सर, आपला अभिनंदन आहे कि आम्हास इतिहास सांगण्याचा पूरेपूर प्रयत्न केलात।तरिपण आपणास सांगू इच्छूतो कि महार ही जात नसून पदवी आहे। अजून इतिहास जानण्याची गरज आहे कारण हिन्दू धर्म हा अण्ड्यातून निघालेला पिल्लू आहे। जगाचा इतिहासाचा अध्ययन करतांना हिन्दू धर्म हा कुठेही दिसत नाही। कोणत्या ही धर्म ग्रंथामध्ये हिन्दू शब्द दिसून येत नाही। एसो धम्मो सनंतनो। भगवान बुद्धांनी म्हणाले। आता ब्राम्हण स्वताःला सनातन संबोधतात। सनातन म्हणजेच महायान। आपण भारताला बौद्धमय करण्याचा प्रयत्न करत आहात। आपला पुनःशच अभिनंदन आहे। आपण फक्त खरा इतिहास शोधावा। कारण मी इतिहासाचा विद्यार्थी असून वयोवृद्ध आहे। सन 1970 पासून मी भगवान बुद्ध आणि डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी डाॅ भदंत आनंद कौशल्यायन : डॉ बाबासाहेब आंबेडकर : राहुल सांकृत्यायन : धनंजय कीर ( अति उत्तम) इत्यादि लेखकांच्या पुस्तकांचे अध्ययन केले आहे। आपणास शुभच्छा। धन्यवाद।
खूप खूप आभार सर आपण सर्वच मिळून इतिहास शोधण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या शुभेच्छा आम्हाला प्रेरणादायी आहेत ❤️या व्हिडीओ मध्ये संदर्भ दिलेले आहेत त्यावरच चर्चा केली आहे.
असं फाळ्या वर लिहिल्या मुळे खुप छान अनुभव आलाय आनी विसलेशन करण्याची पद्धत खूप छान, इतिहास माहित होता परंतु आपण नेमके महार म्हणजे कोण कारण आपण आदिवासी नाही जमिनी असलेले मराठा नाही मग खालची जात म्हणून स्वतः बद्दल इतर लोकांच्या डोळ्यात दिसणारा तिरस्कार का म्हणून सहन करत आलोय. एक मात्र अभिमान वाटणारी गोष्ट म्हणजे महाराष्ट्र या नावाची सुरुवात म्हणजे. महार शब्द. पन आज स्वतः ला क्षत्रिय म्हणवंतांना 1 जानेवारी 1818 चीं लढाई ची जाणीव झाली. धन्यवाद सर.
मी वाचलेलं आहे,की परशुरामाने क्षत्रियांच्याबरोबर युद्धानंतर कोकणात आला हे अमृत नाक यांना कळले त्यावेळी ते त्यांच्या सोबत असणाऱ्या पाच सोबत्यासह परशुरामावर चालून गेले. परशुरामाला हे ज्यावेळी कळले की अमृत नाक आपल्या वर चालून येतोय, त्यावेळी परशुराम कोकणातून पळाला व अरवली पर्वताच्या रांगा, ज्या गुजरातच्या पश्चिमेला आहेत, त्यामध्ये दडून बसला. त्याला अमृत नाकाने हुडकून ठार मारलेले आहे. असे जैन इतिहास सांगतो.
आम्ही मुळात हिंदू नव्हतो. त्यामुळे आमचा इतिहास आम्हाला कळला पाहिजे. आणि जो इतिहास जाणत नाही ते इतिहास घडू शकत नाही. त्यामुळे जुन्या गोष्टी इतक्या सहज सोडता येणार नाही. जयभिम नमोबुध्दाय जयभारत
हिंदू धर्म हा आर्य आणि स्थानिक लोकांचे द्राविड संस्कृति व उपासना पद्धतीचा समन्वय आहे. कारण वैदिक ब्राह्मण धर्म हा आजकाल कोणताही हिंदू पाळत नाही. वैदिक धर्मातील इंद्र, वसू, रुदर आता कोणी ही पूजत नाही. आगरी, कोळी हे गणपती पूजतात ते ब्राह्मणांच्या प्रभावामुळे नक्कीच नाही. बहुदेववाद हा संपूर्ण जगभर होता व आता त्याची सुधारणा होऊन एब्रहॅमिक धर्म परम्परा चालू केली.
आत्मसंतुष्टि साठी खोटा इतिहास सांगून खुश व्हा. मागच्या हजारो वर्षे तुम्ही हिंदू होता. बाबासाहेब आंबेडकरांच्या आधी तुम्ही हिंदू च होता. तुम्ही कितीही सत्य नाकारले तरी सत्य ते सत्य असते.
