झिम झिम पाणी मा / Zim Zim Pani ma

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 лис 2024

КОМЕНТАРІ • 4,8 тис.

  • @nitinmestry4865
    @nitinmestry4865 Місяць тому +30

    मी खरा. रत्नागिरी कोकणातला पण हे गाणं एवढं अप्रतिम गायलं की किती वेळा जरी ऐकल तरी मन भरत नाही खूपच छान बनवला आहे असेच चांगली गाणी बनवत जा.❤❤❤❤❤❤

    • @ahs2328
      @ahs2328 6 днів тому +1

      जय खानदेश ❤

    • @subodhpawar85
      @subodhpawar85 6 днів тому +2

      जय कोकण कर

  • @Jitendra_Mali
    @Jitendra_Mali Місяць тому +78

    अहिराणी गाण्यांची Quality दिवसेंदिवस वाढत आहे
    अक्खा देश सोबत आहे चालू द्या तुमचं असच

  • @learnwithdevshri5710
    @learnwithdevshri5710 14 днів тому +133

    एकच म्हणेल तुम्ही साऊथ फिल्म ला मागे टाकसाल
    अभिमान आहे मराठी असण्याचा
    कुठेही अश्लीलता नाही
    तरीही गाणी चालू शकतात हे तुम्ही सिद्ध केले आहे
    निर्मळ निखळ प्रेम
    खूप सुंदर
    अशीच गाणी आमच्यासाठी बनवत जा सर
    याकरिता 100 salut तुम्हाला
    God bless you
    🫡🫡🫡🫡🫡🫡🫡

  • @abc8016
    @abc8016 Місяць тому +81

    विनोद भाऊ काय जब्बरदस्त गाणी बनवतो तु...पूर्ण महाराष्ट्र तुझा फॅन आहे...अशीच गाणी बनवत रहा. ❤

    • @ahs2328
      @ahs2328 6 днів тому +1

      जय खानदेश ❤

  • @hanumandalvi4096
    @hanumandalvi4096 3 місяці тому +125

    कोणाला जास्त हेच गाण ऐकतात त्याने like करा 😀😍😍😍

  • @umeshpatil6565
    @umeshpatil6565 Місяць тому +45

    विनोद भाऊ मराठी माणसात नाव केल खान्देशी गाण्यानी, तुमच्या मुळे 🙏🙏राम राम

  • @AakashGamerFF-et9512
    @AakashGamerFF-et9512 Місяць тому +90

    मि कोल्हापुरी आहे ❤
    पण
    मला खानदेशी गाणी खुप आवडतात❤❤आय लव ❤❤ खानदेशी

    • @salambhai2944
      @salambhai2944 18 днів тому +5

      I v you 🙏

    • @ROhitgaming12-o4i
      @ROhitgaming12-o4i 16 днів тому +3

    • @yaminiakolkar4455
      @yaminiakolkar4455 15 днів тому +2

      😊😊

    • @ahs2328
      @ahs2328 6 днів тому +2

      जय खानदेश ❤ आमच्या कडील बँड वरचे गाणे एका एकदा ❤

    • @MOHITRATHOD-xq7px
      @MOHITRATHOD-xq7px 5 днів тому

      Uyggsjhvznmlkygdurghejhbvyukdjv​@@ROhitgaming12-o4i

  • @aniketmore9926
    @aniketmore9926 Місяць тому +17

    मी कोकण रायगड चा आहे ....काही शब्द समजले नहित..पण गाणं खूप छान बनवले ...आवडला रास...भैया मोरे चा आवाज👌 ❤❤जय महाराष्ट्र🚩🚩

  • @abhishekshejwal-u4k
    @abhishekshejwal-u4k 15 днів тому +61

    हा भाऊ कहरच आहे ...झुमका वाली पोर तर इतिहास आहे आणि आता हे कहर गाणं...अहिराणी भाषेला फेम देऊ शकतो हा भाऊ...विनोद भाऊ keep it up..

