परमेश्वराला कसे पहावे? - सद्गुरू श्री वामनराव पै | Amrutbol-784 | Satguru Shri Wamanrao Pai

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024

КОМЕНТАРІ • 316

  • @sandiptowar558
    @sandiptowar558 2 роки тому

    अप्रतिम मार्गदर्शन Thank you सद्गुरू

  • @deepalibajare9554
    @deepalibajare9554 2 роки тому +7

    परमेश्वर व्यवस्था रूपात सर्वत्र असून त्याचा तुम्हाला क्षणोक्षणी अनुभव येईल 🌹

  • @basavarajkaujalgi3947
    @basavarajkaujalgi3947 19 днів тому

    सर्वांना विठ्ठल विठ्ठल...
    हे ईश्वरा...
    सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे.
    सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्या त ठेव.
    सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.
    शुभ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
    शुभ रविवार.

  • @greenworld6865
    @greenworld6865 Рік тому

    Jay sadguru Jay jivanvidhya 🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @SanjayPawar-sm7uh
    @SanjayPawar-sm7uh 2 роки тому +3

    खरी साधना खरे सद्गुरू दिव्य ज्ञान वर्षाव।।।

  • @ambadassamal
    @ambadassamal Рік тому

    Very.very.gret.thanks.shri.satguru.wamnroa.pai.maulli.kutumb.yana.koti.koti.pranam

  • @hanumantkashid7706
    @hanumantkashid7706 2 роки тому +2

    Parmeshwarbadal Sundar Margdarshan Thanku Mauli 🙏 💖

  • @sanjayjoshi5814
    @sanjayjoshi5814 2 роки тому +2

    परमेश्वर दिसत का नाही तु पाहात नाही म्हणून परमेश्वर तुम्हाला दिसत नाही खुप छान मार्गदर्शन केले माऊली धन्यवाद

  • @asmitakokane1107
    @asmitakokane1107 2 роки тому +1

    सदगुरु ना शरण जाण्यासाठी प्रथम अहंकार सोडावा लागतो 🙏🏽🙏🏽

  • @sugandhamohite8513
    @sugandhamohite8513 2 роки тому +1

    पै मॉर्निंग सुदंर मार्गदर्शन सद्गुरू कोटी कोटी प्रणाम थँक्स

  • @keshavpawar2928
    @keshavpawar2928 9 днів тому

    God is everywhere but we have to see him from our heart

  • @dattatraypanat9932
    @dattatraypanat9932 2 роки тому +1

    विठ्ठल विठ्ठल धन्यावाद माऊली आपलें कृतज्ञतापूर्वक आभार !🙏🙏🙏आपल्या चरणीं कृतज्ञतेने कोटी कोटी नम्र वंदन!🙏🙏🙏Sadguru bless all !🙏🙏🙏

  • @vidyadandekar3716
    @vidyadandekar3716 2 роки тому +2

    परमेश्वर हा पाहयचा असतो हे सदगुरू खुप सुंदर सांगत आहे.Great

  • @sayalikambli4633
    @sayalikambli4633 2 роки тому +2

    दिव्य दिव्य दिव्य अस प्रवचन आहे.कृतज्ञतापूर्वक खूप खूप धन्यवाद माऊली.अनंत अनंत कोटी कोटी वंदन माऊली.कृपावंत तू दयावंत तू सद्गगुरूराया माझा भगवंत तू.🙏🙏

  • @shrutikadalvi814
    @shrutikadalvi814 2 роки тому +2

    परमेश्वराला कसे पहायचे हे खूप सुंदर पणे सांगितले आहे सुंदर अभ्यास आहे हा खूप खूप धन्यवाद

  • @KrishnaMhaskar24
    @KrishnaMhaskar24 2 роки тому +1

    सदगुरूंच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास केला, तरच परमार्थात प्रगती होते.

