आज चांदणे ऊन्हात हसले तुझ्या मुळे स्वप्नाहुनी जग सुंदर दिसले तुझ्या मुळे मयुरी अत्रेंचा आवाज फारच सुंदर आहे. त्यांना दैवयोगाने गाण्याची सुंदर दृष्टी लाभली आहे . बाकी सगळ्यांचेही गायन मस्तच! असेच आपली इतरही गाणे ऐकायला आवडतील
तुम्हा सर्वांचे शतश: आभार. मराठी संगीताचा खजिना लुप्त होतोय का,असे वाटत असतानाच असा सुखावह आश्चर्याचा धक्का बसल्यावर काय बोलू समजत नाही. शब्दातीत आनंद. अप्रतिम आणि पुनश्च धन्यवाद. 🙏😊😍
Zebrainia please upload full versions of these songs. You have literally made these songs more appealing to the newer generation without affecting the original essence.
लहानपणी रेडिओवर हि गाणी लागायची तेव्हा या गाण्यांना किती नावं ठेवायचो मी, आज हे गाणे परत ऐकताना ते दिवस आठवले आणि डोळ्यात अश्रू आले.. खरंच खूप सुंदर, भावगीतांबरोबर शास्त्रीय संगीतावर पण विडिओ बनवा , खूप शुभेच्छा🙏🙏
मित्रांनो...... हृदय भरून आले.आनंदाश्रू जमा झाले. तुम्ही सर्वच गायक, वादक कलाकार तुम्हां सर्वांचे किती कसे आभार मानू ? गाण्यांची निवड तरी किती सुंदर. मी अनेक वर्षापासून हिंदी चित्रपट संगीतातच गुरफटून गेलो होतो. आणि मायमराठीतल्या या सुवर्णाकडे लक्षच गेले नव्हते. अपराधीपणाची जाणीव तीव्र आहे. आजची मराठी तरुणाई मराठी संगीताची एवढी आराधना करीत असेल... कधी वाटलेच नाही. हा उपक्रम कृपया असाच चालू ठेवा. मला, वय ७६, आज तुम्हा सर्वांना कडकडून आलिंगन द्यावेसे वाटते. तूर्तास मनःपूर्वक आभार.
मयुरीजी खूप छान आवाज आहे तुमचा, तुम्ही म्हंटलेल्या 'आज चांदणे उन्हात हसले...' ह्या गाण्याचे सर्व कडवे तुमच्या आवाजात ऐकायला मिळावे ही नम्र विनंती, अर्ध्यावर येऊन काहीतरी अपूर्ण राहून गेल्या सारखे वाटले.
मराठी गाण्याची मेजवानी अप्रतिम.. पुर्ण गाणं ऐकण्यास मजा येईलच .. पण एकच ताटात सर्व पक्वान्ने मिळाली.. तरूण पिढीकडून तसाच तोडीचे सादरीकरण.. चित्रीकरण मस्त..रिकॅर्डीग फार आवडले
खूपचं श्रवणीय. सर्वांचे आवाज.. अगदी मधुरसाने स्पर्शित..💞 जयदीप वैद्य..💖..ur voice..🌹 अगदी भारीचं..तुझा आवाज आणि ते प्रचंड आवडीचं गाणं.. 🌹Keep it up..u all.. best luck 👍
आमच्या या तरुण मुलांनी हा जुन्या जमान्यातील संगीताचा खजिना चांगला जपला आहे आणि हे ठेवा पुढील पिढीला हस्तांतरित करतील हा विश्वास वाटतो.या तरुण गायकांचे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा
अप्रतिम गाणी, प्रयेक गायक आणि गायिकांचा आवाज अप्रतिम आहे. सतत ऐकत राहावी अशी गाणी आणि आवाज👍👍👍👍 असेच सुंदर संगीत तुमच्या कडून सतत ऐकावयास मिळावे ही अपेक्षा👍👌👌
फारच अप्रतिम गायलं सर्वांनी. विशेष म्हणजे मैफिलीची सुरुवात अप्रतिम झाली आणि तितकाच सुंदर या मैफिलीचा शेवट ही झाला. दुसरी गोष्ट अशी की या संपूर्ण mashup चे ध्वनि मुद्रण फारच सुंदर होते.
