भाषण कोण देत आहेत, मी त्यांना ओळखत नाही, पण इतक सखोल आणि अभ्यासपुर्ण भाषण अन्नाभाऊ साठे यांच्या विषयी मी पहिल्यांदाच ऐकल. आपण अन्नाभाऊ साठे बद्दल ऐवढी सुंदर आणि सखोल माहीती दिल्याबद्दल धन्यवाद.
सर जयभीम.....अस भाषण कदाचित मला ऐकायला मिळालं असेल.खूपच अभ्यासपूर्ण विवेचन एवढे समाजाला जोडणारे विचार.मातंग समाज आणि पूर्वीचा महार आताचा बुद्ध या दोघांनी मिळून महापुरुषांचा विचार पुढे नेण्याचे काम आपल्या सारख्या प्रबोधनकार विचावांताकडून नक्कीच होणार आहे
एकदम मुद्देसुर आणि स्पष्ट आण्णा भाऊ साठे यांना तुम्ही मांडलं आणि आंबेडकर विचार सरनिशी किती नात घट्ट आहे हे पण समजल. तुमचं भाषण ऐकून महार (बौद्ध) आणि मातंग समाजातील गैरसमज दूर होण्यासाठी खूप मदत होईल. धन्यवाद सर.....
वक्ते अत्यंत उत्तम, परखडपणे बोलत आहेत...महार बौध्द झाले परंतु जेंव्हा संपूर्ण मातंग समाज हिंदू धर्म सोडून बौध्द धर्म स्विकारेल तेंव्हा या देशात बौध्द धर्माची ताकद प्रचंड वाढून अन्यायाविरुद्ध लढा देणे सोपे जाईल.. जयभीम
बोहत खुब साथी । आज आपका संभाषण सुना ,आपका संभाषणों में परिवर्तन के सभी अंग हैं ।और मातंगो के लिये एक प्रेरणा स्रोत हैं । अम्बेडकरी दिशा को स्पष्ट करनेवाला परिपूर्ण हैं । जयभीम आरपीएफ महाराष्ट्रा
साहेब मातंग समाज हा लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आणि, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य डोळ्यासमोर ठेऊन बौद्ध समाजाच्या खांद्याला खांदा लाऊन परिवर्तनवादी कार्यात सहभागी झाला तर कोणाची ताकत नाही की आम्हाला प्रगती पासून रोखू शकतो किंव्हा आमच्यावर अन्याय करू शकतो, साहेब मातंग समाज आज ही स्वतःला फार मोठा हिंदू समजतो आणि त्याच धर्माचे लोक ग्रामीण भागात आम्हाला आपले समजत च नाही तरी आम्ही समजतो की आम्ही हिंदू आहोत आणि याच भ्रमात मातंग समाज आज ही आहे आणि तो परिपूर्ण बौद्ध समाजात मिसळत नाही. ......., जय भीम, जय शिवराय, जय अण्णा भाऊ साठे, जय भारत
आपण मुद्देसूद मांडणी केली ते खूप चांगली आहे आणि समाजामध्ये हे प्रबोधन होणे गरजेचे आहे आणि आपली शैली आणि वक्तृत्व खूपच छान आहे त्याबद्दल मनापासून आभारी आहे यामध्ये नवचैतन्य निर्माण होईल सर्वजण आपण एकच आहोत अशी शिकवण मिळेल जय भीम जय अण्णा
महार.लोकांना बुद्ध कळले म्हणून बुद्ध धमं स्वीकारून .आपले भले केले.शिक्षण.घेतले.देव सगळे पाण्यात.सोडून दिले.म्हणून हे दिवस आलेत.मातंग अजून सुद्धा ग्रहण मागतात.याला दोष कुणाचा.
अतिशय अभ्यास करून मांडलेले मत आहे सर तुमचं ! सध्याच्या परिस्थितीमध्ये मातंग समाज हा बुद्ध समाजापेक्षा खूप मागासलेला आहे कारण तो आंबेडकरी चळवळीपासून दूर होत चाललेला आहे. याला जबाबदार मातंग समाजातील काही नेते व महाराष्ट्रातील राजकीय नेते आहेत !