  • @suvidhachiman6267
    @suvidhachiman6267 2 роки тому +6

    परमेश्वर सर्वत्र उपलब्धआहेत पण पाण्याची द्रुष्टी पाहिजे खूप छान प्रवचन माऊलीच 🙏🙏🙏

  • @ashokpisal4532
    @ashokpisal4532 2 роки тому +1

    सद्गुरू शरणागती केल्या शिवाय कपा होते

  • @popatraokadus6036
    @popatraokadus6036 2 роки тому +3

    जीवनाच गणीत खुप छान रितीने समजावून सांगितले आहे सद्गुरूंनी.🌹🌹🌹🙏🙏🌹🌹🌹

  • @nishanevse4572
    @nishanevse4572 2 роки тому +1

    परमेश्वराचे हात पाय निसर्ग नियम आहेत खुपच छान माऊली विचार 🙏🙏🙏🙏

  • @sumandhavale2681
    @sumandhavale2681 2 роки тому +6

    व्यवस्थारूपी परमेश्वर सर्वत्र आहे त्याला अनुभवावे लागते. विठ्ठल विठ्ठल प्रणाम सद्गुरू ाऊली देवा सर्वांच भलं कर 🌷🌷

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 2 роки тому +1

    पै माऊली सदैव तुमच्याच स्मरणात 🙏🙏 कोटी कोटी वंदन सद्गुरु देवा 🙏🙏💐💐

  • @govindvichare6644
    @govindvichare6644 2 роки тому +1

    चराचरात परमेश्वर कसा भरलेला आहे व तो कसा पहावा,याचे खुप सुंदर मार्गदर्शन 🙏🏼🙏🏼

  • @dipali1palav262
    @dipali1palav262 2 роки тому +1

    माणूस व्यवस्थेला साह्य करतो तेव्हा सुख निर्माण होते

  • @babanjogdand9038
    @babanjogdand9038 2 роки тому +1

    Thank you very much Satguru, Dada,Mai, Vahini JVM teams and all Namadharak, Satguru bless you all to all Namadharak.

  • @ashwininaik5161
    @ashwininaik5161 2 роки тому +2

    माऊली आज आम्हीं तुमचे हे विचार मार्गदर्शन आपल्या जीवनात आनंद आहे. खुप खुप धन्यवाद माऊली. 🙏🙏🙏🙏🙏

  • @siddhikamale5910
    @siddhikamale5910 2 роки тому +1

    परमेश्वर अनंत आहे व तो सर्वत्र आहे हे पाहायला खरे सदगुरू सांगतात

  • @ashkhatave3194
    @ashkhatave3194 2 роки тому +1

    जीवविद्या मध्ये पहिले स्थान परमेश्वर.

  • @rupalidalvibavkar4538
    @rupalidalvibavkar4538 2 роки тому +1

    परमेश्वर आहे च.हे त्रिवार सत्य आहेgreatful thinks.

  • @greenworld6865
    @greenworld6865 Рік тому

    देवा सर्वांचे भले कर कल्याण कर देवा सर्वांचे रक्षण कर देवा सर्वांना चांगले आरोग्य मिळू दे देवा सर्वांची भरभराट होऊ दे सर्वांची इच्छा पूर्ण होऊ दे 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @nirmalakadam7809
    @nirmalakadam7809 2 роки тому +5

    जीवन जगणे ही कला आहे. ही कला सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखालीच शिकणे जरूर आहे. सुखी जीवनाची गुरुकिल्ली यातच आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.

