चार होत्या पक्षिणी त्या ....मुग्धा वैशंपायन ...नवचंडी याग आरवली २०१०

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024

КОМЕНТАРІ • 81

  • @vijayajayant1017
    @vijayajayant1017 3 місяці тому

    मुग्धा, इतक्य लहान वयात ही तू खूप छान गात होतीस लहानपणीच्या तुम्हा दोघांना एकत्र पाहताना अतिशय गंमत वाटली. नेहमी असेच आनंदी आणि सुखी रहा .

  • @pritichavan5171
    @pritichavan5171 11 місяців тому +13

    खरंच इतक्या लहान वयात सुध्दा किती गोड गायलीस.हो आणि तेव्हा पासून तुम्ही दोघे एकत्र गाता त्या गुरू माऊली ने च तुमची लग्नगाठ बांधली.🌷🌷🙏

  • @p.h.vaidya5999
    @p.h.vaidya5999 11 місяців тому +20

    अतिशय स्वच्छ, निरागस भाव, नैसर्गिक सुरात स्वर्गीय गाणं सादर करणारी मुग्धा म्हणजे जमत: च गोड गाणे घेऊन आलेली ही ईश्वरी देणगी!!
    तिने निवडलेला समर्थ साथीदार प्रथमेश लघाटे हा एक अद्वितीय जोडा आहे. त्या दोघांचे कौतुक करायला शब्द अपुरे पडतात. त्यांना आपण शुभेच्छा द्यायच्या
    🌺🌺🌺🌺🌺

    • @bharatibarhate7292
      @bharatibarhate7292 11 місяців тому

      केवळ अप्रतीम ! ❤ कित्ती बारकाईने गाण्याचा अभ्यास करून मुग्धने हे गाणे सादर केले आहे ! 👌👏👍💐

    • @ShilaGongal-li9mn
      @ShilaGongal-li9mn 9 місяців тому

      😊😊​@@bharatibarhate7292

  • @vijayakulkarni6123
    @vijayakulkarni6123 10 місяців тому +2

    त्या वेळी गाताना मुग्धाचे वय लहान होते पण स्वर व सुरांची मांडणी, गायन अप्रतिम. छानच.

  • @madhavgodbolesangli
    @madhavgodbolesangli 10 місяців тому +5

    अतिशय निरागसपणे गात होती..त्यावेळची "बाहुली"😊

  • @shubhadabarve9529
    @shubhadabarve9529 9 місяців тому +1

    खुपच छान👌👍😊 आपल्या ला काहीच माहिती नसते.पूढे काय घडणार आहे.म्हणूनच आश्चर्य व आनंद वाटतो।

  • @deepakgogate9271
    @deepakgogate9271 11 місяців тому +6

    मुग्धाला ईश्वरी देणगी आहे, ती नुसत्या आवाजाचीच नाही तर संगीताची जी जाण लागते त्याचीही . ❤❤❤❤❤❤

  • @anilthombare8999
    @anilthombare8999 11 місяців тому +7

    या वयातील गान समज फारच फारच चांगला ! आज ती विवाहासाठी सज्ज आहे.

  • @veenalavate1383
    @veenalavate1383 11 місяців тому +3

    खूपच छान मुग्धा.तू आणि प्रथमेश तुमच्या संगीतमय सुरेल जोडीला खूप खूप शुभेच्छा आणि अनेक आशीर्वाद.

  • @SushamaShewalkar
    @SushamaShewalkar 9 місяців тому

    खुप खुप सुंदर व गोड गायलस मुग्धा . तुला व प्रथमेश ला पाहुन खुप खुप छानच वाटत . खुप खुप सुखी रहा बेटा.

  • @poojasawant5187
    @poojasawant5187 9 місяців тому +1

    ❤❤❤
    किती गोड, निरागस आहेस,बाळा
    तुम्हा उभयतांना खूप खूप आशीर्वाद आणि शुभेच्छा 🌹👍
    ही तर आरवली गावाला ईश्वरी देणगी मिळाली आहे. साक्षात गंधर्व उतरलेत❤❤😊

  • @vinayakphadnis2131
    @vinayakphadnis2131 11 місяців тому +5

    👍मुग्धा काय गायलीस सन २०१० अरे बाप रे. किती उंच आवाज चढवलास. पराग लघाटे धन्यवाद हा व्हिडिओ प्रसारीत केलात. मुग्धा खूप छान अप्रतिम गायलीस. प्रथमेश किती जाडा होतास. पण वेळोवेळी दाद दिलीस. ⚘✌👌

  • @shreyasakpal3098
    @shreyasakpal3098 9 місяців тому +2

    दादा दादा बोलता अहोच करून टाकलं, दिसत तस् नसत 😂

  • @hariathawale9081
    @hariathawale9081 11 місяців тому +3

    फारच गोङ
    आणि मुग्धाचे हावभाव तर लाजवाब.तेव्हापासूनच दोघानी एकमेकाना हेरून ठेवले,बहुतेक.😂 मस्त दिसतेय जोङी .खूप,खूप शुभेच्छा.व आशीर्वाद.

