माया मंदिर हलले, लागे कळस फुटाया! आज घायाळ पक्षिनी जाई पिलांना भेटाया l कैलास महाराज पवार यांचे गायन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 сер 2024
  • #𝐃𝐧𝐲𝐚𝐧𝐝𝐢𝐩_𝐋𝐚𝐮_𝐉𝐚𝐠𝐢 𝐘𝐨𝐮𝐓𝐮𝐛𝐞 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞 𝐏𝐥𝐞𝐚𝐬𝐞.
    #9657896021
    #𝐒𝐮𝐫𝐞𝐬𝐡_𝐆𝐚𝐰𝐚𝐝𝐞
    माया मंदिर हलले, लागे कळस फुटाया! आज घायाळ पक्षिनी जाई पिलांना भेटाया l कैलास महाराज पवार यांचे ह्रदयस्पर्शी गायन
    Aaj Ghayal Pakshini Jai Pillanna Bhetaya
    Kailas Maharaj Pawar Gayan

КОМЕНТАРІ • 287

  • @SharadPagar93
    @SharadPagar93 11 місяців тому +214

    कैलास महाराज पवार हे वारकरी संप्रदायाला मिळालेला एक हिरा जो रोज चमकतो. राम कृष्ण हरी माऊली असच आम्हाला आनंद देत रहा तुमच्या गायनातून 🙏

    • @MangeshKolhe-wz4zd
      @MangeshKolhe-wz4zd 8 місяців тому +10

      एकदम बरोबर माऊली ..पण दररोज जळतात यांच्यावर काही मंडळी 😢

    • @sidheshwarkendre6852
      @sidheshwarkendre6852 6 місяців тому +2

      जळा जळी आहेच का

    • @user-ss3eb2km1r
      @user-ss3eb2km1r 4 місяці тому

      ẞa 1:13 1:14 😊😊😊à😊ßa 1:37 ß assa​@@sidheshwarkendre6852

    • @pravinmande4737
      @pravinmande4737 3 місяці тому

      0⁰⁰0​@@MangeshKolhe-wz4zd

    • @balwantkapse3386
      @balwantkapse3386 3 місяці тому +2

      Bhagwantachi Maya ashis rahu de

  • @Amol.Gahandule
    @Amol.Gahandule 11 місяців тому +60

    हृदयात घर करणारा आवाज म्हणा किंवा हृदय भेदणारा आवाज म्हणा....कैलास माऊली❤🙏🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏🙏

  • @NamdevHolar-hu7mz
    @NamdevHolar-hu7mz 13 днів тому +3

    खरच आंगाला काटेआले महाराज गायन स्वर खुप छान माऊली देण आहे तुम्हाला

  • @rameshwargite4064
    @rameshwargite4064 5 місяців тому +10

    माऊली हे किर्तन संपूर्ण टाका विनंती केली आहे धन्यवाद माऊली

  • @sanjayvalekar2650
    @sanjayvalekar2650 2 дні тому

    खुप छान माऊली

  • @ncp_youth_sonya
    @ncp_youth_sonya 11 місяців тому +37

    आदरणीय श्री कैलास महाराज पवार यांच्या रसाळ वाणीतून खूप गोड गायन

  • @vishaljagtap6757
    @vishaljagtap6757 2 місяці тому +11

    खुप अप्रतिम रडू नाही आवरले

  • @shrihariborkar9510
    @shrihariborkar9510 2 місяці тому +12

    खरच,,महाराज डोळ्यात पाणी आल.अप्रतिम आवाज

  • @user-fp8bm7rn5r
    @user-fp8bm7rn5r 2 місяці тому +2

    वा कैलास माहाराज

  • @sagarpawar8483
    @sagarpawar8483 10 місяців тому +16

    कैलास महाराज हे महारास्ट्राची शान आहे
    काय आवाज ऐकून अंगावर शहारे येतात. ऐकतच रहाव. कंटाळा येत नही.1नंबर महाराज.नो नाद खुळा.

  • @AnilWadekar-rk5hh
    @AnilWadekar-rk5hh 5 місяців тому +3

    खूप सुंदर आवाज आहे अप्रतिम कैलास महाराज . राम कृष्ण हरी

  • @aniketranage8761
    @aniketranage8761 15 днів тому +1

    खुप छान महाराज..

