कुणी कुणी हा चित्रपट खेडेगावात गणपती किंवा देवीसमोर बघितलेला आहे त्यांनी लाईक करा. आपल्या खेडेगावातली प्रथा खूप छान आहे गणपती असो किंवा देवी रोज रात्री एक असा छानसा चित्रपट दाखवला जातो आणि त्यातलाच हा एक आपला आवडता चित्रपट चिमणी पाखरं. 😢🙏
ज्यांनी कोणी हा चित्रपट प्रदर्शित केला आहे त्यांना माझ्याकडून 21 तोफेची सलामी मी तर म्हणतो ना कितीही दगडाच्या काळजाचा माणूस असेल ना तरीही हा चित्रपट पाहल्यावर रडणार म्हणजे रडणार जीवनाच्या वाटेवर वेळेवर काही कलाटणी मिळते आणि जीवन म्हणजे काय हे या चित्रपटातून शिकायला मिळते 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Aaj papa cha वाढदिवस आहे आज पापाला जाऊन 10 वर्ष पूर्ण झाले मी तेव्हा सात वर्षाची होती मी बघितलं आहे माझ्या बाबांना दारू पिताना आणि आई सोबत भांडणं करताना त्यात आम्ही दोघं बहिणी लहान भाऊ तर नाय मुलगा नाय आहे म्हणून बाबांनी दारू पिऊन स्वतःची प्रकुती खराब केली आणि एक दिवस असा कला आला की 15 ऑगस्ट माझा वाढदिवस होता आणि पापा नी भांडणं करून घराच्या बाहेर काडल आणि 16 तारखेला बाबा आम्हाला सोडून गेले आज पर्यंत असा कोणता दिवस नाय ज्या दिवशी त्यांची आठवण नाय आली आज पापाचा वाढदिवस आहे तर मी सहज आज हा चित्रपट पाहत आहे पण आज मला खूप आठवण येत आहे पापा खूप आठवण येते miss you Papa 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭🥺🥺🥺🥺🥺🥺
मी पाहिलीत सुद्धा गेली नव्हती, तेव्हा माझे वडील आजार पणात गेली. आम्ही तिघे भावंडे. मी मोठी बहीण. एक भाऊ आणि एक लहान बहीण आहे. आईने चक्की चालून मोठं केल
लहानपणी बघितलेला आणि खुप आवडणारा सिनेमा... पुर्ण सिनेमा अगदी मन लावून बघायचो आणि भावनिक क्षण आलेत की सर्व रडायचो..खरच काळजाला स्पर्श करणारा आणि बालपणी बघितलेला अप्रतिम सिनेमा आज पुन्हा एकदा खुप वर्षातून बघितला..आणि सिनेमा बघतांना कधी डोळे पाणावले समजल पण नाही..! #चिमनी_पाखर..One_Of_The_Best_Movie♥️🌏💫
अशी परिस्थिती कोणावर येवू नये कारण पती पत्नी चांगले असतील तर मुलांचे आयुष्य चांगले होते आणि मी तर म्हणते की सर्वांचे आई आणि बाबा चांगले असले पाहिजे सर्वात जास्त बाबा बेवडा नसला पाहिजे😢आणि 😢😢😢😢बाबा बेवडा असला तर सर्वाचा संसार सुखाचा नसतो असा बेवडा बाप कोणालाही नको मिळो ही माझी प्रार्थना आहे 😭😭😭😭😭
प्लिज देवा अशी वेळ दुष्माना वरती पण येऊ नये रे देवा कधीच कुणाच्या नशिबात अशी वेळ लिहू नको.हा चित्रपट पाहून खूप रडायला येत.सुरुवात खूप छान आहे नंतर जे काही माणसाच्या नशिबी येत खूप खूप म्हणजे खूप वाइट वेळ आहे रे.अशी वेळ कधीच कुणाच्या नशिबात देऊ नको.🙏😭
जवळ जवळ 15-20 वर्षे होऊन गेली असतील हा पिक्चर बघून... जितका इमोशनल अन टच फील तेंव्हा झालं होतं ना कदाचित त्यापेक्षा जास्त आज होतं आहे... 🙏🏽हो मूवी न रडता कुणी बघूच शकत नाही...
