दादा मी तुझे हे व्हिडिओज ऑफीसचं काम करता करता बॅकग्राऊंडला लावून काम करतो. एवढं शांत आणि प्रसन्न वाटतं, जणूकाही एखाद्या सोनेरी संध्याकाळी नदीकिनारी बसलोय... "नीज माझ्या नंदलाला" तर रोज ऐकतोय... तू असाच गात राहा, सरस्वती तुझ्यावर नेहमी प्रसन्न असुदे...खूप खूप शुभेच्छा, love you दादा ♥️
राहुलदादा...खूप अप्रतिम मेजवानी आम्हा सगळ्या रसिकप्रेक्षकाना तू दिलेली आहेस...तू एवढा थकून भागून आल्यावरही आमच्यासाठी जो गातोस त्यासाठी तुला खूप खूप प्रणाम..इतके सोप्पे नाहीय पण तू सोप्पे करतोस.. हे गाणे माझा मुलगा रोज झोपण्यापूर्वी न चुकता ऐकतो..without music, फक्त keyboard च्या सोबतीने गाणी ऐकायला खूप आवडतात..पुनच्च खूप खूप धन्यवाद..
Khup sundar...hey lyrics ani music punha navya ne samjalet. Fakta Tumchya mule! Sagli ch gani chan gayalat. Ani tumhi jya tarhene samjavta... jyala gane yett nahi tyla hi samjta...Vasantrao Deshpande n ch, datun kanth yeto, paratham tuj vandito, Tu sukh karta ya paiki konte hi gane aiekayla aavdel
Rahulji I think I remember Pandit Hridayanath saying in some program that this song is about the death of the partner and the continuing profoundly sublime romance between the couple. The most beautiful tragic songs are tuned in major chords with nothing more than a hint of pining. Thank you for all that you do Rahulji. You are a multi faceted genius.
When I heard the original version from Asha Bhosale, I thought this is it. This is the perfect rendition. No one can do better. Then I got to hear Arri Ankalikar version and I thought this classical version is also equally good, in its own way and I had heard both the sugam and classical versions. What else. "Gaar vaara" stanza in classical is just mesmerising. And then I heard the 3rd version today, which I dare say fabulously balances both sugam and classical. The slower unplugged versions and your clear words give the lyrics so much importance. What you say at the end is so true. Each journey is unique. I just love the calmness, unhurriedness, clear words of your rendition. And I love the post singing analysis. Thanks for these great experiences.
Hi Vinay would you please elaborate difference between sugam and classical singing... I like classical a lot but don't know much about technicalities behind it. Please explain.
राहुलजी,मुळ गाण्याचा किंचितही अपमान न करता तुम्ही एक नविनच रचना जन्माला घातलीत.अप्रतिम.एव्हढ्यावरच थांबू नका.चांदणे शिंपित जाशी,श्रावणात घननिळा ही होऊन जाऊद्यात. मनःपूर्वक शुभेच्छा .....
Heard this 20 times. What a voice!!I dint imagine anyone could sing it so well other than original singer. Rahul dada proves his greatness through every time he sings. now this song is reverberating in my ears. I have a little request of my favorite songs. Rahul dada if you read this plz try to include these songs too🙏 -vadalvaat title song -aapki ankhon kuch (Ghar ) -sakhi manda jhalya taraka -guntata hriday he -he suranno chandra vha -shabdavachun kalale saare -malmali tarunya maze -jeevnat hi ghadi -kuch toh log kahenge -ek hasina thi -dil cheez kya hai(umrao jaan) -arthashonya bhase maj ha I will be very grateful if you include alteast one of these songs in your upcoming videos🙏🙏 -
आधीच भट्ट, आशा भोसले आणि हृदयनाथ मंगेशकरांनी अद्वितीय स्तरावर नेऊन ठेवलेल्या अश्या या गीताला आज तुम्ही तुमच्या स्वरा नी पुन्हा अप्रतिम आभूषण अर्पण केलं आहे..आभार 🙏
माझ्यासारख्या फक्त कानसेनांना, कित्येक वेळी, काही गायकांचे ‘समेवरचे’ शब्द नीट एकायलाच येत नाहीत आलापांमुळे, पण तुम्ही गाताना, प्रत्येक शब्द उच्चार स्पष्ट एकायला येतात, त्यामुळं समजतात व भावार्थ कळतो. अतिशय शुद्ध मराठी उच्चार आणि सुंदर भाव व्यतीत होतात.
Rahul I am one of your big fan. Although I don’t know Marathi, as I believe music has no boundaries. I just love this song. Listened almost 50 times still listening. With piano it’s more beautiful.
Because of people like you., Our traditional and cultured music is still alive., Such compositions are so soothing and melodious to hear. I am happy that I'm alive in the era where such music is still Alive. Thank you to artists like you.
Treat ahe sir तुमचे गाणे खरंच आमची पिडी ही खूप भाग्यवान आहे तुम्हाला ऐकायला भेटत आहे पंडितजी चे ती गेली तेव्हा रिमजीम पाऊस निनादात होता है गाणे आपल्या सवडीने सादर करावे ही विनंती खूप आभार 🙏
The original song in female voice becomes more soothing, alluring and melodious in your voice! Don’t want the song to finish ever, feels like listening to your voice till eternity 👌🙏
राहुल जी !! तुम्हाला मोठा व्हिडिओ ची चिंता करण्याचं काहीच कारण नाही हो !! तुम्ही असे अगदी २ ३ तास जरी गात आणि बोलत राहिलात ना तरी सगळे श्रोते अगदी मंत्रमुग्ध होऊन ऐकत राहतील आणि अश्या सूर वर्षावात अगदी आनंदाने चिंब भिजायला आतुर असतील !! तुमचे सूर आणि त्याच असलेलं अगदी नैसर्गिक सादरीकरण आणि नसलेला बडेजाव त्याला अजूनच श्रवणीय आणि देखणी य बनविते !!
@@RahulDeshpandeoriginal राहुल जी आमचे कसले हो धन्यवाद , तुमचा आवाज इतका काही मनात घर करतो की काही विचारू नका आणि सूर सच्चा असल्याने तुमचे गाणे अगदी विलक्षण होऊन जाते !!
The emotional flow of a Marathi woman , so sensuous yet restrained , reflecting our societal conditioning perhaps , nevertheless so bold and unabashedly expressive . Love the emotional portrayals of Marathi woman in all shades , prahars of the night by The Great Genius mind of Suresh Bhatt , a man so ahead of his times.....Who can ever forget " Malmali tarunya maze tu pahate pangharave , mokalya kesat mazya ,tu jeevala guntavave " ? These were supposedly adult songs our mothers told us not to sing aloud 😛 Tarun ahe is one of the top ten , most sensuous, romantic songs in Marathi language , once again reflecting the best thing that happened to Ghazal Samrat Suresh Bhatt's poetry is amalgamation with the Mangeshkar family musical geniuses ....... And now Y O U .👣 👣 Walking along the same path , recreating , beautifying timeless melodies in your own individualistic style , like flowers blooming nonchalantly , out of nowhere , along the path , and their fragrance filling up your entire being . Pure Bliss for the soul . 🌼🙏
जेव्हा जेव्हा तुम्हाला ऐकतो तेव्हा तेव्हा देवाच्या उपस्थितीत बसल्यासारखे पावित्र्य जाणवते, जरी ते भक्ती गीत नसले तरी. ही अतिशयोक्ती नसून माझा तुम्हाला ऐकताना आलेला अनुभव आहे .
