महायुती डाव टाकणार, के.सी. पाडवींना अक्कलकुवा-अक्राणी यंदा जड जाईल? | Vidhansabha 2024

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 жов 2024
  • सूचना- व्हिडीओत नजरचुकीन रघुवंशी हे विधानसभा लढवू शकतात असा उल्लेख आला आहे. हा मतदारसंघ राखीव असल्याने ते निवडणूक लढवू शकत नाहीत. ते उमेदवारांना मदत करतील.
    #vidhansabhaelection2024
    राज्यातील सगळ्यात पहिला मतदारसंघ म्हणजे अक्कलकुवा - अक्राणी विधानसभा मतदारसंघ आणि आपसूकच या मतदारसंघाचे नाव समोर आलं की समोर येतं ते म्हणजे काँग्रेसचे नेते के. सी पाडवी यांचं नाव... के.सी पाडवी यांनी आपली सगळी ताकद पणाला लावत यंदा गोवाल पाडवी यांना दिल्लीला पाठवलं खरं पण आता स्वतःची विधानसभा राखणं त्यांना अवघड होईल का? मागच्या निवडणुकीत घडलेल्या मताधिक्य पाहता के.सी. पाडवी आपला बालेकिल्ला कायम राखतील का जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून...
    TOD : TOD Marathi | Marathi News | Times Of Democracy Marathi | मराठी बातम्या | Marathi News | Latest Marathi News | Times Of Democracy

    #latestnews #marathinews #मराठी_बातम्या #TODMarathi #TimesofDemocracy
    अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी
    आजच Subscribe करा
    TODMarathi
    Subscribe TODMarathi - shorturl.at/dFKQ0
    𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 - / todmarathi
    𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 - / todmarathi
    𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 - / todmarathi
    Telegram - t.me/TODMarathi

КОМЕНТАРІ • 138

  • @AanadJain-b4o
    @AanadJain-b4o 17 днів тому +28

    आमशा पाडवी ला यावेळेस संधी होती पण ती संधी त्यांनी स्वतः हुन घालवली म्हणुन यावेळेस ही नेहमीप्रमाणे के सी पाडवी निवडुन येतील

    • @vipulvalvivipul7510
      @vipulvalvivipul7510 15 днів тому

      Ka gamacali dada karan kay Goval madat karayache hote ka

    • @damji4090
      @damji4090 9 днів тому

      50 khoke made vikla janar

  • @dattashelke4927
    @dattashelke4927 18 днів тому +19

    के सी पाडवी साहेब 💯💯🔥🔥

  • @tadviharish7898
    @tadviharish7898 17 днів тому +20

    पस्तीस वर्षे आमदार झाले तरीही विकास केला नाही के.सी.पाडवीनी

  • @RajkumarPadvi-k6y
    @RajkumarPadvi-k6y 16 днів тому +8

    आता फक्त किरसिंग दादा वसावे निवडून येतील❤❤❤

  • @ajitvasave4770
    @ajitvasave4770 17 днів тому +23

    फक्त के सी पाडवी येणार. आमश्या विकला जातो बैल बाजार 😂😂😂😂🎉🎉

    • @tadviharish7898
      @tadviharish7898 16 днів тому

      @@ajitvasave4770 तुमच्या कडुन किती घेतलें दिले का आता विधानसभा येऊ द्या मग दाखवु तुम्हाला

    • @akashvasave9704
      @akashvasave9704 15 днів тому +3

      KC पाडवी लोकांचे खूपच कामे करतो म्हणून या वेळी 100% हरणार आहे 😅

  • @sureshpawara3642
    @sureshpawara3642 18 днів тому +14

    कोणी ही किती ताकद लावली तरी के सी पाडवी निवडुन येतील

  • @GulabsingPatle-jc9wy
    @GulabsingPatle-jc9wy 14 днів тому +6

    कोण पण आले आपल्याला काहीच फरक पडत नाही कारण की सगळे आमदार के सी पाडवी सारखे निवडनुकी साठी येणार मग मुम्बाईला आराम

