Lokshahi Marathi Podcast With Kamlesh Sutar | निखील वागळेंशी ग्रेट भेट | Nikhil Wagle

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • #nikhilwagle #maharashtranews #maharashtrapolitics #lokshahimarathi ‪@nikhilwagleoriginal‬
    Lokshahi Marathi Podcast With Kamlesh Sutar | निखील वागळेंशी ग्रेट भेट | Nikhil Wagle
    Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
    आमच्या सोशल मीडियाशी कनेक्ट राहा...
    👉🏻Subscribe to Lokshahi Marathi - www.youtube.co...
    👉🏻 Website - www.lokshahi.com
    👉🏻 UA-cam - / lokshahinews​
    👉🏻 Facebook - / lokshahimarathi
    👉🏻 Instagram - / lokshahimarathi
    👉🏻 Twitter - / lokshahimarathi
    #Lokshahi is Marathi's newest news channel. Our reporting is fearless, unbiased, and responsible, and it is fiercely independent, unbiased, and responsible. The most reliable source for breaking news and information from all genres, including politics, entertainment, sports, foreign affairs, crime, and business. With a network of over 100 correspondents spread across Maharashtra and India, we have our finger on the pulse of every important event as it unfolds. Our young and devoted crew has access to the most cutting-edge newsgathering, live news, studio, and newsroom automation equipment.
    Lokshahi News | headlines | maharashtra politics | Headlines | lokshahi top headlines | lokshahi top headlines today | top headline | टाॅप हेडलाईन्स | लोकशाही मराठी | lokshahi marathi | लोकशाही हेडलाईन्स | lokshahi marathi top headlines | top headlines today | top headlines today marathi | लोकशाही मराठी टॅाप हेडलाईन्स | Lokshahi Super Fast | Lokshahi Marathi Super Fast | Lokshahicha Mudda | Lokshahi Marathi Top 10 | Lokshahi Marathi 20-20 | लोकशाही मराठी सुपर फास्ट | लोकशाही मराठी लोकशाहीचा मुद्दा | लोकशाही मराठी 20-20 |Lokshahichamudda |लोकशाहीचामुद्दा | Marathi Bre news | Marathi News
    #LokshahiNews #headlines #maharashtrapolitics #Headlines #lokshahitopheadlines #lokshahitopheadlinestoday #topheadline #टॉपहेडलाईन्स #लोकशाहीमराठी #lokshahimarathi #लोकशाहीहेडलाईन्स #lokshahimarathitopheadlines #topheadlinestoday #topheadlinestodaymarathi #लोकशाहीमराठीटॅापहेडलाईन्स #lokshahimarathisuperfast #lokshahimarathilokshahichamudda #लोकशाहीमराठीसुपरफास्ट #लोकशाहीचामुद्दा #Bigbreaking #breakingnews #marathibreakingnews #marathinews #मराठीबातम्या
    Maharashtra Politics | Maharashtra | Marathi News | Marathi Political News | Shivsena | ShivsenaUBT | Uddhav Thackeray | Eknath Shinde | Devendra Fadnavis | NCP | BJP | Congress | Sharad Pawar | Ajit Pawar | Rahul Narvekar | Shivsena MLA Disqualification | Maharashtra Political Crisis | Shivsena Crisis | NCP Crisis | Politics | Lokshahi Marathi | Sanjay Raut | Sushma Andhare
    ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Lokshahi News या UA-cam चॅनलला subscribe करा / lokshahinews​
    ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स मिळवण्यासाठी Lokshahi.com या आमच्या Website ला भेट द्या www.lokshahi.com/
    lokshahinews,lokshahinews marathi,marathi news lokshahi,lokshahi live news marathi,lokshahi live batmya,लोकशाही,लोकशाही टीव्ही,Lokshahi Live TV,Lokshahi News
    #LokshahiMarathilive #LokshahiMarathi #lokshahinews #LokshahiNewsLive #marathinews #marathibreakingnews #marathilivenews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #news #maharashtrabreaking #lokshahimarathibreaking #LIVEUpdates #LatestUpdates #Latest #marathi
    Your Queries
    nikhil wagle
    nikhil wagle original channel
    nikhil wagle latest
    nikhil wagle latest speech
    nikhil wagle on prakash ambedkar
    nikhil wagle original @nikhilwagleoriginal
    nikhil wagle on jarange patil
    nikhil wagle max maharashtra
    nikhil wagle on sadavarte
    nikhil wagle speech
    nikhil wagle interview
    nikhil wagle latest video
    nikhil wagle original latest
    nikhil wagle original live today

