Lajun Hasane | Unplugged | Rahul Deshpande |
Вставка
- Опубліковано 5 лют 2025
- Here’s my humble attempt of “Lajun Hasane“ originally sung by the great Pandit Hridaynath Mangeshkar written by the great Mangesh Padgaokar and composed by Shriniwasji Khale. Watch the full video on my UA-cam channel. Enjoy :-)
|#rahuldeshpande|#shriniwaskhale|#hridaynathmangeshkar|
राहुल तू फक्त स्वरांच्या पणत्या लावत राहा. ज्यांना उजेड हवाय ते ज्योत पाहतील ज्यांना अंधार पहायचाय ते काजळी शोधतील.
🙏🏼☺️
Mic drop comment kelit Ketkar.
Kya baat hai
Ŕàhùĺ sundarach !
वाह वा...
काय सुंदर ते शब्द, लाजून हासणे अन् हासून ते पहाणे, आणि हे सूरेल, मधुर आवाजात ऐकताना समोर तो सुंदर लाजरा चेहरा उभा राहिला...
केवळ अप्रतिम...
❤❤❤❤❤❤❤❤
i dont know why... but whenever i listen to you singing any particular song , i just fell in love with that song.......
Well said. So true
कारण राहुल मन आणि आत्म्या पासून गातात 🌹🌹🌹👌👌👌🙏🙏🙏
Agreed
मराठी आणि शास्त्रीय संगीताचा कणा आहात...आणि त्या दोन्हींना समृध्द करत आहात..आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या live aani ऑनलाईन सादरीकरणातून पुढच्या पिढी करिता या खुणा , स्वरखुणा मागे ठेवत आहात...खरंच मराठी माणूस म्हणून आणि शास्त्रीय संगीताचा अभ्यासक म्हणून तुमच्या कर्तव्यात तुम्ही कुठेच कमी पडत नाही आहात...खर तर हेच आपल्याकडून शिकण्यासारखं आहे....मी संतोष शामराव राऊत...कधी भेटण्याचा योग आला तर याहून दुसरे भाग्य माझ्यासाठी काही नाही...पण ज्या ज्या ठिकाणी जी जी माणसं आहेत त्यांनी आपापल्या परीनं अस काही तरी करण्याचा प्रयत्न नक्कीच करावा...राहुल जी आजोबांना खरंच खूप बरं वाटतं असेल
🙏🏼☺️
मंत्रमुग्ध करणारी सुरावट आणि तेवढ्याच ताकदीचे गायन !! ....दुसऱ्या कडव्यातील..'हृदयात बाण ज्याच्या'...अप्रतीम झालय....आणि 'तिरपा कटाक्ष भोळा' नंतरचा छोटासा आलाप ...क्या बात हैं !!
राहुल, मराठी गायकीला तू एक सर्वोच्च वरदान आहेस. घाईत असताना तुझी गाणी मी कधीच ऐकत नाही. कसलेही काम नसताना शांतपणे त्यांचे आस्वाद घेतो.
‘लाजून हासणे अन हासून हे पहाणे’ श्री. बाळासाहेबांनी गायलेले माझे अतीशय आवडीचे गाणे तु अप्रतीम गायलास. तुझे exploration छानच झाले परंतु कदाचित गाणे मुळात आहे तसे ह्या आधी खूप वेळा ऐकल्यामुळे असेल ते जास्ती छान वाटले.
Music indeed has no language and it transcends all barriers ! I don't understand marathi but this rendition of yours in rag pahadi touched the right cord and while listening to it I felt I was floating like a cloud in the blue sky and boy what a joy ride it was!!
Reminded me of ' surmayi shaam is taraha aaye too' it's the magic of rag pahadi that instantly transports you to the hills and and the smell of the wood!
Rahulji if tuning into your videos is not our ticket to ultimate Musical Bonanza then what is?
Guys consider yourself very lucky that we are privileged to be sharing Rahul's musical space !
Thank you so.much and please keep them pouring ! Would you please render "kabhi kabhi mere dil mein' someday?
Thank you so much 🙏🏼☺️
तुसी ग्रेट हो.
