नमस्कार आपण दिलेली माहिती अतिशय चांगली आहे आहे.मात्र ग्रामासेविकेने या गावातील जातीयवाद अजून संपलेला नाही याबाबत काहीच वक्तव्य केलं नाही. केवळ सावंतांच्या नावाचा वापर करून घेतात. अन्य वेळी जात पात पाळतात.
या वरती सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे कारण गोवळ गाव हे कोकणातले मी पाहिलेल्या सुंदर गावा पैकी एक सुंदर गाव आहे आणि सर्व ग्रामस्थ एकत्र आले तर हे गाव अजूनही सुंदर आणि आदर्श गाव बनेल 👍
कुठचा जातीयवाद म्हणायचे आहे आता धर्म बदलला आहे त्यामुळे जातीचा विषय येत नाही हिंदू असेल तर जात हा विषय येतो इतर धर्मातील लोकांनी जातीयवादा विषयी बोलू नये आणि प्रत्येकाला आपल्या धर्मचा अभिमान असतो
Abhijeet Rahila Bajula Baudhawadi Rahili Bajula Aani Hyanchi Thobadi Kashala Dakhautat Maratya Wadicha Kay Samandh Baudhi Rahili Bajula Aare Bigboss Babat Kahi Tari Sangayala Have Ki Nako Tuza Video Chalanar Pan Nahi AareJanna Tu Dakhawatos Tyani Ek Tari Wot Kele Kay Aammhi Baudhwaditil Sarva Bandhu Vot Karat Hahit Mandirancya Kay Samandh Baudhi Wadi Pahili Bagh Tuzi Motepana Dakhau Naye Bigboss Rahila Bajula
कोकणातील गाव छान आणि स्वच्छ असतात, कोकणी माणसं प्रचंड स्वच्छताप्रिय असतात. कोकणात लोक प्रेमळ आणि साधी भोळी असतात.
Congratulations sir
अभिजित सावंतच गावं आणि घर पाहून फार छान वाटलं
मस्त video गाव खूप प्रगतशील आहे आम्हांला जातीय भेद कुठे दिसला नाही
देवगड मध्ये एक नंबर गाव
शाळेची प्रगती चांगली 👍👌
खूप समाधान वाटले कोकणातले बहुतेक कलाकार जयभीम वाले आहेत
आजुन जात जात करना रे जास्त आहेत अभिजीत त्याच्या कर्तृत्वा वर मोठा झाला जाती वर नाही 🙏🙏गांव आणि गांव तील सुंदर लोक 🙏🙏
जाती धर्म हा नकारात्मक न घेता कोकणकर बनून विडिओ ejoy करा 😄👍
अप्रतिम असे सुंदर व आदर्श गाव
खुप छान. गोवळ गाव माझा गाव बाजुलाच फणसगाव आहे गोवळ गाव
mast video asech chan chan video banavt araha
वा वा खूप सुंदर स्वच्छ गाव मस्त खूप सुंदर गाव 👌
nisragrmya goval gav tumchya mule baghayala ilalae khup sundar drone shots
tumchyamule ajun ek sundar gav baghayala milale kup sundar aahe goval gav aani abhijit che gahr suddha khup chan aahe
अभिजित इंडियन आयडॉल झाला तेव्हा कणकवली च्या मुख्य चौकात त्याचा भला मोठा बॅनर लागला आणि खूप फटाके फोडले गेले होते...
खुप छान माहिती
माझी मावशी पण याचं वाडीतील मी गोवळात जाऊन आलोय तेव्हाच अभिजीत च घर बघितलं खूप छान वाटलं....👌👌
अप्रतिम गांव, ऊत्तम आदर्श शाळा ,अशीच प्रगती होवो ,हि विनंती ,धन्यवाद
मस्त 👌👌
सुंदर 👌👌👌
गोवळ अप्रतिम गाव सुंदर विडिओ
👌👌👌👌
Chan gav aahe
Maza aajjol… such a awesome
Maza gav
छान आहे गाव
Nice video❤
❤❤sir
👌👌
Utkrusta video
नमस्कार आपण दिलेली माहिती अतिशय चांगली आहे आहे.मात्र ग्रामासेविकेने या गावातील जातीयवाद अजून संपलेला नाही याबाबत काहीच वक्तव्य केलं नाही. केवळ सावंतांच्या नावाचा वापर करून घेतात. अन्य वेळी जात पात पाळतात.
