खूप छान व्हिडिओ केलात तुम्ही.आजरा गावातील ही चालरीत कदाचित कुणीही विचारात घेऊन दुनियेला दाखविली नसावी.खूप छान उपक्रम केला तुम्ही.असेच चांगले व्हिडिओ करण्यासाठी तुम्हाला माझ्या शुभेच्छा.रामेश्वर देऊळ खूप आवडले......पांडुरंग कुलकर्णी ठाणे .वय. 81.
Ha karan ek tr tu babasheb cha manus ashil ny tr bhikarchot. Tula kay karayce kay tari asalch mhnun kartat te lok tyanchi sradha ahe tyanch vishay kay karaych bhikarchot parat kuthe asha comment kartana hi comment athav
खूप छान video
खूप उत्सुकता होती.
रामेश्वर तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण करो
आपली संस्कृती आणि परंपरा खूप चांगल्या पद्धतीने जपत आहात कोकण वासी खूप मस्त वाटलं हे सर्व बगून आणि समजून मी खानदेशातील आहे
खूप सुंदर जुनी परंपरा आहे हे विसरून चालणार नाही पुर्वी काहीतरी देवानेच वाचवलं होतं असेल
छान परंपरा. एकजुटीचे चांगले उदहारण. छान व्हिडिओ. 👌🏼👍🏼🙏🏼❤😊
खूप छान व्हिडिओ केलात तुम्ही.आजरा गावातील ही चालरीत कदाचित कुणीही विचारात घेऊन दुनियेला दाखविली नसावी.खूप छान उपक्रम केला तुम्ही.असेच चांगले व्हिडिओ करण्यासाठी तुम्हाला माझ्या शुभेच्छा.रामेश्वर देऊळ खूप आवडले......पांडुरंग कुलकर्णी ठाणे .वय. 81.
धन्यवाद🙏😍
आजरा नव्हे आचरा( ता. मालवण)
आजरा गाव नाही....आचरा गाव....आजरा गाव माझे आहे
सर्व धर्म सम भाव, गरीब श्रीमंत यातली दारी कमी करणारी प्रथा छान आहे.
किती छान आहे हे सगळं, एकदम भारी.
मजा आली विडीओ बघायला. 🙏🎉
एकच no, खूप छान आहे,आमच्या विधर्भ मद्ये अस काहीचं नाही.
दादा, गावच्या या परंपरेचा खूप छान व्हिडीओ केलास तू. आम्हालाही याबद्दल उत्सुकता होती. तुझ्या या व्हिडीओतून माहिती कळली. 👌👌👌
माझ माहेर आहे आचरा
आमचा गाव खूप छान बनवला व्हिडिओ.आमचा देव श्री रामेश्वर.😊
खूप छान नियोजन आहे देव रामेश्वर आदेशानुसार
Khoop chaan....advance country madhe aajun hi junya rudhi chalu aahet pan by the way its ook...sarv gunya govindane rahat aahet...
Achara maja aai ch gav..khup sundar ahe😍😍
लय भारी ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप छान व्हिडिओ, माझं माहेर आचरा, आणि माणिक, आनंद राणे माझे भाऊ आहेत. पुन्हा पुन्हा बघावासा आहे
माणिक राणे माझा वर्ग मित्र आहे केंद्र शाळा आचरे नं १
@surekhaterse1292 ok
@surekhaterse1292 ok
एक no विडिओ खूपच छान माहिती 👍🏽
माझा माहेरचा बाजार आचरा आहे खुप छान वाटले बघून
छान पुढचा भाग पण दाखव
खूपच छान माहिती 👌👌
खूप छान वाटले 🎉
माझं माहेर आचरा ❤️
chan vidio bhava sm malvani
माझ्या आईचे गाव खूप जुनी प्रथा आहे
छान व्हिडीओ!
आचरा गाव पळन शुभेछा🎉🎉
मला पण तुमच्या आचरा गावात गावपळणी च्या वेळी यावस वाटत कोणी ग्रामस्थ आसरा देइल का
माझे सासर आहे आडवली (भट वाडी) कणकवली -आचरा मार्गावर.
Mast video shailesh❤❤❤❤
धन्यवाद 🙏 दादा
खुप छान
खुप छान व्हिडीओ
खूप छान 🙏👍
Masta video !!
आचरा- पिरावाडी हे माझ माहेर आहे माझ्या बाबाचे नाव वासुदेव फकीर हुर्णेकर
Keep it up Shailesh
tx
मस्त रे भावाशी ❤
😍
Khup chan shallu👌👌👌
Tx tai😍
सुंदर अप्रतिम ❤❤❤
Tx
अप्रतिम
Mst video shailu
Chan video Shailesh 😍😍
Tx🙏
छान विडीओ👌👌👍👍
Tx
माझे माहेर
माझे माहेर आचरा
माझा गाव असा आचरा
भारी
Reel baghu elyat ithe mya ,Masta info dilyat
Malvani yet nahi mala chuklo aasel tar mafi magto
Mast
🙏🙏
❤
Congratulations 20 k🎉🎉🎉 38:12
Tx tai😍❤️
म्हातारी माणसे पोलीस सुद्धा गाव सोडतात काय गाड्या थांबत नाहीत पण दुसऱ्या गावात चिंदर, मुणगे गावातल्या लोकांच्या घरात राहू शकतात काय
रत्नागिरी टाइम्स या पेपर मध्ये बातमी आली आहे ❤❤
शिवाली परब चा पिक्चर आहे एक हा असा आहे सेम
👌🏻👌🏻👌🏻👌🏻💖😊🌷🙏🏻
Ratnagiri ka he aachra
Malvan
गांव पळण प्रथा
कुठं आहे हे गाव
तालुका मालवण
गावठाकणी बोलतात
गावात असणारे इतर धर्मीय लोक पण ह्याचे पालन करतात का
Ho
Tondatla kha aani mg bol
😂😂😂😂
या देशातील वेडेपणा कुणीही कमी अथवा बंद करु शकत नाही.
Ha karan ek tr tu babasheb cha manus ashil ny tr bhikarchot. Tula kay karayce kay tari asalch mhnun kartat te lok tyanchi sradha ahe tyanch vishay kay karaych bhikarchot parat kuthe asha comment kartana hi comment athav
खुप छान व्हीडीओ
Tx
Mast
❤