पद्माकर वळवी साहेब🙏 तुमची खरच आदिवासी समाजाला गरज आहे, आम्हा आदिवासी बांधवांना तुमचा अभिमान आहे, संघर्ष चालू ठेवा आम्ही तुमच्यासोबत आहोत. जय आदिवासी 💪💪💪
शिरीष दादा तुम्ही साहिबांची मुलाखात चागली घेतली पण. तुम्ही सुद्धा सुशिक्षित आहेत तर. कधी पण आपल्या पेक्षा मोठ्या माणसा पुढे कसो पण राहा पण कमीत कमी शर्ट चे बटन तरी लावा. तुम्हाला राग आला असेल तर माफ करा मला
पद्माकर दादा वळवी आदिवासी लढणारे एकमेव नेता आपल्या आदिवासी हक्कासाठी लढणारे पद्माकर दादांना विजयी करा आपला आदिवासी पावरफुल नेता आहे तो आपल्या आदिवासी साठी विधानसभा मधील लढू शकतो अंतिम दुर्गम भागात काही विकास होऊ शकतात खरच पद्माकर दादा एकच वादा पद्माकर दादा पद्माकर दादा आप आगे बढो आदिवासी लोक आपके साथ जय आदिवासी
आदिवासी योध्दा नेता म्हणून ओळखले जाणारे पद्माकर वळवी साहेबांनी अक्कलकुवा धडगाव विधानसभा संघात लढावे आणि भारत आदिवासी पार्टीत लढावे सर्व तरुण पिढी आदिवासी समाज आपल्या पाठीशी उभे राहून वळवी साहेबांना अगदी मानाचा मुजरा करतो जय आदिवासी जय जोहार
वळवी साहेब तुम्ही भारत आदिवासी पार्टीत उमेदवारी करा व आपल्या भरकटलेल्या आदिवासी समाजाला योग्य दिशा द्या ...आत्ताचा सुशक्षीत युवा हा तुम्हाला नक्कीच साथ देईल.
वळवी साहेबांनी अक्कलकुवा धडगाव विधानसभा निवडणुकीत जिंकेल अशी खात्री आहे आणि भारत आदिवासी पार्टी च्या टिकिटावर लढले पाहिजे हि तरूण मंडळी चा आग्रह आहे म्हणून भारत आदिवासी पार्टीत प्रवेश घेतला पाहिजे जय आदिवासी
Padmakar dada BAP party la majbut kara sarv adivasi BAp la sath detil..aplala samaj apla paksha apli vichardahara..Roat sahebana amantrit kara akkalkuva dhalgaon la valvi saheb
काय साहेब मंत्री आहे कसे काय कॅश देता येणार हो.....DBT रद्द करता नाही आले तुम्हाला... चला मंत्री होते म्हणे....एक क्रीडा संकुल नाही मंजूर करता आले... असे कसे हो मंत्री
चंदू रघुवंशी च्या चाट्याना मदत करू नका ,चंदू यांच्या नुसता वापर करतो चंदू ,यापूर्वी सुरुपसिंग नाईक ,माणिकराव गावित ,शिरीष नाईक ,kc पाडवी यांच्या भरपूर फायदा चंदू ने केले आहे आणि आता आदिवासी विरोधी बोलत आहे
तुम्ही आमदार झाले होते तव्हा झोपेत होते का साहेब आता मतदान येत आहे. म्हणुन बलतायेत शहादा मतदासंघात मुश्किल आहे दादा कारण शहादा आणि तळोदा विधान सभेत आमदार राजेश पाडवी साहेब यास काम सागल्या प्रमाणे झालं आहे आणि सुखा दू. खा मधे सुध्दा राहतात. ऐकस वादा राजेश दादा
शर्ट चे बटन लावले असते तर खूपच बरे झाले असते कारण तुम्ही आपल्या पेक्षा मोठ्या माणसाचा इंटरव्ह्यू घेताय तर आपण मोठ्या लोकांसमोर कसं राहावं हे कळत नाही मग अशा प्रकारे इंटरव्ह्यू घेऊन काय फायदा ही तर प्रोफेशनल नाही तर चपरी टाईप ची इंटरव्ह्यू घेताय एवढ्या मोठ्या माणसा समोर तुम्ही जर अस बटन उघळे करून बोलणार हे शोभत नाहीत. अस कोणाची आपण आदर करत नाही म्हणून आपला समाज मागे आहेः.