मला कधीच शास्त्रीय संगीताची आवड नव्हती, पण तुम्हाला ऐकल्या पासून रात्र न दिवस तुमचा आवाज कानात घुमत असतो. I am working from Home and through out my working hours I keep listening to you. Its 3:21am and i am still listening to you.
बरेचदा आपल्याला काही गाणी का आवडतात हे सांगता येत नाही. राहुल देशपांडे निव्वळ उत्तम गात नाहीत तर गाण्यातील सौंदर्यस्थळं उलगडून दाखवतात आणि आपल्याला गाणं आवडण्याचं कारणही समजतं. This is an excellent classical music appreciation programme. Thank you Rahulji
अप्रतिम! शब्दच नाही माझ्याकडे हे गाणे आशाबाईंच्या आवाजात ऐकलंय आणि आता तुमच्या मूळ गाण्याला कुठेही धक्का न लावता खूप छान सुवर्णमध्य काढलाय दादा तू असच गात राहा
आत्ताच टॉम हँक्स चा CAST AWAY चित्रपट पुन्हा पाहिला.. त्याची धुंदी उतरली नव्हती तोच हा व्हिडिओ समोर आला.. मोह आवरता आला नाही.. मंत्रमुग्ध झालो.. आता आधीची धुंदी आणि पुन्हा ही मोहमाया मला या कोरोना काळात पुरेशी आहे असं वाटतंय.. राहुलजी, धन्यवाद..!!
आमचं भाग्य आहे की तुमच्यासारखे कलाकारांचा आवाज आम्हाला ऐकायला मिळतो. तुमच्या आवाजाने मनाला एक शांतता जी एखाद्या माणसाला ध्यान केल्यावर मिळू शकते. 🙏🙏❤️❤️
Dear Rahul. I am your fan since I heard you at Newcastle UK. THIS MUSICAL TREAT HELPED ME TO RELIEVED OF THE STRSS AFTER COMING BACK FROM HOSPITAL. THIS YOUR EFFORT KEEPS YOUR FAN LIKE GOING IN SUCH A STRESSFUL COVID WORK IN HOSPITAL. Thank you won’t be enough 👍🏽
दादा तू जेव्हा गातोस तेव्हा तुला त्या गाण्यची कोणती विशेष जागा किंवा तुझा त्या गाण्याशी आलेला पहिला अनुभव एक श्रोता म्हणून किंवा एक गायक म्हणून आम्हाला ऐकला खूप आवडेल तुझा अनुभव तुझ्या शब्दात
If anybody desires to know what is Indian music, he should hear only you n no doubt he'll definitely come to the conclusion, nothing can be better than this..Thanks a lot Rahulji..
Simply mesmerizing...would like to listen "त्या फुलांच्या गंधकोषी" in your amazing voice.. again another composition by great pt. Hridaynath mangeshkar.
I think you have sung a couple of the most sensuous songs from Marathi music. They all are made unique by your voice and unplugged versions. The words take such depth with your clarity. God bless.
I missed this gem... Listening to it on loop now. Lifted my spirit. Dealing with the loss of my dad. Some days are just difficult to deal with. Loved the acoustic version...
दिवसभर काम करून थकल्यानंतर रात्री निद्रधीन होण्याआधी तुमचा आवाज ऐकण्यासारख सुख नाही .. सर्व थकवा निघून जातो .. रात्री ची ओढ फक्त तुमचा आवाजासाठी असते .. राहुलजी आमच्या सारख्या कष्टकरांच्या मनाला आपण जो आल्हाददायक स्पर्श देता त्यासाठी शतशः नमन .. खूप सुंदर .. खरंच डोळे मिटून फक्त ऐकत राहावे .. तासनतास ..
राहुल दादा किती सुंदर आवाजय रे तुझा. तुझ्या सुरांचा तुझ्या समोर बसून कधी अस्वाद घेता येईल रे. तुझं आज दाटून कंठ येतो ऐकलं खरच कंठ दाटून आला. माझ्या सारख्याचं सारं आयुष्य तूला लाभो आणि तुझा आवाज असाच उत्तरोत्तर सुर्यासारखा उजळत राहो ही सदिच्छा.
Today I put headphones and closed my eyes as i do always when i listen to your songs. ( I lost my sister six months before..)I started crying badly.....i know this song has completely different meaning..it doesn't relate to sister relationship...still i missed my sister. may be this is magic of your voice...your efforts , devotion towards music...god bless you........
Facebook वर notification आल की वेळ काळ काम काही भान रहात नाही, लगेच UA-cam कडे धाव होते. आणि फक्त नुसता आलाप एैकुन तिथेच माणुस थक्क होतो. After that the rest of the song, the prowess, the variations, the emotions, the feel was just priceless, invaluable, mesmerizing! Nothing could be more misplaced than you thinking about the length of the video. Seriously wish you do go on and on... and nothing wakes me out of the musical dream world that you transcend the listener to. No words can describe the gratitude towards you. Thank you so much! 🙏Then your humility, you saying sorry three four times... मी काय बोलु, just hats off to you! You sir are like an accomplished jeweller... मुळचा सुंदर दागिना अझुन कसा सुशोभित कसा करायचा you know it exactly. You are like florist par excellence who can put together the already beautiful flowers in bouquet that will take the beauty and fragrance of the flowers to another level. Thank you ! Thank you so much. Have to listen again...seriously! 🙏
मला काय वाटत माहीत आहे सर , कुठल्याही लोकप्रिय गाण्यातील शब्दांच आणि अर्थात सुरांच मर्म जाणून घ्यायचं असेल तर those peoples should listen The Rahul Deshpande's version of that song.. किती छान पद्धतीने तुम्ही समजाऊन सांगितलं की आपल्या आवाजातले गुण दाखविण्याच्या नादात गाण्यातली melody हरवून बसतो ... आमच्या सारख्या गाणं शिकणाऱ्या लोकांना अशाच प्रकारचे गुरु मंत्र आपल्या नकळत आम्हांला मिळत राहो.. ही सदिच्छा मी येवढं याच करिता बोलतोय कारण हे गाणं सुध्धा माझ्या रोजच्या plyalist पैकी एक आहे ... फार आनंद झाला आपल्या कडून हे गाणं ऐकून... धन्यवाद
खूप खूप धन्यवाद सर... 🙏 Classical अँप्रोच देताना सुध्दा कसं संयमित राहून भावना व्यक्त करायच्या हे छान शिकवलंत... कोणताही rythm नाही, इंस्ट्रुमेंट्स नाहीत त्यामुळे वातावरण अजूनच भारावून जाते...जिवलगा, लाजून हासणे ऐकवलंत तर खूप कृपा होईल... 🙏🙏
राहुलजी, तुमच्या आवाजात जुनी प्रसिद्ध गाणी ऐकताना खूप छान वाटते. तुमचा हा प्रयोग खूप चांगला आहे. त्यामुळे नव्या तरुण पिढीला आपला संगीताचा वारसा किती समृद्ध आहे, हे नक्की कळेल. तुम्हाला एक सूचना आहे. गेल्या काही वर्षात दर्जेदार, शुध्द भावगीते जवळपास लुप्त झाली आहेत. तेव्हा तुम्ही काही जुन्या नव्या कवितांना चाली लावून सुंदर, निखळ भावगीतांचा स्वतंत्र अल्बम काढावा. तुम्हाला खूप खूप आशीर्वाद आणि अनेक शुभेच्छा!
