मूलांच्या आयुषात अशा मुली भेटू नयेत. काही मुली पैशासाठी मुलांना धोका देतात . ही सत्य घटना आपण गाण्यातून सादर् केली त्या बद्दल तुमचे आभार. जेणे करून पुढची तरुण पिढी सावध राहील तुमचे खूप खूप धन्यवाद.....
Thank you kk . माझा प्रेमाला सुरवात 2016 ला झाली होती . अन् तिने मला 2021 ला सोडून दिलं होत . अन् आज 8/3/2024 ला हे साँग मी ऐकल . अन् gf la सेंड केलं . अन् तीन मला व्हिडिओ call केला 4 houre 3 minutes 3 second . खूप छान वाटलं😢
माझ्या प्रेमाची सुरुवात 16.03.2021 ला झाली होती अन् तिने मला 09.09 2021 ला सोडून दिलं अन मी हे गाणं 16.03.2024 ला ऐकलं मी तिला फोन नाही करू शकत कारण तिने मला सांगितले मला फोन नाही करायचं म्हणून 😢😢😢
आमची ट्रॅव्हल्स आहे मंगळवेढा पंढरपूर मुंबई वाहते श्री बालाजी ट्रॅव्हल्स सर्व ड्रायव्हर लोक आणि पॅसेंजर ला सुद्धा हे गाणं खूप आवडतं केके दादा एक नंबर रात्रभर हेच गाणं चालू असतं गाडीमध्ये नुसता धिंगाणा
हो हे गाणं मी आमच्या गावात यात्रा होती सकाळी दर्शनासाठी गेले होते रात्रीचा तमाशा असतो गावामध्ये तिथे हे गाणं सकाळी लागलं होतं पाहवत नव्हतं पण ऐकायला चांगलं वाटलं🎉
1000000 slami bhau❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
Wa... Wa... Lyrics + voice + rhythm अफलातून... क्या बात क्या बात.. 👏👏👏👏👏👏👏👏
किती वेळा पण आयका मनच नाहा भरत खुप कडक साॅग बनवल आहे
नाद करायचा नाय किशोर भाऊचा
I Love you किशोर भाऊ❤❤
❤❤❤q❤❤❤❤❤❤
😢😢😢😢😢😢😢😊
हे गान कितीपन वेळा ऐकु वाटतय एकच नंबर गान आहेत ❤❤
Ho
❤❤😂😂🎉🎉😢😢
मूलांच्या आयुषात अशा मुली भेटू नयेत.
काही मुली पैशासाठी मुलांना धोका देतात .
ही सत्य घटना आपण गाण्यातून सादर् केली
त्या बद्दल तुमचे आभार.
जेणे करून पुढची तरुण पिढी सावध राहील
तुमचे खूप खूप धन्यवाद.....
Aaj😊 raat
काय करू मी किती पण आईकल तरी हे गाणं आईकवाच वाटत आहे ....🥺💔🥀
एक एक शब्द अगदी मनाला लागतोय....❤️🔥💕
मनातून निघत च नाही हे 🥹👀💔
Same to you
JAUDYA BHAU LAY TAN NKA YEU
कभी मरने का ख्याल आए तो हॉस्पिटल जाकर देखना
लोग जीने के लिए क्या क्या करते है💯💯💯💯💯💯
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@@shreeman229
Rytham + Singer =Quality No 1
किती हि ऐकलं तरी मन भरत नाही
❤️❤️😍😍
Rytham is mind blowing ❤❤❤❤🎉🎉🎉😮
Rytham iz bhery God
@raj1❤1eshtotre5781
😢😢😢❤❤❤❤
गायका साठी एक like झालीच पाहिजे 🔥
❤❤
W@@vittalnikam4813
By GH
@@vittalnikam4813l bh op gvp😊 bb VV😅cb
काय song बंनवलं आहे सर खरचं salute तुम्हला आवाज पण खुपचं मस्तं आहे आजून झालं नाही पण होण्याच्या आगोदरच गाणं पण अलं
हो बरोबर आहे हे गाणं ज्यांना सोडून जायचं असतं ते सरळ सांगत नाहीत आपणंच त्याना आझाद करून त्यांना मोकळं करायचं 😢😢😢😢💔💔💔💔
