भाग ३ वास्तुपुरुषाची नियमित पूजा करावी का वास्तुशांती किती वेळा करावी वास्तुशांती केलीच नाही तर ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024
  • भाग ३ वास्तुपुरुषाची नियमित पूजा करावी का वास्तुशांती किती वेळा करावी वास्तुशांती केलीच नाही तर ?
    #Anandpimpalkar #Anandivastu #Vastu
    Connect With us on
    Facebook:- / anandpimpalkarsanandiv...
    Instagram:- ...
    Contact us on- 8149601444 | 8993003591 | 9271214142
    www.anandivastu.in

КОМЕНТАРІ • 56

  • @shekharmjedhe372
    @shekharmjedhe372 3 роки тому +6

    अमावस्या चा नारळ फोडल्यावर काय करावे?, प्रसाद करून खाऊ नये असं ऐकले आहे। pls sanga

  • @vilasmasurkar4598
    @vilasmasurkar4598 3 роки тому

    खूप उपयुक्त आणि छान माहिती दिलीत
    आभारी आहोत

  • @popatmore5668
    @popatmore5668 3 роки тому +2

    छान माहिती दिलीत

  • @surekhamote6411
    @surekhamote6411 Рік тому

    सुंदर माहिती मिळाली.धन्यवाद

  • @dasaramjamkhande2689
    @dasaramjamkhande2689 3 роки тому +3

    जय हरि
    गुरूजी वास्तु पुरूषाचे डोके व पाय दिशा सांगा वि आभार🙏💕

  • @Facts-48
    @Facts-48 3 роки тому +1

    Thank you Sir 🙏

  • @sulochanadeshmukh7213
    @sulochanadeshmukh7213 3 роки тому

    धन्यवाद गुरुजी

  • @admalgaonkar9042
    @admalgaonkar9042 3 роки тому +1

    Om Sairam 🙏🙏 Dhanyawad Guruji

  • @vijaygupte7475
    @vijaygupte7475 3 роки тому +1

    Junay gharat la Vaastu purush navaa gharat nela tar chalel ka

  • @samruddhishinde1463
    @samruddhishinde1463 3 роки тому +1

    वास्तु उजवून घेणे म्हणजे पुरलेले वास्तु पुरुष परत बाहेर काडून परत पूजा करायची काय. कृपया माहिती सांगा सर

  • @sunitasapkal7791
    @sunitasapkal7791 3 роки тому +2

    दारात ब्रम्हकमल आसवे का नाही ते सांगा

  • @pritijoshi9413
    @pritijoshi9413 Рік тому

    सर वास्तुशांती ची महिती तुम्ही उत्तम दिली .सूर्य प्रतिमा वास्तू शांती नंतर घरातच ठेवायची असते का?pl.सांगाल🙏

  • @sushilakhandve2780
    @sushilakhandve2780 3 роки тому +1

    🙏🙏🙏

  • @gitakarale
    @gitakarale Рік тому

    जुने घर खरेदी केल्यानंतर दुसर्‍या घर मालकाने कोणत्या प्रकारे गृह प्रवेश करायला हवे

  • @avinashnaik6195
    @avinashnaik6195 8 місяців тому

    नविन घराची पायाभरणी बांधकाम सुरवात करताना नैॠत्य दिशेला जो विधी करतात तो कोणता?

  • @Harshyadav3553-z3g
    @Harshyadav3553-z3g Рік тому

    गुरुजी आम्ही किचन ओटा व फर्श फरशीचे काम काढले आहे तर आधी वास्तू पुरुष किचनमध्ये ठेवला आहे काम पूर्ण झाल्यानंतर परत वस्तू पुरुष कसा ठेवायचा गुरुजींच्या हातून की ज्या जागी होता त्या आम्हीं ठेवला तर चालेल का

  • @jayshreeborate1634
    @jayshreeborate1634 Рік тому

    Sir namaskar vastushantichya divshich vastupurush nikshep karaava ka ladi basvitana nikshep karayacha

  • @arvindmunawali6562
    @arvindmunawali6562 Рік тому

    घरात जेष्ठ व्यक्ती मृत झाल्यास वर्ष भरात वास्तू शांत चालेल का ❓ की. वर्ष श्राद्ध झाल्यावर करावे

  • @anjurahane7561
    @anjurahane7561 Рік тому

    Amcha ishnya कोपऱ्यात आहे. परंतु माझे मिस्टर तयार होत नाही पुन्हा वास्तूशांत करायला.काय करावे. 15 वर्ष झाले वास्तूशांत करून

  • @sonaligaikwad5429
    @sonaligaikwad5429 3 роки тому

    सर 17 वर्षांपूर्वी आमच्या घराची वास्तुशांती झाली आहे पण माझा वास्तुपुरुष हा उत्तरेला ईशान्य कोपऱ्यामध्ये आहे तर हे योग्य आहे का कारण तुम्ही अग्नेय दिशेला वास्तुपुरुष असावा असे सांगितले जर हे योग्य नसेल तर काय उपाय आहेत ते सुद्धा सांगावे

  • @triptigore
    @triptigore Рік тому

    Amhi 2019 madhe Ghar ghetle ..corona mule vastushanti Keli nhi...udakshanti Keli ..ata ..vastushanti karavi ka? Ichha ahe 2024 paryant chalel ka?