राहूल जी..."Speechless...",!!!! गाण्यातली प्रत्येक "जागा" अप्रतिम!! खास म्हणजे"चांदण्याला"..प्रत्यक्ष चांदणं बरसलं..सूरातून..! तुम्ही सादर केलेली सरगम आणि improvisation...तर "चार चाॅन्द लग गये"!!! खरंच या गाण्यातले भाव फारच सुंदर,सहजतेने गाताना...त्या भावना उलगडून "प्रत्यक्ष गाणं"खुपचं कठीण आहे.. त्याबद्दल तुमचं खास कौतुक व अनेक हार्दिक शुभेच्छा..!!
सुंदर!!!! गाणं १८ मिनिटांचं झालं तर झालं, तुमचा संवादही आम्हांला हवाहवासा आहे! किंबहुना, ज्या कळकळीने तुम्ही गाण्यातल्या जागा आणि बारकावे समजावून सांगता त्यामुळेच गाणं अधिकाधिक समजतं. कलावंत स्वत:च्या कलेतून आणि अशा संवादातून, रसिकांना जास्त उमगतो. तुमच्या संवादातून तुमचा संगीताशी असलेला प्रामाणिकपणा आणि तुमच्या स्वभावातली विनम्रता स्पष्ट दिसते! Thank you so much for this song.
Also I love how you take the time and effort to explain what you're singing and how you're singing it and how the classical and light approach to the song differ. Beautiful beautiful beautiful!! Just perfect!
Rahul bhai... don't worry about long videos. Listening to you and taking the time to explain such nuances itself is so soothing at the same time enlightening. I am very happy that somebody is taking the pain to do this. Thank you so much. May Shri Vithal Rakhumaayi bless you and your family.
I dare say this but,truth must be told, After Ashajis original soundtrack,a lot of great singer's have rendered their versions, Of this song but,for me Rahul Deshpande's version is as good, if not better than the original. Wonderfully sung,like someone said earlier,just don't want it to end.
राहुल भैया, आपको नमन है कि इतने खूबसूरत मराठी रचनाओं से आपने हम सबका परिचय कराया। तरुण आहे रात्र अजुनी, हे जवली घे जवली जैसी अप्रतिम रचनाओं को पहली बार आपकी आवाज़ में सुनकर ही ये जाना कि मराठी संगीत कितना समृद्ध है और कैसी कैसी शानदार रचनाएं मौजूद हैं जिनसे हम सब भाषाई सीमाओं के कारण अबतक वंचित थे। इस महान कार्य के लिए आपका हृदय से आभार। 🙏🙏 बस आपसे एक निवेदन है कि हम जैसे लोगों के लिए जो मराठी नहीं जानते , अगर आप इन मराठी गीतों का lyrics के साथ साथ हिंदी या अंग्रेजी में अर्थ/ अनुवाद भी उपलब्ध करा देते तो इन गीतों का और अच्छे से रस लिया जा सकता था।
My daughter is 2.5 years and she likes your songs. She keeps singing Mogara Phulala.. and when we played Original Mogara phulala .. she said mumma other .. other means play Moagara phulala sung by Rahul Deshpande.😁😁..
Ashji Have done justice to the song firstly.... hatts off to her... Balasaheb deserves a Sashtang Namaskar... Bhat saheb... no words for .. his words.,,, and last and not, the least.. you made the song.. yours ... without disturbing... ashaji's Singing...
Love the way you modify your voice yet not loose originality. Just can close eyes and keep hearing to you again and again. Such a wonderful Song. God bless you.
राहुल जी नमस्कार 💐 मनःपूर्वक धन्यवाद धन्यवाद धन्यवाद हि सर्व गाणी म्हणजे या ब्रह्मांडातील ध्रुव तारेच यांचे स्थान अढळ अचल आहे तुमच्या निमित्ताने त्यांची चमक आणखी वाढली गीतकार संगीतकार गायक यांचे आभार मानावे तितके कमीच पण अशा अमरत्व लाभलेल्या गाण्यांना पसंत करणाऱ्या व त्यांच पुनरुज्जीवन करणाऱ्या आपणांस व सर्व रसिक श्रोत्यांचे मी मनःपुर्वक आभार मानतो आणि धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
Marvellous Rahul Dada.. Tarun aahe ratra ajuni.... Rajasa Nijlaas ka re..... Rahul Dada take a bow...... Ek vinanti aahe Ranjish Hi Sahi...... Aani te pan purna......🙏 thank you and God bless you and all your loved ones... And in Today's context we can interpret this song to be inspirational words from someone to his\her loved one who is feeling low .....
अतिशय तरल, मधुर, कुठेही विपरित शब्दाचा वापर न करता लिहलेले असे हे प्रणय गीत, तुम्ही गायलेही तेवढेच छान तरल भावनेने. संगीताबद्दल चे तुमचे विचारही खूप छान. असेच गायन नेहमी चालू ठेवा.व आम्हाला सुंदर सुंदर रचना ऐकवा. तुम्ही खरच अष्टपैलू गायक आहात. कोणतेही गीत प्रयत्नाने गाऊ शकता. खूप खूप शुभेच्छा
क्या बात है| लाजवाब शब्दांना आणिकच श्रीमंत करणारी स्वररचना, आशाताईंचा वेड लावणारा स्वर ह्यामुळे आधीच हे गाणं म्हणजे एक अद्भुत शृंगार रसायन झालं आहे. आणि राहुलजी तुम्ही त्याचं रसग्रहण आणि व्हेरिएशन्सची जी मेजवानी दिली आहे त्यामुळे तृप्ती होत्ये की आणिक अतृप्त वाटतंय हे कळेना झालं. मला वाटतं अतृप्ती हा कलेचा आत्मा आहे आणि तृप्ती हे पुन्हा पुन्हा घडणारं शरीर. लॉक डाऊनच्या निमित्ताने तुम्ही ही जी घरबसल्या आम्हाला भेट देताय ते तुमचं आमच्यावरचं ऋण आहे आणि ते असंच वाढत राहो अशी स्वार्थी आशा करतो. तुमच्या ह्या एक्स्प्लोरेशनमधे आम्हालाही स्वरानुभूतीच्या अनेक डिस्कव्हरीज होताहेत. तुम्हाला अगदी मनापासून धन्यवाद.