  • @amrutvalvi6838
    @amrutvalvi6838 17 днів тому +7

    K.c padvi saheb कधीच काम करून दुसऱ्यांन सारखं प्रचार करत नाही

  • @TadviBhimsing-o2d
    @TadviBhimsing-o2d 18 днів тому +10

    Only भारत आदिवासी पार्टी🏑🏑🏑🏑

  • @Sanjay.Thakre
    @Sanjay.Thakre 16 днів тому +7

    कांग्रेस, चे, के, सी,पाडवी, चांदरकांत, दादा, अकालकुवा, विजय, होईल,, आमशा, दादा, पलटी, मारतो,, अविजय, नि्चित,, के, सी, पाडवी, विजय, 4,ठिकाणी,

  • @vinayakgavit4877
    @vinayakgavit4877 3 дні тому +1

    फक्त के सी पाडवी जिंकेल

  • @khemsingvalvi54
    @khemsingvalvi54 17 днів тому +5

    Only "BAP भारत आदिवासी पार्टी" जिंदाबाद

  • @sachinvalvi9614
    @sachinvalvi9614 17 днів тому +9

    विजयसिंग पराडके उमेदवार असेल विजयसिंग पराडके ची ताकत किती आहे माहित नाही का

  • @saysingparadke1182
    @saysingparadke1182 18 днів тому +7

    आमदार साहेबाचा निछटावंत कायॅकता 40 वषॅ congeres पक्षात राहून निष्ठावान म्हणून काम केल अस रतन पाडवी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यावर congres पक्षाला खूप मोठा धका आहे. विजय पराडके निवडुन येतिल.

  • @kushalwankhede8575
    @kushalwankhede8575 18 днів тому +29

    कॉँग्रेसचे के सी पाडवी विजयी होतील

    • @Aakanksha-xo9dp
      @Aakanksha-xo9dp 18 днів тому +4

      विजू अण्णाने जर लोकसभेत मदत केली नसती तर गोवाल निडणुन आले नसते

    • @sachinvalvi9614
      @sachinvalvi9614 17 днів тому

      Right

  • @sanjayvasave5338
    @sanjayvasave5338 15 днів тому +4

    जनता के सी पाडवींच्या कार्यकर्ते यांना कंटाळली आहे आता बदल निश्चित होईल

  • @HariPadvi-xx6zt
    @HariPadvi-xx6zt 11 днів тому +1

    के .सी. पाडवी साहेब यांनी 35 वर्षात अक्कलकुवा अक्राणी या दोन्ही तालुक्या कोनतेच विकास काम केल नाय आहेत

  • @narsingpadvi766
    @narsingpadvi766 16 днів тому +3

    We want Only k c padvi

  • @pavanrahase2975
    @pavanrahase2975 16 днів тому +4

    के सी पाडवी साहेब विजयी होतील.

  • @rakeshpawara5821
    @rakeshpawara5821 17 днів тому +3

    त्या ठिकाणी फक्त के.सी पाडवी साहेब निवडून येते

  • @BhanudasPawara
    @BhanudasPawara 18 днів тому +9

    Only congress.

  • @GulabsingPatle-jc9wy
    @GulabsingPatle-jc9wy 14 днів тому +3

    आता आमदार दुसरे पाहेजे १००/.

  • @VinaValvi-h7c
    @VinaValvi-h7c 15 днів тому +1

    KC padvi साहेबांनी केंद्रापासुन स्थानिक जनतेच्या हितासाठी आपले स्थान राखावे. आदिवासीच्या हक्क अधिकारासाठी लढावे, त्यासाठी गोवाल पाडवी साहेब संसदेत पुढाकार घ्यायला हवा आणि KC पाडवी साहेबांनी स्थानिक राज्यातील आदिवासी जनतेसाठी सत्ता राखावी.