अप्रतिमच😇❤❤❤👌👏 वसंतरावजींच्या आठवणी मराठीतून ऐकतांना मन भरून येतं😇!!!! भाईकाका म्हणजे पु. ल. का? (goosebumps!!!). दोन सुरांमधला अवकाश गाणं 😇 काय सुंदर कल्पना ❤!!!!!! शेकडो वेळा हे गाणं ऐकलं असेल. तरी प्रत्येक वेळेस 'लाजून' ऐकताना काहीतरी feel होतं पण काय ते समजत नाही. खुप छान वाटलं 😇❤
तुमचं गाणं तुमच्या आजोबांची आठवण करून देतं हॆ एकच कारण खरं तर पुरे आहे तुमचं गाणं ऐकण्यासाठी! तुमच्यामुळे मराठी गाण्याची श्रीमंत परंपरा अमराठी माणसांपर्यंत पोचवता आहात. हॆ फक्त तुम्हीच करत आहात. जीते रहो.... गाते रहो....
खूप खूप खूप छान, अप्रतिम,हे ऐकुन कानतृप्त झाले,मनतृप्त झाले ,हे गाणे ऐकले की एक चेहऱ्यावर हसू येते☺️😌खूप भारी वाटल❤❤👏🏻👏🏻👏🏻👏🏻
कित्ती कित्ती गोड! हृदयात बाण ज्यांच्या... मला प्रचंड प्रचंड आवडतं हे गाणं. तुमची असंख्य गाणी मला माझ्या कॉलेज च्या दिवसांची आठवण करून देतात राहुलजी, हे त्यातलंच! श्रमसाफल्य कॅन्टीन आणि तिथं जमलेला आमचा कवी कट्टा, गाण्यांची मैफिल सारं डोळ्यासमोर येऊन उभं राहिला. त्या रंगवैभवी मोरपंखी दिवसांची आठवण झाली आज ह्या तुमच्या गाण्यानं. काही क्षण केवढेतरी पिसासारखे हिंदोळत राहीले... तुमच्यामुळे! या दिलेल्या क्षणांसाठी खूप खूप आभार!🙏🌹
सर तुम्ही श्री गोंदोंवलेकर महाराजांच्या उत्सवाला येता...सेवा साठी....आम्ही सगळयांनीच अनुगॄह घेतला आहे.... दर पोणींमेला येतो...live pahilye ahey khup chhan...nice day sir
@Rahul Deshpande ji तुमचा स्वर प्रांजळ आहे, आणि त्यामुळे कुठल्याही स्वरूपात मनाला अल्हादायक अनुभूतीच देऊन जातो. आपले आम्हा सर्व श्रोत्यांवरती परोपकार आहेत. खूप खूप शुभेच्छा!
वाह वाह क्या बात..... सुंदर... कान तृप्त झाले... राहुल देशपांडे, तुम्ही नेहमीच स्वर्गीय आनंद देता... धन्यवाद...🙏
हे प्रश्न जिवघेणे, हरतील येथे शहाणे.
👌👌👌👌
वाह!! शब्द आणि भावनांना साजेल असे संगीत आणि त्याचे अप्रतिम सादरीकरण..🙏🙏
दादा, मला अभ्यास आणि कामातुन वेळ मिळाल्यावर आपला मोठा दादा आपल्यासोबत वेळ घालवेल ना, ते "feeling" येत .जेव्हा मी तुझं गाणं ऐकत असते तेव्हा , म्हणून "कदाचित जास्त तुझं गाणं आपल वाटत असावं".
दादा, Thank you so much ❤
वा खूप छान राहुलजी तुमचे गाणे डोळे मिटून ऐकताना इतके छान वाटते की ते ऐकतच रहावे
राहुल जी, खूप छान. शब्द सूर असे की सार्या भावना एकवटून आल्या त. खूप छान मेलडी तितक्याच नजाकतीने सादर केली. धन्यवाद. आम्हा नवोदितांना शिकवण आणि सूरांची मेजवानी तुम्ही देता. धन्यवाद।❤
हाती धनुष्य ज्याच्या.......
तुम्ही घायाळ केलत..... दादा👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
श्रवणीय....🙏🏻
खुपच छान वाटले सकाळी हे गाणं ऐकुन....
मी माझ्या मुलीला पण गाणे शिकवतीय तिला पण गाण्याची आवड आहे.
शुभ प्रभात ☺️
राम कृष्ण हरी माऊली 🙏🏻 जय हरी 🙏🏻
राहुल दादा... लता दीदी चे मन मोहना बडे जुठे गा ना एकदा.. ❤️❤️ हे पण सुरेखच❤️❤️
डोळ्यांस पापण्यांचा का सांग भार व्हावा?
मिटताच पापण्या अन् का चंद्रही दिसावा?
हे प्रश्न जीवघेणे हरती जिथे शहाणे...
सूंदर दिवस सूंदर ओळी...
शोभून दिसली शब्दांची रांगोळी...