    • @NileshDhangar-yi9iq
      @NileshDhangar-yi9iq 2 дні тому

      😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😊😊😊😊😊😅😊😊😊😊😊😅😅😅😅😅😅😅😅😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @शाश्वतशेती-ढ1झ
    @शाश्वतशेती-ढ1झ 14 днів тому +22

    अहिराणी ही मराठी बोलीभाषांची राणी आहे.❤️❤️🧡💛💚🩵💙💜🤎🩷

    • @RauSarai
      @RauSarai 13 днів тому +1

      😊priya❤

    • @SonaliKoli-v3n
      @SonaliKoli-v3n 10 днів тому +1

      ईइख 1:13 1:14 नाही 😢🧡♥️💗💜😮

  • @khushalchavan3677
    @khushalchavan3677 5 місяців тому +88

    मना पासून तुम्हा सर्व अहिरानी कला करांचे आभार... खुप छान वाट्ट की इतके छान कलाकार महाराष्ट्रातील मातीत आणि आपल्या खानदेशात आहेत..तुम्हा सर्वांचे गाने विनोद करण्या सारखे नाही तर अभी मानाने बोलण्या सारखे आहेत... 🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️❤️❤️❤️

  • @Priya17188
    @Priya17188 Місяць тому +97

    जबरदस्त गाणं आहे. 😍👍 Music has no language. वेगवेगळ्या फुलांमुळे जसा बगीचा सुंदर दिसतो तसच वेगवेगळ्या भाषेतील गाण्यांमुळे आपलं भारतीय संगीत खूप सुंदर बनलं आहे ❤

  • @sukanyagarje9246
    @sukanyagarje9246 Місяць тому +21

    सकाळपासून कमीत कमी 50 ते 60 वेळेस हे गाणं ऐकलेलं आहे मी सारखं ऐकावसं वाटतं हे गाणं खूप सुंदर आहे

  • @sanjayahire7939
    @sanjayahire7939 3 місяці тому +177

    एक नंबर गाणं खूप छान आहे जय खान्देश मी हे गाणं दिवसातून 25 वेळा माझ्या रिक्षा वर लावतो व आनंद घेतो 👏👏👏🥰🥰😍😍

  • @rajgawade2000
    @rajgawade2000 Місяць тому +14

    Khandeshi shaan. Ahiraani bhasha waah kammaaal.
    Ek konkani asunahi hats off for this

  • @rajeshjadhav4906
    @rajeshjadhav4906 9 годин тому +1

    एकदम best सर्व काही सेम flimy.

  • @RameshDalvi-gt4fo
    @RameshDalvi-gt4fo 5 місяців тому +283

    आदिवासी ची आण बाण शान आहे,... विनोद कुमावत सर👌✌️💖💯🙏

  • @sfbxgamer5620
    @sfbxgamer5620 Місяць тому +7

    खर सांगा कोण कोण आपल्या crush ला आठवून हे गाणी ऐकत आहे ❤😊

  • @PranayBamane-j1f
    @PranayBamane-j1f 2 місяці тому +12

    छान संगीत रचना आहे गायन पण मस्त दोनी गायक आवाज दिल को choo lene vala.......

  • @yograjpatil2117
    @yograjpatil2117 19 днів тому +43

    अर्ध नग्न होऊन व्हिडिओ बनवणे आणि त्याला हजारो मध्ये लाईक येणं याच्यापेक्षा निसर्गाच्या सानिध्यामध्ये जाऊन अगदी नैसर्गिक रित्या आपण हे गाणं शूट केला.... कोणताही बडे जाऊ न करता साधी सिंपल राहणी आणि उच्च विचारसरणी अशी या कलाकारांची खूप आहे..
    तुमच्या पुढील भविष्यासाठी आणि शूटिंगसाठी भरपूर शुभेच्छा 💐💐💐

  • @akashmhasade5176
    @akashmhasade5176 3 місяці тому +12

    भाऊ बॉलीवूड फेल आहे यार आपण चाललो पुढे गर्व आहे मला पण खान्देश मध्ये राहण्याचा काय गाणे बनवायला लागले यार खूप भारी वाटतं ऐकायला मी तर आमच्या शॉप लां daily 65 इंच च्या टीव्ही वर लावून ऐकतो मूड फ्रेश होऊन जातो ❤❤❤❤

