Do SUBSCRIBE and let’s complete the 100k milestone together.. new poetry will be uploaded soon!! And to get that notification first,press that bell icon too.. Thank you everyone 💛
Chtrpati shivaji ji k bare m bhi kuch likho na apni kalam se Kuch bat us mhan ki bhi ho jai jo chuka nhi ruka nhi Kabhi dimag se kabhi talwar se jisne kam lia🌺
संपूर्ण शंभूगाथेला तुम्ही आज पर्यंत दिलेल्या प्रेमाचे आभार मानण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीयेत.. असो तरी ही मनःपुर्वक धन्यवाद🙏🏼💛 असच गाथेला प्रेम दाखवत रहा.. आणि एक विनंती की होईल तेवढं.. जमेल तेवढं पुढे Share करा .. लवकरच भेटू पुढील कविते मध्ये🚩💛 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे..🔥
जब भी शंभू गाथा अभि मुंडे बयाण करे छोड के सब काम केवल शब्दो पर ध्यान करे, सूनकर एक एक शब्द उनके,खडे हो जायेणगे रोंगठे शिवशंभू अमर रहे मन से एकही आवाज उठे
कविता ऐकल्यावर एवढच म्हणेल की काय तुझी कविता काय तुझी कल्पनाशक्ती किती गोड रे तुझा आवाज आम्हाला देवाने का निर्माण केल हे तर माहित नाही, पण देवाने तुझ्यात ते सर्व गुण दिले जे एका कवी मध्ये असतात. देवाने तुला यासाठीच पृथ्वीवर पाठवले असेल. धन्य आहोत आम्ही की आम्हाला कविकलश यांचाच अवतार पाहायला भेटला, जो की आमच्या राजांची व स्वराज्याची महती सांगतो आहे. जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🚩 जय शंभुराजे
U gave total justice to the character.... Much needed... Was eagarly waiting for second part... शंभू गाथा आणि खरा शंभू इतिहास हा घराघरात पोहचलाच पाहिजे...
भावा रडवलस रे.😢😢😢 पूर्वार्ध आणि उत्तरार्ध एकदम उत्तम प्रकारे मांडले आणि प्रस्तुत केले तुम्ही. तू लिखाणाला छत्रपती राजे आणि आई भवानी अजून बल देवो हीच श्रीच्या चरणी प्रार्थना.
शांत शिव को ना झेल सके वो शिवतांडव को क्या झेलेंगे.... 🚩🚩 अप्रतिम काव्य अभी दादा fanforever बस एक काव्यराचाना आता छत्रपती शिवाजी महाराजावर बनव म्हणजे कान तृप्त होईल.
I had goosebump listening to the 1st part and 2nd part was I don’t have words to describe it . You did full justice for what he has done for us . I feel so proud belonging to India where there were such great people.
सुनी शंभुगाथा आज मैने अभी तक थर थर काप रहा क्या छावां होगा वो शेर का आज तक मन ना भांप सका वो ग्यान रूद्र वो शिव पुत्र क्या क्या न उसने झेला था था महाकाल था बजरंग वो वीर पुरुषो का चेला था🙏🙏 दादा फार अप्रतिम शंभूराजा सांगितला हो तुम्ही🙏 खूप खूप धन्यवाद तुमचे असच काम करत रहा🚩🙏 जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे🙏🚩🚩 🚩हर हर महादेव 🚩
जगावं कस हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं, तर मरावं कस हे छत्रपती संभाजी महाराज यांनी दाखवून दिले... ⛳ मित्रा अभिमानास्पद लिहिले आहेस.. तूझ्या लेखनिला तोड नाही... जय जिजाऊ.. जय शिवराय. जय शंभूराजे ❤🙏
आजकालच्या तरुणांना आपण tiktok, Instagram वर नाही नाही त्या गोष्टी करताना बघतो , पण खरच महाराष्ट्राचा तरुण कसा असावा हे तू दाखवून दिलेस अभि .. खूप छान मनापासून शुभेच्छा..! जय शिवराय जय शंभुराजे
शब्दनं शब्द ज्वलंत आहे.... स्वराज्याचे धाकल धनी संभाजी महाराजांची ही कहाणी आहे ...शब्दांत मित्रा तुझ्या जादू अशी 40 दिवस हे 40 जन्म लक्षात राहील अशी मांडलीस...सह्याद्रीच्या महादेवाचे रुद्र धुरंदर सर्जा संभाजी अजिंक्य केलेस आपल्या मातृभूमीसाठी यमधर्माच्या डोळ्यात पाणी येईल असे देहदान करणारा राजा कधीच कोणापुढे जुकलाच नाही फक्त डोळ्यात स्वराज्यधर्म चे स्वप्न घेऊन माणुसकी जपण्यासाठी हैवणाशी लढला आणि अजिंक्य राहिला🚩 जय जिजाऊ जय शिवराय....असेच ज्वलंत मशाल बनवत जा आपल्या राजाचा इतिहास जगासाठी एक मिसाल आहे आणि राहणारचं🙏
Literally I watch this video more than 100 time. 😑Still unlucky coz. Not able to watch this shambhugatha live in sambajinagar. Wish you again have show in Sambhajinagar. ✨ The detailing to words is just fantastic. 🙂 Please again arrange the show in Sambhajinagar. 🍁
आज पर्यंत शंभू राजेंवर लिहिणारे नेमकेच...छावा ..संभाजी ..पर्यंत....मात्र आजच्या पिढीत लिहीणारा पहिला तु...तुझ्या कार्याला सलाम..भावा ..साक्षात सरस्वती आहे रे तुझ्या मुखात......जय शिवराय 🙏🏽 जय शंभुराजे 🙏🏽...