आज चांदणे ऊन्हात हसले तुझ्या मुळे स्वप्नाहुनी जग सुंदर दिसले तुझ्यामुळे.. वा.. वा.. गीताचे माधुर्य अफलातून, रसिकांसाठी संपुर्ण गीत ऐकवाना..धन्यवाद सर जबरदस्त प्रस्तुती साठी.
खूपच छान ! कर्णमधुर आणि श्रवणीय !! अर्थशास्त्रीय संगीतावर आधारित नाट्यगीतें व भावगीतें हीच आपल्या महाराष्ट्राची परंपरा ! हिला असेच जपा आणि मराठी संगीताला खचितच परत एकदा बहार येईल !!
या प्रत्येक कलाकारांचे खूप खूप धन्यवाद आज तुमच्या मुले जुन्या गान्याना नवीन सूर मिळाला अन आम्हा नवीन पीडिला नवीन स्वरात ही जुनी गाणी सादर केल्या बद्द्ल खुप खुप धन्यवाद
It's been 3 years till now when will the fab 5 come together again. And give a masterpiece like this one. Hope the wait is not a long one. ♥️♥️♥️♥️♥️♥️
God bless you all, always. Am so emotionally moved to hear this repertoire of all of you. Am sure, you are the torchbearer of the grand legacy left behind, by the Legends. Regards to all of you.
Great Mayuri. I am not be able to express my emotions in the words. . I am speechless very well done. As I expected. Keep rocking. My best wishes are always with you.
मित्रांनो, खूपच सुंदर mashup....बरं झालय अस की १०० वेळा ऐकून झालंय त्यामुळे मी सोडून माझी आईच कंटाळली आहे तर कृपया पूर्ण गाणी upload करा त्यामुळे मला आईला सांगताही येईल की हे वेगळं आहे😜🙏
मराठी भावगीते आणि चित्रपट गीते यांच्या सुवर्ण काळात घेऊन गेलात! सर्वच कलाकारांचे आवाज अप्रतिम. आणि गाण्यांची निवड सुद्धा एकदम उच्च दर्जाची आहे. त्या काळातल्या गाण्यांची शब्द योजना इतकी उच्च दर्जाची होती की त्यापुढे हल्लीची गाणी एकदम टाकाऊ वाटतात. तुमच्या सर्व टीमचे मन: पूर्वक कौतुक! आजच्या तरुण मुलांना त्या सुवर्ण युगाची ओळख पटते आहे, ही खूप सुखावणारी आणि आनंदाची गोष्ट आहे.
इतकी सुंदर गाणी आहेत की सगळे ताण विसरून ऐका वेगळ्याच दुनियेत गेल्या सारखे वाटते जिथे कुठली स्पर्धा नाही , नाती नाही ,कुठले बंधन नाही फक्त आणि फक्त सुर सुर आणि सुरच हवेत तरंगत असल्या सारखे वाटते ही गाणी ऐकल्यावर अप्रतिम
अत्यंत भावपूर्ण गीते तितक्याच तन्मयतेने आणि मधूर आवाजात गायिली आहेत. आपल्या डोळ्यासमोर प्रत्यक्ष गायक आणि गायिका ही गीते गाताना पाहताना डोळे आणि कान तृप्त होतात; तरीही पुन्हा पुन्हा ही गीते ऐकाविशी वाटतात. गायक, गायिका आणि वाद्यवृंद यांचे खूप खूप कौतुक आणि पुढच्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा🌹
ज्या घरात ही गाणी वाजतील त्या घरांचा वास्तुदोष निवारण्याची पवित्रता या या गितांमधे जपली आहे खुप खुप अप्रतिम ............अजुन नवीन गाने एकन्यास अधीर असलेला एक रसिक
गोड काय कसे असते हे कधी चाखलेच नसेल. काहींना सोज्वळ सुंदर सहज, नैसर्गिक साध हे पचत च नाही. ते अश्या माणसांची टिंगल उडवताना दिसतात त्यातलेच हे ही. मयुरी चा एकतीचा आहे का अल्बम? ज्या ज्या वेळी मी पाहते, ते सर्व किती निरागस आहेत. किती सुंदर मैत्री आहे. अशीच ठेवा शेवटच्या स्वसा पर्यंत.