  • @KanhaPagar
    @KanhaPagar 3 місяці тому +56

    खूप छान अप्रतिम विनोदभाऊ आणि टीम... अहिराणी भाषेतील गाणे संपूर्ण महाराष्ट्रात भारतात ऐकले जात आहे...
    माझ्यासाठी या गाण्याची आपुलकी जास्त आहे.. मी बागलाणकर अहिराणी असून इगतपुरीतालुक्यात नोकरी निमित्त 15 वर्षांपासून आहे ... गाण्याचे बोल आणि लोकेशन सर्व काही जवळचेच आहेत ❤❤👌👌

  • @sandipnikam3216
    @sandipnikam3216 5 місяців тому +131

    खानदेश किंग विनोद भाऊ पुन्हा एकदा खूप सुंदर असं गाणं आपल्यासाठी घेऊन आले आहे भाई तुमची तारीफ करावी तेवढी कमीच आहे आमच्या खानदेशचा एक अनमोल हिरा❤❤🎉😊😊

  • @sushilwannale3313
    @sushilwannale3313 3 місяці тому +135

    म्या नांदेड वरून आलाव MH26 . आज ५० बाऱ्या बघलो गानं . मायच्यान काय गान हाय . खपा खप वाजते एकदम 👌👌👌.
    कटिंग च्या दुकानात ऐकलो आणि येडा झालो . 😂😂

  • @rationaltalk20
    @rationaltalk20 5 місяців тому +452

    भैया साहेब fan Like ♥️

  • @BebeePawar
    @BebeePawar 3 місяці тому +67

    हे गाणं खूपच छान आहे
    या गाण्याचा सुर मन भावूक करून टाकते
    आणि गाण्याची रचना अप्रतिम आहे.
    म्युझिक पण गाण्याबरोबर छान आहे.
    या गाण्यासाठी सर्व टीमचे अभिनंदन.

  • @avinashudgatte7120
    @avinashudgatte7120 20 днів тому +2

    या गाण्याला ऑस्कर दिलं तरी कमी पडेल. जिंकला भाऊ तुम्ही

  • @amitsondkar8761
    @amitsondkar8761 3 місяці тому +57

    एक अस्सल मराठी मध्ये होऊन जाऊदेत दादा अजून भरी वाटेल आवाजात जादू आहे ताईच्या मस्त keep it up ❤❤❤

    • @atharva_domale
      @atharva_domale 3 місяці тому +5

      अहिराणी बोली मराठीच आहे अस्सल मराठी अस काही नाही

    • @niteshkumarmeshram4727
      @niteshkumarmeshram4727 2 місяці тому +1

      अहिराणी मधेच मस्त वाटते

    • @AshwiniShinde-pd7ed
      @AshwiniShinde-pd7ed Місяць тому

      K😊😊😊aq😊ea❤😊​@@atharva_domale

  • @chandrakantmore4367
    @chandrakantmore4367 5 місяців тому +27

    वा....भैया भाऊ काय आवाज शे भो तुना ।।।।। कधीच वाटण नव्हत की अहिराणी आपली एवढी वेगळी जादू करिय.....मी पूनाले जिथे पण शूटिंग कराले जास , तिथे आपल जुमका वाली गाणं लावतसच ....आणि सगळा नाचतस भाऊ .... ❤❤❤❤

  • @madhuripatil5164
    @madhuripatil5164 23 дні тому +3

    लय भारी विनोद भाई ❤😂

  • @sunilmokale2954
    @sunilmokale2954 Місяць тому +2

    मी मराठवाड्यात असून मला अहिराणी सोंग खूप आवडतात खास करून विनोद भाऊंचे गाणे खूप ऐकतो ❤❤ लव्ह खास सोंग ❤❤

  • @Mindful_Moments_Raj
    @Mindful_Moments_Raj 2 місяці тому +11

    महाराष्ट्र आणि त्यात अशी अहीराणी गाणी म्हणजे विषय खोल. ❣️🫶🏻☝🏻

  • @SunilGatir-4141
    @SunilGatir-4141 4 місяці тому +175

    विनोद भाऊ आणी आरती ठाकरे तुम्ही ,,,, आमच्या ,,,,, ❣️मुंढेंगावं❣️,,,,,मधून 2 ते 3 सिन घेऊन आमच्या गावच नाव झाल्या बद्दल तुमच्या सर्व टीम ला आमच्या गावा तर्फे आभिनंदन 🎉🎉🎉 मुंढेंगावं युवक मित्र मंडळ मुंढेगाव 🙏

