खर ह्या साहेबांचे मन खूप मोठे आहे मी नाशिक जिल्ह्यातील आहे आमच्या गावाकडील आमदार निवडणूक आली की मत मागायला येता फक्त आणि परत कधी दिसत नाही पण भरत साहेब नेहमीच महाड, माणगाव, पोलादपूर ह्या भागात सतत फिरताना दिसता आणि गरिबांना मदत करता 💯 True आहे हे.
सुप्रीम कोर्टाचा निर्णय झालेला असताना तुम्ही शिवसेनेचे प्रतोद म्हणून कसं काय बोलता याचा अर्थ तुम्ही पत्रकार (ABP माझा)पण कोर्टाचा अवमान करता अस वाटत नाही का? ते सरकार मध्ये आहे म्हणून त्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न आहे का?
तुम्ही नुसत भावनिक होवून मतदान करता आणि त्याचे भोग जनतेला भोगावे लागतात..१५ वर्ष फक्त बाळासाहेब यांच्या वरील प्रेम म्हणून भरत शेठ ल निवडून दिलीत..साधे चांगले रस्ते करता आले नाहीत यांना..तरी shivsanik आपले निवडून देत होते..आता आमच्या उद्धव ठाकरे साहेबाना फसवली म्हणून भावनिक होवून असेच बिनकामी लोक निवडून देवू नका म्हंजे झालं..उद्धव ठाकरे यांना एवढे जनतेने देवून पण त्यांना काही पडलेली नाही..त्यामुळे या पुढे नको शेठ नको उद्धव ठाकरे ..
शेठ पण नको तुमचे उद्धव ठाकरे पण नको..दोघं पण बिंनकामी आहेत..१५ वर्षात शेठ ने साधे रस्ते बनवले नाहीत..आणि त्याचा कधी उद्धव ठाकरे यांनी आढावा पण घेतला नाही..
शून्यातून जनतेचा विश्वासु आमदार कुटूंबात राजकीय पार्श्वभूमी नसतांना सरपंच, पंचायत समिती, जिल्हा परीषद सदस्य व सतत पंधरा वर्षे आमदार जनतेचा विश्वास संपादन करण्यात यशस्वी झाले हे खूप महत्त्वाचे मानले पाहिजेत भरत सेठ नाव सार्थ ठरवले... जय महाराष्ट्र ..!
माननीय श्री.भरतशेठ हे जात पात धर्म ह्याच्या पलीकडे जाऊन सर्वसामान्याचे जलदगतीने काम करणारे गोर गरीबांचे निष्टावंत आमदार आहेत. एक दिवस त्यांच्या घरी आमच्या वाडीच्या मंडपा करीता भेटण्यासाठी गेलो असता एका मुस्लिम बहिणीला मदत करताना मी माझ्या डोळ्यांनी पाहीले आहे. देव सदैव त्यांच्या पाठीशी राहो. जय भवानी जय शिवाजीराजे जय महाराष्ट्र
आदरणीय आमदार जनता राजा श्री भारत शेठ गोगावले साहेब जनतेचे कैवारी फार सुंदर मुलाखत. आई जगदंबेचे अधिरवाद आपल्या पाठीशी आहे. आपल्यासारखे जगाचे सामन्याचे कैवारी पाहिजेत.
Kadhi mahad la jaun bagha.. He manus kiti dildar kiti manuski dharun ahe.. Kiti madat karto.. Gaddari he fakta rajkaran ahe.. Pan manus ha great ahe 100 paiki 95 lok devmanus mantat
Kadhi mahad la jaun bagha.. He manus kiti dildar kiti manuski dharun ahe.. Kiti madat karto.. Gaddari he fakta rajkaran ahe.. Pan manus ha great ahe 100 paiki 95 lok devmanus mantat
बिन खात्याचे मंञीपद तरी दिले पाहिजेत बाबा यांना एकदा का त्या मंञीपदावर गेल्यावर समाधान मिळेल एकनाथ शिंदे साहेब याना खरच बिनखात्याचा मंञी करा कि या भरत शेठ ला 😂😂😂😂
मेडीयाने निष्पक्ष राहणे गरजेचे प्रतोद म्हणून SC ने बेकायदेशिर निवड म्हटले आहे उगाचच लोकांमधे भ्रम पसरवता काय जनता काय खूळी नाही . खरे प्रश्न विचारा AB form वर सही कोणाची होती . हिम्मत लागते
कोणीही काही बोलू पण काही गोष्टीत फोन केला की भरत शेठ ने मदत केली हा स्वतः चा अनुभव सांगतो मी हॉस्पिटल असो पोलिस स्टेशन असो किव्हा घरगुती असो मित्राच्या बहिणीसाठी दिल्ली त ही मदत केली आम्हाला रोखठोक माणूस आहेत.