अप्रतिम संगीतकार आणि अप्रतिम गायक गंधर्वपुत्र श्री पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या गाण्याला राहुलजी आपण योग्य तो न्याय दिलात, त्याबद्दल अभिनंदन
Words or music it's dilemma, Hrudaynathji or shrinivasji or Mangeshji, they are true icons, but we live in present with you.
One who understand what is to be delivered in present moment is self- actualisation
The ‘pause’ is the ‘negative’ space - being an Architect I can relate to it and find it so beautiful.
Music has no language barrier.Music speaks only one language nd that is the language of love. It is the most effective natural therapy. It heals ur heart nd soul in a most significant manner. u look at music as a universal nd pure entity.Music can create momentum, stir, energy nd synergies. Music has the power to sync u with the supreme power. It syncs ur heart nd soul. It purifies. There would be no person on this earth who would be not in love with music. . It is said that the creators of music stay quite near to the god. There is music for everyone. It has a huge variety. Music has tremendous power. It can change ur bad mood to good. It can rejuvenate u. It can refresh your heart nd soul. It can soak ur pains❤️❤️🎧🎧🎤🎹🎼
पहिलाच शब्द किती सुंदर उच्चारला आहे. नंतरचे exploration तर अतिसुंदर
Khupch sundar awaj ahe ....
Ek request hoti Hariharan ji yanch
"Ay Haiyrate ashique" gal ka please sir..🙏☺️
खूप गोड rendition! As someone who loves music but doesn't understand classical music so much, this chanel of yours is a lovely gift, so please keep doing this and expressing yourself freely.... I am sure, many viewers like me will agree!
Thank you !
खूप् छान गाणं आहे
छान गायलं आहे
मस्त..
राहुलजी,तुम्ही गायलेले आणि बाळासाहेबांचे असे दोन्हीही आज मनामध्ये रुंजी घालणार असे दिसतंय. 🙂
सुंदर 👍
वाह, किती सुंदर,आपले गाणे म्हणजे जिवंतपणी अनुभवलेले स्वर्ग सुख!👌💖
वाह .....राहुल सर ....आणखी एक सुंदर संगीतमय सकाळ 🎶🎼🎵🎤❣️
एकूणच सुंदर मैफिल ....👌👌🙏💐😊
Ganayatil sadhe pana manala bhavun jato
Dolyas papanayacha ka sang bhar whava..... Wah👌 ratris chandanayanche Surel gane...
Thank u so much Rahul Sir 🙏
खूप आधी हे गाणं ऐकलं होतं तेव्हाच भावना पोचवायचे राहून गेले. अप्रतिम राहुल, अतिशय सुंदर🙏
Dada, do you feel these kind of songs would be more enjoyed when released at night time? Your voice is very soothing. :)
दादा तुमचा आवाज म्हणजे काळजाला भिडणारा❤️❤️
किती लाघवी, रोमँटिक गाणे आहे ना... तितकाच आपलासा, लाघवी आर्त आवाज आणि त्याची साद.. Like प्रत्येकाला वाटावं - it's only meant for me 😊.... Thank you.... Once again killing soothingly❤️ by your explorations ❤️... Also info, talks 🙏
Killed soulfully....😄
Thank you so much !
वाह, वाह.... अद्भुत... 👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👏👏👏👏👏👏खरच दुपार आल्हाददायक गेली....अलगत वाटलं ,लाजून हासणारी आणि हासून पाहणारी असावी एखादी व्यक्ती आयुष्यात..haha 😆😆😆 Really loved your attempts & explorations.... राहुल सर तुमच्या आवाजात अशी सु्ंदर आणि retro गाणी ऐकली की मन प्रसन्न होतं ...त्या गाण्याच्या भावविश्वात अगदी रममान व्हायला होतं ....खरच तुम्ही आणि महेश काळे सर उस्ताद आहात...कट्यार..चं नाव काढलत तुम्ही आणि आठवणी परत जाग्या झाल्या ...Katyar... is one of my most favourite movie... आता सुबोध दादा "मानापमान" ही film घेऊन येणार आहे म्हणजे पुन्हा एकदा शास्त्रीय संगीताचा आस्वाद घेता येणार यात शंकाच नाही...बाकी आजची मैफल छान रंगली ....enjoyed your today's rendition... Thank u🙏🙏
अप्रतिम..