पद्माकर साहेब लडवय्या व आदिवासी चे हित समजनारा नेता आहे.. पण खरं हेच आहे कि, अक्कलकुवा धडगाव किंवा शहादा दोघी मतदार संघात जिंकणार नाही.. कारण जनता मतलबी लोकांना निवडून आणतील.
❤real leader from Nandurbar❤
Valvi saheb
Jai Johar
अतिषय अभ्यासपूर्ण मुलाखत
धन्यवाद वळवी साहेब
from - मोखाडा
भारत आदिवासी पार्टी जिंदाबाद
Jay aadivasi
धडगांव ला उभे राहा साहेब
पद्माकर वळवी साहेब🙏
तुमची खरच आदिवासी समाजाला गरज आहे, आम्हा आदिवासी बांधवांना तुमचा अभिमान आहे, संघर्ष चालू ठेवा आम्ही तुमच्यासोबत आहोत.
जय आदिवासी 💪💪💪
खरं जर अक्कलकुवा धडगांव मतदारसंघाचे विकास करून घ्यायचे असेल तर के. सी.पाडवी यांना हटाओ दुसऱ्या ला संधी द्या.
एकदम खर बोले भाऊ
वळवी साहेब तुम्ही नक्की अक्कलकुवा व धडगांव मतदारसंधात येणे गरज आहेत
भावी आमदार पद्माकर वळवी साहेब
शिरीष दादा तुम्ही साहिबांची मुलाखात चागली घेतली पण. तुम्ही सुद्धा सुशिक्षित आहेत तर. कधी पण आपल्या पेक्षा मोठ्या माणसा पुढे कसो पण राहा पण कमीत कमी शर्ट चे बटन तरी लावा. तुम्हाला राग आला असेल तर माफ करा मला
बराबर आहे dada
अगदी बरोबर
म्हणून आपण मागे आहे
बटण लावला असत तर हिच आपल्या लोकांची शोकांतिका आहे माझ्या पेक्षा मोठा कोणीही नाही 😂😂😂
खरं आहे हे आपल्या समाजाची कमतरता कोणाचाही मान सन्मान करत नाही
पद्माकर दादा वळवी आदिवासी लढणारे एकमेव नेता आपल्या आदिवासी हक्कासाठी लढणारे पद्माकर दादांना विजयी करा आपला आदिवासी पावरफुल नेता आहे तो
आपल्या आदिवासी साठी विधानसभा मधील लढू शकतो अंतिम दुर्गम भागात काही विकास होऊ शकतात
खरच पद्माकर दादा एकच वादा पद्माकर दादा पद्माकर दादा आप आगे बढो आदिवासी लोक आपके साथ जय आदिवासी
अक्कलकुवा धडगाव मतदार संघात वळवी साहेबांचे गरज आहे
आदिवासी योध्दा नेता म्हणून ओळखले जाणारे पद्माकर वळवी साहेबांनी अक्कलकुवा धडगाव विधानसभा संघात लढावे आणि भारत आदिवासी पार्टीत लढावे सर्व तरुण पिढी आदिवासी समाज आपल्या पाठीशी उभे राहून वळवी साहेबांना अगदी मानाचा मुजरा करतो जय आदिवासी जय जोहार
वळवे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है समाजाच्या न्याय हक्कासाठी आपल्याला सत्तेमध्ये येण्याची फार गरज आहे तरच आपला समाज कुठेतरी वाचू शकतो
वळवी साहेबांना माझा पूर्ण पाठींबा आहे जय आदिवासी
आज अक्कलकुवा धडगाव मतदारसंघात पद्माकर वळवी साहेबांची सक्त गरज आहे आणि आपल्या भारत आदिवासी पार्टी प्रवेश करुन इलेक्शन लढवावे हि आमची इच्छा आहे जय जोहार
आप की जय हो जय आदिवासी जिंदाबाद जिंदाबाद दादा धन्यवाद
वळवी साहेब तुम्ही भारत आदिवासी पार्टीत उमेदवारी करा व आपल्या भरकटलेल्या आदिवासी समाजाला योग्य दिशा द्या ...आत्ताचा सुशक्षीत युवा हा तुम्हाला नक्कीच साथ देईल.