सावन के अंधे को हरियाली नजर आती है। तुम्हारे संघ का ठेकेदार मोहन भागवत ये कहता है की हिंदू नाम का धर्म ही नही है, इस बात पर क्या कहना है। हिन्दू यह एक गाली है जिसका मतलब गुलाम होता है जिसका उल्लेख अरबी बखर मे मिता है जो मुगलों का दस्तावेज है। हिंदू के किसी ग्रंथ रामायण महाभारत श्रृती पुराण भागवत गीता कही भी " हिंदू" शब्द का उल्लेख नही है
खरा आणि तर्क शुध्द संगत इतिहास लोकांपर्यंत पोहचवा या साठी अभिनंदन या देशात फक्त बुध्द यांच्या पाऊल खुणा शुर मेहनती आणि चित्र शिल्प कोरलेले आहेत हे महार वैदीक संस्कृती हिन्दू धर्म चा भाग मुळीच नाही आणि खरंतर ब्राह्मण धर्म आणि आर्य वैदीक एकच बौध्द धर्माचा विरोध करण्यासाठी संघर्ष आज तिनं टक्के लोक सत्तेत सहभागी आहे
जय भीम नमो बुध्दाय हे बरोबर संक्षिप्त मध्ये सांगितले पण जर महार हिंदू धर्माचा भाग नसेल तर असे का म्हणाले बाबासाहेब आंबेडकर मी जरी हिंदू धर्मात जन्मलो हे माझ्या हातात नव्हतं पण मी हिंदू धर्मात मरणार नाही हे समजलं नाही
सर्वांना सविनय जय भीम.. जर कोणी निगेटिव्ह कमेंट करीत असेल तर त्या कमेंट कडे दुर्लक्ष करावे, त्यांना reply देवून त्यांचे महत्व वाढवू नये, त्यांना आहे त्या घानिताच राहु दे आपल्याला फक्त आपल्या लोकांसाठी काम करायचे आहे त्यांचे प्रबोधन करायचे आहे त्यामुळे इतरांच्या कडे लक्ष देवून आपल्या कामाची वेळ आणि गती कमी करू नये......
Pls read bauddha texts. Scriptures. There is mention that only bramhan and kshatriyas become buddha and no one other😊😊 please dont reply without reading😊
सर तुम्ही बोध्दधरमाचे तंतोतंत पालन करत आहात का बोध्द धरमाचे सर्व आचार आणि विचार एकदा व्हिडीओ तयार करून सांगावे आनि त्याला अनुसरून जिवन जगण्याचा सला द्यावा
मि असे भरपूर tv चैनल पहिले आहेत यूट्यूब वर mahar tv channel Mahar bodhi tv channel जे बर्मा देशतल्या आहेत आणि बर्मा हा देश बुद्धिस्ट कंट्री आहे.. आणि अस ऐकल सुद्धा आहे बर्मा मधे होटल मॉल दुकान मंदिर ह्या वरती सुरुवातीला mahar है नाव असतच तुम्ही महार बोधि चैनल महार tv चैनल तुम्ही सर्च करू शकता यूट्यूब वर..
हे नवबौद्ध पण आता ब्राह्मणा सारखे कथा रच्याला निघालेत😂😂😂 म्हणे 59 दलित जाती चातुर्वर्ण्नातून तयार झालेत 😂😂 बाबासाहेबांनी स्वतः सांगितलं आहे की सर्व दलित चातुर्वण्य च्या बाहेरचे आहेत . आणि हे अतिशहान नवीन इतिहास लिहायला लागलाय😂😂😂
चांगली मांडणी केलीत सर. केवळ एक सूचना कराविशी वाटते, अत्याधुनिक साधनांचा वापर (इलेक्ट्राॅनिक रायटींग बोर्ड) केल्यास अजुसच प्रभावी सादरिकरण होऊ शकेल. कृपया विचारव्हावा.
@@aviratsatpute3976काल्पनिक देव धर्म यांचा आधार घेऊन ज्या माणसांना शेती करण्याची, विहिरीचे पाणी पिण्याची बंदी घातली गेली त्यांनी जगण्यासाठी काय करणं अपेक्षित होतं?
परशुरामच स्वत:च महार होते . श्रीक्षेत्र माहूर येथील इतिहास पाहावा . हे क्षेत्र श्री रेणुका महार या देवीचे मूळस्थान आहे . इथे सर्व लोकवस्ती महारांची आहे . परशुराम , रेणुका , जमदग्नी हे सर्व महार होते . आणि महार ही जात नसून गण आहे . गणव्यवस्था ही आदिवासी लोकांची मूळ गंड(गोत्र) व्यवस्था आहे . त्यातूनच गणगोत हो प्राकृत शब्द तयार झाला आहे . ज्यांना इतिहास माहित नाही त्यांनी उगीचच काहीही खोटा इतिहास सांगून दोन जातींमध्ये द्वेष पसरवू नये . परशुराम महार यांनीच पारशी निर्वासित लोकांना चैत्यपावन नाव देवून आजच्या केरळमध्ये वसवले होते . त्याचमुळे चैत्यपावन लोकांनी त्यांना पूर्वज मानले आणि आपला मूळपुरुष मानले . परशुराम महार , रेणुका , जमदग्नी (मूळ नाव जंबूमुनी) यांची हत्या कार्त राजाचा मुलगा अर्जुन याने केली होती . त्यामुळे चैत्यपावन लोकांनी या हैहय वंशाची ग्रंथांद्वारे वंशनाश केला . परशुरामानेच 21 वेळा क्षत्रियसंहार केल्याचे ग्रंथ लिहून संपूर्ण क्षत्रियांचेच क्षत्रियत्व धोक्यात आणले . भारतात ग्रंथप्रामाण्य असल्याने पुढे हेच सत्य मानले जाऊ लागले . परशुरामाने कधीही 21 वेळा क्षत्रियसंहार केला नाही . उलट परशुरामाचीच हत्या खत्तीय (क्षत्रिय) लोकांनी केली होती . कोणालाही याचा डाऊट असल्यास माहूर गावी रेणुका मंदिरला भेट द्यावी .