खरोखर. हृदयाला स्पर्श करून जाणारा चित्रपट.कितीही मोठ्या संकटात. सुद्धा माणसाला रडू येत नाही. पण हा चित्रपट. पाहताना प्रत्येक माणूस. रडला च पाहिजे.असा हा हृदयस्पर्शी चित्रपट..
आमच्या घरी पण घडली... माझी आई आमच्या आयुष्यातून निघून गेली😢 जेव्हा माझ्या सक्क्या बहिणी च लग्न ४ दिवसावर आल् होत😢😢😢खूप कठीण काळ होता तो आमच्या वडीलासाठी आणि आमच्या साठी😢😢😢देव सगळ्यांच्या आईंना दीर्घायु देवो😢
खरच सांगायच तर हे माझ्या लाईप मध्ये खरच घडले आई वडील मी लहान असताना वारले आम्ही दोन भाऊ एक बहिन आणि सगळी स्टोरी सेम आहे एक पण सिन बदल नाही हा चित्रपट पहाताणा माझ्या काळजात नुसती आग पडते पण देवाच्या आशिर्वादन आज माझे दिवस चांगले आहे त माझे नाव पण आज छान आहे मि गायक म्हणून काम पहातो मनोज गरडकर युटुब चॅनल वरती माझे गाणे आहेत☹️🥺🥺
हो भाऊ हा चित्रपट माझा लहानपणापासूनच फेवरेट आहे. आमच्या खेडेगावात लहानपणी गणपती असो की देवी उत्सवात रोज रात्री एक चित्रपट दाखवला जायचा आणि त्यातला हाच एक माझा आवडता चित्रपट _ चिमणी पाखरं 😢
महेश सर. खूपच छान मूवी आहे हा, हा मुवी लहान असताना DVD वरून बघितलं तरी सुधा आता वयाचे 26 वर्ष झाले मला तरी मराठी मूवी मध्ये सर्वात उत्कृष्ट मूवी म्हणजे "चिमणी पाखरं " खूप खूप पाणी येतो डोळ्यातून ....😢😢😢
अतिशय सुंदर चित्रपट सुखं दुख काय असते ते कळलं मला मला तर खूप रडू आल मी कधी रडलो पण नाही कुणा साठी पण आज हा चित्रपट बघून मला😢आल जीवन काय असत ते मला कळलं परिवार काय असत कुणा सोबत अशी परस्ती येऊ नको देवा हीच ईस्वर चरणी प्रार्थना करतो
बिचारी ती शेवटी पर्यंत ती रडत होती आणि अर्ध्यात साथ दिली या संसाराला काही नाही अर्थ नाही 😭😭😭बेवडा कधी मुलांच्या बाबतीत नाही विचार करत नाही पत्नी चा विचार करत असा असतो बेवडा chi जिंदगी😢 असी परिस्थिती कोणत्याही कुटुंबावर येवू नये 😭😭
खरचं अशी चित्रपट कधीच नाही बघितला....काही पिक्चर बघून मन उदास होते आणि थोडेफार अश्रू पण निघतात..पण हे एकमात्र सिनेमा आहे जिला बघून अश्रूंचा धारा वाहिल्या..आणि एक वेड सोडून अनेक वेडा डोळ्यातून अश्रूंचा धारा वाहल्या..जेव्हाही बघतो खूप रड येते😢😢😢🥺😭😭😭
हा चित्रपट संसारात विघ्न आणणारी दारु संपूर्ण सोन्यासारख्या कुटुंबाची दुर्दशा करतो हा चित्रपट सर्वाना डोळ्यात अंजन घालतो यातून खुपच शिकण्यासारखे आहे .संगत कशी असावी .हा विचार प्रत्येकाला खूप शिकवतो चित्रपटखूपच छान आहे.