  • @श्रीस्वामीसमर्थ-ज4द

    कित्ती गोड गातेस गं! लहानपणी तर सॉलिडच होतीस.😘😘😘😘 खूप खूप आशिर्वाद!

  • @ranjanarankhambe8588
    @ranjanarankhambe8588 10 місяців тому

    ऋणानुबंधाच्या जुळून आल्या गाठी खरोखरच तुमच्या जन्मोजन्मीच्या गाठी स्वर्गातच बांधल्या आहेत

  • @kalyanikane9265
    @kalyanikane9265 11 місяців тому +2

    लहान वयातील अप्रतिम सादरीकरण

  • @Anandyatra2011
    @Anandyatra2011 11 місяців тому +4

    फारच सुंदर, देणं इश्वरी हे जरी खरंच असले तरी पालक आणि मुग्धाने नेहमीच्या शिक्षणा बरोबरच संगीत सिद्ध होण्यासाठी घेतलेली मेहनत परिश्रम यासाठी तिला श्रेय द्यायलाच हवी ना! सुरेल संगीतमय जोडीला खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद 🌹🌹🌹🌹🌹

  • @ranjanarankhambe8588
    @ranjanarankhambe8588 10 місяців тому +1

    खरोखरच ही जन्मोजन्मीची जोडी आहे

  • @anaghabarve2709
    @anaghabarve2709 11 місяців тому +2

    आरवली तेव्हा पासुनच आवडते . छान.👌🤭

  • @bhagyashreenene9349
    @bhagyashreenene9349 11 місяців тому +1

    Khup chan Mugdha la devi dengi aahe pun tichi mehnet pun ani riyaj pun chan aahe classical shivaye te possible nahi all the best Mugdha

  • @chitralekhadeshmukh4302
    @chitralekhadeshmukh4302 11 місяців тому +1

    अत्युत्तम..मुग्ध करतेस गं.. क्या बात है!!

  • @lakshmiramchandran5134
    @lakshmiramchandran5134 10 місяців тому +2

    i am addicted to this rendition by mugdha. may you achieve great sucess along with ur life partner prathamesh.

  • @vasudhagokhale150
    @vasudhagokhale150 Рік тому +4

    दोघे किती गोड दिसतायत गाणं तर मस्तच

  • @lakshmiramchandran5134
    @lakshmiramchandran5134 10 місяців тому +2

    looks like they were both destined to be connected throughout in this janma. glad to see them happily married now. may they both get sucess in musical career.

  • @ranjanasidhaye769
    @ranjanasidhaye769 10 місяців тому +1

    Khup chan Mugdha

  • @pushpaprasad1452
    @pushpaprasad1452 11 місяців тому +1

    Cant imagine d little girl then d little boy got engaged. Time passes like anthing

  • @vivekdeshkar6502
    @vivekdeshkar6502 11 місяців тому +2

    हे नाट्यपद फारच ऐकायला मिळते छान गायिले

  • @dhanashreetarte600
    @dhanashreetarte600 11 місяців тому +1

    Mind blowing my dear Mugdha.

  • @madhurikarmarkar4671
    @madhurikarmarkar4671 10 місяців тому

    सुरेख। निरागस मुग्धा

  • @kshamagore105
    @kshamagore105 11 місяців тому +2

    मुग्धा,2010सालीतु एकदम झक्कास गायन केले आहेस आणी दिसत आहेस देखील सुंदर.

  • @yeshwantkulkarni2166
    @yeshwantkulkarni2166 11 місяців тому +1

    Wah kya bat hai Mughda
    Outstandingly Excellant
    Kay awaj lagla ahe yar
    Jabardast

  • @dr.rashmiathalye9261
    @dr.rashmiathalye9261 11 місяців тому +2

    Aravali is blessed. Many many artists and many artist daughters in law too 😊

  • @veenapande9392
    @veenapande9392 Рік тому +2

    अग, मुग्धा कसली गातेस ग तू,, अगदी तेव्हापासून ते आतापर्यंत,, अखंड गात राहा,,, तुमची जोडी नेहमीसाठी यशस्वी राहू देत, 💐💐खूप शुभेच्छा....

  • @laxmiaute6399
    @laxmiaute6399 11 місяців тому +1

    खरच ईश्वरी देण..👌👌🥰

  • @AnitaVikhankar
    @AnitaVikhankar 11 місяців тому +1

    Wow mastt khup. chan

  • @anjalibapat228
    @anjalibapat228 10 місяців тому +1

    खूपच सुंदर

  • @shalakadhongade5512
    @shalakadhongade5512 11 місяців тому +2

    Kya baat hai, Mugdha!! ❤

  • @saritabhide8821
    @saritabhide8821 11 місяців тому +2

    Amazing 👍 God bless you ❤

  • @shrikantganorkar9299
    @shrikantganorkar9299 10 місяців тому +1

    👍👍👍

  • @suvarnadixit984
    @suvarnadixit984 9 місяців тому

    Kiti goad Avaj clear pronunciation.tuzya vayachya पेक्षा tu khupach mature gates

  • @suneetakale1489
    @suneetakale1489 11 місяців тому +1

    मुग्ध तूखुप गेट आहेस शाबास .

