होता सोन्याचा संसार माझ्या राणीचा दरबार | HOTA SONYACHA SANSAR- notation by kalpesh jadhav

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 жов 2023
  • नमस्कार, राम कृष्ण हरी ...
    मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)
    होता सोन्याचा संसार माझ्या राणीचा दरबार | HOTA SONYACHA SANSAR- notation by kalpesh jadhav
    एक सुप्रसिद्ध अभंग आज भजन सेवेसाठी व नोटेशन समजून देण्यासाठी निवडला आहे. तरी आपण सर्वांनी हार्मोनियम नोटेशन समजून घेऊन जास्तीत जास्त सराव करावा, ही नम्र विनंती.
    अभंगवाणी पुस्तक भाग १ व २
    प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी नोटेशनसह पुस्तक आपल्या भेटीला आले आहे.
    ➡️ अभंगवाणी भाग १
    125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला.
    पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
    • Video
    ➡️ अभंगवाणी भाग 2
    130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला.
    पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
    • Video
    १] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
    २] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
    ➡️ अभंगवाणी भाग- १, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
    १) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- पान नं.- १ ते ६०.
    हार्मोनियम कशी शिकावी, सराव कसा करावा, त्यासाठी अलंकार, थाट, निवडक 25 राग( आलाप व विस्तारासह) व इतर शास्त्रीय माहिती दिली आहे.....
    २) राग माहिती- पान नं.- ६१ ते १००.
    भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
    ३) अभंग नोटेशन- पान नं- १०१ ते ३५०.
    आपल्या चॅनेल वरील निवडक १२५ अभंग,गौळणी, भजनाची पंचपदी यांचे नोटेशन व माहिती
    [ हे सर्व १२५ नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.]
    ➡️ अभंगवाणी भाग- २, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
    १) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- अलंकार, थाट, आकार, गमक, पलटे यांच्या scan code सहित सराव दिला आहे. कोड स्कॅन करून आपण utube वर माझ्यासोबत सराव करू शकाल...
    2) अभंग नोटेशन-
    आपल्या चॅनेल वरील निवडक १३० अभंग,गौळणी, त्यांचे नोटेशन व माहिती
    1) भजनाची पंचपदी- 5
    2) अभंग- 50
    3) गौळणी- 7
    4) गोंधळगीते- 23
    5) पोवाडे व शिवगीते- 14
    6) राम व हनुमान गीते- 14
    7) कव्वाली व साईगीते- 17
    हे एकूण 130 नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.
    3)राग माहिती-
    भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
    ➡️ पुस्तकाची किंमत-
    एका पुस्तकाची किंमत 360 रु तर
    दोन्ही पुस्तकांची किंमत 700/- रु आहे.( यात पोस्टाचा खर्च, रजिस्टर चार्जे, ट्रॅव्हलिंग चार्जे, सर्व GST tax समाविष्ट आहेत...)
    पुस्तक पोस्टाने आपल्या घरी पाठवणार आहे, तरी त्या साठी वेगळे पैसे देण्याची आवश्यकता नाही.
    ➡️ पुस्तक कसे मागवाल/ order कशी कराल ?-
    आपले पूर्ण नाव...
    संपूर्ण पत्ता व पिनकोड..
    आपला मोबाईल नंबर
    [अभंगवाणी भाग १ / २ किंवा दोन्ही पुस्तके हवी आहेत हे जरूर नमूद करावे]
    ➡️ पुस्तकाचे पैसे कसे पाठवाल ?-
    मी माझे बँक खाते डिटेल्स व ऑनलाइन ट्रान्स्फर डिटेल्स देत आहे...
    १)CENTRAL BANK OF INDIA
    ARJUN SHREEDHAR JADHAV
    Ac. no. - 5146361443
    IFSC code- CBIN0284927
    branch address- Ambadi, po- dighashi, tel- bhiwandi, thane..
    2) google pay
    7030434051
    3) phon pay
    7030434051
    4) माझा अड्रेस-
    कल्पेश अर्जुन जाधव,
    H 102 मधू मंगेश कॉम्प्लेक्स अंबाडी, निअर सेंट्रल बँक,
    पो.- दिघाशी, ता.- भिवंडी, जि.- ठाणे, पिन.- 421302
    ( मनी ऑर्डर साठी माझा हा पत्ता आहे)
    #हार्मोनियममित्रKALPESHJADHAV
    __________________________________________
    Follow the Kalpesh Jadhav channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va9b...
    नमस्कार मित्रांनो....
    आपल्या तीनही utube चॅनेल वरील नवीन अपडेट, माहिती व लिंक मिळवण्यासाठी कृपया आपल्या व्हाट्स अँप चॅनेल ला join करा.....
    1] हार्मोनियम मित्र - 33
    chat.whatsapp.com/Li1rCpR6sMs...
    For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com
    ________________________________________________________
    topic cover :-
    होता सोन्याचा संसार
    होता सोन्याचा संसार माझ्या राणीचा दरबार
    होता सोन्याचा संसार माझ्या राणीचा दरबार
    होता सोन्याचा संसार माझ्या राणीचा दरबार title song
    होता सोन्याचा संसार गीत
    होता सोन्याचा संसार hota sonyacha sansar
    माझा सोन्याचा संसार..
    होता सोन्याचा संसार चिमणी पाखर
    hota sonyacha sansar
    होता सोन्याचा संसार hota sonyacha sansar
    hota sonyacha sansar song
    hota sonyacha sansar raja rani cha darbar
    hota sonyacha sansar majhya ranicha darbar
    sonya cha sansar
    hota sonyacha,hota sonyacha sansar.. होता सोन्याचा संसार..
    ______________________________________
    Ignor Hashtags:
    #kalpesh_jadhav
    #अभंगवाणी, #अभंग
    #bhaktigeete
    #गौळण #गौळणी
    #gaulani #gaulan
    #abhang #bhajan
    #abhangavani #bhajansong
    #भजन #भक्तीगीत
    #भावगीत #गवळणी#kalpesh_jadhav
    #marathibhajan #bhaktisong
    #devotionalsong #indianfolkart
    kalpesh jadhav bhajan
    kalpesh jadhav abhang
    कल्पेश जाधव अभंग
    कल्पेश जाधव भजन