😭😭 अशी पण वेळ कोणा वर तर यावच नहीं ... खरच खूप मनातून आज रडू येतय.. हाच सिनेमा खूप दिवसा आधी आम्ही आमच्या गावात खूप लोकांनी गावातील लोकांनी मिळून बगीत ली होती ..आज तसा तो दिवस नहीं येऊ शकतात..😢😢खूप खूप छान🎉😞😭🥰
देवा पांडुरंगा अशी वाईट वेळ जगातील कूठल्याच कुटुंबावर येऊ देऊ नको रे.....हे चित्रपटा मध्ये बघुण ह्दय घामाघुम झालय..तर कुणाच्या आयुष्यात ही वेळ आल्यावर काय होईल हे विचार करण पण शक्य नाही... आणि आज सगळ काही सगळ्यांकडे आहे फक्त माणुसकी मयाळु पणा हरवत चाललाय हे फक्त हरपु देऊ नका... माणुसकी टिकवल्या शिवाय पर्याय नाही... शेवटी कोणीही काहीच वर घेऊन जाणार नाही...
लक्ष्मीकांत बेर्डे आणि इतर लोकांनी मूवी मध्ये सहकार्य केल तसंच इतर लोकांनी सुद्धा आपल्या परिसरत काही अडचणी असतील तर मदत करणे, मूवी 🙏🏼🙏🏼🙏🏼हृदयस्पर्शी कथा
कुणी कुणी हा चित्रपट खेडेगावात गणपती किंवा देवीसमोर बघितलेला आहे त्यांनी लाईक करा. आपल्या खेडेगावातली प्रथा खूप छान आहे गणपती असो किंवा देवी रोज रात्री एक असा छानसा चित्रपट दाखवला जातो आणि त्यातलाच हा एक आपला आवडता चित्रपट चिमणी पाखरं. 😢🙏
ho khup bhari vatat hot
Right 👍
Ok😊 z @@dattakarhalepatil1312
हो मी पण बगथ असतो देवी बसले कि देवी समोर खेड्या गावा मध्ये
@@akdesign-g2m❤
ज्यांनी कोणी हा चित्रपट प्रदर्शित केला आहे त्यांना माझ्याकडून 21 तोफेची सलामी
मी तर म्हणतो ना कितीही दगडाच्या काळजाचा माणूस असेल ना तरीही हा चित्रपट पाहल्यावर रडणार म्हणजे रडणार
जीवनाच्या वाटेवर वेळेवर काही कलाटणी मिळते
आणि जीवन म्हणजे काय हे या चित्रपटातून शिकायला मिळते 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Mahesh kothari
खरोखरच
ऐक दम बरो बर
1:01:23 1:01:23
1:23:27 1:24:56 1:24:56
हा मूवी रडल्याशिवाय कोणी बघू शकत मुलांकडे बघून खूपच रडू येते😢😢😢😢😢
Kharcha me khup radli ha movie bagun movie bagun me majya mulakde paychi khup radaychi
Ho khup rdayla yet movie bghun 😢
आज मी हा चित्रपट बघितला खूप रडू आले 😢😢😢😢
💯 🥹🙏
माझ्या डोळ्यात पाणी आलं ❤❤ 😢 4 12 2024 आज लागला होता
अप़तिम बोध घेण्यासारखा सिनेमा..👌👌👌♥️🙏♥️🙏♥️
चित्रपट सारखी अशी वेळ कोणावर येऊ नये अशी भगवंता चरणी प्रार्थना करतो
Kharach dushmana war pn yeu nye🥹
खरंच सर दुश्मनावर पण अशी वेळ येऊ नये
मराठी मधील सर्वात इमोशनल फिल्म ❤❤❤२० वर्ष नंतर बघितली
सगळ्यात भारी सिनेमा...
कोणीही हा सिनेमा बघीतल्या नंतर खूपच भावनिक होईल....🫡
खरंच खूप कौटुंबिक चित्रपट आहे लहान पनी पाहिला होता आणि आजही पहिला हृदयाला चटका देणारा चित्रपट आहे
लहानपणी पाहिला होता चित्रपट, त्यानंतर आता जवळ जवळ 23 वर्षांनी पाहिला.. खूप छान चित्रपट..👌
Same Brother
मि पण २०२३ ला बघितला
युऊूऊूऊूऊूऊूऊूऊूऊूऊूऊूऊूऊूऊूऊूऊूऊूऊूऊूऊू
❤❤❤❤❤❤❤
😢
हा चित्रपट बघितला की मन मोकळं होतं ❤ जीवनाची एक नवीन सुरुवात करण्याची प्रेरणा मिळते....