    • @azarshaikh9955
      @azarshaikh9955 4 місяці тому +5

      हे तुमचं गाव आहे का किती सुंदर

    • @kishorpawar7203
      @kishorpawar7203 3 місяці тому +4

      आपल्या गावात 10 एकरापर्यंत जमीन (जागा) असेल तर कळवा आम्हाला 🙏तुमचे कमिशन तुम्हाला मिळुन जाईल.
      पवार फाउंडेशन ग्रुप मनमाड.

    • @dyneshtupe1338
      @dyneshtupe1338 3 місяці тому +1

      घोटी आणि इगतपूरी पण टाक भाऊ कारण इगतपूरी तालुका आहे आपला

  • @pandurangpawar7950
    @pandurangpawar7950 5 місяців тому +106

    विनोद भाऊ सकाळी 11 वाजेपासून ते आतापर्यंत गाणं पाहतो मी

  • @jayrammalalimali
    @jayrammalalimali День тому

    खूप छान 😊 जय खानदेश जय जोहार
    जय आदिवासी... 😇
    जय हिंद... जय महाराष्ट्र... 🙏🙏

  • @shamrothe8273
    @shamrothe8273 21 день тому +5

    कुमावत ब्रदर्स ची गाणी खूप छान आहेत❤❤

  • @sagarpagarpatil
    @sagarpagarpatil 3 місяці тому +90

    1.33 la la la.. Mega mam🥰👌🏼 vibe moon

  • @babajigeaming2244
    @babajigeaming2244 15 днів тому +4

    me bhi kumavat ahe 🔥
    Jai Maharashtra 🚩❤

  • @NitinBachhav-y4z
    @NitinBachhav-y4z 4 дні тому

    विनोद भाऊ. जय खान्देश....
    म्युझिक कोणी सेट केली खूप छान आहे. काहीही कमी नाही उरलेली. खूप सुंदर अशीच गाणी काढत राहावे. आणि आमच्या काळजाला भिडणारी गाणी बनवावी..
    खूप खूप धन्यवाद... विनोद भाऊ आणि ऑल टीम

  • @yakobmavli1121
    @yakobmavli1121 Місяць тому +55

    कोणी कोणी 10 पेक्षा जास्त वेळा बागीतले

    • @pawangondane6240
      @pawangondane6240 Місяць тому +4

      50 peksha jast

    • @deepaktayade1878
      @deepaktayade1878 Місяць тому +2

      20

    • @rohanjondhale7951
      @rohanjondhale7951 Місяць тому +1

      20 peksha jast

    • @raghunathnarayankar3351
      @raghunathnarayankar3351 6 днів тому

      मी तर रोजच ऐकतो त्यासाठी मी रिक्षात ₹10,000 चा dj साऊंड सिस्टीम बसवलो आहे.

    • @HarshGaikawd
      @HarshGaikawd 4 дні тому

      Kahun award aahe ka kahi 😂😂😂😂

  • @unknownguy279
    @unknownguy279 Місяць тому +3

    Piano , trumpet सुंदर वापरलं आहे .....अहिराणी रिदम तर कमालच ....most favorite

  • @5D_is_Reality
    @5D_is_Reality Місяць тому +38

    साऊथ चा hero वाटतोय आपला Great नायक ❤

  • @RaniBarde-y3h
    @RaniBarde-y3h 20 днів тому +1

    Wow nice 👍❤❤

  • @dilipsapkale1997
    @dilipsapkale1997 Місяць тому +26

    आता पर्यंत जे पन सॉन्ग गायले भईया भाऊ ते सुपर हिट झाले पन हे सॉन्ग खरच मनाला लागल भाऊ मेघा ताई चा पन आवाज लई मस्त मैच झाला किती ही एकल तरी मन नहीं भरत
    मीपन बैंड मधेच वजवातो आनी है गान लई मन लाऊन वज्वतो ❤❤❤❤❤ मझ सरवात जास्त फेवरेट सॉन्ग ❤❤❤❤