КОМЕНТАРІ • 164

  • @sudamjadhav7273
    @sudamjadhav7273 6 днів тому +1

    आपल्या आत्म्यातून कर्माची फळ यालाच म्हणतात खरी ओढ आणि गोड खरच दादा तुमची गाणं किती गोड 💯👏👏🙏🙏🤗🤝👌🎉

  • @MarotiBiradarpatil
    @MarotiBiradarpatil 5 днів тому +1

    खुप छान माऊली 🙏🙏🙏🙏

  • @user-wt5xu7mc3k
    @user-wt5xu7mc3k 7 місяців тому +9

    खूपच छान गाणं गायलंय तुम्ही गुरुजी तुमच्या गायनाने हृदयाला स्पर्श झाला कंठ दाटून आला खरंच गुरुजी अतिशय सुंदर गीत गायले तुम्ही

  • @JagdishPatilOfficial
    @JagdishPatilOfficial 2 місяці тому +5

    Khup sunder tumchyamule khup shikayla bhetatay navya pidhila👌👌👌👌👌

  • @SachinSaravade-u3i
    @SachinSaravade-u3i 16 днів тому

    खूपच अप्रतिम आवाज आहे माउली तुमचा काळजाला भिडणारा

  • @KarbhariGailawad
    @KarbhariGailawad День тому

    खुप खुप छान माऊली

  • @Borkarsoundssirud-yb1rv
    @Borkarsoundssirud-yb1rv Місяць тому +6

    खुब छान दादा श्री संत भोजाजी महाराज की जय

  • @madevshinde5182
    @madevshinde5182 Місяць тому +2

    खरच माऊली माझा संसार सोन्याचा होता पण काय माहिती कोणाची नजर लागली की मी माहीती नाही माझा सगळा उध्वस्त आहे हे गाण सारक सारक ऐकून समाधानकारक आहे