सर, आजचे वसंतउत्सव मुंबई मधे सुंदरच होता. तुमची भेट झाली आणि खरच आपले कौतुक करावे तितके कमी, विठ्ठला पासून सर्वात , अप्रतीम गझल आणि जुगलबंदी चा आस्वाद... सुंदरच... आमचे भाग्य समजतो आम्हाला आपला उत्सव बगायची संधी मिळाली..... धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा!!!
I listened and re-listened this stanza by stanza so many times... I had attended a "Diwali Pahatacha" program at Dadar where both Suresh Bhatt and Asha Bai were there and Asha Ji sang this in open voice. I had tears then ! I have tears now !! Thanks you so so much 🙏🙏🙏
आत्ता इथे North Carolina मध्ये संध्याकाळच्या वेळी हे गाणं ऐकत असताना नकळत पापण्यांच्या कडा का ओलावून गेल्या कळलंच नाही. तुमचा आवाज आणि सुरेश भटांचे शब्द यांचा असा काही प्रभाव आहे की एका वेगळ्याच ठिकाणी हे गाणं मनाला घेऊन जातं! "पश्चिमेचा गार वारा... " Goosebumps!
It seems I have rediscovered this song when I heard it from you. What music, what lyrics. Gone are those days. We don't hear such renditions nowadays!!! God Bless you!!!!
All these female songs somehow sound softer in your voice!!! 😊 And again, without any orchestration, the lyrics and the emotion just shine out!!! Beautiful.... Just beautiful...
I have no words to speak about your voice...god level❤️. But let me say one more thing here which I have observed- Rahul sir is a very down to earth person. The respect that he give to all the original singers, musicians, lyricist... amazing. This makes song beyond just a song... While scrolling down - I see he has also responded to most of the comments. ☺️☺️ Shows how generous he is. Love you sir. Hya Work from home chya pressure madhun tumcha aawaj aikla ki kaay relaxing vaatat...❤️
खूप सुंदर.... 👏👏अवर्णनीय !!😌 Its a real melody and its a pure bliss to listen to this song !! प्रत्येक स्वरात या गाण्याला पूर्णपणे न्याय देण्याचा सच्चेपणा जाणवला. काही गाणी ऐकल्यावर निःशब्द व्हायला होतं... शब्द अपुरे पडतात .त्यातलं हे एक गाणं !! -यशश्री आगाशे.
राहुल सर तुमचे सुर आणि गायलेले प्रत्येक गाणे म्हणजे मन आणि मेंदू शांत करण्याचे औषध च जणू. प्रत्येक गाण्याची 10-12 मिनिटे ही स्मित हास्य करत कानात जाऊन अप्रतिम आनंद देतात. खूप खूप आभार तुमचे. मूळ गायक कोण तेही तुम्ही आवर्जून सांगता. खूप साधगी आणि सरलता चे विनम्र दर्शन करून देता तुम्ही सर... 🙏
दादा मी तुझे हे व्हिडिओज ऑफीसचं काम करता करता बॅकग्राऊंडला लावून काम करतो. एवढं शांत आणि प्रसन्न वाटतं, जणूकाही एखाद्या सोनेरी संध्याकाळी नदीकिनारी बसलोय... "नीज माझ्या नंदलाला" तर रोज ऐकतोय... तू असाच गात राहा, सरस्वती तुझ्यावर नेहमी प्रसन्न असुदे...खूप खूप शुभेच्छा, love you दादा ♥️
Thanks a lot
राहुलदादा...खूप अप्रतिम मेजवानी आम्हा सगळ्या रसिकप्रेक्षकाना तू दिलेली आहेस...तू एवढा थकून भागून आल्यावरही आमच्यासाठी जो गातोस त्यासाठी तुला खूप खूप प्रणाम..इतके सोप्पे नाहीय पण तू सोप्पे करतोस.. हे गाणे माझा मुलगा रोज झोपण्यापूर्वी न चुकता ऐकतो..without music, फक्त keyboard च्या सोबतीने गाणी ऐकायला खूप आवडतात..पुनच्च खूप खूप धन्यवाद..
I do the same thing...
Best thing about this singing is that you have not distorted the original melody even by 0.01% and yet not felt like imitation. 🙏🏻🙏🏻
RD also a responsible singer and artist
Thanks a lot
Silent song
आशाताईना अभिमान वाटावा इतके अप्रतिम गायल गेलंय हे गाण. अभिनंदन..
Khup sundar...hey lyrics ani music punha navya ne samjalet. Fakta Tumchya mule! Sagli ch gani chan gayalat. Ani tumhi jya tarhene samjavta... jyala gane yett nahi tyla hi samjta...Vasantrao Deshpande n ch, datun kanth yeto, paratham tuj vandito, Tu sukh karta ya paiki konte hi gane aiekayla aavdel
आपल्या आवाजात गाण्याचा पुनर्जन्म होतो,कितीही वेळा ऐकले तरी मन भरत नाही.
खूप सुंदर...या गाण्याचे तुझं स्वतःचं वर्जन!
Rahulji I think I remember Pandit Hridayanath saying in some program that this song is about the death of the partner and the continuing profoundly sublime romance between the couple.
The most beautiful tragic songs are tuned in major chords with nothing more than a hint of pining.
Thank you for all that you do Rahulji. You are a multi faceted genius.
When I heard the original version from Asha Bhosale, I thought this is it. This is the perfect rendition. No one can do better. Then I got to hear Arri Ankalikar version and I thought this classical version is also equally good, in its own way and I had heard both the sugam and classical versions. What else. "Gaar vaara" stanza in classical is just mesmerising. And then I heard the 3rd version today, which I dare say fabulously balances both sugam and classical. The slower unplugged versions and your clear words give the lyrics so much importance. What you say at the end is so true. Each journey is unique. I just love the calmness, unhurriedness, clear words of your rendition. And I love the post singing analysis. Thanks for these great experiences.
Thanks a lot
Hi Vinay would you please elaborate difference between sugam and classical singing... I like classical a lot but don't know much about technicalities behind it. Please explain.
Thanks for putting my thoughts in words 😊
राहुलजी,मुळ गाण्याचा किंचितही अपमान न करता तुम्ही एक नविनच रचना जन्माला घातलीत.अप्रतिम.एव्हढ्यावरच थांबू नका.चांदणे शिंपित जाशी,श्रावणात घननिळा ही होऊन जाऊद्यात.
मनःपूर्वक शुभेच्छा .....
Shravanat ghananila ahe UA-cam channel war
Heard this 20 times. What a voice!!I dint imagine anyone could sing it so well other than original singer. Rahul dada proves his greatness through every time he sings. now this song is reverberating in my ears.
I have a little request of my favorite songs. Rahul dada if you read this plz try to include these songs too🙏
-vadalvaat title song
-aapki ankhon kuch (Ghar )
-sakhi manda jhalya taraka
-guntata hriday he
-he suranno chandra vha
-shabdavachun kalale saare
-malmali tarunya maze
-jeevnat hi ghadi
-kuch toh log kahenge
-ek hasina thi
-dil cheez kya hai(umrao jaan)
-arthashonya bhase maj ha
I will be very grateful if you include alteast one of these songs in your upcoming videos🙏🙏
-
Thank you ☺️
Beautiful selection
I am a Bengali and understood only few words but got sunk into this beautiful melody. Such an amazing melody!