या भरत गोगावले यांनी निती आणि नितिमत्तेच्या गोष्टी ABP माझा कट्टयावर कराव्या हे हास्यास्पद आहे, निती आणि नितिमत्ता कशाला बोलतात त्याचा अर्थ काय हे जर माहीत असते तर वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब, माननीय श्री पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांन बरोबर गद्दारी केलीच नसती. जय भवानी🚩 जय शिवराय🚩 जय महाराष्ट्र🚩🚩
भरत सेठ तुम्हाला कळलं मतपेठ्या उघडल्यावर. तुम्ही शिंदे साहेबांचं चाटीत बसा. आम्ही हाबाडा हाणणार. तुम्ही 0% टक्के वर आहात. तुम्ही कितीही येणा हाणा. आम्ही ठाकरे साहेबा सोबत. तुम्ही वाँशाऊट . अभी नही तो कभी नही तुमचा खेळ समाप्त भरत सेठ. 00000....
आपल्या नेत्यांसाठी धीर धरणारा धीरोदात्त आमदार या धीरोदात्ततेची फळें योग्यवेळी मिळतील. ती केशवसुतांची कविता लक्षात ठेवावे भरतशेठ की.. !! धीर धरी रे धीरापोटी ! असतील मोठी फळें गोमटी !! - प्रकाश विचारे.चणेरे - रोहे.
खर ह्या साहेबांचे मन खूप मोठे आहे मी नाशिक जिल्ह्यातील आहे आमच्या गावाकडील आमदार निवडणूक आली की मत मागायला येता फक्त आणि परत कधी दिसत नाही पण भरत साहेब नेहमीच महाड, माणगाव, पोलादपूर ह्या भागात सतत फिरताना दिसता आणि गरिबांना मदत करता 💯 True आहे हे.
वाटलं होत प्रामाणिक लोकं येत असतील कट्यावर... असे लोकं बोलवून abp माझा ची विश्वासहर्ता कमी होईल.. 😅😅
प्रतोद हा abp माझा ने वापरू नये कारण सुप्रीम कोर्टने ते चुकीचं ठरवले आहे. Abp माझा ने सुप्रीम कोर्टाचा मान राखवा
Kaka 😅
Stopped DIRTY CORRUPTION VOILANCE IN RAJASTHAN
Rahul Gandhi 🙏 (RAJASTHAN)...
ABP माझा बदलून BJP माझा करा 🤣🤣
BJP Maja
उबाठा गटाची एकही मागणी सुप्रीम कोर्टाने मान्य केली नाही
कोणाला पण नका रे बोलवत जाऊ 😂😂😂😂😂
Supreme Court ने यांना प्रतोद पदावरून हाकलून दिलेय. बातमी खरी दाखवत जा.
मंञी साहैबांचा पराजय असो😂😂😂😂
याने शपथविधी साठी नवीन शिवलेला कोट याला शेवटी घाला😂😂
😂😂😂😂😂😂
😂😂
@@prabhukhavanepatil1093❤❤
सुप्रीम कोर्टाचा निर्णय झालेला असताना तुम्ही शिवसेनेचे प्रतोद म्हणून कसं काय बोलता याचा अर्थ तुम्ही पत्रकार (ABP माझा)पण कोर्टाचा अवमान करता अस वाटत नाही का? ते सरकार मध्ये आहे म्हणून त्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न आहे का?
31:33
31:50 99
99N
Nnnn
Nnnnnnnnnnnnnb😅
यांनी नितिमत्तेच्या गोष्टी सांगाव्यात हा मोठा विनोद.
शिवसेना या चार अक्षराने यांना ओळख दिली. पण त्या शिवसेनेशी गद्दारी केली. सगळी श्रीमंती शिवसेनेमुळे त्याचेच प्रदर्शन या सोन्याच्या दागिन्यातून.