КОМЕНТАРІ • 957

  • @vijaybhavari4995
    @vijaybhavari4995 8 місяців тому +41

    तुमच्या सारखे पत्रकार आहेत म्हणून हा लोकशाहीचा एक स्तंभ ज्याला पत्रकारिता म्हणतात तो जिवंत आहे.

  • @Ram-bx3qm
    @Ram-bx3qm 8 місяців тому +19

    कमलेश सुतार साहेब आम्ही तुमचे फॅन झालोय सध्या अशी खूप कमी संधी मिळते धन्यवाद

  • @dhananjayalate1347
    @dhananjayalate1347 8 місяців тому +80

    Salute to you both and lokshahi🙏🙏

    • @vilsss100
      @vilsss100 8 місяців тому

      Don chaha-biscut patrakar akach manchawar😊😊😊😊
      Pudhli 50 varshe bjp

  • @bhaiyyaraosamudre6931
    @bhaiyyaraosamudre6931 8 місяців тому +29

    कमलेश सर तुमचं खुप खुप अभिनंदन ❤, रुबाब कायम राहील अशी अपेक्षा 👍

  • @SachinNikam42
    @SachinNikam42 8 місяців тому +5

    अतिशय सुंदर मुलाखत !
    निखील वागळे सरांच्या निर्भयतेला तोडच नाही !

  • @sanketd30
    @sanketd30 8 місяців тому +38

    Great start !!! big fan of Hardcore Journalism !!! Waghaleji 100X respect for u from last few days

  • @yashpalwarthey5808
    @yashpalwarthey5808 8 місяців тому +8

    कमलेशजी खूपच प्रेरणादायी मुलाखत...निखिल वागळे सर मस्त...बिनधास्त बेधडक स्पष्ट आणि सर्व खरे बोलले....सर आम्ही फक्त लोकशाही बघतो.

  • @siddheshsalaskar7487
    @siddheshsalaskar7487 8 місяців тому +8

    निखिल वागळे सर आजही प्रामाणिक पत्रकारिता करता याचा आभिमान आहे लोकशाही जिदाबाद

  • @abhigitpatil1587
    @abhigitpatil1587 8 місяців тому +36

    निखील वागळे साहेब तुम्ही एकटे नाहीत आम्ही तुमच्या बरोबर आहोत.

  • @tukaramzalte2665
    @tukaramzalte2665 8 місяців тому +4

    कमलेश सर तुम्ही खरोखरच एका खर बोलनारे पत्रकार यांची मुलाकात घेतली सलाम तुम्हाला वागळे सर तुम्हचा सारखे लोक जोपरेत पत्रकार आहे तोपरेत लोकशाही ही जिवंत राहणार सलाम तुम्हाला दोघाना

  • @BigBull__01
    @BigBull__01 8 місяців тому +37

    निखिल वागळे सर❤️🔥🔥
    खरा पत्रकार कसा असतो. हिंदी मीडिया ने पाहावे👏

  • @arundeshmukh2927
    @arundeshmukh2927 8 місяців тому +296

    निखिल ला बोलावून सुरुवात छान केली कारण हा जेष्ठ पत्रकार, धाडशी, बेडर, स्वष्ट आणि लोकशाही, संविधान रक्षक आहे. ज्याला सामाजिक भान, जाणं आहे 🙏🚩👍