पुढील माहिती मिळते - राजा सहस्त्रार्जुनाला या कामधेनूचा मोह झाला. त्याने जमदग्नीकडे कामधेनू मागितली. ऋषीने राजाची मागणी मान्य केली नाही. तेव्हा पराक्रमी जमदग्नीपुत्र परशुराम आश्रमात नाही, हे साधून सहस्त्रार्जुनाने आश्रमावर हल्ला केला. आश्रम उद्ध्वस्त करून जमदग्नींना ठार मारले व कामधेनू हिरावून नेली. नंतर त्यांचा पुत्र परशुराम तिथे आला. घडला प्रकार बघून परशुरामाने क्षत्रियांचा विध्वंस करण्याची प्रतिज्ञा केली. पित्याला अग्नी देण्यासाठी कोरी भूमी हवी म्हणून त्याने कावडीच्या एका पारड्यात जमदग्नींचे पाथिर्व व दुसऱ्या पारड्यात माता रेणुकेला बसवले. रानोमाळ भटकत अखेर तो माहूरगडावर आला. तिथे वास्तव्यास असलेल्या दत्तात्रेयाने त्याला कोरी भूमी दाखवली व इथेच पित्यावर अग्नीसंस्कार कर असे सांगितले. परशुरामाने प्रथम बाण मारून मातृतीर्थ व सर्वतीर्थ निर्माण केले. या पाण्याने स्नान घालून जमदग्नीवर अंत्यसंस्कार केले. यावेळी माता रेणुका सती गेली. या सर्व विधींचे पौरोहित्य दत्तात्रेयांनी केले परंतु दत्तात्रेय हे सहस्त्रार्जुनाचे गुरु होते आणि सहस्त्रार्जुनाने शेकडो यज्ञ दत्दगुरुंना पुरोहित नेमून केलेत.यजमानाच्याकट्टर शत्रू ला दत्तात्रेय मदत करतील हे शक्य वाटत नाही.
@bapparawal9709 राजे लोकांना कुणीही रथ पुरवत नव्हते . सुतार लोक बैलगाडा तयार करत तेच इथले रथ होते . रट्ट हा प्राकृत शब्द आहे त्याचा अर्थ मुलगा मुलगी वंशज रेत(वीर्य) पासून निर्माण झालेला . महारट्ट म्हणजे महार (महान अर अर् म्हणजे मनुष्य नर) याच्या विर्यापासून तयार झालेला तो महारेता, महारेटा. त्यातून महारठी शब्द बनला . महारेटा हा शब्द जैन साहित्यात श्रीकृष्णा साठी आलेला आहे. कारण ते महार पुत्र होते . आणि भद्ररेटा हा शब्द राधेसाठी आलेला आहे . कारण ती भानू महार या भोजाची मुलगी होती . जैन पुराण हिंदू पुराणांच्या आधी लिहिले गेले आहेत . जेव्हा महार सत्तेत होते. महार, महारथी एकच आहेत.