नोव्हेंबर 2024 मध्ये हा चित्रपट कोन कोन पहात आहे
December
Aaj papa cha वाढदिवस आहे आज पापाला जाऊन 10 वर्ष पूर्ण झाले मी तेव्हा सात वर्षाची होती मी बघितलं आहे माझ्या बाबांना दारू पिताना आणि आई सोबत भांडणं करताना त्यात आम्ही दोघं बहिणी लहान भाऊ तर नाय मुलगा नाय आहे म्हणून बाबांनी दारू पिऊन स्वतःची प्रकुती खराब केली आणि एक दिवस असा कला आला की 15 ऑगस्ट माझा वाढदिवस होता आणि पापा नी भांडणं करून घराच्या बाहेर काडल आणि 16 तारखेला बाबा आम्हाला सोडून गेले आज पर्यंत असा कोणता दिवस नाय ज्या दिवशी त्यांची आठवण नाय आली आज पापाचा वाढदिवस आहे तर मी सहज आज हा चित्रपट पाहत आहे पण आज मला खूप आठवण येत आहे पापा खूप आठवण येते miss you Papa 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭🥺🥺🥺🥺🥺🥺
Aai ch aatawan
ताई माझाही आयुष्य तुझ्यासारखाच विस्कटलेल आहे 😢
मी पाहिलीत सुद्धा गेली नव्हती, तेव्हा माझे वडील आजार पणात गेली. आम्ही तिघे भावंडे. मी मोठी बहीण. एक भाऊ आणि एक लहान बहीण आहे. आईने चक्की चालून मोठं केल
हॅपी बर्थडे काका 💐💐💐💐🍫🍫🍫🎂🎂🎂🎂
Ho majhi pan aschich katha aahe
खूप छान nice khupch
😢😢
देव न करो आशि वेळ कुणावर येवो
कुणाच्याही संसाराचा शेवट आसा होवु नये 😢😢😢😢
😢
very nice
@@sanjaywawle6475❤
@@sanjaywawle6475❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
लहानपणी बघितलेला आणि खुप आवडणारा सिनेमा... पुर्ण सिनेमा अगदी मन लावून बघायचो आणि भावनिक क्षण आलेत की सर्व रडायचो..खरच काळजाला स्पर्श करणारा आणि बालपणी बघितलेला अप्रतिम सिनेमा आज पुन्हा एकदा खुप वर्षातून बघितला..आणि सिनेमा बघतांना कधी डोळे पाणावले समजल पण नाही..!
#चिमनी_पाखर..One_Of_The_Best_Movie♥️🌏💫
मला नाही वाटतं असा चित्रपट परत कधी होईल आणि येथुन पुढे होनार ही नाही अशा चित्रपटांला माझा सलाम
🎉😢😮❤
२०२४ मध्ये कोण कोण बघते
आता बघतोय
चालू आहे
24 jun 2024 time 10.52 ata baghat ahe🙏
आता बगतहो मी
Zop gp
मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून या चित्रपटाची नोंद होईल .
या आयुष्यात आई वडील असण खूप गरजेचे आहे. आई वडील असतील तर आयुष्य आहे नाही तर हे जीवन व्यर्थच आहे 💯🥺
किती पण मन घट्टं करून पाहा पण शेवटी कोणीही असुदे रडणांर म्हणजे रडणांरच.....😢😢😭😭
Ho barobar ahe
खर आहे.. ❤😢
😢😢😢😢😢
Barobar aahe
पीयु@@gitanjalikale134
आज 2024 मधे मी 18 वर्षानी चित्रपट बघीतला . खूप डोळ्यात पाणी आले लहानपणी DVD वर बघीतला होता 😢😢😢 स्वामी तिन्ही जगाचा आई बापा वीना भिकारी 😭
हो मी पण
लहान होतो तेव्हा बघितला होता हा movie वाटलं नव्हतं आता पण रडू येईल 😢😢😢 सत्य परिस्थिती वर आधारित
Ajabsubv
Sahi hai😢😢😢😢 amachibi paristithi ashi ahe
@@RushiJogdand-vi4ye धीर धरून सत्य मार्गाने चला , सातत्य ठेवा , कष्ट करा यश हमखास मिळते .