Ha dada nakkii baap party cha bajune lada 💯
नक्की 👍👍
💯
वळवी साहेब जिंदाबाद आदिवासींचे प्रश्न उपस्थीत करा. आदिवासींना न्याय मिळवून द्यावा.
एक नंबर साहेब जय आदिवासी
शिरीष भाऊ मोठया लोका समोर शर्टचे बटन लावा,,,
भावी आमदार अक्कलकुवा धडगाव मतदार संघ पद्माकर वळवी साहेब
भारत आदिवासी पार्टी मधून निवडणूक लढवा पद्माकर साहेब... 🏹🙏🙏🙏✊🤝
आदिवासी योद्धा म्हणुन पद्माकर वलवी साहेबाची ओलख आहे
हीच परिवर्तनाची वेळ आहे.आपण भारत आदिवासी पार्टी तर्फे अक्कलकुवा -धडगाव विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवावे ही आमची तरूण बांधव कडून अपेक्षा आहे.
BEST PF LUCK..PADMAKAR VALVI SAHAB...HAM AAPKE SATH HAI..
भारत आदिवासी पार्टीत उमेदवारी करा साहेब अक्कलकुवा धडगाव विधानसभा
मतदार संघात
जय आदिवासी जय जोहार
जय जोहार - जय आदिवासी - जय भील प्रदेश & जोहार जिंदाबाद - उलगुलान जारी है ! जारी ही रहेगां !!
अभ्यासू,समाजिक जाणीव असलेले एकमेव आदिवासी नेता वळवी साहेब अक्कलकुवा, धडगाव.....
वळवी साहेब BAPपार्टीत निवडणूक लढा 🙏
भावी आमदार अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात मोठा बदल होईल
एकच.नबर.पधमाकर.साहेब
वळवी साहेब आगे बढो हम तुमारे साथ आहे
खटा खटा सरकार ....KC padavi आहे त्या मुळे आदिवासी भागाचा विकास होत नाही....
35 वर्ष नुसत लूट केली आहे kc ने
मग त्याच पोराला कशाला निवडून दिलं😂 ज्याला कोणी ओढखत नहीं होत तरी. आपली हिंना गावित बरी होती काम दिसत तरी होत गोवल तर मुंबई त राहतो हा थोडी काम करेल
@@TheHinduShow19 लोकांना मध्ये खोटा प्रचार केला आरक्षणच्या म्हणून आला तो
Nice 👍
बिलकुल सही कहा धनगर समाज में आदिवासी का कोई लक्षण नहीं है वह कबी आदिवासी नहीं बन सकते कट्टर आदिवासी भील असल आदिवासी लाईक करो आपकी गोत्र और समाज बताओ
वळवी साहेब अक्कलकुवा, धडगाव मतदार संघातून महायुती सोडून कोणत्याही पक्षात उमेदवारी करा ❤❤❤
आमच्य मतदार संघात तुमचे स्वागत आहे
भारत आदिवासी पार्टी च्या बाजून लढा सर 🙏
संपूर्ण समाज आपल्या सोबत आहे.
