणि लक्ष्या (मामां) चा खूप फॅन आहे मी. बालपणी जेंव्हा माझ्या मित्रांचे अमिताभ, जॅकी श्रॉफ, गोविंदा हे favorite hero असायचे तेंव्हा माझ्यासाठी लक्षा (मामा) हा एकच हीरो होता. आता तुमचे सिनेमे मी माझ्या मुलीलाही आवर्जून दाखवतो तिलाही ते खूप आवडतात. अशी ही बनवा बनवी, धडाकेबाज, थरथराट, झपाटलेला हे सर्व सिनेमे ott वर कुठे ना कुठे available आहेत आणि हे तिला खूप आवडतातच, पण मला पछाडलेला ही तिला दाखवायचा आहे, पण तो कुठेच दिसत नाही. हा सिनेमा मी तिला कसा दाखवू शकतो?
Thanks Khaas Re team for this !
Mahesh Kothare Sir #Legend especially for 90's kids!
im 90's boy and i desperatly love all your films. thank you sir.. for amazing childhood.
Mahesh Kothare is George Lucas of the Marathi film industry! Thank you for this episode!
Who was George Lucas
@@pratikmandhare1645 George Lucas is the creator of star wars.
comedy mat kar
48:42 "Mahesh Sir" Passionated Director in Our Marathi Industry! Hope they come up with more FANTASY MOVIES like in the 90's! 💯🔥🔥❤️
महेश कोठारे यांना पाहिजे तेवढं बजेट द्या बाकी सगळ्यात खतरनाक पिक्चर बनवेल हा माणूस ❤❤
मानवत खून खटला ही खूपच चांगलीच कन्सेप्ट निवडलीत सर शेवटी महेश कोठारे mindblowing
He speaks so passionately and very proactive helpful behaviour
मस्त मुलाखत.
आमचं बालपण सुखद आणि रहस्यमय करणारा किमयागार.
धडाकेबाज, थरथराट ❤
कवठे महांकाळ हे सातारा जिल्ह्यामध्ये नाही तर सांगली जिल्ह्यातील एक तालुका आहे. बाकी episode एक नंबर होता ❤💖✨
Sangali Ani satara adhi ekch jilha hota
सचिन आणि महेश कोठारे हे दोन व्यक्ती आहेत ज्यांनी 80,90 च्या दशकात मराठी माणसांचे खऱ्या अर्थाने मनसोक्त मनोरंजन केलं
लक्ष्या पण होता
खूप वाईट परिस्थिती आहे मराठी सिनेमात
❤ proud of you Khas Re team
Pcmc madhe kuthe rahta?
अतिशय विद्वान दिग्दर्शक आहेत महेशजी आज सुध्दा एवढी मेहनत कुणी घेत नाही 😊
महेश कोठारे म्हनलं की एक फिट, तरून, धडाकेबाज पोलिस इन्स्पेक्टर माझ्या नजरेसमोर ऐतो, आताचे महेश कोठारे पाहिले की विश्वासच बसत नाही हे महेश कोठारे असतिल म्हणून
Strongly , passionate man, marathi legend
काही दिवसा पासून या पॉडकास्ट च thumbnail दिसत होती पण मुद्दामून बघत नवत त्याला एकच कारण होत की येवढ्या intellectual माणसाची पॉडकास्ट करायला तसलं व्यक्तिमत्त्व हवं माझा हा गैरसमज होता की खासरे टीव्ही ला हे जमेल नाही पण खास रे नी कोठारे सरांची एक् नंबर पॉडकास्ट घेतली... खास रे ला खूप स्कोप आहे... अजून पॉडकास्ट ची प्रतीक्षा असेल...
same
yacha Khas re la khup fayda hoyel .. aani eak standard set hoyel asa mala vatat
वहा वहा खूप छान मस्त मजेशीर मुलाखत झाली बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या ही गोष्टी मिळाल्या कारण खास रे टीव्ही ने मुलाखतच खास व्यक्ती महेश सर ह्यांची घेतली खास गोष्ट आहे ही आणि ही मुलाखत दाखवल्याबद्दल खास रे टीव्ही च संपूर्ण टीम च अभिनंदन धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा
महेश सर लव यू ❤❤❤🙏🙏🙏आणि धन्यवाद इतके छान विषय मांडले
एका ध्येयाने झपाटलेल्या माणसाची धडाकेबाज मुलाखत.. thanks Khar re..
This man saved Marathi Industry , no one was making movies that the but this man . We salute u Mahesh sir
खतरनाक...जाम भारी रे ... लयं खास रे❤❤
I have always felt when i saw his movies that he was such a progressive director
If he was born in any other country he would have been one of the greatest directors
Just look at his knowledge even todays big directors like Rajamouli, atlee(lets not even talk about bollywood) wont have such deep technical knowledge
Kothare sir che movie Khup unique hote
खुप छान् 1:00:16
Wow खासरे टी माझे आवडते डायरेक्ट ❤
खूप शुभेच्छा 🎉कोठारे सर म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका 😊actor, director,inspector,
खुप छान पॉडकास्ट, महेश सर आभारी आहोत.
Most awaited video. Hate of mahesh sir, missing your idea on theatre. Miss Lakshya.😢😢😢
At 10:00 आणि 15:40, Host ला पाहून मला माझे कॉलेजचे दिवस आठवले😅, सर technical शिकवायचे आणि सगळं डोक्यावरून जायचं😂😂
Same here 😂
Mahesh Kothare = Different Vibe ! ❤
His parents were 97 and 93 when they passed away, i think that makes mahesh kothare the wealthiest guy that I know.
Bhari.....Mahesh.ji.....Damit...