@@sudamdivate4524 ahi to t nahi😢
😢😢😢😢😢
अशी परिस्थिती कोणावर येवू नये कारण पती पत्नी चांगले असतील तर मुलांचे आयुष्य चांगले होते आणि मी तर म्हणते की सर्वांचे आई आणि बाबा चांगले असले पाहिजे सर्वात जास्त बाबा बेवडा नसला पाहिजे😢आणि 😢😢😢😢बाबा बेवडा असला तर सर्वाचा संसार सुखाचा नसतो असा बेवडा बाप कोणालाही नको मिळो ही माझी प्रार्थना आहे 😭😭😭😭😭
यापेक्षा रड़वाना मराठी पिक्चर अजुन झाला च नही 😢😢😢😢😢😢
प्लिज देवा अशी वेळ दुष्माना वरती पण येऊ नये रे देवा कधीच कुणाच्या नशिबात अशी वेळ लिहू नको.हा चित्रपट पाहून खूप रडायला येत.सुरुवात खूप छान आहे नंतर जे काही माणसाच्या नशिबी येत खूप खूप म्हणजे खूप वाइट वेळ आहे रे.अशी वेळ कधीच कुणाच्या नशिबात देऊ नको.🙏😭
जवळ जवळ 15-20 वर्षे होऊन गेली असतील हा पिक्चर बघून... जितका इमोशनल अन टच फील तेंव्हा झालं होतं ना कदाचित त्यापेक्षा जास्त आज होतं आहे... 🙏🏽हो मूवी न रडता कुणी बघूच शकत नाही...
Khrch
Really I feel the same
अगदी सत्य आहे
खरोखर. हृदयाला स्पर्श करून जाणारा चित्रपट.कितीही मोठ्या संकटात. सुद्धा माणसाला रडू येत नाही. पण हा चित्रपट. पाहताना प्रत्येक माणूस. रडला च पाहिजे.असा हा हृदयस्पर्शी चित्रपट..
Right
आत्यंत हृदयस्पर्शी चित्रपट आहे.... अशी वेळ नेहमी चांगल्या माणसांवर आणतो.. याच फार वाईट वाटतंय...😭😭
ढसा ढसा रडू येतं 😭😭❤❤
शेवटी ती पण सोडून जाते 🙏😭😭😭भावपूर्ण श्रद्धांजली 😭😭😭
अशी घटना कोणाच्या ही घरी घडू देऊ नको देवा 😭😭😭
अशी घटना आमच्या सोबत घडली आहे माझी आई लहानपणी च गेली 😂😂😂
@@dilipkarale6762 हसतोय काबर मग तू?
आमच्या घरी पण घडली... माझी आई आमच्या आयुष्यातून निघून गेली😢 जेव्हा माझ्या सक्क्या बहिणी च लग्न ४ दिवसावर आल् होत😢😢😢खूप कठीण काळ होता तो आमच्या वडीलासाठी आणि आमच्या साठी😢😢😢देव सगळ्यांच्या आईंना दीर्घायु देवो😢
खरच सांगायच तर हे माझ्या लाईप मध्ये खरच घडले आई वडील मी लहान असताना वारले आम्ही दोन भाऊ एक बहिन आणि सगळी स्टोरी सेम आहे एक पण सिन बदल नाही हा चित्रपट पहाताणा माझ्या काळजात नुसती आग पडते पण देवाच्या आशिर्वादन आज माझे दिवस चांगले आहे त माझे नाव पण आज छान आहे मि गायक म्हणून काम पहातो मनोज गरडकर युटुब चॅनल वरती माझे गाणे आहेत☹️🥺🥺
Rukaminidevidadsmoresomedavarparrchji
@@ManishaShingare
Ek like bapu sathi 🙏😭
Chapri drink kartat tyana kahich hot nahi 😂😂
outstanding Movie nd mostly story nd screenplay 🤗🙌
मी देवाला हात जोडून अशी प्रार्थना करतो की देवा अशी वेळ कोणाच्याही घरी येऊ देऊ नको रे 🙏🙏
मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून या चित्रपटाची नोंद होईल. 💐💐💐
चित्रपट संपला पण डोळ्यातलं पाणी काही थांबेना😭😭 देवा तुझ्याकडे एकच मागणं आहे असे दिवस कुणाच्याही कुटुंबावर येऊ देऊ नको 😢
Karma che fal aaste bhava hey tar deva la he nahi chukle m aapn kon aahe
ही मुवि मी पहिल्यांदा पाहीले मी खुप रडले कारण माझा मुलगा पन पांगळा आहे। 😢😢ही मुवि खुप इमोशनल आहे
😭😭😭😭😭😭
🥺😭😭😭
🎉
Ho is hart comments 😢😢😢😢😢
@@PravinMachhi-q3u 😭
खरंच फिल्म इंडस्ट्रीत जुने मराठी चित्रपट अजमार आहेत जुने ते सोने
Kup radayparshi aahe ha chitrapat 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
ज्यानी ही कथा लिहिली त्यांना सलाम सर्व सामान्य घडामोडी आहे त्यात
Mahesh kothare
हिंदी मध्येही असाच चित्रपट आहे मनीषा कोईराला व इरफान खानचा तुलसी. रिमेक असावेत
माझे हिन्दू फ्रेंड म्हानले मला हा मूवी बागायला।।। खरच लै भारी आहे मूवी ❤❤❤❤
हो भाऊ हा चित्रपट माझा लहानपणापासूनच फेवरेट आहे. आमच्या खेडेगावात लहानपणी गणपती असो की देवी उत्सवात रोज रात्री एक चित्रपट दाखवला जायचा आणि त्यातला हाच एक माझा आवडता चित्रपट _ चिमणी पाखरं 😢
लहानपणी बघितलेला हा चित्रपट आता 2024 ला बघतांना डोळ्यातुन पाणी आलं 😢
पहिला चित्रपट... जे बघून गळ्यापर्यंत.. पाणी आले.
हृदय स्पर्शी चित्रपट
शेवचा सीन इमोशनल 😢😢😢
महेश कोठारे सलाम तुमच्या स्टोरीला डोळ्यात पाणी आलं 😭😭😭😞
२०२४ मध्ये ही आज खूप रडलो अजून हि मनात काही तरी होतय काय आहे ते माहीत नाही पण अस्वत वाठत आहे ❤❤❤❤❤❤
अश्या बेवडा chi जिंदगी कोणावर येवू नये असे मला वाटते 😭😭😭😭😭जय भीम namo budhay जय संविधान जय महाराष्ट्र 😭
महेश सर. खूपच छान मूवी आहे हा, हा मुवी लहान असताना DVD वरून बघितलं तरी सुधा आता वयाचे 26 वर्ष झाले मला तरी मराठी मूवी मध्ये सर्वात उत्कृष्ट मूवी म्हणजे "चिमणी पाखरं " खूप खूप पाणी येतो डोळ्यातून ....😢😢😢
खरच मी पुर्ण मन लाऊन पिचर पहिला खरच डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहत नाही.. कोणी असो 😢😢
14वर्षा नंतर पहिला हा चित्रपट खूप आनंद झाला
खरच धन्य झालो हा चित्रपट बघून दगडाला ही पाझर फुटेल .आई वडीला विना हे जिवण किती अपुरे आहे.
अतिशय सुंदर अप्रतिम असा चित्रपट हा चित्रपट बनवणाऱ्या टीम ला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏💐💐
हे जे चित्रपट पाहून रडो आलं ते लाइक करा
18 वर्ष झाली लहान पणी पाहिलं होत😭😭❤️
Kon kon ha movie 2024 mdhe paht aheeee ❤😢
खुप इमोशनल आहे चित्रपट रडायला येतय बघुन.