You have millions of hearts with your poetry!! it's not just poetry it can be the light of truth in the darkness. I've always admired Sambhaji and finally, someone portrayed a true character!! It has all heart!!
नेत्र भर गये, दुःख भर गया, सून इस पुरुष के वाणी से, शंभू मेरा सुन रहा मां भवानी के दरबार से, वाणी सुन, दर्द लिए संभा का, आंख हमारी भर गई, इस कवी की कविता सून, सूर्य ने आंख मूंद ली. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे!!!
स्वराज्याची होऊनी ढाल,हाती घेऊनी तालावर हर हर महादेव अशी गर्जना असा तो शिव छत्रपतींचा बाळ 🚩🚩 अभी दादा च्या मुखातले अमृताचे बोल ऐकुनी कान आमचे तृप्ती होतील जय जिजाऊ जय शिवराय 🚩🙏🙏🚩
Shant shiv ko na zel sake vo shiv tandav kya zelenge 🔥 THANKYOU FOR THIS LOVELY PIECE OF WRITING....it literally made me cry❤ I studied in a CBSE school and trust me 90% of the ppl didnt even know who sambhaji maharaj was...which is truly sad....ani chuki tyanchi pan nai aahe...we dont have enough information about him Ani ji aahe ti lok lapavta sangat nai...some ppl even say ki he was a spoiled prince...and this hurts the most Becoz i dont think there was someone soo intelligent so powerful... He was a true warrior and he inspires me all the time....🔥
राजे असंख्य झाले आजवर या जगती पण शिवबासमान मात्र कुणी न झाला गर्व ज्याचा असे या महाराष्ट्राला एकची तो राजा शिवबा झाला" जय भवानी जय शिवाजी ❤️🚩⚡ शिवजयंती च्या शिवमय शुभेच्छा ❤️ कान अतुरले आहेत संभू गाथा ऐकण्यासाठी 🤩✌️
शब्दांचे करुन तांडव साकारलीस शंभूगाथा काव्यातून तू जीवंत केला पुन्हा शिवरायांचा छावा प्रत्येक शब्द केलास ज्वलंत, काळीज भेदून जाणारा सरस्वती वसते वाणीत तुझ्या अन् आई भवानीचा आशीर्वाद लेखणीला आसेतुहिमाचल गर्जूदे तवलिखित शंभूगाथा खूप खूप खूप सुंदर...कितीही वेळा ऐकले तरी पुन्हा पुन्हा ऐकावे असे काव्य... आजच्या काळातील कवी कलश आहात तुम्ही...असाच इतिहास जागवत रहा....Biggest fan of yours... धर्मवीर बलिदान दिनानिमित्त,या काव्यातील थोडा पार्ट माझ्या आवाजात सादर करण्याचा प्रयत्न करत आहे.काही आक्षेप असेल तर नाही करणार @psychoshayar @abhimunde
जितनी बार सुनता हु उतनी बार लगता है एक बार ओर एक तो शंभु जी की गाथा ओर उसपे बोलने वाले आप जैसे हिन्दू शायर ये कटु सत्य सुनने के बाद तो सिर्फ ऐसा लगता है कि क्या हम सच m उनके वंशज है जो देश के लिए धर्म के लिए स्त्री के लिए प्रजा के लिए ,,, क्या कुछ नहीं किया इन्होंने वीर शिरोमणि छत्रपति शिवाजी महाराज की जय ❤🚩🚩 वीर शिरोमणि छत्रपति शंभु जी राजे की जय❤❤❤❤️🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
महाजबरदस्त. शब्द च नाहीये आपल्या कडे! अंगावर शहारा आणि डोळ्यात पाणी! अद्भुत जीवन चरित्र, जे वर्णन करायला " छावा " ह्या पुस्तकाला 900 हुन अधिक पाने लागली, ती तुम्ही लिलया 20 मिनटात शब्द बद्ध केलीत.. शंभु राजाना साष्टांग दंडवत!🙏🙏🙏
सागराचे पाणी कधी आटणार नाही... स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही... हा जन्म काय हजार जन्म झाले तरी... नाद🚩 शिवरायांचा🚩सुटणार नाही... 🚩!! जय भवानी जय शिवराय!!🚩 💐शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा💐
जय शिवराय, जय शंभुराय...आजवर अनेक लेख लिहिले, ऐकले, वाचले, पाहिले संभाजी वर...नेहमी वाटायचं की त्या सर्जाला शब्दांत उतरवता येणे शक्य नाही, पण आज शंभूगाथा ऐकली आणि दृष्टिकोन बदलला...माझ्या राजाला दिलेली आजवरची सर्वात सुंदर श्रद्धांजली...आभार
Great work sir. Every Indian Hindu have to remember the history of Martha by Heart and be consistent with ideology of Siva Jee Maharaj. Jai Bhavani Jai Siva ji.