खणखणीत भाषण सत्य आणि निडरपणे विचार मांडण खरे व्याखते आहात सर तुम्ही 🙏👏🔥खरे साहित्यरत्न लोकशाहीर यांना जगासमोर आलेच पाहिजे व त्यांना भारतरत्न मिळालेच पाहिजे ♥️🙏
मातंग समाज बौद्ध समाजापासून वेगळा होऊ नये ही तळमळ व्याख्याते यांची दिसून येते मातंग समाजाने बौद्ध धर्माचा स्वीकार करावा असेही व्याख्याते यांना वाटत आहे. खूप छान व्याख्यान लोकशाहीर अण्णाभाऊ यांना विनम्र अभिवादन जय भीम नमो बुद्धाय
व्वा खूप छान वकरुतव प्रबोधन मातंग समाजातील; बांधवांना व बौद्ध बांधवांना एकत्र आणण्याच मार्गदर्शन करताना खुप छान वाटले सर धन्यवाद जयभीम जय लहुजी जय संविधान जय भारत
जय भीम, जय संविधान, जय शिवराय, जय लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, खरचं सर खूप practically आणि अभ्यापूर्ण speech आहे परंतु एकच खदखद आहे की, आज काही लोक जाती जाती तील आपल्याला वेगळे केले जात आहे त्यावर मातंग बंधू भगिनी यावर विचार केला पाहिजे आणि अंधश्रद्धा सोडून ज्ञानानाची कास धरली पाहिजे हेवढीच एक expect.....
खरच सर मी आपल्याला ओळखत नाही, अण्णा भाऊ साठे यांचे विचार छान व्यक्त केले, पण एक गोष्ट मला फार आवडली की.महापुरुषांना जात नसते.. आणि हेच आजच्या काळात लोकांना कळत नाही 😢😢
बुद्ध,शिव,फुले,शाहू,आंबेडकर यांच्या विचारांचे विद्रोही साहित्यिक शिवशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे.व बुद्ध,शिव,फुले,शाहू,आंबेडकर यांच्या विचाराचे वारसदार शिवशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे....! जय जिजाऊ..जय शिवराय.. जय भिम..जय लहुजी
sir we are all brothers, whether matang or buddhist. we should not fight against each other. our grievence is common. shahir annabhau sathe and lahuji salve are great and we have respect for them. jaybhim namobuddhay
म फुले व सावित्रीबाई फुले यांना पेशव्याईच्या पुण्यात सामाजिक व शैक्षणिक कार्य करण्यासाठी वस्ताद लहूजी साळवे व राणोजी महार यांच्या पाठबळामुळे शक्य झाले ही वस्तुस्थिती होती....
महात्मा फुले यांचे मित्र ब्राह्मण होते आणि त्यांनी या चळवळीत महात्मा फुलेंना खूप मदत केली होती. पहिली शाळा देखील ज्यांच्या वाड्यात सुरू केली ते देखील ब्राह्मण होते. जात धर्म तुम्ही लोक डोक्यात घेऊन बसले आहे. एखाद्या ठिकाणी अन्याय होतो याला कोणता धर्म नाही तर अन्याय करणारा माणूस आणि अन्याय सहन करणारा माणूस हे दोन्ही दोषी आहेत.
भाषण कोण देत आहेत, मी त्यांना ओळखत नाही, पण इतक सखोल आणि अभ्यासपुर्ण भाषण अन्नाभाऊ साठे यांच्या विषयी मी पहिल्यांदाच ऐकल. आपण अन्नाभाऊ साठे बद्दल ऐवढी सुंदर आणि सखोल माहीती दिल्याबद्दल धन्यवाद.
ओळख महत्वाची नाही.... विचारांची ओळख महत्वाची सर
@@VikasPathrikarहो सरांचा परिचय हवा होता...
खूपच छान. अशा प्रबोधनाची आवश्यकता आहे.
साहित्यरत्न आंबेडकरवादी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आपल्याला व आपल्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐💐
अतिशय अभ्यासपूर्ण आणि मौलिक अस मार्गदर्शन केल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद सर..जय भीम.