  • @BhagyashriGharat-q5e
    @BhagyashriGharat-q5e 3 місяці тому

    हे ईश्वरा सर्वांचे भलं कर

  • @ashokpisal4532
    @ashokpisal4532 2 роки тому +1

    अभ्यास वर्ग मी घेणार असे सद्गुरू म्हणाले व अभ्यास वर्ग घेणाराचा अभ्यास घेणार आहे

  • @samidhadicholkar7435
    @samidhadicholkar7435 2 роки тому

    परमेश्वर व्यवस्था रूपाने पहाणे Sundar margdarshan 🙏🙏

  • @sandipjadhav4375
    @sandipjadhav4375 2 роки тому +1

    निसर्ग नियम आणि परमेश्वर एकच आहेत

  • @jayshreevinchu5178
    @jayshreevinchu5178 2 роки тому

    Vitthal Vitthal Mauli Thanku Dada N Vahini

  • @ashokpisal4532
    @ashokpisal4532 2 роки тому +1

    भकसपणा नाही अशी जीवन विद्या आहे

  • @raghunathpatil1112
    @raghunathpatil1112 2 роки тому +2

    खरा परमेश्वर कसा पहायचा खुप सुंदर मार्गदर्शन सद्गुरू.

  • @sushmapatil3171
    @sushmapatil3171 2 роки тому +1

    विठ्ठल विठ्ठल माऊली विठ्ठल माऊली विठ्ठल देवा सवाच भल कर विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🌹🌹

  • @ashokpisal4532
    @ashokpisal4532 2 роки тому +1

    तुमचे लक्ष जेवहा अलक्ष कडे जाईल तेव्हा जीवन विद्या कळेल

  • @hemantrege2661
    @hemantrege2661 2 роки тому +4

    Thought is a सुदर्शन चक्र विठ्ठल विठ्ठल mauli God bless all

  • @sunshineedu-resource3243
    @sunshineedu-resource3243 2 роки тому +3

    Very fruitful Guidance 🌹🌹🙏🙏Jay Sadguru 🌹🌹🙏🙏

  • @Santoshpawarpawar-jw3do
    @Santoshpawarpawar-jw3do 2 роки тому +1

    परमेश्वरा बदल सुंदर मार्गदर्शन केले Thaku

  • @sanjaymandlik5079
    @sanjaymandlik5079 2 роки тому

    विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार

  • @ajitaghadi6170
    @ajitaghadi6170 2 роки тому +1

    परमेश्वराला कसे पहावे?
    आजचा विषय खूपच आगळावेगळा आहे. परमेश्वराला कसे पहायचे हे समजणार खूपच उत्सुकता आहे. Great philosopher sadguru shri wamanrao pai यांनी सांगितलं जीवन जगणे ही कला आहे आणि त्याच शास्त्र समजवून घेतले पाहिजे. त्यासाठी जीवनविद्या शास्त्र समजवून घेतलं पाहिजे. जीवनविद्या शास्त्र साखळी तयार केली आहे पाहिलं म्हणजे परमेश्वर. परमेश्वर हा प्रश्न निर्माण नाही झाला पाहिजे कारण परमेश्वर आहेच. परमेश्वराला पाहनच वेगळं असत. पाहण्याचा प्रयत्न करशील तर पाहता येत नाही. ते गुरुकृपेनेच पाहता येते. गुरुकृपा दोन पद्धतीने होते- गुरू कृपा करतात आणि गुरूंकडून कृपा होते. त्यासाठी सद्गुरूंची साधना प्रेमाने, गोडीने सातत्याने केलं पाहिजे तेव्हा सद्गुरूंची कृपा होते. तेव्हा न पाहता पाहता येते. परमेश्वर हा न पाहता पाहायचा असतो आणि ते अभ्यास करता करताच समजत. हा अभ्यास सद्गुरुंच्या मार्गदर्शनाखाली करायचा असतो. सद्गुरूंना शरण गेले पाहिजे. अहंकार बाजुला ठेवला पाहिजे तेव्हाच साक्षात्कार होईल. शरणागती च्या विशिष्ट अवस्थेत जाव लागत तेव्हाच परमेश्वर पाहता येतो. तू ज्या विज्ञानाला प्रमाण माणतोस त्या विज्ञानाचा बाप परमेश्वर आहे. विज्ञान निसर्गाच्या नियमाने निर्माण होत. निसर्गाचे नियम (परमेश्वराचे हात पाय) आणि परमेश्वर एकरूप आहे. परमेश्वर सर्व ठिकाणी आहे जशी हवा सर्व ठिकाणी आहे. हवा नाही तर माणूस जगू शकत नाही.परमेश्वराने व्यवस्था केली आहे की तुम्ही कुठेही जा तिथे हवा हजर. व्यवस्था विषय समजला की परमेश्वराबद्दल प्रेम निर्माण होईल. परमेश्वरा शिवाय आपल्या जीवनाला स्थान नाही. व्यवस्था संपूर्ण जगात डोळ्याने दिसते. माणूस एकच प्राणी आहे परमेश्वराच्या साम्राज्यात ढवळाढवळ करतात पण परमेश्वर माणसाच्या जीवनात ढवळाढवळ करत नाही. माणूस ज्यावेळी अव्यवस्था निर्माण करतो तेव्हा दुःख निर्माण करतो , माणूस जेव्हा व्यवस्थेला सहकार्य करतो तेव्हा सुख निर्माण होते. निसर्गाच्या नियमाशी सुसंगत जीवन जगता तेव्हा सुख मिळते. सर्व ठिकाणी व्यवस्था आहे. परमेश्वरी व्यवस्थेमध्ये ढवळाढवळ करता तेव्हा शिक्षा भोगावी लागते.

