थंडगार दावोसमध्ये भूकंपाचं केंद्र, शिंदे नकोसे फडणवीसांना की भाजपला ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 31 січ 2025

КОМЕНТАРІ • 213

  • @santoshbait3141
    @santoshbait3141 День тому +1

    उदय समतानी पुन्हा उद्धव ठाकरे कडे यावे कोकणी माणूस मनापासून साथ देईल

  • @satishsagale6633
    @satishsagale6633 11 днів тому +15

    रुसुबाई रुसूबाई रुसू...
    आणि कायमचे दरे मध्ये बसू😅😅😅😅
    खूपच रुसवा बाबा😂😂😂

  • @ravindrapatkar2051
    @ravindrapatkar2051 11 днів тому +57

    शिंदे चे सतत नाराज होणे आणि दरे गावी जाणे, लोकांना अजिबात आवडत नाही. सत्तेत राहून नाराज राहणे स्वतःची किंमत्त कमी करणे होय.😂

    • @milinddeokar9651
      @milinddeokar9651 11 днів тому +7

      त्याला किंमत आहेच कुठे गद्याराला कुठे किंमत असते का

    • @milinddeokar9651
      @milinddeokar9651 11 днів тому +2

      आपलं कोणतं पुस्तक आहे ते कुठे मिळेल

    • @vishvanathkulkarni5910
      @vishvanathkulkarni5910 11 днів тому +5

      आरे सत्ता आसू नाही तर नसू ज्याला काम करण्याची सवय असते तो रडत बसत नाही.
      उलट जोमाने काम करून लोकांबरोबर संबंध ठेवले आणि परत लोकांसमोर निवडणुकीला आले तर लोकांनीच निवडून दिले पाहिजे.
      उठ सुठ नाराजी लोकांन्ना बायकी स्वभाव दर्शवितो. नुकसान स्वतःचे पण आणि सहकार्याचे पण होते.

    • @PatilSagar1010
      @PatilSagar1010 10 днів тому +1

      मरेपर्यंत गद्दारांच्या कपाळावर गद्दार कोरलंय.

    • @paragkulkarni5003
      @paragkulkarni5003 6 днів тому +1

      Perfect 😂auto driver aukatpe aa gaya😂

  • @JitendraJoshi-u4n
    @JitendraJoshi-u4n 11 днів тому +11

    मनोरंजन म्हणून बघतो तुमचे video.. खरं होऊ किंवा नाही फरक पडत..😂

  • @मलिकपाटीलसिरजगावकर

    नवा उदय नाही होणार, तर भाजपतर्फे सर्व मित्र पक्षांना हळूहळू संपवून टाकणार असे वाटते❓

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 11 днів тому +2

      म्हणून तर उध्दव ठाकरे भाजपपासून बाजूला झालेले होते आणि तेव्हा एकनाथ शिंदे देखील सोबत होते. पण एकनाथ शिंदे यांचा Ed मुळे नाईलाज होतो.

  • @vikaspatil8583
    @vikaspatil8583 11 днів тому +6

    Uday Samant being UDYOG MANTRI has gone to Davos with Devendra Phadanvis.
    It's purely rumour spread by Sanjay Raut. This will go on for FIVE years.

  • @nanasahebsurwase9906
    @nanasahebsurwase9906 11 днів тому +12

    उदय सामंत यांनी बंड करावे एकनाथाचा माज उतरवावा😅

  • @santoshdevkar6873
    @santoshdevkar6873 10 днів тому +4

    जे पेरले ते उगवले उगाच वाईट वाटून घेऊ नका कोणीही😢

  • @amolY16655
    @amolY16655 11 днів тому +7

    आता जर अस नाटक कोणी केल तर सर्व पार्टी च्या नेत्याना एका पोत्यात भरून ...गंगेच्या पात्रात नेऊन सोडण्यात येईल...आता बस झाल महाराष्ट्र चा विकासावर लक्ष्य द्या ....नाही तर महाराष्ट्र तील जणता कोणालाच माफ करणार नाही .....जय महाराष्ट्र

  • @ravindrapatkar2051
    @ravindrapatkar2051 11 днів тому +12

    उद्धव व bjp सत्ता असताना वाद विवाद होते, परंतु वाद chavatyvar येत नव्हते, पण शिंदे रडायला लागतात. Bjp ला काही फरक पडत नाही. शिंदे ना 2/1.5 वर्ष bjp ने सहकार्य केले, यामुळेच ते कारभार करू शकले, हे लोकांना समजते. देवेंद्र ने dcm राहून अपमान सहन केला, हा पक्ष करिता त्याग आहे, हे लोकांनी लक्षात ठेवले, राजकारण हे काही साधू संताचे नाही.