आणि आपण पण त्याच छत्रपतींचे मावळे आहोत...त्यांची शिकवण आणि संस्कार आपण नक्कीच फुढे नेहणार सगळे मिळून. आपल्या हिंदूंची एकतातच आपली खरी टाकत आहे हेच आपला मराठा इतिहास शिकवतो आपल्याला 🚩🚩🤝🤝
मेने दोनों पार्ट सुने इसके ,रोंगटे खड़े हो गए और अंत तक तो आंखों से आंसू रुक नहीं पाए 🙏 निशब्द हूं में बहुत कुछ कहना चाहती हूँ पर...... ✍️🙇 हर हर महादेव जय संभा जी राजे 🙏
Last lines are so 🔥 much better to make someone eyes filled with tears in the great bravery of Sambhaji Maharaj 🙏🏻 Thank you Psycho Shayar for making this wonderful video 😇
डोळ्यात पाणी आलं अक्षरशः... जीवनात संघर्ष काय असतो ते छत्रपती संभाजी महाराज वाचल्यावर, त्यांना समजून घेतल्यावर कळतं.... मी संपूर्ण "छावा" पुस्तक वाचले आहे आणि तुमचा एक एक शब्द तो प्रसंग जिवंत होऊन डोळ्या समोर उभा राहत होता.... 😭😭😭😭 भूतलावरील या महान योध्यास शत शत नमन 🙏🙏🙏
नमन करता हूं उस सांभा को, जो मृत्यु से भी डरा नहीं, कर्ण के पश्चात उससा मृत्युंजय, विश्व में कोई हूवा नहीं। नमन करता हूं उन शिवबा को, जिन्होंने स्वराज्य कि नीव रची। और शंभू जैसा पुत्र दे कर, स्वाभूमि के लिए बलिदान की गाथा लिखी🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मृत्यूचे आव्हान पेलुनी, तोच वारसा आम्हा दिला, शिवरायांचा छावा, धर्मवीर म्हणूनी अमर जाहला... तोड नाहीये दादा तुझ्या सादरीकरणाला. आई भवानी तुला असच बळ देत राहो ...🙏🙏
बस यही इज्जत चाहिए राजे के लिए आप ने बिना चप्पल के ये कविता सुनाई है इसे पता चलता है कि आप राजे को कितना प्रेम करते है। मैं योगी के प्रदेश से हु पर मेरा बचपन मुम्बई में बिता है 2 क्लास का वो पाठ जिसमे शिवजी महाराज बेर के पीछे छुप के मुगलो पर हमला करते है। वो मेरे आखो के सामने आ गया आप की कविता सुन के सच मे संभाजी महाराज 😢 ने एक भी मोर्चा नही हर पर ये हमेशा से हिन्दुओ में रहा है दोगला पन बस इसे ही हटाना है ये मिटा देना है 🚩जय संभू राजे 🚩
शिवछत्रपती शिवाजी महाराज की... शिवछत्रपती संभाजी महाराज की... हे ऐकताच अंगावर शहारे येतात, रक्त सळसळ करायला लागते, अंगात नवीन ऊर्जा निर्माण होते आणि आपोआपच मुखातून "जय" हा उदगार बाहेर पडतो. निव्वळ मराठेच नाही तर त्या प्रत्येक जनाच्या मुखातून "जय" हा उदगार बाहेर पडतो ज्यांनी ज्यांनी महाराजांचा इतिहास ऐकला आहे. ज्यांना महाराजांचा इतिहास माहीत नाही त्यांनी देखिल शंभुगाथा ऐकली ना तर त्यांच्याही डोळ्यात पाणी येईल मग तो कोणात्याही धर्माचा किंवा जातीचा असो. सलाम तुझ्या लिखाणाला मित्रा असाच महाराजांच इतिहास इतरांपर्यंत तू पोहचवत राहो हीच शिव चरणी प्रार्थना. जय शिवराय 🚩🚩🚩 जय शंभू महाराज🚩🚩🚩
मैं इतिहास विषय की छात्रा हूं, इतिहास में जिस तरह कुछ लेखकों ने भारतीय राजाओं को दिखाया है वह अत्यंत दुःख की बात है, परंतु अब लोग जाग रहे है अपने अतीत व अपने पूर्वजों के प्रति अपना दायित्व निभा रहे हैं।
शब्द अपुरे पडतात. अभिनंदन करण्यासाठी ...... मुखातून जे शब्द पडती , डोळ्या समोर तो प्रसंग दिसती अंगावरती काटे येती.... जेव्हा शंभू गाथा तुझा मुखातून ऐकती.............. Really thank you so much for this video 🙏🙏🙏🙏🙏
इतिहासाच्या पानावर.. रयतेच्या मनावर.. मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर… राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती.. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! ❤️🌍🙏🏻🚩
Amazing poetry about a amazing,rare , immortal personality of Chatrapati Sambhaji Maharaj ! सुर्या सारख्या तेजस्वी, अखंड प्रेरणादायी, अमर छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा व नमन ! कविता ऐकताना डोळ्यातून अनेक वेळा अश्रू धारा आपोआप वाहत होत्या. words are unable to explain Sambhaji Maharaj personality !
Do SUBSCRIBE and let’s complete the 100k milestone together..
new poetry will be uploaded soon!! And to get that notification first,press that bell icon too..
Thank you everyone 💛
I like you
Your voice
M.
Chtrpati shivaji ji k bare m bhi kuch likho na apni kalam se
Kuch bat us mhan ki bhi ho jai jo chuka nhi ruka nhi
Kabhi dimag se kabhi talwar se jisne kam lia🌺
Likhne ko to m bhi likhti hu pr publish krne se drti h
Ak shayer ki jubani veer bhagat singh ki kurbani sunna chahti hu hindi m🌺🌺🌺 kbhi likhiaga jrur
संपूर्ण शंभूगाथेला तुम्ही आज पर्यंत दिलेल्या प्रेमाचे आभार मानण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीयेत.. असो तरी ही मनःपुर्वक धन्यवाद🙏🏼💛 असच गाथेला प्रेम दाखवत रहा..