Thank you 😊
Please listen to the original by Asha Bhosle ji as well 🙏🏼
@@justlikethat1974 czx सीसीडी©डझोजच्सीएसएससी❤❤,😊❤❤
आधीच भट्ट, आशा भोसले आणि हृदयनाथ मंगेशकरांनी अद्वितीय स्तरावर नेऊन ठेवलेल्या अश्या या गीताला आज तुम्ही तुमच्या स्वरा नी पुन्हा अप्रतिम आभूषण अर्पण केलं आहे..आभार 🙏
माझ्यासारख्या फक्त कानसेनांना, कित्येक वेळी, काही गायकांचे ‘समेवरचे’ शब्द नीट एकायलाच येत नाहीत आलापांमुळे, पण तुम्ही गाताना, प्रत्येक शब्द उच्चार स्पष्ट एकायला येतात, त्यामुळं समजतात व भावार्थ कळतो.
अतिशय शुद्ध मराठी उच्चार आणि सुंदर भाव व्यतीत होतात.
Rahul I am one of your big fan. Although I don’t know Marathi, as I believe music has no boundaries. I just love this song. Listened almost 50 times still listening. With piano it’s more beautiful.
Thanks a lot
Words of this song meaningful too, night is still young and you fallen asleep, lover is asking partner, rahulji as usual is brilliant
Also listen to the original ashatai version.
ह्या पेक्षा स्वर्ग वेगळा असेल असे क्वचितही वाटत नाही !!! 🙏🏻🙏🏻
डोळे बंद ... लाईटस् ऑफ़ ... earphones.... and play this ... AND ITS HEAVENLY!!!
Because of people like you., Our traditional and cultured music is still alive., Such compositions are so soothing and melodious to hear. I am happy that I'm alive in the era where such music is still Alive. Thank you to artists like you.
It’s a bliss listening to your music. I don’t understand Marathi language but can feel the song.
कोणत्याही गायकाला किंवा गायिकेला उचित न्याय देता तुम्ही,ते पण त्यांच्या प्रतिमेला धक्का न लावता.👌🏽👌👌
वीर पतिचे पार्थिव घरी आणल्यानंतर त्याच्या पत्नीच्या मनातील भावना या गाण्यामध्ये लिहिल्या आहेत .आपण देखील फार छान गायलात.
No it's a pure romantic song as explained by composer himself
Salya chutiya ithe bhi rastrawad gandut ghuswato aahes pure romantic aahe.tuza aayela vichar bhadwya .
Yes it's romantic song excellent but people should be careful not to comments which are irrelevant
Treat ahe sir तुमचे गाणे खरंच आमची पिडी ही खूप भाग्यवान आहे तुम्हाला ऐकायला भेटत आहे पंडितजी चे ती गेली तेव्हा रिमजीम पाऊस निनादात होता है गाणे आपल्या सवडीने सादर करावे ही विनंती खूप आभार 🙏
राहुलदा सलाम तुमच्या संगीत साधनेला❤
The original song in female voice becomes more soothing, alluring and melodious in your voice! Don’t want the song to finish ever, feels like listening to your voice till eternity 👌🙏
Yes absolutely right
Thank you 😊
राहुल जी !!
तुम्हाला मोठा व्हिडिओ ची चिंता करण्याचं काहीच कारण नाही हो !!
तुम्ही असे अगदी २ ३ तास जरी गात आणि बोलत राहिलात ना तरी सगळे श्रोते अगदी मंत्रमुग्ध होऊन ऐकत राहतील आणि अश्या सूर वर्षावात अगदी आनंदाने चिंब भिजायला आतुर असतील !!
तुमचे सूर आणि त्याच असलेलं अगदी नैसर्गिक सादरीकरण आणि नसलेला बडेजाव त्याला अजूनच श्रवणीय आणि देखणी य बनविते !!
Anek dhanyawad !
@@RahulDeshpandeoriginal
राहुल जी
आमचे कसले हो धन्यवाद , तुमचा आवाज इतका काही मनात घर करतो की काही विचारू नका आणि सूर सच्चा असल्याने तुमचे गाणे अगदी विलक्षण होऊन जाते !!
गाणं सुंदर होतच..मात्र तुमच्या गाण्यामुळे कदाचित शब्दांची भावनिक मैफिल आज उमगली.
एका सुंदर सकाळी एक सुंदर रात्रीचा प्रवास!
मनस्वी आभारी!
The emotional flow of a Marathi woman , so sensuous yet restrained , reflecting our societal conditioning perhaps , nevertheless so bold and unabashedly expressive . Love the emotional portrayals of Marathi woman in all shades , prahars of the night by The Great Genius mind of Suresh Bhatt , a man so ahead of his times.....Who can ever forget " Malmali tarunya maze tu pahate pangharave , mokalya kesat mazya ,tu jeevala guntavave " ? These were supposedly adult songs our mothers told us not to sing aloud 😛 Tarun ahe is one of the top ten , most sensuous, romantic songs in Marathi language , once again reflecting the best thing that happened to Ghazal Samrat Suresh Bhatt's poetry is amalgamation with the Mangeshkar family musical geniuses ....... And now Y O U .👣
👣 Walking along the same path , recreating , beautifying timeless melodies in your own individualistic style , like flowers blooming nonchalantly , out of nowhere , along the path , and their fragrance filling up your entire being . Pure Bliss for the soul . 🌼🙏
Wonderfully stated...
Thank you so much !
@Deepa
तुमच्या कमेंट्स खूप छान असतात
@@prachimaindargi2652 Thank you😇 🙏
@@rajeshlala1141 Thank you😇🙏
अप्रतिम!!! ही कविता सुरेश काकांनी आमच्या घरी आम्हाला ऐकवली होती ते मुंबईत आले असताना.
जेव्हा जेव्हा तुम्हाला ऐकतो तेव्हा तेव्हा देवाच्या उपस्थितीत बसल्यासारखे पावित्र्य जाणवते, जरी ते भक्ती गीत नसले तरी. ही अतिशयोक्ती नसून माझा तुम्हाला ऐकताना आलेला अनुभव आहे .
Dhanyawad 🙏🏼😊
मला कधीच शास्त्रीय संगीताची आवड नव्हती, पण तुम्हाला ऐकल्या पासून रात्र न दिवस तुमचा आवाज कानात घुमत असतो.
I am working from Home and through out my working hours I keep listening to you.
Its 3:21am and i am still listening to you.
बरेचदा आपल्याला काही गाणी का आवडतात हे सांगता येत नाही. राहुल देशपांडे निव्वळ उत्तम गात नाहीत तर गाण्यातील सौंदर्यस्थळं उलगडून दाखवतात आणि आपल्याला गाणं आवडण्याचं कारणही समजतं. This is an excellent classical music appreciation programme. Thank you Rahulji
ek ek shabd ulgadun asahrudayavar korla gela aiktana...ty pratyek shandatla bhav, prem, artata...just amazing.