  • @pradnyaharmalkar357
    @pradnyaharmalkar357 2 роки тому +1

    सद्गुरु कृपा होते ती त्यांनी सांगितलेल्या साधना केल्या तरच व त्याचबरोबर सद्गुरूंना शरण जाणे गरजेचे आहे

  • @MangeshRGhade
    @MangeshRGhade 2 роки тому +2

    Knowledge of the God
    Science is the God
    Jeevanvidya mission knowledge of the God

  • @ashasalunke7206
    @ashasalunke7206 2 роки тому +2

    Khupch apratim pravachn Thank you Satguru Mauli 🙏🙏🙏

  • @santoshparbate2268
    @santoshparbate2268 2 роки тому

    Vittal Vittal thank you satguru

  • @Santoshpawarpawar-jw3do
    @Santoshpawarpawar-jw3do 2 роки тому +1

    नाथ संप्रदाय व नाम संप्रदाय याची सुंदर माहिती Thanku

  • @mansiparbate8016
    @mansiparbate8016 2 роки тому

    Vittal vittal 💐 thankyou 💐 sadguru 💐 dada 💐

  • @dipalimane1129
    @dipalimane1129 2 роки тому

    अप्रतिम जय सद्गुरु जय जीवन विद्या🙏🙏🌹🌹

  • @manishkarlekar4544
    @manishkarlekar4544 2 роки тому

    विज्ञानाचा बाप म्हणजे परमेश्वर, एकदम जबरदस्त वाक्य आहे

  • @malanpatil7736
    @malanpatil7736 2 роки тому

    Great
    परमेश्वर सर्वत्र भरलेला आहे.त्याला अनुभवण्याची दृष्टी पाहिजे.

  • @vishwasjoshi7548
    @vishwasjoshi7548 2 роки тому +2

    परमेश्वराला कसे पाहायचे ते जरूर बघा...must watch..... excellent

  • @archanakulkani8415
    @archanakulkani8415 2 роки тому +1

    पै मार्निंग विठ्ठल विठ्ठल देवा श्री सद्गुरू पै माऊली सौ शारदामाउ श्री प्रल्हाददादा सौ मिलनवहिनींना पै कुटुंबास कोटी कोटी प्रणाम सर्वांना वंदन व शुभेच्छा

  • @ashokpisal4532
    @ashokpisal4532 2 роки тому +1

    विज्ञानाचा बाप हा परमेश्वर आहे

  • @shrutisatawase9585
    @shrutisatawase9585 2 роки тому

    परमेश्वरा च्या व्यवस्थेशी सुसंगत, निसर्ग नियमांशी सुसंगत जीवन जगायचे ...किती सुंदर ,दिव्य मार्गदर्शन....🙏🙏🌹✨

  • @vinodgosavi7730
    @vinodgosavi7730 2 роки тому +4

    Vitthal -Vitthal
    निसर्ग नियमांशी सुसंगत जीवन जगणे, म्हणजे व्यवस्थारूपी परमेश्वराचे भजन करणे होय.