अस कोणाला अतृप्त ठेवू नका, मयूरी तुमच्या आवजात 'आज चांदणे उन्हात हसले' हे पूर्ण ऐकायचे 🙏
मयुरी
आज गान एकावसे वाटले - तुझ्यामुळे
पुर्ण गान तुमच्या आवाजत एकायच आहे
खरं आहे... बऱ्यापैकी सगळीच गाणी पूर्ण ऐकवा
आज चांदणे ऊन्हात हसले तुझ्या मुळे
स्वप्नाहुनी जग सुंदर दिसले तुझ्या मुळे
मयुरी अत्रेंचा आवाज फारच सुंदर आहे. त्यांना दैवयोगाने गाण्याची सुंदर दृष्टी लाभली आहे .
बाकी सगळ्यांचेही गायन मस्तच! असेच आपली इतरही गाणे ऐकायला आवडतील
खूप छान ... . सगळे गाणे खूप गोड आहेत परंतु
" तुझा शब्द की " मनात घर करून बसलंय अप्रतिम ...
नवीन गाण्यांची खूप आतुरता राहील ..
तुम्हा सर्वांचे शतश: आभार. मराठी संगीताचा खजिना लुप्त होतोय का,असे वाटत असतानाच असा सुखावह आश्चर्याचा धक्का बसल्यावर काय बोलू समजत नाही. शब्दातीत आनंद. अप्रतिम आणि पुनश्च धन्यवाद. 🙏😊😍
Rahul deshpande, Mahesh kale khup mothi list ahe, kas Kay lupt hoil
अतिशय सुंदर !! सर्वच कलाकारांनी सुंदर गायलय !! आशुतोष मुंगळे अप्रतिम !!
ैऐ
खरय
मयुरी अत्रेचा आवाज आणि जयदीप वैद्यच्या गाण्यातला ठेहराव...👌👌 जबरदस्त
Totally agree
Zebrainia please upload full versions of these songs. You have literally made these songs more appealing to the newer generation without affecting the original essence.
मयुरी अत्रे तिचा आवाज खूप सुंदर आहे
I really wish that they upload full version soon..can not get over each and every song they have sung ❤️
लहानपणी रेडिओवर हि गाणी लागायची तेव्हा या गाण्यांना किती नावं ठेवायचो मी, आज हे गाणे परत ऐकताना ते दिवस आठवले आणि डोळ्यात अश्रू आले..
खरंच खूप सुंदर, भावगीतांबरोबर शास्त्रीय संगीतावर पण विडिओ बनवा ,
खूप शुभेच्छा🙏🙏
फारच छान जुन्या आठवणी जाग्या झाल्या
अगदी खरं, हृदयी प्रीत जगते ... खूप खूप सुंदर
गाणी सगळीच छान आहेत पण "आज चांदणे उन्हात हसले तुझ्यामुळे"... खूपच छान 👌👌👌👌👌👌 कितीही वेळ ऐकावयास आवडेल...
Khup chhan
खरय सर
मित्रांनो...... हृदय भरून आले.आनंदाश्रू जमा झाले. तुम्ही सर्वच गायक, वादक कलाकार तुम्हां सर्वांचे किती कसे आभार मानू ? गाण्यांची निवड तरी किती सुंदर. मी अनेक वर्षापासून हिंदी चित्रपट संगीतातच गुरफटून गेलो होतो. आणि मायमराठीतल्या या सुवर्णाकडे लक्षच गेले नव्हते. अपराधीपणाची जाणीव तीव्र आहे.
आजची मराठी तरुणाई मराठी संगीताची एवढी आराधना करीत असेल... कधी वाटलेच नाही.
हा उपक्रम कृपया असाच चालू ठेवा. मला, वय ७६, आज तुम्हा सर्वांना कडकडून आलिंगन द्यावेसे वाटते. तूर्तास मनःपूर्वक आभार.