  • @sachinShinde-ey2tu
    @sachinShinde-ey2tu 2 місяці тому +9

    माझा mood of झाला की हे गाणं ऐकतो मी. लै भारी वाटतं ❤

  • @ShubhamGavali-02
    @ShubhamGavali-02 4 місяці тому +22

    येकच नंबर सोग बनवलं भावा खान्देश च नाव खूप मोट करतो आहे तू आणि असच करत रा तुला पुडच्या वाटचाली साठी तुला शुभेच्छ....🎉❣️😘😘👍👍🙏😘

  • @rajuthakare1109
    @rajuthakare1109 13 годин тому +1

    Amhi

  • @sohampathre1878
    @sohampathre1878 Місяць тому +12

    गाण्याचे संगीत खूप छान आहे, त्यामुळे खूप आनंद मिळतो ❤❤❤❤ बाकी भाषा कळत नाही

  • @GokulVilasKedar
    @GokulVilasKedar 5 місяців тому +17

    विनोद दादा खुप छान साँग आहे. व्हिडिओ मस्त शूट केलं आहे. स्टोरी पण खुप छान घेतली आहे. डान्स मस्त केला ❤ पुर्ण टीम ने छान साथ दिली.😊

  • @gopalkokani3870
    @gopalkokani3870 4 місяці тому +8

    जबरदस्त गाणं आहे भाऊ जय आदिवासी जय महाराष्ट्र ❤❤❤

  • @JayramRaut-h3c
    @JayramRaut-h3c Місяць тому +10

    विनोद सर तुम्ही खुप छान कलाकार आहेत

  • @ravirajtalware4684
    @ravirajtalware4684 5 місяців тому +41

    ओन्ली विनोद कुमावत फँन एक नंबर साँग आहे ❣️❣️❣️❣️🎹🎹👻👻👑👑🥰🥰

  • @NitinLoleVlogs
    @NitinLoleVlogs 2 місяці тому +16

    गाणं अपलोड केलंय त्या दिवसापासून दिवसातून एकदा तरी हे गाणं ऐकतो खूप छान वाटत ❤❤❤

  • @YuvrajLande-b5g
    @YuvrajLande-b5g Місяць тому +22

    एकच नंबर आहे

  • @yogitasathekhedkar3624
    @yogitasathekhedkar3624 18 днів тому +1

    जय खानदेश ❤ भलताच भारी गान शे भो.. खुप यशस्वी हो भाऊ..❤

  • @hemantjagtap8952
    @hemantjagtap8952 4 місяці тому +15

    Once again hit song❤ jay Khandesh

  • @KishorKatkar-f6f
    @KishorKatkar-f6f Місяць тому +13

    खुप छान गाण आहे नविन गायक आहेत यावर विश्वास बसत नाही खुपच छान😊

  • @DurgaSonar-m9q
    @DurgaSonar-m9q 5 місяців тому +17

    भैया भाऊ चा आवाज काळजाला भिडतो ❤❤😊😊

  • @sandeephiroji7415
    @sandeephiroji7415 Місяць тому +2

    Mi Army madhe ahe n mi Karnataka ch ahe mala n majha baykola he gaan khup khup aavadt tq so much for you made this song

  • @chaudhariatish8976
    @chaudhariatish8976 2 місяці тому +19

    Mi Gujarat cha ahe Ahirani song lay avdte mala rojch ekto ha song ek number vinod bhau ani Aarti tai 🎉💐

  • @maulikap5267
    @maulikap5267 3 місяці тому +20

    काय समजत नाही गाणं पण ऐकायला एक नंबर वाटतात खान्देशी गाणी. रायगड माणगाव मधून खान्देशी गाण्याचा फॅन झालोय

    • @Aadeshkokanvibes
      @Aadeshkokanvibes 3 місяці тому +2

      Roha Raigad kokan ❤️ agri 👑

    • @LomeshChaudhari-he2ft
      @LomeshChaudhari-he2ft 2 місяці тому +1

      ​@@Aadeshkokanvibesbhava mi khandeshi kunbi ahe pan maza khupch mitra ahe agri Koli,konkani, bhandari,karadi khup mitra ahe Ani mi kalyan la rahto aplya lokanche sambandh khup changle ahet❤

