सर तुमची चीमणी वाट बघते तिला भेटण्याला या| Ranjit Nimbalkar Sir Song|Sanju Khambale|

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 жов 2024
  • श्री गणेशाच्या कृपा आशीर्वादाने.
    सर तुमची चीमणी वाट बघते तिला भेटण्याला या…
    𝐒𝐚𝐧𝐝𝐢𝐩 𝐁𝐡𝐨𝐢𝐫 𝐨𝐟𝐟𝐢𝐜𝐢𝐚𝐥 𝐩𝐫𝐞𝐬𝐞𝐧𝐭𝐬
    सर तुमची चीमणी वाट बघते तिला भेटण्याला या. | Sandip Bhoir | Ranjit sir song | New Ranjit Nimbalkar sir song|
    𝐕𝐈𝐃𝐄𝐎 𝐂𝐑𝐄𝐃𝐈𝐓𝐒 :
    Produced by : Sandip Bhoir official
    Production House : Sandip Bhoir official
    𝐀𝐔𝐃𝐈𝐎 𝐂𝐑𝐄𝐃𝐈𝐓𝐒 :
    सर तुमची चीमणी वाट बघते तिला भेटण्याला या. | Sandip Bhoir |
    Ranjit Nimbalkar new song | Ranjit sir song
    Music Label : Prathmesh rane
    Singer : Snaju Khambale
    Music Composer: Sanju Khambale
    Music : Shubham Mhatre
    Lyrics : SP Sachin Pawar
    Programmed by: Sandip Bhoir official.
    Recording Studio : Sangita Recording Studio
    𝐕𝐈𝐃𝐄𝐎 𝐓𝐄𝐀𝐌 :
    Directed by : Nilesh Thakre
    DOP And Edit : Om Bhoir.
    Still Photography by : Samy Bhoir.
    Poster Designed by : Om Bhoir
    तुम्हला तुमचा (AUDIO) सोंग किव्हा (VIDEO) सोंग बनवायचा असेल तर (9767918227) या नंबर वर संपर्क करा.
    All Copyright reserved "Sandip Bhoir official"
    𝐌𝐮𝐬𝐢𝐜 𝐃𝐢𝐬𝐭𝐫𝐢𝐛𝐮𝐭𝐢𝐨𝐧 𝐌𝐚𝐧𝐚𝐠𝐞𝐝 & 𝐏𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧 𝐁𝐲 : (𝐎𝐦 𝐌𝐮𝐬𝐢𝐜 𝐨𝐟𝐟𝐢𝐜𝐢𝐚𝐥) - 𝐎𝐦 𝐁𝐡𝐨𝐢𝐫 (+919767918227)by
    #Ranjitnimbalkarsirsong #shradhanjalisong #sanjukhambale #sandipboir #spsachinpawar #ranjitsirsong #Gaikawad #shradhanjali #mali #shinde

КОМЕНТАРІ • 281

  • @SandipBhoirOfficial
    @SandipBhoirOfficial  12 днів тому +2

    sub4unlock.in/a74e2

  • @manoharkedari584
    @manoharkedari584 3 місяці тому +16

    देवा अंकुरण बाळा खुप सुखी ठेव तिच्या सर्व इच्छा पूर्ण होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @RahulGalugade2211
    @RahulGalugade2211 2 місяці тому +7

    देव आणि सरांची साथ या बाळाच्या पाठिशी राहिल

  • @janhavisutar
    @janhavisutar 2 місяці тому +8

    खरच लय वाईट वाटतंय सर

  • @maheshdhokane7376
    @maheshdhokane7376 2 місяці тому +10

    मी कधीही शर्यत बघत नाही पण आज स्थान बद्दल वाचलं आणि कळलं की बैलगाडा शर्यतीत पण निंबाळकर सरा सारखा देव माणूस होता 😢😢
    राहुल पाटील व सर दोघेही मैत्री कशी असावी याचे उत्तम उदाहरण आहे