जय जोहार 🙏
Only काँग्रेस एकच वादा पद्माकर दादा धडगाव अक्कलकुवा विधानसभा
Adiwasi party' pahije bhava ❤
BAP
अक्कलकुवा आणि धडगाव या विधानसभा मतदारसंघातून निवडणुक लढवली पाहिजे (भारत आदिवासी पाटी॔. मधून
Always great padmakar valvi Saheb...!!🎉❤
मोलगी भागात अजुन एक शाखा असलीच पाहिजे. बँकेचे ATM ही उपलब्ध झाली पाहिजेत.
भारत आदिवासी पाटी सुपर दादा आबी नाही तो काबी नाही जय भील प्रदेश जय जोहार जय आदिवासी एकता जिंदाबाद
एकमेव नेता नेहमी आदिवासींच्या पाठीशी आहे ❤पद्माकर वळवी साहेब
आदिवासी पार्टी कडून गेला तर चांगलेच आहे
भारत आदिवासी पार्टी मधून निवडणूक लढवा पद्माकर साहेब...✊✊
धडगांव अक्कलकुवा दादा साहेब उभे राहा
भारत आदिवासी पार्टी
Bap पार्टी मधून लढले पाहिजे. हम तुम्हारे साथ है.
साहेब आपण शहादा मतदार संघ आपली वाट पाहतोय घर वापसी करा ❤❤❤❤
भारत आदिवासी पार्टी महाराष्ट्र
वळवी साहेबांनी अक्कलकुवा धडगाव विधानसभा निवडणुकीत जिंकेल अशी खात्री आहे आणि भारत आदिवासी पार्टी च्या टिकिटावर लढले पाहिजे हि तरूण मंडळी चा आग्रह आहे म्हणून भारत आदिवासी पार्टीत प्रवेश घेतला पाहिजे जय आदिवासी
साहेब plz A.kuwa , धडगाव मतदार संघाचे नेतृत्व करा
पदमाकर वळवी साहेब आगे बढ🏑🏑🏑🏑🏑🏑🏑
अभ्यासू व्याक्तीमत्व advocate पद्माकर वळवी साहेब ❤ जय आदिवासी
❤
आता फक्त पद्माकर दादा
भारत आदिवासी पार्टी ❤❤❤
ऑडकेट पद्माकर वळवी साहेब आपले अक्कलकुवा व धडगाव तालुकातील जुने व मिञा ना जुडवून घ्यावे
जय आदिवासी
Aap ki jay Ho dada
वळवी साहेबांनी भारत आदिवासी पार्टी मधुन विधानसभा निवडणुक लढवावी. नक्की आदिवासी समाज आपल्या ला निवडणुन आणतील.
जय जोहार
# jay adivasi #
पत्रकार साहेबांनी बडी हिंमत करून पद्माकर वडवी साहेबांना प्रश्न विचारले परंतु प्रश्न विचारताना एकदम हळुवार आवाज निघत होता याचा अर्थ थोडी फाटत असावी
लाडकी बहीण विषयी अगदी बरोबर बोलले वळवी साहेब 👍🙏
🏹 भावी आमदार किरसिंग दादा अक्लकुवा धडगाव विधानसभा शिवसेना 🏹
खरं आहे सर
खरं तर shrish दादाला पत्रकार बनवायला पाहिजे आपल्या adi adshani मिडीयत आणतात
सिरीष दादा, कपड्याचे बटण लावा,, शोभत नाही..
Bap parti ki Jay
Always welcome bhartiya adivasi party (BAP)
We are eagerly waiting Advocate Padmakar Valvi' s candidature for Akkalkuwa constituency ....
Right saheb
Jay aadivasi
Sarv samaj BAP party la nivdun detil tumhi utra bap party madhun parmakar dada
BAP party kadun election ladvi sheb 🇵🇱🏑
या BAP मध्येच साहेब
आपलं कूटूंब आहे हे
साहेब, पेसा पात्रताधारकांना नियुक्त्या मिलतीलही परंतु त्या कंत्राटी पध्दतीने असतील त्या कश्या कायमस्वरूपी मिळतील त्यावर कृपया आपण भाष्य करावे
Padmakar dada BAP party la majbut kara sarv adivasi BAp la sath detil..aplala samaj apla paksha apli vichardahara..Roat sahebana amantrit kara akkalkuva dhalgaon la valvi saheb
साहेब कुठल्या ही पक्षा कडून नी निवडून येणार नाही
मुलाखत घेणाऱ्याला एक ड्रेस कपडे घेऊन द्या साहेब😂😂
काय साहेब मंत्री आहे कसे काय कॅश देता येणार हो.....DBT रद्द करता नाही आले तुम्हाला...