    • @AnitaAhire-z8t
      @AnitaAhire-z8t 2 місяці тому

      pravinSunil Ahire

    • @AnitaAhire-z8t
      @AnitaAhire-z8t 2 місяці тому

      pravinSunil Ahire

  • @ग्रामीण_फास्ट_न्युज

    नाशकात एकच हवा.....फक्त विनोद भाऊ ची हवा

  • @mohannarode9232
    @mohannarode9232 7 днів тому +2

    Jabardast bhau

  • @villassonawane3761
    @villassonawane3761 4 місяці тому +9

    अपला कान्हादेशना अर्जित सिंग भैया दादा ❤❤

  • @rajmahajan28
    @rajmahajan28 2 місяці тому +9

    Supar vais bhaya bhau ak nambar se ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ ak nambar song se vinod bhau

  • @yogeshnemnar3897
    @yogeshnemnar3897 5 місяців тому +27

    दमदार सुरुवात करी या सिझन नी भाऊ..❤ आपले आता पर्यंत आलेले सर्व गाणे हिटच आहेत पण हे वेगळं शे सुपर शे मस्त गाणं शे no .1.❤सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा 🎉

  • @nilkanthpole2539
    @nilkanthpole2539 4 дні тому +1

    I felt very good 😊 this song I am from Marathwada

  • @varhadifunnykatta
    @varhadifunnykatta 4 місяці тому +10

    Bhai mi खान्देशी nahiye pn tuz song yevdhe aavdtat Ani he tr khupch aavdly khup mst bro superhit ❤️😍😍

  • @adventurelife2499
    @adventurelife2499 2 місяці тому +9

    1st time khandeshi song Aikat big fan start from today ahirani songs 😊

  • @SHITALPATIL-dk2ry
    @SHITALPATIL-dk2ry 5 місяців тому +17

    ओन्ली विनोद कुमावत फॅन एक नंबर सॉंग आहे❤❤🎉🎉🎉

    • @SHITALPATIL-dk2ry
      @SHITALPATIL-dk2ry 5 місяців тому +1

      वेरी नाईस सोंग लय भारी 🎉🎉🎉🎉❤❤

  • @SunilKhot-i5u
    @SunilKhot-i5u Місяць тому +4

    Khupach must

  • @SpSp-wy5if
    @SpSp-wy5if 3 місяці тому +10

    दिवसाची सुरुवात हे गाणं आल्यानंतरच होते,
    व रात्री हे गाणं आल्यानंतरच झोप लागते,❤

  • @AashaKadam-sj4du
    @AashaKadam-sj4du 2 місяці тому +6

    हे गाण ऐकल की खुप छान वाटतय दिवसातून 10 वेळा गाण एकते मी आणि हे गाण ऐकल या नंतर दिवस पण छान जातो माझा खुप छान❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @manoharsonawane7868
    @manoharsonawane7868 3 місяці тому +9

    माझ्या सगळ्या खान्देशी कलाकारांना शुभेच्छा Im proud that im Khandeshi 🫂, सद्या ट्रेण्ड वर खान्देशी songs आहेत.♥️

  • @Dhumketu164
    @Dhumketu164 3 дні тому

    काय तो दिलखेच ठेका, काय तो उत्कृष्ट अभिनय, कळस झाला राव.👍

  • @gopallabale801
    @gopallabale801 2 місяці тому +12

    खुप छान.....जय खान्देश, चाल व आवाज खूप छान आहे

  • @Ghatientertainment
    @Ghatientertainment 5 місяців тому +24

    अप्रतिम...सर्वांचे मनापासून अभिनंदन💐

  • @vishalghodake6005
    @vishalghodake6005 Місяць тому +36

    लाला ला खूब सुंदर आहे

  • @sandipkapale4616
    @sandipkapale4616 11 днів тому

    काय जबरदस्त यार.. खतरनाक एकदम.. तुम्ही दोन्ही भाऊ एकदम खतरनाक.. विनोद भाऊ सचिन भाऊ ग्रेट... एका पेक्षा एक भारी

  • @shubhamkothawade1587
    @shubhamkothawade1587 5 місяців тому +26

    एक नंबर गाण झालय विनोद भाऊ खूपच छान ❤❤
    गाण्याचे बोल छान आहेत भैया भाऊ खूपच छान आवाज आहे ❤❤❤