Salute sir. And JAY BHIM
आदरणीय सर आपण महाराष्ट्रातील प्रत्येक तालुकास्तरावर असं अभ्यासपूर्वक मार्गदर्शन दिल्यास समाजामध्ये परिवर्तन घडवून येईल🙏
आम्ही महाराष्ट्रात करत आहोत सर
So nice sir jay fhule jay shauji maharaj jay bhim jay lahuji
अत्यंत मुद्देसूद आणि महत्त्वाची माहिती सांगा अण्णाभाऊची बरीचशी माहिती उघड केली
Thanks 🙏
सर जयभीम.....अस भाषण कदाचित मला ऐकायला मिळालं असेल.खूपच अभ्यासपूर्ण विवेचन एवढे समाजाला जोडणारे विचार.मातंग समाज आणि पूर्वीचा महार आताचा बुद्ध या दोघांनी मिळून महापुरुषांचा विचार पुढे नेण्याचे काम आपल्या सारख्या प्रबोधनकार विचावांताकडून नक्कीच होणार आहे
नक्कीच सर आपण मिळून करू या सर
एकदम मुद्देसुर आणि स्पष्ट आण्णा भाऊ साठे यांना तुम्ही मांडलं आणि आंबेडकर विचार सरनिशी किती नात घट्ट आहे हे पण समजल.
तुमचं भाषण ऐकून महार (बौद्ध) आणि मातंग समाजातील गैरसमज दूर होण्यासाठी खूप मदत होईल.
धन्यवाद सर.....
हि आपल्या सर्वांची जवाबदारी आहे सर.... हा विचार आपण समाजात सोशल मीडियाच्या माध्यमातून पेरू या... नवीन समाज घडवू या
@@VikasPathrikar नक्कीच सर
खुप छान मांडणी.
सरांचे अभ्यास पूर्ण भाषण आहे,
बघा परत एकदा विचार करा.. आंबेडकरी समाज एकटाच लढलेला आहे. खांद्याला खांदा लावणार केंव्हा..
Very nice congratulations welcome
Thanks 🙏
खरंच सर खरा ईतिहास समाजाला समजला कललातरच समाजाचे परिवर्तन घडून येईल खूपच छान जयभीम जय संविधान
जय संविधान सर जी
वक्ते अत्यंत उत्तम, परखडपणे बोलत आहेत...महार बौध्द झाले परंतु जेंव्हा संपूर्ण मातंग समाज हिंदू धर्म सोडून बौध्द धर्म स्विकारेल तेंव्हा या देशात बौध्द धर्माची ताकद प्रचंड वाढून अन्यायाविरुद्ध लढा देणे सोपे जाईल..
जयभीम
अतिशय सुंदर
जय भीम सर
बोहत खुब साथी । आज आपका संभाषण सुना ,आपका संभाषणों में परिवर्तन के सभी अंग हैं ।और मातंगो के लिये एक प्रेरणा स्रोत हैं । अम्बेडकरी दिशा को स्पष्ट करनेवाला परिपूर्ण हैं । जयभीम आरपीएफ महाराष्ट्रा
सप्रेम जय भीम सर जी
साहेब मातंग समाज हा लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आणि, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य डोळ्यासमोर ठेऊन बौद्ध समाजाच्या खांद्याला खांदा लाऊन परिवर्तनवादी कार्यात सहभागी झाला तर कोणाची ताकत नाही की आम्हाला प्रगती पासून रोखू शकतो किंव्हा आमच्यावर अन्याय करू शकतो, साहेब मातंग समाज आज ही स्वतःला फार मोठा हिंदू समजतो आणि त्याच धर्माचे लोक ग्रामीण भागात आम्हाला आपले समजत च नाही तरी आम्ही समजतो की आम्ही हिंदू आहोत आणि याच भ्रमात मातंग समाज आज ही आहे आणि तो परिपूर्ण बौद्ध समाजात मिसळत नाही. ......., जय भीम, जय शिवराय, जय अण्णा भाऊ साठे, जय भारत
सर प्रबोधनाचा अभाव आहे, वेळ लागेल, निरंतर प्रयत्न करावे लागतील
हे 100 टक्के खर आहे
आता ह्या विस्कळीत समाज प्रबुद्ध एक झाला पाहिजे, कारण रात्र वैर्याची आहे, जर सर्व धैर्याने एकत्र या राज्यचालवनारी जमात बना.