  • @user-tf5oi9yt2q
    @user-tf5oi9yt2q 10 місяців тому +25

    कैलास महाराज यांच्या आवाजाने अंतःकरण भरून आले

  • @vaibhavingle2980
    @vaibhavingle2980 10 місяців тому +39

    साउंड सिस्टिम खूप मस्त आहे 👍

    • @Mangeshkakadekalakar.6696
      @Mangeshkakadekalakar.6696 7 місяців тому +4

      खूपच छान कंमेंट दादा...आवाज आहे तर सगळं आहे आज काल 50/ कार्यक्रम सिस्टीम वर अवलंबून असतो ❤️❤️

    • @ganeshhursale5984
      @ganeshhursale5984 4 місяці тому

      मुळात आवाज सुरेल आहे

    • @NageshBore-cd3qh
      @NageshBore-cd3qh 3 місяці тому

      😊😊😊😊​@@Mangeshkakadekalakar.6696

  • @nileshtandel7745
    @nileshtandel7745 3 місяці тому +2

    माऊली हे कीर्तन पूर्ण टाकावे ही नम्र विनंती आहे

  • @devidaskale2957
    @devidaskale2957 6 місяців тому +3

    अप्रतिम गायन राम कृष्ण हरी माऊली

  • @shiddeshwarbirajdar1463
    @shiddeshwarbirajdar1463 10 місяців тому +15

    कैलास महाराज तुमचा आवाज ऐकलल्यावर खरोखर च अक्षुरू आणावर होतात

  • @prasadwagh6025
    @prasadwagh6025 2 місяці тому +1

    निसर्गाने जगात खूप काही चांगल्या गोष्टी दिल्या आहेत त्यांच्यापैकी एक म्हणजे ह भ प कैलास महाराज पवार यांचा आवाज पांडुरंग परमात्मा तो आवाज दीर्घायु करो ही😢 पांडुरंगाकडे विनंती

  • @singarkunalpatil
    @singarkunalpatil 5 днів тому

    एक नंबर साहेब ❤❤

  • @chandrakantkadampatil4618
    @chandrakantkadampatil4618 9 місяців тому +14

    कैलास महाराज पवार वारकरी संप्रदायातील अतिशय भावस्पर्शी आवाजाचे जादूगार.. जय हरी

  • @sonukhandekar407
    @sonukhandekar407 День тому

    बरोबर आहे महाराज 🎉

  • @pravinumbare4972
    @pravinumbare4972 10 місяців тому +10

    देवाची देणगी महाराज अप्रतिम

  • @akshaykolteke2384
    @akshaykolteke2384 9 місяців тому +17

    राम कृष्ण हरी महाराज 😢🙏♥️👌👌 खूप भारी आवाज आहे तुमचा

  • @VaishalibaiBhill
    @VaishalibaiBhill 8 днів тому

    Kailas maharaj khup chhan padurang tumala bagun khup anndit hot astil ❤

  • @lakhankhandekar7469
    @lakhankhandekar7469 9 місяців тому +6

    खूप छान महाराज ❤ राम कृष्ण हरी ❤

  • @bhushanvirle1049
    @bhushanvirle1049 20 годин тому

    राम कृष्ण हरी विठ्ठल

  • @dhamanerahul559
    @dhamanerahul559 9 місяців тому +3

    आवाज एकच नंबर माऊली ❤

  • @maulimaharajmore7909
    @maulimaharajmore7909 11 місяців тому +8

    कीर्तनात खूप आनंद आला

  • @vikasdhakane4550
    @vikasdhakane4550 18 днів тому

    राम कृष्ण हरी

  • @ganeshtirke9346
    @ganeshtirke9346 5 місяців тому

    वा महाराज

  • @PrajwalGosavi-jm7bf
    @PrajwalGosavi-jm7bf 4 місяці тому +2

    क्या बात है महाराज❤

  • @user-el8cb7jg4n
    @user-el8cb7jg4n 2 місяці тому +1

    राम कृष्णा हरी महाराज

  • @kishornikam7918
    @kishornikam7918 3 дні тому

    Jay hari mauli

  • @user-on8tq8zg8w
    @user-on8tq8zg8w 5 місяців тому +2

    माऊली महाराज गोड गायलं

  • @APALA_VYAVSAY
    @APALA_VYAVSAY 10 місяців тому +5

    कीर्तन कार महाराजांचा आवाज खूप छान आहे ❤

  • @akshayjadhav6638
    @akshayjadhav6638 4 місяці тому +2

    कैलास भाऊ भगवंताणी दिलेली देणगी आहे. खुप छान. मी दररोज यु ट्युबला तुमची चाल ऐकतो. 👋👋🙏

  • @sanketpole7164
    @sanketpole7164 9 місяців тому +3

    खूपच छान आहे तुमचा आवाज कैलास महाराज राम कृष्ण हरी

  • @mahadevi7615
    @mahadevi7615 Місяць тому

    राम कृष्ण हरी माऊली महाराज क्या बात है कैलास महाराज जय हरी

  • @pradnyashitole4269
    @pradnyashitole4269 4 місяці тому +1

    📿🚩🌹•|| राम कृष्ण हरी ||•🙏🚩💫💐 एक नंबर आवाज 👍👌👌 या आवाजाने अंत: करण भरून आले."स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी". 🙏📿🚩Very Nice👌👌💐🌹