  • @PrasadPatil_7740
    @PrasadPatil_7740 11 днів тому +4

    असे ऐकण्यात आहे की त्यांनी खुप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे, कदाचित त्याचे भांडे फटू नयेत म्हणून अशा चर्चा चालू आहेत.

  • @shripadkapadi7441
    @shripadkapadi7441 11 днів тому +12

    तुम्हाला दिवसा स्वप्न पडतात की काय?😂

  • @milinddeokar9651
    @milinddeokar9651 11 днів тому +8

    खात्यापित्या असेल पण संस्कारी घरातील आहेत चुकीचे आहे.

  • @BaluGawali-y6k
    @BaluGawali-y6k 11 днів тому +21

    नाही . अगोदर ५० खोके मिळाले आता १०० खोके भेटले तर आणि तरच फुटेल🚩

  • @ruturajkulkarni5756
    @ruturajkulkarni5756 11 днів тому +5

    खरा तर ह्यात एकनाथ शिंदें च चुकलं आहे ते प्रत्येक वेळी नाराज होतात आणि दबाव आणतात हे चुकीचे आहे

  • @devrane9572
    @devrane9572 11 днів тому +6

    रुसू बाई रुसू दरे गावात जाऊन बसू 😂😂😂

  • @sureshgite7128
    @sureshgite7128 11 днів тому +3

    हे नक्किच होईल असे वाटते कारण प्रत्येकाला आपली पत सांभाळावी वाटते

  • @suchitasawant5713
    @suchitasawant5713 5 днів тому

    शिंदे साहेब जे गोर गरीबांना मदत करतात ते कोणताही नेता करु शकत नाही

  • @sanjayshinde6361
    @sanjayshinde6361 7 днів тому

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोडुन जाणारा कधीही सुखी रहाणार नाही हे लक्षात ठेवा, शिंदे साहेब यांच्या सारखे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी पुर्ण पणे उदय सामंत तुम्ही चुकीच्या पद्धतीने इज्जत घालवता कामा नये 🎉

  • @sanjayshinde6361
    @sanjayshinde6361 7 днів тому +1

    एकनाथ शिंदे साहेब जे करु शकतात ते उदय सामंत याची धमक नाही बीन बुडाच आहे शिंदे शिंदे आहेत गोरगरिबांच्या पाठिशी उभा राहिलेला खास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  • @tukaramphatangare990
    @tukaramphatangare990 6 днів тому

    उदय सामंताना जर100खोके आणि उप मौख्यम॔त्री पद मिळाले तर का जाणार नाही. एकनाथ शिंदना नगर विकास खाते असनही मुख्यमंत्री पदासाठी गेलेच ना म्हणून काहीही होऊ शकते

  • @007Monty
    @007Monty 11 днів тому +2

    शिंदे मींदे चि हाकलून लावले 😂😂😂😂😂

  • @OnkarShinde-op5rm
    @OnkarShinde-op5rm 9 днів тому

    👑Shinde 💪🚩💪

  • @dhananjayghodekar7904
    @dhananjayghodekar7904 9 днів тому

    एकनाथ शिंदे ना संपवणे एवढे सोपे नाही जे भाजप किंवा इतर पक्षांना वाटतअसेल

  • @rajaramparte3283
    @rajaramparte3283 11 днів тому +11

    शिंदेला संपवला पाहिजे

    • @Wankey-y9k
      @Wankey-y9k 11 днів тому +1

      इतके दिवस संजय राऊत अमुक तारखेला सरकार पडणार तमुक तारखेला सरकार पडणार या महिन्यात आम्ही सत्तेत येणार असे सांगत असत 😂 आता संजय राऊत शिंदे यांचा पक्ष कधी फुटणार किती आमदार बाहेर पडणार याच्यावर भाष्य करू लागली आहेत 😂

    • @shantanusawant5057
      @shantanusawant5057 10 днів тому

      स्वप्नात बघत बसा.