@@prakashjadhav9371 शिक्षणाचा म्हणावा तसा फारसा विकास झालेला नाही. जसजसं शिक्षण वाढेल तसं वस्तुस्थिती समजेल आणि निश्चितच परिवर्तन घडेल
: : : : : . :
अशा विचारवंत व्यक्तीची आपल्या एकत्रित एस सी समाजाला आवश्यक ता आहे.👍👍👌👌💐💐
Khup chhan prabodhan kele sir 🌹🌹🌹🙏🙏🙏
Jaybhim
आपण मुद्देसूद मांडणी केली ते खूप चांगली आहे आणि समाजामध्ये हे प्रबोधन होणे गरजेचे आहे आणि आपली शैली आणि वक्तृत्व खूपच छान आहे त्याबद्दल मनापासून आभारी आहे यामध्ये नवचैतन्य निर्माण होईल सर्वजण आपण एकच आहोत अशी शिकवण मिळेल जय भीम जय अण्णा
नक्कीच सर जी... सप्रेम जय भीम
सर फार छान प्रबोधन आणि लोकांना समजेल अशी भाषाशैली, उत्कृष्ट मांडणी आणि पहाडी आवाजात सादर केलेले भाषण मनाला भावते.
जयभीम.
आवडलं, हा विचार पटला तर forward ⏩ करा सर जी
प्रबुद्ध भारत झाला पाहिजे सर 🎉
खूप छान माहिती सांगितली सर
Thanks 🙏
Dhayvad sir jaybhim
महार.लोकांना बुद्ध कळले म्हणून बुद्ध धमं स्वीकारून .आपले भले केले.शिक्षण.घेतले.देव सगळे पाण्यात.सोडून दिले.म्हणून हे दिवस आलेत.मातंग अजून सुद्धा ग्रहण मागतात.याला दोष कुणाचा.
दाहक वास्तव... प्रबोधनाचा अभाव आहे सर
फारच उत्तम मार्ग दर्शन!
छान विचार मांडले सर आपण सर❤❤👌👌
खुपच छान, एकदम जबरदस्त परिवर्तनशील विचार मांडले आहेत.
अभिनंदन, पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
अतिशय वैचारिक भाषण.
Sir your thoughts always inspire us.
jay bhim..khup chhan bolale sir aapan
आदरणीय सर आपलं अण्णा भाऊ साठे यांच्या बदल सखखोल मारगदर्शन यकुन तर मी खूप आंददायी आहे ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
Thanks 🙏
अतिशय अभ्यास करून मांडलेले मत आहे सर तुमचं !
सध्याच्या परिस्थितीमध्ये मातंग समाज हा बुद्ध समाजापेक्षा खूप मागासलेला आहे कारण तो आंबेडकरी चळवळीपासून दूर होत चाललेला आहे. याला जबाबदार मातंग समाजातील काही नेते व महाराष्ट्रातील राजकीय नेते आहेत !
अतिशय उत्तम मार्गदर्शन पर भाषण
Thanks sir ji 🙏
खरे अण्णा भाऊ साठे मला आज समजले आता इतुन फुढे लहुजी क्रांति मोर्चा सोबत राहुन समाज प्रबोधन साठी वेळ देनार। जय जोहार जय भिम
Call me
धन्यवाद कांही अननोन प्रसंग अवगत झाले🙏
लिंक शेअर करा सर जी
जय भिम जय अण्णा भाऊ साठे नामोबुध्दाय जय भारत जय शिवराय
खूपच सुंदर प्रबोधन..
Khup chhan mahiti dili
Sarvana mahirlti dili
Dhanyavad
Khup divsani Darshan zal.
Chan Vichar mandle......!
Thanks sir ji 🙏
Great thought
Thanks 🙏
I am proud of you sir 🙏🙏🙏
Very good 👍 jaibhim savidhan namo Buddha ❤
जय भीम सर जी
Khupach sunder... Itihas jiwant kela tumhi
Thanks 🙏
खूप छान विचार मांडणी केली सर.
