Nikhil Wagle : पुण्यात झालेल्या हल्ल्यात पोलीसही सामील होते | MaxMaharashtra
Вставка
- Опубліковано 11 гру 2024
- #nikhilwagle #asimsarode #nirbhaybano #pmmodi #bjp #maxmaharashtra
Nikhil Wagle : पुण्यात झालेल्या हल्ल्यात पोलीसही सामील होते | MaxMaharashtra
Join this channel to get access to perks:
/ @maxmaharashtra
#MaxMaharashtra
Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/Subscri...
Follow Us:
→ max maharashtra contact number : +91 99306 76053
→ Facebook: / maxmaharashtra
→ Twitter: / maxmaharashtra
→ Instagram: / max_maharashtra
→ Koo : www.kooapp.com...
→ Sharechat : sharechat.com/...
For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
For More News & Political Updates Visit Here:
www.maxmaharas...
या मुलींना धन्यवाद, खरच फार धाडसी मुली आहेत ,
सर खरच किती तळमळीने तूम्ही जनजागृती करत आहात. खरच जनतेनेही जागृत होऊन तुमच्याशी सहमत व्हावे . तुमची साथ दयावी . ग्रेट आहात सर तुमच्या सारख्या उमेदवाराची गरज आहे . लोकशाही टिकवायला.
Right
Excellent
निर्भय बनो, आंदोलन चे समर्थक!
सर्व लोक आपले समर्थक आहेत!
वागळे सर, असिम सर, चौधरी साहेब
तुम्ही जबरदस्त कामगिरी करीत आहेत.
लोक जोडले जात आहेत. आगे बढो सर !
तुम्ही भित नाहीत, जेलमध्ये गेलात, हल्ले सहन केलेत.
आपण मोठे च आहेत.
देशात गांधी, आंबेडकर विचार कधीच मरणार नाही.!
वागळे साहेबांचे समर्थक!
U R great sir god bless U Ur family
Rait
धन्यवाद सर
Great
शिर सलामत तर पगडी पचास. साहेब तुम्ही जनता जनार्द साठी. युग पुरुष आहेत. निर्भय बनो ला जनते च लाखोनी समर्थन आहे.
जय महाराष्ट्र 👍🏻
Keep it u up
देश में 10 साल से आपातकाल चालू है।
१०० टक्के खरं बोलतात
Jai Bhim Sir🙏
Nikhil Sir Zindabad ❤
Sirji,
I am with you
Hukumshahi pravaruttichy
BJP la ghari basavnar🐅🐅🚩🚩
Jai Maharashtra 🐅🚩
Congrats, wagale Saheb😊
श्री. निखिलजी लोक निर्भय आहेत जे फॅसिस्ट आहेत ते घाबरलेले आहेत.
केवळ प्रतिक्रिया देऊन चालणार नाही. संविधान वाचविण्यासाठी भाजपला निवडणुकीत हद्दपार करा
❤❤❤❤
Grate
हे सत्य असेल तर सामान्य जावे कुठे
लोकशाही वाचवण्यासाठी कलाकार लोकांनी पण पुढे आल पाहिजे।।
Good
Nikhil Waghale sir must speak more on democracy and its values for the people in India and how BJP has been becoming an authoritarian party if he feels so.
वागळे सर,
तुम्हांला एक नम्र विनंती आहे की, तुम्ही व्यास पीठ हा शब्द वापरू नका, त्या ऐवजी विचार पीठ हा शब्द वापरा
धन्यवाद
Vagale sir ani Asim sir❤
Nikhil Wagle the brave Journalist of Maharashtra.
2014 से देश में आपातकाल चल रहा है। विपक्ष दल में मूर्ख नेताए है या विपक्ष दल की नेताए और सत्ता दल की नेताए में मिलीभगत है, यह समझ में नहीं आ रहा है।
पोलीस व अधिकारी हे कधिही प्रामाणिक राहू शकत नाही.ईच्छा नसुनही सर्व कराव लागत.पापी पेट का सवाल,प्रमोशन
EVM hacking वर बोला. नाहीतर BJP वालेच निवडून येणार.
EVM असेपर्यंत BJP हरणारच नाही वागळे सर. बाकी तुमच्या निर्भिड पत्रकारितेला सलाम. 🎉
गरळणारे.. गरळे..