आणि एक विनंती की होईल तेवढं.. जमेल तेवढं पुढे Share करा .. लवकरच भेटू पुढील कविते मध्ये🚩💛
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे..🔥
🔥🔥🔥🔥
Nakkich
खूप सुंदर वर्णन केलय,
"इति हास" ( काल होता , आज आहे,उद्या ही असेल ) तुमची शंभूगाथा देखील तशीच आज पासून झाली आहे ..... खूप खूप शुभेच्छा💐💐💐
अभि ......अक्षरशः अंगावर काटा आला आज मंत्रमुग्ध केलास भावा 🚩🚩🚩
Dhanyawad dada
१०० कौरव इकट्ठा हो अब शकुनी की चाल खेलेंगे.... शांत शिव को झेल न सके वो शिव तांडव क्या झेलेंगे.....
Best lines 🚩❤️
Was searching for this comment...shahare ale angavar...😌👌💯💯🔥
❤❤❤❤
This is really true line 🤞🤞🤞
Jabardast
Agree 💯
सुनकर इस वाणी को ,जहन में उठी मेरे एक आवाज़ है,,
अंदर मेरे अब बस गूंज रहा ,जय जय संभाजी महाराज है।।।। 🚩🙏
जय जय सांभा जी महाराज❤
देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था 🚩 महापराक्रमी परमप्रतापी एक ही शंभु राजा था 💪🧡🚩
हा जय संभाजी
अभी दादा... तुझा इतिहासाचा अभ्यास , हिंदी भाषेवरील प्रभुत्व , शब्दसाठा , सादरीकरण कशालाच तोड नाही... 🔥🔥 #अद्भुत❤️
हो खरच हिंदी भाषेवर प्रभुत्व आहे. व शबदप्रयोग तर अप्रतिम आहे
जब भी शंभू गाथा अभि मुंडे बयाण करे
छोड के सब काम केवल शब्दो पर ध्यान करे,
सूनकर एक एक शब्द उनके,खडे हो जायेणगे रोंगठे
शिवशंभू अमर रहे मन से एकही आवाज उठे
सत्यवचन
कविता ऐकल्यावर एवढच म्हणेल की
काय तुझी कविता
काय तुझी कल्पनाशक्ती
किती गोड रे तुझा आवाज
आम्हाला देवाने का निर्माण केल हे तर माहित नाही,
पण देवाने तुझ्यात ते सर्व गुण दिले जे एका कवी मध्ये असतात.
देवाने तुला यासाठीच पृथ्वीवर पाठवले असेल.
धन्य आहोत आम्ही की आम्हाला कविकलश यांचाच अवतार पाहायला भेटला, जो की आमच्या राजांची व स्वराज्याची महती सांगतो आहे.
जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🚩 जय शंभुराजे
U gave total justice to the character.... Much needed... Was eagarly waiting for second part... शंभू गाथा आणि खरा शंभू इतिहास हा घराघरात पोहचलाच पाहिजे...
Kara bolia tumhi tai 🙏
हो! अगदी खरं..आणि आपण सगळे छत्रपतींचे मावळे पोचवू हा महाराजांचा खरे गौरवशाली इतिहास घराघरात 🔥😊😊🔥🚩🚩❤️❤️
Ho tai pochanar ata ghara gharat... Tyasati pan saglyani milun prayatan kele pahijet.... 🚩🚩🚩🚩🚩
👏👏👏👏👏👏👏👏
No word's bro.. 😭
Yess sis....❤️👍
भावा रडवलस रे.😢😢😢 पूर्वार्ध आणि उत्तरार्ध एकदम उत्तम प्रकारे मांडले आणि प्रस्तुत केले तुम्ही. तू लिखाणाला छत्रपती राजे आणि आई भवानी अजून बल देवो हीच श्रीच्या चरणी प्रार्थना.
मराठी को हिंदी में लिखिए, क्योंकि मैं mp se hu
Samajhne ki kosis kre@@chanchalrathod8016
@@chanchalrathod8016I am also leaving MP 😊
स्वतः कवी कलश तुझ्या मुखातून शंभू गाथा प्रस्तुत करत आहेत. 💖🔥🙌
Wahhhh...mantal bollas mitra❤
शंभाजी राजे का पूरा विवरण ,वो महाराष्ट्र के ही नहीं पूरे हिन्द के शेर थे।एक सच्चा सिपाही देश के लिए हँसते हँसते कुर्बान हो गए।
सिपाही नही भाई शेर शिवा का छावा
शिवभक्तांसाठी अविस्मरणीय वर्षे
पावनखिंड सिनेमा येणार🚩
शंभुगाथा येणार🚩
संभाजी नगर येथे शिवाजी महाराजांची मूर्ती विराजमान होणार.🚩
भावा शंभूराजांची मूर्ती कुठे स्थापन होणारं आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये
@@nishantshinkar545 Kranti Chowk,
@@FamilyFire9 ok
@@FamilyFire9 thanks for information
Kadhi honaar aahe?
हो ना भाऊ ❤️❤️
ऐसा लगा जैसे स्वयं कवि भूषण को सुन रहा हूँ,एक-एक लफ्ज़ में तेज।
वाह 🙏
शांत शिव को ना झेल सके वो शिवतांडव को क्या झेलेंगे.... 🚩🚩
अप्रतिम काव्य अभी दादा fanforever बस एक काव्यराचाना आता छत्रपती शिवाजी महाराजावर बनव म्हणजे कान तृप्त होईल.
I had goosebump listening to the 1st part and 2nd part was I don’t have words to describe it . You did full justice for what he has done for us . I feel so proud belonging to India where there were such great people.