😂 आता तुम्ही इतिहास नवाच लिहून टाका । स्वतः ला जरी महान म्हणतलत तरी तुम्हाला दलित म्हणतात , हे विसरु नका । ब्राह्मणानां शिव्या देण्या पेक्षा आपल्या उत्थाना कड़े लक्ष दिले तर बरं ।
सरजी या व्हिडिओत भारत सरकाने प्रकाशित केलेल्या ग्रंथाचे संदर्भ आहेत.. आम्हाला दलित दलित म्हटले म्हणून आम्ही बौद्ध धम्म स्वीकारला व धर्मगुरू होण्याची मुभा मिळवलीय आम्ही जर हिंदू असतो तरच दलित आहोत अन्यथा जगात बौद्ध धम्माची ओळख इतकी आहॆ कि मोदी व अंबानी बाहेर देशात आम्ही बुध्दाच्या देशातून आलोय म्हणतात. राहिला प्रश्न ब्राम्हणन्ना वाईट म्हणण्याचा तसा आमचा उद्देश नाहीये बोलताना कटुता आली असेल तर दिलगिरी
Babasaheb purvi hindu hote na mag jeva tyani baudha darma swekarla teva tyancha barobar kiti lokani ha darma swikarla hota te sagal ka. Mahiti kalavi hi vinanti
सर, आपला अभिनंदन आहे कि आम्हास इतिहास सांगण्याचा पूरेपूर प्रयत्न केलात।तरिपण आपणास सांगू इच्छूतो कि महार ही जात नसून पदवी आहे। अजून इतिहास जानण्याची गरज आहे कारण हिन्दू धर्म हा अण्ड्यातून निघालेला पिल्लू आहे। जगाचा इतिहासाचा अध्ययन करतांना हिन्दू धर्म हा कुठेही दिसत नाही। कोणत्या ही धर्म ग्रंथामध्ये हिन्दू शब्द दिसून येत नाही। एसो धम्मो सनंतनो। भगवान बुद्धांनी म्हणाले। आता ब्राम्हण स्वताःला सनातन संबोधतात। सनातन म्हणजेच महायान। आपण भारताला बौद्धमय करण्याचा प्रयत्न करत आहात। आपला पुनःशच अभिनंदन आहे। आपण फक्त खरा इतिहास शोधावा। कारण मी इतिहासाचा विद्यार्थी असून वयोवृद्ध आहे। सन 1970 पासून मी भगवान बुद्ध आणि डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी डाॅ भदंत आनंद कौशल्यायन : डॉ बाबासाहेब आंबेडकर : राहुल सांकृत्यायन : धनंजय कीर ( अति उत्तम) इत्यादि लेखकांच्या पुस्तकांचे अध्ययन केले आहे। आपणास शुभच्छा। धन्यवाद।
खूप खूप आभार सर आपण सर्वच मिळून इतिहास शोधण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या शुभेच्छा आम्हाला प्रेरणादायी आहेत ❤️या व्हिडीओ मध्ये संदर्भ दिलेले आहेत त्यावरच चर्चा केली आहे.
आदरणीय सल फारच महत्त्वाचे विवरण केले याबाबत धन्यवाद. आभार. 🎉🎉🎉🎉🎉
Very nice information sir
Jay Bhim
असं फाळ्या वर लिहिल्या मुळे खुप छान अनुभव आलाय आनी विसलेशन करण्याची पद्धत खूप छान, इतिहास माहित होता परंतु आपण नेमके महार म्हणजे कोण कारण आपण आदिवासी नाही जमिनी असलेले मराठा नाही मग खालची जात म्हणून स्वतः बद्दल इतर लोकांच्या डोळ्यात दिसणारा तिरस्कार का म्हणून सहन करत आलोय. एक मात्र अभिमान वाटणारी गोष्ट म्हणजे महाराष्ट्र या नावाची सुरुवात म्हणजे. महार शब्द. पन आज स्वतः ला क्षत्रिय म्हणवंतांना 1 जानेवारी 1818 चीं लढाई ची जाणीव झाली. धन्यवाद सर.
Thank you for your support and inspiration Sir
Thank you 🙏
Nmo budhay
Khup chan mahiti dili...jai bhim
Chan sir
❤❤❤ Beautiful vedeo super super super.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Good video jay bhim namo buddhy❤❤
👏बरोबर आहे right information
Vaah❤❤🎉🎉🎉😅😅😅Sir. Khup chhan khup changalya paddhatine samjavle ahe . Dhanyawad 🎉🎉
I was looking for this info....😊
जय भिम... छान माहिती 🙏🙏
The Best Information. Thanks.
Very nice information❤❤ Jay Bheem namo buddhay 💙💙💙
सर 👌👍🙏
Great explanation
Good information sir Jay bh6
अतिशय सुंदर, अगदी बरोबर, स्पष्टीकरण
Right sir
Nice information💙👌
अतिशय छान स्पष्टीकरण दिले
खूपच छान सर...
जय भीम
Great analysis
Keep it up
Best wishes
Jay Bheem Jay savidhan
Khup chan mahiti sangitali
Dhanyvad
Tumachy shirt waril message chan ahe
अगदी खरा ईतिहास सांगितले आहे सर . नमो बुदधाय जयभीम जय संविधान जय भारत सत्यमेव जयते
खूप सुंदर, Great sir...
सर आपण अतिशय उत्तम माहिती दिलेली आहे. धन्यवाद. नमो बुध्दाय जय भिम सर 🙏🙏🙏
Thank you so much sir 🙏🙏
खूपच छान सर.