100 वेळा ऐकले तरी पण ऐकु वाटतंय ❤
Reality Bhai
तु 100तर मी दररोज 10/20बार ऐकतो
Right know 👍💯
चल छूटे
सद्यी❤@@vaishnaviKalane-ip5ss
Ek number na bhai 😢 mi tr tujha big fan 😢
किती तरी वेळा गाणं ऐकून सुद्धा परत ऐकावं वाटत 🥰🤗
❤
Shabbash bhai😅
का रे एरंडेल🎉🎉😢😮😮😊❤
Life me sab karna pn pyar nahi karnar😅😅😅
Khatarnak super duper hit songs
❤❤❤❤तोडच नाही भावाच्या आवाजाला❤❤❤
Dada khup must ahe song aykun khup bari vatll ❤❤❤😊😊😊
मी तर प्रेम नाही केल पण kk भाऊ जे song ऐकून प्रेम करायचं विचार पण येत नाही
Thanks kk bhau❤❤❤❤
Karu pan naka Kay khar nast prem😢😢
Khar😢😢ahi tumch@@PranaliHattikar-v8b
करू नका
अतिशय सुंदर गाण आणि आवाज❤
मी तर आलोय बुवा. बाकीच्यांचे नाही माहिती❤❤एकच नंबर काळजाला लागेल
खरंच मी माझं पाखरू आजाद केलंय आणि त्या पाखराच्या आठवणीत रोज रडतोय राव 💔🥺💯
जाऊ देना भाऊ दुसरी भेटेल त्याच्या पेक्षा जास्त प्रेम करणारी
Bhava radun trass tula hoil , Ani tula radtana bagun tujhya gharchyan la trass hoil , so just cool
😅
गु खाय मग तिचा
P@@bambaruleakash7860
गायकासाठी एक लाईक बनतो
हे गाना सूनके किसिकी बहुत याद आती है पण किसकी माहीत नाही 😂😂पण मस्त गान आहे भारी वाटत ऐकून ❤❤❤
😂😂😂
बहुत शिकायत थी उनको हमसे,, कि हम उनको जीने नाही देते,, आझाद कर दिया हमने उनको अब जी ले आपनी जिंदगी आपने हिसाब से.... ❤❤❤💔💔💔
Pavan Bhau Rydam Cha Lay Fam Zalo Rao ❤🔥🔥🔥
LOVE YOU ❤
❤️🥰
Dipak bhai aapali web series band ka keli rao😢
राम भाऊ ची Reel बघून कोणी कोणी हे साँग ऐकले.....😊
Me
मनाला लागलं भाऊ गाणं 1 नंबर ,,,,,पवन भाऊ ...k k भाऊ...आशिष भाऊ .... काय music 🎵🎵 .... काय voice....ky लेखणी....👌👌
Kk बोलते सबको कोलते ❤
Lay bhari ❤❤❤❤❤
I love you kishor bhau❤❤❤❤
Thank you kk . माझा प्रेमाला सुरवात 2016 ला झाली होती . अन् तिने मला 2021 ला सोडून दिलं होत . अन् आज 8/3/2024 ला हे साँग मी ऐकल . अन् gf la सेंड केलं . अन् तीन मला व्हिडिओ call केला 4 houre 3 minutes 3 second . खूप छान वाटलं😢
❤😢😂😂😂
❤❤❤
माझ्या प्रेमाची सुरुवात 16.03.2021 ला झाली होती अन् तिने मला 09.09 2021 ला सोडून दिलं अन मी हे गाणं 16.03.2024 ला ऐकलं मी तिला फोन नाही करू शकत कारण तिने मला सांगितले मला फोन नाही करायचं म्हणून 😢😢😢
खूप अवघड असते भाऊ प्रेम 😢
💔💔🥹🥹💔💔🥹🥹💔
सहर्ष स्वागत 😂 इंस्टा टू youtube दीलजले मराठी अशिक ❤
😢😮😢😢😢
😢😢😂😂😂
Lubu
@@vaibhavshelke8764😂1
आरे भाऊ उन्हाळाभर नांगरटीत हेच गाणं ऐकलं आहे आणि तु काय सांगतो insta वरुन youtube var
किशोर भाऊ आवाज सुपर आणि पवण दादा❤❤❤नाही करायचा नाही
आशिष दादा खूपच भारी लिखाण आहे राव तुमचं ❤❤
नाद खुळा...