चला मंत्री होते म्हणे....एक क्रीडा संकुल नाही मंजूर करता आले...
असे कसे हो मंत्री
,अहो दादा हे तर क्रीडा मंत्री होते पण आपले आदिवासीं विकास मंत्री आहेत आणी आधी पण होते त्या बद्दल बोला
Nandurbar madhe sarve yuva sc,st,obc,minorities BAP party la samarthan dya ..
सगळं चांगल आहे पण, कमीत कमी शर्ट चे बटन लावले असते तर बरं झालं असतं.
जय आदिवासी जय भीम 🇮🇩🇮🇩🇮🇩🇮🇩
🏹Bhavi Amdar Kirsing Dada 🏹 Akkalkuwa Dhadgaon Vidhansabha
चंदू रघुवंशी च्या चाट्याना मदत करू नका ,चंदू यांच्या नुसता वापर करतो चंदू ,यापूर्वी सुरुपसिंग नाईक ,माणिकराव गावित ,शिरीष नाईक ,kc पाडवी यांच्या भरपूर फायदा चंदू ने केले आहे आणि आता आदिवासी विरोधी बोलत आहे
Only Kir Singh Dada aamdaar Shivsena Shinde Ghat❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
Bap मधून लडा दादा 💪💪💪💪
साहेब तुम्ही A.kuwa , धडगाव विधान सभा मतदार संघाचे नेतृत्व करा, आम्ही तुमच्या पाठीची उभे राहू
सही है बोल ले
Adivashi jinda bad
BAP parti madun ummed vari karave saheb
Jay.adivashi
Welcome valvi Saheb ❤❤❤
तुम्ही आमदार झाले होते तव्हा झोपेत होते का साहेब आता मतदान येत आहे. म्हणुन बलतायेत शहादा मतदासंघात मुश्किल आहे दादा कारण शहादा आणि तळोदा विधान सभेत आमदार राजेश पाडवी साहेब यास काम सागल्या प्रमाणे झालं आहे आणि सुखा दू. खा मधे सुध्दा राहतात. ऐकस वादा राजेश दादा
शर्ट चे बटन लावले असते तर खूपच बरे झाले असते कारण तुम्ही आपल्या पेक्षा मोठ्या माणसाचा इंटरव्ह्यू घेताय तर आपण मोठ्या लोकांसमोर कसं राहावं हे कळत नाही मग अशा प्रकारे इंटरव्ह्यू घेऊन काय फायदा ही तर प्रोफेशनल नाही तर चपरी टाईप ची इंटरव्ह्यू घेताय एवढ्या मोठ्या माणसा समोर तुम्ही जर अस बटन उघळे करून बोलणार हे शोभत नाहीत. अस कोणाची आपण आदर करत नाही म्हणून आपला समाज मागे आहेः.
Dada Aata only kirsihg dada aamdaar Shivsena Shinde gut❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤
पद्माकर साहेब लडवय्या व आदिवासी चे हित समजनारा नेता आहे..
पण खरं हेच आहे कि,
अक्कलकुवा धडगाव किंवा शहादा दोघी मतदार संघात जिंकणार नाही..
कारण जनता मतलबी लोकांना निवडून आणतील.
Jai दादा टायगर अभि जिंदा आहे
आपण जर कोणत्या प्रतिष्ठित व्यक्तीसमोर जर जात आहे तर आपण कसे कपडे घालावे याच्या तरी भान आहे का तुला आणि इंटरव्यू घ्यायला चालला आहे