नमो बुद्धाय 💙🙏🙏🙏 छान आणखी true information
Khup khup chan mahiti dili dhanyawad ❤❤❤
Great work sir 👏 ❤
जयभिम सर खूप खूप अभिन॔दन
Jay bhim
🎉🎉🎉🎉खूप छान आहे खरच आपण ईतिहास खूप चांगला सांग त आहे
Jaibhim true history of mahar 🙏👍
Nice pic Sir
जय भीम
Jay bhim jay savidhan
Nice sir khup Changli माहिती दिली
सत्य पराजित नहीं हो सकता
खुप छ्यान सर खूप खूप धन्यवाद ,
मी वाचलेलं आहे,की परशुरामाने क्षत्रियांच्याबरोबर युद्धानंतर कोकणात आला हे अमृत नाक यांना कळले त्यावेळी ते त्यांच्या सोबत असणाऱ्या पाच सोबत्यासह परशुरामावर चालून गेले. परशुरामाला हे ज्यावेळी कळले की अमृत नाक आपल्या वर चालून येतोय, त्यावेळी परशुराम कोकणातून पळाला व अरवली पर्वताच्या रांगा, ज्या गुजरातच्या पश्चिमेला आहेत, त्यामध्ये दडून बसला. त्याला अमृत नाकाने हुडकून ठार मारलेले आहे. असे जैन इतिहास सांगतो.
Jabrdast
Thanks sir
Jai bheem ji ❤❤❤❤❤Jai boudhist Bharat ❤❤❤❤❤❤❤
जय भीम🙏🙏🙏
महाराष्ट्रात धनगर आणि मराठा क्षत्रिय आहे,
उत्तर भारतात राजपूत आणि यादव क्षत्रिय आहेत.
जय भीम नमो बुद्धाय जय संविधान
आम्ही मुळात हिंदू नव्हतो. त्यामुळे आमचा इतिहास आम्हाला कळला पाहिजे. आणि जो इतिहास जाणत नाही ते इतिहास घडू शकत नाही. त्यामुळे जुन्या गोष्टी इतक्या सहज सोडता येणार नाही. जयभिम नमोबुध्दाय जयभारत
तुंम्ही लोक आफ्रिका मलमुत्र निवासी आहात 😂 म्हणून आमचे पुर्वज तुंम्हा लोकांना गावा बाहेर ठेवत होते 😂😂😂😂जय भवानी जय शिवाजी
हिंदू धर्म हा आर्य आणि स्थानिक लोकांचे द्राविड संस्कृति व उपासना पद्धतीचा समन्वय आहे. कारण वैदिक ब्राह्मण धर्म हा आजकाल कोणताही हिंदू पाळत नाही. वैदिक धर्मातील इंद्र, वसू, रुदर आता कोणी ही पूजत नाही. आगरी, कोळी हे गणपती पूजतात ते ब्राह्मणांच्या प्रभावामुळे नक्कीच नाही. बहुदेववाद हा संपूर्ण जगभर होता व आता त्याची सुधारणा होऊन एब्रहॅमिक धर्म परम्परा चालू केली.
@@kavitavandre2453Mastach reply.kharach aaj kal Hindu che shatru khupach nirmaan hot ahet.
ब्राह्मणचे म्हण रे.. हिंदू चे नाही @@madhurawaje
💐🙏
बरोबर सर,
महाराला गावगाड्यात समावेश नव्हता, त्याला धंदा नव्हता,ही राजकिय जमात व कट्टर बौद्ध होते.
Science journey chanel bhagha. Sagle purave miltil. Satya svikara
Jay bhim.....namobudhay.....Jay saviddhan......purvi shudhra kon hoty Dr.babasaheb Ambedkar book reference ahe na.
He kont pustak ahe?
आत्मसंतुष्टि साठी खोटा इतिहास सांगून खुश व्हा. मागच्या हजारो वर्षे तुम्ही हिंदू होता. बाबासाहेब आंबेडकरांच्या आधी तुम्ही हिंदू च होता. तुम्ही कितीही सत्य नाकारले तरी सत्य ते सत्य असते.
संदर्भ?
सावन के अंधे को हरियाली नजर आती है। तुम्हारे संघ का ठेकेदार मोहन भागवत ये कहता है की हिंदू नाम का धर्म ही नही है, इस बात पर क्या कहना है। हिन्दू यह एक गाली है जिसका मतलब गुलाम होता है जिसका उल्लेख अरबी बखर मे मिता है जो मुगलों का दस्तावेज है। हिंदू के किसी ग्रंथ रामायण महाभारत श्रृती पुराण भागवत गीता कही भी " हिंदू" शब्द का उल्लेख नही है
Very good 💯 Jay bhim 💙💙🩵
परशुराम 21 वेळा युद्ध हरला नागलोक महरा सोबत
खरा आणि तर्क शुध्द संगत इतिहास लोकांपर्यंत पोहचवा या साठी अभिनंदन या देशात फक्त बुध्द यांच्या पाऊल खुणा शुर मेहनती आणि चित्र शिल्प कोरलेले आहेत हे महार वैदीक संस्कृती हिन्दू धर्म चा भाग मुळीच नाही आणि खरंतर ब्राह्मण धर्म आणि आर्य वैदीक एकच बौध्द धर्माचा विरोध करण्यासाठी संघर्ष आज तिनं टक्के लोक सत्तेत सहभागी आहे
हिंदू धर्माला पूर्वी सनातन धर्म म्हणायचे म्हणूनच हिंदू शब्दाचा जुन्या साहित्यात , पुराणांत उल्लेख नसेल...