  • @pranalijikamde5518
    @pranalijikamde5518 2 роки тому

    सद्गुरुंना नमस्कार विठ्ठल विठ्ठल माऊली

  • @ashokpisal4532
    @ashokpisal4532 2 роки тому +1

    माणूस हा परमेश्वराचे सामजात ढवळा ढवळ करीत असतो

  • @veenagaddamwar1534
    @veenagaddamwar1534 2 роки тому +1

    Parameshwar ani nisarga niyam baddal khup sunder sangitle Thank you Satguru

  • @swarupasawant9732
    @swarupasawant9732 2 роки тому

    निसर्ग म्हणजे व्यवस्था रुपी परमेश्वर

  • @shrutinimkar8034
    @shrutinimkar8034 2 роки тому +3

    परमेश्वरातच आपण नांदतो, ही बघायची दृष्टी सद्गुरु देतात, after lesining amrutbol and reading books of JVM i am getting knowledge step by step of art of living life, thank you Jeevan Vidya 🙏🙏🌹

  • @leenakale3888
    @leenakale3888 2 роки тому +1

    परमेश्वर सर्व ठिकाणी भरलेला आहे . जशी हवा सर्वत्र आहे त्याप्रमाणे परमेश्वर आहे.परमेश्वर विश्वात व्यवस्था रूपाने आहे तो पहायचा कसा हे फक्त पै सद्गुरू शिकवतात.

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 2 роки тому +2

    Vichaar Badala mhanaje nashib badlel....Change your thoughts , Change your destiny.

  • @asmitakokane1107
    @asmitakokane1107 2 роки тому +2

    हवा हा पदार्थ असा आहे की तो सर्वांना हवा.त्याविना माणूस जगू शकत नाही.ती परमेश्वराची दिव्य व्यवस्था आहे.तुम्ही कुठेही जा सगळीकडे हवा आहेच.Thanks Satguru 🙏🏽 Thank you God 🙏🙏

  • @sarthaksawant1737
    @sarthaksawant1737 2 роки тому

    लक्ष अलक्षकडे जाईल तेव्हा परमेश्वर दिसेल

  • @dilipagashe3616
    @dilipagashe3616 2 роки тому +1

    अप्रतीम मार्गदर्शन 🙏

  • @geetaritika312
    @geetaritika312 2 роки тому +1

    जीवन जगणं ही कला आहे. निसर्ग नियमांशी सुसंगत जीवन जगा आणि सुखी व्हा. The great lecture.

  • @JRGHUGE1
    @JRGHUGE1 2 роки тому

    Jeevanvidya is not only art but it's also science of Happy Living 🙏🏻🙏🏻

  • @snehashetye5645
    @snehashetye5645 2 роки тому +1

    दिव्य मार्गदर्शन सत्गुरूची कृपा त्यांनी दिलेली साधना प्रामाणिकपणे अट्टाहासाने ,. सत्गुरूप्रती पूर्ण शरणागती असेल तरच होते. नतमस्तक देवा सत्गुरू राया, माई, दादा वहिनी कोटी कोटी वंदन. धन्यवाद टेक्नॉलॉजी आणि टीम.