अप्रतिम! शब्दच नाही माझ्याकडे हे गाणे आशाबाईंच्या आवाजात ऐकलंय आणि आता तुमच्या मूळ गाण्याला कुठेही धक्का न लावता खूप छान सुवर्णमध्य काढलाय दादा
तू असच गात राहा
आत्ताच टॉम हँक्स चा CAST AWAY चित्रपट पुन्हा पाहिला.. त्याची धुंदी उतरली नव्हती तोच हा व्हिडिओ समोर आला.. मोह आवरता आला नाही.. मंत्रमुग्ध झालो.. आता आधीची धुंदी आणि पुन्हा ही मोहमाया मला या कोरोना काळात पुरेशी आहे असं वाटतंय.. राहुलजी, धन्यवाद..!!
दादा फारच अप्रतिम. आणि धन्यवाद या पर्वणी साठी. भय इथले संपत नाही हे गाणं तुझ्या आवाजात ऐकण्याची फार इच्छा आहे.
Usalati hridayat majhya amrutachya dhunda lata tu kinarya sarkha mag korda urlas ka re ....rajasa nijlas ka re ...my god kay feel ahe sir dhanyavad
आमचं भाग्य आहे की तुमच्यासारखे कलाकारांचा आवाज आम्हाला ऐकायला मिळतो. तुमच्या आवाजाने मनाला एक शांतता जी एखाद्या माणसाला ध्यान केल्यावर मिळू शकते. 🙏🙏❤️❤️
Dear Rahul. I am your fan since I heard you at Newcastle UK.
THIS MUSICAL TREAT HELPED ME TO RELIEVED OF THE STRSS AFTER COMING BACK FROM HOSPITAL. THIS YOUR EFFORT KEEPS YOUR FAN LIKE GOING IN SUCH A STRESSFUL COVID WORK IN HOSPITAL.
Thank you won’t be enough 👍🏽
Thank you so much 😊
दादा तू जेव्हा गातोस तेव्हा तुला त्या गाण्यची कोणती विशेष जागा किंवा तुझा त्या गाण्याशी आलेला पहिला अनुभव एक श्रोता म्हणून किंवा एक गायक म्हणून आम्हाला ऐकला खूप आवडेल
तुझा अनुभव तुझ्या शब्दात
If anybody desires to know what is Indian music, he should hear only you n no doubt he'll definitely come to the conclusion, nothing can be better than this..Thanks a lot Rahulji..
Simply mesmerizing...would like to listen "त्या फुलांच्या गंधकोषी" in your amazing voice.. again another composition by great pt. Hridaynath mangeshkar.
I think he has played this version somewhere
@@nikhilkulkarni3858 Shankar Mahadevan had sung the short version
Rahul ji, excellent aapanasarkhya classical singer mule aaple shastriya sangeet tikun aahe.thanks
दादा तुझ्या आवाजात 'जाने क्या बात है, निंद नही आती बडी लंबी रात है' गाणं ऐकायला खूप आवडेल..
Waah waah Dada..aaj aaplya galyaatle..spandan Ani nachne aikle..bhaaravun gelo.
आशा भोसले यांच्या नंतर मला कुणाच्या आवाजात हे गाणं आवडलं असेल तर ते तुमच्याच ...खूप सुंदर
हे गाणे राहुल जीं च्या आवाजात ऐकताना एक वेगळा आनंद मिळतो!
डोळे मिटून पुन्हा पुन्हा श्रवण करावा असा शृंगार रस....perfect Sunday!!!Thank you Sir
I think you have sung a couple of the most sensuous songs from Marathi music. They all are made unique by your voice and unplugged versions. The words take such depth with your clarity.
God bless.
I missed this gem... Listening to it on loop now. Lifted my spirit. Dealing with the loss of my dad. Some days are just difficult to deal with. Loved the acoustic version...
Thank you 😊
राहुल भाऊ, माझ्या माहिती प्रमाणे हे गाणे, एका युद्धात शहीद🌹 झालेल्या🙏 सैनिकाची पत्नी म्हणते. 🇮🇳🇮🇳🇮🇳.
दिवसभर काम करून थकल्यानंतर रात्री निद्रधीन होण्याआधी तुमचा आवाज ऐकण्यासारख सुख नाही .. सर्व थकवा निघून जातो .. रात्री ची ओढ फक्त तुमचा आवाजासाठी असते .. राहुलजी आमच्या सारख्या कष्टकरांच्या मनाला आपण जो आल्हाददायक स्पर्श देता त्यासाठी शतशः नमन .. खूप सुंदर .. खरंच डोळे मिटून फक्त ऐकत राहावे .. तासनतास ..
राहुल दादा किती सुंदर आवाजय रे तुझा. तुझ्या सुरांचा तुझ्या समोर बसून कधी अस्वाद घेता येईल रे. तुझं आज दाटून कंठ येतो ऐकलं खरच कंठ दाटून आला. माझ्या सारख्याचं सारं आयुष्य तूला लाभो आणि तुझा आवाज असाच उत्तरोत्तर सुर्यासारखा उजळत राहो ही सदिच्छा.
Today I put headphones and closed my eyes as i do always when i listen to your songs. ( I lost my sister six months before..)I started crying badly.....i know this song has completely different meaning..it doesn't relate to sister relationship...still i missed my sister. may be this is magic of your voice...your efforts , devotion towards music...god bless you........
I am sorry about your sister. Take care
@@RahulDeshpandeoriginal Thank you Sir for your kind support 🙏
ek number! khup bhari watla aikun. ekdum shaant watta ... Million Thanks !!!!!!!
श्रुतकृत्य!!!🙏🏽🤗
😭😭😭 parat parat aikle ki ashruch vahat rahtat ....Thanks rahul 😷
Facebook वर notification आल की वेळ काळ काम काही भान रहात नाही, लगेच UA-cam कडे धाव होते. आणि फक्त नुसता आलाप एैकुन तिथेच माणुस थक्क होतो. After that the rest of the song, the prowess, the variations, the emotions, the feel was just priceless, invaluable, mesmerizing! Nothing could be more misplaced than you thinking about the length of the video. Seriously wish you do go on and on... and nothing wakes me out of the musical dream world that you transcend the listener to. No words can describe the gratitude towards you. Thank you so much! 🙏Then your humility, you saying sorry three four times... मी काय बोलु, just hats off to you! You sir are like an accomplished jeweller... मुळचा सुंदर दागिना अझुन कसा सुशोभित कसा करायचा you know it exactly. You are like florist par excellence who can put together the already beautiful flowers in bouquet that will take the beauty and fragrance of the flowers to another level. Thank you ! Thank you so much. Have to listen again...seriously! 🙏
Thank you so much 😊
आता 'तानसेन' होण्याचे वय नाही.... पण तुमची गाणी ऐकून चांगले 'कानसेन' मात्र नक्की झालोय....
just melodies 🤗
आज तुमच्या आवजात ऐकून एक सुकुन मिळाला फार अप्रतिमच धन्यवाद दादा.
