Loudspekar Band । भोंग्याच्या आंदोलनात मी हनुमान चालीसा न लावता कोर्टात गेलो 🧐 |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лют 2025
  • शिवसेना सत्तेत असताना ही बाळासाहेबांची भोंगा हटवण्याच स्वप्नं त्यांना पूर्ण करता आलं नाही उलट राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाने जेव्हा भोंगा आंदोलन केले तेव्हा निर्गुण मनसे कार्यकर्त्यावर या उद्धव ठाकरे यांनी केस टाकले होते.
    बाळासाहेब ठाकरे यांची भोंग्यांबाबतची भूमिका स्पष्ट आणि परखड होती. त्यांनी नेहमीच असे मत व्यक्त केले होते की सार्वजनिक ठिकाणी भोंग्यांचा वापर अत्यंत मर्यादित असावा. त्यांचे म्हणणे होते की, धर्माचे पालन प्रत्येकाने स्वतःपुरते करावे, पण त्याचा त्रास इतरांनाही होऊ नये.
    बाळासाहेबांना असे वाटत होते की, कोणत्याही धर्माच्या कार्यक्रमात, प्रार्थनेत किंवा धार्मिक विधींमध्ये इतरांना अडथळा निर्माण होऊ नये. त्यांच्या मते, जर भोंग्यांचा वापर इतरांच्या शांततेत व्यत्यय आणत असेल, तर त्यावर निर्बंध असावेत.
    त्यांनी असेही सांगितले होते की, हिंदू धर्माच्या परंपरांमध्येही भोंगे वापरणे बंधनकारक नाही, त्यामुळे सर्व धर्मांनी एकमेकांचा सन्मान ठेवावा आणि धार्मिक कृतींमध्ये संयम बाळगावा.
    Maharashtra vidhansabh election2024
    Raj Thackeray speech
    Bhonga aandolan
    Ra Thackeray bhonga aandolan
    Raj thakare
    Raj thackeray bhonga aandolan
    Raj thackeray aandolan
    Manse status
    Kunal shinde
    Political news
    Uddhav thackeray
    Balasaheb thackeray
    Shivsena
    Congres
    Rastravadi
    Manse work
    #manse #rajsahebthackeray #shivsenamaharashtra #marathi #politics #maharashtrapolitics #mumbai #uddhavthackeray #rajthackeray #mahayuti #laudspeaker

КОМЕНТАРІ • 30

  • @kiranghardale1653
    @kiranghardale1653 15 днів тому +11

    राज साहेब ठाकरे ❤🚩

  • @mikokankarswayam8241
    @mikokankarswayam8241 15 днів тому +10

    शिवसेना फुटली ते चांगलच झालं, उध्दव ठाकरेचा अहंकार कोणीतरी मोडला

  • @kiranghardale1653
    @kiranghardale1653 15 днів тому +8

    ❤ जय मनसे ❤

  • @ravihandva
    @ravihandva 15 днів тому +6

    बरोबर दादा, जय मनसे ❤️❤️❤️

  • @maheshgurav4969
    @maheshgurav4969 15 днів тому +5

    जय महाराष्ट्र जय मनसे ❤️🚩

  • @sahadevpujaree6215
    @sahadevpujaree6215 14 днів тому +1

    महाराष्र्टात मराठीच्या मुद्यावर सर्व मराठी जनतेने राज साहेब ठाकरे यांच्या पाठी उभे राहिले पाहिजे, हि काळाची गरज आहे.🙏

  • @rajendramane4868
    @rajendramane4868 15 днів тому +5

    Jay manse saheb

  • @kiranakhade4056
    @kiranakhade4056 11 днів тому

    उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्व काय माणुसकी पण उरली नाही त्यांना कधीतरी लाज वाटली पाहिजे आपण बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार आहोत

  • @kamleskpatil9345
    @kamleskpatil9345 14 днів тому +4

    Bhayya lokana Mumbai madhun baher kada,, Jay marathi, Jay manase

    • @CuriousMan8288
      @CuriousMan8288 14 днів тому +1

      😂 कोणी जाणार नाही, 1 कोटि आहे, बहुतेक आहे, तुमची औकात नाही 😂😂😂

  • @kamleskpatil9345
    @kamleskpatil9345 14 днів тому +2

    Jay Raj thakare Saheb

  • @shailendrakonde6996
    @shailendrakonde6996 14 днів тому +2

    Jay manase jay maharashtra

  • @shreekantpawar4785
    @shreekantpawar4785 14 днів тому +1

    मनसे ❤❤❤❤❤

  • @piyushwankhede796
    @piyushwankhede796 14 днів тому +9

    Chindi Is Is Not 🚫 National Language हिंदी भाषा कशी आपल्या महाराष्ट्रावर लादली आहे याच्यावर एक व्हिडिओ बनवा

  • @umeshjagtap9537
    @umeshjagtap9537 14 днів тому

    भाऊ तुझ्या सगळ्या व्हिडिओ पैकी
    हा व्हिडिओ ऐक नंबर आहे भाई,
    एकदम हटके 👏
    MH15-निफाड
    जय महाराष्ट्र 🙏

  • @mangeshkhake7199
    @mangeshkhake7199 14 днів тому

    जय मनसे

  • @virajarekar8370
    @virajarekar8370 14 днів тому

    Jay manse

  • @mahendraparab9126
    @mahendraparab9126 14 днів тому +1

    उध्धव.ठांकरेचा.अंहकार.कोनीतरी.मोडला.मग.भाजप.लाही.अंहकारच.आहे.मग.भाजपचा.अंहकार.कोन.मोडनार.

  • @RushitGodhale-g1j
    @RushitGodhale-g1j 14 днів тому

    जय.मनशे

  • @Aum4747
    @Aum4747 15 днів тому +4

    Aplich kahi Mansa bhaiyanche wafadar zhalet. . Matru bhasha Marathi asel pan tyanchi pitru bhasha. Bhojpuri jali ahe fitur aplech mhnun matru bhasha sodun pitru bhasha. Bhojpuri hindi bolu laglet.

  • @npnews9515
    @npnews9515 14 днів тому +4

    मारुती स्तोत्र वाचू शकलो असतो आपण. मराठीत आहे रामदास स्वामी कृत

    • @CuriousMan8288
      @CuriousMan8288 14 днів тому +1

      मारुति स्तोत्र आणि हनुमान चालीसा दोघ उत्तम आहे,

  • @GanpatPatere-o7f
    @GanpatPatere-o7f 14 днів тому

    Shivsena ha paksh fadtus aahe Jo sate sathi Lahar aahe

  • @Rsh_technical
    @Rsh_technical 15 днів тому +3

    Dadi kapli dada changla nahi vatat ahe