Amrutbol-603 | दिव्य ते शरीर -सद्गुरू श्री वामनराव पै | Divine Human Body -Satguru Shri Wamanrao Pai

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024

КОМЕНТАРІ • 109

  • @RajuThakur-qk2ri
    @RajuThakur-qk2ri 2 роки тому +3

    विठ्ठल विठ्ठल सर्वाचे भले होवो

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 2 роки тому +5

    विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली तुम्हाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. माऊली थँक्यू माऊली थँक्यू माऊली थँक्यू. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @narendrabhagat9679
    @narendrabhagat9679 2 роки тому +3

    जय सद्गुरु जय जीवनविद्या

  • @balajijamdade8903
    @balajijamdade8903 2 роки тому +5

    Vitthal vitthal deva

  • @vidyaredkar3506
    @vidyaredkar3506 2 роки тому +3

    Shivaji Maharaj

  • @suryakantkhot8574
    @suryakantkhot8574 19 днів тому

    विठ्ठल विठ्ठल सदगुरु माई दादा वहिणी आणि पै कुटुंबातील सर्वांना अनंत अनंत कोटी.कोटी प्रणाम ❤❤

  • @snehagirkar3065
    @snehagirkar3065 2 роки тому +2

    विठ्ठल विठ्ठल माऊली. देवा सर्वांचं भलं कर.

  • @pushpajewrikar3712
    @pushpajewrikar3712 2 роки тому +3

    Vitthal Vitthal Satguru Mauli Mai Dada Vahini na kotti kotti Vandan 🙏🙏🙏🙏🙏

  • @shashikantchougule1943
    @shashikantchougule1943 2 роки тому +3

    Thank you SATGURU..🙏🙏

  • @gopaltoraskar7599
    @gopaltoraskar7599 2 роки тому +3

    Heartly Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @udayredkar5991
    @udayredkar5991 2 роки тому +2

    सुखी, सुरेल, डौलदार जीवन

  • @rajeshpandit8068
    @rajeshpandit8068 2 роки тому +3

    🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹

  • @rhishikeshdhamapurkar8912
    @rhishikeshdhamapurkar8912 Рік тому +1

    Vithal Vithal

  • @narendrabhagat9679
    @narendrabhagat9679 2 роки тому +5

    आदरणीय पूजनीय सदगुरू माई दादा मिलन वहिनी आणि जीवनविद्या मिशन टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञतापूर्वक आभार

  • @deepakmahamunkar6056
    @deepakmahamunkar6056 Місяць тому

    Jay jeevanvidya, jay sadguru. Thankew universe.

  • @sanjaymandlik5079
    @sanjaymandlik5079 2 роки тому

    विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार

  • @arjunlad6167
    @arjunlad6167 2 роки тому

    Vitthal Vitthal Mauli

  • @ashwiniwaghmare6724
    @ashwiniwaghmare6724 2 роки тому +3

    भलं कर ची साधना करुयात देवा सर्वांचं भलं कर 🙏 देवा सर्वांचं कल्याण कर 🙏 देवा सर्वांची भरभराट कर 🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏

  • @sanikadhavale9102
    @sanikadhavale9102 2 роки тому +1

    Iove you sadguru, thank you jeevanvidya

  • @sunitagaikwad9741
    @sunitagaikwad9741 2 роки тому +3

    धन्यवाद देवा 🙏🙏

  • @janavisawant1433
    @janavisawant1433 2 роки тому +2

    Vitthal Vitthal 🙏🙏🙏

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 2 роки тому +3

    दादा माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. दादा थँक्यू दादा थँक्यू दादा थँक्यू Dada thanks for everything. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 2 роки тому +3

    सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे. देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर.देवा सर्वांचे संसार सुखाचे कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे. देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @tukaramnamaye1049
    @tukaramnamaye1049 2 роки тому +4

    Sadguru bless all Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal

  • @anusayagawde7132
    @anusayagawde7132 2 роки тому

    विट्ठल विट्ठल देवा 🙏🙏🌹🌹

  • @leenakale3888
    @leenakale3888 2 роки тому +6

    शरीर साक्षात परमेश्वर आहे, शरीर हे दिव्य व भव्य आहे .शरीर हे दिव्य कॉम्प्युटर आहे. शरीर चांगले तर सर्व चांगले .नाही तर सर्व शुन्य .म्हणून आपण आपले आरोग्य चांगले ठेवले पाहिजे .शरीर हे अद्भुतआहे, चमत्कारिक आहे. ते आपल्याला फुकट मिळाले आहे परंतू आतापर्यंत आपण शरीराची निंदा करत आलो आहे पण शरीर किती विलक्षण आहे हे सद्गुरू सांगत आहेत🌹🌹सद्गुरू कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏

  • @kadambarijamdade3776
    @kadambarijamdade3776 2 роки тому +5

    Koti koti pranam mauli

  • @vrushalidenkar1675
    @vrushalidenkar1675 2 роки тому +2

    Sadgur u charane natamastak 💐🙏🏼👆

  • @balajijamdade8903
    @balajijamdade8903 2 роки тому +6

    Koti koti pranam mauli kotharud shakha pune

  • @leenakale3888
    @leenakale3888 2 роки тому +3

    विठ्ठल विठ्ठल🙏🙏🙏 वंदनिय सद्गुरूमाईं आदरणीय दादा वहिनीना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏🙏 सर्व जिवनविद्या टिमचे मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏

  • @popatraokadus6036
    @popatraokadus6036 2 роки тому +2

    विठ्ठल विठ्ठल माऊली,जय सद्गुरू जय जिवनविद्या.🌹🌹🌹🙏🌹🌹🌹

  • @pranalikanade2596
    @pranalikanade2596 2 роки тому

    "विठ्ठल विठ्ठल" , धन्यवाद सद्गुरु.

  • @rekhawarhikar6873
    @rekhawarhikar6873 2 роки тому +3

    🌹💐❤️🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹💐❤️
    🌹💐❤️🙏देवा सर्वांचं भलं कर.🌹💐❤️
    🌹💐❤️🙏देवा सर्वांचं कल्याण कर.🌹💐
    🌹💐❤️🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर
    🌹💐❤️🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे
    🌹💐❤️🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे
    🌹💐❤️🙏जय सदगुरू जय जीवनविद्या
    🌹💐❤️🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏🌄🤗

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 2 роки тому +4

    शिवाजी महाराज हे जीवनविद्येचे दैवत आहे.सर्वांनी शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास आवश्य करावा.हीच जीवनविद्या आहे. 🙏🙏

  • @rhishikeshdhamapurkar8912
    @rhishikeshdhamapurkar8912 2 роки тому +1

    Important information about our body and how to take care of our health

  • @reshmapednekar566
    @reshmapednekar566 2 роки тому +4

    कृतज्ञ पूर्वक अनंत अनंत कोटी कोटी 🙏🙏🙏🙏🙏प्रणाम सदगुरू माई दादा वहिनी जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्व नामधारकांना🙏🙏 विठ्ठल🙏🙏 विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद.

    • @ashokgosavi1644
      @ashokgosavi1644 2 роки тому

      खुप खुप चिंतनीय श्रवणीय असे आजचे विचार मंथन केले खूप खूप धन्यवाद सदगुरू देवा

    • @prashantsutar9693
      @prashantsutar9693 2 роки тому

      Vitthal vitthal Mauli 🙏

  • @anantshinde8339
    @anantshinde8339 2 роки тому

    चमत्काराचे आगर हे मानवी शरीर thank you सदगुरु

  • @laxmanjadhav1000
    @laxmanjadhav1000 2 роки тому

    विठ्ठल विठ्ठल खूप छान.

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 2 роки тому +5

    आपले जीवन सुखी करण्यासाठी जीवन जगणे ही कला आहे ती आत्मसात करायला लागते.आपले जीवन हे जीवन संगीत आहे.हे शिकून घेतले पाहिजे.
    आरोग्य हे तनाचे ,मनाचे आणि जनाचे हे तिन्ही महत्वाचे आहे. 🙏🙏

  • @reshmapednekar566
    @reshmapednekar566 2 роки тому +3

    शरीर हे दिव्य, विलक्षण आहे. शरीर म्हणजे कल्पतरू, कामधेनू, परमेश्वराची जीवंत मुर्ती आहे व गुरू आहे. शरीर आहे तर सर्व आहे शरीर नाही तर काहीही नाही. शरीराचे आरोग्य उत्तम पाहिजे तर शरीराला चांगले चांगले दिले पाहिजे. शरीर साक्षात परमेश्वर आहे. कृतज्ञ पूर्वक खूप खूप आभार सदगुरू पै माऊली🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद.

