" CHAR HOTYA PAKSHINI TYA" A Marathi Poem By "Kusumagraj" sung by "Pandita Mrs. Asha Khadilkar"

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024

КОМЕНТАРІ • 12

  • @raghavendrakulkarni4778
    @raghavendrakulkarni4778 9 місяців тому +1

    आशाताईंचं गाणं ऐकणं हा एक विलक्षण अनुभव असतो.

  • @avinashapte188
    @avinashapte188 10 місяців тому +1

    कुसुमाग्रज म्हणजे साधारण काव्यार्थ नसणारच.सामाजिक आणि अध्यात्मिक तत्त्वांचे मिश्रण साधले आहे. त्या स्वरांचे सूर झाले ,हा महत्वाचा विचार हृदयात ठसतो. आशाताईंचे सुंदर सादरीकरण.

  • @milindthombare3930
    @milindthombare3930 9 днів тому

    🎉❤

  • @poojaphadnis6519
    @poojaphadnis6519 11 місяців тому +1

    Very nice Ashatai mast

  • @kalpananaik5156
    @kalpananaik5156 2 роки тому +2

    धन्यवाद आशा खाडिलकरजी, अर्थात मी खूपच लहान पण तुमच्या आवाजात सकुन आहे मी तुमची फॅन आहे, झी मराठीवर सारेगमप ह्या कार्यक्रमात परीक्षार्थी होतात तेव्हापासूनच...🌄🙏🌹

    • @valaykhiste5625
      @valaykhiste5625 2 роки тому

      परीक्षक हा शब्द योग्य आहे.परीक्षार्थी हा शब्द परीक्षेला बसणारे हया अर्थी आहे

  • @poojaphadnis6519
    @poojaphadnis6519 11 місяців тому +1

    Asha tai

  • @dr.rashmiathalye9261
    @dr.rashmiathalye9261 11 місяців тому +1

    प्रत्येक स्वर अभिषेकी बुवांची आठवण करून देणारा

  • @dr.rashmiathalye9261
    @dr.rashmiathalye9261 11 місяців тому +1

    ❤❤ beautiful

  • @sandipjoshi4162
    @sandipjoshi4162 2 роки тому +2

    🙏🙏🙏

  • @sanjaykhadilkar8710
    @sanjaykhadilkar8710 4 роки тому +1

    I am fond of this natya geet

  • @shobhamanjarekar9368
    @shobhamanjarekar9368 4 роки тому +1

    👏👏👏👏👌👌👌👌👌❤❤❤