  • @Nikitapatil-hw4ii
    @Nikitapatil-hw4ii 2 місяці тому +8

    खूप वाईट झालं य😢😢😢😢😢😢😢

  • @sangramMadane-q5n
    @sangramMadane-q5n 2 місяці тому +6

    खुप वाईट झालय .😢😢

  • @anjugaming6874
    @anjugaming6874 2 місяці тому +10

    खूप खूप वाईट वाटत ह्या बाळासाठी अंकुर बाळा

  • @VidyaChormale-fe3st
    @VidyaChormale-fe3st 2 місяці тому +5

    खूप वाईट वाटतंय या लाडक्या चिमणीसाठी😂😂

  • @MagandasVishvanathDhere
    @MagandasVishvanathDhere 3 місяці тому +31

    खुपच क्युट आहे अंकुरा,बाळा तुला पाहिल की टचकीन पाणी डोळ्यात येत,बाळा तु खुप खुप मोठी हो,आणि आपल्या वडीलांच नाव मोठ कर ,माझे पण वडील मी तुझाच वयाचा आसताना देवाघरी गेले आहेत,त्यामुळे वडील नसल्याच दुःख काय असत ते मी अनुवत आहे बाळा,परमेश्वराने तुला अन्याच्या विरुद्ध लडण्याची खुप शक्ती देवो.

  • @dilipshedage3789
    @dilipshedage3789 2 місяці тому +5

    काळ खूप वाईट आहे. असे कधीच घडू नये

  • @SandipBhoirOfficial
    @SandipBhoirOfficial  2 місяці тому +5

    जर तूम्हाला हि वीडियो आवडली असेल तर तुमच्या साठी एक सरप्राइज आहे या लिंक वर बघा 👇🏻👇🏻
    sub4unlock.in/a74e2

  • @ganeshzore8065
    @ganeshzore8065 Місяць тому +3

    भावपुर्ण श्रध्दांजली सर

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 3 місяці тому +14

    खुप भावनिक प्रसंग.
    अंकिता आणि अंकूरण यांना खुप दुःख झाले आहे.
    परमेश्वरने त्यांना यातून सावरण्याची ताकद द्यावी हेच एक मागणे.

  • @priyankakayangude6899
    @priyankakayangude6899 3 місяці тому +6

    खुप वाईट वाटतय त्या बाळाकड पाहुन miss you sir

  • @Kunalgavande-w7m
    @Kunalgavande-w7m 3 місяці тому +10

    खूप खूप वाईट वाटते बाळाकडे पाहून 😢😢.. किती गोंडस बाळ आहे.😢

  • @ganeshlandge8832
    @ganeshlandge8832 3 місяці тому +6

    देवा कोणावर अश्लील वेळ नको येऊन देव देवा लहान लेकरा कड तरी पहा भावपूर्ण श्रद्धांजली सर आम्ही ठाणगांवकर सिन्नर

  • @Aarukangane143
    @Aarukangane143 3 місяці тому +15

    हृदयस्पर्शी गाणं आहे दादा खरचं खुप छान...❤️Miss you sir...🥺

  • @BdhdhHehe
    @BdhdhHehe 3 місяці тому +66

    खुप वाईठ वाठत राव 😢

  • @vaibhavsalunkhe9249
    @vaibhavsalunkhe9249 9 днів тому +1

    miss yousir😢😢

  • @NanaSanap-m8i
    @NanaSanap-m8i 3 місяці тому +11

    निंबाळकर सर आम्ही रडतोय आज तुमच्यासाठी परतुनी या मांजरी राहुल भाई तुमच्या सोबत आहे आम्हाला आनंद आहे

  • @Pooja-xn1kk
    @Pooja-xn1kk 3 місяці тому +3

    खुप वाईट वाटतंय त्या चीमुकलीचा ❤❤

  • @amitgurav6363
    @amitgurav6363 3 місяці тому +10

    खुप वाईट वाटते त्या चिमुकल्या चिमनी चे

  • @ArchuMashalkar
    @ArchuMashalkar 3 місяці тому +12

    😢😢😢 हे गित कानावर पडताच डोळ्यांत पाणी आलं

  • @ChandmajaBailgada4613
    @ChandmajaBailgada4613 3 місяці тому +11

    खुप छान गीत आहे, सर भावपूर्ण श्रद्धांजली 😢🙏

  • @RupaliMadane-e5u
    @RupaliMadane-e5u 3 місяці тому +5

    देवा का येवढा निष्ठुर झाला रे 😢😢😢झाला 😢

  • @snofficialmusic2582
    @snofficialmusic2582 2 місяці тому +3

    खुप. वाईट झाल

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 3 місяці тому +6

    Miss you सर.. तुमचा हसरा चेहरा कायम लक्षात राहील.. 🙏🙏💐💐

  • @SayliGugale2100
    @SayliGugale2100 3 місяці тому +4

    खुप मोठी हो बेटा. देव पुढचे सगले संकट आता दुर करेल, हिच प्रार्थना🙏 सुखी ठेव बाप्पा आता बस कर😢🙏🙏