    • @RavindraGangurde-cd3xi
      @RavindraGangurde-cd3xi 8 місяців тому +1

      ज्येष्ठ काही नाही शरद पवारचा पाळलेला कुत्रा आहे हा

    • @Spaarkagro
      @Spaarkagro 8 місяців тому +2

      फार कमी लोकं राहिलेत अशी

    • @aumkartarkar2272
      @aumkartarkar2272 7 місяців тому

      गुलामी मानसिकतेचा माणूस वागळे ह्याचे विचार समाजाला पुनः गुलामीत धकलतील, सावध राहावे अश्या कपटी विचाराच्या लोकांपासून स्वतःच्या स्वार्थासाठी प्रसिद्धी साठी स्वतः चे नाव मोठे करण्यासाठी काही ही करू शकतात स्वतः चे विचार कशे बरोबर आहेत हे तर्क वितर्क करून समाजातील भोळ्या लोकांना भ्रमित करून सोडणारा हा एक विकृत कीड आहे

    • @vinayak115
      @vinayak115 7 місяців тому +1

      चाटु आणि रंग बदलू सरडा हे राहिले विशेषण लावायचे

    • @RavindraNeware-m5y
      @RavindraNeware-m5y 6 місяців тому

      ​@@vinayak115 te tar Kamal party madhye jasnare loak astil

  • @amarbansode6395
    @amarbansode6395 8 місяців тому +14

    निखिल सरांना ऐकल्यावर एक वेगळीच ऊर्जा मिळते.

    • @otsnewsonline
      @otsnewsonline 8 місяців тому

      😅😅😅😅

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 8 місяців тому

      😂😂😂😂 चोकायला देतोय काय 😊😊😊 कांडं

  • @BDESAI777
    @BDESAI777 8 місяців тому +23

    या महाराष्ट्रात अनेक निखिल वागळे होतील , खूप जणांसाठी प्रेरणा आहेत निखिलजी . सामान्य जनतेसाठी देखील खूप आधार आहेत , उजेड आहेत , प्रकाश आहेत

  • @जयमहाराष्ट्र-घ4ड
    @जयमहाराष्ट्र-घ4ड 8 місяців тому +5

    Nikhil wagle ani kamlesh sutar Maharashtratil Don wagh.
    Salute sir

  • @Siddhartha7575
    @Siddhartha7575 8 місяців тому +6

    दोघाई पुरोगामी विचारवंतांना खूप खूप मंगलमय शुभेच्छा..... 💐💐💐

  • @mohanpatil3952
    @mohanpatil3952 8 місяців тому +3

    शाब्बास वाघानो दोघांनाही सलाम लोकशाही , लोकतंत्र आणि संविधान वाचवायचे असेल तर तुमच्या सारख्या लोकांची गरज आहे. स्वाभिमानी भारतीय लोकांनी, तरुणांनी या भूमिकेच स्वागत केलं पाहिजे कारण लोकशाही वाचली तर आणि तरच आपलं कुटुंब सुखी राहील नाहीतर हुकूमशाही आपल्या प्रत्येकाच्या दारात येणार आहे आज तरुणांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या बापापेक्षा कोणताही नेता मोठा नाही आणि आपल्या देशापेक्षा कोणताही हुकूमशाही करणारा पक्ष मोठा नाही अजूनही विचार करा 2024 ला मतदान करताना चुकलात तर आपली पुढची पिढी गुलाम बनणार हे नक्की त्यांना जर सुखी ठेवायचं असेल तर चांगलं काय वाईट काय याचा विचार करा

  • @nhcvfdred
    @nhcvfdred 8 місяців тому +47

    Long live Nikhil, Raj and Uddhav Thakare

  • @prasadmasurkar8610
    @prasadmasurkar8610 8 місяців тому +3

    कमलेश सर... लोकशाही आपणास खूप खूप शुभेच्छा...!

  • @trimbakkakade7934
    @trimbakkakade7934 8 місяців тому +1

    कमलेशजी अभिनंदन.लोकशाही परत आली.तुम्ही व आजचे गेस्ट ग्रेट निखीलजी तुम्हा दोघांना एक विनंती की,मराठ्यांना जो नवीन जी आर मिळाला ,त्यासाठी जो लढा मराठ्यांच्या नावावर लढला त्या गरीब हिंदू मराठा असलेल्यास लाभ मिळणार का?सरसकट चे काय झाले ? कृपया यासमाजाने जरांगे याच्या लढ्याला शेवटपर्यंत साथ दिली. सर माझ्या या समाजाला फायदा मिळणार काय?सरसकट चे काय झाले ?