Kadhitari bhetnyacha yog yawa ❤... true Marathi
सर लवकर च जबरदस्त पिचर घेउन या आम्ही सर्व वाट बाघतोय....❤❤❤
महेश सर खरोखर सुंदर अनुभव सांगितले
मराठी माणूस काही करू शकतो
आधुनिकतेला स्वीकारून नवनवीन प्रयोग करून त्याकाळात सुंदर चित्रपट बनवणारा अवलीया माणूस
Mahesh Sir Technical Genius......amcha lanhanpan tumhi extraordinary kelat....naman tumhala 🙏🙏
Thank you for this episode.
Mahesh Kothare sir hyanchya films mhnje 90s chya mulana tond path .
Last week mdhe ch majhya 4 year old mula sathi Zee5 che subscription ghetle. Ani tyala Zapatlela dakhvala .. tyala far avdala
मस्त, मस्त maheshji!
थँक्स!! संजय अभिनंदन!!
Mahesh ji really think about Mahesh Universe.. it'll be a hit
Mahesh kothare sir will be boost Marathi cinema
आम्हास तुमचा अभिमान वाटतो.तुम्हाला मनापासून सलाम
Khup divsanni asa Interview eikyla bhetla 🙏🙏🙏
50:46 केवढी आत्मीयता जाणवते यार ❤
जबरदस्त...👌🏼👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
खूप अप्रतिम बनलाय हा एपिसोड .... खूप छान .....Keep it up bhai
पाहिलं सगळं
लक्षाच नावं घेताच डोक्यात पाणी आलं
किती प्रेम करायचे लक्षावर 😢😢😢
Damn it ..!
Inspector महेश जाधव
मराठीच भाग्य की महेश कोठारे मराठी म्हणून जन्मला आले ❣️
Excited to watch zapatlela3. We will support you sir.
Dream interview, लहानपणापासूनच्या बर्याच प्रश्नांची उत्तर मिळाली. जिगर राव खरच भावा तु जिंकलस ❤ एकदम खास रे
Big fan of Mahesh sir ❤
jaam bhari manus rao daring baaz ekdam
What a positive personality...
एकदम Nostalgia झाला राव!
एकदम मस्त व्हिडिओ!!
Jabardast episode..
thank you team Khaas Re
Wholesome podcast ! Keep it up💯
Thank you so much for this masterpiece with legend Mahesh Kothare ❤ 34:36
49:08 झपाटलेला ३🎉 - मी तात्याविंचू 54:51
Tyana he pan vichara ki pani movie ch shooting karun gelo aamchya gavat kadhi release karnar ahot 😢
Legend battle for marathi industry❤❤
MAHANAYAK OF MARATHI CINEMA TH ONE AND ONLY LEGENDARY COP EVER BEEN MAHESH KOTHARI SIR
90s च्या मुलाच आयुष्य चित्रसंपन्न करणारे दिग्दर्शक
01 नंबर आतापर्यंत चा खास एपिसोड.. ❤
Thanks for episode meshes sir
Ek number bhavanno.... congratulations to khas re tv....❤
Thanks to Mahesh kothare sir 💥❤️🔥
What an Interview💙❤️😘
खास रे चा लाईक केलेला पहिला व्हिडियो... असच छान छान आणा.. मस्त ❤
खूप खूप अभिनंदन खास रे चॅनल च कोठारे साहेबाना आमंत्रित करून त्यांचा बद्दल जाणून घेयला भेटलं. पण ऐक विनंती आहे की तुम्ही जेव्हा पण कोणाला बोलवणारे 1-2 दिवस आधी सांगून रसिकांना काही प्रश्न असतील तर ते पण कंमेंट्स द्वारे घेऊन त्या प्रश्नाचा ऐक राऊंड तुम्ही घ्यावा.
मला पहिली १५ मिनिट काही कळल नाही, सगळ टेक्निकल माहिती डोक्यावरून गेली 😁, बाकी महेश सर लेजेंड आहे , मुलाखत १ नंबर
खूप छान गप्पा. खूप मज्जा आली.
mastach interview aahe great aahet mahesh sir
Mahesh sira nche sare filme aaj he khup bharre vattat bgay
Very good interview ... good job Khaas re TV 👏👏
Ek number mulakhat.....
Mahesh Kothare Universe 🤩
महेश कोठारेंना चॅट जीपीटीबद्दल बोलताना एवढं चकित झालेलं बघून कधी कधी मुलाखत घेणाऱ्या दादाला असं वाटू शकतं की महेश सरांपेक्षा जास्त तर मला माहितीय... बाकी किस्से भारी👌
Thank You for sharing dada 👍
What a great Man ❤
Great man, great vision
कडक रे संज्या भावा 🌹❤️
The best visionary director...👍👍👍👍
इन्स्पेक्टर महेश जाधव बघून आजपर्यंत वाटायचं की सर म्हणजे एकदम इंटलेक्चुअल वगैरे असतील...पण अगदीच नॉर्मल आहेत...
Khup Chan vatal sir❤
संजय
Good
Aproch ✌🏻👍🏻
He is so Simple Person 😊
ज्याचे असते ध्येय अचूक....
Technology's समजणारा मराठीतला जुना आणि एकमेव डायरेक्टर ❤❤❤
Thanks to खास रे... ❤. Damn it
#khasretv thank you so much for this interview 🙏🏻❤️ asech inspiring interview ghet raha ashya diggaj kalakaranche.... Thank you 🙏🏻😊
jasa channel ch naav tasa video
khas 🙌🏼🙌🏼
Knowledge...🔥🔥
Mahesh Kakan Sarkh Konich Nahi ❤❤ My Favourite Mahesh Kaka Love You Always Kaka ❤❤
Appreciate❤
Amazing Guys ... Keep up the good work 👏 good Interview
मोठा माणूस❤🙏