  • @Ffddgबीसीएफड
    @Ffddgबीसीएफड 11 днів тому +2

    शरद काका उलथापालथ करायलाच बघतय फकत त.ते जनतेची कामे काय करत न्हाई😂😂😂😂😂

  • @bharatpatil1911
    @bharatpatil1911 11 днів тому +9

    एकनाथ शिंदे यांना आता तरी कळले असेल की भाजप काय चीज आहे.

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 11 днів тому +3

      भाजप कशी आहे हे त्यांना 2014 पासून माहीत आहे. म्हणून तर उध्दव ठाकरे भाजपपासून बाजूला झाले. पण तपास यंत्रणेमुळे एकनाथ शिंदे यांना भाजपसोबत जावे लागले.

  • @jayprakshrane9958
    @jayprakshrane9958 7 днів тому

    देवेंद्र फडणवीस है मुळातच विलान आहेत त्यांना आता वेगळे विलान होण्याची गरज नाही

  • @sanjeevkale3044
    @sanjeevkale3044 11 днів тому +4

    HMVपत्रकार राजकारण,समाजकारण खराब करतोय?😂ए,कोणाची सुपारी मागील २महिने कातरतोस ते कळतंय😅

    • @rajendramohite2983
      @rajendramohite2983 11 днів тому

      मोठं पाकिट मिळालं असलं

  • @anilghaisas165
    @anilghaisas165 11 днів тому +2

    फालतू विश्लेषण करू नका. उदय सामंत तिथे उद्योग मंत्री म्हणून गेले आहेत.

  • @arunmnayak
    @arunmnayak 11 днів тому +4

    कोण कोणाला संपवणार असा वाटत नाई जे काय संपणार आपले कर्मना

  • @VaibhavKuveskar-il4ne
    @VaibhavKuveskar-il4ne 6 днів тому

    ऊप मुख्य मंत्री व मुख्य मंत्री होहोत ऊदय सामंत

  • @vijayabedekar7387
    @vijayabedekar7387 11 днів тому +2

    मलई मिळेल तिकडे जाणार

  • @suchitasawant5713
    @suchitasawant5713 5 днів тому

    शिंदे ना संपवणं येवढं सोपं नाही.... स्वप्नात राहा...

  • @bhavik130
    @bhavik130 11 днів тому +3

    Eknath Shinde he naraj ka
    1 2.5 years CM post
    2 5 years Dupty CM
    3 Mumbai & Thane che Palak Mantri BMC election madhe main role Shinde kade .
    Tari ajun naraj naraj naraj he naraj media madhe aahe ....aaja opposition madhe kona kade Evde position aahe ka ....?

  • @anilparab9552
    @anilparab9552 11 днів тому +4

    फाजील आत्मविश्वास कधी तरी अंगाशी येईल.

  • @PadalkarP
    @PadalkarP 11 днів тому +6

    राजेशचे अंदाज, विश्लेषण कधीही खरे झाले नाही. 😂😂😂

  • @drlvv2752
    @drlvv2752 11 днів тому +2

    He is preparing fake narrative against BJP & Devendra Phadanvis. 😅

  • @AnilPatil-m6w
    @AnilPatil-m6w 11 днів тому +6

    एकनाथ शिंदे सर्वांचा बाप आहे एकनाथ शिंदे ला भाजपचे सरकार घाबरते एकनाथ शिंदे दिसते तसे नाहीत एकदम मवाळ जगदंब रॉकेट आणि राजकीय माणूस आहे

    • @sudamdewade7622
      @sudamdewade7622 11 днів тому +1

      एकनाथ तुमचा बाप असेल सर्वांचा म्हणू नकोस.

  • @kamlanaik7442
    @kamlanaik7442 11 днів тому +1

    या घडीला या राजकारणी लोकांचे काहीही खर नाही !!

  • @PrakashPawar-q1u
    @PrakashPawar-q1u 11 днів тому +4

    राजेश कोचरेकर किती चायनल बदलतात जस राजकीय पक्ष बदलतात..