  • @ranjanaanilbandal2629
    @ranjanaanilbandal2629 2 роки тому +2

    Mast dada great sadguru thank jvm Dada Vahini namskar Sharir hach parameshwar👌👌🙏🙏🌺🌺

  • @shankarsawant848
    @shankarsawant848 2 роки тому +11

    विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्र्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर

  • @rohidaskhatpe6429
    @rohidaskhatpe6429 Місяць тому

    काय शरीराचं वर्णन केलय ब ब ब खरच शब्द

  • @satishnaik2685
    @satishnaik2685 2 роки тому +3

    Thankuu Satgururaya Maimauli Dada Vahini N sarv Pai Kutumbiya ani sarv JVM team,Trustees Members n All. Sarvana Manaspoorbmvak Dhanyavaad ani Krutadnyata 🙏🙏🙏🙏

  • @keshavvedpathak2280
    @keshavvedpathak2280 2 роки тому +1

    🙏🏻🌹

  • @BhagyashriGharat-q5e
    @BhagyashriGharat-q5e Місяць тому

    हे ईश्वरा सर्वांचे भलं कर

  • @anushkadesai8312
    @anushkadesai8312 2 роки тому

    Vitthal Vitthal

  • @latachavan8551
    @latachavan8551 2 роки тому +2

    Jeevan Jagane hi ek kala aahe ani ti aapan shikun ghetli pahije. Thank u mauli. 🙏🙏

  • @aparnalad4540
    @aparnalad4540 2 роки тому

    Good knowledge

  • @anandraoshevale1882
    @anandraoshevale1882 Рік тому

    शरीराचे असे अनन्य साधारण महत्त्व यापूर्वी कोणी सांगितले नाही. धन्यवाद!

  • @balkrishnanarvekar1808
    @balkrishnanarvekar1808 Рік тому

    Very very good

  • @आनंदवाणी
    @आनंदवाणी 2 роки тому +4

    विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन वहिनी ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.

  • @anildesai7079
    @anildesai7079 2 роки тому

    Vitthal Vitthal, Good Knowledge of Jeevan Vidya.

  • @babanjogdand9038
    @babanjogdand9038 2 роки тому +4

    Thank you very much Satguru thank you very much for JVM teams, Satguru bless you all to all Namadharak

  • @AmarRamane
    @AmarRamane 2 роки тому

    Vitthal Vitthal Mauli, Thank you so much JVM team, Satguru bless all of you lots lots lots lots lots

  • @sanjeevaninarkar6909
    @sanjeevaninarkar6909 2 роки тому

    Vitthal Vitthal, सद्गुरूंनी आज शरीराचे महत्व सांगितले, ते आपल्या सर्वांना अतिशय उपयुक्त आहे

  • @ankitanarvekar6382
    @ankitanarvekar6382 2 роки тому +1

    Apratim pravachan thank you mauli. Satguru , Mai, Dada, vahini, sarv pai family na krutnyatapurvak koti koti vandan. Sarv jvm teams la vandan. Deva sarvanche bhale kar. Thank you all.

  • @ujwalaslifestylenkitchen777
    @ujwalaslifestylenkitchen777 2 роки тому +4

    . 🙏 🌺 विठ्ठल विठ्ठल 🌺 🙏
    🙏🌹God always bless you All n your lovely family 😇🌹
    🙏 🌺 विठ्ठल विठ्ठल 🌺 🙏
    देवा याचं भल कर ,देवा याचं कल्याण कर,देवा याचा संसार सुखाचा कर,देवा यांना चांगले आरोग्य दे,देवा याच्या मनोकामना पूर्ण कर,देवा याची मुले सर्व गुण संपन्न होऊ दे,देवा यांचा नोकरी व्यवसाय भरभराटीचा होऊ दे.देवा यांची मुले टॉपला जाऊ दे .🙏🏻😇
    🏵️ *|| विश्व प्रार्थना ||* 🏵️
    🙏🏻🌺 विट्ठल विट्ठल 🌺🙏🏻
    🙏🏻हे"ईश्वरा,सर्वाँना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे,सर्वाँना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वाँच भलं कर,कल्याण कर, रक्षण कर,आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे."🙏🏻
    सदगुरू श्री वामनराव पै.*🙏😊🌹❤️

    • @prashantsutar9693
      @prashantsutar9693 2 роки тому

      Vitthal vitthal Mauli 🙏

    • @ujwalaslifestylenkitchen777
      @ujwalaslifestylenkitchen777 2 роки тому +1

      @@prashantsutar9693 🙏 🌺 विठ्ठल विठ्ठल 🌺 🙏Deva...😊🌹
      🙏🌹God always bless you Dear n your lovely family 😇🌹
      🙏 🌺 विठ्ठल विठ्ठल 🌺 🙏
      देवा याचं भल कर ,देवा याचं कल्याण कर,देवा याचा संसार सुखाचा कर,देवा यांना चांगले आरोग्य दे,देवा याच्या मनोकामना पूर्ण कर,देवा याची मुले सर्व गुण संपन्न होऊ दे,देवा यांचा नोकरी व्यवसाय भरभराटीचा होऊ दे.देवा यांची मुले टॉपला जाऊ दे .🙏🏻😇
      🏵️ *|| विश्व प्रार्थना ||* 🏵️
      🙏🏻🌺 विट्ठल विट्ठल 🌺🙏🏻
      🙏🏻हे"ईश्वरा,सर्वाँना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे,सर्वाँना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वाँच भलं कर,कल्याण कर, रक्षण कर,आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे."🙏🏻
      सदगुरू श्री वामनराव पै.*🙏😊🌹❤️