  • @AnkushRathod-c8m
    @AnkushRathod-c8m 5 днів тому +1

    Bhau.ase.gane.aavdta.mala.khup.changal.gayal.bhau.dhnnyvad

  • @gajananschavan3786
    @gajananschavan3786 2 місяці тому +4

    छान सुंदर अप्रतिम भाऊ 🎉🎉🎉🎉🎉

  • @user-fe9kj1hn2w
    @user-fe9kj1hn2w 27 днів тому +1

    काय आवाज आहे माउली तुमचा छान हे आईकन काळाची गरज आहे सरवाना

  • @eknathpawar7363
    @eknathpawar7363 3 місяці тому +4

    खुप छान माऊली 🙏🙏🙏👏👏💐

  • @rohidassonawane3791
    @rohidassonawane3791 5 місяців тому +7

    खूपच छान माऊली असे गीत पुन्हा पुन्हा ऐकव वाटते

  • @AmolTalkute
    @AmolTalkute 2 місяці тому +2

    खरंच तुमचे गीत ऐकून भाऊ काळजाला बोकड सुद्धा पडतात तुमचा छोटा भाऊ अमोल

  • @sunilsonwane6525
    @sunilsonwane6525 10 місяців тому +7

    वा माऊली अगदी छान🙏🙏

  • @mukundgotad6837
    @mukundgotad6837 Місяць тому +1

    राम कृष्ण हरी

  • @ashokvanarotti9940
    @ashokvanarotti9940 4 місяці тому +3

    माऊली खर घडलंय माझ्या आयुष्यात चिमणी पाखरं पिक्चर आहे तस

  • @badrinathpawar6042
    @badrinathpawar6042 10 місяців тому +5

    खूप सुंदर आवाज आहे माऊली

  • @hanumantnikam7426
    @hanumantnikam7426 5 місяців тому +9

    खूप छान गुरुदेव.. तुमच्या या गायना मुळे महाराष्ट्रात अनेकांना मार्गदर्शन अन प्रेरणा मिळते.. मनापासून धन्यवाद

  • @gajananschavan3786
    @gajananschavan3786 2 місяці тому +2

    खूप छान सुंदर अप्रतिम भाऊ खरोखरच अभिनंदन करतो तेव्हा खूपच छान

  • @gopalmalas4678
    @gopalmalas4678 3 місяці тому +2

    खूप छान माऊली 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ashokvanarotti9940
    @ashokvanarotti9940 4 місяці тому +6

    आई वडीलांनशिवाय जगन खुप कठीण आहे

  • @parmeshwarshinde1182
    @parmeshwarshinde1182 Місяць тому +1

    ❤❤❤❤🎉❤❤❤❤ जय हरी

  • @urmilabagate1681
    @urmilabagate1681 10 місяців тому +7

    ❤ खुप दर्दीले गीत माऊली अप्रतिम गोड आवाजात सादर धन्यवाद👌🏻👌🏻🙏

  • @vishalkoli3128
    @vishalkoli3128 2 місяці тому +12

    हे गाणं ऐकून मला माझ्या वडिलांची आठवण आली डोळ्यात पाणी आले Miss you papa

  • @vitthalmote3317
    @vitthalmote3317 10 місяців тому +7

    किती गोड गीत दुःख प्रसंगी चे गीत पण मनाला किती अवघड लागते आहे किती गोड गायली हो सर,🌹🌹🌹🌹🌹

  • @AmolTalkute
    @AmolTalkute 2 місяці тому +5

    आणि दास स्वतः निरंकारी सत्संग मधील दास सुद्धा जाते सद्गुरु माता सुदिक्षा जी च्या आशीर्वादाने मी एकदाचे जिंदगी मध्ये खूप अडचणी होत्या तरम सद्गुरु सुदिक्षा माताजी च्या आशीर्वादाने सगळं काही ओके आहे तसंच तुम्हालाही आमचा कोटी कोटी धन निरंकार जी

  • @navnathkanherkar7489
    @navnathkanherkar7489 4 місяці тому +2

    जय हरी माऊली

  • @madansahane528
    @madansahane528 7 місяців тому +5

    आपल्या कलेला मर्यादित क्षेत्रापुरते बांधील ठेवू नका, खूपच सुंदर आवाज

  • @bhausahebshendge7660
    @bhausahebshendge7660 4 місяці тому +2

    खूप खूप छान गाणी गायली आहेत आपल्या मनापासून धन्यवाद

  • @VishalGayakwad-jj8wc
    @VishalGayakwad-jj8wc 2 місяці тому

    खुप छान दादा मन हेलावून टाकणार गित आहे

  • @ganeshshelke8923
    @ganeshshelke8923 4 місяці тому +1

    माझी बायको मला सोडून जाऊन ४ वर्ष झाले .चांगल्या संसाराला नजर लागली

  • @gsejhehgwueyd4694
    @gsejhehgwueyd4694 2 місяці тому +3

    खरच सर खुप छान..प्रेशरिपोटर प्रदिप रघुते..