व्वा....!!!मराठीमध्ये ही अस काहीतरी होतय् आणि तेही तरुण पिढीकढुन खुप शुभेच्छा मित्रांनो...👍❤❤❤❤👌👌👌👌👌👌👌👌
खूपच सुंदर👌👌 आजच्या नवीन पिढीला इतकी सुंदर गाणी ऐकायला मिळतात आहे .💐👌👌
Perfect Hitesh !!!!👍👍
Amruta Phadke i
खूप छान प्रयन्त आहे, अत्यंत उत्कृष्ठ आणि अप्रतिम सादरीकरण आहे. संपूर्ण टीमचे मनापासून कौतुक !!
जमल्यास "धुंदी कळ्यांना" गाणे पूर्ण रेकॉर्ड करावे.
अक्षरशः प्रेमात पडलोय मी ह्या गाणांच्या.. मनःपूर्वक आभार आपल्या संपूर्ण टीम चे आणि शुभेच्छा..
same here
Exelant song nice singing.Abhinandan.MDravid.
" स्वर्ग स्पर्श येथे जाहला जिथे प्रत्येक स्वर आशीर्वादात न्हाला ........ ! "
मयुरीजी खूप छान आवाज आहे तुमचा,
तुम्ही म्हंटलेल्या
'आज चांदणे उन्हात हसले...' ह्या गाण्याचे सर्व कडवे तुमच्या आवाजात ऐकायला मिळावे ही नम्र विनंती,
अर्ध्यावर येऊन काहीतरी अपूर्ण राहून गेल्या सारखे वाटले.
अगदी बरो्बर...पूर्ण गाणं ऐकायला खूप आवडेल
हो खरंच
‘तुझा शब्द की...’ अप्रतिम 👍🏻👍🏻 पुर्ण गाणं असल्यास अपलोड करा 🙏🏻
the best.
100% सहमत
जुनी गाणी मात्र नवीन आवजा मध्ये गोड पण मधुर गायली आहेत. मनाला मोहित करतात हे नक्की.
This is amazing🤍
किती वेळा ऐकुन झाल तरी परत इच्छा होते ऐकायची ✨✨
☺️☺️फारच सुंदर .मुक्ता जोशी...वा मजा आ गया.. दाद द्यायला शब्द कमी पडत आहेत.
मयुरी चा आवाजात आणखी गाणी ऐकायला आवडतील। फार गोड आवाज आहे
mandarw100786 aa
तुच चंद्रमा नभात......amazing.....
Brilliant performance, especially by Mukta Joshi.
वा वा खूप सुंदर ,अप्रतिम ,जीव वेडावला ,अमृतकुंभ ठेवलात समोर ,शतशः आभार, मराठी तील एकापेक्षा एक अवीट गाणी कान तृप्त झाले ,सर्व जण छान गायला ,गात रहा
मराठी गाण्याची मेजवानी अप्रतिम.. पुर्ण गाणं ऐकण्यास मजा येईलच .. पण एकच ताटात सर्व पक्वान्ने मिळाली.. तरूण पिढीकडून तसाच तोडीचे सादरीकरण.. चित्रीकरण मस्त..रिकॅर्डीग फार आवडले
वाह !! कौतुक करावं तेवढं कमीच.. आवाज ,संगीत ,आणि सादरीकरण अप्रतिम!!!
तोच चंद्रमा नभात, तीच चैत्र यामिनी❤️
खूपचं श्रवणीय.
सर्वांचे आवाज.. अगदी मधुरसाने स्पर्शित..💞
जयदीप वैद्य..💖..ur voice..🌹
अगदी भारीचं..तुझा आवाज आणि ते प्रचंड आवडीचं गाणं..
🌹Keep it up..u all.. best luck 👍
Kiti wela aikaw ani kiti wela awdaw .... Tumhi ya generation la khup kahi changla detay...Khup abhar.