  • @sandipmvlogs3278
    @sandipmvlogs3278 Місяць тому +4

    Bhaiya More. दादा आणि मेगा ताई 1 number aavaj तुमचा नाद कोणी करू शकत नहीं

  • @YogitaSonwane-hv8rv
    @YogitaSonwane-hv8rv 4 місяці тому +10

    हिरोहिन छान घेतली याचात❤

  • @ShenpaduKathar
    @ShenpaduKathar Місяць тому +1

    ❤ खानदेश किंग गाणी चांगली आहे त पण येणारे पिढी मध्ये अहिराणी भाषा चा च चालणार आहे
    त्या साठी प्रत्येक ने खान्देशी गाण्यावर भर दिला पाहिजे त
    जय खान्देशी जय महाराष्ट्र

  • @NileshThokale-o6b
    @NileshThokale-o6b 2 місяці тому +40

    खुप छान आहे गाणं ❤ ला ला ला तर खूप भारी आहे ❤

    • @pravinmadavi1873
      @pravinmadavi1873 2 місяці тому +2

      La la la la la...……….la la la la ...… He matra khupach chan ahe mast mam

  • @ashokbhavar7277
    @ashokbhavar7277 Місяць тому +182

    ला,,ला,,ला,ला,,ला,,हे खुप छान गायल गार गार भाउ वार कसा गुलाबी सुटनाआ

  • @TIMEPASS_FILLM
    @TIMEPASS_FILLM Місяць тому +4

    हे गाणं ऐकल्याशिवाय नाझी मुलगी रडायचं थांबतच नाही राव 😅❤

  • @ThePawarrakesh
    @ThePawarrakesh 2 дні тому

    विनोद भाऊ एकदम जबरजस्त

  • @prasadshelake1206
    @prasadshelake1206 Місяць тому +4

    फक्त ऐकायला चांगलं वाटतंय पहायला बिलकुल नाही😊😊

  • @spphotography9337
    @spphotography9337 2 місяці тому +5

    भाऊ गाणं लय भारी वाजत आहे dj वर आज लावल होत दहीहंडी मध्ये

  • @lalitbirhade1391
    @lalitbirhade1391 5 місяців тому +10

    King off khandesh 💙vinod kumavat sachin kumavat

  • @vinodkardure2588
    @vinodkardure2588 Місяць тому +2

    विनोद दादा , राणी कुमावत वहिनीला सोबत घ्या.
    आम्ही खूप मिस करतोय त्यांना

  • @manavpanpatil5394
    @manavpanpatil5394 5 місяців тому +7

    Kadakkkkkkk vinod nana❤❤❤❤❤❤❤

  • @atulchavan5448
    @atulchavan5448 2 місяці тому +13

    कितीवेळा पण ऐकलं तरी भारीच वाटतंय 👌👌

  • @sanjivanikayande8200
    @sanjivanikayande8200 4 місяці тому +8

    खुप छान song आहे मी 100 वेळ 😅 ऐकलं आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @KeshavWankhede-q2i
    @KeshavWankhede-q2i 11 днів тому +1

    kaljacha aardha tukda jhal gan ❤❤❤❤❤ sidha kaljat basal gan aani dimakat pn divasbhar aachch ved lagal 😊😊😊😊😊

  • @rakeshkoli9021
    @rakeshkoli9021 Місяць тому +7

    1 nambar aahe bhai

  • @SaiRam-iq6so
    @SaiRam-iq6so 4 місяці тому +10

    एकच नंबर गाण दादा ❤❤❤❤❤

  • @shubhamkoli6589
    @shubhamkoli6589 Місяць тому +2

    Rani kumavat khup shobali Asti pan ya ganyat ❤😢

  • @SureshWavhale-w9c
    @SureshWavhale-w9c 2 місяці тому +4

    साडीवर असल्यामुळे आरती mam खूपच सुंदर दिसत आहेत..❤❤❤
    🎉

  • @vinodbjjadhav2595
    @vinodbjjadhav2595 2 місяці тому +5

    सचिन कुमावत विनोद कुमावत खुप छान काम करत आहे