खूपच छान माहिती महेश, एकदम सुबक व साध्या पद्धतीने सर्वाना समजेल अशा पद्धतीने विश्लेषण करून सर्व माहिती सांगितल्याबद्दल अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा व पुढे अशीच माहिती आम्हाला मिळेल ही ईश्वरचरणी प्रार्थना, 🙏🙏 हर हर गंगे 🙏🙏 हरिहर केशव गोविंद भगवान की जय🙏
खूप छान वीडियो होता.परंतु आपण प्रवरा नदी तीरावरील लाख या गावाचे अमृतेश्वर महादेव मंदिर मात्र विसरलात. लाख या गावाच्या उत्तरेला प्रवरा नदीवर दायमाबाद हे देखील ठिकाण आहे, सिंधु कालीन पुरातन संस्कृति असलेली हडपा संस्कृति तेथे मिळुन आलेली होती..
प्रथम धन्यवाद महेंद्र जी तुम्ही हा व्हिडिओ बघीतला . हा व्हिडीओ बेलापूर बनातील भक्त मंडळाने आयोजित केलेल्या प्रवरा परिक्रमे चा आहे आणी या वेळी मोटरसायकल रॅली ने ज्या ठिकाणी भेट दिली होती त्या स्थानांचा उल्लेख केला आहे . या परिक्रमेचा उद्देश्य आहे प्रवरा नदीच्या महानता सांगण्याचा प्रयत्न करणे . त्यामुळे आपण उल्लेख केलेल्या स्थानाविषयी सविस्तर माहिती दिली तर पुढे होणाऱ्या पायी दिंडी परिक्रमेत या स्थळाचा सामावेश करता येईल .
राहु. ने देवाचे रूप धेतलेली पवित्र स्थान आहे विष्णू ने मोहीनी अवतारात दानवांकडून अमृत कलश ताब्यात घेतलेली जागा आहे कोंची राहु केतु ग्रह मंदिर कोंची स्वस्तिक महाराज
Amazingly narrated... Amazingly shot... And Amazingly Edited... Hats off Buddy...😊🙌🏻👌🏻 Itna sab kaise kar lete ho...😧 Don't take this much load... It's not good for anyone... Instead hire me🤗🤣😂
खुपच सुंदर 🙏🙏
धन्यवाद 🙏🙏😊🚩
1ch no. I love sangam ner
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🚩🚩😊
छान 🌹
धन्यवाद 🙏🙏😊🚩
Khupch Chan
धन्यवाद 🙏🙏🙏😊
श्री हरिहर केशव गोंविद भगवान दर्शन 🙏🌹🌹🌹🌹
🙏🙏🚩🚩
Khup chan mahiti dili
खूप खूप धन्यवाद 🙏🙏😊 पुढेही अजुन माहितीचे video येणार आहे ते सर्व बघण्यासाठी channel ला subscribe करून bell icon वर करायला विसरू नका
Khup chan
Thank you so much bhawa 🙏🙏😊❤️
🙏🙏
🙏🙏🚩😊
Mast bhava 👍👍👌👌
Thank you so much yuvraj 🙏😊❤️
Khup mast bro
Thank you so much bhawa 🙏🙏❤️😊
फारच छान माहितीपट...
सर्वांनाच शुभेच्छा आणी आभार...