  • @user-hp7ev3gn8i
    @user-hp7ev3gn8i 3 місяці тому +1

    विठू माऊली ❤

  • @raghunathpatil6865
    @raghunathpatil6865 10 місяців тому +54

    किती गोड गायन, वादन ऐकायला मिळाल माऊली प्रसंग अवधान गीत असेच नवनवीन ऐकवा

  • @manojborkar9537
    @manojborkar9537 3 місяці тому +2

    फारच छान गीत गाईले सर❤❤❤

  • @salunkhesunil9757
    @salunkhesunil9757 29 днів тому +1

    छान गाणे आहे

  • @PoonamKamble-li4my
    @PoonamKamble-li4my 2 місяці тому +1

    , खूप सुंदर

  • @gayakdangelasina156
    @gayakdangelasina156 10 місяців тому +3

    खूप छान मार्गदर्शन धन्यवाद राम कृष्ण हरी

  • @rajendrakande6855
    @rajendrakande6855 10 місяців тому +1

    खुप. सुदर. गायलात.माऊली

  • @parashurampatil5052
    @parashurampatil5052 10 місяців тому +2

    Namskar mauli maza sonyacha savasar khup sunder git gayal.

  • @rohidaswakchaure8975
    @rohidaswakchaure8975 Місяць тому +1

    Must aavaj sir ji

  • @kishormore4489
    @kishormore4489 3 місяці тому +1

    Vitthu Mauli 🙏🙏🚩💐💐

  • @ratnmalashevale2903
    @ratnmalashevale2903 10 місяців тому +3

    खूप गोड आवाजात गीत गायले ऐकताना खूप दुःख वाटते 🙏🙏🙏👍👌👍👌👍👌🌹🌹🌹🌹

  • @RamdasNikam-qf3uy
    @RamdasNikam-qf3uy 2 місяці тому +1

    मस्त

  • @kolimahesh4846
    @kolimahesh4846 3 місяці тому +2

    Kup chan

  • @snehaldhawane3047
    @snehaldhawane3047 Місяць тому +1

    Kupc chan

  • @SadaNikambe
    @SadaNikambe Місяць тому +1

    Chan ❤ bhau

  • @user-bx1it6se8v
    @user-bx1it6se8v 5 місяців тому +1

    Chan gan gayela😢❤

  • @kambledhanaji5068
    @kambledhanaji5068 Місяць тому +1

    Mis you papa

  • @shankarjadhav4853
    @shankarjadhav4853 10 місяців тому +1

    🙏🙏🙏जय हरी महाराज 🙏🙏🙏

  • @MohanKamble-mq9wo
    @MohanKamble-mq9wo 3 місяці тому +1

    छान छान

  • @jagdishrathod4633
    @jagdishrathod4633 Місяць тому +1

    super bhau

  • @ganeshtathurkar7796
    @ganeshtathurkar7796 10 місяців тому +1

    खूप छान माऊली

  • @NileshPatil-dq8cx
    @NileshPatil-dq8cx 2 місяці тому +1

    छान 🙏

  • @KarbhariGailawad
    @KarbhariGailawad День тому

    खुप खुप वेळा ऐकावे वाटते.