"उगा लाजण्याचा किती हा बहाणा" अप्रतिम 👌🏻👌🏻! धुंदी कळ्यांना पुर्ण अपलोड करा प्लिज 🙏🏻
आमच्या या तरुण मुलांनी हा जुन्या जमान्यातील संगीताचा खजिना चांगला जपला आहे आणि हे ठेवा पुढील पिढीला हस्तांतरित करतील हा विश्वास वाटतो.या तरुण गायकांचे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा
खूप सुरेल निवड. अगदी रमून जात मन. सुखावल. संपूर्ण टीम चे खूप आभार. सुंदर कलेक्शन
Mayuri, Mukta, Aashutosh, Jaydeep and all team members all of you are fabulous
खरंच, सर्व गायकांचे मनःपूर्वक अभिनंदन.
तुम्हा सर्वांना खूप वाव मिळणे आवश्यक
आहे.
अप्रतिम गाणी, प्रयेक गायक आणि गायिकांचा आवाज अप्रतिम आहे. सतत ऐकत राहावी अशी गाणी आणि आवाज👍👍👍👍 असेच सुंदर संगीत तुमच्या कडून सतत ऐकावयास मिळावे ही अपेक्षा👍👌👌
Apratim gani,pratyekacha awaj atishaya madhur, manala sparsh karnari, khup chan praytna,,👌👌👌👌👍
फारच अप्रतिम गायलं सर्वांनी.
विशेष म्हणजे मैफिलीची सुरुवात अप्रतिम झाली आणि तितकाच सुंदर या मैफिलीचा शेवट ही झाला.
दुसरी गोष्ट अशी की या संपूर्ण mashup चे ध्वनि मुद्रण फारच सुंदर होते.
Superb voice clarity....
छान 👌 😍 😍 आवाज अणि गाणी
Jaideep Vaidya😍😍😍😍😍😍
Khuuuuuupach chhan.
Ani te ...Bahaaaanaa...sathi Shabd nait.
वाह खूप खूप धन्यवाद खूप छान वाटलं सगळ्यांचे आवाज अप्रतिम
आज चांदणे ऊन्हात हसले तुझ्या मुळे
स्वप्नाहुनी जग सुंदर दिसले तुझ्यामुळे..
वा.. वा.. गीताचे माधुर्य अफलातून, रसिकांसाठी संपुर्ण गीत ऐकवाना..धन्यवाद सर जबरदस्त प्रस्तुती साठी.
खूप छान वाटतेय तुम्हा सर्वांना एकत्र गाताना पाहून. खूप मस्त music. पूर्ण team ला शुभेच्छा. असेच गात रहा... 👍👌🏻👌🏻🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏💐💐💐💐
खूपच छान !
कर्णमधुर आणि श्रवणीय !!
अर्थशास्त्रीय संगीतावर आधारित नाट्यगीतें व भावगीतें हीच आपल्या महाराष्ट्राची परंपरा ! हिला असेच जपा आणि मराठी संगीताला खचितच परत एकदा बहार येईल !!
Sudhir ji is the real Magician of marathi industry 🙏🙏💐💐
संगीताची मधुर सफर...धुंदी कळ्यांना व्वा..मस्तच!
मयुरी मुक्ता सुन्दर स्वर..... आता कुठे आहात नेहमी नेहमी येत जा.... पुन्हा एकदा सुन्दर अती सुन्दर....
खुपच सुंदर मित्रांनो.. काय गातेस गं मयुरी. Keep it up friends...
Outstanding ! Nice to see the New Generation keep going this Old generation ' Warsa" Mukta lovely sweet voice !
या प्रत्येक कलाकारांचे खूप खूप धन्यवाद आज तुमच्या मुले जुन्या गान्याना नवीन सूर मिळाला अन आम्हा नवीन पीडिला नवीन स्वरात ही जुनी गाणी सादर केल्या बद्द्ल खुप खुप धन्यवाद
सुंदर.... धुंदी कळ्यांना तर छान बसलय
Awesome
मन प्रसन्न झाले
जुन्या गाण्यांना नव्याने रुप दिले👌👌👌
It's been 3 years till now when will the fab 5 come together again.
And give a masterpiece like this one.
Hope the wait is not a long one.