  • @SurajKale3355
    @SurajKale3355 3 роки тому +1

    वास्तुशांती दिवशी सत्यनारायण पण घालू नका असे त्यांनी सांगितले कारण सगळा मान सत्यनारायण जातो..
    परत कधीही सत्यनारायण घाला असे म्हणाले योग्य की अयोग्य

  • @umeshchindarkar2509
    @umeshchindarkar2509 Рік тому

    माझ्या किचन च्य्या आग्नेय कोपऱ्यात सिंकचे आउटलेट आहे... काय करावे ... वास्तू पुरुष कुठे ठेवावा.

  • @sjkasalkar
    @sjkasalkar 3 роки тому

    सर, वास्तुपुरुषाजवळ रोज तिन्ही सांजेला दिवा लावावा का? की कधी लावावा?

  • @amruutakavathckar6522
    @amruutakavathckar6522 3 роки тому

    जय साई राम 🙏 खुप सुंदर माहिती दिलीत त्याबद्दल आभारी आहे

  • @Harshyadav3553-z3g
    @Harshyadav3553-z3g Рік тому

    कृपया उत्तर सांगा

  • @vibhadixit167
    @vibhadixit167 Рік тому

    वास्तुपुरुष निक्षेप करताना चूक झाली तर काय होईल?

  • @nishirojekar2529
    @nishirojekar2529 2 роки тому

    घर भाड्याचे असेल पण ५०-६० वर्षांपासून वास्तव्य त्या घरातच असेल तर वास्तुशांती करावी का?

  • @vasantimhashilkar553
    @vasantimhashilkar553 8 місяців тому

    रेंटल घराची वास्तुशांती करावी का?

  • @shivam_20237
    @shivam_20237 3 місяці тому

    आमचा वास्तुपुरुष हा चुकून ईशान्य कोपऱ्यात ठेवला गेला आहे तर आता आम्ही काय करावे उपाय सांगा

    • @AnandPimpalkarsAnandiVastu
      @AnandPimpalkarsAnandiVastu  3 місяці тому

      पुन्हा घरातल्या घरात वास्तुशांती करून आग्नेरा निक्षेपित करा

  • @SurajKale3355
    @SurajKale3355 3 роки тому

    वास्तुशांती पूजेला आमच्या येथे पंढरपूर येथील ब्राम्हण काकांनी कवक बांधले नाही. असे का?

  • @ruperifashion6006
    @ruperifashion6006 2 роки тому

    Vastu purush eshanya kopryala thevla aahe 10 varsh zali aata kai karave

  • @ranjanashingate6186
    @ranjanashingate6186 3 роки тому

    वास्तुपुरुष ऐवजी आम्हला वास्तुयंत्र देवघरात ठेवण्यासाठी दिले आहे. तर काय

  • @atharvamore1474
    @atharvamore1474 2 роки тому

    He sagale sahitya tumchyakade milel Kay .milat Asel tar kuthun ghyaychahi tumcha permanent address sanga

  • @varshadabhekar2957
    @varshadabhekar2957 2 роки тому

    Aamhi aattach nachin Ghar banvlh aahey sar aani wastu Shanti pan kela tari pan gharat katkati aste aani wastupurush pan nikshep kela aahey aani pisepani pan tikat nahi

  • @rupalikarande6876
    @rupalikarande6876 2 роки тому

    Sir hy sahitya kuthe milel mala pahijy ani prize kiti

  • @nishasalunkhe7830
    @nishasalunkhe7830 3 роки тому

    Thnx for information 👍

  • @anagharaut4763
    @anagharaut4763 3 роки тому +1

    Om Sai Ram 🙏🙏🙏🙏🙏

  • @sagarkolhe9145
    @sagarkolhe9145 Рік тому

    दर पोरनीमेला सत्य नारायन पुजा केली तर शेवटी काय करावे

  • @pagalmp1070
    @pagalmp1070 3 роки тому +1

    Om Sai ram 🙏🙏

  • @ruperifashion6006
    @ruperifashion6006 2 роки тому

    Reply please

  • @sunilasawant2273
    @sunilasawant2273 Рік тому

    मी किती कर्ज कमी करायला बघते पण कमी होत नाही

  • @leenapanse2996
    @leenapanse2996 3 роки тому

    नमस्कार सर खूप छान माहिती दिली 🙏🙏 मी एक वास्तू घेतली आहे त्याची २० वर्ष पूर्वी वासूशांत आधीच्या मालकांनी केली आहे पण आता मी संपूर्ण घराचे फ्लोरिंग बदलेले आहे त्यामध्ये आधीचा वास्तू पुरुष आहे की नाही हे माहित नाही तरी या प्रंसगी काय करावे कृपया मार्गदर्शन करावे किंवा आपला email ID तरी दयावा कृपया मार्गदर्शन करावे 🙏🙏

  • @409ashwinibore5
    @409ashwinibore5 2 роки тому

    Subtitles have hote

  • @vidyabaspallitate5311
    @vidyabaspallitate5311 3 роки тому

    🙏🏻Om Sai Ram Jai Sai Ram🙏🏻

  • @shourya978
    @shourya978 3 роки тому

    Thanks sir om sai ram

  • @sujatadethe5551
    @sujatadethe5551 Рік тому

    जून घरविकत घेतलं तर वास्तू करायचे का

  • @sulochanabala8446
    @sulochanabala8446 3 роки тому

    Om sairam

  • @sunitasanas5600
    @sunitasanas5600 6 місяців тому

    वास्तुपुरुष संच हवा आहे

  • @dyanubhanapure8487
    @dyanubhanapure8487 3 роки тому

    Om sai Ram sir

  • @sanjaypawar3886
    @sanjaypawar3886 3 роки тому +1

    ॐ साई राम

  • @alkashetti8610
    @alkashetti8610 3 роки тому

    Thank you sir🙏🙏