  • @anandawale2465
    @anandawale2465 8 місяців тому +9

    Waah good guest for comeback 🔥

  • @kemrajsahare5992
    @kemrajsahare5992 8 місяців тому +2

    अभिनंदन लोकशाही मराठी , खरंच ग्रेट भेट लोकशाही मराठी .

  • @sudhirpawar8084
    @sudhirpawar8084 8 місяців тому +3

    निकील सर खूप छान बोलत आहेत हीच अपेक्षा आहे,

  • @abhishekgite2632
    @abhishekgite2632 7 місяців тому

    वा काय मस्त मुलाखत होती, महाराष्ट्राच्या राजकीय पक्षांची पाश्वभूमी, सद्य स्थिती व महाराष्ट्राचे भवितव्य या बाबतीत थेट व तडफदार मुलाखत झाली सर्वानी तरुणांनी पहावी अशी👌

  • @shikharsahyadri5201
    @shikharsahyadri5201 8 місяців тому +4

    खूप छान. 🙏🙏👌👌

  • @atulbsarangdhar3303
    @atulbsarangdhar3303 8 місяців тому +1

    खूप वर्षांनंतर रोखठोक पत्रकार निखिल वागळे सरांचे रोखठोक विचार ऐकायला मिळणार यांचा वेगळाच आनंद आहे धन्यवाद कमलेश जी सुतार सर

  • @hanmantkamble5932
    @hanmantkamble5932 8 місяців тому +1

    कमलेश सर अतिशय छान उत्कृष्ट अतिउत्तम मुलकात सॅल्यूट सर 🙏

  • @amitwaykar9694
    @amitwaykar9694 8 місяців тому +3

    मस्त निखिल सर आणि कमलेश सर

  • @GajananSolanke-t5o
    @GajananSolanke-t5o 7 місяців тому +1

    लोकशाही चैनल बंद करूं नहीं कारण लोकशाही चैनल हे लोकप्रिय चैनल आहे

  • @sagarvishe8674
    @sagarvishe8674 8 місяців тому +1

    पहिले म्हणजे माझ्या या चॅनलला मानाचा मुजरा बेधडक पत्रकारांना मानाचा मुजरा आत्ताच्या सरकारने दाखवून दिलं राजकारण कोणत्या थरापर्यंत जाऊ शकते आपल्या जनतेला गुलाम राहण्या सवय झाली आहे.

  • @no.44ayushjadhav57
    @no.44ayushjadhav57 8 місяців тому +3

    आज कमलेश जी आपण निर्भिड पत्रकारांना बोलावले याबद्दल आभारी आहोत. निखिल सर तुमचा हा झंझावात पाहून आम्ही थक्क होतो. इतिहास हा नेहमीच लढणारे लोकांनाच जागा देतो. शेवटचा श्वासापर्यंत आम्ही भारताचा पाकिस्तान होवू देणार नाही. लोकशाही टिकवण्यासाठी सामान्य लोक लढणार.

  • @niteshkapadi3665
    @niteshkapadi3665 7 місяців тому

    कमलेश जी खरोखर आपण छान पॉडकास्ट केलात निखिल जी बरोबर आणि नक्कीच या पॉडकास्ट ने महाराष्ट्र ला नवीन दिशा मिळेल खूप च छान माहिती आपण काढून घेतलात

  • @haribakshirsagar5893
    @haribakshirsagar5893 8 місяців тому +2

    निखिल वागळे सर खूप हुशार व्यक्तिमत्व पत्रकार आहेत 🎉✌️✌️👌😊🙏

  • @riteshingole4555
    @riteshingole4555 12 днів тому

    पुढची मुलाखत निखिल वागळे साहेब यांची घ्या, कारण आम्हाला त्यांच्या कडून खूप काही शिकायला मिळतं..

