दररोज पाच तास काम करून कमवा एक लाख रुपये महिना | पनीर उद्योगातून सापडला यशाचा मार्ग | Shivar News 24

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 гру 2021
  • दररोज पाच तास काम करून कमवा एक लाख रुपये महिना | पनीर उद्योगातून सापडला यशाचा मार्ग | Shivar News 24
    बी.फार्मचे शिक्षण झाल्यानंतर दुधड (ता. जि. औरंगाबाद) येथील नवनाथ गोर्डे यांनी खासगी नोकरी केली. पण नोकरीत परवडत नसल्याने त्यांनी गावाकडे जाऊन पनीर उद्योग सुरू केला. आज ते सर्व खर्च वजा जाता महिन्याला एक लाख रुपये कमावत आहेत.
    नवनाथ गोर्डे दुधड, navnath gorde dudhad, पनीर उद्योग भांडवल, पनीर उद्योग माहिती, पनीर उद्योग नफा, कृषीपुरक जोडधंदा, दुग्ध व्यवसाय,
    वेबसाईट - www.shivarnews24.com
    टेलिग्राम ग्रुप - t.me/shivarnews24
    फेसबुक पेज - / shivarnews24
    इन्स्टाग्राम - / shivarnews_24
    ट्विटर - / shivarnews24
    #पनीरउद्योग
    #ShivarNews24
    #PannerUdyog
    #paneerudyogmarathi
    #Business_Idea
    #navnathgordedudhad

КОМЕНТАРІ • 41

  • @ramlaghane9646
    @ramlaghane9646 2 роки тому +5

    खूप छान असेच चालू ठेवा.पुढिल वाटचालीसाठी खूप शुभेच्छा..

  • @panditamrute5333
    @panditamrute5333 Рік тому +2

    कष्ट करायची तयारी असेल तर काहीच अवघड नाही

  • @yogeshdeshmukh3397
    @yogeshdeshmukh3397 Рік тому +2

    खूप खूप छान माहिती दिलीत दादा
    आणि आमच्यासारख्या युवकांना नवुध्योजकाच्या दृष्टीकोनातून आपण प्रोत्साहित करता त्याच्यामुळे आम्हाला पुढं काय करावं ....? हा जो प्रश्न पडतो त्याच उत्तर आपल्या चॅनल च्या माध्यमातून मिळत खूप खूप धन्यवाद दादा.... 😊🙏❤️✨

  • @harshalarunpathak4305
    @harshalarunpathak4305 Рік тому +3

    कृपया प्लॅस्टिक पेक्षा धातूच्या भांड्याचा वापर केला तर बरे होईल. धन्यवाद 🙏

  • @secretgamer3054
    @secretgamer3054 2 роки тому

    Thanks

  • @growrich5697
    @growrich5697 2 роки тому +6

    ह्याच व्हिडिओ ची वाट बघत होतो , प्रक्रिया करणे गरजेचे आहे आज . Value addition karane गरजेचे आहे.

  • @dilipbhandarge7113
    @dilipbhandarge7113 10 місяців тому

    Lay bhari sir sunder information sir ❤❤❤❤❤❤

  • @dnyaneshwarkashid1369
    @dnyaneshwarkashid1369 Рік тому

    खूप छान.

  • @sanjaykhedekar1626
    @sanjaykhedekar1626 2 роки тому

    Chan mahiti

  • @saadgifurniturdesigner3973
    @saadgifurniturdesigner3973 Рік тому

    Mast ahe bhai

  • @amitborate5453
    @amitborate5453 Рік тому +2

    जर नवनाथ गोर्डे संपर्क क्रमांक जर मिळाला तर निश्चित ज्या लोकांना हा व्यवसाय करायचा आहे ते त्यांच्या वर संपर्क करू व अधिक माहिती मिळवता येईल .

  • @dnyandevborde9637
    @dnyandevborde9637 Рік тому

    खुप छान आहे नवनाथ बोरडे

  • @lukmanshah7637
    @lukmanshah7637 Рік тому +1

    Mala paneer banvyachi full detail havo aani . Calculation, kiti pad naar, aani vastu kai kai laagnar

  • @priyankagholhar4726
    @priyankagholhar4726 25 днів тому

    1kilola kiti nataret ased lagtat

  • @akashbhaukapase4255
    @akashbhaukapase4255 11 місяців тому +1

    नमस्कार सर
    ये पनीर उद्योजक आहेत त्यांचा नंबर भेटेल का

  • @PavnyaPatil0305
    @PavnyaPatil0305 Рік тому

    Dada ya shetkaryacha nu.milel ka

  • @sharadsalunkhe4594
    @sharadsalunkhe4594 2 роки тому

    Very nice

  • @munjajidagdoba2518
    @munjajidagdoba2518 2 роки тому

    विडिओ दिसत नाही

  • @hanumaningale3996
    @hanumaningale3996 2 роки тому +3

    नंबर मिळेल का सर

  • @rakeshgorwade2325
    @rakeshgorwade2325 2 роки тому

    पडेगावामध्दे कुठे

  • @parmeshewarswami5337
    @parmeshewarswami5337 2 роки тому

    शेतकऱ्याच्या लाईट बद्दल माहीती द्या .

  • @Ramv1242
    @Ramv1242 9 місяців тому

    Tyancha contact no ka det nahi tumi video mde

  • @dhanajaykolhapur
    @dhanajaykolhapur Рік тому

    प्रशिक्षण घेतले त्यांचा नंबर काय आहे.

  • @shubhamnagare0
    @shubhamnagare0 Рік тому

    1200 litre pasun 140 kg....mhnje 8 litre pasun 1 kg....margin kami aahe mg yaat...

  • @pravinmandlik6578
    @pravinmandlik6578 2 роки тому +2

    please give padegaon aurangabad training centre address

    • @techmuch2846
      @techmuch2846 2 роки тому

      Road warch ahe....padegaon to verul road war on right side

  • @Amol_Milk_products4545
    @Amol_Milk_products4545 Рік тому +1

    नंबर भेटल का तुमचा

  • @devanandgalande3470
    @devanandgalande3470 2 роки тому

    Number dya n sir

  • @sujayjagtap36
    @sujayjagtap36 10 місяців тому

    मला पनीर बनवायचे प्रशिक्षण घ्यायचे आहे मला नंबर मिळेल का

  • @ASHU.K2000
    @ASHU.K2000 9 місяців тому

    Panir गाळल्या नंतर जे पाणी आहे ते शेतात सोडल तर चालेल का

  • @omharde9345
    @omharde9345 2 роки тому

    मो.नो.मिळेल का सर

  • @imranshaikh-of4lg
    @imranshaikh-of4lg Рік тому

    30 rupay liter dud milat nahi. Aanhi shetkri lokanna sudhha parvadat nahi. Thumhi. Mag gaeeee chaaaa dhud get asal tr te sanga yet nahi

  • @abhijeetdholepatil4005
    @abhijeetdholepatil4005 10 місяців тому

    बिलकुल स्वछता नहीं

  • @archanakhalate3924
    @archanakhalate3924 Рік тому

    मोबाइल नंबर मिळेल का

  • @vishalpahade4445
    @vishalpahade4445 2 роки тому +3

    Prashikshan jithe ghetle tyacha adress and contact number share kara plz

  • @aggaming8279
    @aggaming8279 Рік тому

    Phone number milel ka