सुनी शंभुगाथा आज मैने अभी तक थर थर काप रहा
क्या छावां होगा वो शेर का आज तक मन ना भांप सका
वो ग्यान रूद्र वो शिव पुत्र क्या क्या न उसने झेला था
था महाकाल था बजरंग वो वीर पुरुषो का चेला था🙏🙏
दादा फार अप्रतिम शंभूराजा सांगितला हो तुम्ही🙏
खूप खूप धन्यवाद तुमचे असच काम करत रहा🚩🙏
जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे🙏🚩🚩
🚩हर हर महादेव 🚩
शप्पथ भावा, शंभू गाथेचा अमृतवर्षाव ऐकून अंगावरती शहारे आले आणि कान तृप्त झाले...
नमन तुझ्या कार्याला.
निःशब्द... धन्यवाद भावा. जय शिवराय, जय शंभूराजे. 😢👍💐
संभाजी महाराजांवर आजपर्यंत एवढी अद्भुत, अप्रतिम रचना कोणीच नाही करू शकलं ⛳⛳💥
"Komal man se wo maaf karne, wo Shambhu hai Prabhu Ram nahi" ,deep meaning......"Jitne shatru na Ran par utne vibheeshan kadam kadam par"
शिवरायांच्या चरणी नतमस्तक 🚩🚩
आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने शंभूगाथा ला भरभरून प्रतिसाद मिळावा 🙏🙏🙏
जगावं कस हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं, तर मरावं कस हे छत्रपती संभाजी महाराज यांनी दाखवून दिले... ⛳ मित्रा अभिमानास्पद लिहिले आहेस.. तूझ्या लेखनिला तोड नाही... जय जिजाऊ.. जय शिवराय. जय शंभूराजे ❤🙏
आजकालच्या तरुणांना आपण tiktok, Instagram वर नाही नाही त्या गोष्टी करताना बघतो , पण खरच महाराष्ट्राचा तरुण कसा असावा हे तू दाखवून दिलेस अभि ..
खूप छान मनापासून शुभेच्छा..!
जय शिवराय
जय शंभुराजे
From 0:42 everyone got goosebumps and 08:35 is that part where every shambhubhakt had tears in eyes and heart breaks in 1000 pieces 💔
सत प्रतिसत सत्य
यही बात है वक्त वक्त की मराठोकी सुवर्ण तक्त की जितने दुश्मन न रणपर ऊतणे तो बिभीषण कदम कदम पर 🔥🔥🔥
"राम" कविता सुनने के बाद कौन कौन आया ह सुनने like kere 👌👌🤨
Koi kaam dhanda nahi hai kyaaa... Jaha dekho waha aise he comments dikhte hai ... Likes ko apni gend mein dalte ho kya
Ajib tarika h bhik maangne ka
Kyun??? Like kyun kare???
😮@@adityakaranje2672
Goosebumps dada🔥🔥
साक्षात इतिहास डोळ्यासमोर उभा राहिला 👌👌
सलाम तुझ्या लिखाणाला ❤❤
🙏🚩🚩📿📿 jai bhavani
Jai shivaji
Jai Sambhaji
🙏📿🌺🚩
❤❤
शब्दनं शब्द ज्वलंत आहे.... स्वराज्याचे धाकल धनी संभाजी महाराजांची ही कहाणी आहे ...शब्दांत मित्रा तुझ्या जादू अशी 40 दिवस हे 40 जन्म लक्षात राहील अशी मांडलीस...सह्याद्रीच्या महादेवाचे रुद्र धुरंदर सर्जा संभाजी अजिंक्य केलेस आपल्या मातृभूमीसाठी यमधर्माच्या डोळ्यात पाणी येईल असे देहदान करणारा राजा कधीच कोणापुढे जुकलाच नाही फक्त डोळ्यात स्वराज्यधर्म चे स्वप्न घेऊन माणुसकी जपण्यासाठी हैवणाशी लढला आणि अजिंक्य राहिला🚩 जय जिजाऊ जय शिवराय....असेच ज्वलंत मशाल बनवत जा आपल्या राजाचा इतिहास जगासाठी एक मिसाल आहे आणि राहणारचं🙏
🙏🏼🚩
Literally I watch this video more than 100 time. 😑Still unlucky coz. Not able to watch this shambhugatha live in sambajinagar. Wish you again have show in Sambhajinagar. ✨ The detailing to words is just fantastic. 🙂 Please again arrange the show in Sambhajinagar. 🍁
Marathi 🙌
1/2 of times which i watched
आज पर्यंत शंभू राजेंवर लिहिणारे नेमकेच...छावा ..संभाजी ..पर्यंत....मात्र आजच्या पिढीत लिहीणारा पहिला तु...तुझ्या कार्याला सलाम..भावा ..साक्षात सरस्वती आहे रे तुझ्या मुखात......जय शिवराय 🙏🏽 जय शंभुराजे 🙏🏽...
🙏लवकरच अमृताचा वर्षाव🚩 जय शंभूराजे 🚩
You have millions of hearts with your poetry!! it's not just poetry it can be the light of truth in the darkness.
I've always admired Sambhaji and finally, someone portrayed a true character!!
It has all heart!!
It's chatrapati sambhaji maharaj ❤🚩
निशब्द... शंभुगाथा ऐकून या मागे किती कष्ट घेतले असतील याची रचना करायला खरंच कमाल लिहाल आहेस..पुढील कार्यास शुभेच्छा....keep writing keep smiling 🙂🙂🚩🚩🚩
अद्भुत भाई🔥🔥🔥
सह्याद्रीच्या शुराचा जगती गाजावाजा दरिदरीतून नाद गुंजला शिवशंभू राजा.
Shukriya💛
Big fan guruji
Thanks
छत्रपती संभाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहास डोळ्या समोर साक्षात उभा राहील
अभि मुंडे सलाम तुझ्या लेखनाला 🙌❤
अंगावर काटे आणि हृदयाचे ठोके वाढलेत....