या वरती सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे कारण गोवळ गाव हे कोकणातले मी पाहिलेल्या सुंदर गावा पैकी एक सुंदर गाव आहे आणि सर्व ग्रामस्थ एकत्र आले तर हे गाव अजूनही सुंदर आणि आदर्श गाव बनेल 👍
hya vidotun kokan kiti sundar aahe te disun yete kupa chan chitrikaran aani abhijit jasa indean ideo jinkala tasa nakkich big boss jinkel
देवगड ते गोवळला दोन फेऱ्या. तरेळे स्टॅंड ते गोवळला पाच फेर्या.
माझे दिर अभिनेता नितीन जाधव यांचा मामाचा मुलगा आहे अभिजित सावंत माझी सासू बाई गोवळ च्या अभिजित सायन ला राहते. जय भीम.
drone shots aprtim
👍🏻💐🙏🏻
Dada Lore gavcha pan video banva
Loryacha chala prasidda aahe
Video la laik miltil tumchya
Kela aahe
देवगड पासून गोवळ पन्नास कि. मि. आहे तर तरेळे स्टॅंड पासून पंधरा किलोमीटर.
❤️❤️❤️
Tumchya drone chi price kiti aahe
80k
❤
Sir somlewadi cha pn taka n
Udya
तेच्या बायकोनी स्वामीवर विश्वास ठेवला होता म्हणूनच तो हारला.
Dada गडमठ चो पण video बनवा
लवकरच 👌
देवगड बसस्थानक येथून गोवळ गाव किती किलोमीटर अंतरावर आहे. तसेच या गावात कीती बसफेरी आहे
दर 3 तासांनी बस आहेत
तळेरे वरून जवळ आहे 15 km आणि बस पण आहेत 5 दिवस भरात
तुम्ही मुलांना गुड मॉर्निंग सोबत,thank you बोलायला हवेय,सीट डाऊन सीट डाऊन काय बोलताय.😂😂😂😂
😍😍😍😍
यू tuber ❌ फ्लिम डायरेक्टर ✅
जातीयवादी आज ही दिसुन येतो
कुठचा जातीयवाद म्हणायचे आहे आता धर्म बदलला आहे त्यामुळे जातीचा विषय येत नाही हिंदू असेल तर जात हा विषय येतो इतर धर्मातील लोकांनी जातीयवादा विषयी बोलू नये आणि प्रत्येकाला आपल्या धर्मचा अभिमान असतो
छत्रपतींची शिकवण सर्वांनी आचरणात आणली पाहिजे
बुद्धविहार दाखवायला हवे होते
बंद होता नेक्स्ट टाइम नक्की
तुम्ही दाखवा ना!
सगळीकडे आरक्षण नसते😅
Abhijeet Rahila Bajula Baudhawadi Rahili Bajula Aani Hyanchi Thobadi Kashala Dakhautat Maratya Wadicha Kay Samandh Baudhi Rahili Bajula Aare Bigboss Babat Kahi Tari Sangayala Have Ki Nako Tuza Video Chalanar Pan Nahi AareJanna Tu Dakhawatos Tyani Ek Tari Wot Kele Kay Aammhi Baudhwaditil Sarva Bandhu Vot Karat Hahit Mandirancya Kay Samandh Baudhi Wadi Pahili Bagh Tuzi Motepana Dakhau Naye Bigboss Rahila Bajula
हा एपिसोड गोवळ गाव आणि गावातले अभिजित सावंत यांचे घर असा आहे
👌👌👌
❤
❤❤
❤❤
👌👌
👌👌👌
👌👌👌