महेश कोठारेंनी खुपचं छान चित्रपट तयार केला आहे
खरंच डोळ्यातून पाणी येते 😢😢 चित्रपट
अप्रतिम खुप मस्त चित्रपट आहे.. डोळ्यात अश्रू आले... धन्यवाद महेश कोठारे सर
शेवटी काय होते ते ती आपल्या मुलांना दत्तक देवून देते पहिले लहान मुलीला मग लहान मुलाला मग आणखी मुलीला ती सर्वाना दत्तक देवून देते 😭😭
😢😢 खूपच हृदयाला स्पर्श करणारा चित्रपट आहे 😢😢
अतिशय सुंदर चित्रपट सुखं दुख काय असते ते कळलं मला मला तर खूप रडू आल मी कधी रडलो पण नाही कुणा साठी पण आज हा चित्रपट बघून मला😢आल जीवन काय असत ते मला कळलं परिवार काय असत कुणा सोबत अशी परस्ती येऊ नको देवा हीच ईस्वर चरणी प्रार्थना करतो
किती रडवणार बापरे 😢😢
या मुविच रीमेक केलं पाहिजे साऊथ वाल्यांनी ❤
Nice picture
Lodu ha cinemach malyalam cinemacha remake aahe
अरे बाबा ,हाच मुवि मुळात रिमेक आहे
मूळ पिच्चर तेलगू आहे जो 1989 साली आला होता,
तुम्ही शोध घ्या लगेच भेटेल....
2024 madhe pn kon baghtay ha movie 😣 khup khup😢 radayla yet ha movie bghtanna😢
किती हि मन घट्ट करून चित्रपट बघायचा ठरवला तरी रडू येतच...
एकमेकांना आधार देती चिमणी पाखरं.... चिमणी पाखरं 🥺
खरचं परिस्थिती जगायला शिकवते ते हया चित्रपट मधुन दिसून येते... 😭😢😢
बिचारी ती शेवटी पर्यंत ती रडत होती आणि अर्ध्यात साथ दिली या संसाराला काही नाही अर्थ नाही 😭😭😭बेवडा कधी मुलांच्या बाबतीत नाही विचार करत नाही पत्नी चा विचार करत असा असतो बेवडा chi जिंदगी😢 असी परिस्थिती कोणत्याही कुटुंबावर येवू नये 😭😭
खरचं अशी चित्रपट कधीच नाही बघितला....काही पिक्चर बघून मन उदास होते आणि थोडेफार अश्रू पण निघतात..पण हे एकमात्र सिनेमा आहे जिला बघून अश्रूंचा धारा वाहिल्या..आणि एक वेड सोडून अनेक वेडा डोळ्यातून अश्रूंचा धारा वाहल्या..जेव्हाही बघतो खूप रड येते😢😢😢🥺😭😭😭
जगण्याची नविन संधी देतो हा सिनेमा ❤❤❤❤ सलाम त्या निर्मेतेला ❤❤❤❤❤
आजही हा पिक्चर बघितलं तरी डोळ्यांतून अश्रू वाहतात असे कालकार पुन्हा होणे नाही...❤😢
Itte=
@@sandiplasante9779 you can see that
@@sandiplasante97791:35:13 1:35:14 1:35:15 1:35:17 1:35:18 1:35:18 1:35:42
हा चित्रपट संसारात विघ्न आणणारी दारु संपूर्ण सोन्यासारख्या कुटुंबाची दुर्दशा करतो हा चित्रपट सर्वाना डोळ्यात अंजन घालतो यातून खुपच शिकण्यासारखे आहे .संगत कशी असावी .हा विचार प्रत्येकाला खूप शिकवतो चित्रपटखूपच छान आहे.
न रडता कोणी पाहू च नाही शकत कोणी हा चित्रपट 😢😢
😊😅😅😮😢🎉😂❤❤❤❤❤❤
😭😭 अशी पण वेळ कोणा वर तर यावच नहीं ... खरच खूप मनातून आज रडू येतय..