रौद्र अवताराच्या गाथेला मनाचा मुजरा...🙏🙏
नेत्र भर गये, दुःख भर गया, सून इस पुरुष के वाणी से, शंभू मेरा सुन रहा मां भवानी के दरबार से, वाणी सुन, दर्द लिए संभा का, आंख हमारी भर गई, इस कवी की कविता सून, सूर्य ने आंख मूंद ली. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे!!!
स्वराज्याची होऊनी ढाल,हाती घेऊनी तालावर
हर हर महादेव अशी गर्जना असा तो
शिव छत्रपतींचा बाळ 🚩🚩
अभी दादा च्या मुखातले अमृताचे बोल ऐकुनी
कान आमचे तृप्ती होतील
जय जिजाऊ जय शिवराय 🚩🙏🙏🚩
सर्जा,ज्ञान गोविंद,एकमेव हिंदू धर्मरक्षक,शिवपुत्र,धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचा विजय असो🚩
Shant shiv ko na zel sake vo shiv tandav kya zelenge 🔥
THANKYOU FOR THIS LOVELY PIECE OF WRITING....it literally made me cry❤
I studied in a CBSE school and trust me 90% of the ppl didnt even know who sambhaji maharaj was...which is truly sad....ani chuki tyanchi pan nai aahe...we dont have enough information about him
Ani ji aahe ti lok lapavta sangat nai...some ppl even say ki he was a spoiled prince...and this hurts the most
Becoz i dont think there was someone soo intelligent so powerful...
He was a true warrior and he inspires me all the time....🔥
Thank youu💛
देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था 🚩 महापराक्रमी परमप्रतापी एक ही शंभु राजा था 💪🧡🚩
राजे असंख्य झाले आजवर या जगती
पण शिवबासमान मात्र कुणी न झाला
गर्व ज्याचा असे या महाराष्ट्राला
एकची तो राजा शिवबा झाला"
जय भवानी जय शिवाजी ❤️🚩⚡
शिवजयंती च्या शिवमय शुभेच्छा ❤️ कान अतुरले आहेत संभू गाथा ऐकण्यासाठी 🤩✌️
This poem needs a standing ovation 👏🏻. Literally got goosebumps
Apratim dada , purvartha pramane utararth pan mnala bhidun gela, shevti rudrala pan shabadat bandhalat tumhi, tumchya shabadatli takat adbhut aahe,tumcyatlya Kavi la aani ,tumchya kavyala slam🙏🏻🙏🏻🙏🏻
Apratim rachana aani Sadarikaran, Aavaj, shabd , bhavana Sarvach Apratim.
Chatrapati SambhajiRaje Maharaj
Really heart touching... Will be eager to listen from you..🚩🚩
खूप सुंदर..... अतिशय अविस्मरणीय ❤खूप खूप शुभेच्छा 👍🏻हर हर महादेव 🚩
शब्दांचे करुन तांडव साकारलीस शंभूगाथा
काव्यातून तू जीवंत केला पुन्हा शिवरायांचा छावा
प्रत्येक शब्द केलास ज्वलंत,
काळीज भेदून जाणारा
सरस्वती वसते वाणीत तुझ्या
अन् आई भवानीचा आशीर्वाद लेखणीला
आसेतुहिमाचल गर्जूदे तवलिखित शंभूगाथा
खूप खूप खूप सुंदर...कितीही वेळा ऐकले तरी पुन्हा पुन्हा ऐकावे असे काव्य... आजच्या काळातील कवी कलश आहात तुम्ही...असाच इतिहास जागवत रहा....Biggest fan of yours...
धर्मवीर बलिदान दिनानिमित्त,या काव्यातील थोडा पार्ट माझ्या आवाजात सादर करण्याचा प्रयत्न करत आहे.काही आक्षेप असेल तर नाही करणार @psychoshayar @abhimunde
This was just mind blowing made me cry 😭😭 . Sambhaji maharaj is the best worrier ever 🚩🚩🚩 . Jai bhavani jai shivaji jai shambhu raje 🚩🚩
अप्रतिम शब्दरचना... अंगावर रोमांच उभे राहावे असा माझ्या शंभू राजांचा इतिहास सादर केलात आपण खूप खूप सुंदर... शंभू गाथा पूर्वाध पाठ केली मी अक्षरशः
Sanatani boy... Kya ye apke bhraminn logo ko accepted hai? Ek bar puch ke dekho .😅
Literally got goosebumps
जितनी बार सुनता हु उतनी बार लगता है एक बार ओर एक तो शंभु जी की गाथा ओर उसपे बोलने वाले आप जैसे हिन्दू शायर ये कटु सत्य सुनने के बाद तो सिर्फ ऐसा लगता है कि क्या हम सच m उनके वंशज है जो देश के लिए धर्म के लिए स्त्री के लिए प्रजा के लिए ,,,
क्या कुछ नहीं किया इन्होंने
वीर शिरोमणि छत्रपति शिवाजी महाराज की जय ❤🚩🚩
वीर शिरोमणि छत्रपति शंभु जी राजे की जय❤❤❤❤️🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
निःशब्द!!!... प्रतिक्षेला फळ आलं... कान आणि मन तृप्त झाले.🙏🚩...
This is made me cry 😥😥 .. mind blowing poetry and your effort. शिवजयंतीचा हार्दिक शुभेच्या. brother 🚩🚩
महाजबरदस्त.
शब्द च नाहीये आपल्या कडे!
अंगावर शहारा आणि डोळ्यात पाणी!