♥️♥️♥️♥️♥️♥️
खूपच आल्हादायी गीतांचा कार्यक्रम सादर केलात.छान.सर्वाचे कौतुक आणी अभिनंदन.
खूपच दिवसांची इच्छा होती हे मयूरिच गाण ऐकणयाची खूपच आनंद झाला सगऴयांची गाणी ऐकूण धन्यवाद
अत्यंत सुरेल पुन्हा बाबूजींचे युग अवतरले जणू असे वाटले. नमस्ते तुम्हा सर्वांना असेच गात रहा. मला खूपच आवडलं. गात रहा आम्ही ऐकत राहतो. सदिच्छे सह
पहिल्याच बॉल ला सिक्सर, मयुरी अत्रे मानलं तुम्हाला। एका शब्दात "जबरदस्त"
१००% सहमत
खुप छान...👌 रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध करणारा आवाज
God bless you all, always. Am so emotionally moved to hear this repertoire of all of you. Am sure, you are the torchbearer of the grand legacy left behind, by the Legends. Regards to all of you.
Its absolutely amazing....pure bliss..Thank you for revisiting these brilliant compositions..👌🙂
Khupch Sundar
Great Mayuri. I am not be able to express my emotions in the words. . I am speechless very well done. As I expected. Keep rocking. My best wishes are always with you.
सगळी च गाणी अप्रतिम असेच काही नवं नविन ऐकायला मस्त वाटेल जुनी गाणी 👌👌👌
अप्रतिम, ही गाणी पुन्हा पुन्हा ऐकायला आवडतात. प्रत्येकाने छान गायली आहेत.
हा छंद जीवाला लावी पिसे 😙😙...मयुरी च्या आवाजात आणखी गाणी ऐकायला आवडेल....आणि सगळ्या गाण्यांचं अल्बम आणा pls 👌👌👌👌
खूप सुंदर 👍👏
हा खूप छान भाग आहे. सर्व गायकांनी मनापासून गायले आहे आणि सुंदर वातावरण तयार केले आहे. बाबूजींना दिलेली खरी श्रद्धांजली
Awesome composition
Khupp ch goadey hii😍😍😍😍
Devendra Jiiiiiii😍😍😍😍😘😘😘
संपूर्ण टीमचे, नवीन गायकांचे खूप खूप अभिनंदन! उपक्रमा बद्दल आभार.. छान वाटलं, बाबूजींच्या गीतांना pun: नव्याने न्याय मिळाला.... 🌹🙏
अतिशय सुंदर आवाज आहे.
मनाला स्पर्ष करून जाताे
ती न आर्तता उरात... स्वप्न ते न लोचनी 😍
You guys make me nostalgic. It seems like a golden evening in month of Shravan.
मयुरीच्या आवाजातील अजून गाणी ऐकायला आवडतील
बाकी सगळे एकदम झक्कास 👌👌
Jaydeep Vaidya😍😍😍😭😭😭
अप्रतिम.... तृप्ततेची अनुभूती.....
So beautiful tribute... Great work...Please keep doing!
मित्रांनो,
खूपच सुंदर mashup....बरं झालय अस की १०० वेळा ऐकून झालंय त्यामुळे मी सोडून माझी आईच कंटाळली आहे तर कृपया पूर्ण गाणी upload करा त्यामुळे मला आईला सांगताही येईल की हे वेगळं आहे😜🙏
Your voice is a gift to Marathi speaking people.
तुमच्या या efforts साठी..🙌🙌🙏
मराठी भावगीते आणि चित्रपट गीते यांच्या सुवर्ण काळात घेऊन गेलात! सर्वच कलाकारांचे आवाज अप्रतिम. आणि गाण्यांची निवड सुद्धा एकदम उच्च दर्जाची आहे. त्या काळातल्या गाण्यांची शब्द योजना इतकी उच्च दर्जाची होती की त्यापुढे हल्लीची गाणी एकदम टाकाऊ वाटतात. तुमच्या सर्व टीमचे मन: पूर्वक कौतुक! आजच्या तरुण मुलांना त्या सुवर्ण युगाची ओळख पटते आहे, ही खूप सुखावणारी आणि आनंदाची गोष्ट आहे.
