Very few people/farmers have in depth understanding of science behind organized planning and plantation, Thank you Mr Satpute for in detail explanation , truly inspiring for aspiring tech savvy farmers, wish you all the best 👍
प्रशांत सातपुते साहेब.. ही झाडे सध्या किती वर्षांची आहे. आंब्याची रोपे फारच उत्कृष्ट आहेत. तुम्ही ती आंब्याची रोपे कुठून विकत घेतली. आणि आंब्याच्या एका रोपाची किंमत किती?
मी मधुकर मांडवे, नागाचे कुमठे, तालुका खटाव, जिल्हा सातारा, मी माझ्या 20 गुंठ्यामध्ये ( शेताची साइज 1000फूट x 22 फुट) मध्ये 70 रोपे 13 फूट अंतर सोडून एका ओळीमध्ये लावली आहेत, सल्ल्यासाठी मी तुम्हाला भेटू इच्छितो,
माहिती खूप छान आहेच पण,ज्या वेळी हिवाळ्यात पांढरे धुके पडुन आंब्याचा तोर करपते आणि त्या नंतर पांढरी भुरी येते,या पासून पीक वाचवण्यासाठी कोणती फवारणी करावी?
शेतकरी मित्रांनो व्हिडीओ आवडला असेल तर लाईक व शेअर नक्की नक्की करा 🙏🙏🍋🍋
Sir cha purn patta dya
केशर आंब्याची रोपटे कोठून घेतली आहे
किती वर्षाचे आंबे झालेत
खूपच छान माहिती मिळाली...
पत्रकार विजय सुर्यवंशी
तुम्ही करत असलेल्या प्रयोगांची खूप प्रचार झालाच पाहिजे...... तरच तुमचा, इतर शेतक-यांचा, समाजाचा, देशाचा (निर्यातीतून) खूप फायदा होईल. शुभेच्छा.
एकदम भारी झाला आहे . आवश्यक तेवढी माहिती मिळाली धन्यवाद
चांगली प्रगती केली आहे ,मार्गदर्शन पण छान .👍
🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻
खूप छान , अभिनंदन अन् पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
प्रशांत खुप मेहनत घेऊन बाग जोपासली आहे खुपच छान
Thank you🙏
@@prashantsatpute6666 send ur mobile number plz
सर आपण बागेच नीयोजन फारच छान ठेविले आहे आणि माहितीपूर्णपणे दीली आभारी आहोत
खूपच भारी नियोजन आहे भावा.
Khup sundar ajun ase vidio pathvavet
माहिती चांगली वाटली बाग पण छान आहे
खुप चांगली माहिती दिली साहेब.
Excellent management, beautiful and big mangoes. Nice explained.
फारच सुंदर आहे तूमचे मार्रगदर्रशन
खूप चांगली माहिती दिली सर 👍🏻
खूप inspiring Prashant ji 👍👍
खूप छान माहिती. All the best
Nice Management mango plantation
छान नियोजन आहे,भाऊंचे
Very few people/farmers have in depth understanding of science behind organized planning and plantation, Thank you Mr Satpute for in detail explanation , truly inspiring for aspiring tech savvy farmers, wish you all the best 👍
Thank you
@@prashantsatpute6666 hello sir,
Khup changli technique aahe tumchi. Aamhala tumchya shetatil aambe khayala aavadel. Tumhi please tumcha contact number kalawa. Mi punyala rahate.
@@snehalpatil6643 9970952953
@@snehalpatil6643 we have delivery at pune
छान माहिती पूर्ण व्हिडिओ।
धन्यवाद इंडीयन फार्मर आंत्रप्रन्योर. Quite informative video
छान माहीती दिली.धन्यवाद
Sunder. Dhoghana pan khup shubhechha.
FARACH SUNDAR MAHITI....APLA DESH ASACH SUJLAM SUFALAM HOU DET
💚
खुपच छान ठेवली आहे बाग👌👌
Khup ch chan n khup dhnywad
Mast Prashant. Khup chan
Thanks 🙏
वा खूपच छान
खुप छान माहिती दिली सर
Hi good evening he bag kuthe ahey
@@aminashaikh3576 mhaswad,satara
Thanks
Khup chan niyogan
Ek no.👍
Excellent efforts and fabulous results, congratulations and keep up the good work 👌🏻
Excellent information
Very good......👌
एकदम भारी व्हिडिओ आहे. सर्व शेतकरी याना त्याचा फायदा होणार अहे.
Very good very nice
प्रशांत सातपुते साहेब..
ही झाडे सध्या किती वर्षांची आहे.
आंब्याची रोपे फारच उत्कृष्ट आहेत.
तुम्ही ती आंब्याची रोपे कुठून विकत घेतली.
आणि आंब्याच्या एका रोपाची किंमत किती?
प्रशांत सातपुते 9970952953
Mpshetti RAIBAG
Excellent
Result speaks
खूपच छान
फार उपयुक्त माहिती आपण देत आहात, आभारी आहोत, भेटायला मिळेल का ???