बरोबर
शिवसेनेने ओळख दिली म्हणजे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेनी दिली असे नाही
होत.
तुम्ही नुसत भावनिक होवून मतदान करता आणि त्याचे भोग जनतेला भोगावे लागतात..१५ वर्ष फक्त बाळासाहेब यांच्या वरील प्रेम म्हणून भरत शेठ ल निवडून दिलीत..साधे चांगले रस्ते करता आले नाहीत यांना..तरी shivsanik आपले निवडून देत होते..आता आमच्या उद्धव ठाकरे साहेबाना फसवली म्हणून भावनिक होवून असेच बिनकामी लोक निवडून देवू नका म्हंजे झालं..उद्धव ठाकरे यांना एवढे जनतेने देवून पण त्यांना काही पडलेली नाही..त्यामुळे या पुढे नको शेठ नको उद्धव ठाकरे ..
@@tanajigaikwad3577शिवसेना तुझ्या बापाची आहे का?
ते शिवसेनेतच आहेत मग गद्दारी कशी?
गोरगरीबांचे शेठ म्हणजेच आपले भरतशेठ गोगावले....🚩🚩🚩💪💪💪
मुलाखत बघून खूप हासलो 😂😂
माणूस दिलदार आहे हे या मुलाखतीतून दिसलं, जे आहे ते खरं बोलतात, 👍
भरत नाही येत परत😅😅
आला की रे आता काय करणार
प्रतोद आहे का हा???
खरी बातमी दाखवत जावा
इथे फक्त कमेंट वाचायला कोण कोण आलेत? गोगावले साहेबांचा पराजय असो.
भरत्याला शिव्या घालायलाच आलोय. 😀😀😀
शेठ पण नको तुमचे उद्धव ठाकरे पण नको..दोघं पण बिंनकामी आहेत..१५ वर्षात शेठ ने साधे रस्ते बनवले नाहीत..आणि त्याचा कधी उद्धव ठाकरे यांनी आढावा पण घेतला नाही..
U
आदिती तटकरेनां पालकमंत्री दिल तर भरतशेठ कोणत्या पक्षात जाणार
मनसे
Shata upat pakshat janar
@@prakashbhoir4196😂😂
म्हशी भादरा ला
कोट विकणे आहे, अॅमेझॉन वर ऑफर आहे महाड मध्ये
चांगल्या आदर्शवत व्यक्ती बोलवत जा
शून्यातून जनतेचा विश्वासु आमदार कुटूंबात राजकीय पार्श्वभूमी नसतांना सरपंच, पंचायत समिती, जिल्हा परीषद सदस्य व सतत पंधरा वर्षे आमदार जनतेचा विश्वास संपादन करण्यात यशस्वी झाले हे खूप महत्त्वाचे मानले पाहिजेत भरत सेठ नाव सार्थ ठरवले... जय महाराष्ट्र ..!
तुमच्या घरी किराणा आणून देता का
Gaddari करून
😂😂
15 varsha kiti pise vatlet end time la te mhit asave
Ani tumcha mulana kamala aahe ka nit amchya Hite tr 10 varsha zhl konala kamala lavlich nhi end time hat zodun mat magaychi hech yet
2009 ला शिवसेनेचे सूत्र उद्धव साहेबाना तुम्हाला विधानसभा चे तिकिट दिले होते म्हणजे तुम्हाला मोठं उद्धव साहेबाने केले हे प्रत्येक शिवसैनिकला माहित आहे.
यांच्या सारख्या माणसामुळे उद्धव च अस्तित्व टिकून आहे. नाहीतर उ ठा च कर्तृत्व दुर्बीनीने शोधलं पाहिजे.
मनोज जंरागे पाटलांची माझा कट्टावर मुलाखत घ्या
माननीय श्री.भरतशेठ हे जात पात धर्म ह्याच्या पलीकडे जाऊन सर्वसामान्याचे जलदगतीने काम करणारे गोर गरीबांचे निष्टावंत आमदार आहेत. एक दिवस त्यांच्या घरी आमच्या वाडीच्या मंडपा करीता भेटण्यासाठी गेलो असता एका मुस्लिम बहिणीला मदत करताना मी माझ्या डोळ्यांनी पाहीले आहे. देव सदैव त्यांच्या पाठीशी राहो.