  • @suchitasawant5713
    @suchitasawant5713 5 днів тому

    शिंदे साहेब...विजय असो

  • @ramdasshirsath8823
    @ramdasshirsath8823 2 дні тому

    एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रासाठी चागले cm आहेत हे सर्व bjp चे सड यंत्र आहे

  • @SobersRodrigues-ol5ci
    @SobersRodrigues-ol5ci 8 днів тому

    Good job

  • @arunpareek7660
    @arunpareek7660 11 днів тому +3

    *Pure Bakwaas*
    😂😢😂😢😢😂

  • @nandkumarchavan3918
    @nandkumarchavan3918 11 днів тому +1

    राजेश कोचरेकर साहेब शिंदे साहेब शिवसेना पक्षाला सोडुन जाणारे ईथुन पुढे निवडुन येणार नाही का शिंदे साहेब यांचा सारखा दिलदार नेता मिळण फार कठीन आहे आज शिंदे गटांमध्ये आहे ते राजा सारखे जिनण जगत आहे शिंदे पासुन दुर जात राहीलं ते कोतवाल म्हणुन राहावी लागेल

  • @sanjayshinde6361
    @sanjayshinde6361 7 днів тому

    मराठा आणि बारा बलुतेदार सर्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी आहे हे लक्षात ठेवा

  • @vasantvichare4393
    @vasantvichare4393 10 днів тому +1

    आपण फुकट लोकांच्या मनात नको ते टाकत आहात

  • @VishnuSalekar
    @VishnuSalekar 11 днів тому +2

    बंधु आपण भाजपा विरोधी आहात हे मात्र नक्की

  • @sudhakarshinde7175
    @sudhakarshinde7175 11 днів тому +3

    तुम्ही हिंदु विरोधी आहात का?

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 11 днів тому +2

    किती पैसे मिळाले बातमी द्यायला !

    • @rajendramohite2983
      @rajendramohite2983 11 днів тому

      खरे आहे, हा बारामती चा चाट्या दिसतो

  • @sureshkasar9062
    @sureshkasar9062 6 днів тому

    भाजप सर्व मित्र पक्षाना संपवून टाकणार

  • @santoshbait3141
    @santoshbait3141 День тому

    मरा आता पुरसतीन महाराष्ट्राची वाट लावली

  • @paragkulkarni5003
    @paragkulkarni5003 6 днів тому

    Uday samant next CM in 2028😂🎉❤ smart and crooked 😭 fit to fight DF and AP 😂🎉🎉🎉

  • @yogeshbhanage1605
    @yogeshbhanage1605 11 днів тому +1

    Kocharekar saheb tumchi aani sanjay naagde yanchi jugalbandi changli rangel ,br aso aapla mungerilal ke haseen sapne ha episode changla aaptnaar 🤔

  • @opp265
    @opp265 11 днів тому

    EVM EVM

  • @udaypendharkar542
    @udaypendharkar542 8 днів тому

    Uddav thakre BJP बरोबर युती. करतील

  • @drsanjaysontakkesaavienter8506
    @drsanjaysontakkesaavienter8506 9 днів тому

    हे सर्व तर tv वर आम्ही पहातोच आहोत.... नवीन काहीतरी सांगत जा....!!!

  • @satishpatwardhan4299
    @satishpatwardhan4299 11 днів тому +1

    BJP will not make mistake

  • @chandrashekharchougule1734
    @chandrashekharchougule1734 11 днів тому +1

    तुमचं पुस्तक कोण वाचणार ?

  • @SobersRodrigues-ol5ci
    @SobersRodrigues-ol5ci 8 днів тому

    We need professional cm

  • @ArunPhapale
    @ArunPhapale 7 днів тому

    करावे तसे भरावे.

  • @nitesh7140
    @nitesh7140 11 днів тому +1

    Ase patrakaar v politicians Maharashtra sathi dusravya aahe.. Nanter bhaiya gujrati..bungali chya navaver politics krun Maharashtra la mage ghevun janaar

  • @bhavik130
    @bhavik130 11 днів тому +2

    Kay re third class news kaypan are dada kay naraj naraj ? Eknath Shinde la Mumbai cha palak Mantri dila aahe ka dila asel ? Next kay honar aahe BMC election ...aata cha next target only only BMC aahe nanter cha nater bagta yete ....