  • @SavliSape
    @SavliSape 3 місяці тому +17

    💐भावपूर्ण श्रद्धांजली💐

  • @DilipFodase-ul6vt
    @DilipFodase-ul6vt Місяць тому

    खूप वाईट झालं 😂😂

  • @prempatil4824
    @prempatil4824 3 місяці тому +10

    खुप आठवण येतेय रंजित निंबाळकर सर 😢😢😢😢 Miss u sir 🙏🙏🙏🙏

  • @SwarupShelar-e8e
    @SwarupShelar-e8e 3 місяці тому +11

    भावपूर्ण श्रद्धांजली💐🙏

  • @devamahamulkar30
    @devamahamulkar30 3 місяці тому +18

    खुप वाईट वाटत राव या लहान चिमणीची ❤❤❤

  • @SupriyaAdivarekar-lh5mk
    @SupriyaAdivarekar-lh5mk 3 місяці тому +6

    खुप वाईट वाटतयं राव त्या चिमुकलीचं ❤❤❤❤

  • @OmBhoir-k6d
    @OmBhoir-k6d 3 місяці тому +11

    भावपूर्ण श्रद्धांजली😢😢

  • @ravikantpatilmusic3412
    @ravikantpatilmusic3412 3 місяці тому +10

    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏

  • @pravindubhele5714
    @pravindubhele5714 3 місяці тому +2

    Khup khup Vait zalay ...sir n ch...

  • @AnujSonavane-f7c
    @AnujSonavane-f7c 3 місяці тому +9

    😢भावपूर्ण श्रद्धांजली😢💐

  • @pradeepnevage1192
    @pradeepnevage1192 3 місяці тому +2

    मिस यू निंबाळकर सर तुम्ही परत या........

  • @rameshkamble7998
    @rameshkamble7998 3 місяці тому +2

    Khup vaet zaly taeshobt aani aankurnsobt

  • @MansiVekhande-b5k
    @MansiVekhande-b5k 3 місяці тому +1

    याना सर पर खुप आठवण येते😭😭😭😭😭

  • @suhasmalusareofficail
    @suhasmalusareofficail 3 місяці тому +7

    👍 सुंदर गीत मनाला लागलं संजू दादा

  • @bhanudasbansode1461
    @bhanudasbansode1461 3 місяці тому +7

    सरांची अंकुरण लईच गोंडस आहे. तिला काय हो कल्पना तिचे पप्पा तिला परत समोर दिसणार नाहीत. खुप वाईट वाटते माय लेकीचे. सर भावपुर्ण श्रद्धांजली. 💐💐🙏🙏

    • @SandipBhoirOfficial
      @SandipBhoirOfficial  3 місяці тому

      राम कृष्ण हरी 🥲

    • @bhanudasbansode1461
      @bhanudasbansode1461 3 місяці тому +1

      @@SandipBhoirOfficial परंतु सर्वांनीच लक्षात ठेवावे, सरांच्या सरळ साध्या भोळ्या शंकरा सारख्या स्वभावामुळे त्यांची अंकुरण आणि त्यांची पत्नी यांना पुढील आयुष्यामध्ये त्यांचे बरोबरच सरांचे नांव राखण्यास अन पुढे घेऊन जाण्यासाठी मोठे बळ सरांच्या कृपेने मिळणार आहेत. सरांच्या कृपा आशिर्वादाने त्यांना काहींही कमी पडू नये हिच ईश्वर चरणी प्रार्थना.👍सरांना मनोभावे श्रद्धांजली.💐💐🙏🙏