  • @GanpatThakare-ni1gy
    @GanpatThakare-ni1gy 16 днів тому +3

    विजयसिगं रुपसिंग पराडके विजयी होणार

  • @ThansingChavan
    @ThansingChavan 17 днів тому +3

    के सी पाडवी साहेब हे पैशाच्या जोरावर निवडून येतात

  • @gulabsingvasave4090
    @gulabsingvasave4090 17 днів тому +14

    के.सी.पाडवी जिंकेल।

    • @Aakanksha-xo9dp
      @Aakanksha-xo9dp 17 днів тому

      @@gulabsingvasave4090 बिन काम का

  • @pramodbagale2131
    @pramodbagale2131 18 днів тому +4

    ह्या मतदार संगात 8 ते 10 उमेदवार उभे राहतील वीजय MVA चा उमेदवार निवडुन येईल 🙏

  • @valsingrahse396
    @valsingrahse396 15 днів тому +7

    कोणीही येऊ दया आमदार तर पुन्हा के सी पाडवी विजय होणार यात मात्र शंका नाही...
    फक्त के सी पाडवी विजय होणार...

  • @anandpadvi98
    @anandpadvi98 17 днів тому +2

    Only Congress kc padvi

  • @sachinvalvi9614
    @sachinvalvi9614 17 днів тому +4

    के सी पाडवी , गोवाल पाडवी आणि आमश्या पाडवी हे विजयसिंग पराडके यांना पाठिंबा देणार

    • @rakeshpawara5821
      @rakeshpawara5821 17 днів тому +1

      ओन्ली वन काँग्रेस विचारधारा पक्ष आहे

  • @YogaVasave-i6r
    @YogaVasave-i6r 18 днів тому +5

    🏹 अब की बार किरसिंग दादा आमदार अक्लकुवा विधानसभा🏹

  • @civilengineerfamily5958
    @civilengineerfamily5958 18 днів тому +4

    Only vijay paradke Dada उर्फ विजू आन्ना ❤❤

  • @RameshKumar-je5lc
    @RameshKumar-je5lc 16 днів тому +2

    Only k .c.padvi saheb

  • @rohitkapure9954
    @rohitkapure9954 17 днів тому +2

    K.c. padvi saheb 👑 ✋🏻

  • @aapsingpawara1245
    @aapsingpawara1245 18 днів тому +5

    Aathvyandha vijyi hotil k.c.padvi....saheb....

  • @rekhavasave9128
    @rekhavasave9128 14 днів тому +1

    अब की बार किरसिंग दादा आमदार❤

  • @sachinvalvi9614
    @sachinvalvi9614 17 днів тому +3

    फिक्स आमदार विजयसिंग पराडके

  • @saysingpadvi6215
    @saysingpadvi6215 17 днів тому +2

    विजयसिंग पराडके हे आमदार 100% होतील

  • @SmilingAntenna-gk6io
    @SmilingAntenna-gk6io 18 днів тому +6

    k c padvi vijy hotil

  • @sachinvalvi9614
    @sachinvalvi9614 17 днів тому +3

    विजयसिंग पराडके निवडून येणार 100%

  • @ashokpawara28
    @ashokpawara28 18 днів тому +10

    के. सी. पाडवी विन 🎉🎉

  • @sachinvalvi9614
    @sachinvalvi9614 6 днів тому

    Next MLA 2024 विजयसिंग पराडके

  • @ThansingChavan
    @ThansingChavan 17 днів тому +1

    त्यांच्या मतदारसंघांमध्ये कधीच काम केलेलं नाही एकाच रस्त्यावर दहा वेळा बिल काढलेले आहेत