  • @vishwanathgurav0
    @vishwanathgurav0 9 днів тому

    उदय सामंत एवढं मोठं नेतृत्व नाही.

  • @nirmalabuchake7677
    @nirmalabuchake7677 11 днів тому +4

    आता जर शिंदे सेनेतून आमदार फुटून उदय सामंत 20-25 आमदार घेऊन बाहेर गेले तर कोट सरकार त्यांना शिवसेना देणार का शिवसेना काय इकडे तिकडे फिरत राहणार का

  • @ChandrakantShelar-s7l
    @ChandrakantShelar-s7l 11 днів тому +1

    काही होणार नाही

  • @VivekDodke-io4bn
    @VivekDodke-io4bn 11 днів тому

    राजकारणात कुणी कुणाचा नसतो
    तो असतो स्वतःच्या महत्वाकांक्षा चे असतो

  • @shivkapilbodhane9573
    @shivkapilbodhane9573 11 днів тому +1

    मूळव्याधीला पर्मनंट इलाज नाही तसं तुम्हाला लोकांचं झालं

  • @vilasbagwe1077
    @vilasbagwe1077 11 днів тому +1

    Rajesh sir tumhi Nehemiah khote padta

  • @bharatvishe1277
    @bharatvishe1277 11 днів тому

    भाऊ तोरसेकर ला भारी आहे हा माणूस, लय आतली माहिती आहे यांना

  • @krishnapanchal3700
    @krishnapanchal3700 11 днів тому +5

    सामंत एकनाथ शिंदे ना सोडणार नाहीत नाहीतर सामंत यांना कोणी विचारणार

    • @tshsu73
      @tshsu73 10 днів тому

      😂😂😂

  • @jitendradanave
    @jitendradanave 11 днів тому +7

    भाजपने तसं पाऊल उचललं तर महाराष्ट्रातून भाजप गायब होणार,भाजप नावाला सुद्धा शिल्लक राहणार नाही..

  • @mahendrasalaskar161
    @mahendrasalaskar161 11 днів тому +2

    Shinde kayam rahnar

  • @ramdasshedge5716
    @ramdasshedge5716 11 днів тому +4

    कशाला फेक करायला लागलाय

  • @RameshChavan-zd2by
    @RameshChavan-zd2by 6 днів тому

    शिंदेची विकेट पडणार.100%टक्के

  • @sanjayekande9273
    @sanjayekande9273 11 днів тому +2

    खोटे नॅरेटिव पेरत आहात उपयोग होणार नाही.

  • @VijaykumarDakave
    @VijaykumarDakave 11 днів тому +1

    कोचरेकर साहेब, संजय राऊत यांना हेवा वाटेल असं विश्लेषण करू नका😂. उदय सामंत हे 20 आमदार फोडू शकतील एवढे मोठे नेते नाहीत, रत्नागिरी जिल्हा वगळता त्यांंचा बाहेर प्रभाव नाही.

    • @devrane9572
      @devrane9572 11 днів тому +4

      एकनाथ शिंदे पण येवढा मोठा नेता नव्हता ठाणे जिल्ह्या पुरता होता भाजपचे बँकिंग होत म्हणून येवढा मोठा कांड करू शकला उदय सामंतच्या मागे जर संपूर्ण भाजपा उभी राहिली तर तो ही मोठा होईल

    • @PadalkarP
      @PadalkarP 11 днів тому

      तारे तोंडण बंद करा राजेश. सरकार व्यवस्थित सुरु आहे.

    • @satishsagale6633
      @satishsagale6633 11 днів тому +2

      शिंदेंना ठाण्याच्या पुढे कोण ओळखत होते....काय ताकत होती ठाण्याच्या बाहेर

    • @tshsu73
      @tshsu73 10 днів тому

      फक्त चित्रपट कोणता काढणार 😂

    • @kondiramsapkal9064
      @kondiramsapkal9064 7 днів тому

      एकनाथला कोण ओळखत होते. भाजपा ने खतपाणी घातले आणि मोठे केले तसेच उदय ला खतपाणी घालणार. शिंदे सेनेत जवळ जवळ दहा आमदार भाजपाचेच आहेत. ते उदय सोबत जाणार. पक्ष फोडणार. गोव्यात महाराष्ट्र वादी गोमंतक पक्षाचे केले तेच महाराष्ट्रात फडणवीस करत आहेत. पैसा किती ही लागला तरी भाजपा तो पुरवणार आहे.