जय भवानी जय शिवाजीराजे
जय महाराष्ट्र
कराळे मास्तर मुलाखत घ्या साहेब ते आंदोलन करत आहे
मोती शर्मा. मंत्री पद साठी नवीन शिवलेला जोधपुरी सूट विकने आहे (भेटा. भरत गोगावले आणि संज्यासिरसट) रूम नंबर 61/62वर
रायगड जिल्हा पालकमंत्री पदावर दावा दाखवणारे ईर्शालवाडी वर झालेल्या दुर्घटना कडे फिरकले देखिल नाहीत
dada nit bg gele hote
तू झोपला होता कारे
काही नाही चोरय केल्या
आदरणीय आमदार जनता राजा श्री भारत शेठ गोगावले साहेब जनतेचे कैवारी फार सुंदर मुलाखत. आई जगदंबेचे अधिरवाद आपल्या पाठीशी आहे. आपल्यासारखे जगाचे सामन्याचे कैवारी पाहिजेत.
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख
येणाऱ्या काळात ४० गद्दार पैकी एक ही नोंद नक्की होईल. स्नेहलताई जगताप त्यावर २०२४ ला शिक्कामोर्तब करतील.
Kadhi mahad la jaun bagha.. He manus kiti dildar kiti manuski dharun ahe.. Kiti madat karto.. Gaddari he fakta rajkaran ahe.. Pan manus ha great ahe 100 paiki 95 lok devmanus mantat
जनता फक्त ऊध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठिसी खंबीर पणे ऊभी आहेत
Kadhi mahad la jaun bagha.. He manus kiti dildar kiti manuski dharun ahe.. Kiti madat karto.. Gaddari he fakta rajkaran ahe.. Pan manus ha great ahe 100 paiki 95 lok devmanus mantat
एवढी मोठी gaddari केलीत थोडी लाज वाटत नाही का?
जेव्हा आमदार खासदार सामान्य लोकांशी गडदरी करतात, आश्वासन देऊन काम करीत नाही तेव्हा काही बोलत नाही पण आज गरीब पुधर्यांसाठी वाईट वाटत का तुम्हाला?
Kadhi mahad la jaun bagha.. He manus kiti dildar kiti manuski dharun ahe.. Kiti madat karto.. Gaddari he fakta rajkaran ahe.. Pan manus ha great ahe
बिन खात्याचे मंञीपद तरी दिले पाहिजेत बाबा यांना एकदा का त्या मंञीपदावर गेल्यावर समाधान मिळेल एकनाथ शिंदे साहेब याना खरच बिनखात्याचा मंञी करा कि या भरत शेठ ला 😂😂😂😂
नीति आणि नीतिमत्ता ?
उद्धवजी चे उपकार विसरलात का?
हे धडे आमच्या समोर कृपया वाचु नका
Corect karykram
अरे ह्याला का बोलावलं.
मेडीयाने निष्पक्ष राहणे गरजेचे प्रतोद म्हणून SC ने बेकायदेशिर निवड म्हटले आहे उगाचच लोकांमधे भ्रम पसरवता काय जनता काय खूळी नाही . खरे प्रश्न विचारा AB form वर सही कोणाची होती . हिम्मत लागते
बाळासाहेब आणि उधव मध्ये जमीन आसमानाचा फरक आहे .
कुठे राजा भोज आणि कुठे गंगु ......
समझनेवाले को इशारा काफी है |
अतिशय स्वच्छ स्वभाचा माणूस. एकदम खरा समाज सेवक भरत शेठ .
सुंदर अप्रतिम मुलाखत
साहेब हे खर आहे जोपर्यंत नियत नीतिमत्ता चांगली तोपर्यंत लोकांनी तुम्हाला निवडून दिल आता ?
भरत आता येत नाही परत 😂
खरा प्र तोद सुनिल प्र भु
कोणीही काही बोलू पण काही गोष्टीत फोन केला की भरत शेठ ने मदत केली हा स्वतः चा अनुभव सांगतो मी हॉस्पिटल असो पोलिस स्टेशन असो किव्हा घरगुती असो मित्राच्या बहिणीसाठी दिल्ली त ही मदत केली आम्हाला रोखठोक माणूस आहेत.