अद्भुत जीवन चरित्र, जे वर्णन करायला " छावा " ह्या पुस्तकाला 900 हुन अधिक पाने लागली, ती तुम्ही लिलया 20 मिनटात शब्द बद्ध केलीत..
शंभु राजाना साष्टांग दंडवत!🙏🙏🙏
शब्द नाहीयेत त्या अभ्यासाला, त्या लेखनाला, त्या भावनेला, आणि शंभुगाथे मध्ये ओतलेल्या जीवाला...👌🚩
सागराचे पाणी कधी आटणार नाही...
स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही...
हा जन्म काय हजार जन्म झाले तरी...
नाद🚩 शिवरायांचा🚩सुटणार नाही...
🚩!! जय भवानी जय शिवराय!!🚩
💐शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा💐
🙌🚩
🔥🔥
जय शिवराय, जय शंभुराय...आजवर अनेक लेख लिहिले, ऐकले, वाचले, पाहिले संभाजी वर...नेहमी वाटायचं की त्या सर्जाला शब्दांत उतरवता येणे शक्य नाही, पण आज शंभूगाथा ऐकली आणि दृष्टिकोन बदलला...माझ्या राजाला दिलेली आजवरची सर्वात सुंदर श्रद्धांजली...आभार
Goosebumps 🔥🔥
Thank you for bringing this poetry on the special occasion of Chhatrapati shivaji Maharaj ‘s jayanti
10:25 literally heartouching , goosebumps jai bhavani... jai sivaji 🔥🔥🔥
Har har mahadev.
Jai chatrapati
Hai sambha ji
Jai jai Bhavani 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Great work sir.
Every Indian Hindu have to remember the history of Martha by Heart and be consistent with ideology of Siva Jee Maharaj.
Jai Bhavani Jai Siva ji.
"भस्म का जो शृंगार करे |
वो शंभु का रुद्र है शंभु ||”
खरंच खूप भारी रचली ही LINE 🙏🙏🙏🙏🙏
Thanks bhava real shambho samjun sangitalya baddal 🙏🙏🙏
Your efforts man words are short describing it
This are real goosebumps hat's off man
दादा तुझा इतिहासाचा अभ्यास , भाषेवरील प्रभुत्व अप्रतिम आहे..... महाराजांचा इतिहास डोळ्यांसमोर उभा राहिला...... अंगावर शहारे आले......हा खरा इतिहास घराघरापर्यंत पोहोचला पाहिजे......
Speechless..... Goosebumps..... Silence.... Tears...... Proud 🚩
Jaybhavani jayshivaji
ऐकताना अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आल... धन्य तो राजा आणि धन्य त्या राज्याचे मावळे...
जय शिवराय जय शंभूराजे 🙏🙏
आणि आपण पण त्याच छत्रपतींचे मावळे आहोत...त्यांची शिकवण आणि संस्कार आपण नक्कीच फुढे नेहणार सगळे मिळून.
आपल्या हिंदूंची एकतातच आपली खरी टाकत आहे हेच आपला मराठा इतिहास शिकवतो आपल्याला 🚩🚩🤝🤝
अभि भाऊ शिवजयंती इतकीच वाट बघतोय शंभू गाथेच्या उत्तरार्धाची...👌👌
मेने दोनों पार्ट सुने इसके ,रोंगटे खड़े हो गए और अंत तक तो आंखों से आंसू रुक नहीं पाए 🙏 निशब्द हूं में बहुत कुछ कहना चाहती हूँ पर...... ✍️🙇 हर हर महादेव जय संभा जी राजे 🙏
संपूर्ण शंभूगाथा ऐैकून वाटलं की जणू छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास कानी पडलां🥺🙏🏻🙇🏻 मनापासून धन्यवाद भाऊ 🙏🏻❤🌍
Last lines are so 🔥 much better to make someone eyes filled with tears in the great bravery of Sambhaji Maharaj 🙏🏻 Thank you Psycho Shayar for making this wonderful video 😇
डोळ्यात पाणी आलं अक्षरशः... जीवनात संघर्ष काय असतो ते छत्रपती संभाजी महाराज वाचल्यावर, त्यांना समजून घेतल्यावर कळतं.... मी संपूर्ण "छावा" पुस्तक वाचले आहे आणि तुमचा एक एक शब्द तो प्रसंग जिवंत होऊन डोळ्या समोर उभा राहत होता.... 😭😭😭😭 भूतलावरील या महान योध्यास शत शत नमन 🙏🙏🙏
नमन करता हूं उस सांभा को, जो मृत्यु से भी डरा नहीं,
कर्ण के पश्चात उससा मृत्युंजय, विश्व में कोई हूवा नहीं।
नमन करता हूं उन शिवबा को, जिन्होंने स्वराज्य कि नीव रची।
और शंभू जैसा पुत्र दे कर, स्वाभूमि के लिए बलिदान की गाथा लिखी🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मृत्यूचे आव्हान पेलुनी, तोच वारसा आम्हा दिला, शिवरायांचा छावा, धर्मवीर म्हणूनी अमर जाहला... तोड नाहीये दादा तुझ्या सादरीकरणाला. आई भवानी तुला असच बळ देत राहो ...🙏🙏
देखो ऐसे मरते है.... अंगावर शहारे आले अक्षरशः.....अभिमान आहे हिंदू असल्याचा ❤
अखंड महाराष्ट्रचे आराध्य दैवत श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त
सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा!!