KK दादा आणि आशिष दादा नाद खुळा राव खूपच सुंदर ✨🎤🔥💖👌
खरंच खूपच सुंदर आहे गाणं सारख सारख ऐकु वाटत ❤❤❤❤❤❤❤❤❤
Naak per pahle
wow
या गण्यासाठी किती लाईक भेटल ❤
❤😢❤
मी माझ्या रिक्षात रोज हे गाणं ऐकतो.फ़ुल्ल जोरात
असले गाणे नका ऐकू
खरच राव गान मनाला लागलं राव 😢😢
♥️♥️♥️♥️
KK म्हणल्यावर विषयचं हार्ड😅❤❤
किती वेळा पण आयका खरंच मनच नाही भरत नाही खुप छान साॅग बनवलं आहे
भाऊ एकम कडक आहे गाणं
कधीच कुणावर प्रेम करु नये खूप धोकेबाज असता काही मुल आय हेटयु लव्ह 😢😢
2 February pasun kon pahta te like kara
लय भारी सोन्ग आहे भावा❤❤❤
🤘🏻
आमची ट्रॅव्हल्स आहे मंगळवेढा पंढरपूर मुंबई वाहते श्री बालाजी ट्रॅव्हल्स सर्व ड्रायव्हर लोक आणि पॅसेंजर ला सुद्धा हे गाणं खूप आवडतं केके दादा एक नंबर रात्रभर हेच गाणं चालू असतं गाडीमध्ये नुसता धिंगाणा
काळजापर्यंत पोचल गाणं
खूप सुंदर सोंग आहे ❤
मी रोज गान मन भरून येकतो
Lay Bhari 🔥
Awrss
कितीही गाणं ऐकलं तरी ऐकायवच वाटत यार खरय मुलांच्या real life आसच होत😢
खरंच दादा काय गाण आहे राव 😢
🎉🎉🎉🎉
खूप छान आहे गाणं❤😮
Heart Touching Song Thanks KK Saheb❤ Aaj Thichi aathavn Aali Tich Lagin Jal
1 नंबर भावांनो kdk गाणं आहे Heart touching song ❤
सुपर ❤
महाराष्ट्र बोलते दादा❤🎉
Geetkarala kadak jay bhim
कडक. ❤❤❤❤
❤️
❤
❤
हो हे गाणं मी आमच्या गावात यात्रा होती सकाळी दर्शनासाठी गेले होते रात्रीचा तमाशा असतो गावामध्ये तिथे हे गाणं सकाळी लागलं होतं पाहवत नव्हतं पण ऐकायला चांगलं वाटलं🎉
❤❤❤
Khup chhan
He gan aplya karjala lagl bava❤😢
❤❤❤👌👌👌
हाय.मीसोनी
Nad khela rao 🔥🔥🔥
क्या बात क्या बात😊😊😊😊😊😊😊
Mi pan aaloy
Song lai kadak ahe bhau 🎉🎉🎉so beautiful 😍❤️😍❤️😍❤️
Khup chan..❤
Sarvat bhari kk bhau 😊😊😊😊❤❤❤❤
👏 Kya 👍 baat 😚 hai 🥺 bhai 👏 ek 👍 number 👏👍😚🥺❤😢
👍👍 Ak नंब्बर
मामासाहेब ❤ बास करा दुसर्याला रडवायच 😢
😅
माझा मित्र दारू पिल्लू की मला हे गाणं लावा लावतो❤❤❤😂😂😂😂
Mi kdhi ch konachya song la coment keli nhvati pn he gan khup bhari ahe. 👌👌ashich song Banvanyasathi khup shubhechchha😅
गायकसाठी एक लाईक झाला पाहिजे ❤
भाऊ हे गाण नाहि इमोशन आहे 💔💔
Nice song
No love only successful🏆💪 life ti
❤ ky ticha baap yeil tumchya kade manun aadi success houn dhakva tila ki tumhi ky ahe manun....
Full filling ahe yarr ya voice ani lyrics madhe 😔 my favorite song ❤
KK sathi Like ❤
खुप भारी गाण आहे ...........
🥺😘😭😔. आयुषात एकच चुक केली....
......खरं प्रेम ..... आठवण त्या वेडिची..
रडू आलं राव...मस्तच
😮❤
गाणं ऐकून जुने दिवस आठवले k k भाऊ ❤❤
छान आहे गाणं ❤❤❤❤😊
Ekach number
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Dada १०० दा आईकुन man nahi bhart dada खूप छान
Lay bahari gaan aahe
P1 भैय्या च विडिओ बघुन कोण कोण आलंय हात वर करा 🙌🙌
किशोर भाऊ चां नाद च खुळा 💪👍
1 c number bhi
खूप छान वाटले 😊😊😊🎉🎉
मी तर पाखरा पाई शंभरांचे साठ केले बा 😢😂❤
🔥🔥
😭😭😭 खरच भाऊ जुन्या प्रेमाची आठवण आली या गाण्यात 😢😢😢😢😢😢
एक नंबर..... एक एक शब्द ऐकण्यासारखा आहे 👌👌
एक नंबर सॉंग 💯❤️🔥
❤❤❤