  • @dyaneshwardaud2355
    @dyaneshwardaud2355 3 місяці тому +1

    खुप मस्त

  • @Kgf1919
    @Kgf1919 2 місяці тому +1

    Khupchan

  • @parbhakarmaharajbhoye6174
    @parbhakarmaharajbhoye6174 5 місяців тому +1

    सुंदर महाराज

  • @sunilwaghmare9335
    @sunilwaghmare9335 9 місяців тому +1

    Khup chan aahe git ghupach chan gayal maharaj tumi

  • @bharat7233
    @bharat7233 10 місяців тому +1

    Radhe shyam guru ji🌹🌹🙏🙏 kupch chan

  • @gangaramvarak516
    @gangaramvarak516 2 місяці тому

    अतिशय सुंदर

  • @vitthalshinde9625
    @vitthalshinde9625 5 місяців тому +1

    खरंच खूप गोड आवाज आहे

  • @ganeshhiwale696
    @ganeshhiwale696 4 місяці тому +1

    खूप छान

  • @Seemabhosale8195
    @Seemabhosale8195 3 місяці тому +1

    आवज छान आहे सर

  • @kishormore4489
    @kishormore4489 3 місяці тому

    Khupch Chan avaja aahe Mauli tumcha dhanyawad Mauli 🙏🙏👌

  • @user-nw5if4gm9v
    @user-nw5if4gm9v 6 місяців тому +1

    खुपच सुंदर आवाज आहे

  • @kalyansurase6982
    @kalyansurase6982 8 місяців тому +1

    खरंच खूप सुंदर गीत आहे

  • @user-hz5et9ks7t
    @user-hz5et9ks7t 7 місяців тому +1

    खर.हाय.मावली

  • @user-qt4lc2gf6e
    @user-qt4lc2gf6e 10 місяців тому +2

    Laybhari maharaj

  • @AshokShinde-v5z
    @AshokShinde-v5z 8 днів тому

    खूप सुंदर सर

  • @user-bx1it6se8v
    @user-bx1it6se8v 5 місяців тому +1

    Radu ale😢😢

  • @ambadaspuri944
    @ambadaspuri944 7 місяців тому +1

    अतिशय सुंदर आहे

  • @Dattrao-hd9fj
    @Dattrao-hd9fj Місяць тому +1

    Very good

  • @kondibachavan5429
    @kondibachavan5429 3 місяці тому +1

    Nice sound

  • @kondibachavan5429
    @kondibachavan5429 3 місяці тому +1

    Nice song

  • @UmeshGavahane
    @UmeshGavahane 3 місяці тому +1

    खुप.छान.माउली😢😢😢😢😢😢😢

  • @dasharathgorhe1960
    @dasharathgorhe1960 23 дні тому

    खुप छान दादा

  • @user-ju8hh8vx6q
    @user-ju8hh8vx6q 2 місяці тому

    खुप छान सर ❤❤

  • @KailasPawale-su9vd
    @KailasPawale-su9vd 8 місяців тому +2

    बरोबर आहे

  • @user-nq6kv3ut9l
    @user-nq6kv3ut9l 5 місяців тому +1

    वा दादा

  • @annakhade4107
    @annakhade4107 Місяць тому +1

    खुप छान सर
    जरागे पाटील यांच्या वर खुप छान गान बनवा 🎉

  • @haravanshjain9610
    @haravanshjain9610 4 місяці тому +1

    Aapki aavaj bhut komal avm aapka harmoniam bjane ke liye aapko bahut bhut dhanywad

  • @chiragpatil3660
    @chiragpatil3660 2 місяці тому

    🙏🙏khupach shan

  • @kalyansurase6982
    @kalyansurase6982 8 місяців тому +1

    आवाज तर खूपच सुंदर आहे

  • @tushargaykwad6531
    @tushargaykwad6531 2 місяці тому +1

    छान

  • @ghorkhdhole
    @ghorkhdhole 10 місяців тому +1

    अप्रतिम खूप गोड आवाज आहे

  • @yogeshthakare2930
    @yogeshthakare2930 9 місяців тому +2

    सुंदर 🎉

  • @sambhajiaglawe1784
    @sambhajiaglawe1784 6 місяців тому +1

    ATI Sundar sar

  • @gajananschavan3786
    @gajananschavan3786 2 місяці тому +7

    Best bautphul ♥️♥️💯

  • @VitthalVyavhare
    @VitthalVyavhare 5 місяців тому +1

    🌺🌺🌺🌹🌹💐💐🚩🙏

  • @mangalachaudhari6830
    @mangalachaudhari6830 10 місяців тому +1

    🙏💐कित्ती गोड आवाजात गायलात सर गीत हृदयात घर करून गेलं अतिशय सुरेख सुरेल गोड आवाज आहे 👌👌👌🙏🙏🙏💐💐💐

  • @dhananjaydamugade4820
    @dhananjaydamugade4820 8 місяців тому +1

    मस्त 🙏🙏🙏🙏🙏

  • @user-cm2is1ci8m
    @user-cm2is1ci8m 9 місяців тому +1

    Kiti Chan awaj ahe ani harmoniyam chan

  • @mr.professional3529
    @mr.professional3529 Місяць тому +1

    ❤😂very nice 👍

  • @gitaramnalavade5771
    @gitaramnalavade5771 5 місяців тому +1

    छान आहे

  • @rupchanddeshamukh-tm9de
    @rupchanddeshamukh-tm9de 6 місяців тому +1

    गोड गायन

  • @narsingraopatil8322
    @narsingraopatil8322 10 місяців тому +3

    सर आपला आवाज खुप गोड आहे ; अप्रतिम👌👌👌👌👌👌

  • @maulikumbhar444
    @maulikumbhar444 2 місяці тому

    खरच खुप सुंदर 😊😂

  • @KadirShaikh-jd3sw
    @KadirShaikh-jd3sw Місяць тому +1

    ❤❤❤❤❤