Sir he screenshots tumi dele ahet te Kontya book madhun dile ahet jara plz sang ?
Dr Babasaheb Ambedkar Writing and Speeches English Volume -3
Revolution and Counter Revolution
Sanchicha stup pushyamitrachya kalat banla hota😊😊😊
क्षत्रिय बरोबर 21 वेळा परशुराम ने. युद्ध केले याचा अर्थ की क्षत्रिय हे शेवटचे पर्यंत लढत होते.... म्हणजे क्षत्रिकुय शेवट पर्यंत जिवंत होते
Jai bhim sir
Parshuram wad before Ram means more than 15000 yrs. And buddha was 3 4 thousand yrs ago😊😊😊
महारांचा महाराष्ट्र❤
@@suryakantsapkale9060 दंडकारण्य
जय भीम नमो बुध्दाय
हे बरोबर संक्षिप्त मध्ये सांगितले
पण जर महार हिंदू धर्माचा भाग नसेल तर असे का म्हणाले बाबासाहेब आंबेडकर मी जरी हिंदू धर्मात जन्मलो हे माझ्या हातात नव्हतं पण मी हिंदू धर्मात मरणार नाही हे समजलं नाही
बाबासाहेबांनी आजच्या हिंदू धर्मात जन्मलो असे म्हणाले व आपण त्या अगोदर चा इतिहास मांडतोय तो सुद्धा क्रांती आणि प्रतीक्रांती याच ग्रंथातून
सर्वांना सविनय जय भीम..
जर कोणी निगेटिव्ह कमेंट करीत असेल तर त्या कमेंट कडे दुर्लक्ष करावे, त्यांना reply देवून त्यांचे महत्व वाढवू नये, त्यांना आहे त्या घानिताच राहु दे आपल्याला फक्त आपल्या लोकांसाठी काम करायचे आहे त्यांचे प्रबोधन करायचे आहे त्यामुळे इतरांच्या कडे लक्ष देवून आपल्या कामाची वेळ आणि गती कमी करू नये......
जाती व्यवस्था संपली पाहीजे
पुष्यमित्र शुंग हे स्वतः बुद्ध च होते sir ya mahiti made Navin Cheng zale ahe t
जैन धर्माचा रोल आणि क्षत्रिय लोकांचा आणि ब्राम्हणांचा सहभाग किती त्यात..आणि दोन्ही धर्माचा बौध्द धर्माला विरोध...?
Pls read bauddha texts. Scriptures.
There is mention that only bramhan and kshatriyas become buddha and no one other😊😊 please dont reply without reading😊
सर तुम्ही बोध्दधरमाचे तंतोतंत पालन करत आहात का
बोध्द धरमाचे सर्व आचार आणि विचार
एकदा व्हिडीओ तयार करून सांगावे
आनि त्याला अनुसरून जिवन जगण्याचा सला द्यावा
नक्की करायला हवा तसा व्हिडीओ
पण सर चक्रवर्ती सम्राट अशोकाच्या काळात तर ब्राह्मण नव्हते. फक्त गट होते
बमन- समन.ते आजचे ब्राम्हण नाहीत
बौद्द व नव बौद्द यात फरक आहे
मुळात क्षत्रिय शब्दाचं वेदातला आहे😂
Mulnivasi bhartiy jay bhim
मि असे भरपूर tv चैनल पहिले आहेत यूट्यूब वर mahar tv channel
Mahar bodhi tv channel जे बर्मा देशतल्या आहेत आणि बर्मा हा देश बुद्धिस्ट कंट्री आहे..
आणि अस ऐकल सुद्धा आहे बर्मा मधे होटल मॉल दुकान मंदिर ह्या वरती सुरुवातीला mahar है नाव असतच
तुम्ही महार बोधि चैनल महार tv चैनल तुम्ही सर्च करू शकता यूट्यूब वर..
जसे रामायण महाभारत काल्पनिक आहे तसंच परशुरामणे 21वेळा पृथ्वी क्षत्रिय विहीन केली हे पण काल्पनिकच कथा रचलेली आहे त्यामुळे याला कोणी सत्य मानू नये
हे नवबौद्ध पण आता ब्राह्मणा सारखे कथा रच्याला निघालेत😂😂😂 म्हणे 59 दलित जाती चातुर्वर्ण्नातून तयार झालेत 😂😂 बाबासाहेबांनी स्वतः सांगितलं आहे की सर्व दलित चातुर्वण्य च्या बाहेरचे आहेत . आणि हे अतिशहान नवीन इतिहास लिहायला लागलाय😂😂😂
चांगली मांडणी केलीत सर. केवळ एक सूचना कराविशी वाटते, अत्याधुनिक साधनांचा वापर (इलेक्ट्राॅनिक रायटींग बोर्ड) केल्यास अजुसच प्रभावी सादरिकरण होऊ शकेल. कृपया विचारव्हावा.