हाच सिनेमा खूप दिवसा आधी आम्ही आमच्या गावात खूप लोकांनी गावातील लोकांनी मिळून बगीत ली होती ..आज तसा तो दिवस नहीं येऊ शकतात..😢😢खूप खूप छान🎉😞😭🥰
काळीज पिलवाटून टlकनारी कथा ❤❤😭😭😭🙏🙏😭
कोण कोण हा पिक्चर पाहताना रडले आहे 😭😭😭😭😭😭😭
या movie madhye bapu la सगळ्या मुलांचा आशीर्वाद 😢😢
कोण हा मूवी जून मध्ये बघत आहे❤
हा मुव्ही कोणीही न रडता पाहूच शकत नाही आई साठी तरी आणि न रडता पाहू
नच दाखवा😥😥
देवा पांडुरंगा अशी वाईट वेळ जगातील कूठल्याच कुटुंबावर येऊ देऊ नको रे.....हे चित्रपटा मध्ये बघुण ह्दय घामाघुम झालय..तर कुणाच्या आयुष्यात ही वेळ आल्यावर काय होईल हे विचार करण पण शक्य नाही... आणि आज सगळ काही सगळ्यांकडे आहे फक्त माणुसकी मयाळु पणा हरवत चाललाय हे फक्त हरपु देऊ नका... माणुसकी टिकवल्या शिवाय पर्याय नाही... शेवटी कोणीही काहीच वर घेऊन जाणार नाही...
👍👍👍
काय खतरनाक मोवी 😢😢😓😥😥
किती दिवसांपासून या सिनेमाची वाट बघत होते ❤
I adopted One Son, it's his story but now we 3 are happy......❤ True story of our lives
अप्रतिम सिनेमा... डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहत नाही...❣️
मलाखुप आवडतो ममी चीआठवन् आली 😭😭😭😭
या चित्रपटा सारखीच माझ्या आईची परीस्थिती होती 😢 जुनी आठवण हिरवी होते. या चित्रपटा मुळे
मी सिनेमा चा नाव एकल होत पण बघितला नव्हता आज पाहत आहे 👍👍👍🥰🥰👌
This movie always make me cry😢
शिव शंभो: ह्या चित्रपट सारखी अशी वेळ कोणावरती आणु देऊ नकोस.. तुला...🙏 प्राथना करतो🙏...
शप्पत हा पहिला चित्रपट,तो पाहून मी खूप रडलो......🥺🥺 अक्षरशः हुंदके देऊ देऊ........
खरं तर ह्या चित्रपटास मी शब्दात मांडू शकत नाही..🥺
खरच हा चित्रपट खूप बघण्यासारखा आहे, आणि यातुन खूप काही गोष्टींचा अनुभव देखील मिळिला ,
खरच डोळयात पाणी आलं😢😢😢हा मुवी पाहतांना. .......
देवा हे फक्त शीनेमापूरत राहूदे रे 😢😢
हा चित्रपट आई आपल्या मुलांसाठी काय करू शकते हे पुन्हा एकदा अतिशय निरागस पणे दाखवला आहे😢❤
Thank you so much for uploading this movie first time ever 🙏
😊
Ok.. thanks..
कोणाला हि कोणाच्या बायको वर काहीही हक्क नसतो हे काय पाहत आहे मी नवरा घरी नसताना तो अनोळखी व्यक्ती तिला मारहाण करत आहे 😭😭😭😭
खरंच पिक्चर ग्रेट आहे हा पिक्चर पाहिल्यानंतर डोळ्यातून अश्रू आपोआप वळतात
आई शप्पत सागतो मनाला लगला हो मुवी😢😢😭😭😭
खूप छान चित्रपट आहे .... खूप वर्षा नंतर आज पाहिला डोळ्यात पाणी आले....
असा चित्रपट बघावा असं नाही वाटत डोळ्याच्या अश्रू थांबत नाही पण चित्रपट खूप छान आहे 2024 अगदी खूप छान मनापासून रडायला येतो😢😢
15 वर्षा नंतर आज बघतो आहे खूप शोधला तेव्हा कुठे आज भेटला
खरच खूप रडु येतये नको आसे दिवस कोणाला
लक्ष्मीकांत बेर्डे आणि इतर लोकांनी मूवी मध्ये सहकार्य केल तसंच इतर लोकांनी सुद्धा आपल्या परिसरत काही अडचणी असतील तर मदत करणे, मूवी 🙏🏼🙏🏼🙏🏼हृदयस्पर्शी कथा
Khup bhari 😭😭
ज्याच्या जिवनात हा संघर्ष आहे तो खरा मर्द आहे