मला काय वाटत माहीत आहे सर , कुठल्याही लोकप्रिय गाण्यातील शब्दांच आणि अर्थात सुरांच मर्म जाणून घ्यायचं असेल तर those peoples should listen The Rahul Deshpande's version of that song.. किती छान पद्धतीने तुम्ही समजाऊन सांगितलं की आपल्या आवाजातले गुण दाखविण्याच्या नादात गाण्यातली melody हरवून बसतो ... आमच्या सारख्या गाणं शिकणाऱ्या लोकांना अशाच प्रकारचे गुरु मंत्र आपल्या नकळत आम्हांला मिळत राहो.. ही सदिच्छा
मी येवढं याच करिता बोलतोय कारण हे गाणं सुध्धा माझ्या रोजच्या plyalist पैकी एक आहे ...
फार आनंद झाला आपल्या कडून हे गाणं ऐकून...
धन्यवाद
Anek dhanyawad
@@RahulDeshpandeoriginal Thank you so much sir
Reply दिल्या बद्दल ..
खूप खूप धन्यवाद
खूप खूप धन्यवाद सर... 🙏
Classical अँप्रोच देताना सुध्दा कसं संयमित राहून भावना व्यक्त करायच्या हे छान शिकवलंत... कोणताही rythm नाही, इंस्ट्रुमेंट्स नाहीत त्यामुळे वातावरण अजूनच भारावून जाते...जिवलगा, लाजून हासणे ऐकवलंत तर खूप कृपा होईल... 🙏🙏
राहुलजी, तुमच्या आवाजात जुनी प्रसिद्ध गाणी ऐकताना खूप छान वाटते. तुमचा हा प्रयोग खूप चांगला आहे. त्यामुळे नव्या तरुण पिढीला आपला संगीताचा वारसा किती समृद्ध आहे, हे नक्की कळेल. तुम्हाला एक सूचना आहे. गेल्या काही वर्षात दर्जेदार, शुध्द भावगीते जवळपास लुप्त झाली आहेत. तेव्हा तुम्ही काही जुन्या नव्या कवितांना चाली लावून सुंदर, निखळ भावगीतांचा स्वतंत्र अल्बम काढावा. तुम्हाला खूप खूप आशीर्वाद आणि अनेक शुभेच्छा!
इथ साध्य काहीच होतं नाही फक्त वाहुन, न्हाऊन घ्यायचं स्वतःला. Thank you dada thank you so much
Fully loaded pack sarkha rahul sir tumcha gana fully sundertene bharlele asta 😍😍😍
राहूल जी..."Speechless...",!!!!
गाण्यातली प्रत्येक "जागा" अप्रतिम!! खास म्हणजे"चांदण्याला"..प्रत्यक्ष चांदणं बरसलं..सूरातून..!
तुम्ही सादर केलेली सरगम आणि improvisation...तर "चार चाॅन्द लग गये"!!! खरंच या गाण्यातले भाव फारच सुंदर,सहजतेने गाताना...त्या भावना उलगडून "प्रत्यक्ष गाणं"खुपचं कठीण आहे.. त्याबद्दल तुमचं खास कौतुक व अनेक हार्दिक शुभेच्छा..!!
Anek dhanyawad
Ved lavle...! Saraswatiche vardan aahe tumhala.... Tumhala shatasha pranam
The best ever felling on sunday morning the first notifiication u get is of rahul dada uploaded a song...whatsaap ughadnya adhi youtube open kel.🥰🥰
अजून मी विझले कुठे रे
राजसा तु निजलास का रे......अप्रतिम
काय लिहावं....शब्द तोकडे, थिटे, अधुरे....
एक दिव्य अनुभूती....थेट काळजाला भिडणारे स्वर माधुर्य....🙏🙏🙏
Sir he ganne tumchya mule samjala...khup khup abhari....
सुंदर!!!! गाणं १८ मिनिटांचं झालं तर झालं, तुमचा संवादही आम्हांला हवाहवासा आहे! किंबहुना, ज्या कळकळीने तुम्ही गाण्यातल्या जागा आणि बारकावे समजावून सांगता त्यामुळेच गाणं अधिकाधिक समजतं. कलावंत स्वत:च्या कलेतून आणि अशा संवादातून, रसिकांना जास्त उमगतो. तुमच्या संवादातून तुमचा संगीताशी असलेला प्रामाणिकपणा आणि तुमच्या स्वभावातली विनम्रता स्पष्ट दिसते! Thank you so much for this song.
Anek dhanyawad
“Pandit” Rahul Deshpande ji 🙏🙏🙏
Also I love how you take the time and effort to explain what you're singing and how you're singing it and how the classical and light approach to the song differ. Beautiful beautiful beautiful!! Just perfect!
Apratim 🙏 Sir Man ani Dole Bharun aale. Khup khup Aabhar 🙏
Rahul bhai... don't worry about long videos. Listening to you and taking the time to explain such nuances itself is so soothing at the same time enlightening. I am very happy that somebody is taking the pain to do this. Thank you so much.
May Shri Vithal Rakhumaayi bless you and your family.
I dare say this but,truth must be told,
After Ashajis original soundtrack,a lot of great singer's have rendered their versions,
Of this song but,for me Rahul Deshpande's version is as good, if not better than the original.
Wonderfully sung,like someone said earlier,just don't want it to end.
राहुल भैया, आपको नमन है कि इतने खूबसूरत मराठी रचनाओं से आपने हम सबका परिचय कराया। तरुण आहे रात्र अजुनी, हे जवली घे जवली जैसी अप्रतिम रचनाओं को पहली बार आपकी आवाज़ में सुनकर ही ये जाना कि मराठी संगीत कितना समृद्ध है और कैसी कैसी शानदार रचनाएं मौजूद हैं जिनसे हम सब भाषाई सीमाओं के कारण अबतक वंचित थे। इस महान कार्य के लिए आपका हृदय से आभार। 🙏🙏
बस आपसे एक निवेदन है कि हम जैसे लोगों के लिए जो मराठी नहीं जानते , अगर आप इन मराठी गीतों का lyrics के साथ साथ हिंदी या अंग्रेजी में अर्थ/ अनुवाद भी उपलब्ध करा देते तो इन गीतों का और अच्छे से रस लिया जा सकता था।
My daughter is 2.5 years and she likes your songs. She keeps singing Mogara Phulala.. and when we played Original Mogara phulala .. she said mumma other .. other means play Moagara phulala sung by Rahul Deshpande.😁😁..
So sweet. God bless her
Ashji Have done justice to the song firstly....
hatts off to her...
Balasaheb deserves a Sashtang Namaskar...
Bhat saheb...
no words for ..
his words.,,,
and last and not,
the least..
you made the song..
yours ...
without disturbing...
ashaji's Singing...
स्वतःला प्रामाणिकपणे शोधण्याचा प्रयत्न अभिनंदनास पात्र आहे.. खूप छान... अप्रतिम
Mellifluous ...........awesome rendition.......
Love the way you modify your voice yet not loose originality. Just can close eyes and keep hearing to you again and again. Such a wonderful Song. God bless you.