  • @kuberpatil3972
    @kuberpatil3972 2 роки тому +2

    *"निसर्ग नियमांसहीत, स्वयंचलित, स्वयंनियंत्रित, नैसर्गिक, पद्धतशीर व्यवस्था म्हणजे परमेश्वर." निसर्गाचा विसर्ग म्हणजे परमेश्वर. निसर्गात सर्व ठिकाणी दिव्य व्यवस्था आहे, ही व्यवस्था पहायला शिकलात की तुम्हाला परमेश्वराचे दर्शन सहज होईल.*
    *थोर समाजसुधारक*
    *सद्गुरू श्री वामनराव पै.*

  • @shankarwaghmare7340
    @shankarwaghmare7340 2 роки тому

    विठ्ठल विठ्ठल सदगुरू देवा 💐💐🙏🙏

  • @rangnathkulkarni4385
    @rangnathkulkarni4385 2 роки тому +1

    विठ्ठल विठ्ठल 🙏🙏

  • @manasirane4563
    @manasirane4563 2 роки тому

    परमेश्वर ही एक सुंदर व्यवस्था आहे त्यात ढवळाढवळ करण्याचा अधिकार आपल्याला नाही 🙏🏻🙏🏻

  • @jayshreepatil4457
    @jayshreepatil4457 2 роки тому +1

    The one who can speak so strongly about the Lord. He must be lord as Krushna.

  • @dilipkulkarni750
    @dilipkulkarni750 2 роки тому +1

    विठ्ठल विठ्ठल सांगतात जीवन जगञे हि एक कला आहे ती कला आत्मसात केल्या शिवाय जीवन सुखी समृध्द व यशस्वी होणे शक्य नाही हा जीवनविद्येचा सिध्दात आहे विचार बदला नशिब बदलेल जय सद्गुरू जीवनविद्या

  • @sarthaksawant1737
    @sarthaksawant1737 2 роки тому

    गुरू कृपा करतात आणि दुसरे म्हणजे गुरूची कृपा होते

  • @shru_teaa
    @shru_teaa 2 роки тому +2

    These discourses by Shri satguru make us realize that God plays no favourites, nor does he mess our lives. It is us who through our actions give force to the Universal laws of nature (necessary to watch other videos to understand this concept), resulting into whatever happens in our lives.
    Satguru's lucid explanation makes our belief strong that we truly are the architects of our life.
    Thank you satguru🙏

  • @devidasrmakantpednekar2928
    @devidasrmakantpednekar2928 2 роки тому +4

    Jeevanvidya philosophy is Science of life and Art of living...The Great Sadguru explained this in simple words...Thank you Sadguru 🙏🙏💐🌷⚘😊😊

  • @shankarbangi9763
    @shankarbangi9763 2 роки тому

    There is execuse for Ignorance of law!Great Satguru!🙏🙏🙏

  • @dattamisal3231
    @dattamisal3231 2 роки тому

    सद्गुरू नाथ महाराज की जय

  • @latapise3729
    @latapise3729 2 роки тому +1

    विज्ञान निसर्ग नियमाने निर्माण होते निसर्ग नियम परमेश्वर एक आहे म्हणून परमेश्वर विज्ञानाचा बाप आहे

  • @GaneshThakarepune.
    @GaneshThakarepune. 2 роки тому +2

    WAW what's a miracle lecture by satguru Shree Wamanrao Pai it's spiritual and happiness piece and bliss of your family and happiness piece and bliss of your life too

  • @anjalibhagat1920
    @anjalibhagat1920 2 роки тому +5

    निसर्गाचे नियम आणि परमेश्वर एक आहे,विज्ञानाचा बाप परमेश्वर आहे 🙏 खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

    • @nanakhole4613
      @nanakhole4613 2 роки тому

      झाड ताेडायला परमिशन नाही!!!