2024ला भरत गोगावले निवडुन येणार
नाही ऊधव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद 🙏🏻🚩
Are aale ki निवडून
आता काय
दिल दार मनाचा राजा माणुस ❤
सत्य बोलले घाबरत नाही
गावरान बाज नाही अडाणी नेता अस म्हणा राव तुम्हाला पण कोणी भेटत नाही कोणाला पण बोलावता
1 no Bharat shet
काय वायफळ प्रश्न विचारलेत
शिवसेनेचे प्रवक्ते अनिश गाढवे यांचं महाड मतदार संघाविषयी एकदा ऐकाचं सर्व सत्य समजेल
नियत आणि नीतिमत्ता बद्दल कोण बोलत बघा 50 खोके एकदम ok
Kadhi tyachnchya kade jaun bagh ha manus kiti dildar ahe.. Kiti manuski ahe
Great interview Shet, feeling proud full, appreciated well❤
😀😀🎉🎉🙏
@@pralhadkanhekar6743Hi,
@@pralhadkanhekar6743kkl😊
आदरणीय श्री भरत शेठ आई काळकाई मातेच्या आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. नक्की मंत्री होणार
शिवाजी महाराजांचे नाव नका ओ घेऊ... काय वाटेल त्यांना.. फुटीरतेलाचं महाराज त्रस्त होते.
Futir aso.. Pan pratyakshat manuski japnara dildar manus ahe..kadhi jaun bagh tyachnchya kade dole ughadtil
या भरत गोगावले यांनी निती आणि नितिमत्तेच्या गोष्टी ABP माझा कट्टयावर कराव्या हे हास्यास्पद आहे, निती आणि नितिमत्ता कशाला बोलतात त्याचा अर्थ काय हे जर माहीत असते तर वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब, माननीय श्री पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांन बरोबर गद्दारी केलीच नसती.
जय भवानी🚩 जय शिवराय🚩 जय महाराष्ट्र🚩🚩
Kadhi mahad la jaun bagha.. He manus kiti dildar kiti manuski dharun ahe.. Kiti madat karto.. Gaddari he fakta rajkaran ahe.. Pan manus ha great ahe
श्री भारत शेट गोगावले साहेब तुम्ही एक नंबर विचार मांडले साहेब तुम्ही 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
😂😂😂😂😂
आता. एकनाथ शिंदे. हा किरीट सोमय्या. याच्या
एकनिष्ठ शिवसैनिक जय श्रीराम जय शिवराय 🚩🔥
गोरगरिबांचे शेठ म्हणजे आमचे आधारस्तंभ भरतशेठ गोगावले साहेब ❤
साहेब तुमचा नाद नाही लवकरच तुमची इच्छा पूर्ण होईल
महाड पोलादपूर माणगाव चे
गरिबांच शेठ भरतशेठ
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
आता दादा नावाचं भूत मानगुटीवर बसलय आता हलवत बसा
'आभाळाएवढी उंची गाठताना मातीशी इमान
राखणार. व्यक्तिमत्व म्हणजे भरतशेठ !
अख्या भाकरी वरुन अर्धी चऊथ खाण्याची वेळ आली आहे
तेल ही गेलं तूप ही गेलं हाती आलं धुपाटणं
परत नाही येत तुम्ही ज्यांनी तुम्हाला मोठे केले त्यांना तुम्ही धोका दिलात तुम्ही काय होता आणि काय करत होता हे आम्हा रायगड वासियांना माहीत आहे
Kadhi mahad la jaun bagha.. He manus kiti dildar kiti manuski dharun ahe.. Kiti madat karto.. Gaddari he fakta rajkaran ahe.. Pan manus ha great ahe
Gap re
समजलं असेल आता खरी शिवसेना कोणाची
एबीपी माझा वाल्यांना मुळात अशा लोकांना बोलवायची गरज काय
जनतेचा कैवारी असे समण्यातले सामन्याचे हृदयातील ताईत असे लोकप्रिय आमदार जनता राजा आदरणीय भरत शेठ.
सुप्रीम कोर्टाने यांना प्रतोद म्हणून नाकारलं आहे त्यामुळे एबीपी माझा ने हे पद त्यांना लावू नये
दिवाळी दसरा एकच भेट भरत शेठ भरत शेठ🚩🚩
लय भारी मुलाखत भरतशेट....👌👌👌👌
मा.भरतशेठ नमस्कार....