Hindi bhasha ki bahut achhi knowledge hai apko ❤❤❤❤
बस यही इज्जत चाहिए राजे के लिए आप ने बिना चप्पल के ये कविता सुनाई है इसे पता चलता है कि आप राजे को कितना प्रेम करते है।
मैं योगी के प्रदेश से हु पर मेरा बचपन मुम्बई में बिता है 2 क्लास का वो पाठ जिसमे शिवजी महाराज बेर के पीछे छुप के मुगलो पर हमला करते है। वो मेरे आखो के सामने आ गया आप की कविता सुन के
सच मे संभाजी महाराज 😢 ने एक भी मोर्चा नही हर पर ये हमेशा से हिन्दुओ में रहा है दोगला पन बस इसे ही हटाना है ये मिटा देना है
🚩जय संभू राजे 🚩
एवढी चांगली गाथा डोळे भरून आले
रौद्र छावा आहे आपला शंभुराजा
जय शिवराय 🚩
जय जिजाऊ 🚩
जय शंभुराजे 🚩
*छत्रपती शिवाजी महाराज की जय* 🧡
🔥🔥🔥भाऊ तुमचा पहिला प्रयोग आमच्या समस्त शिवभक्त मित्र मंडळ बजाज नगर येथे झाला अद्भुत संगम आहे. तुमच्या वणीत 🔥🔥
निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू......... श्रीमंतयोगी🚩🚩🚩
हर हर महादेव 🙏
जय जिजाऊ🙏
जय शिवराय🙏
जय शंभुराजे🙏
speechless👍👍
sach me apne hi yaha dagabaj hue mughalome kaha etna dam tha ki vo maharaj ko pakad sake
🚩प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩
|| धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय ||
शब्द नाही सुचत मित्र तुला नेमका काय म्हाणावा......खूप महान काम करतो आहे तू...🙏🙏🙏
शिवछत्रपती शिवाजी महाराज की... शिवछत्रपती संभाजी महाराज की... हे ऐकताच अंगावर शहारे येतात, रक्त सळसळ करायला लागते, अंगात नवीन ऊर्जा निर्माण होते आणि आपोआपच मुखातून "जय" हा उदगार बाहेर पडतो. निव्वळ मराठेच नाही तर त्या प्रत्येक जनाच्या मुखातून "जय" हा उदगार बाहेर पडतो ज्यांनी ज्यांनी महाराजांचा इतिहास ऐकला आहे. ज्यांना महाराजांचा इतिहास माहीत नाही त्यांनी देखिल शंभुगाथा ऐकली ना तर त्यांच्याही डोळ्यात पाणी येईल
मग तो कोणात्याही धर्माचा किंवा जातीचा असो. सलाम तुझ्या लिखाणाला मित्रा असाच महाराजांच इतिहास इतरांपर्यंत तू पोहचवत राहो हीच शिव चरणी प्रार्थना.
जय शिवराय 🚩🚩🚩
जय शंभू महाराज🚩🚩🚩
सौ कौरव इकट्ठा हो अब शकुनी की चाल खेलेंगे...
शांत शिव को झेल न सके वो शिव तांडव क्या झेलेंगे...
These lines gives me goosebumbs 🔥🔥🔥
Experienced both parts LIVE IN SAMBHAJINAGAR really goosebumps 🔥🔥♥️
मैं इतिहास विषय की छात्रा हूं, इतिहास में जिस तरह कुछ लेखकों ने भारतीय राजाओं को दिखाया है वह अत्यंत दुःख की बात है, परंतु अब लोग जाग रहे है अपने अतीत व अपने पूर्वजों के प्रति अपना दायित्व निभा रहे हैं।
असह्य झाले शेवटी.......
राजे 😣
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो 🧡
Shattering performance ..........literally got goosebumps......those clarity while performing and that too so perfect..................
शब्द अपुरे पडतात. अभिनंदन करण्यासाठी ......
मुखातून जे शब्द पडती , डोळ्या समोर तो प्रसंग दिसती
अंगावरती काटे येती....
जेव्हा शंभू गाथा तुझा मुखातून ऐकती.............. Really thank you so much for this video 🙏🙏🙏🙏🙏
Goosebumps!..
Chatrapati shivaji rajeki jai, chatrapati shambhuji raje ki jai!.. Chatrapati shivaji raje ka ek hee sapna.. HINDU SWARAJYA! ❤🥺🚩
इतिहासाच्या पानावर.. रयतेच्या मनावर..
मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर…
राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती..
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! ❤️🌍🙏🏻🚩
Amazing poetry about a amazing,rare , immortal personality of Chatrapati Sambhaji Maharaj ! सुर्या सारख्या तेजस्वी, अखंड प्रेरणादायी, अमर छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा व नमन ! कविता ऐकताना डोळ्यातून अनेक वेळा अश्रू धारा आपोआप वाहत होत्या. words are unable to explain Sambhaji Maharaj personality !
डोळ्यात पाणी आलं दादा 🥺😞🙏🚩, छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो ✊🧡🙏🚩🔥...
तू खरंच psycho शायर आहे भावा, hatsoff
आणि मनःपूर्वक आभार पुनःपुन्हा अंगावर शहारा आणण्यासाठी....👏👏👏👏👏👏👏👏👏
भावा अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी तूझ्या शब्दांना आणि वाणीला खरंच सलाम आहे 🙏 जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे 🚩
लई वाट पाहिली राव अखेर तो सुवर्ण क्षण आलाच 🙏🏻🚩🚩
खूप वाट पहिली दादा 🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩🚩 आत्ता कान तृप्त होतील वापस एकदा 🚩🚩🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🏻
आबासाहेब आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रत्येक मोहिमेचे असेच सुंदर काव्य व्हावे.
आई भवानी आपणास लिखाण करण्याचे सामर्थ्य देवो.
Ek ek second waiting chalu aahe ....🥳🥳🤩🤩💐💐🚩🚩❤️❤️🙏