आपल्या आवाजात राग भैरवी मधील व्यंकटेश कुमार यांनी गायलेले "शाम सुंदर मदन मोहन" ऐकायला आवडेल... 🙏
खूप छान अगदी मोरपीस फिरवले असेच वाटते हे गाणे ऐकून गात रहा राहुल जी👌☺️💐
धन्यवाद दादा विनंतीस मान दिल्याबद्दल...... सादर आभार 🙏
Rahul Dada, asa divas, ashi gaani ani asa mahaul banla ki saglach goud houn jata. Thank you so much :)
hasun he Pahane ajun ladiwar have hote. Baaki Uttam saheb. Apan parangat aahatach. Fantastically sung..:)
नमस्कार
अप्रतिम सादरीकरण
छान उलगडलेत गाण
निवांत पणे गप्पा मारल्याचे एक समाधान वाटले
अतिशय प्रामाणिकपणे आपण सादर करतात आणि आम्ही सर्व रसिक प्रेमाने ऐकतो.
बाकी बोलणारे बोलतच रहाणार...
असेच गात रहा ...
नमस्कार राहुलजी....परत एकदा आपण आम्हा सर्व चाहत्यांना स्वरांच्या चांदण्याने भारून टाकले आहे.....खूप नाजूक आणि तरल भावना अगदी सुंदर पद्धतीने सादर केले....सादर प्रणाम
Dolyas papnyancha ka bhar whawa mhntana tumcha shabdancha bhar janwat ahe. Kahi thikani khup algad gane uchallet ani kahi wela tewdhach bhar dila ahe ...apratimch Rahuldada. Asech yekwat raha. Devachi krupa ahe mhnun yewdhe chan gau shaktai ti dengi amcha jawal nahi ahe. Khup shant watte yektana. Thank you. 🙏🌹💟
🌹🙏🌹👌🌟⭐️हळव्या,नाजुक प्रणय भावना अप्रतिम व्यक्त❤मंतरलेले शब्द,ह्रदय स्पर्शी!!❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️
शांत,सुखद,नयनरम्य,कर्णमधुर, अलौकिक शांतता प्रदान करते आपले गाने.
Beautiful!!!!! Awesom👌👌 खळे काका 🙏🙏
🕉️🌹 प्रिय राहुल बेटा,आज भी आपने निः शब्द कर दिया... अप्रतिम , पहली बार सुना है ये मराठी भाव गीत .. इस गीत में 🌙 चंद्र का जिक्र है .. वाह क्या बात है .. और आज पोर्णिमा भी है ..पोर्निमा की तरह ही आपमें वो शांत चमक (🌕 गायकी ) भी जो आत्मा को शांत कर देती है श्रवण प्रिय मेरे बच्चे 🙌🎊🙌🎊👏👏🎶🎼 बुद्ध पोर्नीमा की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं जी 🤲🎉🤲🎉👌👍👍👍🎹🎼🎶
Wah...khoopach Sundar👌👌👌
Good afternoon राहुलजी.🙏🏻 दोन प्रेमीजीवामधील अबोल प्रीत आपण किती सुंदर रीतीने गाऊन रसिकापर्यंत पोहचवली..... 😊👍🏼
शब्दांच्या गंमती चे गाणे किती मधुर.शब्दाची सुरावट, ऐकताना अंगावर रोमांच उभे राहिले आणि तुम्ही राहुल जी त्यात जान ओतलीत.धन्यवाद.आमची सकाळ आल्हाददायक केल्या बद्दल
शब्दांची सुरावट किती वेगवेगळ्या लयीतुन तुम्ही गाता. superb राहुलजी.
Kya baat...khup Sundar..👌👌
अंगावर शहारे आले... तुमच्या आवाजातल्या आर्ततेमुळे....गात रहा आणि आम्हाला असा आनंद देत रहा राहुल जी...
धन्यवाद राहुल देशपांडे, भूतलावर स्वर्गिय सुखाचा आनंद 🌹🌹 धन्यवाद पंडित हृदयनाथ मंगेशकर जी अप्रतिम क॔प्पोजिशन संगीत धन्यवाद 🙏🙏
Love this song and ur version. Lajun ha shabd ayakun to bhav doLya samor yeto. The connection to ‘Dil may ek lahar’ is amazing
Hridaynath Mangeshkar pecularity as a composer was very well demonstrated. Thank you.
अहा!! सुरेख ❤ कान आणि मन तृप्त झालं 😇 तुम्ही नेहमी गात रहा..आम्ही ऐकायला नेहमी आतूर आहोत. Always love your work Rahul Dada. ❤ God bless you...
Great voice! Sir देव प्रसन्न आहे तुमच्यावर! तुम्ही सोनं करता सगळ्याच!!! Sir जिवलगा राहिले रे दूर घर माझे म्हणाल का please?