  • @sameershinde306
    @sameershinde306 2 роки тому

    Vitthal vitthal mailing🌹🙏

  • @kalpanapawar7954
    @kalpanapawar7954 2 роки тому +6

    Thanku so much satguru Mauli Mai Dada Vahini and JVM Team 🙏🌹🙏 great satguru ❤️🙏❤️🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @satishnaik2685
    @satishnaik2685 2 роки тому +5

    Vitthal, VItthal.Pai Sakal.Bless All 🙏🌹

  • @sangeetakadam6273
    @sangeetakadam6273 2 роки тому +4

    सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🙏🙏🙏 आदरणीय सद्गुरू, माई आणि आदरणीय दादा, वहिनी संपूर्ण कुटुंबाला कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी कोटी वंदन.🙏🙏🙏🌹❤️🌹 देवा विश्वातील सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे सर्वांची भरभराट होऊदे Thank you Satguru Mauli Thank you Dada Thanks to technical Tim and all satguru bless all 🙏🙏🙏🙏🙏

  • @liladharkillekar8613
    @liladharkillekar8613 2 роки тому +7

    सर्वांना विठ्ठल विठ्ठल !! सर्वांना धन्यवाद !!
    देवा , सर्वांना उत्तम आरोग्य आणि पुरेशी धन संपदा मिळू दे !! 🙏 🙏 🙏 🙏 🙏

  • @ruturajghatage8575
    @ruturajghatage8575 2 роки тому

    👏🏻

  • @ritikabamane5844
    @ritikabamane5844 2 роки тому

    जे चांगल आपण शरीराला देणार तेच in return शरीर आपल्याला देणार म्हणून शरीराला देताना सावध रहा म्हणून शरीर साक्षात परमेश्वर🙏🙏🙏

  • @pradnyeshsud4366
    @pradnyeshsud4366 2 роки тому

    शरीर साक्षात परमेश्वर आहे, शरीर हे दिव्य व भव्य आहे . शरीर हे दिव्य कॉम्प्युटर आहे. शरीर चांगले तर सर्व चांगले नाही तर सर्व शुन्य. म्हणून आपण आपले आरोग्य चांगले ठेवले पाहिजे .🙏🙏

  • @shivajikadam8448
    @shivajikadam8448 2 роки тому

    Vitthal vitthal

  • @sulakshanashinolkar9735
    @sulakshanashinolkar9735 2 роки тому

    🙏🙏🙏🙏🙏....

  • @nitinhpatil7979
    @nitinhpatil7979 2 роки тому +14

    ll विश्वप्रार्थना ll हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांच भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे . 🙏 सद्गुरुनाथ महाराज किं जय ! 🙏🙏

  • @pranitraut2441
    @pranitraut2441 2 роки тому

    "शरीर साक्षात परमेश्वर आणि सैतान सुद्धा.." योग्य पद्धतीने शरीराची जोपासना कराल तर शरीर आहे परमेश्वर,परंतु व्यसनांच्या आहारी जाऊन अनिष्ट पद्धतीने शरीराची अवहेलना कराल तर तेच शरीर आहे सैतान.

  • @shashiladke3159
    @shashiladke3159 2 роки тому +4

    Thanks Sadguru 🙏🏻

  • @kadambarijamdade3776
    @kadambarijamdade3776 2 роки тому +4

    Vitthal vitthal deva

  • @sandiptowar558
    @sandiptowar558 2 роки тому +2

    जय सद्गुरू जय जीवनविदया

  • @sunilghadi8880
    @sunilghadi8880 2 роки тому

    🙏विठ्ठल, विठ्ठल, माऊली, जय सद्गुरु जय जिवनविद्या 🙏

  • @snehalsawdawkar2276
    @snehalsawdawkar2276 2 роки тому +1

    विठ्ठल विठ्ठल 🙏🙏

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 2 роки тому +5

    पै माऊली सदैव तुमच्याच स्मरणात 🙏🙏कोटी कोटी वंदन सद्गुरु देवा 🙏🙏