दादा फार महत्त्वाची माहिती दिली
एकदम बरोबर बोल्लात साहेब विचार परीवर्तन च खूप गरजेच आहे हे खर आहे बघा
. अभिनंदन साहेब 💐🙏
Very good you are right sir thank you ❤
Very nice
Khup chan bhashan kel sar
Thanks 🙏
जय भीम जय अण्णाभाऊ साठे ❤❤🎉🎉
खुप खुप आभार पाथरीकर सर तुमही आणाभाऊ समजावलत
Lovely speech...
Good Explanation Sir
Thanks 🙏
खणखणीत भाषण सत्य आणि निडरपणे विचार मांडण खरे व्याखते आहात सर तुम्ही 🙏👏🔥खरे साहित्यरत्न लोकशाहीर यांना जगासमोर आलेच पाहिजे व त्यांना भारतरत्न मिळालेच पाहिजे ♥️🙏
Thanks 🙏
Yes sir ji
समाज प्रबुद्ध झाला पाहिजे,आणि आशा प्रबोधनातून समाज खरच प्रबुद्ध होतील.नमोबुद्धाय 🙏
अगदी बरोबर सर जी... हि आपली सर्वांची जवाबदारी... हा विचार समाजात रुजवू या
Ádsu7@@VikasPathrikar
J Qq@@AshokMestri-id2vw
❤😂🎉😢😮😅😊
अभिनंदन
मातंग समाज बौद्ध समाजापासून वेगळा होऊ नये ही तळमळ व्याख्याते यांची दिसून येते
मातंग समाजाने बौद्ध धर्माचा स्वीकार करावा असेही व्याख्याते यांना वाटत आहे.
खूप छान व्याख्यान
लोकशाहीर अण्णाभाऊ यांना विनम्र अभिवादन
जय भीम नमो बुद्धाय
👍👍👍 सुपर
Khup. Chan. Vyakyan. Sir. Jay. Bhim
जय भीम सर
जय भीम जय संविधान 🙏 नमो बुद्धाय जय बहुजन महापुरुष 🙏 जय अननां भाऊ साठे 🙏 जय विज्ञान जय मानवता 🙏❤️♥️♥️🔥♥️🔥
Great Sir Jay Bhim Namo Budhya Jay Bharat Jay Annabhaji Sathe
Thanks 🙏
व्वा खूप छान वकरुतव प्रबोधन मातंग समाजातील; बांधवांना व बौद्ध बांधवांना एकत्र आणण्याच मार्गदर्शन करताना खुप छान वाटले सर धन्यवाद जयभीम जय लहुजी जय संविधान जय भारत
जयभिम नमोबुध्दाय जयशिवराय जयसंविधान साथियों इसलिये हमारे अण्णा भाऊ साठे इन्होंने अपने भिमजी को अपना गुरु माना है साथियों
खरच सर तुमचं भाषण ऐकून समाजा मधे जागरूक निर्माण होवू शकते जय भीम
Forward ⏩ करा... जय भीम
Far sunder prabodhan kele sir hech vichar samajala Apekshit ahe .jay bhim sir
Thanks 🙏 शेअर करा सर
Such a great speesh the truthful 🎉🎉🎉 jay bhim jay lahuji jay shivray
आभारी आहे सर माहिती महतवाची दिली
Thanks sir ji 🙏
👌जय भीम..
सप्रेम जय भीम सर जी
@@VikasPathrikar जय भीम
Lay bhari
आपण आपल्या भाषणातून झणझणीत अंजन घातले आपण खरं प्रबोधनकार आहात
सविनय जयभीम
सप्रेम जय भीम सर
आतापर्यंत मातंग समाजाला समजून घ्येन्याचे काम आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी केले आहे
जी सर
सर आपले प्रबोधनात्मक मार्गदर्शन असेच अखंड लाभत राहो हीच मंगलमय सदिच्छा !