सूचना अगदी बरोबर व योग्य आहे सर.
सर सम्राट असोक महान यांच्या काळात वैदिक ब्राह्मण नव्हते Rational World youtube channel वर प्रमाण दिले आहे
Buddhist cast kadhalitar kendrat reservesion det nahit sar kay karaye
मेलेल्या जनावरांचे मांस खाणारे असे ते मृत आहारी म्हणजे महार अशी व्याख्या बाबासाहेबांनी केली आहे त्या बद्दल काय सांगाल सर
हा उल्लेख कोणत्या पुस्तकामध्ये सापडेल?
असा कोणताही संदर्भ आम्हाला सापडला नाहीये कृपया तो द्यावा म्हणजे पुढील चर्चा होऊ शकेल
@@pawangaikwad166 Whatsapp university च्या syllabus मध्ये सापडलं असेल त्यांना
Kitab ka nam batta bahi nahi to agli bar alg trha comment hogi jai bhim
@@aviratsatpute3976काल्पनिक देव धर्म यांचा आधार घेऊन ज्या माणसांना शेती करण्याची, विहिरीचे पाणी पिण्याची बंदी घातली गेली त्यांनी जगण्यासाठी काय करणं अपेक्षित होतं?
Sir samrat ashoka chy वेळेस वैदिक वगैरे काही नवत
म्हणजे आजचे मराठा हे पूर्वीचे महार (महा- अरी) असावेत असे म्हणायचे का?
आजच्या परिस्थितीमध्ये तेच क्षत्रिय परशुरामाची पूजा करतात
जो शब्द उच्चारला की सजा होते तो तुम्ही वापरून व्हिडिओ काढलेला आहे तर तुमच्या वर सरकारी कारवाई का होत नाही ?
काल्पनिक गोष्टि सांगु नका पुष्यमित्र बौद्ध होता तो ब्राह्मण असल्याचा पुरावा सापडला नाही वैदिक धर्म अस्तित्वातच नव्हता त्या काळात
परशुरामच स्वत:च महार होते . श्रीक्षेत्र माहूर येथील इतिहास पाहावा . हे क्षेत्र श्री रेणुका महार या देवीचे मूळस्थान आहे . इथे सर्व लोकवस्ती महारांची आहे . परशुराम , रेणुका , जमदग्नी हे सर्व महार होते . आणि महार ही जात नसून गण आहे . गणव्यवस्था ही आदिवासी लोकांची मूळ गंड(गोत्र) व्यवस्था आहे . त्यातूनच गणगोत हो प्राकृत शब्द तयार झाला आहे . ज्यांना इतिहास माहित नाही त्यांनी उगीचच काहीही खोटा इतिहास सांगून दोन जातींमध्ये द्वेष पसरवू नये . परशुराम महार यांनीच पारशी निर्वासित लोकांना चैत्यपावन नाव देवून आजच्या केरळमध्ये वसवले होते . त्याचमुळे चैत्यपावन लोकांनी त्यांना पूर्वज मानले आणि आपला मूळपुरुष मानले . परशुराम महार , रेणुका , जमदग्नी (मूळ नाव जंबूमुनी) यांची हत्या कार्त राजाचा मुलगा अर्जुन याने केली होती . त्यामुळे चैत्यपावन लोकांनी या हैहय वंशाची ग्रंथांद्वारे वंशनाश केला . परशुरामानेच 21 वेळा क्षत्रियसंहार केल्याचे ग्रंथ लिहून संपूर्ण क्षत्रियांचेच क्षत्रियत्व धोक्यात आणले . भारतात ग्रंथप्रामाण्य असल्याने पुढे हेच सत्य मानले जाऊ लागले . परशुरामाने कधीही 21 वेळा क्षत्रियसंहार केला नाही . उलट परशुरामाचीच हत्या खत्तीय (क्षत्रिय) लोकांनी केली होती . कोणालाही याचा डाऊट असल्यास माहूर गावी रेणुका मंदिरला भेट द्यावी .