    • @kavitasawant7083
      @kavitasawant7083 2 роки тому

      विठठ्ल विठठ्ल पै माॅनिग खूप खूप धन्यवादमाऊली खूप सुंदर मार्गदर्शन देवा

  • @prachiparab2479
    @prachiparab2479 2 роки тому

    Khup Khup 🙏🙏Sundhar 🙏🙏
    Pravachan aahe 🙏🙏
    Thanks Sadhguru 🙏🙏

  • @laxmibhovad3388
    @laxmibhovad3388 2 роки тому

    व्यवस्था रुपी परमेश्वर कसा पहावा .
    खूप खूप सुंदर मार्गदर्शन.🙏🏻 धन्यवाद

  • @amrpalovhal4025
    @amrpalovhal4025 2 роки тому

    विट्ठल विट्ठल माउली सद्गुरु

  • @asmitakokane1107
    @asmitakokane1107 2 роки тому +2

    तुमचे लक्ष जेंव्हा अलक्षाकडे जाईल तेंव्हा तो लक्षात येतो.पण त्याच्याकडे एका विशिष्ट अशी दृष्टी पाहिजे.पाहता पाहणे दूर सारूनी.तो गुरुकृपेने पाहता येतो 🙏🏽🌷🙏🏽🌷🙏🏽

  • @asmitakokane1107
    @asmitakokane1107 2 роки тому +4

    सद्गुरू कृपेसाठी सद्गुरूंनी दिलेली साधना आणि अभ्यास सातत्याने करणे आवश्यक आहे.Thanks Satguru 🙏🏽🌷🙏🏽

  • @abhaygothankar1006
    @abhaygothankar1006 2 роки тому

    अरे अर्जुना मी तो कैसा मुखाप्रती भानू जैसा
    परी ह्या प्राण्यांचे दैव कैसे ते मझ न ओळखती
    सद्गुरु माऊली हे गुह्य सर्वांना अत्यंत सोप्या भाशेत स्मझाऊन सगितल्या बद्दल तुम्हाला कोटी कोटी प्रणाम
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @santoshkarekar2197
    @santoshkarekar2197 2 роки тому +1

    *व्यवस्थारूपी परमेश्वराला पाहण्याची दिव्य दृष्टी सद्गुरूच्या मार्गदर्शनातून मिळते,पण त्याकरिता आपला अभिमान आणि अहंकार बाजूला ठेऊन सद्गुरूंना शरण जायला हवं! थोडक्यात सहज असणारा परमेश्वर सहज कसा प्राप्त करून घ्यायचा हे शिकायचे असेल तर सद्गुरूंची प्रवचने जीवाचा कान करून,मन लावून ऐकायला हवी*
    *धन्यवाद सदगुरु,खूपच अप्रतिम मार्गदर्शन.*

  • @priyakeluskar8715
    @priyakeluskar8715 2 роки тому

    विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🌹 परमेश्वरा बद्दलचे अज्ञान समजावून सांगितल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏💐

  • @sunitasave9201
    @sunitasave9201 2 роки тому +2

    Satguru Vaman Rao Pai says that change your thoughts and change your destiny.

  • @sunitasave9201
    @sunitasave9201 2 роки тому +2

    सद्गुरू श्री वामनराव पै म्हणतात की जीवन जगणं ही एक कला आहे.ही कला समजून घेण्यासाठी जीवनविद्येचं शास्त्र समजून घेतलं पाहिजे.

  • @narendrabhagat9679
    @narendrabhagat9679 2 роки тому

    जय सद्गुरू जय जीवनविद्या

  • @narendrabhagat9679
    @narendrabhagat9679 2 роки тому

    आदरणीय पूजनीय वंदनीय श्रवणीय सद्गुरु माऊली, माई दादा मिलन वहिनी आणि समस्त जीवनविद्या मिशन टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञतापूर्वक आभार...

  • @smitasalekar2505
    @smitasalekar2505 2 роки тому

    जीवनविद्याचा शास्त्र समजनं हे गरजेचे आहे श्री पै माऊली सांगतात

  • @ashokpisal4532
    @ashokpisal4532 2 роки тому +1

    हवा जेथे तुम्ही पहाल तेथे वयावसत आहे