  • @sainathnaval7271
    @sainathnaval7271 10 місяців тому +5

    लय भारी महाराज

  • @SunilKharat-te2zz
    @SunilKharat-te2zz Місяць тому

    जय हरी माऊली खुपचं छान

  • @DhananjayBharati-io4ep
    @DhananjayBharati-io4ep 9 місяців тому +10

    खुप सुंदर आवाज आहे महाराज तुमचा.. 🙏🙏

  • @kishorpatil1401
    @kishorpatil1401 2 місяці тому

    कैलास महाराज तुमचा आवाज खरच ऐकतच राहावे असे वाटते.....
    वारकरी संप्रदाय मध्ये तुम्ही आवाजाची कोकिळा...आहेत...

  • @subhashjorve7403
    @subhashjorve7403 16 днів тому

    Ramkrishna Hari

  • @DattatrayWalekar-t6p
    @DattatrayWalekar-t6p 16 днів тому

    काय आवाज आहे विषलेशन ला शब्दच नाहीत

  • @user-ic9mm8zn2u
    @user-ic9mm8zn2u 8 місяців тому

    वारकरी संप्रदाय अप्रतिम गायण

  • @user-dy3ys6wd1f
    @user-dy3ys6wd1f 2 місяці тому +1

    खरच डोळ्यात पाणी आलं 😢

  • @vishnupote170
    @vishnupote170 17 днів тому

    महाराजांचा आवाज छान आहे

  • @dnyaneshwardeshmukh9607
    @dnyaneshwardeshmukh9607 10 днів тому

    Khup god aawaj ahe maharaj

  • @balasahebaghav756
    @balasahebaghav756 Місяць тому

    खूप छान

  • @devazvedpathak5675
    @devazvedpathak5675 5 місяців тому +1

    ❤❤❤जे तुम्ही गाता ते आतून भरून येतं अक्षरशः❤❤❤

  • @aadityathombre9088
    @aadityathombre9088 3 місяці тому

    राम कृष्णा हरी माऊली

  • @sagarchavan3690
    @sagarchavan3690 22 дні тому

    खरंच हिरा आहे

  • @gangaramladhe542
    @gangaramladhe542 3 місяці тому

    महाराज अप्रतिम गायन ,मनाला मोहून टाकले,वारकरी संप्रदायाला मिळालेला अनमोल हिरा 🚩🚩🚩👏👏