तुम्हा सर्वांचे अभिनंदन अणि आभार ❤❤
साहेब मी राम तेलोरे तुमच्या सोबत आहे
Wagale sir सत्य bolat आहेत ते manuwadawar bolat astat parantu ते kahi lokana patat नाही
Sir EVM ahe tr te 400 par honar ahet
sir आम्ही तुमच्या सुरात सूर मिसळून बोलतोय, निर्भय बनो
Sir Kolhapurmadhye Sabha Aayojit Kara
IBN lokmat असताना...
सिलिंडर महंगा , रोजगार का पता नही , पुलवामा कि तहकिकात नही , एक बार प्रेस कॉन्फेरंस नही ,बीजेपी हटावो , मोदी देश कि बरबादी .
आम्ही तुमच्या सोबत आहोत.
वागळे साहेब नमस्कार. श्री.स्वामी समर्थ आपल्या सदैव पाठिशी आहेत. सत्य,परखड भाषा,रोकठोक भाषा,लोकशाही संपुष्टात आणून,हुकुमशाही सरकारच्या विरोधात सत्य जनतेसमोर मांडत आहात.,म्हणूनच आपल्यावर भ्याड हल्ला केला आहे.
परमेश्वर यांना धडा शिकवणारच.स्वतःला कट्टर हिंदू समजणारे ,त्यांस सत्कर्म/ कुकर्म यातला फरक कळला असता तर खालच्या पातळीचे,नीच राजकारण केले नसते.म्हणे " रामराज्य " .😂
चिपळूणला श्री . भास्कर जाधव यांच्या ऑफिससमोर जो धिंगाणा कोंबडीचोराच्या दिवट्याने घातला तिथे पण पोलिसांची कामगिरी संशयास्पदच आहे
Evm hatao desh bachao
😮😅😅😅😅😅WACHALE waggle bagale😅
Jaibimsir
Niteenji shatayush bhav
Nikhil
नेपाळी वॉचमन
Aata तुम्हाला भोगायला लागतंय... म्हणून बोंब का करताय
धर्म ही अफूची गोळी आहे...
तंतोतंत
ही गोळी ओबीसी जातीची आहे. कारण तेच अशिक्षित दुबळे झाले आहे.
ते जर जिवंत असते तर मोदी का ठार केल असत.
तुम्ही लोकं इमर्जनसी ची उपेक्षा केली नसती तर हे भामटे आज सत्तेत नसते साहेब.
इमर्जेंशी मध्ये खूप चांगले कायदे केले आहे त्याची ब्राह्मणी अधिकारी यानी अंमलबजावणी केली नाहीं.
मला एकदा बोला पगा काय होतत
Te samil aslya Shiva halla houch shakta nahi....
भाउ तोरसेकर खुप बोलतात जरा त्या बद्दल बोलायला हवं सर
डॅशिंग पत्रकार
Aho.. Bhangar पत्रकार साहेब... आम्ही तुम्हाला... Mail kela hota.. 2009 la judge असतानाही
70year phule shahu ambedkar vadi movie anlya nahit vichar prasar sati
Ha problems Congress cha aahe
RSS la nav teun fayda nahi
पिक्चर मध्ये काम करा किंवा नाटकात काम करा..
ललित कलादर्शच्या नाटकाला तुमचा पाठिंबा आहे. यातच सर्व आले. अल्लाला प्रश्न विचारु म्हणता पण विडंबन नाटके फक्त हिंदू देवतांवर.
दोन हिंदू साधू आणि त्यांचा ड्रायव्हर या तिघांचे लिंचिंग झाले हे वागळे विसरतात.
Mantriputrachya gadikhali up madhe shetkari chirade sadhu Ani shetkari donhi prakarnat jivit hani zalich na
पँट सांभाळ अगोदर😅
U r selective
You talk baseless about rss and bjp.
You give at least example where rss have troubled.
Pl note that rss is a timid organisation so why do you worry .
चूप रे खूप मोठा व्यक्ती नाही तू कोणी एकात नाही करिष्मा मोदींचा समाचार बघ
काँग्रेसच्या बिस्कीट साठी किती प्रयत्न करत आहे हा पत्रकार.
सध्या बिस्किट बीजेपी कडे आहेत ती खायला कोण कोण जातायत
अगदी खरे.
Amhala ter rabari golya Ani panyacha mara milala ak shetkari
पण तुम्ही मात्र भाजपच्या 2 रुपयात सुखी आहात.
Right.
निर्भय बनो हे निखील-विश्वंभर-असीमचे सांगणे. पण हे गाडीत लपून बसले आणि या भेकडांचे संरक्षण केले एका मुलीने.
गुंडांनी गराडा घातलेल्या कार मध्ये लपुन कसे बसतील 😬
❤❤❤❤❤❤