छान माहिती छान माहिती
💚
Very nice👍
Agadi agadi agadi far chhan
Hi I was in svpm really like it 👍👍
Good knowledge
Beautiful 😍
खूप छान नियोजन
इस्रायल शेती पद्धतीत झाडांचे आयु किती वर्षे असते
प्रशांत रोपे बनवतात का . व्हिडिओ खूप छान आहे माहिती व मदत करतील का धन्यवाद सर
मी आपला आभारी आहे
Vdo changla vatla
सातपुते सर,छान नियोजन केले आहे पिकेल तो विकेल ही खूप महत्त्वाची कल्पना आहे. पुण्यात होम डिलव्हरी कशी भेटलं.
Nice
Khup Sundar Mahiti 👌👍🙏Dhanyavaad 🙏
केशर आंबा लागवडव उत्पन्न व खर्च व नफा या बद्दल चांगली माहिती मिळाली आहे धन्यवाद
झाड लावल्यानंतर त्याला कीती वर्षांनी फळ येते,,,reply please
Good information
खूप छान माहिती भाऊ
बॅग कोणती वापरतात याविषयी कृपया माहिती द्या.
खूप छान माहिती कलटार बद्दल सविस्तर माहिती चा विडिओ द्यावा
ua-cam.com/video/055JZaCpRyk/v-deo.html
Nice Information
Mst
सर कोनत्या कोनत्या फळ बागेत कुकुट पालन करता येईल याचि महिती द्यावी ...!!!
👌👌👌👍🏻👍🏻
मी मधुकर मांडवे, नागाचे कुमठे, तालुका खटाव, जिल्हा सातारा, मी माझ्या 20 गुंठ्यामध्ये ( शेताची साइज 1000फूट x 22 फुट) मध्ये 70 रोपे 13 फूट अंतर सोडून एका ओळीमध्ये लावली आहेत, सल्ल्यासाठी मी तुम्हाला भेटू इच्छितो,
खूप छान, काल्टर बद्दल माहिती द्यावी आणि आंबे विकत घेण्यासाठी कसे कॉन्टॅक्ट करावे. धन्यवाद.
Where did you buy bags from?
खुप छान 👌👌 लागवड झाल्यानंतर फळ किती दिवसांनी लागते,
जर जोपसना चांगली असेल तर दुसर्या वर्षि
Thank u so much for nice detailed information.
Kesar chi rope kuthe miltat
Bag polythene आहे कि कागदी आहे, याबाबत
Mumbai ambaa milel ka
Harvesting cha video banva ya farm chya
छान माहिती मिळाली
Sir thumcha Mal kontya marketla vikla
1 acre bagela total pahilya sesion paryant total kiti kharch yeto
1 acre madhe kiti amba lagwad hoil ???
अनिकेत Thanks for better
Presentation
मा ण सारख्या दुष्काळ ग्रस्त तालुक्यातून
बळीराजाला उमेद देणाऱ्या
शेतकऱ्यास धन्यवाद
आम्ही बीड सार ख्या अवर्षण
प्रवण भागात आहोत
कृपया शेतकऱ्याचा no. द्यावा
Thanks Aniket
+919970952953
केसर आणि अम्रपाली या जातीच्या रोपांनची लागवड विदर्भातील शेतजमीनी मधे करता येईल काय ? अम्रपाली आणि केशर आंब्याची रोप कुठे मिलतील ?
माहिती खूप छान आहेच पण,ज्या वेळी हिवाळ्यात पांढरे धुके पडुन आंब्याचा तोर करपते आणि त्या नंतर पांढरी भुरी येते,या पासून पीक वाचवण्यासाठी कोणती फवारणी करावी?
Systematic fungicide
सर,
तुमच्या बागेची management superb . आंब्याच्या कलम कुठुन घेतल्या सर?
Kvk baramati
Is this Geomo?
Number pathava sir hi bagh kiti varshanchi aahe
पुण्यात तुमच्या बागेतील आंब्यासाठी कुठे संपर्क करायचा मोाइलद्वारे कळवा
Rope kuthun anli. He sanga. Kiwa patta tari dayawa.
Sir lagwad Karachi aahe rope price sanga
सर तुम्ही माहिती दिली खूप आवडली बॅग चा वापर कधी करायचा
Sadharan fruit 100 gram kiva Egg size asel tya veli
This video for only marathis ?
Bag kothe miltat kimat kiti asate.
Caltar वापर करता का?
काळी माती मध्ये आंबा बाग लावू शकतो का
बॅग कोठे उपलब्ध होईल मी शिराळ्यात आहे. किंवा मोब नंबर द्यावा.
प्रशांत सातपुते 9970952953
Sir rate kay lavla ahe
Can I get contact details of IFE team or member ( youtuber )
पाणी किती लागते
सर मेरे को आम के पौधे लगाना है और आप से मंगाना है.. आपका नंबर मिलेगा तो अच्छा होगा
पहिल्या व्हिडिओची लिंक मिळेल काय???
Sir parti kg kai rate ahe ..
हे बॅग ची साईझ काय असते. या बॅग कुठे मिळतात. व रेट काय किलो असतो.
सर मान तालुक्यात कोणतं गाव
पुलकोटि
Rate kai aahe
Please make this video in Hindi or English