  • @mahadevi7615
    @mahadevi7615 2 місяці тому

    जय हरी माऊली महाराज

  • @kailashmarathe7030
    @kailashmarathe7030 9 місяців тому +2

    खरोखर खूप छान आवाज आहेस, कैलाश महाराज यांचा 🎉

  • @akashgiram3680
    @akashgiram3680 7 місяців тому +9

    राम कृष्णा हरी महाराज 👌👌 खुप छान आवाज आहे तुमचा 🙏🙏

  • @Tractorpremii
    @Tractorpremii 8 місяців тому +1

    खूप गोड आवाज अप्रतिम जय हरी माऊली. राम कुष्ण हरी

  • @AnilGadekar-yg5bo
    @AnilGadekar-yg5bo 15 днів тому

    Khoob Sundar awaaz

  • @tulshidasthakre6260
    @tulshidasthakre6260 7 місяців тому

    खूपच सुंदर माऊली

  • @bhaugangarde1113
    @bhaugangarde1113 10 місяців тому +1

    राम कृष्ण हरी माऊली

  • @sandeepanjaybhaye5466
    @sandeepanjaybhaye5466 10 місяців тому +12

    खूपच छान अप्रतिम आवाज महाराज तुमचा 👌👌🙏🙏

  • @shrikantkulkarni4447
    @shrikantkulkarni4447 17 днів тому

    खुप गोड आवाज महाराज

  • @user-vt1ch4zw6f
    @user-vt1ch4zw6f 9 місяців тому +3

    खुप छान आहे आवाज दादा तुमचा👌

  • @gajananmote65471
    @gajananmote65471 9 місяців тому +7

    खुप छान आवाज आहे मामा 🙏🙏

  • @narayanmore3637
    @narayanmore3637 4 місяці тому +1

    1नंबर

  • @deepakkamble20
    @deepakkamble20 6 місяців тому

    खूप छान माऊली❤❤❤

  • @user-do1gf5yl7s
    @user-do1gf5yl7s 10 днів тому

    Nice sound maharaj best

  • @SandipHawle
    @SandipHawle Місяць тому +1

    आज तुमचा आवाज ऐकून, चिमनी पाखरू या चित्रपटाची आठवण झाली. 😢

  • @bapunalkar5303
    @bapunalkar5303 5 місяців тому

    गायन खूप शुभेच्छा आहे❤❤ जय हरी माऊली जय शिवराय

  • @rajnishwaydande2294
    @rajnishwaydande2294 5 місяців тому +1

    1 nambar 👍👍 mauli

  • @user-on8tq8zg8w
    @user-on8tq8zg8w 5 місяців тому

    माऊली महाराज खूपचं छान गायन

  • @user-bb3oc6le3b
    @user-bb3oc6le3b 10 місяців тому +3

    Khup chan

  • @gopalawachar7607
    @gopalawachar7607 7 місяців тому +2

    खुप छान गायन

  • @d.m.5410
    @d.m.5410 8 місяців тому +1

    वारकरी संप्रदाय महान संगीतकार. कैलास महाराज पवार

  • @janajipatil3360
    @janajipatil3360 16 днів тому

    Va खूपच सुंदर आवाज

  • @sachinthorat3030
    @sachinthorat3030 Місяць тому

    वारकरी संप्रदाय महान आहे.# राम कृष्ण हरी #

  • @user-mk1gc2zh9h
    @user-mk1gc2zh9h 5 місяців тому

    वाचन माणसाला समृद्ध बनवते. मा.मुख्यमंत्री व मा. शिक्षणमंत्री महोदय यांचा खूप छान उपक्रम .
    पुंडलिक मयेकर विद्यार्थी मराठी विद्यामंदिर हल्लारवाडी

  • @user-rc9th2cv5s
    @user-rc9th2cv5s 8 місяців тому

    वा. वा. महाराष्ट्र राज्य गजले महाराज

  • @akshaysonsale
    @akshaysonsale 10 місяців тому +3

    अप्रतीम गायन

  • @vinayakkadam1771
    @vinayakkadam1771 10 місяців тому +3

    Ram Krishna hare 🙏🙏

  • @rajeshpungle1145
    @rajeshpungle1145 8 місяців тому +1

    कैलास महाराज एक नंबर

  • @user-qs3np2ku4b
    @user-qs3np2ku4b 6 місяців тому

    राम कृष्ण हरी महाराज

  • @nileshthakurshirasgaon7278
    @nileshthakurshirasgaon7278 6 місяців тому +1

    खुप छान महाराज

  • @user-co7ir8ed5f
    @user-co7ir8ed5f 9 місяців тому +4

    Very nice voice ❤ ram krushna hari

  • @swarajlakhe4126
    @swarajlakhe4126 10 місяців тому +2

    Super maharaj

  • @marotidalekar5119
    @marotidalekar5119 3 місяці тому

    राम कृष्ण हरी खूप छान गायन

  • @santoshsanap7189
    @santoshsanap7189 Місяць тому

    वारकरी सांप्रदायातील एक कोहिनुर हिरा, म्हणजेच कैलास महाराज पवार

  • @bapuraoshejul3511
    @bapuraoshejul3511 2 місяці тому

    जय हरी महाराज

  • @nageshshende7961
    @nageshshende7961 9 місяців тому +1

    ।। राम कृष्ण हरि पवार महराज ।।

  • @ishwargirampatil3648
    @ishwargirampatil3648 9 місяців тому +1

    राम कृष्ण हरी दादा खूपच गोड 🚩❤️

  • @sudampardeshi9502
    @sudampardeshi9502 2 місяці тому

    खूप सुंदर आवाज आहे महाराज तुमचा

  • @satishbabar2718
    @satishbabar2718 5 місяців тому

    एक नंबर आवाज महाराज
    राम कृष्ण हरी

  • @user-bx2re6wk4v
    @user-bx2re6wk4v 5 місяців тому

    अतिशय सुंदर गायण आहे महाराज.

  • @user-ev1jj6rn8g
    @user-ev1jj6rn8g 5 місяців тому

    राम कृष्ण हरी आप्रतीम आवाज आहे महाराज😊

  • @dnyaneshwarchaudhari3447
    @dnyaneshwarchaudhari3447 5 місяців тому

    वा कैलास महाराज 👏🌹

  • @sudamghandare7347
    @sudamghandare7347 7 місяців тому +1

    अप्रतिम महाराज

  • @ashokdhawate2057
    @ashokdhawate2057 5 місяців тому +1

    खुप खुप छान

  • @user-rx7qy8py5s
    @user-rx7qy8py5s Місяць тому

    वा काय आवाज एक नंबर

  • @renukamalwade2516
    @renukamalwade2516 5 місяців тому

    अप्रतिम गायन कैलास महाराज 🙏