Wow! Wow! Wow!
आज चांदणे उन्हात हसले तुझ्यामुळे...👌💐
Splendid!!! You all have got melodious voice, especially, Ashutosh... I have become your fan now... Keep it up. God bless you.
Mayuri very sweet voice n all others too very nice
Excellent...you guys are doing really exceptionally well...
खूपच गोड आवाज आहे
अप्रतिम
संगीत ताल आणि लय
वाह क्या बात है 👍👍👍👍👍
इतकी सुंदर गाणी आहेत की सगळे ताण विसरून ऐका वेगळ्याच दुनियेत गेल्या सारखे वाटते जिथे कुठली स्पर्धा नाही , नाती नाही ,कुठले बंधन नाही फक्त आणि फक्त सुर सुर आणि सुरच हवेत तरंगत असल्या सारखे वाटते ही गाणी ऐकल्यावर अप्रतिम
This is pure meditation. Thank you so much. ☺️🧘🏻
Brilliant!!!!
I'm speechless
What aesthetics !!!!!!! 🙏🙏👏👏😇😇😇😇
Sundar mayuri khup chan gan aavdale tuzymule
Khup sunder... smooth mashup. Refreshing voices and arrangements... Too good
किती सुंदर खजिना आहे आपल्या मराठी संगीताचा...एक एक शब्द,एक एक सूर काळजाला भिडतो...सुंदर आणि धन्यवाद.
निव्वळ अप्रतिम...मनाला स्पर्शून जाणारा आवाज.❣️
Ganyachi khup sunder maifil zhali. Sarve singers madhur aawajache aahet. Kanala gani sangeet madhur aikayla milali.
Thanku
अप्रतिम, सुंदर
रोज ऐकतो मी....तरी मन नाही भरत. खरच अप्रतिम. धुंदी कळ्यांना तर खूपच सुंदर.
Sundar upkram devendra... Keep it up
अत्यंत भावपूर्ण गीते तितक्याच तन्मयतेने आणि मधूर आवाजात गायिली आहेत. आपल्या डोळ्यासमोर प्रत्यक्ष गायक आणि गायिका ही गीते गाताना पाहताना डोळे आणि कान तृप्त होतात; तरीही पुन्हा पुन्हा ही गीते ऐकाविशी वाटतात. गायक, गायिका आणि वाद्यवृंद यांचे खूप खूप कौतुक आणि पुढच्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा🌹
खरोखरच अप्रतिम टिम आहे..सर्वांनी उत्तम योगदान देवून सर्वच गाण्यांना परिपूर्ण न्याय दिला आहे, सर्वचजण प्रतिभाशाली आहेत...मी तर तृप्त झालो
ज्या घरात ही गाणी वाजतील त्या घरांचा वास्तुदोष निवारण्याची पवित्रता या या गितांमधे जपली आहे खुप खुप अप्रतिम
............अजुन नवीन गाने एकन्यास अधीर असलेला एक रसिक
A room full of joy, talent & melody! So wonderful & soothing to the ear!❤
मयुरी ताई ❤️❤️❤️ अप्रतिम आवाज 🙏🙏🙏
वाह... खरच अप्रतिम ❤️❤️👏👏👏👏
ज्या 30 माठ लोकांनी unlike केले त्यांना पंजाबी rap aikva
हाहाहा😄
😂😂😂
गोड काय कसे असते हे कधी चाखलेच नसेल. काहींना सोज्वळ सुंदर सहज, नैसर्गिक साध हे पचत च नाही. ते अश्या माणसांची टिंगल उडवताना दिसतात त्यातलेच हे ही.
मयुरी चा एकतीचा आहे का अल्बम?
ज्या ज्या वेळी मी पाहते, ते सर्व किती निरागस आहेत. किती सुंदर मैत्री आहे. अशीच ठेवा शेवटच्या स्वसा पर्यंत.
100 😡😡
गाढवाला गुळाची चव काय
पृथ्वीवरचे अतृप्त आणि डिप्रेस (बोलीभाषेत चू **)आत्मे ते हेच.