  • @bharatpatil7378
    @bharatpatil7378 6 років тому +2

    खूप गोड आणि अप्रतिम...

  • @mangala4147
    @mangala4147 5 років тому +4

    खुप गोड ।

  • @chitragujar4142
    @chitragujar4142 11 місяців тому +1

    Flashback 🤗 अद्भूत

  • @rasikapednekar6121
    @rasikapednekar6121 9 місяців тому

    खूप छान गायली

  • @vinitabhat7029
    @vinitabhat7029 Рік тому +1

    फारच छान मुग्धा

  • @anilnarkar3894
    @anilnarkar3894 11 місяців тому

    Great ! आम्ही भाग्यवान !

  • @bharatiatre2287
    @bharatiatre2287 11 місяців тому +1

    अप्रतिम

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 11 місяців тому +1

    फवत❤😘😘

  • @milindthombare3930
    @milindthombare3930 10 місяців тому +1

    🎉🙏👍

  • @rashmikanade1030
    @rashmikanade1030 10 місяців тому

    Wow

  • @shobhavaidya5789
    @shobhavaidya5789 11 місяців тому

    सुरेख 👌👌👌👌👌🌹🌹

  • @shashikantchavan9457
    @shashikantchavan9457 Рік тому +1

    पहा दोघांना... ❤❤❤

  • @mangaladeshpande4439
    @mangaladeshpande4439 11 місяців тому

    मस्तच ग मुग्धा

  • @shrutijoshi706
    @shrutijoshi706 4 роки тому +1

    मस्त....👌👌👍🌹🥞🎶🎵🍧

  • @poonambhagwat6765
    @poonambhagwat6765 10 місяців тому

    Khup chan

  • @kamalpatil7844
    @kamalpatil7844 10 місяців тому +1

    Very nice

  • @madhuraganoo8941
    @madhuraganoo8941 11 місяців тому +1

    Khupach chan

  • @vaidehipurohit2932
    @vaidehipurohit2932 11 місяців тому +1

    साथीदारांची नावं discription box मधे द्यायला हवी होती.
    तबला साथ रामकृष्ण करंबेळकर, हार्मोनियम??

    • @swatiar7186
      @swatiar7186 11 місяців тому

      Pakwaj Raja Kelkar Ratnagiri

  • @keyurbhat1494
    @keyurbhat1494 11 місяців тому +2

    खुप छान गाणं गायलं आहेस तू मुग्धा। 👌👌👍👍

  • @anuyalondhe7083
    @anuyalondhe7083 11 місяців тому +2

    ❤❤❤

    • @ganeshkulkarni8958
      @ganeshkulkarni8958 9 місяців тому

      खूप छान मुग्धा सुखी रहा आनंदी रहा दोघानाही शुभाशीर्वाद 👌👌

  • @krishnaswamythiruvengadach1374

    What a performance at her early times. God alone is responsible not human efforts. Certainly Mughda is God's benign presence. It constantly reminds His presence and encourages to pursue the path of dharma.
    Kindly request the uploader of this video to upload the lyrics with translation in English with the philosophical meaning also.
    Thanks in advance❤

  • @aparnasarang2412
    @aparnasarang2412 11 місяців тому

    God gifted

  • @vrindashahasane1943
    @vrindashahasane1943 11 місяців тому +1

  • @KRAutoconsultingkannanKR
    @KRAutoconsultingkannanKR 3 роки тому +1

    Super ❤️

  • @SwarRutu_Classicals
    @SwarRutu_Classicals 6 років тому +2

    स्वरांची सम्राज्ञी आहे ही.

  • @anandikerkar
    @anandikerkar 5 років тому +2

    खुप खुप गोड आणि अप्रतिम 👌👌👌👌🎶❤

  • @mohiniagashe1929
    @mohiniagashe1929 11 місяців тому

    Thanks Parag

  • @madhurikarmarkar4671
    @madhurikarmarkar4671 10 місяців тому

    प्रथमेश दाद देतो।

  • @vandanagokhlale1620
    @vandanagokhlale1620 11 місяців тому

    Made for each other

  • @anilgajre2499
    @anilgajre2499 11 місяців тому +1

    So sweet voice

  • @apgogate
    @apgogate Рік тому +2

    unbelievable performance

  • @sujatakunkerkar8301
    @sujatakunkerkar8301 11 місяців тому

    वा. मस्त

  • @subodhakanhere5378
    @subodhakanhere5378 11 місяців тому +1

    हे या जन्मातील नाही

  • @vandanagokhlale1620
    @vandanagokhlale1620 11 місяців тому

    ❤️❤️❤️