sachidanand
धन्यवाद 🙏🙏😊🚩
जय. हरी माऊली धन्यवाद जगन्नाथ सावळेराम महाडीक बेलापूर खु श्रीरामपूर अहमदनगर
जय हरी 🙏🚩
👌
🙏🙏😊❤️
एकदम स्तुत्य उपक्रम डॉ रमेश काशिनाथ गाडेकर बेलापूर खुर्द
धन्यवाद 🙏🙏😊🚩
Khup chan dada
Thank you so much bhawa 🙏🙏😊❤️
प्रवरा पराक्रमा केल्या बद्दल आपणांस सर्वांचे मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा
धन्यवाद 🙏🙏😊🚩
लाख या गावातील अमृतेश्वर मंदिर
लाख नाही रतनवाडीतील आहे
Bhari ❤️
Thank you so much bhawa 🙏🙏😊❤️
खूपच छान माहिती महेश,
एकदम सुबक व साध्या पद्धतीने सर्वाना समजेल अशा पद्धतीने विश्लेषण करून सर्व माहिती सांगितल्याबद्दल अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा व पुढे अशीच माहिती आम्हाला मिळेल ही ईश्वरचरणी प्रार्थना,
🙏🙏 हर हर गंगे 🙏🙏 हरिहर केशव गोविंद भगवान की जय🙏
धन्यवाद अनिकेत🙏🙏😊🚩, तुम्हाला माहिती कायमच मिळत राहील. तुमची साथ अशीच सोबत राहो 🙏❤️हर हर गंगे🚩 हरिहर केशव गोविंद भगवान की जय 🚩
आमच्या कोल्हार भगवतीपुर मधील भगवती देवीचे मंदीर व महादेवाचे कोल्हाळेश्वर महादेव मंदिर आहे 🙏🙏☘📿🔱🚩कधी या दर्शन घ्यायला🙏🙏
🙏🙏😊🚩🚩
खूप छान वीडियो होता.परंतु आपण प्रवरा नदी तीरावरील लाख या गावाचे अमृतेश्वर महादेव मंदिर मात्र विसरलात. लाख या गावाच्या उत्तरेला प्रवरा नदीवर दायमाबाद हे देखील ठिकाण आहे, सिंधु कालीन पुरातन संस्कृति असलेली हडपा संस्कृति तेथे मिळुन आलेली होती..
प्रथम धन्यवाद महेंद्र जी तुम्ही हा व्हिडिओ बघीतला . हा व्हिडीओ बेलापूर बनातील भक्त मंडळाने आयोजित केलेल्या प्रवरा परिक्रमे चा आहे आणी या वेळी मोटरसायकल रॅली ने ज्या ठिकाणी भेट दिली होती त्या स्थानांचा उल्लेख केला आहे . या परिक्रमेचा उद्देश्य आहे प्रवरा नदीच्या महानता सांगण्याचा प्रयत्न करणे . त्यामुळे आपण उल्लेख केलेल्या स्थानाविषयी सविस्तर माहिती दिली तर पुढे होणाऱ्या पायी दिंडी परिक्रमेत या स्थळाचा सामावेश करता येईल .
Thank you very much for telling everyone about the mystical saga with great difference, and new devotees will get the information.💗🙏👍🚩
Thank you for encouraging me🙏🙏😊❤️ it means a lot!!!. We will come up with more such videos stay connected.
🙏🙏🌹🌹👌👌
🙏🙏🙏😊🚩
पाई परिक्रमा कधी सुरू होणार आहे संपर्क नंबर टाका 🙏
वीडियो डेस्क्रिपशन मध्ये नंबर दिलेला आहे
Bm pujari +919420336957
🙏 ओके धन्यवाद
राहु. ने देवाचे रूप धेतलेली पवित्र स्थान आहे विष्णू ने मोहीनी अवतारात दानवांकडून अमृत कलश ताब्यात घेतलेली जागा आहे कोंची राहु केतु ग्रह मंदिर कोंची स्वस्तिक महाराज
Amazingly narrated... Amazingly shot... And Amazingly Edited... Hats off Buddy...😊🙌🏻👌🏻
Itna sab kaise kar lete ho...😧
Don't take this much load... It's not good for anyone... Instead hire me🤗🤣😂
😂😂😂😂😂🤣🤣🤣🙏🙏Bas re bhawa😂😂🙏. Thank you so much 🙏🙏❤️😊
@@gosht.pravasachi Keep shining Mate😊✌🏻
Yes👍👍😁
👌👍👍
🙏🙏😊❤️