    • @SandipBhoirOfficial
      @SandipBhoirOfficial  3 місяці тому

      राम कृष्ण हरी 🙏

    • @bhanudasbansode1461
      @bhanudasbansode1461 3 місяці тому +1

      @@SandipBhoirOfficial 👏🏻👏🏻पांडुरंग हरि, पांडुरंग हरि. 👏🏻👏🏻

    • @SandipBhoirOfficial
      @SandipBhoirOfficial  3 місяці тому

      राम कृष्ण हरी 🙏

  • @KisanKadam-n1x
    @KisanKadam-n1x 2 місяці тому +1

    Miss you sir

  • @sagarjawal7071
    @sagarjawal7071 3 місяці тому +2

    भावपूर्ण श्रद्धांजली सर आता मैदनबघायची इच्छा राहिली नाही

  • @SagarEdake-sv9xr
    @SagarEdake-sv9xr 3 місяці тому +3

    खूप छान गाण गायल भैय्या रंजीत सर् यां च

  • @anilgade2471
    @anilgade2471 3 місяці тому +2

    भावपूर्ण श्रद्धांजली सर 🎉

  • @sayalikate7816
    @sayalikate7816 3 місяці тому +2

    Nko hoyala pahije hot as ....yevti lahan bal tila kay kaltay kay ......miss u sir ....khup rdayla aal ekun ..

  • @ramdasgunjal616
    @ramdasgunjal616 3 місяці тому +1

    खूप वाईट झालं

  • @kailassangale1453
    @kailassangale1453 3 місяці тому +3

    खूप वाईट वाटतंय...... सर खूप मिस करत असतील.... अंकुरण ला....

  • @dipakshinde7750
    @dipakshinde7750 3 місяці тому +2

    Bhava kadk 1number aavaj ahe mast gan ❤miss you sir

  • @rameshmate9184
    @rameshmate9184 3 місяці тому +1

    !! काळाचा महिमा काळच जाने !!

  • @JayashriKokate
    @JayashriKokate 3 місяці тому +2

    खूप वाईट वाटते खरचं

  • @popatjadhav2395
    @popatjadhav2395 3 місяці тому +3

    भावपूर्ण श्रद्धांजली निंबाळकर सर 😂😂

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 3 місяці тому +2

    अंकुरण बाळाला बघून काळीज फाटतेय

  • @mayurmengal2046
    @mayurmengal2046 3 місяці тому +1

    😢😢😢

  • @chandrakantn
    @chandrakantn 2 місяці тому +1

    😢

  • @SomnathBHALERAO-q3z
    @SomnathBHALERAO-q3z 3 місяці тому +3

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @ManthanBhoir1123
    @ManthanBhoir1123 28 днів тому