बरोबर सत्य इतिहास आहे आपली रेणुकादेवी महार 👍
जमदग्नी मुनी हे रथाकार होते असा उल्लेख आढळतो. रथाकार हे विश्वकर्मा ब्राह्मणांतर्गत येतील. त्यांचा मुख्य उद्योग राजे लोकांना रथ पुरवणे हा होता
पुढील माहिती मिळते - राजा सहस्त्रार्जुनाला या कामधेनूचा मोह झाला. त्याने जमदग्नीकडे कामधेनू मागितली. ऋषीने राजाची मागणी मान्य केली नाही. तेव्हा पराक्रमी जमदग्नीपुत्र परशुराम आश्रमात नाही, हे साधून सहस्त्रार्जुनाने आश्रमावर हल्ला केला. आश्रम उद्ध्वस्त करून जमदग्नींना ठार मारले व कामधेनू हिरावून नेली. नंतर त्यांचा पुत्र परशुराम तिथे आला. घडला प्रकार बघून परशुरामाने क्षत्रियांचा विध्वंस करण्याची प्रतिज्ञा केली. पित्याला अग्नी देण्यासाठी कोरी भूमी हवी म्हणून त्याने कावडीच्या एका पारड्यात जमदग्नींचे पाथिर्व व दुसऱ्या पारड्यात माता रेणुकेला बसवले. रानोमाळ भटकत अखेर तो माहूरगडावर आला. तिथे वास्तव्यास असलेल्या दत्तात्रेयाने त्याला कोरी भूमी दाखवली व इथेच पित्यावर अग्नीसंस्कार कर असे सांगितले. परशुरामाने प्रथम बाण मारून मातृतीर्थ व सर्वतीर्थ निर्माण केले. या पाण्याने स्नान घालून जमदग्नीवर अंत्यसंस्कार केले. यावेळी माता रेणुका सती गेली. या सर्व विधींचे पौरोहित्य दत्तात्रेयांनी केले
परंतु दत्तात्रेय हे सहस्त्रार्जुनाचे गुरु होते आणि सहस्त्रार्जुनाने शेकडो यज्ञ दत्दगुरुंना पुरोहित नेमून केलेत.यजमानाच्याकट्टर शत्रू ला दत्तात्रेय मदत करतील हे शक्य वाटत नाही.
@bapparawal9709 राजे लोकांना कुणीही रथ पुरवत नव्हते . सुतार लोक बैलगाडा तयार करत तेच इथले रथ होते . रट्ट हा प्राकृत शब्द आहे त्याचा अर्थ मुलगा मुलगी वंशज रेत(वीर्य) पासून निर्माण झालेला . महारट्ट म्हणजे महार (महान अर अर् म्हणजे मनुष्य नर) याच्या विर्यापासून तयार झालेला तो महारेता, महारेटा. त्यातून महारठी शब्द बनला . महारेटा हा शब्द जैन साहित्यात श्रीकृष्णा साठी आलेला आहे. कारण ते महार पुत्र होते . आणि भद्ररेटा हा शब्द राधेसाठी आलेला आहे . कारण ती भानू महार या भोजाची मुलगी होती . जैन पुराण हिंदू पुराणांच्या आधी लिहिले गेले आहेत . जेव्हा महार सत्तेत होते. महार, महारथी एकच आहेत.
Refer kelelya pustakache naw delete ter bare hoel
आणि बौद्ध धर्म नसुन तो धम्म आहे असे ही म्हटलं जातं
अशोक सम्राट कोन होता अग़ोदर मग बाबा साहेबानी हिंदू धर्म का सोडाला होता हिंदू म्हणून जन्मलों पन हिंदू म्हणून मरनार नाही याना पन खोट पड़नार काय
महाराष्ट्र नाव 1960 ला दिले
अर्थाचा अनर्थ करतोयस
महा - मोठा + अरी - शत्रू= महार
बौद्ध व नवबौध्द यातील फरक सांगणे आवश्यक वाटत आहे
😂 आता तुम्ही इतिहास नवाच लिहून टाका । स्वतः ला जरी महान म्हणतलत तरी तुम्हाला दलित म्हणतात , हे विसरु नका । ब्राह्मणानां शिव्या देण्या पेक्षा आपल्या उत्थाना कड़े लक्ष दिले तर बरं ।
सरजी या व्हिडिओत भारत सरकाने प्रकाशित केलेल्या ग्रंथाचे संदर्भ आहेत.. आम्हाला दलित दलित म्हटले म्हणून आम्ही बौद्ध धम्म स्वीकारला व धर्मगुरू होण्याची मुभा मिळवलीय आम्ही जर हिंदू असतो तरच दलित आहोत अन्यथा जगात बौद्ध धम्माची ओळख इतकी आहॆ कि मोदी व अंबानी बाहेर देशात आम्ही बुध्दाच्या देशातून आलोय म्हणतात. राहिला प्रश्न ब्राम्हणन्ना वाईट म्हणण्याचा तसा आमचा उद्देश नाहीये बोलताना कटुता आली असेल तर दिलगिरी
इतिहास नवा नाही सर तो जुनाच सांगतोय आपण देखील टोसला तरी हरकतच नाहीये
@pawangaikwad166 तोच त्रास आहे , टोचल्या वर सुधारायच असत । तुम्ही रङ गाण सुरु करता ।
@ We will manage ourself thank you for your valuable suggestions
@@pawangaikwad166 we would like to contribute to welfare but unfortunately you are fighting .
Babasaheb purvi hindu hote na mag jeva tyani baudha darma swekarla teva tyancha barobar kiti lokani ha darma swikarla hota te sagal ka. Mahiti kalavi hi vinanti
कृपा करून समाजाचे नुकसान करू नका, लोकांना तोडू नका लोकांना जोडा ,
या माहिती मदे kop badal zala ahe