सोबत राहा
Parkhad vichar jay Anna Jay Bhim
Thanks 🙏
अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन 🙏
मातंगानी अण्णा भाऊंच्या सांगण्याप्रमाणे बुद्धांच्या वाटेवर येऊन आमचे सहप्रवासी व्हावे, त्यांचं स्वागतच होईल
नक्कीच सर जी
जय भीम नामोबुध्दाय 🙏
Very very nice sar
Thanks sir ji
Great speech sir
जय भीम, जय संविधान, जय शिवराय, जय लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, खरचं सर खूप practically आणि अभ्यापूर्ण speech आहे परंतु एकच खदखद आहे की, आज काही लोक जाती जाती तील आपल्याला वेगळे केले जात आहे त्यावर मातंग बंधू भगिनी यावर विचार केला पाहिजे आणि अंधश्रद्धा सोडून ज्ञानानाची कास धरली पाहिजे हेवढीच एक expect.....
खरच सर मी आपल्याला ओळखत नाही, अण्णा भाऊ साठे यांचे विचार छान व्यक्त केले, पण एक गोष्ट मला फार आवडली की.महापुरुषांना जात नसते.. आणि हेच आजच्या काळात लोकांना कळत नाही 😢😢
खूप चांगले भाशन ! जयभीम जय आना भाऊ
जय भीम सर
खुप छान मार्गदर्शन केले सर थँक्यू ❤
Thanks 🙏
जयभीम साहेब .अभिनंदन .
जय भीम सर
सर तुमाला मानाचा कड़क जयभीम
जय भीम सर
छान प्रभोधन
Jay Bheem Namo Buddhay Jay aannabhau Jay Sanvidhan.
जय संविधान सर
ऐक नंबर सर प्रत्येक गावात प्रत्येक तालुक्यात आपलं प्रबोधनाची आवश्यक ता आहे जय लहुजी जय भीम सर
Jay bhim
जय भीम
बुद्ध,शिव,फुले,शाहू,आंबेडकर यांच्या विचारांचे विद्रोही साहित्यिक शिवशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे.व बुद्ध,शिव,फुले,शाहू,आंबेडकर यांच्या विचाराचे वारसदार शिवशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे....!
जय जिजाऊ..जय शिवराय.. जय भिम..जय लहुजी
sir we are all brothers, whether matang or buddhist. we should not fight against each other.
our grievence is common. shahir annabhau sathe and lahuji salve are great and we have respect for them.
jaybhim namobuddhay
फार छान मुद्देसूद मांडणी केलेली आहे आपले प्रबोधन हे फक्त मातंग समाजासाठी नसून तमाम बौद्धांना सुद्धा बरेच काही जाणून घेण्यासारखे आहे.
Thanks 🙏 सप्रेम जय भीम सर जी
Vikas Jay Bhim, Jay Anna Bhau❤
जय भीम जय अण्णा सर
खूप छान सर जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे सुद्धा एखादा कार्यक्रम होऊन जाऊ द्या तुमचा❤
नियोजन करा सर... येतो
जय भीम साहेब समाजाला आशा प्रबोधनाची खूप गरज आहे जेणेकरून आपला समाज योग्य दिशेने जाईल. जय भीम नमो बुध्दाय
सप्रेम जय भीम सर जी
सर खूप छान मांडणी केली. जय भिम
सप्रेम जय भीम राहुल जी
म फुले व सावित्रीबाई फुले यांना पेशव्याईच्या पुण्यात सामाजिक व शैक्षणिक कार्य करण्यासाठी वस्ताद लहूजी साळवे व राणोजी महार यांच्या पाठबळामुळे शक्य झाले ही वस्तुस्थिती होती....
अगदी बरोबर सर
महात्मा फुले यांचे मित्र ब्राह्मण होते आणि त्यांनी या चळवळीत महात्मा फुलेंना खूप मदत केली होती. पहिली शाळा देखील ज्यांच्या वाड्यात सुरू केली ते देखील ब्राह्मण होते. जात धर्म तुम्ही लोक डोक्यात घेऊन बसले आहे. एखाद्या ठिकाणी अन्याय होतो याला कोणता धर्म नाही तर अन्याय करणारा माणूस आणि अन्याय सहन करणारा माणूस हे दोन्ही दोषी आहेत.
✅@@jyotilokhande-l6t
जय मूलनिवासी साथियौं...
❤Jai lahuji jai bhim jai aanabhau ❤
Prakash nikose Jay bhim ❤❤❤
खुप सुन्दर सर,,,,जय लहूजी जय भिम