  • @dineshvalvi7985
    @dineshvalvi7985 17 днів тому +9

    K c padvi कांग्रेस आमदार निवडून येणार आहे

  • @EshwarVasave-ij8jv
    @EshwarVasave-ij8jv 17 днів тому +1

    आता फक्त किरसिंग दादा वसावे

  • @DashrathVasave-g3r
    @DashrathVasave-g3r 15 днів тому +1

    Kirsing Dada only🎉

  • @apasingvasave6421
    @apasingvasave6421 18 днів тому +2

    Kailash vasave Bhavi Amdar

  • @pawarakapil512
    @pawarakapil512 14 днів тому

    अपक्ष उमेदवार निवडून येतील या वर्षी 100% अक्कलकुवा विधानसभा मध्ये

  • @sardarpawara6244
    @sardarpawara6244 15 днів тому

    के.सी.पाडवी 100% येणार

  • @harsingrahase8653
    @harsingrahase8653 17 днів тому +1

    के सी पाडवी

  • @AshokVasave-c2c
    @AshokVasave-c2c 18 днів тому +1

    Only b j p

  • @madanmanilalpadvi3291
    @madanmanilalpadvi3291 16 днів тому +1

    Only k c padvi

  • @dineshpadvi4284
    @dineshpadvi4284 16 днів тому +1

    K c padvi

  • @Prashant_pawara
    @Prashant_pawara 15 днів тому

    राजकारण करून काय फायदा विकास संपूर्ण भारताचा होताना दिसत आहे.मतदान करून काय मिळाले वय 18 पहिले मतदान करताच नौकरी तर नाही परंतु बेरोजगारी जरूर आली संपूर्ण महाराष्ट्र भारतात नौकरी असून भरत नाही मतदान करून नेता पुढारी यांच्या तिजोऱ्या सामान्य जनता भरते सरकार तिजोऱ्या भरण्यासाठी मतदान मात्र करा 😂😂😂

  • @MahendraGavit-h5i
    @MahendraGavit-h5i 17 днів тому +2

    ओन्ली नागेश दादा साहेब येणारं BJP

  • @UdayPawara-q5e
    @UdayPawara-q5e 17 днів тому +1

    Bjp vali sapoot(1) shankar padvi (2/ kc padvi

  • @MahendraGavit-h5i
    @MahendraGavit-h5i 17 днів тому +2

    नागेश दादा साहेब BJP

  • @lalsingvasave1487
    @lalsingvasave1487 6 днів тому

    🙏🙏 k c padvi निश्चित आहे

  • @Global4525
    @Global4525 13 днів тому

    कितीच पाकीट मिळालं? रघुवंशी हा आदिवासीच नाही.. मग निवडणूक कशी लढवणार? माहिती पूर्ण घेत जा..