कार्यसम्राट आमदार...
पोलादपूर,महाड,माणगाव
आमचं लाडकं व्यक्तिमत्व आणि कोकणातील भूषण...
वाह...खूपच सुंदर...आणि दिलखुलास मुलाखत दिलीत...अचूक प्रश्नांची अचूक उत्तरे...या मुलाखतीतून पुन्हा एकदा आपले माणूसपणाचे दर्शन आणि गरिबांचे शेठ भरतशेठ दिसले...
तुमच्या कार्याला आणि कर्तुत्वाला सलाम...
धन्यवाद...
आपला...
जयराज मोरे
अभिनेता,गायक, निवेदक
गाव:- महालगुर
Bharat gogawale saccha shivsainik
Je koni, negative boltoy tya pekshya tumhi tyancha kam Ani manuski jaun jara bagha.. Ha manus grest ahe..
राजीवजी आपण वारंवार शेठच्या ब्रासलेट बाबत प्रश्न विचारत होते. हे परिपक्व संपादक म्हणून किती योग्य ठरते?
आपण बिहार उत्तरप्रदेश सारखे प्रगत होत चाललोय 😢😅
दिलदार माणूस ❤
मी एक माजी सैनिक आहे ,आमदार भरत गोगावले हे एक दानशूर वयक्ति आहेत हे माजे मत आहे,ते कसे असो अडानी अनपढ़ परंतु लोकांनी त्यांना उगाच निवडून दिले नाही
आजच्या दिवसातला सगळ्यात खुश माणूस!!!😂😂
भरत सेठ तुम्हाला कळलं मतपेठ्या उघडल्यावर. तुम्ही शिंदे साहेबांचं चाटीत बसा. आम्ही हाबाडा हाणणार. तुम्ही 0% टक्के वर आहात. तुम्ही कितीही येणा हाणा. आम्ही ठाकरे साहेबा सोबत. तुम्ही वाँशाऊट . अभी नही तो कभी नही तुमचा खेळ समाप्त भरत सेठ. 00000....
🚩🚩🚩आभाळाएवढी उंची गाठताना मातीशी इमान राखणार.व्यक्तिमत्व म्हणजे =भरतशेठ !🚩🚩🚩
I support you
कुटुंब टाॅप क्लास कार एसी मधे फिरते यांच
ABP माझा ने भरत शेठ गोगावले यंच्या कडे जाऊन या समजेल तुम्हाला काय माणूस आहेत राजकारण पलीकडे जबरदस्त माणूस
शेठ ❤😊
I like 🎉Bharat Sheth ❤
मोठ्या मनाचे आहेत भरतशेठ the gret aamdar
Great 👍
Our best wishes for becoming Minister ❤️
Honar nay
😂😂
What A Joke 🤣🤣🤣
Honar nay
शिंद्यांच्या नावावर एक नगरसेवक निवडून आणून दाखवा 🤣🤣
एकच शेठ भरतशेठ 🚩🚩🚩🚩
Very Good information and Good wishes for your sMinister
भरतशेठ म्हणा.... भरतशेठ गोगावले झिंदाबाद
Sheth. 💯
आपन बेधडक गुहाटीला पळून का गेला?
50 खोके वाले सेठ, याचं उत्तर द्या.
महाड चे आहेत आमच्या...
पुढल्या वेळेस माजी आमदार असणार
आपल्या नेत्यांसाठी धीर धरणारा धीरोदात्त आमदार या धीरोदात्ततेची फळें योग्यवेळी मिळतील.
ती केशवसुतांची कविता लक्षात ठेवावे भरतशेठ की..
!! धीर धरी रे धीरापोटी ! असतील मोठी फळें गोमटी !!
- प्रकाश विचारे.चणेरे - रोहे.
आमचा नेता लय पॉवर फुल....🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩
मुबंई गोवा रस्त्यात बाबत प्रश्न विचारा
Raju sir ही वैचारिक पातळी समजून घ्या याना यांच्या नेतृत्वाने बनवले आहे
हे शेठ अड्डयावरील शेठ आहेत
माणिकराव जगताप जिंदाबाद
एबीपी माझा चा दर्जा खालावत चालला आहे