राहुल जी नमस्कार 💐
मनःपूर्वक धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
हि सर्व गाणी म्हणजे या ब्रह्मांडातील ध्रुव तारेच यांचे स्थान अढळ अचल आहे तुमच्या निमित्ताने त्यांची चमक आणखी वाढली
गीतकार संगीतकार गायक यांचे आभार मानावे तितके कमीच
पण अशा अमरत्व लाभलेल्या गाण्यांना पसंत करणाऱ्या व त्यांच पुनरुज्जीवन करणाऱ्या आपणांस व सर्व रसिक श्रोत्यांचे मी मनःपुर्वक आभार मानतो
आणि धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
Marvellous Rahul Dada..
Tarun aahe ratra ajuni....
Rajasa Nijlaas ka re.....
Rahul Dada take a bow......
Ek vinanti aahe
Ranjish Hi Sahi......
Aani te pan purna......🙏 thank you and God bless you and all your loved ones...
And in Today's context we can interpret this song to be inspirational words from someone to his\her loved one who is feeling low .....
अतिशय तरल, मधुर, कुठेही विपरित शब्दाचा वापर न करता लिहलेले असे हे प्रणय गीत, तुम्ही गायलेही तेवढेच छान तरल भावनेने. संगीताबद्दल चे तुमचे विचारही खूप छान. असेच गायन नेहमी चालू ठेवा.व आम्हाला सुंदर सुंदर रचना ऐकवा. तुम्ही खरच अष्टपैलू गायक आहात. कोणतेही गीत प्रयत्नाने गाऊ शकता. खूप खूप शुभेच्छा
बघ तुला पुसतोच आहे पश्चिमेचा गारवा...ऐकून किती हायस वाटल म्हणून सांगू ❤️💞
क्या बात है| लाजवाब शब्दांना आणिकच श्रीमंत करणारी स्वररचना, आशाताईंचा वेड लावणारा स्वर ह्यामुळे आधीच हे गाणं म्हणजे एक अद्भुत शृंगार रसायन झालं आहे. आणि राहुलजी तुम्ही त्याचं रसग्रहण आणि व्हेरिएशन्सची जी मेजवानी दिली आहे त्यामुळे तृप्ती होत्ये की आणिक अतृप्त वाटतंय हे कळेना झालं. मला वाटतं अतृप्ती हा कलेचा आत्मा आहे आणि तृप्ती हे पुन्हा पुन्हा घडणारं शरीर. लॉक डाऊनच्या निमित्ताने तुम्ही ही जी घरबसल्या आम्हाला भेट देताय ते तुमचं आमच्यावरचं ऋण आहे आणि ते असंच वाढत राहो अशी स्वार्थी आशा करतो. तुमच्या ह्या एक्स्प्लोरेशनमधे आम्हालाही स्वरानुभूतीच्या अनेक डिस्कव्हरीज होताहेत. तुम्हाला अगदी मनापासून धन्यवाद.
Anek dhanyawad
दिवसभरातले मनातले सगळे कोलाहल शांत झाले तुमचं गाणं ऐकून 🙏🏻🌹
सर, आजचे वसंतउत्सव मुंबई मधे सुंदरच होता. तुमची भेट झाली आणि खरच आपले कौतुक करावे तितके कमी, विठ्ठला पासून सर्वात , अप्रतीम गझल आणि जुगलबंदी चा आस्वाद... सुंदरच... आमचे भाग्य समजतो आम्हाला आपला उत्सव बगायची संधी मिळाली.....
धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा!!!
🙏🏼
मी पुन्हा तरुण झालो राहुल ,,,,,,,आशाताईंच्या सुरांसारखा ,,,,,,,होय मी पण ,,,,,,,,केवळ स्वतःला आरशात पाहून ऐकतोय गाणं😊😊💐
I listened and re-listened this stanza by stanza so many times... I had attended a "Diwali Pahatacha" program at Dadar where both Suresh Bhatt and Asha Bai were there and Asha Ji sang this in open voice. I had tears then ! I have tears now !! Thanks you so so much 🙏🙏🙏
I always like the way you explain, तुझी सांगण्याची पद्धत एवढी सौम्य असते ते सरळ डोक्यात रजिस्टर होतं, I enjoyed it thoroughly ♥ 👌
आत्ता इथे North Carolina मध्ये संध्याकाळच्या वेळी हे गाणं ऐकत असताना नकळत पापण्यांच्या कडा का ओलावून गेल्या कळलंच नाही. तुमचा आवाज आणि सुरेश भटांचे शब्द यांचा असा काही प्रभाव आहे की एका वेगळ्याच ठिकाणी हे गाणं मनाला घेऊन जातं!
"पश्चिमेचा गार वारा... " Goosebumps!
🙏🏼☺️
या गाण्याचे हे स्वरूपही खूप आस्वाद्य आहे....💐
पुरुषी कंठातून हे गाण याहून सुंदर, इतक्या तरलतेने तुझ्याशिवाय कोणी गाऊ शकणार नाही...
I don’t have words express my happiness after listening to this songs. Rahul ji, you have gifted voice.
राहुलजी, शब्दातीत अनुभव. पण तरीसुद्धा व्यक्त करण्याचा प्रयत्न. सुंदर, अप्रतिम आणि काय शब्द वापरू !!!🙏🏻
It seems I have rediscovered this song when I heard it from you. What music, what lyrics. Gone are those days. We don't hear such renditions nowadays!!! God Bless you!!!!
आहाहा, क्या बात है....!!
राहूल सर, "तु तेंव्हा तशी....." सादर करा ना प्लीज....
All these female songs somehow sound softer in your voice!!! 😊
And again, without any orchestration, the lyrics and the emotion just shine out!!!
Beautiful.... Just beautiful...
Thank you 🙏🏼
kiti pan ekla tri ..................ajun ajun ekavasa vatte... kai jaduu ahe sir tumchya avajat.....
राहुल दादा
तुमचे स्वर हृदयाला भिडतात, खूप खूप धन्यवाद
पुन्हा एकदा फार सुंदर गाणे....खूप खूप आभार.
Sir Ekda...fir le aaya dil..barfi madhla...tumchya khas style ne..pure gazal mode madhye aikaychay..🙏🙏🙏🙏🙏
I have no words to speak about your voice...god level❤️.
But let me say one more thing here which I have observed- Rahul sir is a very down to earth person. The respect that he give to all the original singers, musicians, lyricist... amazing. This makes song beyond just a song...
While scrolling down - I see he has also responded to most of the comments. ☺️☺️ Shows how generous he is. Love you sir.
Hya Work from home chya pressure madhun tumcha aawaj aikla ki kaay relaxing vaatat...❤️
Thank you so much 😊
किती वेळा ऐकू यार तुला..मनच भरत नाही!!!
🙏🏼☺️
खूप सुंदर.... 👏👏अवर्णनीय !!😌 Its a real melody and its a pure bliss to listen to this song !!
प्रत्येक स्वरात या गाण्याला पूर्णपणे न्याय देण्याचा सच्चेपणा जाणवला.
काही गाणी ऐकल्यावर निःशब्द व्हायला होतं... शब्द अपुरे पडतात .त्यातलं हे एक गाणं !!
-यशश्री आगाशे.