  • @nhcvfdred
    @nhcvfdred 8 місяців тому +2

    Excellent Nikhil ji

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 8 місяців тому +5

    🚩🎊मूळ ओबीसीत असूनही मराठा समाजाला अनेक वर्षे कावेबाजपणे ओबीसी त येऊ दिले नव्हते तो मार्ग जरांगे पाटील यांनी खुला केला... ऐक्याची ताकद दाखवली.
    जय जिजाऊ जय शिवराय🙏🙏

  • @UlhasKamble-y1p
    @UlhasKamble-y1p 8 місяців тому +2

    Khup chan kamlesh sir nikhil sir🎉❤

  • @yashvantlatgaonkar9507
    @yashvantlatgaonkar9507 8 місяців тому +3

    निर्भिड पत्रकारिता आणि निखिल वागळे हे समिकरण अशीच पत्रकारिता लोकशाही चँनल राबवते कमलेश सुतार साहेब अभिनंदन. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

  • @dhananjaykamble8314
    @dhananjaykamble8314 7 місяців тому

    जेव्हा महाराष्ट्रात अन्यायी अत्याचार चालू होते तेव्हा हे वागळे पत्रकार कुठे होते

  • @nhcvfdred
    @nhcvfdred 8 місяців тому +2

    Nikhil bhai. You are visionary

  • @rameshbobhate9943
    @rameshbobhate9943 8 місяців тому +3

    निखील वागळे साहेब आनी कमलेश सुतार साहेब नमस्कार तुमच्या सारखें बेधडक बोलनारे पत्रकार आपल्या देशात हवेत आपल्या देशात लोकशाही शीलंक राहिली नाही हे बीजेपी वाले देशाला घातकच आहे

  • @sanjayjadhav-gn7mv
    @sanjayjadhav-gn7mv 8 місяців тому +2

    अभिनंदन लोकशाही

  • @vijaygaykwad5648
    @vijaygaykwad5648 8 місяців тому

    सर्व प्रथम मी लोकशाहीचे मनापासून आभारी आहे ,की अगदीयोग्य माणसाची आपल्या वाहिनीवर निखिल वागले सरांची मुलाखत घेऊन तुह्मी सामान्य माणसाची मनातील भावनान वाट मोकळी करून दिली , !🙏🙏🙏

  • @anilkamble5107
    @anilkamble5107 8 місяців тому +1

    अगदी बरोबर दोन्ही भाऊ एकत्र यायला पाहिजे

  • @sohailshaikh8693
    @sohailshaikh8693 8 місяців тому +2

    Great man Nikhil Wagle .and great news reporter. I know him from Mhanagar marathi news paper GOD BLESS U NIKHIL SIR

  • @sdalvi7488
    @sdalvi7488 8 місяців тому

    या मुलाखतीचे छोटे छोटे भाग करून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचला पाहिजेत. अगदी १-३ मिनिटांच्या छोट्या छोट्या भागात.

  • @MahendraAgre-o3u
    @MahendraAgre-o3u 8 місяців тому

    परत एकदा खूप छान सुरुवात केली आहे वागले साहेबांना बोलवून

  • @arvindlanjekar7349
    @arvindlanjekar7349 8 місяців тому

    एक नंबर झालं शो..... अभिनंदन लोकशाही मराठी

  • @babasahebbhosale7989
    @babasahebbhosale7989 8 місяців тому

    निर्भीडपणे आपले पुरोगामी आणि प्रबोधनकारी विचार मांड तारा पत्रकार. मुलाखत खूप म्हणजे खूपच आवडली.

  • @pradeepjagdale1021
    @pradeepjagdale1021 8 місяців тому +2

    निखिल वागळे साहेब आणि कमलेश सुलतान साहेब हे दोघेही याद करू शकता इतिहास हे मी ठामपणे सांगू शकतो 💪💪🚩🚩🚩💪💪

  • @su-in6lt
    @su-in6lt 8 місяців тому +2

    Ek no sir Nikhil vagale ek no che really good news reporter aahe tyana kadhi hi dur karu naka he Nikhil vagale janmansatun firun saty jante samor bolun prashn sodvatat ha tyancha swabhav aahe khare bolane saty baher aanane hech kam aahe.

  • @vaibhavinare5391
    @vaibhavinare5391 7 місяців тому

    वागळे साहेब आपण निर्भिड, आणि बाणेदार पत्रकार आहात. आपल्याकडून देशाच्या खूप अपेक्षा आहेत. कमलेश सूतार यांच्याबद्दल पण आमची तीच भावना आहे. आताच्या काळातील नावाप्रमाणे लोकशाही तिकविणारे चॅनल आहे असेच राहा सुतार साहेब.