    ❤❤❤❤😢

  • @dipakbagul1430
    @dipakbagul1430 3 місяці тому +2

    भावपूर्ण श्रद्धांजली सर 😭😭😭😭😭😭😭

  • @vilaswaghmale3628
    @vilaswaghmale3628 3 місяці тому +4

    आता हा आवाज ऐकू नाही येणार कधीच miss u sir 😭😭😭

  • @AshokBorkar-v9o
    @AshokBorkar-v9o 3 місяці тому +2

    खूप वाईट झाले डोळ्यात पाणी आले शिवाय राहत नाही

  • @dipalimohite431
    @dipalimohite431 3 місяці тому +1

    Miss you. Sir

  • @appag5252
    @appag5252 3 місяці тому +1

    Miss you sir

  • @ganeshgawali682
    @ganeshgawali682 3 місяці тому +1

    Khup vait vatat aahe, Bhavpurn Shradhanjali

  • @vaishaliJadhav-yu3hj
    @vaishaliJadhav-yu3hj 3 місяці тому +2

    या कि सर तुम्ही पण

  • @chetanbansode6292
    @chetanbansode6292 3 місяці тому +2

    Miss you sar😢😢😢

  • @swapnilpatil4620
    @swapnilpatil4620 3 місяці тому +1

    भावपूर्ण श्रद्धांजली सर खूप वाईट झालं जैसी करणी वैसी भरणी 😢

  • @Mr_dip_1001
    @Mr_dip_1001 3 місяці тому +1

    😭😭😭💐💐🙏🙏🙏

  • @subhashrasal2961
    @subhashrasal2961 3 місяці тому +3

    Miss you sir ❤❤❤

  • @jalindargore0382
    @jalindargore0382 3 місяці тому +2

    एक नंबर आहे गान पण वाईट खुप वाटतं

  • @sarjeraochavan6270
    @sarjeraochavan6270 3 місяці тому +2

    भावपूर्ण श्रद्धांजली सर

  • @SandeepKat-x7l
    @SandeepKat-x7l 3 місяці тому +1

    खुप सुंदर गाण 👌👌

  • @ashokmasalkar7558
    @ashokmasalkar7558 3 місяці тому +2

    भावपूर्ण श्रध्दांजली सर

  • @GANESHYTFF
    @GANESHYTFF 3 місяці тому +1

    खुप वाईट वाटत हे पाहून

  • @DipakDipak-z3g
    @DipakDipak-z3g 3 місяці тому +1

    I miss you sir

  • @VaibhavAvhad-yd3ue
    @VaibhavAvhad-yd3ue 3 місяці тому +1

    Asa vhayla navatha pahije

  • @pandurangpingale2464
    @pandurangpingale2464 3 місяці тому +1

    Khrach khup chhan geet

  • @dipakmalgunde1637
    @dipakmalgunde1637 3 місяці тому +1

    खुप वाईट वाटलं गान आयकुन

  • @SurekhaPol-xp1mw
    @SurekhaPol-xp1mw 3 місяці тому +1

    भावपुर्ण श्रद्धांजली सर

  • @jitendarhowale8628
    @jitendarhowale8628 3 місяці тому +1

    Khup vaeit zhale miss you sir

  • @vikramsonawane4797
    @vikramsonawane4797 3 місяці тому +2

    गाणं ऐकून अंगाला काटा आला 😢

  • @RiyaPatil-kc2gn
    @RiyaPatil-kc2gn 3 місяці тому +1

    Khup Chan Maharaj .miss you sir😢

  • @mayurbhoir7777
    @mayurbhoir7777 3 місяці тому +3

    😢

  • @aniketmhatre8581
    @aniketmhatre8581 3 місяці тому +2

    Miss you sir..😢😢😢😢😢

  • @Nitinchavan-yy5vf
    @Nitinchavan-yy5vf 3 місяці тому +1

    पण सर भाग्यवान पण तेवढेच, शर्यत क्षेत्रातील दोन दिग्गज बैल अगदी सरांना निरोप द्यायला हजर होते. पण चांगल्या कारणाने हजर असते तर अजून चांगले झाले असते. पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात हेच खर आहे ओम शांती 🙏🙏

  • @jayeshpalvi6355
    @jayeshpalvi6355 3 місяці тому +1

    कडक

  • @ravikantpatilmusic3412
    @ravikantpatilmusic3412 3 місяці тому +3

    Nice song

  • @arunaadlinge8496
    @arunaadlinge8496 Місяць тому

    😢😢😢😢😢

  • @creative..world..3405
    @creative..world..3405 3 місяці тому +1

    🌹🙏miss u sir🙏🌹

  • @onlypuppubilder4745
    @onlypuppubilder4745 3 місяці тому +3

    ❤❤❤❤

  • @bhaskardhebe7501
    @bhaskardhebe7501 2 місяці тому +1

    G you tomorrow morning you will be the first to comment and favourite this news is good personalities of my friend is good to go to be the first one ❤😮🎉

  • @RahulDesai-qx6wc
    @RahulDesai-qx6wc 3 місяці тому +1

    मिसयू सर

  • @Amolgavali425
    @Amolgavali425 3 місяці тому +2

    😢😢

  • @OmBhoir
    @OmBhoir 3 місяці тому +3

    💐💐💐💐💐

  • @SushantPatil-ed5jo
    @SushantPatil-ed5jo 3 місяці тому +1

    भावपूर्ण श्रद्धांजली सर😂😂😂😂

  • @SamikshaBhoir-c9y
    @SamikshaBhoir-c9y 3 місяці тому +4

    🙏💐😢

  • @vishaljadhav8726
    @vishaljadhav8726 3 місяці тому +1

    Miss you sir 💔🥺😥

  • @DankarBite
    @DankarBite 3 місяці тому +2

    रॉयल माणूस होता😢😢😢