Gana aiktana aapoap maze dole mitun gele, original peksha pn chhan watla mala aaj he tuzya aawazat, 😊.. Khup hriday sparshi aahe re tuza aawaz👌👌
गाणे व त्या नंतर descreption गाण्या विषयी सविस्तर माहिती केवळ अप्रतिम. Thanks
Khup chan..tumache vichar bhavale
🌷🌷🌷सुंदर 🌷🌷🌷
Waah chaanach
सुंदर .... गाणं छान आहेच, तुम्ही गायलेलं ऐकल्यावर अजून छान वाटलं
Wah rahul da... Sakali sakali khup mast mejwani mellali... Tumcha awaz.. Sangeet khupch mast... Agdi bhar bharun aikat rahawe....
Everyone have its own separate existence of capecity but anyway I feel you too have done nice.wah.
मस्त दादा 👌
Stress free hoto tujhi gaani aiklyawar.
Shabdat kadhi vaykt n karta yenar sukh, truptata... Mahnje apla avaj,gane😍😍
काय मधुर आवाज फार छान राहुलदा "हृदयात बाण ज्याच्या... आहाहा
राहुल, फार छान, परत एकदा तू गारुड टाकलेस, वा!!!
Tumche gaane aikun sagle dukhha visrun jate ani cheharyavar hasu yete ...khup chan feeling yete...thanku so much👌
Ye josh🔥
खूपच छान.
Khup Chhan Sir. Mi ekda comments mde he gan sangitl hot... Khup mast vatl aikun..
Next time tu tevha tashi plz.... Eagerly waiting...
अप्रतिम फार फार सुंदर काय आवाज .
राहुल अप्रतिम.... बाळासाहेबांचे गाणे लाजवाब गायलास...... श्रोत्यांशी संवाद खूप छान साधतोस...... असाच गाता रहा.....
Superb song my favorite 👌❤👍 khup sunder dada🙏 dada pls sing abhir gulal 🎵 song in ur voice🎵🎵
राहुल जी, अप्रतिम....नेहमीप्रमाणेच
आपलं मराठीतून व्यक्त होणं खूप भावलं, मनाला भिडलं
ला sssss जून तर अगदी मस्तच
किती हळूवारपणे गायलंय
खुपच सुंदर
काय सुंदर आवाज लागलाय. खूप खूप romantic.. असा आपला आवाज मी पहिल्यांदाच ऐकला.
Original इतकंच sweet rendition.
आपले सगळे admirers घायाळ झाले.
काय बोलावे काही कळत नाही खूप खूप छान..
Exploration मधली variations अप्रतिम. गाण्याची गझल कधी झाली कळलेच नाही.
When u said WHICH ONE? I really answered SECOND ONE (just like in schools, when teachrr ask anything and only u looking at them ).😊😊😊😊
It is better than original or i can say its altogether different song and very soothing.
मला आपले मराठी खूप आवडते. Please थोडेसे तरी मराठी बोललात तर खूप मस्त..
U well said this platdorm is totally private and personal.
तुमचा तुमच्याशी असलेला संवाद, आणि त्यात तुम्ही आम्हाला allow करताय यासाठी खरंच मनापासून आभार. In my humble opinion...... या सर्व
समर्थ मंडळी मध्ये एक नाव केव्हाच ऍड झालंय..,.
राहुल देशपांडे.
Thank u Rahulji for this beautiful song transformed to gazal by u, Rahulji..
If u like to sing
फिर छिडी रात बात फुलो की... Please can u sing?
अप्रतिम... खूप प्रतीक्षा होती या गाण्याची...Thank you...
Rahul sir Kay bolave khupch chan aahe👌👌👌👌👌👌👌👌❤️
Wow. Just wow. Shabdach nahi ahe kahihi vyakt karayla
Guru, सुवर्ण स्वर्ग आवाज ❤🎉
अप्रतिम किती जुने गाणं पण ऐकताना कायम नविन ऐकतो अस वाटतं
सुंदर,अप्रतिम, सुमधुर.....!
💐💐💐💐
नको ना आणखीन बहाणे..,.......एक तडफदार लावणी होऊन जाऊ दया की राव! request हाय!!
Majha sarv sweekar karito mala khoop khoop lazza aahe Kasi hansun je gan Hridaynath ne gayleli mi upkrit jhala thanks.
1 Chan
खूप गोड
I love this song in your voice - sooooo romantic - हळुवारपणे it’s touching the heart - ♥️💐 thank you 😊
क्या बात!! अनेक दिवसांची इच्छा पूर्ण झाली!!👍🏻🙏🙏आभार राहुल दादा🙏
व्वा ! खूपच छान ! परत तरूण झाल्या सारखं वाटतय
Your voice is so mesmerizing...like always. You are the best