  • @yashwantpawar8932
    @yashwantpawar8932 7 місяців тому

    The great man.. Shri Wagle Sir!

  • @SwatiTamhane-or4px
    @SwatiTamhane-or4px 8 місяців тому

    अभिनंदन लोकशाही न्यूज.
    अतिशय सुंदर मुलाखत. वैचारिक मेजवानी.

  • @janardannishandar3235
    @janardannishandar3235 8 місяців тому

    जबरदस्त मुलाखत ❤

  • @vilasbabre2952
    @vilasbabre2952 8 місяців тому +1

    The greatest ideology is both of you Yours journalist the unique one Vilas Babre Amravati

  • @kailasdeshmukh6341
    @kailasdeshmukh6341 8 місяців тому

    All the best nikhil ji kamalesh ji

  • @MaheshYadav-tx1hm
    @MaheshYadav-tx1hm 8 місяців тому

    Congratulations 🎉

  • @VinayakMahajan-xb2wv
    @VinayakMahajan-xb2wv 8 місяців тому +1

    तुम्हीं उद्धव ठाकरे ची मुलाकात घ्या,ते स्टुडिओ त येणार नाहीत पण तुम्हीं मातोश्री वर जाऊन घ्या!! निडणुकांपूर्वी च घ्या!!

  • @vishwajeetgaikwad9990
    @vishwajeetgaikwad9990 8 місяців тому

    Kudos to lokshahi team
    Hatts off to u

  • @babasahebshinde3868
    @babasahebshinde3868 8 місяців тому +3

    कमलेश आणि निखिल भाऊ जे लोक चागल्याला चागल महणू शकत नाही असे लोक पत्रकार होऊ शकत नाही

  • @dineshbharne3824
    @dineshbharne3824 8 місяців тому

    Lokshahi tunhala abhinandan 🎉

  • @जयमहाराष्ट्र-ल9च

    उद्धव ठाकरे यांच्या बद्दल खुप चांगले बोलतात.very very nice 👌👌👌👍👍

  • @poojabhure5088
    @poojabhure5088 8 місяців тому

    Congratulations lokshahi 🎉

  • @psl4639
    @psl4639 8 місяців тому

    अभिनंदन

  • @pawankumarvchaudhari
    @pawankumarvchaudhari 8 місяців тому

    एकदम उत्तम ग्रेट-भेट

  • @anupriyadesai542
    @anupriyadesai542 8 місяців тому +1

    We are with you 🙌

  • @daulatraokondibadesai2883
    @daulatraokondibadesai2883 8 місяців тому +1

    जय महाराष्ट्र सुतार साहेब & वागळे साहेब.

  • @GaneshJadhav-m8s
    @GaneshJadhav-m8s 8 місяців тому +1

    Nikhil khup abhyasu manus ahe🎉🎉🎉🎉

  • @vanitawayal5558
    @vanitawayal5558 8 місяців тому +2

    👌

  • @RamdasJatekar
    @RamdasJatekar 7 місяців тому

    कमलेश सर या वागळे. यांचा ईतिहास पहीला तपासून पहा आता ते मुलाखात द्यायची मनस्थिती नाही डोक्यावर परीणाम झालेला आहे. तुम्ही तुमच्या चायनलची प्रतिस्टा संभाळा. बाकी तुमच्या हातात.

  • @aniketkamble397
    @aniketkamble397 8 місяців тому +1

    Excellent sir. Hat's of you.

  • @sangitashinde9061
    @sangitashinde9061 7 місяців тому

    दोघांना हीं जयभिम,🙏🙏🙏🙏🙏

  • @ganeshkokare1237
    @ganeshkokare1237 8 місяців тому

    I am proud of Nikhil ji and lokshahi chainal

  • @suryakantpagare5169
    @suryakantpagare5169 8 місяців тому

    Sanvidhan Zindabad👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏

  • @machindrakarle4123
    @machindrakarle4123 8 місяців тому +1

    पुढला एपिसोड निखिल वागळे

  • @santoshsherekar4127
    @santoshsherekar4127 8 місяців тому +3

    Marathi mansacha chanel abhiman vatat aahe gujrat lobby marathi lokana sampavat aahe fadanvis sarkhey suryaji pisal aahet aaplyakade