  • @MahendraGavit-h5i
    @MahendraGavit-h5i 17 днів тому +2

    BJP नागेश दादा साहेब येणारं आता कुब जाल रे ओन्ली नागेश दादा साहेब BJP

    • @saKly0-
      @saKly0- 17 днів тому

      Bjp ani adi aanek area md😂

  • @MangeshTadvi-x3w
    @MangeshTadvi-x3w 9 днів тому

    K C PADVI ONLY

  • @divanjibhai6603
    @divanjibhai6603 17 днів тому +5

    Only k c padvi saheb vijay honar only काँग्रेस पार्टी

  • @sanjaypadvi7067
    @sanjaypadvi7067 17 днів тому +1

    K c Padvi

  • @MahendraGavit-h5i
    @MahendraGavit-h5i 17 днів тому +2

    BJP नागेश दादा साहेब येणारं

  • @sanjayvasave5338
    @sanjayvasave5338 15 днів тому

    विजय पराडके भावी आमदार होणार

  • @MahendraGavit-h5i
    @MahendraGavit-h5i 17 днів тому +2

    BJP नागेश दादा साहेब

  • @MangeshTadvi-x3w
    @MangeshTadvi-x3w 9 днів тому

    Only congress

  • @sapnavalvi3829
    @sapnavalvi3829 17 днів тому +1

    Only viju dada paradke

  • @Aapala_Satpuda
    @Aapala_Satpuda 12 днів тому

    असा कोणता विकास केला आहे😊

  • @AtmaramPadvi-py2yk
    @AtmaramPadvi-py2yk 17 днів тому +3

    Only .. MLA. KC padvi

  • @pataleesmal8193
    @pataleesmal8193 8 днів тому

    K c padvi Only

  • @raysingpatle3735
    @raysingpatle3735 17 днів тому +1

    Viju dada

  • @FakiraPawara-wk9rj
    @FakiraPawara-wk9rj 17 днів тому +1

    K c padvi Kay kam

  • @mukeshaarya2686
    @mukeshaarya2686 17 днів тому +1

    आता आमदार दुसरा पायजे

  • @amarsingpadvi8442
    @amarsingpadvi8442 18 днів тому +5

    K cpadvi Saheb vijyi hotil

  • @dilipgavit6409
    @dilipgavit6409 17 днів тому +1

    काय फरक होणारनाय

  • @niteshvasave4708
    @niteshvasave4708 8 днів тому

    ओनली नागेश दादा padvi

  • @nikunjgavit7467
    @nikunjgavit7467 15 днів тому

    K c पाडवी निवडून येतील

  • @vkenergy
    @vkenergy 14 днів тому

    कागडा पाडवी पडणार 🎉🎉

  • @popatavasave4718
    @popatavasave4718 10 днів тому

    Only k c padvi

  • @sardarpawara6244
    @sardarpawara6244 15 днів тому

    Only Congress

  • @Aakanksha-xo9dp
    @Aakanksha-xo9dp 18 днів тому +1

    विजय अण्णा पराडके

  • @dipakpawara4283
    @dipakpawara4283 2 дні тому

    अक्राणी

  • @vilaschavan5130
    @vilaschavan5130 18 днів тому +1

    शिवसेना नेते

  • @SanjayPadvi-x2b
    @SanjayPadvi-x2b 11 днів тому

    Kirshig vasave Yana umadvare dayve yanshi pavar baga

  • @BhimsingVasave-b5n
    @BhimsingVasave-b5n 17 днів тому +2

    K C padvi 100% निवडुन येणार

  • @vipulvalvivipul7510
    @vipulvalvivipul7510 15 днів тому

    Ma...viju dada paradake...aamasha ne viju dada madat karave

  • @MahendraGavit-h5i
    @MahendraGavit-h5i 17 днів тому +1

    BJP नागेश दादा साहेब येणारं पिक्स

  • @AshokTadvi-t8q
    @AshokTadvi-t8q 2 дні тому

    Onnly kc pavdvi

  • @MahendraGavit-h5i
    @MahendraGavit-h5i 17 днів тому +4

    BJP नागेश दादा साहेब येणारं नकी

  • @mr_unil_vasave
    @mr_unil_vasave 18 днів тому +1

    only kirsing Dada.. Bhavi Amdar

  • @MahendraGavit-h5i
    @MahendraGavit-h5i 17 днів тому +1

    BJP नागेश दादा

  • @tadviharish7898
    @tadviharish7898 17 днів тому +2

    अब कि बार शंकर दादा पाडवी विधायक अक्कलकुवा अक्राणी का विधायक बनेगा

  • @Adiwasi_sahab
    @Adiwasi_sahab 18 днів тому

    Only viju dada paradke king of dhadgaon 👑

  • @sunilvalvi8262
    @sunilvalvi8262 17 днів тому +1

    मतदार संघाचे विकास किती झाला ?

  • @tadviharish7898
    @tadviharish7898 17 днів тому +1

    शंकर आमश्या पाडवी साहेब हेच अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघातून आमदार होईल

    • @saKly0-
      @saKly0- 17 днів тому +2

      😂tyacha bapachi pn aukat nh kc la harvayla😂😂

    • @tadviharish7898
      @tadviharish7898 17 днів тому

      @@saKly0- कोणाची औकात किती आहे हे सिध्द करून दाखवु विधानसभा आचारसंहिता लागू द्या

  • @GulabSingh-yz1br
    @GulabSingh-yz1br 17 днів тому

    K c padvi १००% nivudun yenar

  • @atul-3nine942
    @atul-3nine942 13 днів тому

    Vijey पराडके

  • @ValviniranjanaValviniran-zf4rx
    @ValviniranjanaValviniran-zf4rx 17 днів тому

    K.c Padvi

  • @himmatraosalunkhe1425
    @himmatraosalunkhe1425 18 днів тому

    K.C padavi