  • @MarutiUtekar-c8t
    @MarutiUtekar-c8t 11 днів тому

    देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातून नाव काढून टाका आम्ही शिवसैनिक आहोत

  • @sachindesai7401
    @sachindesai7401 7 днів тому

    Only Uday samat

  • @sharadraut5273
    @sharadraut5273 11 днів тому +1

    Kahihi akleche tare todu nako

  • @DattatrayPurohit-n2d
    @DattatrayPurohit-n2d 11 днів тому +1

    Ase kahi hoil ase vatat nahi

  • @DineshSingh-ys8jb
    @DineshSingh-ys8jb 10 днів тому +1

    H M V पत्रकार 😅

  • @dineshjuvekar3632
    @dineshjuvekar3632 11 днів тому +1

    Tumcha mudyamadhe logic nahi,Dam nahi,It does not feel Aothentic news sir.

  • @gajanansalvi5093
    @gajanansalvi5093 11 днів тому

    विश्लेषण बरोबर, सत्तेसाठी काहीही होऊ शकते.

  • @DilipZanzane-b8b
    @DilipZanzane-b8b 11 днів тому

    Yes

  • @anandparab9354
    @anandparab9354 11 днів тому +4

    अरे दादा यांच्यावर विश्वास कोण ठेवणार

  • @sviews01
    @sviews01 11 днів тому

    जैसी करणी वेसे भरणी..

  • @paragkulkarni5003
    @paragkulkarni5003 6 днів тому

    Shinde used and thrown by DF😂🎉

  • @mahendrasalaskar161
    @mahendrasalaskar161 11 днів тому +1

    Shakya nahi

  • @chandrashekharchougule1734
    @chandrashekharchougule1734 11 днів тому +1

    तुम्ही तर शिंदे यांचे भाट

  • @niteshshirke7592
    @niteshshirke7592 11 днів тому

    मस्त

  • @sopangodase7214
    @sopangodase7214 11 днів тому

    Eknath ❤️

  • @SanjayKamble-x6d
    @SanjayKamble-x6d 11 днів тому +1

    अहो साहेब शिंदे ना ठाणे जिल्याच्या
    बाहेर कोण ओळखत नव्हते. Bjp मुळे आणि शहा मुळे ते बाहेर पडले. तसेच उदय सामंत ही धाडस करू शकतात.
    फक्त bjp ने ताकत दिली तर शिंदे ना
    कायमचे गावाला राहवं लागेल.

  • @pradeepbane1388
    @pradeepbane1388 11 днів тому

    Kon nar koncha dal bhat loncha
    He man mahiti saga?

  • @milinddeokar9651
    @milinddeokar9651 11 днів тому

    आपलं कोणत पुस्तक आहे आणि ते कुठे मिळेल.

  • @ashokajgaonkar5831
    @ashokajgaonkar5831 10 днів тому

    A U Samant, tikde Dawos madhe maja martos, ekde Ratnagiri madhe Jio aani Coka Cola sthanik Marathi lokana zhate detat aani perpratiyana nokrya det aahet.Deshat udog dhande aananar aani Marathi mansala servasvi bhik magaila lawnar, tyanchya co ni sathi jamini gelya, tumhi khoke khalyapasun hi sadesathi zhali.

  • @rajeshhaldankar9581
    @rajeshhaldankar9581 11 днів тому +1

    ऊदय सामंत निलम शिर्केंचे.

  • @pandurangjadhav6619
    @pandurangjadhav6619 11 днів тому

    नाराज झाल्यावर मातोश्री वर जा

  • @NamdeoSuryawanshi-c9o
    @NamdeoSuryawanshi-c9o 11 днів тому

    शिन्दे साहेब, शिवसेना मजबूत आहे.