  • @prashantkarekar6239
    @prashantkarekar6239 8 місяців тому

    Very good interview. Wagale sir rocking

  • @dhammanandmore898
    @dhammanandmore898 8 місяців тому

    Congratulations sir, thank for invited Mr wagle

  • @m10love358
    @m10love358 8 місяців тому +3

    जय भीम साहेब हदगाव ता जिल्हा नांदेड

  • @classandclass4976
    @classandclass4976 8 місяців тому +1

    Great wagle

  • @SantoshKamble-sr4vf
    @SantoshKamble-sr4vf 8 місяців тому

    सडेतोड निखिल.. Love you bro ♥️

  • @sachinbharaskar592
    @sachinbharaskar592 8 місяців тому

    बेस्ट पत्रकार ❤

  • @baburaoshirsat4904
    @baburaoshirsat4904 8 місяців тому

    छान अभ्यासपूर्ण मुलाखत

  • @geetapendharkar7834
    @geetapendharkar7834 8 місяців тому

    Khari,great bhet🎉

  • @rajkiranlihinar1190
    @rajkiranlihinar1190 8 місяців тому

    बऱ्याच नवीन गोष्टी या मुलाखती मधून समजल्या..

  • @travellingboyakash
    @travellingboyakash 8 місяців тому

    दोघे हि खरे पत्रकार आहे ,खूप शिकायला भेटले ही मुलखात ऐकून....

  • @themahesh2168
    @themahesh2168 7 місяців тому

    Wow...

  • @ranjankadam976
    @ranjankadam976 8 місяців тому

    Nikhil sir jay bhim jay india.

  • @krishnatpatil9759
    @krishnatpatil9759 8 місяців тому +1

    सत्यमेव जयते
    जय महाराष्ट्र

  • @janta5517
    @janta5517 8 місяців тому +1

    निखिल सर ग्रेट 🙏🙏

  • @Purushottamsawa
    @Purushottamsawa 8 місяців тому

    Aabinandan sir nikhil sir you are also wishing long life better

  • @rajeshgoud9409
    @rajeshgoud9409 8 місяців тому

    Great Bhet with Great Person 😊❤

  • @balikagaikwad4691
    @balikagaikwad4691 8 місяців тому

    Wha nikhil sir tumchya sarkhe sabal samta vadi lok nete astana aamhi thod nivant rahu shakto

  • @PardipdeshmukhPardipdesh-se6is
    @PardipdeshmukhPardipdesh-se6is 8 місяців тому +2

    लोकशाही चा विजय झाला आहे कमलेश दादा
    अभिनंदन

  • @rahulsadar7954
    @rahulsadar7954 8 місяців тому

    Great vishleshan nikhil wagle 💯💯

  • @prafulmeshram9885
    @prafulmeshram9885 8 місяців тому

    Great sir

  • @manoharjadhav8639
    @manoharjadhav8639 8 місяців тому

    एकाच पक्षाचे नेते एकमेकांच्या मुलाखती घेतात. त्याचं प्रमाणे ही एका कुपमंडू वृत्तीच्या पत्रकाराने दुसऱ्या चाय बिस्किट वाल्या पत्रकाराची घेतलेली मुलाखत घेतलेली दिसते.

  • @babasahebshinde3868
    @babasahebshinde3868 8 місяців тому +2

    कमलेश भाऊ तुम्ही पत्रकार नसून एक राजकीय विचाराचे माणूस आहेत, ज्याचा अजेंडा मात्र एकमेव बीजेपी आणि आरएसएस च विरोध. त्याचा काही फायदा होणार नाही सर्व सामान्य जनता ही मोदी जी बरोबर आहे, त्याचा नेतृत्वाचा लाभ जनतेला सर्वात जास्त मिळत आहे त्यामुळे तुम्ही कितीही बदनामी करा, तुमची च किंमत दिसोन दिवस कमी होत आहे.

  • @mohibquadri4053
    @mohibquadri4053 8 місяців тому

    Good Discussion !!